अगं आणि अहो !!! Abhijeet and Sukhada on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 64,109

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Пікірлер: 245
@ketakiphadke7890
@ketakiphadke7890 Ай бұрын
मागे ठेवलेले पॉट अगदी सुखदा डोक्यावर घेऊन बसल्यासारखं वाटत आहे😂
@pratimakulkarni214
@pratimakulkarni214 Ай бұрын
😂
@bharti658
@bharti658 Ай бұрын
Mla pan asech vatle😂
@maheshbhalerao1001
@maheshbhalerao1001 Ай бұрын
😂Masta observation
@drShwetagirme111
@drShwetagirme111 Ай бұрын
Comment vachun laksh gel comment pun paltat taytun vachli 😅😅😂😂😂
@RajaniAnand-by5om
@RajaniAnand-by5om Ай бұрын
😂
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Ай бұрын
वाह ....... एकदम मस्त झाला आजचा " अग आणि अहो " हा भाग . खूपच आवडला . खास करून , शेवटचा खेळ तर , केवळ अप्रतीम . दोघेही एकमेकांना उत्तम ओळखतात . सुलेखा ताई , तुम्ही त्यांना दिलेल मार्गदर्शन तर किती योग्य आहे ..... Loved it . मन : पूर्वक धन्यवाद आणि असेच राहू अगदी " दिल के करीब " ...... ❤❤❤❤
@smitaanjankar1783
@smitaanjankar1783 21 күн бұрын
अतिशय सुरेख episode.सगळेच खूप छान असतात पण हा मात्र आणखीनच खास.!💕💕
@poojamore627
@poojamore627 Ай бұрын
Wa ❤ Sulekha मुलाच्या बाबतीत अतिशय छान सांगितले सुखदा काहीही आगाऊ विचार करून टाळते पण सुलेखा तू आता काऊन्सिलर म्हणून खूप खूप छान करशील ❤ सो U R Great 👍🌹🌹👍
@Manalij93
@Manalij93 Ай бұрын
I am so related to Sukhada about babies… And if you are reading you are not the one who thinks like this… I know not just about security of our children but many things … Sukhada Abhijeet sarkhech vichar ahet amche pan ❤
@ragnandinipatil1302
@ragnandinipatil1302 Ай бұрын
सुलेखा मॅडम अगदी माझ्या मनातला प्रश्न त्यांना विचारलात. खर आहे की एक तरी मुल हे असायलाच पाहिजे. आणि त्यांना समजावून पण छान सांगितलें. मूल होत असताना ही अकरा वर्ष थांबणं पूर्ण चुकीचे आहे. तेंव्हा आत्ता तरी मनावर घ्या. 😊
@laxmimankekar7096
@laxmimankekar7096 Ай бұрын
Sulekha hats off...u gave dem advice on having child,from ur heart ND it ws so natural ND convincing.God bless u
@manishatamhane5192
@manishatamhane5192 26 күн бұрын
खूपच छान झाली ही मुलाखत.अगदी सहज,हसत खेळत गप्पा गोष्टी.दोघेही खूप गोड आहेत आणि मोकळेपणे बोलले.कुठेही नाटकीपणा,आगाऊपणा नाही.छान वाटलं.
@trupti-d1i
@trupti-d1i Ай бұрын
मला पूर्वी अभिजित आवडत होता.. ... पण अभिजित आणि त्याची बायको जेंव्हा पासून रमी ची add करतात so मला अजिबात आवडत नाहीत हे दोघे...काही नियम कलाकारांनी स्वतः ला घालणे गरजेचे असते सुलेखाताई ने घेतलेल्या मुलाखती पैकी ही एकमेव मुलाखत मी नाही बघितली..., होप सो ताई हा माझा msg अभिजित पर्यंत पोहचवशिल🙏🙏🙏🙏
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Ай бұрын
बरोबर आहे. दुर्दैवाने हिंदीतील आणि मराठीतील सगळेच आघाडीचे कलाकार अशा जाहिराती करत आहेत.
@madhub8566
@madhub8566 Ай бұрын
Kharach kiti intellectual goshti kartat ani mag ashya advertisement karun manatun utrun jatat ,mhane Paisa nahi baghat,brand nahi baghat khup khotardepana kartat hi lok
@snehashinde6604
@snehashinde6604 22 күн бұрын
मलाही नाही आवडले रमीची जाहिरात करत होते.त्यामुळेच नाही आवडत 😮
@aditioak2683
@aditioak2683 Ай бұрын
दृष्ट लगण्याजोगे, balanced ❤जोडपे आहे हे.. So nice n good mutual understanding आहे दोघांमध्ये.. असेच राहा दोघे.. अभिजीत नि सुखदा, तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा नि खूप सारे प्रेम.. ❤❤
@OnkarKallurkar
@OnkarKallurkar Ай бұрын
शंतनू मोघे - प्रिया मराठे आदिनाथ कोठारे - उर्मिला कानेटकर निवेदिता जोशी - अशोक सराफ सचिन पिळगावकर - सुप्रिया पिळगावकर उमेश कामत - प्रिया बापट मेहूल पै - अभिज्ञा भावे प्रसाद ओक - मंजिरी ओक सुबोध भावे - मंजिरी भावे श्रीरंग देशमुख - सीमा देशमुख परेश मोकाशी - मधुगंधा कुलकर्णी प्रमोद प्रभुलकर - मधुराणी गोखले प्रभुलकर अविनाश नारकर - ऐश्वर्या नारकर आशिष मेढेकर - कविता लाड मेढेकर विराजस कुलकर्णी - शिवानी रांगोळे योगेश संभेराव - नम्रता आवटे संभेराव महेश सुभेदार - विशाखा सुभेदार संजय मोने - सुकन्या कुलकर्णी मोने केदार वैद्य - पल्लवी वैद्य गिरीश वसईकर - स्नेहलता वसईकर अतुल परचुरे - सोनिया परचुरे ह्या जोड्या अगं आणि अहो मधे बघायला आवडेल
@Libra6
@Libra6 Ай бұрын
Masta interview.I heard Adinath/urmila, pramod prabhulkar/madhurani are seperated. Don't know the truth. Umesh is quiet good, but priyala attitude ahe. So I dont think she will come.🤔😢
@poojamore627
@poojamore627 Ай бұрын
काही जोड्या फारच जुन्या ओल्ड आहेत 😮🤦🙆👍
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav Ай бұрын
पण जुन्या जोडीची ही माहिती ऐकायला मुलाखत बघायला मस्तच वाटते 👍
@mrunalrmohiteenglish
@mrunalrmohiteenglish 25 күн бұрын
Atul parchure😢
@jyotipatwardhan2335
@jyotipatwardhan2335 Ай бұрын
सुलेखा, मुलं होण्या बद्दल तुम्ही अतिशय छान आणि योग्य सल्ला दिलात. मला फार फार आवडलं....हा फक्त मुल होण्यासाठीचाच सल्ला होता असं नाही, तर खूप खोल आणि परिपक्व दृष्टिकोन दिलात.
@chitranadig4301
@chitranadig4301 Ай бұрын
Yes. I completely agree with you.
@vinayajoshi5506
@vinayajoshi5506 Ай бұрын
.
@meenalpawar1264
@meenalpawar1264 Ай бұрын
Abhijit smart aahe.
@neeladeshpande6777
@neeladeshpande6777 Ай бұрын
SAME here
@laxmimankekar7096
@laxmimankekar7096 Ай бұрын
Completely agree
@nehahalbe462
@nehahalbe462 Ай бұрын
Best interview. Lovely couple. ❤️ आणि सुलेखा तु तर काय ' कमाल ' ❤️
@vijayashetty5328
@vijayashetty5328 Ай бұрын
Love Love Sulekha ji for this episode. A big hug to you
@VrushaliKhatavkar-g1i
@VrushaliKhatavkar-g1i Ай бұрын
Sulekha tai tumche baby baddal che vichar khup chhan vatale. Je bolalat te fakt ya couple sathi ch nahi tar samajatil khup couple na guidance milel. Khup sundar prakare situation bolun guide kelit. Thanks for sharing such a wonderful guidance to society and other couples.❤❤❤❤❤
@anitamore9244
@anitamore9244 Ай бұрын
खूपच अप्रतिम मुलाखत झाली आहे. अभी व संपदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीबद्दल.तुमचे हे एकमेका विषयी बद्दल चे प्रेम बघून खूपच आनंद झाला.असेच नेहमी आनंदी रहा. हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤
@celestinedsouza6245
@celestinedsouza6245 Ай бұрын
Sulekha tayi you advised them both very beautifully very nice your words you suggested bless you rayi
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Ай бұрын
Thanks
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Ай бұрын
सुलेखा ताई तुझे विचार खूप छान आहे. मुलाच्यां विषयी मला आवडले❤❤❤❤❤❤
@poonamapte2478
@poonamapte2478 Ай бұрын
जोडी मस्त तिने सांगितल्या विषयावर विचार करा सुलेखा ताई बोलण्यातून सगळ्या गोष्टी छान सांगते सलाम
@nandiniramchandani8806
@nandiniramchandani8806 22 күн бұрын
Ekdam mastch Sulekha Mam ...kitti chan bolalat mulaachya SUBJECT war .....easy nahi te ...EK NO. ❤ well done Dear❤❤
@amk2309
@amk2309 Ай бұрын
सुलेखा ताई छान झाली मुलाखत नेहमी प्रमाणे, तुम्ही त्यांना मुलं होण्यासाठी सल्ला दिला तो खूपच मला आवडले आणि आणि सुखदा म्हणाली नवऱ्याच्या चांगुलपणा चा फायदा कोणी घेतला की बायको ला राग येतो, यावर काही उपाय सुचवा, आणि आपण राग केला की नवऱ्यांना आपला राग येतो काय करावं सांगा plz 😊❤सौ. अश्विनी
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Ай бұрын
जेव्हा काही नुकसान होईल तेव्हाच नवऱ्याला ते पटत पण दुसऱ्यावेळी तो परत तेच करतो.... काही प्रश्नांना उत्तर नसतं....त्यातला हा प्रश्न आहे....
@amk2309
@amk2309 Ай бұрын
होना, अगदी खरं आहे🙏
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav Ай бұрын
खूपच छान मुलाखत झाली मूल व्हावं असे खरंच जवळचे व्यक्तीने सांगितल्या सारखं वाटलं 👍👍👍❤️
@volcanogamer3340
@volcanogamer3340 Ай бұрын
सुलेखा ताई खरचं खुप छान सल्ला दिला कधी कधी आई म्हणून पण खुप विचार करतो की आपली मुलं काय करतील कसं होईल....thank u so much❤❤
@Supriyabhidesaiee
@Supriyabhidesaiee Ай бұрын
खूप छान जोडी आहे सुखदा आणि अभिजीत मुलाखत नेहमीप्रमाणेच खूप सुंदर झाली आणि ताईच्या सल्ला आणि विचार पण फार आवडले
@prajaktajoshi4794
@prajaktajoshi4794 Ай бұрын
Spiritually तुम्ही मुलांना जन्म देण्याची गरज नाहीये... तुम्ही किती स्वतःला मुक्तिकडे नेता ते महत्त्वाचं आहे.. आणि का असा सल्ला देता लोकांना.. मुल व्हाव की नाही हा वयक्तिक मुद्दा आहे त्यांचा.. आणि थोडं चित्रपट सोडून वातावरणात काय चाललंय या कडे पण लक्ष द्या.. मला तुमच्याबद्दल फार आदर आहे.. पण लोकसंख्या इतकी वाढलेली असताना आणि त्याचा वातावरणावर परिणाम होत असताना जे couples थोडा विचार करतायेत त्यांना उगीच का जाणवून देताय की त्यांनी मुल जन्माला घालावं... आणि तुमचा कार्यक्रम खूप लोक बघतात.. त्यांनी सगळ्यांनी तुमच्या सारखा विचार केला तर त्या मुलाचं आयुष्य किती वाईट होणार आहे याचं थोडा तरी विचार करा
@ShubhadaKulkarni-h1e
@ShubhadaKulkarni-h1e Ай бұрын
माझा आवडता अभिनेता अभिजित ,सुखदा ही खूप सुंदर आणि गुणी मुलगी ,धन्यवाद सुलेखा आजच्या एपिसोड बद्दल😊
@VasuudhasKitchen
@VasuudhasKitchen 12 күн бұрын
अभिजीत आणि सुखदा एकमेकाना अनुरूप आहेत, kup छान आहेत दोघे. सुखदाचा आवाज गोड आहे. एकमेकांना समजून घेत संसार करत आहे. खुप छान. नेहमीप्रमाणेच मुलाखत छान झाली.
@nilimayadav6235
@nilimayadav6235 Ай бұрын
सुलेखा ताई किती छान जोडीची तू आज ओळख करून दिलीस. किती गोड आहेत दोघेही..आणि तू तर कमालच आहेस..थँक्यू..असेच खूप एपिसोड येवोत अशी मनापासून शुभेच्छा.आणि तू जस अग आणि अहो सेगमेंट चालू केले आहे तसाच दोन बहिणी किंवा भाऊ बहीण असाही प्लिज सुरू कर अशी विनंती.
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Ай бұрын
खूप छान मुलाखत. अभिजीत आणि सुखदा आणि सुलेखा❤❤❤❤❤
@TheSuneelb
@TheSuneelb Ай бұрын
Very natural couple,stay blessed always
@girijakhaladkar9441
@girijakhaladkar9441 Ай бұрын
खूप सुंदर episode.. Thank you 😀😀
@harshuvishupatil2525
@harshuvishupatil2525 17 күн бұрын
Ek no. Sulekha tai ❤🎉
@asmitabapat8339
@asmitabapat8339 Ай бұрын
खूपच हसत खेळत गप्पा झाल्या.मस्तच!खेळाची कल्पना मस्तच!!
@aditioak2683
@aditioak2683 Ай бұрын
54:00 मस्त, सुंदर विचार मांडला सुलेखा ताई ने..खूप छान वाटलं..😊😊
@abhishekgundaye941
@abhishekgundaye941 Ай бұрын
Khup Chan मुलाखत Thank you Sulekha Tai❤
@Sarika0105
@Sarika0105 Ай бұрын
मस्त 👌👌धम्माल episode.....cool आहेत दोघं.....बघायला....ऐकायला मजा आली..... आणि सुलेखा ताई as usual छानच 👍 या segment मध्ये या couples ना बघायला आवडेल मृण्मयी देशपांडे आणि स्वप्निल राव संकर्षण कऱ्हाडे आणि शलाका सृहा जोशी आणि वरद
@swatiathavale2610
@swatiathavale2610 Ай бұрын
Cute couple
@sandhyapundlik4649
@sandhyapundlik4649 Ай бұрын
खूप छान मुलाखत झाली. सुलेखा ताई तुम्ही मुल होण्यासाठी योग्य सल्ला दिला आहे. हे फार गरजेचे आहे. नवीन पिढी साठी.
@shwetakulkarni8404
@shwetakulkarni8404 10 күн бұрын
खूप छान झाला परिसंवाद
@swapnamadiwale6806
@swapnamadiwale6806 Ай бұрын
फार गोड कपल. खूप छान झाली मुलाखत. सुलेखाताई धन्यवाद.
@vaishaleeparkhi7885
@vaishaleeparkhi7885 Ай бұрын
Great interview. Both are beautiful as a couple and matured too. The highlight of the episode I think is the way Sulekhaji suggested them or supported the idea of having a child. It was so natural and well presented... loved it. I also feel every couple should think about the child as beyond a point you can't live for yourself only. A child gives you an aim, a purpose to live your life and I think it feels that a circle is complete. Having a child also binds husband and wife together. Besides, Sulekhaji I love watching 'Dil ke Kareeb' I have seen most of the episodes. Being a trainer, I often mention your name in my training programs for being such a good listener. Thank you.
@tushpraj
@tushpraj Ай бұрын
Kitti sundar jodii ❤❤
@supriyavelhal9475
@supriyavelhal9475 Ай бұрын
खूपच छान मुलाखत. सुखदाने आणि अभिजीतनेअतिशय नम्रपणे उत्तरे दिली. नाहीतर काही अभिनेते किंवा अभिनेत्री अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात.
@Supriya-ke6wv
@Supriya-ke6wv Ай бұрын
फार छान जोडी इतकं understanding मस्त वाटलं पाहून
@mukulvartak6020
@mukulvartak6020 Ай бұрын
मूल होऊ देण्याबद्दल सुलेखा ताईंचे विचार अत्यंत योग्य होते. हल्ली च्या generation साठी हा डोस गरजेचा होता. योग्य प्रकारे आणि योग्य शब्दात तो दिला त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडे आहे
@SangeetaSawant-o1u
@SangeetaSawant-o1u Ай бұрын
ही सर्व प्रॉडक्ट्स बाजारात कुठे मिळू शकेल!pl. सांगा!
@nandadeshmukh1696
@nandadeshmukh1696 Ай бұрын
हा एपिसोड खूप आवडला आणि मुख्य म्हणजे सुखदाला आणि अभिला शेवटी बाळा बद्दल समज दिली हे खूप आवडलं मुल व्हावं असं सासू सासरे आणि अभीला वाटत असेलच की सासू सासरे येव्हढे छान आहेत तर त्यांना एक छान बाळ गिफ्ट देऊन त्यांना आनंदी करावं
@shubhangiambardekar3568
@shubhangiambardekar3568 Ай бұрын
खूप छान झाली मुलाखत. तुमचे आभार इतकी सुंदर मुलाखत घेतल्याबद्दल.सुंदरच
@RuchaKk
@RuchaKk Ай бұрын
Sulekha … your saree mast .. loved the combination
@prajaktapalekar9931
@prajaktapalekar9931 Ай бұрын
Beautiful explain ☺️☺️☺️
@anjaliparanjpe6446
@anjaliparanjpe6446 Ай бұрын
खूप छान विचार सरणी आणि पूरक असे असणारे तरुण जोडपे जे या काळात दिसणे दुर्मिळ आहे , छान झालीय मुलाखत👍
@RatnaprabhaTate
@RatnaprabhaTate 21 күн бұрын
well side sulekha good advice about children i ❤ you,❤❤❤❤❤
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 20 күн бұрын
Thank you
@thanekar256
@thanekar256 Ай бұрын
❤❤❤❤❤खूपच सुदंर मुलाखत घेतली सुलेखा ताई, आणि तू मुलांबद्दल खूपच छान सांगितलंस ते अगदी खरं आहे. Love u अभि सुखदा सुलेखा ताई❤
@naturelover8506
@naturelover8506 Ай бұрын
Interview was good...but asking such personal questions on kids and parenting was definitely not expected...it's a touchy topic and one needs to be sensitive around such questions
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Ай бұрын
मलाही ह्याची जाणीव आहे....त्यामुळे त्यांची परवानगी घेऊनच प्रश्न विचारला आहे....
@naturelover8506
@naturelover8506 Ай бұрын
@@SulekhaTalwalkarofficial tai...sorry pan nahi awadla hey amhala kunalach..off camera chalala asta hey
@meenalpandit4204
@meenalpandit4204 Ай бұрын
​@@SulekhaTalwalkarofficial त्यांना जर हा विषय मोकळेपणाने पारदर्शकपणे मांडायचा असेल तर उलट एका भावनिक बाबींवर वैचारिक चर्चा घडवून आणल्याबद्दल धन्यवाद... मतमतांतरे असूच शकतात...
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 Ай бұрын
​@naturelover8506 as a audience aapan sarv.. aaplyala prashn padto ch ki.. ka nasel mul.. aas ha to tyanch personal question aahe pan tari audience la aasto n prashn ki avdhi varsh zali laganla mg mul nahi ka hyana.. sahajch watu ch shkt... mam jar tyanchi permission gheun ha prashn tyana vicharlay tar tyat kahi cukich nahi aas watty..👍
@manishatotade5210
@manishatotade5210 Ай бұрын
खूप मस्त झाल्या गप्पा. खरच खूप गोड आणि हेवा वाटावा अस जोडपं आहे अभिजीत-सुखदा. 🤞🏻 धन्यवाद सुलेखा.
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 Ай бұрын
Nice conversation..❤ Khup shaj aani sopya shabdat tumhi 'mul' hou den hyavr Khup chan vichar mandlat mam..💯
@thememarvel
@thememarvel Ай бұрын
Wonderful interview ❤
@DikshaKanade-jv5ni
@DikshaKanade-jv5ni Ай бұрын
👏👏👏👍wa Sulekha khup chanbolis mul ya wishayavar.
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 Ай бұрын
खूप छान मुलाखत,सच्ची वाटते.🌹💐🌹👍
@vinaychitnis
@vinaychitnis Ай бұрын
Kupach sundar episode ❤❤❤❤
@sunitasane6551
@sunitasane6551 Ай бұрын
खूप छान मुलाखत. गोड जोडी.
@sak3159
@sak3159 Ай бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात best interview.खूप गोड couple.
@shubhangichavan701
@shubhangichavan701 Ай бұрын
अभि❤सुखदा दोघं सुंदर दिसत आहात दोघांना खुप प्रेम ,खुप गोड आहेत दोघ
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 Ай бұрын
सुलेखा आज खुप मज्जा येणार वाट पाहते अभीजीत आणि सुखदा अर्थाताच सुलेखा हिच....दिल के करीब 👍👍👍
@maheshbhalerao1001
@maheshbhalerao1001 Ай бұрын
Superb sulekha madam. जबाबदारी झटकण्याचा मस्त कारणं आहेत की भीती वाटते मुलांना वाढवायची. हे काय आहे! तुमचं काही contribution आहे ना समाज घडविण्यात. मग चांगले संस्कार देणाऱ्या serial पण करा. म्हणजे तुमची काळजी कमी होईल.
@daminivelankar9657
@daminivelankar9657 Ай бұрын
Most lovely couple episode
@smitasakhalkar4
@smitasakhalkar4 Ай бұрын
Are you available on Spotify audio?
@SangeetaSawant-o1u
@SangeetaSawant-o1u Ай бұрын
मस्त जोडी!👌
@SangeetaSawant-o1u
@SangeetaSawant-o1u Ай бұрын
मस्त मुलाखत!👌
@prajmolkg2024
@prajmolkg2024 Ай бұрын
मला वाटतं मुलं होण्याचा प्रश्न खूपच खाजगी होता.. त्यांच्या लग्नाला 11 वर्षे झालेत...कदाचित त्यांना मेडिकल प्रॉब्लेम असेल..त्यांना ते बोलायचं नसेल.. त्यात तुम्ही अगदी खोलवर जाऊन सल्ला वगैरे देऊन त्यांच्या दुःखावर डागणी दिलीत.. सॉरी पण हा काही फार बरा प्रकार नव्हता...😐
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Ай бұрын
जर त्यांना बोलायचं नसेल तर त्यांनी नाही म्हंटल असतं.... त्यांना विचारूनच हा प्रश्न विचारला होता....त्यांना ह्यावर व्यक्त व्हायची इच्छा होती..... कोणालाही दुखावणारे कोणतेही प्रश्न आपल्या कार्यक्रमात कधीच विचारले गेले नाहीत आणि ह्यापुढेही कधी विचारले जाणार नाहीत....
@pratimakulkarni214
@pratimakulkarni214 Ай бұрын
​@@SulekhaTalwalkarofficial ingore negative comments...khup yogya sangital mala far aavadala ❤
@prajmolkg2024
@prajmolkg2024 Ай бұрын
@@SulekhaTalwalkarofficial अच्छा.. जर आधीच त्यांना कल्पना होती, तर मग ठीक आहे..
@kiranmohadikar3290
@kiranmohadikar3290 24 күн бұрын
Newly married couple vatatay kiti god... Abhijit khup chaan husband aahe ❤
@SangeetaSawant-o1u
@SangeetaSawant-o1u Ай бұрын
खूप छान मनमोकळे बोलतात दोघे जण!👌
@questfornone6792
@questfornone6792 Ай бұрын
Kitttttti goad❤
@Cindy-hr1xx
@Cindy-hr1xx Ай бұрын
Nice interview loved it
@savitajadhav6500
@savitajadhav6500 Ай бұрын
छान मुलाखत दोघेही छान बोलले अभिजित खूप छान बोलतो त्याची मराठी भाषा खूप सुंदर बोलतो सुलेखा तळवलकर तुम्हीही छान बोललात मस्त छान
@shalakarao9280
@shalakarao9280 Ай бұрын
Beautiful!😍
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 Ай бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत. खूप समंजस आणि प्रेमळ जोडपं आहे. मुलं होण्याबद्दलची सुखदाची भिती खरच रास्त आहे. खूप तरूण जोडप्यांच्या मनात ही भीती आहे. कारण आजकाल उद्या काय होईल याची खरच शाश्वती राहीली नाही. देवावर सोडून द्यावं हे मला स्वतःला तरी पटलं नाही. तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाही.
@NamrataKavathekar
@NamrataKavathekar Ай бұрын
Kamaal suleiman taii... khup chhan bollis
@SangeetaSawant-o1u
@SangeetaSawant-o1u Ай бұрын
अगदी मनमोळ्या गप्पा!👌मस्त!
@sunandaparkar7073
@sunandaparkar7073 Ай бұрын
दिलखुलास गप्पा अभिजित आणि सुखदा..made for each other..by all.means.. खूप खूप शुभेच्छा ❤
@celestinedsouza6245
@celestinedsouza6245 Ай бұрын
Beautiful couplebless you always stay always same grounded ❤️
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Ай бұрын
😊 thank you
@manalilele2922
@manalilele2922 Ай бұрын
वा खूप छान गप्पा झाल्या. सुखदा चे बोलणे किती मृदू आणि साधं आहे. अभिजित सुध्दा छान. दोघेही अगदी एकमेकांना अनुरूप आहे. दोघे एकमेकांना समजून घेतात. धन्यवाद 😃😃 प्रिया बापट आणि उमेश कामत याना बोलवा
@saritasamel7062
@saritasamel7062 Ай бұрын
Doghehi khupmast ,chan mulakat ,khup avdle doghehi Thanks Sulekhatai.
@sonaligovekar4245
@sonaligovekar4245 29 күн бұрын
Nice interview ❤
@ranjanadharadhar5927
@ranjanadharadhar5927 Ай бұрын
मस्त मस्त मस्त सुलेखा Thank u so much.आम्हाला कधीपासून भेटायचं होतं यांना....❤️❤️❤️❤️❤️
@madhurigore4628
@madhurigore4628 29 күн бұрын
Nyc❤️😍
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 Ай бұрын
आजची जोडी छान आहे . त्यांचा एकत्र प्रवास ऐकायला उत्सुक आहोत. नक्कीच आवडेल.
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 Ай бұрын
मुलाखत खासच झाली .made for each other couple दोघांचेही एकमेकांवर असलेले प्रेम असेच कायम राहो हा आशिर्वाद आणि सुलेखाने दिलेल्या सल्ल्याचा नक्की विचार करा .आयुष्य अजून बहरेल.🎉❤❤🎉
@SwarRutu_Classicals
@SwarRutu_Classicals Ай бұрын
Please invite Shashank Ketkar and Priyanka Ketkar in this segment 🙏🏻 I am eagerly waiting to see them in your show.
@hemamodak5526
@hemamodak5526 23 күн бұрын
मुल होण्याबद्दल सुलेखा तु खुप छान समजून सांगितले
@nidhiparab6154
@nidhiparab6154 Ай бұрын
The best episode❤
@pratibhababras3873
@pratibhababras3873 Ай бұрын
खूप सुंदर जोडी अभिजित आणि सुखदा ❤
@mangalapatil291
@mangalapatil291 Ай бұрын
Khupch chaan sulekha
@aditioak2683
@aditioak2683 Ай бұрын
सुलेखा ताई, तुमचे मनापासून आभार.. ह्या सुंदर जोडप्याला भेटवलेत.. Thank you so much.. 🙏🌹
@jyotilimaye3623
@jyotilimaye3623 Ай бұрын
फारच छान जोडी सुलेखा ताई तुमच्या मुळे अनुभवता आली , धमाल आली
@kiranjagdale5539
@kiranjagdale5539 Ай бұрын
❤❤❤ फारच छान सुलेखा ताई सुखदा❤अभिजित एक गोड couple लवकर चांगली बातमी देतील
@SangeetaSawant-o1u
@SangeetaSawant-o1u Ай бұрын
अगदी खरंच म्हणाला अभिजित, सहवासाने माणूस कळतो!
@kavitaasRecipes7734
@kavitaasRecipes7734 Ай бұрын
खुप छान झाला इंटरव्ह्यू, हे दोघेही माझे आवडते आहेत, specially sukhada I liked her very much, I never seen her work yet but I am her fan. Thnks Sulekha ma'am for called them for an interview and you looks amazing and today's saree is so beautiful and deadly combination I liked, it's rare na
@SangitaTayde-d8v
@SangitaTayde-d8v Ай бұрын
My favorite couple ❤❤🎉🎉
@anujaphadke3082
@anujaphadke3082 Ай бұрын
हा एपिसोड खूपच सुंदर झाला
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 Ай бұрын
Va faar cute couple❤
@rstar521
@rstar521 Ай бұрын
Sulekha tai ek suggestion.. please couples na baby baddal question wicharu naye. Khoop private prashn ahe ani loka kityet hya related trauma madhun hi jat astat ani tya struggle baddal lokanshi bolayla ani especially public platform war bolayla couple ready astach asa nahi. Kahihi wichartana Lokanchya jakhamewar mith cholat nahi na he lakshat ghetle pahije. Saying this as i see my close friends pass through a struggle and questions from relatives
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 4,2 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 45 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,2 МЛН
Genki Miner Bot Instant Payment: Real Withdrawal Proof & Quick Guide!
14:35
Anuradha Paudwal on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:36:10
Sulekha Talwalkar
Рет қаралды 174 М.
Vaishali Bhaisne Made on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:57:51
Sulekha Talwalkar
Рет қаралды 57 М.
Suhas Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:17
Sulekha Talwalkar
Рет қаралды 178 М.
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 4,2 МЛН