Pravin Darekar On Ramdas Kadam |रामदास कदमांना भाजप नेत्यांना वाहन, 'तुम्ही तुमचं लढा,आम्ही आमचं लढू

  Рет қаралды 308,301

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#Zee24Taas #pravindarekar #ramdaskadam #politics #shivsena #bjp #mahayuti
Pravin Darekar On Ramdas Kadam |रामदास कदमांना भाजप नेत्यांना वाहन, 'तुम्ही तुमचं लढा,आम्ही आमचं लढू
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 910
@vrushabhpatil8013
@vrushabhpatil8013 2 ай бұрын
आयेगा तो ठाकरे सरकार ❣️❣️
@GunanathJoshi
@GunanathJoshi 2 ай бұрын
रामदास कदम बरोबरच बोलले
@shivajisopanjadhavjadhav3788
@shivajisopanjadhavjadhav3788 2 ай бұрын
कदम आणि दरेकर तुम्ही युती तोडा नाही तर तोडू नका पण जनता हुशार आहे तुम्हाला स्विकारणार नाही
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 2 ай бұрын
Atai maji naka
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 2 ай бұрын
वेगळं वेगळं लढा बघू कोनात दम आहे
@sandipkapasa2617
@sandipkapasa2617 2 ай бұрын
दरेकर तुमची युतीची महाराष्ट्राला काही गरज नाही
@kiranpatil2943
@kiranpatil2943 2 ай бұрын
भाई शांत रहा नाहीतर अवस्था " ना घर का ना घाट का " अशी होईल
@raosahebdeokar6528
@raosahebdeokar6528 2 ай бұрын
॰झी.टी. व्ही चे अभिनंदन ह्या दोन्हींना गु द्या
@nimbasolunke5936
@nimbasolunke5936 2 ай бұрын
दरेकर बोलतांना चुकतात युतीची गरज तुम्हाला आहे जनतेला नाही म्हणून बोलताना जनतेला गृहीत धरून बोलु नये.
@Rajesh-b9c2z
@Rajesh-b9c2z 2 ай бұрын
गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्री पद अजून 2 महिने राहिले,कदम साहेब, कश्याला टेन्शन घेता
@shivajipednekar4113
@shivajipednekar4113 2 ай бұрын
या अनाजी पंता ला आता हत्ती च्या पायी...
@vinayakchaudhari2772
@vinayakchaudhari2772 2 ай бұрын
लवकर लढा दोघांचे पंधरा ते वीस प्रत्येकी निवडून येतील, हा कदम डोक्यावर पडला आहे.
@keye73
@keye73 2 ай бұрын
युतीचे गरज जनतेला किती आहे हे लोकसभा निवडणुकीत दाखवली 😂😂😂😂😂😂😂
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
अगदी बरोबर
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
अगदी बरोबर
@RakeshPatil-s2p
@RakeshPatil-s2p 2 ай бұрын
चुकीचा narretive सेट केला होता आता बघा हिरव्या कातद्यांची काय हाल होता बघा, उद्भवुद्दिन झकांझुळ्या नकोच
@abhimanyupatil4299
@abhimanyupatil4299 2 ай бұрын
भाजप हाटवो आणि लोकशाही मार्गाने देश बचाओ एकच ध्यास आहे यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
Aani 70 varshe jyani deshachi vaat lavali tyana dokyavat basavayacha aahe ka?
@ramchandramanjare4806
@ramchandramanjare4806 2 ай бұрын
युतीची गरज जनतेला आहे असं म्हणतोय हा.... खरं सांगायचं झालं तर जनतेला तुमचीच गरज नाही हे तुम्ही विधानसभेला पाहाल च.....
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
अगदी बरोबर
@MRCHAMP177
@MRCHAMP177 2 ай бұрын
महाराष्ट्राला युतीची गरज आहे असे कोण म्हणत दरेकर ? तुम्हाला लवकरच घरी बसवले जाणार,जनतेला गृहीत धरू नये
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
अरे तुम्ही तर हिंदुत्व साठी एकत्र आलात. स्वतःचा बाप विसरून गेले आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र आलात. मग असे का भांडत आहात. सत्ता हे ध्येय कधीच नव्हतं तुमचं.
@durgegajanan7305
@durgegajanan7305 2 ай бұрын
महाराष्ट्रात महयुतीचा सुपडा साफ होणार आहे
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 2 ай бұрын
जिकडे तिकडे रडतच बसतो कसा हा बामलाव्या जसा पक्षप्रमूख असल्यासारखाच बोलतो.
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 ай бұрын
रामदास कदम
@ramdass4431
@ramdass4431 2 ай бұрын
@@balkrishnachaudhari9423 खरंच बामलाव्या आहे
@prafullasawant8044
@prafullasawant8044 2 ай бұрын
​@@balkrishnachaudhari9423bamlavya ramya 😂😂😂
@anilmurkute6161
@anilmurkute6161 2 ай бұрын
देरेकर साहेब कोणत्या पक्षात जातील भाजपला कळणार नाही तीन पक्ष बदलीत राहीले देरेकर साहेब
@ashokmunot4220
@ashokmunot4220 2 ай бұрын
शिदे सरकार भाजप मध्ये फसलेल आहे
@virenchavan778
@virenchavan778 2 ай бұрын
महाराष्ट्राला वेठीस धरून कितीही निवडणूक लांबवली तरी त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार आहे😂
@meghapatil4960
@meghapatil4960 2 ай бұрын
Brobar
@जयश्रीराम-ब2भ
@जयश्रीराम-ब2भ 2 ай бұрын
तुम्ही काय सांगता जनताच तुमची मान मोडणार आहे.
@shivajipednekar4113
@shivajipednekar4113 2 ай бұрын
xxx त दम आहे का एकटं लढायाच... कुत्री एकत्र येऊन भूकंतात... वाघ एकटा च असतो
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 2 ай бұрын
तुझ्या वाघाची तरी हिम्मत आहे का एकट लढायची
@ChandanVanshetti
@ChandanVanshetti 2 ай бұрын
Ho mhun eka modi sathi purn kutryachi foj aali
@ramdass4431
@ramdass4431 2 ай бұрын
नक्कीच आहे
@buaskergarud3938
@buaskergarud3938 2 ай бұрын
​@@ramdass4431S
@singingmachineentertainments
@singingmachineentertainments 2 ай бұрын
Ghanta aahe 😂
@KalyanRaut-wp4rn
@KalyanRaut-wp4rn 2 ай бұрын
राजकीय तमशा , तीन तिघडा काम बिघाडा
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 2 ай бұрын
पत्रकार या फडतुस दरेकरला कशाला विचारताय
@govindmandavgane1979
@govindmandavgane1979 2 ай бұрын
अगदी बरोबर
@shivajipatil3146
@shivajipatil3146 2 ай бұрын
महाराष्ट्रात राजकारणाचा तमाशा झालेला आहे.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Fadanvis destroy maharashtra politics .
@एकमराठाएककोटीमराठा
@एकमराठाएककोटीमराठा 2 ай бұрын
जर कधी यूती तुटली तर भारतीय जनता पक्षाचे सुपडा साफ होणार एक बीजेपी कार्यकर्ता
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
Aani jevha hinduncha supada saaf vhayachi vel yeyil tevha tyana BJP aathavel, lihun theva.
@maneomkar18
@maneomkar18 2 ай бұрын
​@@kavishwarmokal124BJP ने हिंदूंची वाट लावून ठेवली आहे बाळा
@rakeshpatil2607
@rakeshpatil2607 2 ай бұрын
Bjp ने हिंदू ची वाट लावली
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
@@rakeshpatil2607 हिंदूंनी BJP ची गोचि केली, लोकसभेला 360+ सीट आल्या असत्या तर बराच मोठा फरक पडला असता, आता बसा बोंबलत.
@DeepaliGade-hv8yr
@DeepaliGade-hv8yr 2 ай бұрын
काय जनतेचे हित आहे
@digambardhumal397
@digambardhumal397 2 ай бұрын
मला वाटतं प्रवीन जनते तून निवडुन आलेला नाही.त्यामूळे त्याला जास्त मनांवर घेऊ नाही..
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 2 ай бұрын
ह्या अश्या दगाबाजपणामुळे त्या उध्दवने युती तोडली राम्या बस बोंबलत
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
💯
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 2 ай бұрын
दरेकर रामदास कदमाना उलटं बोलत नाही घाबरतात हे लक्षात येतंय
@RajendraSomwanshi-g3w
@RajendraSomwanshi-g3w 2 ай бұрын
जनतेला तुमची युती होवो अथवा ना होवो यांच्याशी लोकांना घेणं देणं नाही
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 2 ай бұрын
आपली औकात बघा 😊
@KarbhariKhandagale-z2q
@KarbhariKhandagale-z2q 2 ай бұрын
तिन्ही बाजूंनी धूर निघत आहे, याचा अर्थ पेटलाय काहीतरी चागलच.
@suryakntmundhe
@suryakntmundhe 2 ай бұрын
आर रामा यासाठी उद्धवजींनी कमळीला सोडले. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@InayatSayyed-vi8re
@InayatSayyed-vi8re 2 ай бұрын
कदमा च्या कदम वर दरेकाराची दरी वाढणार हे १०० तस तर जनता याची जागा यांना दाखवणार आहे
@sandeshmore7255
@sandeshmore7255 2 ай бұрын
तुमचे कार्यकर्ते होते तर दुसरे पक्ष कशाला फोडता ???
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 2 ай бұрын
ह्या महायुतीला शंभर टक्के हद्दपार करणार हे लक्षात ठेवा
@satishdeshpande2882
@satishdeshpande2882 2 ай бұрын
Kadam तुम्हाला कोणी विचारत नाही
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
आरे बाबा नो भांडत बसू नका. ... .😅😅 महा विकास आघाडी च सरकार येणार आहे उध्दव जी बाळासाहेब ठाकरे मुख्य मंत्री होणार आहेत ❤
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 ай бұрын
आम्हाला असं वाटत होतं की रामदास कदम भाई खूप हुशार माणूस आहे राजकारणामध्ये पण आज कळालं रामदास कदम साहेबांची बोलण्याची पात्रता त्यांचे दोन व्हिडिओ बघितले वार्ताहर बाईंनी मुलाखत समोरासमोर घेतली त्यांचं पूर्ण संभाषण ऐकलं युती धर्मामध्ये रामदास कदम सारखे माणसं नकोत हे सिद्ध होत आहे दोन वर्षापासून बघतोय आम्ही त्यांची संभाषण ऐकतोय यावरून सिद्ध होतंय की रामदास कदम सारखे लोक युतीमध्ये योग्य नाही
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 ай бұрын
रामदास कदम साहेबांनी तर चांगलंच फेटाललंय...😄😄😄पण बाळासाहेबांचा फोटो शिवाय भाजपला मत कोणी देत नाहीं... त्या मुळे निर्लज्ज सारखे दरेकर बोलत आहे... 😄😄😄🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 ай бұрын
तुम्ही काही केल तरी जनता पक्ष जनता हुशार आहे जय शिवराय जय भीम
@anilbhosale6781
@anilbhosale6781 2 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर दुसऱ्याचे केलं तेच तुमचं होणार आहे
@shankarphuke4072
@shankarphuke4072 2 ай бұрын
आता. कितीही. तुणतुणं. वाजलं. तरी. जनता. महविकास. आघडीलाच. निवडून. देणार. यात. शंका. नाही
@janardangite4540
@janardangite4540 2 ай бұрын
राज्यातील जनतेला utichi गरज नाही.महाराष्ट्र विरोधी लोक सत्तेवर येणार नाही.
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 ай бұрын
एकाही पक्षात स्वतंत्रपणे लढण्याची क्षमता नाही, फक्त पोकळ दम देतात, निर्णय घेणारे वेगळे,भुंकणारे वेगळे असतात.
@mystudyzone521
@mystudyzone521 2 ай бұрын
😂 रामदास जी ,,उद्धव ठाकरे हे चांगलं कळत होत पण तुम्हाला आता कळत आहे😂
@kishanitubone1886
@kishanitubone1886 2 ай бұрын
जैशी करणी वैशी भरणी
@sakharamphapale6435
@sakharamphapale6435 2 ай бұрын
अहो तुमचं तुम्ही लढता लढता दोघांची सुद्धा राख होणार आहे
@dadakalangutkar9530
@dadakalangutkar9530 2 ай бұрын
वेगळं लढा बघूया कोणाच्या किती दम आहे मग समजणार कोण किती भारी आहे
@vasantsalape6518
@vasantsalape6518 2 ай бұрын
माजलेला भाजपला रामदास कदम यांनी शिंदे मार्फत जबरदस्त चपराक मारली . जय महाराष्ट्र.
@vilastikudave8387
@vilastikudave8387 2 ай бұрын
आवाहन देऊ नका स्वतंत्र लढा मग कळेल कुणाच्या बुडात किती दम आहे..
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 2 ай бұрын
भाजपला गरज आहे. भाजप हा गेल्या 10 वर्ष्यापासून मस्तवाल, घमेंडखोर पक्ष झाला आहे. आता भाजपला उतरती कला लागली आहे.
@subhashsadgir305
@subhashsadgir305 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या युती ची गरज का आहे याचे स्पष्टीकरण दिले तर बर होईल गरज आम्हाला नाही तुम्हाला आहे
@lofimixpi
@lofimixpi 2 ай бұрын
दरेकरले विचारा तुम्ही गुजराती रंगा बील्ला यांना विचारले आहे काय युतीच्या संदर्भात
@sudhirkulkarni8165
@sudhirkulkarni8165 2 ай бұрын
शेवटी शिवसेना च महाराष्ट्रात मोठी आहे. हे सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्रात चालेल
@niteshmore5888
@niteshmore5888 2 ай бұрын
रामदास कदम यासाठीच तुम्ही उद्धवजी बरोबर पाहिजे होतात तुमच्या कधीच इच्छा पूर्ण होऊ शकणारा नाहीत आता कुठे गेला हिंदुत्व ,,,,,,हिंदू म्हणून पक्ष फोडलात तर तुम्हाला आमदार खासदार कश्याला पाहिजे
@shailendranalavade3451
@shailendranalavade3451 2 ай бұрын
या रामदास कदम ला आणि या दरेकर ला कोणीही विचारत नाही😅
@GorkshnathJagdhane
@GorkshnathJagdhane 2 ай бұрын
,लबाडाच जेवण घरका न घाटका अशी परिस्थिती यांची झालेली आहे
@SudhakargopkarSudhakar
@SudhakargopkarSudhakar 2 ай бұрын
बरोबरच आहे सर तुमचं
@ghana1111
@ghana1111 2 ай бұрын
अहो दरेकर तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही 2 पक्ष फोडले आणी काय बोलताय की आम्हाला युतीची गरज नाही.
@vishramkharat1754
@vishramkharat1754 2 ай бұрын
दोघांनीही वेगवेगळे लढावे तुम्हाला जनता न्याय देतील
@rambhauwalunj1980
@rambhauwalunj1980 2 ай бұрын
दरेकर तु प्रमाणापेक्षा जास्त भुंकतो.भाई बरोबर बोललेत.
@changdevwankhede1825
@changdevwankhede1825 2 ай бұрын
यांच्या मध्ये दम असेल तर एकटे लढा कदम मध्ये किती जोर आहे समजेल
@vikas.247
@vikas.247 2 ай бұрын
दोघांमध्ये अपरिपक्व कोण हा संशोधनाचा विषय आहे
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Darekar , a dallya of crucade ..... fadanvis 😂😂😂
@dilipbodake9977
@dilipbodake9977 2 ай бұрын
ऐकच वाघ उद्धवसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vishwanathgowari
@vishwanathgowari 2 ай бұрын
ह्या युतीसाठीच महाराष्ट्राच्या अस्मितेची माती केली ....
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 2 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@rameshgite8734
@rameshgite8734 2 ай бұрын
युतीची गरज महाराष्ट्रातल्या जनतेला नाही देरेकर युतीची गरज तुम्हाला आहे.
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भाजपा एकनाथ अजित 😢😂
@SANJAYPATIL-bs1ew
@SANJAYPATIL-bs1ew 2 ай бұрын
कितीही योजनाचा पाऊस पाडा तुमचा हिशोब निवडणूकीत पक्का
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts 2 ай бұрын
अरे यांच्या अगांतला शिवसैनिक जागा झाला . भाजपने लक्षात घ्यावे '
@rishikeshShinde-w9f
@rishikeshShinde-w9f 2 ай бұрын
तुम्ही अधी आमच आरक्षण दया 😅 अनी नंतर तुम्ही राजकरनात लढा नाहीतर बायको पाशी घरी लढा 😂🎉🎉😂😂. लास्ट सांगुन् जातो दरेकर आनि फडणवीस ह्यांच लग्न लावा 😅😅😅😅 हनीमून् ला खर्च आमचा
@avinashgurav5142
@avinashgurav5142 2 ай бұрын
महायुती देशासाठी घातक आहे 🙄
@sureshsolat3104
@sureshsolat3104 2 ай бұрын
महायुती ने स्वतंत्र लढले पाहिजे. दरेकर दिल्लीत मागणी करा.😅
@sandeshdevle790
@sandeshdevle790 2 ай бұрын
😅😅😅
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
😂😂😂 a dallya of fadanvis .
@YT.ALGORITHM
@YT.ALGORITHM 2 ай бұрын
दरेकर तुमचा काही तरी गैरसमज आहे. महाराष्ट्राला तुमच्या युतीची गरज नाही.
@bapuraochobe2352
@bapuraochobe2352 2 ай бұрын
एक मसोबा दुसरी सटवाई
@dnyaneshwrsalekar1803
@dnyaneshwrsalekar1803 2 ай бұрын
शाब्बास रामदास साहेब,खरा वाघ आहे, दडपणाखाली संसार करणं योग्य नाही, शिवसेनेशिवाय भाजप जिंकून येणार नाही युती तोडण्याची हिंमत नाही,ही हवा आहे घाबरुन बोलतोय, रामदास बरोबर आहे
@itsmaddy46
@itsmaddy46 2 ай бұрын
Tumhi BJP chi uti todu shakat nahi. ED chya Bhiti mule mul shiv sene la sodun tumhi BJP shi uti keli.
@lofimixpi
@lofimixpi 2 ай бұрын
शिवसेना हा पक्ष सर्वात जास्त ताकदवर आहे भाजप हे. शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात सत्तेवर येऊच शकत नाही हे नक्की आहे
@v.s.7908
@v.s.7908 2 ай бұрын
*हाहाहाहा हाहाहाहा मज्जा नू लाईफ*
@anilmurkute6161
@anilmurkute6161 2 ай бұрын
युती तोडायला दोन्ही पण पक्षामध्ये ताकद राहीलीच नाही
@prabhakargharat7087
@prabhakargharat7087 2 ай бұрын
कदम साहेब अगदी योग्य, स्पष्ट, रोकठोख आणि सत्य बोलतात.
@GaneshS2712
@GaneshS2712 2 ай бұрын
दरेकर साहेब जिभेला जरा आराम द्या 😂😂
@shiv.5797
@shiv.5797 2 ай бұрын
हा भ**ड**वा साहेब कुठला हा फडण20 ची चमचा फडतूस आहे
@pandurangkondekar9812
@pandurangkondekar9812 2 ай бұрын
लढा कोंनामध्ये किती दम आहे
@samarthsagar7795
@samarthsagar7795 2 ай бұрын
हसावं का रडावं काय समजेना
@sadanandmohit2124
@sadanandmohit2124 2 ай бұрын
मतदारांनो हे सगळे स्वार्थी नेते आहेत. यांना येणाऱ्या विधानसभेला घरी बसवा .
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 2 ай бұрын
मागील विधान सभेची युती तुटण्याची कदाचित हेच कारण असावे भाईचे म्हणणं जनतेला पटतंय सत्तेची महत्त्वाकांक्षा लपलेली नाहीत.
@shrikantbrahmagiri6315
@shrikantbrahmagiri6315 2 ай бұрын
हेच दररोज चालुद्या. जनता गेली उडत.😂
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 2 ай бұрын
रामदास कदम आपण शिंदे साहेबांना अडचणीत आणताय हे लक्षात ठेवा,मी पण शिवसैनिक आहे,काहीही बौलायच,शिवसेनेला अडचणीत आणताय उबाठाला किती बर वाटल असेल
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 2 ай бұрын
शिवसैनिक फक्त ठाकरे यांचाच होऊ शकतो. बाकी गद्दार. खोके देऊन विकत घेतलेले आहेत सर्व. ठाकरेंकडे असणारा निष्ठावंत शिवसैनिक आहे असं आम्हाला जनतेचे मत आहे. बीजेपीचा तर कार्यक्रम होणार परंतु कोणत्या घटकांचा पण होणार. कितीही फसवा योजना आणा. काही फरक पडणार नाही जनतेवर
@vilaspawar5318
@vilaspawar5318 2 ай бұрын
महाराष्ट्राचा जनतेला उतीची गरज नाही तुम्हाला सत्यची गरज आहे
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 2 ай бұрын
दरेकराची आजून शेकली नाही म्हणून आसे बोलत आहेत.
@yogeshjadhav3304
@yogeshjadhav3304 2 ай бұрын
1 no....
@nishanpatil975
@nishanpatil975 2 ай бұрын
Are yadzavya Tula kon vichratoy???
@anilshelar8775
@anilshelar8775 2 ай бұрын
अहो रामदास कदम तुमचं समाधान कधी होणार. तुम्ही शिवसेना सोडताना कोणती महत्त्वकांक्षा राक्षसी होती.
@ankushkale3661
@ankushkale3661 2 ай бұрын
Are udhav thakre saheb chi sath sodaya nahi पाहिजे होती
@bhauk678
@bhauk678 2 ай бұрын
महायुती मधील तिन्ही ठगानी वेगळं लढले पाहिजे
@bhaurao123
@bhaurao123 2 ай бұрын
अब आयेगा मजा
@irfanbagwan9519
@irfanbagwan9519 2 ай бұрын
अगदी खरं बोलले रामदास भाई आणि परखड
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
ज्याच्यात दम आहे त्यांनी स्वतंत्र लढा.समजेल कोण किती पाण्यात आहे.
@harigorhe1955
@harigorhe1955 2 ай бұрын
यूती तोडा पण सत्यात राहण्यासाठी फक्त हिंदूंचा मतदान घेत जा जय जिजाऊ जय शिवराय
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 3,7 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,6 МЛН