Prakash Ambedkar | 'मराठा उमेदवारांना मतदान नको' प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य | Zee24Taas

  Рет қаралды 21,586

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#prakashambedkar #marathareservation #maharashtrapolitics #Zee24Taas
Prakash Ambedkar | 'मराठा उमेदवारांना मतदान नको' प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 233
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 Ай бұрын
यांचा जर लोकांनी ऐकलं असतं तर हे सत्तेवर असते
@sachinkardak
@sachinkardak Ай бұрын
मनुवादी भडवे ची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात म्हणून सत्ता येत नाही. आणी महाराष्ट्रात त्यांना मानणारा जो वर्ग आहे. तो महाराष्ट्रात कोणत्या चं नेत्या चा नाही.
@shivajiubale1598
@shivajiubale1598 Ай бұрын
बाबासाहेबांचे वारस आज उमेदवाराची जात बघून मतदान करा म्हणून सांगत आहेत 😢
@Quirkydope
@Quirkydope Ай бұрын
जारंग्या म्हणत होता तेव्हा एक मराठा लाख मराठा करत होता
@mayurranjane4559
@mayurranjane4559 Ай бұрын
तो त्याच लायकीचा आहे
@Sangam_Chewale
@Sangam_Chewale Ай бұрын
मराठा उमेदवार बघून मतदान करणारे ज्ञान देऊ नये
@shivajiubale1598
@shivajiubale1598 Ай бұрын
@@Quirkydope जरांगे एका समाजाचे नेतृत्व आहे ...आंबेडकरांनी पण तस सांगावं मी विशिष्ट समाजाचा नेता आहे म्हणून
@SachinPatil-kx5rp
@SachinPatil-kx5rp Ай бұрын
जरंगे अडाणी आहेत, तू तर कायदेतज्ञ् आहेस णा? त्यात बाबासाहेब यांचा वंशज, आंबेडकरी समाजाने हे यांच्या तोंडून कोण बोलून घेतय याचा विचार करावा, चांगला उमेदवार असेल तर मी sc st काय obc ला ही मतदान करेन जरी मी मराठा असलो तरी, हा जातीवाद किमान आपल्याला तरी शोभत नाही प्रकाश साहेब
@sanjaychavan5851
@sanjaychavan5851 Ай бұрын
दुसरा naska कांदा
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
इथे कित्येक वर्ष आमच्या पिढ्याना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे आणि तो हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व शोषित समाजाला मिळवून दिला आता तर ही सत्ता आहे आणि ही सत्ता फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब चं सत्तेत आणू शकतात वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@sks1464
@sks1464 Ай бұрын
हा कोण आहे हा obc चा मालक झाला का अगोदर किती दलित लोक तुला मतदान करतात ते बघ स्वतः ला वेगळं ताट नको बोलतो गरीब दलित लोकांना आरक्षण मिळू नये ही ह्याची भूमिका स्वार्थी माणूस
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Ай бұрын
मग भीती कशाला तुला वाटते
@suvarnagaikwad-257
@suvarnagaikwad-257 Ай бұрын
प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब बोल्यान काय होनार नाही घ्या तुमच्या बापावाकडु पवार ठाकरे शिंदे फडणवीस चव्हाण कसे लोळवतात ७ ८ वर्ष झाले
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏
@vijaybhaugarudpatil4734
@vijaybhaugarudpatil4734 Ай бұрын
मराठ्यांच्या शिवाय पर्याय नाही
@kalidaskamble233
@kalidaskamble233 Ай бұрын
जय भीम साहेब 💙💙💙💙👍
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचे थोडे तरी गुण अंगीकारा आपण नुसते राजकारणी नाहीत
@SurajDeshmukh-qg8lm
@SurajDeshmukh-qg8lm Ай бұрын
आज घेतली आहे त्यांनी 😂😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
गटारी...😂
@sudhakarjadhav5057
@sudhakarjadhav5057 Ай бұрын
तुझ्या घरी आले होते का घ्यायला
@bharatshinde7
@bharatshinde7 Ай бұрын
माझा मतदारसंघ विधानसभेसाठी आरक्षित आहे.मी मराठा आहे .
@pradipghalme8846
@pradipghalme8846 Ай бұрын
भाऊ हे वक्तव्य लक्षात ठेवून मतदान कर आता आणी बाकिच्या लोकांना पण जागृत कर !!!
@ankushkadam7516
@ankushkadam7516 Ай бұрын
भाजप ने बोलायला शिकवले
@shashikantkamble
@shashikantkamble Ай бұрын
Ambedkar samjayela dhok lagat andhbhakta nit samjat ja
@DasharathSuralkar-xb1pi
@DasharathSuralkar-xb1pi Ай бұрын
पागल झाल यार हे लय इज्जत होती याची माझ्या मनात
@user-ff3ip1sf2v
@user-ff3ip1sf2v Ай бұрын
एक नंबर जाती वादी माणूस ते हा आहे😂😂😂😂😂
@sachinkardak
@sachinkardak Ай бұрын
अकोला मध्ये तुम्ही आई घातली. आणी अनुप धोत्रे जिंकून आला तिथे तुमची जात दिसली.
@dnyanrajharbale5277
@dnyanrajharbale5277 Ай бұрын
डोक फिरल यांच
@suvarnagaikwad-257
@suvarnagaikwad-257 Ай бұрын
डोक तुझ्या बापाच फिरलया
@sudhakarjadhav5057
@sudhakarjadhav5057 Ай бұрын
गुपचूप तुम्हाला मतदान केल की सगळं बरोबर आमचा हक्क माघितला की नाव ठेवता
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
कुठं Dr बाबासाहेब आंबेडकर आणि कुठं हे त्यांचे कलयुगातील वारसदार प्रकाश आंबेडकर
@Maharahstra
@Maharahstra Ай бұрын
कोणत्याही एका विशिष्ट समाजाला नाही तर सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करणारया 'राज ठाकरें'ना🚩 महाराष्ट्राची साथ आहे आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच
@mayurranjane4559
@mayurranjane4559 Ай бұрын
नक्कीच
@sudamkokat2558
@sudamkokat2558 Ай бұрын
Va रे प्रकाश..... तू गावातील लोकांवर प्रकाश टाक आधी
@user-sz6vs4rv6p
@user-sz6vs4rv6p Ай бұрын
Ok saheb 👍jay bhim🙏
@vishnukakde9472
@vishnukakde9472 Ай бұрын
Shevti jativar ala
@SUNILMANE-h9k
@SUNILMANE-h9k Ай бұрын
Mi Dhangar ahe pan marthayala matdan karnar ek hindu mhnun karan shevti tumhi landech bokandivar ghenar ahe ❤🚩
@6990-q1d
@6990-q1d Ай бұрын
आपल्या पक्षात मराठा उमेदवार देऊ नका, म्हणजे झाले. नाहीतर आपणच मराठा कुणबी उमेदवार उभे करणार. मग काय म्हणणार हे दुसरे गरीब मराठा आहे. त्यांना द्या.? बाळासाहेब हाच शब्द तुम्ही आयुष्यभर पाळावा ही अपेक्षा.
@ssjadhav5493
@ssjadhav5493 Ай бұрын
प्रकाश, असे विष पेरणीनंतर सामाजिक ऐक्य धोक्यात येईल...
@satishijalkar3438
@satishijalkar3438 Ай бұрын
आंबेडकर तुमची दया येते....सत्तेसाठी काही पण😅😅😅
@A_K_K_I_E
@A_K_K_I_E Ай бұрын
बीजेपी लोकसभा जिथं हरली तिथंच वंचित BJP चे छत्रछायेखाली सभा घेत आहे..... बीजेपी ची ढ टीम 😂😂😂
@ajaypawar7829
@ajaypawar7829 Ай бұрын
मराठा समाजाने जे आरक्षित जागेवर उमेदवार कोण हे पाहून मतदान करा.
@ss-hp2yr
@ss-hp2yr Ай бұрын
Support आंबेडकर...👍
@ArjunNigade-ex8no
@ArjunNigade-ex8no Ай бұрын
बरोबरच आहे.
@sunilpatil12387
@sunilpatil12387 Ай бұрын
बावचाळल हे याला किती मत पडल लोकसभेला ..बुद्धीनं वंचित😂😂😂
@PoojaAmbhore-vr4us
@PoojaAmbhore-vr4us Ай бұрын
Tyacha peksha jast aplya mangesh sabale la padale
@Sangam_Chewale
@Sangam_Chewale Ай бұрын
बरोबर
@royalnana7171
@royalnana7171 Ай бұрын
Brobr bolale
@sks1464
@sks1464 Ай бұрын
पहिले तू तुझ्या खऱ्या पप्पा चा फोटो लाव लाचार
@sks1464
@sks1464 Ай бұрын
पहिले तू तुझ्या खऱ्या पपा चा फोटो लाव लाचार
@sks1464
@sks1464 Ай бұрын
पहिले तू छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो काढ स्वाभिमान असेल तर
@subhashpawar1787
@subhashpawar1787 Ай бұрын
निवडणुकीत पडल्यामुळे हे वक्तव्य
@bhaskarchavan9811
@bhaskarchavan9811 Ай бұрын
खळबळजनक वक्तव्य खरे आहे, आम्ही तसेच करणार.
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl Ай бұрын
💯 % khare bolale Ambedkar saheb
@ajitkate2444
@ajitkate2444 Ай бұрын
Bjp B team ahe he nakki ahe
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Ай бұрын
हा गांजा पिऊन बोलत आहे
@haridaszambare3016
@haridaszambare3016 Ай бұрын
तुम्ही ठरवा कुठे आहे ते 😅😅😅
@NakulShelke-g1t
@NakulShelke-g1t Ай бұрын
मराठ्यांच्या विरोधात जात आहात तुम्ही साहेब हे तुम्हाला खूप महागात पडणार😂😂😂शेवटी हे मराठी माणसाच्या विरोधात जात आहे😅 पाटील एकही नेता 🚩🧡🧡🧡🧡🧡जय शिवराय
@anildeshmukh3
@anildeshmukh3 Ай бұрын
तुम्ही आपले एकूण सात टक्के वंचित मतदार आता लोकसभा निवडणुकीत 3.5 टक्क्यावर आले आहे याचा विचार करावा मग मराठा / कुणबी / पाटील कार्ड खेळावा.राज्यातील सर्व जाती धर्मातील मंडळी एकजीवाने राहत असतानाच तुम्ही बोलून काहीच ऊपयोग नाही प्रकाश आंबेडकर साहेब.
@shubhamganvir2000
@shubhamganvir2000 Ай бұрын
JAI BHIM JAI BHARAT. VOTE FOR INDIA ONLY❤ GONDIA JILHA ❤
@joystick0.115
@joystick0.115 Ай бұрын
थोर निर्भिड विचारवंत बाळासाहेब आंबेडकर 😍😍😍👌
@DadasoDongare
@DadasoDongare Ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही मराठा सर्व जन काळजी घेतोय तुमचा एकही उमेद्वार निवडूनयेऊ देणार नाही
@Pradhanjfjj
@Pradhanjfjj Ай бұрын
आणि तुमचे येवून काय उपयोग
@yogeshsalve2450
@yogeshsalve2450 29 күн бұрын
मग आम्ही पण मराठा समाजाचा एकही उमेदवार निवडुन देणार नाही
@Kingcircle11
@Kingcircle11 Ай бұрын
भावी मुख्यमंत्री मनोज दादा जराणगे पाटील 👊
@user-nm2qi7lj2h
@user-nm2qi7lj2h Ай бұрын
खरंच आहे मराठा कधीच कुणाचा होऊ शकत नाही खरंच बोले आंबेडकर
@ramrajeshinde8212
@ramrajeshinde8212 Ай бұрын
म्हणून तर आम्ही लोकसभेत यांचा एकाही येऊ दिला नाही या विधानसभेला पटांगणात आम्ही पण तुझी जात बघूनच मतदान करणार
@SachinPatil-kx5rp
@SachinPatil-kx5rp Ай бұрын
जरंगे अडाणी आहेत, तू तर कायदेतज्ञ् आहेस णा? त्यात बाबासाहेब यांचा वंशज, आंबेडकरी समाजाने हे यांच्या तोंडून कोण बोलून घेतय याचा विचार करावा, चांगला उमेदवार असेल तर मी sc st काय obc ला ही मतदान करेन जरी मी मराठा असलो तरी, हा जातीवाद किमान आपल्याला तरी शोभत नाही प्रकाश साहेब
@user-po1dl7om5z
@user-po1dl7om5z Ай бұрын
बरोबर आहे राजकारनात एकच प्रस्थापीत समाज फायदा घेत आहे
@udaypawar1134
@udaypawar1134 Ай бұрын
विसरुन गेला शेवटी जातीयतेची ज्वाला,भिमराव माणसाला माणुस करुन गेला❤ पण बाळासाहेब तुम्ही तरी कलंक नका लावु?❤. जय शिवराय जय गांधी जय भीम जय महाराष्ट्र जय भारत.❤
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Ай бұрын
जात बघूनच आंबेडकरांना आतापर्यंत पाडलेला आहे त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर जे बोलले ते अगदी बरोबरच आहे. जे प्रस्थापित निजामी मराठे हे स्वतःच्या जातीलाच मतदान करतात त्यांनाच फक्त राग येऊ शकतो बाकी कोणालाही राग येणार नाही.
@rahulchavan5559
@rahulchavan5559 Ай бұрын
हो खर आहे,आम्ही तर करणारच नाही.😊
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
अहो कलयुगातील आंबेडकर साहेब Dr बाबासाहेब आंबेडकर यांना ज्यावेळी शाहू महाराज व सयाजीराजे गायकवाड यांनी त्यांना मदत केली त्यावेळीचं त्यांनी त्यांच्या सामाजिक शैक्षणिक जीवनात उचं भरारी घेतली. तशीच तुम्ही सुद्धा मराठयाच्या मदतीशिवाय भविष्य घडवू शकत नाहीं उगाच मराठा द्वेष राजकारण करण्यासाठी बरा नव्हे
@suvarnagaikwad-257
@suvarnagaikwad-257 Ай бұрын
न्युज वाल्यांना आज जाग आली का आकंल आली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा चालु होऊन ८ ते १० दिवस झाले एकही दिवस न्युज वाल्यांनी दाखवली नाही ही याचाच अर्थ भाजप कॉग्रेस राष्ट्रवादी यांनी वंचित बहुजन आघाडी ची आरक्षण बचाव यात्रा कोणत्याही न्युज वर दाखऊन नका किती घेयांचे घ्या आसा निरप होता का
@kuldeepjadhav6177
@kuldeepjadhav6177 Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात लक्षात राहीलेल दिसत नाही,
@user-bp7fe4yn5w
@user-bp7fe4yn5w Ай бұрын
आंबेडकर साहेब जिंदाबाद
@ganeshnarsae8706
@ganeshnarsae8706 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांचे वारस म्हणून घेऊ नये
@pradipghalme8846
@pradipghalme8846 Ай бұрын
खरच हे वारसदार आहे का ????
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 Ай бұрын
यांना काय माहीती मराठा काय आहे 😜
@balajisalve7189
@balajisalve7189 Ай бұрын
वंचितन मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीत का दिले....
@PrakashpaikrawPrakash
@PrakashpaikrawPrakash Ай бұрын
प्रकाश आंबेडकर को पहचानो ओबीसी समाज मराठी वालों
@R.A_GAMER_001
@R.A_GAMER_001 Ай бұрын
शेवटी गेला च जातीवर . ..आता सावध व्हा गाडू नो ... .....मतदान शिवरायांची शपथ घेऊन....मनोज दादा जंरागे नाच.... जय शिवराय...
@udaypawar1134
@udaypawar1134 Ай бұрын
असै पण जळगाव जिल्ह्यात तर अजिबात ओबीसी मतदान करत नाही,हो आमचा भोळा कुणबी पाटील समाज यांना मतदान 10 ते 30% मतदान मात्र करतो.❤
@vishalsuradkar9509
@vishalsuradkar9509 Ай бұрын
पुर्ण वक्तव्य दाखवावे ..मिडीया ने मा.बाळासाहेब आंबेडकर यांना विलन दाखवण्याच काम करतंय हे महाग पडेल..
@Sonu-bw9bw
@Sonu-bw9bw Ай бұрын
दोन मराठे समोरा समोर लढत आसतात आमी जेचा बाजूने तो मराठा विजयी होतो,,,
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Ай бұрын
राज्यातील दोन मोठे नेते त्यांचं स्वताच् सर्व काही असतांनाही भकतुलयांसारखे का वागतात.
@yogeshsonawane4851
@yogeshsonawane4851 Ай бұрын
आम्ही आमचं पाहून घेऊ संगाची गरज पण नाही लोकसभेला दाखवून दिलं आता विधानसभेत पहा
@PRATIKJD2193
@PRATIKJD2193 Ай бұрын
News वाले मस्त रंगउन सांगतात😅 VBA ❤ Ambedkar साहेब
@wavhalbhaiyasaheb7334
@wavhalbhaiyasaheb7334 Ай бұрын
Balasaheb ambedkar Power
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 Ай бұрын
जय vba संभाजीनगर, औरंगाबाद.
@yuvrajsurywanshi7372
@yuvrajsurywanshi7372 Ай бұрын
या मुळे तुम्ही खासदार होत नाहीत
@MCCCreator
@MCCCreator Ай бұрын
म्हणजे मराठा कुणबी एकच आहेत की, मराठे पणं हेच सांगत आहेत.
@rsuryawanshi92
@rsuryawanshi92 Ай бұрын
Ekdum barobar bolle saheb....maratha loka dalindar ahet maratha bhik magu shakto tyana aplya paya khali thevla pahije.. Jai Bhim
@user-rh1xl8ir2d
@user-rh1xl8ir2d Ай бұрын
Tumchya bapala pn aarakshan ani shikshan marathyanich dil hot n ha pakya visarla beiman zala
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Ай бұрын
Adv Prakash Ambedkar is Right 👍 Fakt Kunbee Nond Pahejay Caste Certificate Var Tarach OBC 📚💙🌹
@rameshpedge2271
@rameshpedge2271 Ай бұрын
आगोदर तुमचं बघा 😅😅
@kondibapatil5552
@kondibapatil5552 Ай бұрын
शाहना नाही हा काय पण याला कोन नाही विचारत
@Krishnak757
@Krishnak757 Ай бұрын
तुम्ही काही बोलले तरी तुमची जागा तुम्हाला मततून देईल महाराष्ट्र
@deshm_ukh376
@deshm_ukh376 Ай бұрын
ते जावाई साडू दोन्ही काम उत्तम रीतीने करत आहेत
@dharmvirshinde774
@dharmvirshinde774 Ай бұрын
Obc samane VANCHIT BAHUJAN AAGHADI la matadan kele pahije karan VANCHIT BAHUJAN AAGHADI 100 peksha jast obc umedvar nivdun aananar he nakki aata obc samajala he kalun chukale aahe ki fakt aani fakt BALASAHEB AMBEDKAR hech obc aarakshan vachavu shaktat mhanun lakho lakho Obc samajache lok VANCHIT BAHUJAN AAGHADI la samil zale aahet he vastavik satya aahe. 🎉 .
@shyamjadhav5689
@shyamjadhav5689 Ай бұрын
खरच हे बाबासाहेब चे वारसदार आहेत का?
@rajupatil9931
@rajupatil9931 Ай бұрын
B TEAM
@chandrashekharap4681
@chandrashekharap4681 Ай бұрын
Haa prakash ambedkar var bhujabal vare lagale vatatay
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Ай бұрын
खगोल जनक नाही योग्य तेच बोललेत राज्यात शांतता असायला पाहिजेत तर चुकूनही येशूच्या नादी लागू नका पत्रकार मोदी तुमचा पत्ता कुठे आहे सांगा आम्हाला आम्ही तुमच्यावर येतो चढायला
@Krishnak757
@Krishnak757 Ай бұрын
साहेब तुम्हाला हे शोभते का समजात भांडणं लावण...आपल बघा ...
@pratapshinde9987
@pratapshinde9987 Ай бұрын
आरे याला यांची जातवाले मदत करीत नाही
@VittalravDangat
@VittalravDangat Ай бұрын
OBC se aamdaar tone se aamdaar OBC mukhymantri
@hambirraopatil8887
@hambirraopatil8887 Ай бұрын
Fadanvisaca.savatra.bawu .ha.kadhich.nivadun.yet.nahi
@pandurangpatilwadje6847
@pandurangpatilwadje6847 25 күн бұрын
Prakash Ambedkar BJP B team, Supari baz neta,😅😅😅😅😅😅😅😅😅
@artishinde8865
@artishinde8865 Ай бұрын
वाक्याचा विपर्यास होतोय.
@dipakkharade2169
@dipakkharade2169 Ай бұрын
तुम्ही मतदान करू नका आम्ही गावाकडे ओबीसी chya दुकानात खरेदी करणार नाही आणि आमच्या शेतीत,शिक्षण संस्थेत ,दूध संघ यात ओबीसी ल रोजगार दिला जाणार नाही... एक मराठा लाख मराठा..
@bhagwanborkar3202
@bhagwanborkar3202 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@santoshholam1677
@santoshholam1677 Ай бұрын
निच माणुस आहे
@govardhanlamb3316
@govardhanlamb3316 Ай бұрын
Jarange patil OBC che loknete padnayasathi bolat astil tar, prakash Ambedkar Khare boltat ahet
@user-vo8dd9bd8v
@user-vo8dd9bd8v Ай бұрын
begwni shadi me aabdula divana😂😂
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 Ай бұрын
🔥रोखठोक 🔥 हेच का बाबासाहेबांच वारस? BJP हा हिंदुविरोधीआहे. आधी OBC-Maratha फुट पाडली आता SC ST वर्गाचे तुकडे. हिंदु धर्मात फुट पाडून राजकारण चाल़ आहे. याला प्रकाश आंबेडकरांची साथ.
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 Ай бұрын
Ambedkar he jatimadhye bhandan lavtatyat
@user-wu3tf3mc2m
@user-wu3tf3mc2m Ай бұрын
Marathyana ani amachi jat mothi as mhananaryana vegal pada ani baki sagle ek vha mi ek hindu ahe mhanun sangto
@dattatrygargate5329
@dattatrygargate5329 Ай бұрын
खरंच 18 पगड जातीने 12 बलुतेदार आणिओबीसी समाजाने मराठा समाजाच्या उमेदवार जातीला मत देऊ नये
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
काहीच फरक पडत नाहीं कारण उभे राहणारे उमेदवार सर्व श्रीमंत असतात भांडण मात्र गरिबांचं होतं
@123zgs
@123zgs Ай бұрын
MVA ne loksabhela avoid kelyamule Ambedkar Saheb purnpane bharkatle ahe, vanchit cha matdar mva kade shift zhala ahe
@ramkisankaranjkar9071
@ramkisankaranjkar9071 Ай бұрын
Ha nemaka kunacha chamcha ahe 3:14
@govardhanlamb3316
@govardhanlamb3316 Ай бұрын
Garib OBC che Arkshan hiskaun ghenarala kasayasathi matdan karayche OBC ne
@SharadGhanvat
@SharadGhanvat Ай бұрын
हे बी गेले आता बीजेपी कडे
@uttamshinde5195
@uttamshinde5195 Ай бұрын
मग् पक्का ला करा? 😂
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g Ай бұрын
म्हणुनच याला कोणी हिंदू समाज मतदान करत नाही हा मागच्या लोकसभेला कोणाबरोबर होता विदर्भातील कुणबी फारच स्ट्रॉंग आहे आंबेडकर त्यांच्यासमोर झिरो आहे
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 15 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,2 МЛН