खूपच सुंदर...देखणी,मनमिळाऊ जोडी आहे...👌👌👌👌👌सुखदा आणि अभिजित खरंच दोघेही सुंदर दिसत आहात,अनुरुप जोडी..दृष्ट काढत जा रोजच...आजकाल तोडीसतोड किंवा एकमेकांना साजेशी अशी जोडी फार कमी बघायला मिळते,पण तुम्ही अगदी एकमेकांना साजेसे आहात... स्वभाव पण खूपच छान आहे दोघांचा..आदेश भाऊजी धन्यवाद,छान एपीसोड झाला आहे..👍👍
@deepikabhosale87432 ай бұрын
खूप छान जोडी आहे. अभिजीतचे काम खूप सुंदर आहे. दोघेही गोड आहात.मस्त मजेत रहा. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अभि आणि सुखदा 🎉
@healthytwist1095 Жыл бұрын
खूप छान आहेत दोघे God bless you all Abhijeet ला अजून छान छान रोल मिळू देत ही शुभेच्छा!!
@deepanjaliadevrekar9307 Жыл бұрын
खुप सुंदर जोडी आहे असेच हसत खेळत राहा शेवट पर्यंत ❤❤❤❤❤❤❤❤❤😂
@urmilaapte9853Ай бұрын
मी (वय५४)गेली अनेक वर्षे कोणत्याच मराठी मालिका rather TV चॅनेल्स बघत नाही. Home मिनिस्टर देखील कधीच पाहिलं नाही. अभिजित चा अभिनय कधीच पाहिला नाहीय्येय... आत्ता you tube बघता-बघता हे👆पाहिलं.... ही जोडी छान वाटतेय!!! अनेकानेक शुभेच्छा!!! ❤🎉