Caste Registration Vastav EP 74: लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात, जातपडताळणी कार्यालयातील वास्तव

  Рет қаралды 61,714

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #GaneshChaturthi2024 #shivajimaharajstatue #malvan #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 409
@MarotiSitale
@MarotiSitale 10 күн бұрын
सर्व जातीसाठी शिक्षण फुकट (मोफत) असायला पाहिजे.शिक्षणात जातं नसावी. सरकार येवढ्या योजना राबवते.मग शिक्षण सर्वांसाठी मोफत करावे . त्यामुळे शिक्षणाचा टका वाढेल आणि आणि जाती जाती तील दरी कमी होईल.
@societymitra
@societymitra 9 күн бұрын
बरोबर....आरक्षण च्या नावाने बोंबळतात बसतात लोक...तुमच्या सारखे विचार पाहिजेत....पूर्ण देशात शिक्षण मोफत ...हवे ...
@hotbold999
@hotbold999 9 күн бұрын
ho na sarvana shikshan mofat kelyavar reservation chi garaj ch nahi
@societymitra
@societymitra 9 күн бұрын
@@hotbold999 हो...अगदी बरोबर ...
@hemantpande6837
@hemantpande6837 9 күн бұрын
​@@hotbold999Representation ha shabda aahe savvidhanat.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 9 күн бұрын
Sarv private kara sarv reservation savalati band kara konachehi lad nakot jyachi layaki toch shikel
@ganeshgaikwad1020
@ganeshgaikwad1020 9 күн бұрын
जात पडताळणी ची कार्यलय म्हणजे छळ छावन्या आहेत, 10 te 20% फक्त लोकांनाच जात पडताळणी दाखले मिळतात, हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे
@VishwnathShirale
@VishwnathShirale 10 күн бұрын
सरकारचे धोरन चुकिचे आहे सगळ्याच जातीचे दाखले भेटत नाहीत आणि पैशे दिले कि लगेच दाखला भेटतो
@JandyJarno-w6e
@JandyJarno-w6e 9 күн бұрын
खार आहे ...तसेच पैसे दिले की बोगस नॉन क्रीम लेअर सर्टिफिकेट पण मिळते
@rastrapal-fs9gx
@rastrapal-fs9gx 9 күн бұрын
बोगस सरकार
@SirLeveL.
@SirLeveL. 7 күн бұрын
Exactly...
@nitink4719
@nitink4719 6 күн бұрын
दाखला मिळवण्यासाठी कागदपत्र लागतात ती ही सरकारी कार्यालयातून मिळतात तीच मुळात उशिरा मिळतात. सुट्टी वर असतात महाशय. भ्रष्टाचार तर अजून बोकळत आहे.
@VishwnathShirale
@VishwnathShirale 5 күн бұрын
@@nitink4719 👌
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 8 күн бұрын
मंदार तुम्ही बरोबर जनतेच्या हिताचा मुद्दा उचलता तुमचं मनापासून खूप खूप आभार 💐💐💐💐🙏
@ashokkathore-ol3ye
@ashokkathore-ol3ye 9 күн бұрын
चांगला विषय चर्चेला घेतल्याने ए बी पी माझा चे हार्दिक अभिनंदन 👌
@dipaliphalke2413
@dipaliphalke2413 9 күн бұрын
Open category चे लोकांनी देशा बाहेर निघून जावे😢
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 9 күн бұрын
Satta open category chya lokanchya hatat ahe tyani jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band karave tasa kayada parit kela pahije
@theambedkaritestatus450
@theambedkaritestatus450 8 күн бұрын
जिथून पण आले तिथं निघून जावे 😂
@marathigamer7024
@marathigamer7024 8 күн бұрын
​@@theambedkaritestatus450 भिकारी लोक होते sc st वाले त्यांना परत त्याच स्थितीत आणले पाहिजे साले
@sohamnaiknaware3608
@sohamnaiknaware3608 8 күн бұрын
​@@anilgaikwad2202SC ST NT VJNT valyanna tumhi shikavnar ka mh ?
@MOTIVATIONALJOURNEY_358
@MOTIVATIONALJOURNEY_358 6 күн бұрын
Deshachya baher gelya peksha education free karuu ya sathi aandolan Kara
@tushar921
@tushar921 9 күн бұрын
पडताळणी समितीने 45 दिवसात निकाली काढले पाहिजे असा शासन निर्णय आहे.. नैसर्गिक रीत्या वडिलांची अथवा वंशावळीतील वैधता प्रमाणपत्र असेल तर तात्काळ प्रकरण मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करायला पाहिजे.परंतु समिती अध्यक्ष आणि सदस्य जाणीवपूर्वक प्रकरण लटकवून ठेवतात हा माझा स्व अनुभव आहे..
@shrinathsargar303
@shrinathsargar303 6 күн бұрын
येवढ्या विद्यार्थी चे नुकसान होतय तरी ही सरकारला लाज नाही😢😢
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 10 күн бұрын
शासनाला लाज वाटली पाहिजे
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 10 күн бұрын
मराठा समाजाला जात पडताळणी तिन महीने झाले, आतापर्यंत मिळाले नाही,
@sanskarchavan9303
@sanskarchavan9303 10 күн бұрын
Kahi pn kay mantay mala tr fakt 8 divast ali validity me pn maratha ahe
@Kalvjl2312
@Kalvjl2312 10 күн бұрын
​@@sanskarchavan9303 काही ठिकाणी काही अधिकारी जातीवाद करता आणि लेट करता
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 9 күн бұрын
​@@Kalvjl2312ho bilkul pan Nagpur walyani Mala SEBC validity 1 month madhe dili aani kuthe kuthe khup ved lagat aahe.
@ganeshgaikwad191
@ganeshgaikwad191 9 күн бұрын
​@@sanskarchavan9303malahi 3 many ani chokashi kara ase sangitle ahe.
@rolex_is_here
@rolex_is_here 9 күн бұрын
​@@sanskarchavan9303 2 महिने झाले मित्रा आजुन देत नाहीत मिळेल मिळेल बोलतात तुला भेटल म्हणजे सगळ्या समाजाला मिळालं अस नाही.
@gajananghale1619
@gajananghale1619 8 күн бұрын
चांगला विषय घेतल्याबद्दल एबीपी माझा हार्दिक अभिनंदन
@sachinmore8014
@sachinmore8014 9 күн бұрын
सरकार जातीवांदयाच आहे . हे sc st nt ला शिकु देनार नाही
@Qwetdcg
@Qwetdcg 9 күн бұрын
Wa swatach fayada asla ki jatiwad ...tyane paise bharun shikav ...open vale paise bharun shikat .. open che sucide zale teva kuthe gele hote
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 9 күн бұрын
तुम्ही का नासमज असल्या सारखे वागत आहेत , तुम्ही राव आता मागासवर्गीय नाही आहेत तर तुम्ही जन्मापासून अरक्षनामध्ये आहेत तर तुम्ही आज का बोलत आहेत मुलगा आता 17 वर्षाचं झाला तर जात पडताळणीचे प्रमाणपत्र काढायला 17 वर्ष पुरेसा वेळ हिता , थोडा हुशार बना राव एवढा वेळ हिता तरी बोलत आहेत वेळ मिळालं नाही , मला पटत नाही हे कोर्टाला पण अस पटत नाही , जावा तुम्ही कोर्टात अपील करा मग ते चार शब्द सूनावतील
@rameshubale5216
@rameshubale5216 9 күн бұрын
​@@yogeshjadhav843जात पडताळणी 10 वी नंतर च मागणी करता येते .आधी नाही
@Ex3238
@Ex3238 7 күн бұрын
​@@Qwetdcg jat netao aani aarakshan band kar 😅
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 6 күн бұрын
Aami tumchya sarkhe shirmant nahi n open valya sarkh,aami st SC aadich,garib aahe tu de mg paise bhrla aamala,,ekda gavat jaun bg SC St che kashe haal aahet mg bol ith te kiti shiramt aahet te​@@Qwetdcg
@rajeshbelamkar5245
@rajeshbelamkar5245 9 күн бұрын
Hyach "SC category "madhun Param pujya Dr .Babasaheb Ambedkar janmala alet ,laskhat Thevayla pahje❤
@riteshlaxmanitankar7538
@riteshlaxmanitankar7538 7 күн бұрын
Br
@somnathgharge9386
@somnathgharge9386 9 күн бұрын
जात प्रमाणपत्र एक वर्ष पहिलच पडताळणी करुन दिल पाहीजे
@harshadchauhan8190
@harshadchauhan8190 9 күн бұрын
बर झालं आता तरी समजेल लोकांना की जाती वाद सरकार ने सुरू केलंय
@SecretAdmirerX
@SecretAdmirerX 9 күн бұрын
जे विद्यार्थी आरक्षित वर्गात येतात त्यांना पुढे जाऊन Caste Validity certificate हे लागणारच आहे हे तर माहीत होते ना...अस तर नाही की एकदम काहीतरी नवीन निर्णय काढला आणि त्यामुळे एकदम सगळे आले...जेव्हा आपण १०वी पास होतो तेव्हाच ही प्रक्रिया सुरू करायची असते...जास्त जबाबदारी ही पालकांवर पण असते की ह्या सगळ्या कागदपत्र गोष्टी आपण करून घ्यायला पाहिजे होत्या आणि इथ तुम्ही ऐन वेळी येऊन बोंब मारता की सरकार ची जबाबदारी आहे... १)माहीत असून देखील का तुम्ही वेळेआधीच ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या नाहीत? २) तहान लागली की विहीर खोदणे असा प्रकार झाला आहे हा ३)जर कागदपत्र/प्रकरण व्यवस्थित असतील आणि वेळेवर सादर केले तर सगळी कामे वेळेआधीच होतात. ४)आणि खर तर admission चा वेळी validity compulsory असणं एकदम बरोबर आहे ... प्रत्येक वर्षी किती तरी लोक validity नंतर submit करू याच प्रमाण देऊन बोगस admission घेतात आणि डिग्री करून बाहेर येतात तरी validity कधी दिली जात नाही... ५)लोकांनी प्रत्येक वेळी सरकारलाच जबाबदार धरू नये...तुम्ही का नाही वेळेवर जागे झाले... (अडाणी लोक आता येतील तुला काय माहीत यातलं... लेकानो आधी Terms conditions वाचून या मगच इथ येऊन ज्ञान दया😂)
@DrSBG-dp4mf
@DrSBG-dp4mf 9 күн бұрын
अरे तुला माहीत नसेल तर कशाला बोलतो दहावीला तुझ्या कोणी कास्ट व्हॅलिडीटी दिलं तर एकतर 12 वी सायन्स पाहिजे किंवा प्रोफेशनल ॲडमिशन घ्यायचा असेल तरच व्हॅलिडीटी मिळते तुझ्या माहितीसाठी सांगतो त्या अधिकाऱ्याकडे तीन-तीन जिल्हे आहेत त्याच्यामुळे सरकारची जबाबदारी नाही का भरती करायची कोणाची जबाबदारी आहे
@DrSBG-dp4mf
@DrSBG-dp4mf 9 күн бұрын
हा मुख्यमंत्री जातिवादी आहे पहिल्यापासूनच आणि मुद्दामून समाज कल्याण खाते त्यांनी स्वतःकडे खाते ठेवलेले आहे पहिले हे खाते धनंजय मुंडे कडे होते
@chetanaher1487
@chetanaher1487 9 күн бұрын
👍👍👍योग्य उत्तर​@@DrSBG-dp4mf
@agriculture7191
@agriculture7191 9 күн бұрын
👍👍
@shashikantnarsale
@shashikantnarsale 9 күн бұрын
Office Office खेळ खेळवतात साहेब....
@Chavan255
@Chavan255 9 күн бұрын
एजुकेशन फ्री होना चाहिए। No matter student belong from any cast।। Only one condition that is Student is Indian nasnality or State Residents
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 10 күн бұрын
एक नंबर साहेब 💐
@devendrashelar1445
@devendrashelar1445 8 күн бұрын
पालकांच्या आलगर्जी पणामुळे जात पडताळणी सर्टिफिकेट मिळाले नाही.आता मुख्यमंत्र्यांना विनंती करा म्हणजे मुदत वाढवून मिळेल.वाईट राजकीय माणसाला मध्ये टाकून वेगळं वळण देवू नका.
@sanjayshirsat5549
@sanjayshirsat5549 9 күн бұрын
जात पडताळणीसाठी नेमलेले दलालांकडून पैसे द्यायला लगेच काम होतो कारण ते सर्व मिळालेले असतात
@vishalpagare4001
@vishalpagare4001 8 күн бұрын
जेव्हा आपण 11 वीला प्रवेश घेतो तेव्हाचं जर पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केला तर किती सोपं आहे सगळं,
@commenterop
@commenterop 9 күн бұрын
SEBC च आरक्षण फक्त 3 महिन्यापासून सुरू झालं आहे . त्यामुळे त्यांना मुदत दिली आहे .. Sc /st / obc च आरक्षण आधीपासून आहे .. त्यामुळे माझ्या कॉलेज ला सुद्धा 5/6 विद्यार्थ्यांना open ची फी भरावी लागली ...
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 8 күн бұрын
नाही कळलं
@yugandharakadam6723
@yugandharakadam6723 8 күн бұрын
हो मग सरकारने ओबीसी category साठी कोणत्या निकषावरून gr काढत 6 महिन्यांची मुदत दिली. ह्याच अर्थ सरकार दुजाभाव करत आहे . एससी /एसटी च्या विद्यार्थ्याना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं सरकारच षडयंत्र आहे.
@gauravmandave5612
@gauravmandave5612 6 күн бұрын
​@@yugandharakadam6723 obc madhe kunabi lokana Navin certificate milale ahe na tyamule
@yugandharakadam6723
@yugandharakadam6723 5 күн бұрын
@@gauravmandave5612 हो मग सरसकट OBC category ला कशी काय मुदत वाढवून मिळाली. OBC category मध्ये फक्त कुणबी च येत नाही इतर अनेक जाती आहेत...
@Itssamruddhi.patil20
@Itssamruddhi.patil20 4 күн бұрын
Jri obc category la adhi pasna arakshan asel tri ji navin kumbi obc zale a te navin ach zale ahet soo tyanna suddha 6 mhaninychi mudat navti maza suddha mba sathi obc kunbi madna addmision zala and same valdiity la mhanle ki 1mahina lagto
@nicks_love1605
@nicks_love1605 5 күн бұрын
काही दिसांपूर्वी माझ्यासोबत पण असच झाले आहे . माझे सर्व documents vyavstit असून सुद्धा मला वापस केलें. आणखी documents घेऊन या तेंव्हाच मी तुमचे documents घेईल अशे बोलते आहे. नाही तर तुमचं काम करणार नाही अशे बोलले😢
@realmovies1309
@realmovies1309 5 күн бұрын
Caste validity banvay nahi takli ka tumhi
@Rutvik-r4w
@Rutvik-r4w 10 күн бұрын
Open category madhle fees bharun marun jave😢
@Khugeaurad452ad
@Khugeaurad452ad 9 күн бұрын
तीच लायकी, तुम्हाला धंदे करायला नको, एकी नाही, टांग खेच मानसिकता, मरा
@marathigamer7024
@marathigamer7024 8 күн бұрын
हेच होणार भाऊ साल्या आंबेडकर ज्याने काहीच केले नाही आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याने दुर्दैवाने राज्यघटना लिहिली तर हेच होणार 😢
@xVishaalBhai
@xVishaalBhai 8 күн бұрын
​@@marathigamer7024mantri lok tumcha category che aahet, school college pan mantri che aahe, je tumche aahe, tyana sanga ki fees kami kara
@yugandharakadam6723
@yugandharakadam6723 8 күн бұрын
@@marathigamer7024 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी तोंड सांभाळून बोलायच. ते तुझे कुणी मित्र नव्हते साल्या वैगैरे म्हणायला आणि नीट अभ्यास कर मग कळेल बाबसाहेबांच देशासाठी काय योगदान आहे ते.. जुजबी माहितीवरून असल्या फालतू comments करून महापुरुषांचा अपमान नाही करायचा. अरे तुम्हाला नाही कळणार बाबासाहेब. परकोटीची उच्च मानसिकता असावी लागते बाबासाहेब समजून घ्यायला.
@Ex3238
@Ex3238 7 күн бұрын
​@@marathigamer7024 bar,, adhi ambedkar saheba evdha shik,, nnater bolbal 😅😅
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 9 күн бұрын
कुणबीचा दाखला तर दिलाच जात नाही, दरही ३0 हजाराहून अधिक आहे
@BhimkeMeme
@BhimkeMeme 7 күн бұрын
Purava aahe ka ?
@BhimkeMeme
@BhimkeMeme 7 күн бұрын
Purava aahe ka tumchyakad ?
@vijaysable4309
@vijaysable4309 9 күн бұрын
कशाप्रकारे लवकरात लवकर जात पडताळणी होईल यासाठी सरकारने काम करावीत....
@archanakumavat5705
@archanakumavat5705 7 күн бұрын
समान नागरीक कायदा विरोधात उभे लोकांना हा व्हिडिओ दाखवा
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 6 күн бұрын
शिक्षण हे क्रिमी लेअर ❤❤ चया आधारावर असावे जातीवर नाही ❤❤गुणवत्ता व क्रेंमी लेअर हेच योग्य
@hemantchabukswar4404
@hemantchabukswar4404 9 күн бұрын
मी पाच महिन्यापूर्वी अर्ज केला होता परंतु माझ्या वडिलांचा प्राथमिक दाखला मागितला आहे आणि ती शाळा बंद होवून काम चालू असल्याने त्या शाळेचा रेकॉर्ड दुसऱ्या शाळेत अजून मिळत नाही.सेकंडरी दाखला आहे त्या शाळेत पण गेलेलो परंतु त्यांनी सुद्धा प्राथमिक दाखला देण्यास नकार दिलाय.
@gk3949
@gk3949 9 күн бұрын
Mi सुद्धा ओबीसी मधुन cet llb3 दिली होती पण जातपडताळणी ही वेळेत न मिळाल्यामुळे वेळेवर खुला प्रवर्ग मधून फ्रॉम भरून टाकला.. आणि याचं कारणामुळे प्रथम राऊंड मधे मला कॉलेज अल्लोट झालं नाही व दुसऱ्या फेरीत ओपन मधून शेवटचा जागी कॉलोज अलोट झालं... 😂😂😂 वाचलो थोडक्यात घोडा लागतं लागतं टीप अजून पर्यंत जातपडताळणी झालेली नाही 20दिवस झाले बुलढाणा जातपडताळणी विभाग जागे व्हा
@kaluramovhal5035
@kaluramovhal5035 8 күн бұрын
सरसकट सर्व समाजाला सहा महीण्याची मुदत द्यावी अशी मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती
@ritesh_ghorpade_1022
@ritesh_ghorpade_1022 7 күн бұрын
SC /St/vjdt/NT yanna mahiti ahe cast validity lagtey,,, SEBC / kunbi mule he 2024 la lagu zalet...mahnun amhala 6 month date deli ah....😊❤
@syedumar2488
@syedumar2488 6 күн бұрын
Amhi obc la pan 6 mahine chi ved dili sarkar ne 😀
@surajpatilofficial2023
@surajpatilofficial2023 9 күн бұрын
Open Chya mulanna nehami Savatrapanachi vaganuk dili jate tevha tumhala disat nahi aata tumachyavar vel aali ki kasha mirchya lagatat kadhi Tya Open Category chya Student cha vichar kela ka Tyachya gharat majuri karun paise kamavatat aani lakho rupees College fees pay karatat tevha ka nahi aasa aavaj uthat tumacha Ani tasahi tumachya category la tar education free aasalyasarakhach aahe ki ✊✊✊✊👊👊👊👊
@hemantpande6837
@hemantpande6837 9 күн бұрын
Sarkar pa sanga sarvanna free shikshan dyayala, jevdhi population aahe tevdhya shala, college, university bandhayla. Tumhe vote denar hindu rashtra saathi aani vote denar samajik magaslelya lokanna je jyanna ya vyavasthene sarvat jasta tras dila aahe aani det aahe.
@themighteight
@themighteight 9 күн бұрын
SC St द्या अजून BJP LA VOTE 😂😂😂 ANI RECIPIENT JRI तुम्ही कॉलेज ल.देले तरही चालेल😂
@shaurya_janrao16
@shaurya_janrao16 8 күн бұрын
मनुवादी सरकार कामे करतय संघाच्या सांगण्यावरून यांना फ़क्त SC चेच विद्यार्थि दिसतात छळायला आधी BARTI PhD चे विद्यार्थी अन आता हे 😮
@MMSonkamble358
@MMSonkamble358 9 күн бұрын
तुमचे सरकार असताना, स्वतःला रस्त्यावर यावं लागत, खेद वाटते. बार्टी चे काम बरोबर आधीपासून नाही. मला पण अनुभव आहे.
@suryakantmitkari-mq4wt
@suryakantmitkari-mq4wt 9 күн бұрын
तिच्या बाबतीत बोला सर एससी ला माफ ओबीसीला ती 50% पडते हा भेदभाव तुम्हाला दिसत नाही का. ओबीसीला पण संपूर्ण भीमा पाहिजे हे तुम्हाला दिसत नाही का. फ्री मध्ये दुजाभाव नाही का
@dnyandevpatil8330
@dnyandevpatil8330 9 күн бұрын
पूर्वी 6 महिने ची मुदत होती टोकण वरती होत होता विध्यलायाना सरकारने आदेश द्यवेत.
@surserishi
@surserishi 9 күн бұрын
मी st category चा विद्यार्थी आहे tribe validity साठी apply करुन 1 वर्ष झाले पण आजुन त्या लोकानी validity दिली नाही 23 aug la apply केले होते त्या लोकांना bol la त ते चिडून उत्तर देता 😡😡
@bio5538
@bio5538 6 күн бұрын
Maybe your family did Migration and came Maharashtra in 1950.
@surserishi
@surserishi 6 күн бұрын
@@bio5538 no I have proof
@surserishi
@surserishi 5 күн бұрын
@@bio5538 I have 1950 proof
@vaijayantikulthe9839
@vaijayantikulthe9839 6 күн бұрын
मुख्यमंत्री मंत्री साहेब योजना राबविण्यात अडकले आहेत
@DATB-j4o
@DATB-j4o 9 күн бұрын
एकनाथ शिंदे ने राजीनामा द्यावा
@ajinkyakashid9032
@ajinkyakashid9032 8 күн бұрын
Waa 😂
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 9 күн бұрын
बौद्ध समाजानी फक्त आपल्या बौद्ध( पूर्वा श्रमी महार) समजाजसाठीच उभा होवाच दुसऱ्या कोणत्या ही समाजसाठी काही करायला नको ,🙂 मी फक्त माझा समाज साठी
@riteshsonawane6663
@riteshsonawane6663 9 күн бұрын
😘😚😚😚
@RAMTA_SLAYER
@RAMTA_SLAYER 9 күн бұрын
True.
@kishorpatole3800
@kishorpatole3800 7 күн бұрын
जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालय म्हणजे एक नंबरचे भ्रष्टाचाराचे कुरण आहे पैसे घेऊन इथे कामं केली जातात आणि हे मी सिद्ध करुं शकतो कारवाई करणार का सरकार ? सिद्धार्थ धेंडे साहेब तुम्ही या सरकार मध्ये आहात तुम्ही या विद्यार्थ्यांना न्याय द्या रडत काय बसलाय? सरकारला धारेवर धरा
@VishwnathShirale
@VishwnathShirale 7 күн бұрын
@@kishorpatole3800 100% बरोबर आहे
@ajaybhosale7539
@ajaybhosale7539 8 күн бұрын
फी भरावी लागत नसल्याने यातले किती विद्यार्थी कॉलेज जातात हा प्रश्नच आहे. पर्यायाने इंजिनीरिंग आजकालची अवस्था आपल्याला दिसते.
@s.k.3744
@s.k.3744 9 күн бұрын
कमी मार्क असुन फुकट शिक्षण जेव्हा यांचे लेकरं घेतात. तेव्हा आमच्या लेकरांना ईतके दिवस काय वाटत असेल. आज ही यांना शिक्षण फुकट आहे आणि आमच्या लेकरांना 9 लाखांपेक्षा जास्त फीस भरावी लागते. हे सगळं बंद झाले पाहिजे. कीमान शिक्षणासाठी तरी आरक्षण नसावे मार्कावर अधारीत असावे.
@aryagaikwad1449
@aryagaikwad1449 9 күн бұрын
@@s.k.3744 fukat bolu nakos😡😡 tu det nahi aahes te aamchya hakka ch aahe 🙌
@user-dr3bi6gn3w
@user-dr3bi6gn3w 9 күн бұрын
लाजा राहील्या नाही त्यांना😊😊😊😊😊😊😊
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 10 күн бұрын
मागासवर्गीय लेकरा बाळानी शिकायचं नाही का? मायबाप सरकार भेदभाव का करत आहे
@JandyJarno-w6e
@JandyJarno-w6e 9 күн бұрын
मागासवर्गीय मध्ये जे श्रीमंत आहेत ते सर्व फायदे घेत आहेत ...गरीब मागे राहत आहे
@SIDDHYA__YT
@SIDDHYA__YT 9 күн бұрын
Kiti srimant aahet😂😂 bala ​@@JandyJarno-w6e
@hemantpande6837
@hemantpande6837 9 күн бұрын
​@@JandyJarno-w6e1% shrimant tari dakhav, dakhav kona kade hazaro crore chi sampatti aahe.
@vijaycreative1360
@vijaycreative1360 9 күн бұрын
@@sambhajikamble-ye7ps दादा , संतोष पंडित ला कमेंट करून सांगा ते घेतील मुद्दा लगेच
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 9 күн бұрын
तुम्ही का नासमज असल्या सारखे वागत आहेत , तुम्ही राव आता मागासवर्गीय नाही आहेत तर तुम्ही जन्मापासून अरक्षनामध्ये आहेत तर तुम्ही आज का बोलत आहेत मुलगा आता 17 वर्षाचं झाला तर जात पडताळणीचे प्रमाणपत्र काढायला 17 वर्ष पुरेसा वेळ हिता , थोडा हुशार बना राव एवढा वेळ हिता तरी बोलत आहेत वेळ मिळालं नाही , मला पटत नाही हे कोर्टाला पण अस पटत नाही , जावा तुम्ही कोर्टात अपील करा मग ते चार शब्द सूनावतील
@bhaveshwasnik8781
@bhaveshwasnik8781 9 күн бұрын
मुर्दाळपणा सोडा जागृत राहा वेळेवर कोणत्याही गोष्टी मिळत नाही, सतर्क राहुन जगले पाहिजे.
@sharadpawar6219
@sharadpawar6219 9 күн бұрын
कार्य करण्याच्या पद्धतीत सुधारणा व्हायला हवी.
@aniketthete4103
@aniketthete4103 9 күн бұрын
बीड जिल्हा समाजकल्याण विभाग तीन महीने झाले दाखला मिळत नाही सरकार झोपले आहे का
@syedumar2488
@syedumar2488 5 күн бұрын
Bhava mi pan beedcha aahe , mi 6 sep la apply kela hota validity sathi , mala validity kadhi bhetnar?
@newskendra2208
@newskendra2208 6 күн бұрын
उच्च व तंत्र शिक्षण नॉन कॅप वाल्याना पन योजना लागू नाही
@archanakumavat5705
@archanakumavat5705 7 күн бұрын
लोकांच असं आहे की गरम चहा पिताना तोंड पोळायला नको 😂😂😂😂😂😂
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 9 күн бұрын
Document clear करा ❤❤❤
@JandyJarno
@JandyJarno 7 күн бұрын
आत्ता जागे झाले का ? ऐत खाऊ पणाचा कळस
@vinodkapure304
@vinodkapure304 9 күн бұрын
Email वर फाईल मिळून सुद्धा त्यावर ? मार्क येते बरेच विद्यार्थी गोंधळात पडतात. ते computer वरच verified करावे लागते...त्यासाठी परत नेट कॅफे वर जा..किती परेशानी....
@sachinchaughule4248
@sachinchaughule4248 7 күн бұрын
100000 लाख रुपये मागतात नाशिक मध्ये तरच जातीचा दाखला भेटतो
@syedumar2488
@syedumar2488 5 күн бұрын
Kharach??
@chandrakantpawar6660
@chandrakantpawar6660 10 күн бұрын
पळ वाटा आता तरी जागे वाह
@Anurag_Gawai
@Anurag_Gawai 10 күн бұрын
मला 1 month mdhe भेटली caste validity ! SC category..
@Siddhidhumal-c5d
@Siddhidhumal-c5d 7 күн бұрын
Mala nahi bhetle 1 month zale tari
@Anurag_Gawai
@Anurag_Gawai 7 күн бұрын
@@Siddhidhumal-c5d Reason dyav lagel na kahitari, reason de office mdhe bhetun jail !
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 6 күн бұрын
Majhi pn ek month madhe bhetli ST caste
@vaijayantikulthe9839
@vaijayantikulthe9839 6 күн бұрын
समाज कल्याण विभागात कर्मचारी भरती करा कमी पडत असेल तर पण जनतेला असा त्रास देऊ नका
@marutikodgir8806
@marutikodgir8806 10 күн бұрын
बरोबर आहे
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf 9 күн бұрын
अनाजीपंत गृहमंत्री फडणवीस मराठी माणसाची वाट लावणार
@RushiNaik-jn8rg
@RushiNaik-jn8rg 6 күн бұрын
Vote for VBA Leader Prakash Ambedkar only Ambedkar can create History
@djbhusawalsahilaudio7697
@djbhusawalsahilaudio7697 8 күн бұрын
ABP maza धन्य्वद्
@rajeshdongre4296
@rajeshdongre4296 9 күн бұрын
आहो ताई आमी पण खूप परेशान आहे किती कागत पत्र जमवायचे
@ucp8975
@ucp8975 8 күн бұрын
पैसे बिना कुछ नही होता, सर्व कार्यालयातील प्यून ते अधिकारी भ्रष्ट आहेत.
@rojangaikwad3879
@rojangaikwad3879 9 күн бұрын
Case against college+government
@PawanAndhare-lw1gk
@PawanAndhare-lw1gk 9 күн бұрын
शिक्षणासाठी तर जात येत मध्ये येत असेल. आत्महत्या केलेली बर. मंत्र्यांना हाय का डिग्री कोणते. मुख्यमंत्र्याला डिग्री नाही गृहमंत्री लाडगिरी नाही अर्थ मंत्रालय नाही विथ कृषी मंत्रालय शिक्षण मंत्रालय नाही डिग्री नाही.?
@prabhatorne463
@prabhatorne463 8 күн бұрын
त्यापेक्षा बुध्द बना जेजात जात करतात त्यांना पाठी सोडा
@sachinthorat4895
@sachinthorat4895 9 күн бұрын
लाडकी बहीण मध्येच व्यस्त आहे महायुती सरकार यांना पाय उतार करावा लागेल पुढील विधानसभेला
@carlos3933
@carlos3933 10 күн бұрын
आम्हाला तर ४ दिवसात ऑनलाईन जात वैधता मिळाली ईमेल द्वारे
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 6 күн бұрын
Mla pn aala ST caste aahe majhi
@syedumar2488
@syedumar2488 5 күн бұрын
​@@rajeshdakhore9084tumhi kiti paishe dilele hote ???
@dayanandetubone9077
@dayanandetubone9077 5 күн бұрын
मागासवर्गीय आमदार, खासदार काय करत आहेत?
@ajayshahakar7501
@ajayshahakar7501 7 күн бұрын
Really good topic u choose.. Its really big problem
@royal--mahi
@royal--mahi 8 күн бұрын
Tumhi SC, ST VJNT sathi as manta ki 6 months cha vel dyaycha validity sathi yat tumhala bhedbhav disto thik aahe Pan mag jevha college madhe admission chya veli SC, ST ,VJNT, la fees madhe tuition fees zero lagte ani OBC, SEBC sathi 50% tution fees ghetat tevha tumhala bhedbhav ka disat nahi ?
@shrinathsargar303
@shrinathsargar303 7 күн бұрын
Maze he addmission cancel hoeil 😢
@vaijayantikulthe9839
@vaijayantikulthe9839 6 күн бұрын
36समित्या काय काम करतात मग नुसता पगार घ्यायचा आणि सर्व सामान्य जनतेला का त्रास देता
@akj3388
@akj3388 9 күн бұрын
आता प्रत्येक खात्यासाठी एकाच दर्जाचे दोन मंत्री करावेत. एक मंत्री फोडाफोडी, जातीयवाद, विरोधकांना उत्तरे देणे यात आपला सगळा वेळ घालवेल आणि दुसरा मंत्री जनतेची खरी कामे करेल.
@mygoals205
@mygoals205 8 күн бұрын
Its reality
@prabhakarwaydande
@prabhakarwaydande 9 күн бұрын
✨️🙏🏽✨️सर दोन वर्षां पुर्वी शाळेतच cast certificate मिळणार असं सरकार ने जाहीर केलं होतं ? प्रतेक मुलां मुलींना त्यांच्या शाळेत च दाखले मिळावे हि विनंती
@shrinathsargar303
@shrinathsargar303 7 күн бұрын
Maharashtra sarkar🏴🏴🏴🏴
@kumarchakre6210
@kumarchakre6210 10 күн бұрын
सरकर मध्ये RPI आठवले गट आहे आणि तुम्ही क्या न्याय देणार
@mukeshsamyakdarshi7263
@mukeshsamyakdarshi7263 8 күн бұрын
मोफत शिक्षण का करत नाही सरकार बाकी तर बऱ्याच योजना मोफत करत आहेत.
@surekhabhosale6192
@surekhabhosale6192 8 күн бұрын
मंत्री व तथाकथित नेतेमंडळी काय करतात सर्वांनी एकत्रित दाखले मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
@shrinathsargar303
@shrinathsargar303 7 күн бұрын
Maharashtra sarkar 🏴🏴🏴
@balasaheburagudwar6310
@balasaheburagudwar6310 8 күн бұрын
अनुसूचित जाती/जमाती/ईतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र व वैधता/पडताळणी प्रमाणपत्र कायद्याची योग्य ती दुरुस्ती करून समाजाला जात प्रमाणपत्र वैध करून च निर्गमित करण्यात यावे अशी दुरुस्ती आवश्यक आहे. सरसकट वैधता प्रमाणपत्र आवश्यकच असेल तर नुसते जात प्रमाणपत्रास एका कागदा शिवाय काय किंमत आहे. अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देश नुसार गटीत नाही. इतर शेजारच्या राज्यांतील या कायद्याचा अभ्यास करून समाजाभिमुख असा सुटसुटीत कायदा व त्याची नियमावली तयार करण्यात यावी.
@BAPURAOFARTADE
@BAPURAOFARTADE 10 күн бұрын
SEBC आता चे आरक्षण आहे , बाकीचे जुने आरक्षण आहे , झोपेत होते का आत्ता पर्यंत
@yugandharakadam6723
@yugandharakadam6723 8 күн бұрын
Mg OBC category ला कशी काय मुदत वाढवून मिळाली OBC पण आत्ताचं नाहीये.
@syedumar2488
@syedumar2488 5 күн бұрын
​@@yugandharakadam6723obc chi gosht vegdi aahe , aamhala dileli muddat cha Karan vegda ahe
@narendradeshmukh130
@narendradeshmukh130 8 күн бұрын
शिक्षण फुकट असावे सर्वांना
@suryakantmitkari-mq4wt
@suryakantmitkari-mq4wt 9 күн бұрын
ओबीसीला जेवढी फी लागते तेवढी भी सर्व समाजासाठी पाहिजे
@syedumar2488
@syedumar2488 5 күн бұрын
Kashala?? Obc samaja ne lai kasht sahan Kelela aahe mahnun
@tukaramwaghmare9015
@tukaramwaghmare9015 9 күн бұрын
40 दिवस झाले दाखल करून अजून नाही भेटल.कॉलेजने 10 तारीख दिली आहे.
@ArunKagbatte
@ArunKagbatte 9 күн бұрын
आधी करून घ्यायचे मग अशी तारांबळ उडत नाही
@Kaskayamubaikar
@Kaskayamubaikar 9 күн бұрын
2014 पासून आशाप्रकारे जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे
@vijaycreative1360
@vijaycreative1360 9 күн бұрын
@@Kaskayamubaikar दादा , संतोष पंडित ला कमेंट करून सांगा ते घेतील मुद्दा लगेच
@maheshgunjegaonakar9146
@maheshgunjegaonakar9146 9 күн бұрын
Cast validity smiti radd kravi
@user-dv6dh3it6u
@user-dv6dh3it6u 10 күн бұрын
jat padtalnicha atmadhil wastaw khup bhayank ahe sir. mi 1 year office madhe ferya marlya. bhandan karun mala milal,. maha e sewa kendramadhun jatpadtalni lagech milte . mag office madhe ka milat nahi. ha khup motha prashn ahe,
@renukashinde1965
@renukashinde1965 9 күн бұрын
महा ई सेवा केंद्रातून मिळते काय
@renukashinde1965
@renukashinde1965 9 күн бұрын
1961 chya पूर्वीचे पुरावे नसल्यामुळे माझी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही असे दिसते
@avinashkumbhari9363
@avinashkumbhari9363 9 күн бұрын
Same condition at Sangali cast validity
@JandyJarno
@JandyJarno 7 күн бұрын
Admission ghyache mahit hote na ? Itka ushir ka kela ?
@syedumar2488
@syedumar2488 6 күн бұрын
​@@JandyJarnokhara sangitla bhava
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 9 күн бұрын
अधिकाऱ्याला धडा शिकवला पाहिजे
@shashankkapare6231
@shashankkapare6231 4 күн бұрын
Plssss kahi trhi Kara majha admission cancel jhalela aahe plsss
@realmovies1309
@realmovies1309 4 күн бұрын
Kashyar aalay message
@Sam2Be
@Sam2Be 9 күн бұрын
महाराष्ट्र सरकार 🏴🏴🏴
@PawanAndhare-lw1gk
@PawanAndhare-lw1gk 9 күн бұрын
आज मला मुख्यमंत्र्यांची जात सर्टिफिककडे मला पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा मला जाड सर्टिफिकेट पाहिजे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सुद्धा मला जाड सर्टिफिकेट पाहिजे?
@surserishi
@surserishi 5 күн бұрын
admission canceled asa messages aala 😭😭😭 purna year vayala gele majhe 😭😭
@realmovies1309
@realmovies1309 5 күн бұрын
Kharch ka sirana phone kelta ka as asal tar protest karat pahije
@surserishi
@surserishi 4 күн бұрын
​@@realmovies1309kuthe karnar
@surserishi
@surserishi 3 күн бұрын
@@realmovies1309 hmm 😒
@archanakumavat5705
@archanakumavat5705 7 күн бұрын
सर्व जय भीम गरीब नाही आहे मग जातीला आरक्षण का ॽ
@vinodkapure304
@vinodkapure304 9 күн бұрын
? मार्क काढून देण्यासाठी मला संपर्क करा... ? मार्क ची फाईल पाठवली तर एक मिनिटात verified करून देतो
@marathiaptitude8183
@marathiaptitude8183 4 күн бұрын
Caste validity ha tamasha fakt maharashtrat aahe baki kuthlya rajyat nhi fkt paise lutne ha prakar aahe
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 50 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 188 МЛН