No video

मोठी बातमी! निवडणुकीआधी मविआत राजकीयनाट्य? '...तर Uddhav Thackeray यांची मविआ सोडण्याची धमकी?

  Рет қаралды 222,097

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Ай бұрын

#uddhavthackeray #mva #vidhansabhaelection2024 #zee24taas #maharashtrapolitics
मोठी बातमी! निवडणुकीआधी मविआत राजकीयनाट्य? '...तर Uddhav Thackeray यांची मविआ सोडण्याची धमकी?
आताची सर्वात मोठी बातमी समोर येतेय...
विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते आणि उद्धव ठाकरे हे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते अशी माहिती सूत्रांनी दिलीय...ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्याने विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बरेच राजकीय नाट्य रंगलंय...सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेस नेते दोन गट पडले होते...त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास मविआ सोडण्याची धमकी दिली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय...
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 173
@ajitsuryavanshi5070
@ajitsuryavanshi5070 Ай бұрын
काॅग्रेस आज फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे मुळे महाराष्ट्रात आहे हे विसरु नका
@aay1411
@aay1411 Ай бұрын
कसला over confidence आहे 😂😂😂😂😂 भाजप आमच्या मुळे निवडुन आले कॉंग्रेस आमच्या मुळे आले दम असेल तर कधी एकटे निवडणूक लढवणार का?😂😂😂😂😂
@rameshwagh1209
@rameshwagh1209 Ай бұрын
एकटे ठाकरे लढावे
@Raj-so5db
@Raj-so5db Ай бұрын
​@@rameshwagh1209बराबर।😂😅❤❤
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
​@@aay1411ठाकरे भाजपसोबत होते तेव्हा भाजपच्या लोकसभेला जास्त जागा निवडून येत होत्या. आता महाविकास आघाडीमध्ये आहेत म्हणून महाविकास आघाडीच्या जास्त जागा लोकसभेला निवडून आल्या.
@umeshsonawane3673
@umeshsonawane3673 Ай бұрын
Ani swatachi gand marun ghetli tyach ky udhav ne​@@milindsaner8269
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 Ай бұрын
लोकसभेत जास्त जागा निवडुण आल्यामुळे ,काही नेते हवेत ऊडत अआहेत.परंतु लक्षात ठेवा या विजयात सर्व आघाडीतील पक्षांचा सहभाग आहे.
@user-kb8og7oo7d
@user-kb8og7oo7d Ай бұрын
संपलेल्या काँग्रेस ला उंद्धव ठाकरे साहेब मुळेच जिवदान मिळाले
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
Tootalelya ShivSena-NCP la Congress ne saath dili
@saurabhawale5808
@saurabhawale5808 Ай бұрын
Doghana ekmekanchi garaj aahe
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Ай бұрын
उध्दव ठाकरे सारखे काँग्रेस कडे ढीगाणे आहेत
@jagdishb6994
@jagdishb6994 Ай бұрын
बरोबर
@kailassonawane3157
@kailassonawane3157 Ай бұрын
Congress mule shiv sena tarali geli aahe .
@govindadahake4364
@govindadahake4364 Ай бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@sampatshendage7341
@sampatshendage7341 Ай бұрын
यांचे सुत्र म्हणजे भाजपचे सुत्रधार
@jayshreeram7177
@jayshreeram7177 Ай бұрын
तुमचे काम फक्त भांडण लावायच आहे बाकी mva एकसंघ आहे तुमचा सूत्र कधीच खर होत नाही
@vijaybhai21340
@vijaybhai21340 Ай бұрын
😂😂😂🍌🍌🍌
@shashigawde4293
@shashigawde4293 Ай бұрын
बरोबर जयंत पाटील यांनी अनंत तटकरेंना मदत केल्यामुळे अनंत गिते पडले भोगा आता कर्माची फळं... उद्धव साहेब यांचा योग्य निर्णय...
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुळं महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले आहेत हे लक्षात ठेवा
@anilgande7540
@anilgande7540 Ай бұрын
Barobar aahe .... Contress Mule Thakre Sarkar padle hote .... Nana Patole yanai Rajinama dila manun
@moneshkadak2738
@moneshkadak2738 Ай бұрын
Gand nhi😅
@pramodkadam9131
@pramodkadam9131 Ай бұрын
Udhav thakare bsle gharat..tyanche aamdar sambhalta ale nahit...
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
Uddhav Thakare ne bahoomat parikshan cha samana kela asata tar SC CM pad parat denaar hote Chuk Thakare chi zali Tumhi Court cha nikal wacha
@milindnagare8213
@milindnagare8213 Ай бұрын
Patole haramkhor ahe tyala swatala cm banaica ahe
@anilgharale2952
@anilgharale2952 Ай бұрын
साहेब mva सोडून चालणार नाही आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री पाहायचं आहे 🙏🏻🚩❤️❤️
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 Ай бұрын
एकत्र राहणे गरजेचे आहे, एकटे लढले तर काहीही मिळणार नाही, युती चे सरकार येणार
@umeshmulik4261
@umeshmulik4261 Ай бұрын
कुठून येते माहिती
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या मुळे कांग्रेस जिवंत आहे 👍🏻🔥हे कांग्रेस ने विसरु नये
@jayshivray387
@jayshivray387 Ай бұрын
उलट काँग्रेस मुळे उध्दव ठाकरे अस्तित्व टिकवून आहे.
@ghanshyamchore2360
@ghanshyamchore2360 Ай бұрын
फालतू चर्चा. उद्धव ठाकरे मुळे च काँग्रेस निवडून आले आहे. हे विसरू नये.
@somnathgiri8426
@somnathgiri8426 Ай бұрын
हे सुत्र नेमक कुठ आसतय आणि राहायला कुठ आहे तेवढ मिडीयाने जाहीर कराव. मग आम्ही सुत्राला टायरात घालून मारतो 😅😅😂😂
@rajendrajadhav2011
@rajendrajadhav2011 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे योग्य निर्णय घेतात पुढे घेतील आग लावे उगाचच आग लावतात
@user-sv8wy5mx4k
@user-sv8wy5mx4k Ай бұрын
उध्दव ठाकरेंची मविआ सोडण्याची मानसिकता होत चालली आहे.
@Kide9
@Kide9 Ай бұрын
Masta patrakarita krushna..
@ganeshnanaware1649
@ganeshnanaware1649 Ай бұрын
म वी आ सोबत रहा❤
@rameshwagh1209
@rameshwagh1209 Ай бұрын
लवकरच सोडा औकात कळेल
@indumatihowale4936
@indumatihowale4936 Ай бұрын
असे नक्कीच झाले नसणार सगळे एकसंघ आहेत .विश्वास आहे🙏
@PandharinathMate
@PandharinathMate Ай бұрын
ठाकरे जाऊ शकतो महाविकास आघाडी सोडून, निवडणूक निकाल लागल्यानंतर,
@kerappasurve2482
@kerappasurve2482 Ай бұрын
संभ्रम निर्माण करणारी बातमी
@Gajendra-li3dk
@Gajendra-li3dk Ай бұрын
Ek number uddhavsaheb
@user-yo6ge8vv6x
@user-yo6ge8vv6x Ай бұрын
तुमचे सुत्र 😂😂😂
@prakashbarage3913
@prakashbarage3913 Ай бұрын
राऊतानीच जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला.
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Ай бұрын
Brobar
@sandippatil8419
@sandippatil8419 Ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब तुम्ही BJP साेबत जा आणि उपपतंप्रधान घ्या आणि सता स्थापन करा
@prakashbarage3913
@prakashbarage3913 Ай бұрын
जयंत पाटीलही गप्प बसणार नाहीत, कारण राऊतांचाही कार्यकाळ संपत चालला आहे. नक्कीच वचपा काढणार. काकाही त्यांना साथ देतील व राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करतील.
@sanjaygadhavepatil7270
@sanjaygadhavepatil7270 Ай бұрын
एनडीए त गेलात तर झीरो होणार...
@siddharthwaghmare16
@siddharthwaghmare16 Ай бұрын
झाटुर फुटुर शिवसेना
@user-bd2zc6uq3k
@user-bd2zc6uq3k Ай бұрын
उबाठा स्वतंत्र लढली तर ४ नंबर वर येईल
@AyushJanaskar-eg4fj
@AyushJanaskar-eg4fj Ай бұрын
टुकार बातमी असे असते तर त्यांनी विनंती का केली असती
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 Ай бұрын
एका आमदारासाठी म वि आ सोडणार उद्धव्वा अजब तुझा कारभारी
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 Ай бұрын
प्रतिष्ठा म्हातात्वाची आहे ज्या माणसाने पैसे साठी सोडले नाही मिंदे सारखे त्यामुळे ताकद लावावी लागेल मिलिंद नार्वेकर यांच्या मागे
@tanmaytale3714
@tanmaytale3714 Ай бұрын
शिवसेना एकटे लढले पाहीजे
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr Ай бұрын
पवारांना सोडून कुठे जाणार ठाकरे,शिंदेंकडे ?? 😂😂
@sagarmodak9856
@sagarmodak9856 Ай бұрын
Only uddav saheb shivsena
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 Ай бұрын
एवढ्या मेहनतीने मिळवलय तर नीट रहा
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 Ай бұрын
कोग्रेस पार्टि सुधारणार नाही परत जिंकताना मुसकीलं आहे
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 Ай бұрын
उद्धव साहेब सुट्टीला असले तरच शरद पवार आणि काँग्रेस यश मिळू शकतात
@sandeshdevle790
@sandeshdevle790 Ай бұрын
तूमचा सूत्र कोणता आहे ते अगोदर सांगा
@dhanajipatil9924
@dhanajipatil9924 Ай бұрын
टिकाऊ गोदी मीडिया....😅
@LawOnOff
@LawOnOff Ай бұрын
Sushant Singh Rajput 🙏 Disha sallian 🙏 Manshuk Hiren 🙏 (Antelia) Palghar sadhu 🙏 Parmbir Singh 🙏 (IPS) Sanjay Pande (IPS) Kaiser Khalid (IPS) (Ghatkhoper Hording Tragedy/collapse)..
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांच्या बोकांडी ऐक दिवस काँग्रेस बसणार हे नक्की आहे ,
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 Ай бұрын
शिंदे नि निवदून अनाला आहे 😂😂
@bhagwanpatil2766
@bhagwanpatil2766 Ай бұрын
😢😢
@np7389
@np7389 Ай бұрын
महा विकास आघाडीने मस्त प्लॅन केलाय या सापळ्यात महायुती चे चाणक्य अडकणार आणि तिघे मिळून सुद्धा 145 चे बहुमत गाठू शकणार नाही. खेला होबे होणार
@sagargursal1411
@sagargursal1411 Ай бұрын
साहेब खरच सोडा माविया
@pramodkadam9131
@pramodkadam9131 Ай бұрын
Tu bjp cha ahed re
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Ай бұрын
@@pramodkadam9131 ठाकरे काय सोडणार मविआ तो स्वता मर्द नाही मविआ होती म्हणून अब्रू वाचली 😆
@pramodkadam9131
@pramodkadam9131 Ай бұрын
@@sudhirpatil6015 shine ani ajit pawar mule BJP cha 9 seat alya..te nste tr 2,3 😂😂
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 Ай бұрын
​@@sudhirpatil6015उद्धव ठाकरे होते म्हणून महाविकास आघाडी आली कळलं का तस काँग्रेस मध्ये कोण कुणाचं ऐकत नाही
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
Mg kay Gaddar Gang Sobat Yuti Karayachi ❓ Nakali Aulaad aank kay kay bolat hote
@user-sv9ex3lu7l
@user-sv9ex3lu7l Ай бұрын
ही आघाडी जास्त काळ टिकणार नाही.... उबाठा सर्व निर्णय स्वतंत्र घेत आहे... कुणालाही विश्वासात घेत जात नाहीत.... आणि संजय राऊत सारखं शेंडफळ हे सर्वानाच त्रासदायक ठरत आहे..
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 Ай бұрын
फेक news.
@RRRusu
@RRRusu Ай бұрын
BJP sobat setting jhali ubt ची
@gajananrane9577
@gajananrane9577 Ай бұрын
Uddhav Thakare. Should not take hasty decision.
@user-yv3xj8ci8u
@user-yv3xj8ci8u Ай бұрын
उध्दव जी ने लई फुगू नये..
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 Ай бұрын
Tuzya aaycha bhoxxxxda Bjp IT CELLL
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 Ай бұрын
मराठा ओबीसी वाद मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यावर पडदा टाकण्यासाठी राज्याची तिजोरी खाली पण कधीही पूर्ण होणारे घोषणा भारी जसे मोदीचे 15लाख
@amolwaghmare5048
@amolwaghmare5048 Ай бұрын
माय बाप अस काही करू नका, एकत्र लढा....
@katvokabaap3956
@katvokabaap3956 Ай бұрын
Ha uddhav kiti nich ahe te 2019 la dislay😂 ya veli pn fakt result lagudya bagha kasa bajaru bai banel jo jast bhav del tyacha kade jael😂
@pravindabhade3350
@pravindabhade3350 Ай бұрын
अश्या खोट्या बातम्या देता म्हणून तुमचं चायनल बघू वाटतं नाही
@roopenshinde482
@roopenshinde482 Ай бұрын
zee मराठी हे चॅनल Bjp चे आहे, ते नेहमी पक्षपातीपणा करतात ,विरोधकांना कमी फुटेज देतात.
@rajujahagerdar5198
@rajujahagerdar5198 Ай бұрын
काही खोट्या बातम्या पसरवू नका
@santrampatil6123
@santrampatil6123 Ай бұрын
OH ,IT WONT BE TRUE. UDDHAVAJI IS VERY SEASONED POLITICIAN, HE WONT GO TO SUCH LEVEL. ON RHE CONTRAEY, HE IS THE ONE OF THE MAIN FOUNDER MEMBER OF MVA
@ramchandranishad3186
@ramchandranishad3186 Ай бұрын
सोडल तर खूप बर होईल
@01epictraveler
@01epictraveler Ай бұрын
ky chukicha ahe ? Mva kade mat asun sudha shivsenecha umedwar padala asta tar ky fada mva madhe rahycha tasa pan jayant patil ne tatkare la madat keli hoti loksbhet
@suyogvedak9423
@suyogvedak9423 Ай бұрын
Ubt madhe dum nahi
@ajaychaudhari2200
@ajaychaudhari2200 Ай бұрын
Ubt cha bharosa congress राष्ट्रवादी ला जीवन दान मिळालं
@suyogvedak9423
@suyogvedak9423 Ай бұрын
Ubt ne Aata rajkarnat padu naye Tya peksha busses line madhe Utrave aani jya shivsainikanchi Paris titi barobar nahi tyana Patnar ship dyavi nahitar tyache Aayush zende vavnyat aani satranjya ghalnyat jail
@nileshkhairnar4547
@nileshkhairnar4547 Ай бұрын
सूत्र 😂😂😂
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T Ай бұрын
Are uddhav😂😂😂
@vishnupote-mm8iz
@vishnupote-mm8iz Ай бұрын
Udhav Saheb
@kamleshchavan3364
@kamleshchavan3364 Ай бұрын
सूत्र
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
या अनाजी पंताला....युतीत जायचे आहे..
@sandeepchavan1875
@sandeepchavan1875 Ай бұрын
Uddhavla bjpne ubhe karu naye.
@vicky-qd2wk
@vicky-qd2wk Ай бұрын
घरकोंबडा 😂😂
@Amit-lj7vk
@Amit-lj7vk Ай бұрын
Power of uddhav thackery
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
ShivSena jawal Aamdar navhate tari ummidwaar dila aata Niwadun aalyawar pan Natak Waa Ulatya bomba suru aahe Tumhi candidates dila nasata tar Jayant Patil aaramat Niwadun aale asate
@jadhavsj64
@jadhavsj64 Ай бұрын
UT mva madhun baher padle tar tyanchech jast nuksan honar Aahe😂
@umeshdhote1917
@umeshdhote1917 Ай бұрын
आता बोला पोपट राव (संज्या राऊत ).. 🥳🥳😝😝
@omkar23549
@omkar23549 Ай бұрын
Pokal dhamkya
@asifkazi2782
@asifkazi2782 Ай бұрын
Soda ani cm banun dakhwa ....
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl Ай бұрын
Yanchi hi ch bhangad Ambedkar velo veli sangtat pan samjnar konala 😢😢😢
@GaneshJadhav-bt4zi
@GaneshJadhav-bt4zi Ай бұрын
जनाब आणि जनाबेअली ला मोहर्रम मुबारक 🍆🍆🍆🍆🍆🍆
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs Ай бұрын
Bakwaas news
@akshaypatil8901
@akshaypatil8901 Ай бұрын
Bjp udhav shinde ajit dada Maha uti 🎉
@smitamore9887
@smitamore9887 Ай бұрын
2ghana denyasati mat hoti na bjp kade kashi geli
@Gtyjj
@Gtyjj Ай бұрын
Are Uadav Thakarey Tu MVAmadhun Baher padkaran Sharadpawaracheand Rahul Gandhi Yana Tu Gela tar farak padanar Nahi HeDhoghehi Tuzi wat lawanarach Ahet Hiravi Mate Tuze far kal Rahanar NahitTuzi Layaki Ya Khodil Nete Yana Mahit Ahe
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 Ай бұрын
Mva.sodayla.havi.sare.khichade.jhali...
@sunnystar5672
@sunnystar5672 Ай бұрын
Tarbuj Ani udhav ektr yenar😂
@prashantdimble6181
@prashantdimble6181 Ай бұрын
Godi media tumcha malak shevti bjp cha khasdaar aahe
@gajanangadhe2542
@gajanangadhe2542 Ай бұрын
Bj p sutrdar asel tumche
@madanshelke7796
@madanshelke7796 Ай бұрын
Sutra 😂😂😂
@sarjeraothorat6430
@sarjeraothorat6430 Ай бұрын
बर झाल त्यामुळे तरी समजले गद्ार कोण
@LawOnOff
@LawOnOff Ай бұрын
;^&%_%:>₹÷^₹^ Sushant Singh Rajput 🙏 Disha sallian 🙏 Manshuk Hiren 🙏 (Antelia) Palghar sadhu 🙏 Parmbir Singh (IPS) Sanjay Pande (IPS) Kaiser Khalid (IPS) (Ghatkhoper Hording Tragedy/collapse)..
@LawOnOff
@LawOnOff Ай бұрын
..
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 Ай бұрын
SOD AS PAN TUZAA KAAHI UPYOG NAAHI
@mosinpatel9966
@mosinpatel9966 Ай бұрын
Udhve sey nata tud Ajit pawar sey hath Milana chaiiy congrse ney auor dono ney milkar vidhan shbha ladna chaiy
@PrashantDeshmukh-jv1yd
@PrashantDeshmukh-jv1yd Ай бұрын
Zee 24 wale ke bap ne Diya hi kya ye news
@eknathbhoknal5384
@eknathbhoknal5384 Ай бұрын
News godi media kadun Ali achech Raha barabodyachano eka bappne nahi kadhal kadhi modi sha ghari yevun gele asatin vichara.sejari kujbuj hoti.
@maniklalwankhede5909
@maniklalwankhede5909 29 күн бұрын
UTMVA se sambandh todega to bahut achha hi hoga
@gautamkamble1659
@gautamkamble1659 Ай бұрын
जर शिवसेना (UBT) महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर वंचित ने शिवसेना शिंदे साहेब,आणि महायुती बरोबर जावे हे चांगले होईल.
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 8 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 37 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 8 МЛН