Home Minister|Full Episode 2358|Popular Indian Marathi Game Show|Aadesh Bandekar|Zee Marathi

  Рет қаралды 2,596,888

Zee Marathi

Zee Marathi

Күн бұрын

Пікірлер: 726
@dattatraypednekar2797
@dattatraypednekar2797 Жыл бұрын
सर्वात खूप खूप आवडलेला भाग.... आदेश... आणि गौरी साबळे .. एक माणूस... म्हणजे.. दोघेही... स्वभावाने अतिशय सुंदर... असा आनंददायक एपिसोड बद्दल धन्यवाद
@vinodparab1287
@vinodparab1287 Жыл бұрын
खूप सुंदर वाटलं हा भाग बरेच काही शिकायला भेटले हया कुटुंबा कडून. 🙏🙏🙏🙏🙏खूप खूप उंच शिखर गाठा ही बाप्पा चरणी प्रार्थना
@Vrunda.deorukhkar
@Vrunda.deorukhkar Жыл бұрын
अप्रतिम एपिसोड झाला. बघून खूपच आनंद मिळाला. गौरी वहिनींचा आवाज अतिशय सुरेख आहे आणि तुमचे कार्यक्रम तर उत्तम असतातच. खूप छान जोडी आहे तुमची. खरंच आदर्श कुटुंब आहे तुमचं. असंच वातावरण प्रत्येक कुटुंबात असावं आणि तुमची सर्व मनोरथ पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏❤
@shailukul7485
@shailukul7485 Жыл бұрын
खूपच सुंदर जोडी अतिशय संस्कारी जोडी आहे खरच आतापर्यंतच्या एपिसोड मधील अतिशय उत्तम ऐपसोड गौरी आवाज अतिशय गोड. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा सौ कुलकर्णी
@anilpatil9577
@anilpatil9577 Жыл бұрын
साबळेसाहेब शेवट करत असताना वडिलांचा प्रामाणिकपणा व त्यांनी दिलेली शिकवण किती वास्तव आहे खूप सुंदर आहे & जे दिवस आज तुमचे जे आहेत ते तुमच्या वडिलांची पुण्याई आहे. खूप सुंदर फॅमिली ❤
@madhuritawade2010
@madhuritawade2010 Жыл бұрын
तुमची ही जोडी शेवट पर्यंत अशीच राहावी ....खूपच प्रेरणादायी व्यक्ती मत्व आहात दोघेही...
@amitdhamale1375
@amitdhamale1375 Ай бұрын
❤😂😢
@Anjanapatil777
@Anjanapatil777 Жыл бұрын
किती निरागस प्रेम आहे, दोघांचं, आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे, ही जोडी, यांचे कामा बदल प्रेम बगून वाटते की आपण खरंच किती खोटं वागतो, आहाहा मी सदैव आठवेन यांना.
@vaidehiasgekar1950
@vaidehiasgekar1950 10 ай бұрын
खूपच छान जोडी आहे ,दोघानाही आणि सर्व कूटुंबाला सुख समाधान लाभो अशा शुभेच्छा ,असा मुलगा व सुन मिळूदे ,अशी देवाकडे प्रार्थना 👌👌
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 Жыл бұрын
गौरी तुझं किती कौतुक करु? छान रुप,अतिशय गोड आवाज,शांत स्वभाव, दुसऱ्याला समजून घेणारी.नवर्याला साथ देणारी ,नाती जपणारी असे सर्व गुण तुझ्यात आहेत, खरंच तुझ्या आई वडिलांचे उत्तम संस्कार तुझ्यावर आहेत, निलेश तु खरंच खूप नशीबवान आहेस , तसंच नीलेश तुझ्या बाबांचा करारीपणा, आपल्या कामाशी असलेला एकनिष्ठपणा मला विशेष आवडला,
@pjrockstar2234
@pjrockstar2234 Жыл бұрын
😊
@sangitavichare2495
@sangitavichare2495 Жыл бұрын
​@@pjrockstar22349o
@VanitaKhedekar-dj4bz
@VanitaKhedekar-dj4bz Жыл бұрын
Qq1qqqqqqqqqqqqq1q1q1
@surekhakshirsagar8823
@surekhakshirsagar8823 Жыл бұрын
Lpllllllllllllllllll
@ujjwalanaikwadi9290
@ujjwalanaikwadi9290 8 ай бұрын
गाैरी, तुझ्या, बद्दल, काय, लिउ, शब्द, कमी, पडतात, एकत्र, कुंठुब,मराठी, माणसांनी, समजावून, घेतली, की, राम, सिता, कायॆ्कम चला, हवा, येऊ, दया, पहातां, आवडताे, पण, जवळुन, पाहुणी, ईच्छा, आहे मला, तुला, भेटायचय,
@SachinGadekar-mz7ck
@SachinGadekar-mz7ck Жыл бұрын
खरच खुप छान वाटले... हा एपिसोड कधी संपूच नये असे वाटत होते. 🎉🎉🎉
@shraddhakudvalkar5939
@shraddhakudvalkar5939 Жыл бұрын
अप्रतिम प्रोग्राम 👌👌👌👌, असा मुलगा आणि अशी मुलगी किंवा सुन सर्वांच्या घरात येवो, देवा या सर्वांना सुखी ठेव 🎉🎉
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 Жыл бұрын
धन्य हे पिता पुत्र आणि सासु सुन आपण पुर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला एक अत्यंत चांगला एपिसोड दाखवला आणि यातुन नवीन पिढी ने खूप काही शिकण्यासारखे आहे अशा कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभेच्छा
@jyostnajagtap4086
@jyostnajagtap4086 Жыл бұрын
वा डाॅ. निलेश साबळे भाग्यवान आहात तुम्हाला अशी खूप छान पत्नी मिळाली सुखी रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@purvaamburle5348
@purvaamburle5348 Жыл бұрын
अप्रतिम एपिसोड... गौरी वहिनी आणि निलेश दादा खूप छान जोडी... गौरी वहिनींचे अप्रतिम गायन आहे.. 👌👌त्यांची गाणी अजून ऐकावयास आवडतील. संपूर्ण फॅमिली खूप सुंदर..तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐
@cranalkar1350
@cranalkar1350 Жыл бұрын
,झ
@jitendraramchandrapingale7738
@jitendraramchandrapingale7738 Жыл бұрын
आत्ता पर्यंत जेवढे भाग पाहिले त्यातला सगळ्यात छान व भारी,भावनिक करणारा हा भाग होता,मा आदेश बान्देकर सरांचे करेल एवढ कौतुक कमीच आहे ,डॉ साबळे यांची जोडी खुपच मनस्वी ,एकदम भारीच जोडी आहे असे मला वाटते
@pradeepvaidya6859
@pradeepvaidya6859 Жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी एपिसोड, अगदी प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखे आहे, मनापासून जे ठरविले ते केले तर यश हमखास मिळते Very nice beautiful couple ❤
@shraddhadohale7110
@shraddhadohale7110 Жыл бұрын
अशा प्रामाणिक आणि गुणी माणसांवरच खर तर हे जग चालू असावे ही ही त्या भगवंताचीच लीला आहे. संस्कार, शिक्षण ,शिस्त, कष्ट, आपुलकी, प्रेम यांचा अनोखा अनुभव ऐकायला ,पाहायला मिळाला.
@marutichougale6284
@marutichougale6284 Жыл бұрын
बांदेकर सर मानल तुम्हाला आज चांगली जोडी निवडली आपण दोघे ही माझे खूप आवडते आहात.🙏🙏
@prernamore8201
@prernamore8201 Жыл бұрын
खूप सुंदर कुटुंब , असे मुलगा आणि सून सगळ्यांना मिळो
@MrandMrsRaval_Vlogs
@MrandMrsRaval_Vlogs Жыл бұрын
आईने मागच्या जन्मी खूप पुण्य केले असेल त्यांना एवढी गोड सून मिळाली❤
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 Жыл бұрын
खुपच सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निलेश आणी गौरी खुपच cute जोडीदार आहेत. असेच कायम सुखात रहा. 😊
@umasawant3015
@umasawant3015 Жыл бұрын
Honesty,Elegance,Culture.......beautiful family
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 Жыл бұрын
गौरी , तुझी एकत्र कुटुंबाची इच्छा ऐकून खूप छान वाटले . नीलेश तुझ्या आवाजाच्या आणि तुझ्याही , बरोबर प्रेमात पडला . नीलेश , तूही खूप चांगली व्यक्ती आहेस म्हणून गौरीने तुला नेमके हेरले . तुमचे सहजीवन असेच प्रेमाचे राहो . धन्यवाद आणि शुभेच्छा
@ashabajpai1255
@ashabajpai1255 Жыл бұрын
उत्तम कार्यक्रम,एपिसोड सतत प्रगति करत रहो,शुभेक्षा,निलेश ची आई खुप गोड आहे,नीलेश चा कुटुंब,अपुल की देते,निलेश अनि गौरी ला आशीर्वाद,❤❤💐🌹🙏🙏🤚
@Manuh-on5rt
@Manuh-on5rt 16 күн бұрын
Amazing episode they are such a wonderful couple they give really good vibes no words to describe 🫶🫶🫶🪬🪬🪬
@pramiladhamdhere710
@pramiladhamdhere710 Жыл бұрын
चला हवा येऊ द्या ने खुप हसवलं संपूर्ण महाराष्ट्राला , धन्यवाद 🙏निलेश साबळे आणि कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा 🎉 💐👍👍
@gamestar6390
@gamestar6390 Жыл бұрын
होम मिनिस्टरच्या आतापर्यंतच्या सगळ्या एपिसोड मधील हा बेस्ट एपिसोड ❤❤गौरी खूप छान गायली...आवाज सुमधुर .... निलेश ❤ गौरी ❤
@sachinsawant029
@sachinsawant029 Жыл бұрын
१ तास २० मिनिटांचा कार्यक्रम, पण कुठेही कंटाळा नाही आला. Very nice.
@RekhaAshtekar-w3g
@RekhaAshtekar-w3g Жыл бұрын
Great couple...Gauri madam awaj chaan...ekatra kutumb ..अभिमानास्पद
@sanvishinde3179
@sanvishinde3179 Жыл бұрын
खरंच अप्रतिम सून आहे येवढी शिकलेली असून देखिल एवढी गुणी पोरगी अशी सून सगऴया घरामध्ये यायला हवी
@swatikadam5619
@swatikadam5619 Жыл бұрын
व्वा आत्तापर्यंत ऐकलेली सर्वात सुंदर लव्ह स्टोरी आणि किती साधेपणाने सांगितली.
@sumanpatil2664
@sumanpatil2664 Жыл бұрын
निलेश दादा सर्व कुटुंब, कुटुंबातील सर्व माणसे स्वभाव खूप छान आहे.संस्कार ाचा झरा...साबळेसाहेब भोरला होते.त्यानाही खूप आदरयुक्त नमस्कार.
@poojamayekar9677
@poojamayekar9677 Жыл бұрын
खूपच छान कार्यक्रम आदेश भौजिंना कार्यक्रम खुल वण्याची कला अवगतच आहे. निलेश sir आणि गौरी वहिनीची जोडी खूपच छान आहे.
@mangalamujumdar2712
@mangalamujumdar2712 Жыл бұрын
दोघेही गुणवंत गुणी कलाकार सुविद्य आहें. दैवयोगाने छान घराणे जुळवून आणले गेले आहें. सदैव सुखी rahtil❤
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
हॉम्मिनिस्तर मध्ये गवरीला पाहायला मिळालं मला खूप आवडली गवरी. सून आसावी गवरी सारखी. आवाज खूप सुंदर आहे.निलेश साबळे चला हवा येवू द्या मध्ये झळकले दोघांची जोडी खूपच छान आहे. आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐👌👍🙏🏿🌹
@Mkc-dl9nw
@Mkc-dl9nw Жыл бұрын
आग बाई , तू तर डॉ गौरी ला शेतातील गवरी करून सोडलीस , 😂
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
1:15:42 खरंच अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची आपल्या देशाला गरज आहे... Salute sir tumhala
@seemaketkar4187
@seemaketkar4187 Жыл бұрын
डॉ निलेश साबळे आणि डॉ गौरी सहस्त्रबुद्धे-साबळे मुलाखत खूप चांगली झाली.दोघांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@suryakantagawane454
@suryakantagawane454 Жыл бұрын
होम मिनिस्टर च्या आता पर्यंतच्या भागा पैकी सर्वात परिपूर्ण असा हा एपिसोड आहे... गौरी आणि निलेश Really made for each other... आहेत. God bless you all
@mansigupte5305
@mansigupte5305 Жыл бұрын
वा वा सुंदर गोड आवाज. निलेश गौरी. Made for each other आहेत
@jayshreeingole2080
@jayshreeingole2080 Жыл бұрын
गौरी आणि निलेश खूप छान जोडी आहे आणि गौरी छान गाते 👌👌😊😉
@RekhaPatel-vg6qe
@RekhaPatel-vg6qe Жыл бұрын
खरंच फार छान couple आहे.👍 गौरी तुझा आवाज अप्रतिम आहे. मला फार आवडला.
@smitakharbade-nx5zt
@smitakharbade-nx5zt Жыл бұрын
ज्या घरात गौरिसरखी कलाकार, सुंदर,सोज्वळ,शालीन सून आहे आणि निलेश सारखा गुणी आणि कलाकार मुलगा आहे .ते घर आदर्श आणि परिपूर्ण आहे.
@marutisawant6537
@marutisawant6537 2 ай бұрын
खूप छान घरगुती कार्यक्रम सादर केलात. निलेश व गौरी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा यशवंत व्हा. किर्तीवंत व्हा
@shubhadapathare896
@shubhadapathare896 Жыл бұрын
खूप खूप छान कार्यक्रम झाला. नीलेश माझ्या आवडत्या lekhakapaiki , digdarshakapaiki , एक आहेत. इतक्या लहान वयात हे सर्व त्यांना कसे काय करता आले हे आज कळले. ते खूप बहुगुणी आहेतच पण त्यांचे Aai vadil खूप आदरणीय आहेत. आणि पत्नी खूप समजुतदार, प्रेमळ , बुद्धिमान, सुसंस्कारित, sarvagun संपन्न आहे .त्यांना ह्या सर्वांची सार्थ saath आहे. ईश्वर ह्या संपूर्ण कुटुंबाला सुखी ठेवो.
@MILINDDIWAKAR21
@MILINDDIWAKAR21 Жыл бұрын
निलेश गौरी सारखे कपल, त्या दोघांच्या फॅमिली मधले सर्व नातेवाईक, अजून कुठे क्वचीतच असतील. पण पहिल्यांदा इतके सुंदर, सुस्वसुकृत, प्रेमळ, समजस,अजून काय बोलावं, तर पहिल्यांदा इतका सुंदर,जिवंत,खराखुरा, भावनिक एपिसोड पाहायला मिळाला. आदेश बांदेकर जी नच्या जागेवर दुसरं कुणी असतं तर हा कार्यक्रम इतका सुंदर कधीच झाला नसता. आदेश जी आपले अभिनंदन. शेवटी ईश्वरा जवळ प्रार्थना.ही अद्भूत जोडी,ही फॅमिली अशीच राहो.कुणाची दृष्ट लागू नये.. All the best गौरिजी, निलेश जी.🎉🎉🎉
@dr.sonaldesale6969
@dr.sonaldesale6969 Жыл бұрын
अरे निलेश, जेव्हा पण तुझा कार्यक्रम टीव्ही वर बघायचे तेव्हा वाटायचं, अरे याला गौरी भेटली की नाही? पण आज तुम्हा दोघांना सोबत बघून खुप आनंद झाला... तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ...😊
@dr.sonaldesale6969
@dr.sonaldesale6969 Жыл бұрын
मी इंद्रधनुष्य ला मुंबई ला सोबत होते
@ranjanamukhedkar4163
@ranjanamukhedkar4163 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम डॉक्टर साबळे यांच्या घरातील संस्कार बघून अक्षरशा डोळ्यात अश्रू आले प्रत्येक आईला जर असा समजदार मुलगा असला तर किती बरे होईल आईच्या भावना ओळखणारा मुलगा आयुष्यात कधीच दुखी राहात नाही आई-वडिलांचे आशीर्वाद आणि देव अशा मुलांसोबत आसतात
@vijayasakunde8148
@vijayasakunde8148 Жыл бұрын
@meerapatil7975
@meerapatil7975 Жыл бұрын
खूप सुंदर, प्रेरणादायी, अनुकरण करण्यासारखे. एक आदर्श कुटुंब.आदर्श मुले, आदर्श सुनबाई, आदर्श आई-वडिल, आदर्श मित्र. मस्त.
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 Жыл бұрын
खूप छान, कुणाची नजर लागू नये, ही कोल्हापूरच्या अंबाबाई जवळ प्रार्थना 🌹w
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 Жыл бұрын
किती छान निलेश आणि गौरी, 🧿🧿 मी महाराष्ट्राचा सुपरस्टार पाहत होते महेश मांजरेकर कर सरां पनहोते मला पण खूप आनंद झाला होता तो जिंकल्यावर ती खूपच गुणी आणि प्रामाणिक आहे आहे आपल्या कामाच्या आता तर दोघांची मुलाखत पाहून तर मला खरंच सांगू का खूपच आनंद झाला आहे किती छान आहे ते हे दोघे❤❤❤🧿🧿 मी तर चला हवा येऊ नेहमीच पाहते तेव्हा वाटते की सर्वजण किती मेहनत घेतात 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍👍
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 Жыл бұрын
सहस्त्रबुदे, साबळे, पाटील परिवार सर्वच मस्त आणि त्यात आमच कोल्हापूर व रंकाळा, सिनेमागृह, गडहिंग्लज तसेच सांगली ऐकून बरच वाटतय❤❤ साबळे सर तुम्ही कोल्हापूर - सांगली मध्येच घडलात हे आज समजले❤❤
@sunetradeshmukh8065
@sunetradeshmukh8065 Жыл бұрын
सातारा......
@bandumule9243
@bandumule9243 Жыл бұрын
वाह गाणं खूप छान वाटलं रियल असं तुमच्या कुटुंब एकत्रित राहू आणि खूप खूप अभिनंदन
@kavitapawar1304
@kavitapawar1304 Жыл бұрын
चैत्राली तुझे खूप खूप कौतुक वाटते...तुझी मेहेनत मी स्वतः बघितली आहे.... अशीच तुझी प्रगती होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏
@high_spirits2034
@high_spirits2034 8 ай бұрын
चैत्राली??
@sheetalranade5842
@sheetalranade5842 Жыл бұрын
खूप छान एपिसोड, दोघांची जोडी एक नंबर, गौरी खूप गोड आणि शांत स्वभावाची वाटली. Very humble as and down to earth in spite of so many achievements God bless you both. मी CHYD नित्य नेमाने बघत असते.खूप relaxing वाटतं
@shrenikarts2482
@shrenikarts2482 10 ай бұрын
हे कुटूंब सर्व बाजूनी खुपच प्रेरणादायी आहे . मला खुप छान वाटल .
@varshadesai.6416
@varshadesai.6416 Жыл бұрын
खूप सुरेख episode. Gauri and Nilesh May god bless you. तुम्ही दोघे आपापल्या क्षेत्रात कायम अग्रणी रहा. तुम्हाला खूप गोड बाळ होऊ दे
@mamtashirsekar
@mamtashirsekar Жыл бұрын
Lll
@surajmane800
@surajmane800 Жыл бұрын
Nice
@prachipawar54
@prachipawar54 Жыл бұрын
दिवस घाची जोडी खूपच छान आहे
@सचिननिंबाळकर-ण3द
@सचिननिंबाळकर-ण3द 4 ай бұрын
औ​@@surajmane800
@surajlohar3127
@surajlohar3127 Жыл бұрын
अप्रतिम केवळ अप्रतिम.... खूप मस्त वाटल आज या फॅमिली ला भेटून.... खूप छान गप्पा.. . Great
@MandakiniWagh-z9z
@MandakiniWagh-z9z Жыл бұрын
मला , निलेश व गौरी यांना अभिनंदन , त्या दोघांचा ही स्वभाव खुपच छान आहे व दोघेही खुपच संस्कारी आहेत. त्यांना सर्वाची खुप आपुलकी आहे उच्चशिक्षित असुन सुद्धा , आज त्यांचा , होम मिनिस्टर चा कार्यक्रम पाहून , मला खुप छान वाटले
@madhuriaher5319
@madhuriaher5319 Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌व बहुगुणी जोडी निलेश आणि गौरी यांची 💖मेड फॉर इच अदर💖 खूप खूप अनेकोत्तम शुभ आशीर्वाद मंगल हो🙏
@dhondirambedage6926
@dhondirambedage6926 7 ай бұрын
गौरी वैनी आणी निलेश सर यांची जोडी छान आहे अशीच शेवट पर्यंत छान राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना कार्यक्रम खूप छान वाटला
@vaibhavkadu7882
@vaibhavkadu7882 Жыл бұрын
अप्रतिम प्रोग्रॅम❤❤ असा मुलगा आणि अशी मुलगी किंवा सून सर्वांच्या घरात यावे
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 5 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व कुटुंबीयांना एकत्रित आणणारे आदरणीय श्री आदेश सर बांदेकर सरांनी आज मुलाखत हवा येऊ द्या मधील महाराष्ट्रातील सर्वांच्याच रुद्यात बसणारे आदरणीय श्री निलेश साबळे व सौ गौरी निलेश साबळे ह्या एक उत्तम डाॅ. व गायक पण आहेत व लक्ष्मी नारायण सारखा जोडा आहे ह्या दोघांना खूप खूप शुभेच्छा व ह्या दोघांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही श्री चरणी प्रार्थना
@Sheetal182
@Sheetal182 Жыл бұрын
Best episode of Home Minister...khup vela pahun hi sarkha pahavsa vatanar❤
@sy-xv7xs
@sy-xv7xs Жыл бұрын
Gauri vahini's selfless love for everybody. Truely inspiring.
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 3 ай бұрын
फारच छान एपीसोड.अशी मुलगी सून सगळ्यांना मिळावी.सुसंस्कारी दोघही
@jayachintawar98
@jayachintawar98 Жыл бұрын
खूप सुंदर झाला हा भाग ...खूप happy family!!!!
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 Жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर आहे निलेश शो.बघू आनंद अश्रू आले आतिशय गुणी माणूस आहे
@yogitaraut5495
@yogitaraut5495 Жыл бұрын
१ नं. जोडी! गौरी मॅम, तूमचा आवाज फारच छान! लव स्टोरी लय भारी! ❤
@kanchansalgaonkar3842
@kanchansalgaonkar3842 Жыл бұрын
हाय गौरी तुमचाआवाज खूपच छान !आम्हाला खूपच आवडला .❤❤
@pranalibadbe9103
@pranalibadbe9103 Жыл бұрын
Khup sundar jodi... Khup sundar family.... Khup khi milun suddha sadhi rahni uccha vicharsarni... Ani yash milun saglyansobat namrata hi kayam.. Kuthehi spl attitude nhi... Agdi aaplech natevaik vatave itke sahaj vagne😘👌👌👌👌👌
@kirtichopade4553
@kirtichopade4553 Жыл бұрын
क्या बात है. खूप गोड कुटुंबाला भेटल्याचा आनद मिळाला आज. सुंदरच.🎉🎉🎉🎉🎉
@shraddhasamant7672
@shraddhasamant7672 Жыл бұрын
कीती गोड नीलेश दादाची बायको आणी गाते कीती छान बापरे अशी सुनबाई ज्याच्या घरी असेल त्या घरात खरच कीती आनंद असेल वेगळी दीवाळी साजरी करायची वेळ येणार नाही परमेश्वर तुम्हाला खूप सुखात ठेवो
@nilamgaikwad6268
@nilamgaikwad6268 Жыл бұрын
Khup Chan vatal Nilesh sir aani gauri vahini che episode pahun.....
@amrutsuryawanshi6059
@amrutsuryawanshi6059 Жыл бұрын
​@@nilamgaikwad6268l😅lll😅LLLlllllPLll😅lLLLlllllllLLLllll😅lLL😅lll😅lllllLL😅llLllLll😅llLlLllllllllllLlllllllllLl😅😅lllll😅Lllll😅LlLlL😅llllLll😅lllLlll😅😅llLlllLlll😅llllllLlLllL😅lLl😅llLllLlLlllll😅llLllllllllllllllLLlllLllLLL😅lllllllllLlLllllllLll😅lL😅😅LlllLllllllLlllllllllllllllllllllllplLllll😅lllllLllllll😅😅lll😅LlllllllllLllllLlLl😅llllll😅😅😅lllllll😅l😅l😅l😅LllllLllllLll😅llL😅ll😅lll😅lll😅lLlllLl😅lLll😅L😅Lll😅l😅l😅😅ll😅Ll😅llLLlLll😅😅lllllLLllll😅l😅llLlLllLl😅llLlll😅😅llllllllll😅😅ll😅😅😅l😅😅lllLllllllll😅l😅lllll😅😅ll😅l😅ll😅llllll😅😅llllll😅lllLlllllll😅😅ll😅llLl😅lllll😅l😅lLlLlllll😅LlL😅llllL😅ll😅llLllllll😅lll😅lll😅l😅😅l😅l😅l😅lllll😅lllll😅😅😅l😅😅llll😅lll😅lLllllpll😅lllLl😅lp😅lll😅ll😅lll😅llll😅llllllllLl😅llll😅😅lll😅lllllll😅llll😅l😅l😅lllllLl😅ll😅ll😅😅😅😅lllllllllll😅😅LlllllLLll😅llllllll😅lLlll😅😅lll😅llp😅llllll😅😅lllllllll😅lllll😅😅lll😅llllll😅llllll😅l😅😅llll😅😅lll😅Lll😅ll😅😅😅ll😅lll😅ll😅ll😅😅l😅😅l😅l😅😅lllll😅Lll😅😅lll😅l😅lllllLl😅llll😅😅PllLl😅llll😅llllll😅😅llllll😅llLllLll😅ll😅😅lll😅l😅😅l😅😅l😅lllllllllLl😅llpllll😅lllll😅😅lllllll😅llLll😅ll😅llL😅ll😅ll😅lll😅😅ll😅😅😅ll😅😅llllll😅😅l😅lll😅llllllll😅😅ll😅😅llllLll😅😅😅lll😅😅😅lll😅😅😅😅llll😅😅lll😅😅llllll😅lll😅l😅😅l😅ll😅lllll😅l😅😅😅lll😅😅lll😅😅😅llllll😅😅lll😅lll😅😅😅l😅😅😅ll😅lllll😅llllll😅😅😅llllL😅😅😅😅lllll😅lllllllllll😅😅lplllllL😅Llll😅ll😅😅😅lll😅😅😅😅ll😅😅😅lllll😅ll😅😅😅l😅😅lll😅llll😅llllll😅😅lllllLl😅l😅l😅😅😅llLllllllllllllplllllll😅lll😅😅😅😅lll😅😅😅llLl😅llLl😅😅😅😅llll😅😅llll😅llLllll😅😅😅llL😅😅lll😅😅😅lll😅😅ll😅😅ll😅😅lll😅l😅😅😅😅lll😅llllllll😅😅lllLlllllll😅😅llllll😅😅lllLllll😅😅Llll😅😅LllllLl😅😅😅ll😅😅😅😅😅llllll😅😅😅lllllllLll😅llll😅😅😅lllllllll😅😅😅😅lllLl😅ll😅😅😅lll😅😅😅lllllll😅😅Lllllll😅😅😅😅lllllLlllll😅lllll😅😅lll😅lll😅😅😅lllll😅😅😅ll😅😅😅😅😅lllplll😅😅llllll😅llll😅😅lllPlll😅llLLlll😅😅😅lllll😅llllllpll😅😅😅😅😅lllllllllll😅😅lllllll😅😅😅lllL😅😅😅llllll 34:56 😅😅😅😅lllllll😅😅llll😅lll😅😅😅llllll😅😅lllllllL😅😅😅😅llLllllpl😅😅😅😅llllllllll😅😅😅lll😅😅😅😅😅llll😅😅llLll😅😅😅lllllllll😅lllLlll😅lll😅😅😅lllll😅😅😅lllllllllllLll😅😅😅😅llllllll😅😅😅llll😅😅😅ll😅😅😅😅😅😅Lllllll😅llll😅😅😅llllll😅😅lllllllllllLlllllllllllllllllllllllllLlLllllllLlllLllllllllLlllllllllllllllllllllllLlllllllllllllllllllllllllpPllllllllllllPpllllllllllllLlLlllllllllllllllllllplllllllllllPllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllLllllllllllllllllllllllllllllllLllllllllllllllllllllPplllllllllllllllllllllllllllllllllllllllpllllllllllllllllllllllllllllllllllllplllllllllpplllllllllllllllllllllllllllllllllllLllllllllllllllllllllllllLlllllllllllllllllLllllllllllllllllllllllllllllLlllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllLlllllllllllllllPLllllllllllpllllllllllllllllllllllllllllllllllllllllLllllllllLlLllLlllllllllllllllllllllllllllll 38:49 😅Llll😅😅😅lllllllllllll😅😅😅ll😅lllll😅lllllpl😅😅Llllllpl😅lll😅😅😅😅l😅ll😅😅😅llpl😅lllLl😅lplllpllllll😅😅😅😅😅lpllllll😅lllllllllllllllll😅lllll😅😅😅😅lllll😅llll😅ll😅😅😅😅lllll😅😅lpllll😅lllllll😅😅llllllLllllllpll😅llllll😅😅llllll😅😅lllll😅😅lllll😅😅 39:57 😅llpll😅😅😅😅lllll😅llllllllllllll😅😅l😅😅lplllllllll😅😅😅pllpll😅😅l😅😅😅😅lllll😅😅lllllll😅lllllllllLllllll😅😅llll😅😅😅llllll😅lll😅😅😅😅llllpl😅llllllll😅lllllllllll😅llll😅lll😅😅😅lLl😅😅😅😅l😅😅😅llllllll😅😅pllllllllll😅😅lllll😅😅lllll😅plllll😅😅😅😅😅😅llllllll😅😅😅😅😅llllllll😅😅lllllllllll😅😅lllllllllllll😅😅😅lplllll😅😅😅lll😅pllll😅😅lLllll😅😅😅😅😅lllllll😅😅😅😅😅lllllll😅😅llllpl😅😅😅llllllllllll😅lllllllll😅😅lllllL😅😅lllllllll😅lllll😅llllll😅😅llplllLlllllllllllll😅😅😅😅llllllllll😅😅llll😅😅😅😅😅lll😅😅lllll😅😅😅😅😅😅llll😅😅llllll😅😅llllll😅😅 ?😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@Eknathmohite-kv4xj
@Eknathmohite-kv4xj Жыл бұрын
D7 1:09:18 3z4,2q🎉🎉t W 1,I 1🎉
@sayalikambli4633
@sayalikambli4633 Жыл бұрын
किती गोड कुटुंब. खूपच सुंदर. देवा हयाना सतत अखंड आनंदात सुखात ठेव. 🙏🏻🙏🏻🌹🌹
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 Жыл бұрын
Nice couple Nilesh & Gauri. Both seems to b sober, cultured & intelligent. God bless them forever for their bright future 💐🙏
@seemakolhe5861
@seemakolhe5861 Жыл бұрын
🎉आदेशदादा आणि निलेशदादा , अरे हा तर आपल्या घरचाच कार्यक्रम आहे असे वाटले. 🎉 God Bless you All🙌
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 Жыл бұрын
सर्व ऐकून खुप आनंद वाटला.. फॅमिली असावी तर डॉक्टर निलेश साबळे यांच्या सारखी. नाहीतर मुलं लग्न झाली की वेगळी होतात. खरं तर गौरी साबळे यांचा ह्या कुटुंबात सिंहाचा वाटा दिसतोय. "आपण सर्व असेच एकत्र रहावा. आपल्या आईवडिलांना जोपासा!त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळेच आज आपण यशस्वी घोडदौड करीत आहात. यशस्वीभव!कीर्तिमानभव!💐💐💐💐👍
@ganeshpatil5066
@ganeshpatil5066 Жыл бұрын
ह्या कुटुंबाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात कारण आतापर्यंत असे कुटुंब बघण्यात आलेच नाही,सर्वांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहेत.👌👌ह्यांना उदंड आयुष्य लाभो.एकत्र कुटुंब फार सुखी समाधानी आहेत पाहून फार आनंद वाटतोय.
@latagavate8973
@latagavate8973 Жыл бұрын
खरच खूप छान आणि गंमतीशीर कार्यक्रम आहे आणि एपीसोड तर एक नंबर
@snehalrane2929
@snehalrane2929 Жыл бұрын
खरंच खूप संस्कारित कुटुंब आहे नीलेश तुझं.एपिसोड तर फारच रंगतदार झाला आणि भावला मनाला.
@dinkarrode2511
@dinkarrode2511 Жыл бұрын
खूप सुंदर जोडी आहे तुमची सतत असेच आनंदी व उत्साही रहा
@SantoshGhag-tb6hn
@SantoshGhag-tb6hn Жыл бұрын
वा खुप सुंदर एकमेकाला समजून घेतात मला संपूर्ण प्रोग्राम पाहिला त्यात मला निलेश साबळे आईच बोलण फार सुंदर वडील तर cool cool
@ashabaikate1973
@ashabaikate1973 Жыл бұрын
धन्यवाद निलेश सर या निमित्ताने आम्हाला तुमच्या कुटुंबाचा परिचय मिळाला
@rajendrapawar2332
@rajendrapawar2332 Жыл бұрын
आईवडिलांच ऋण मानणारा निलेश मनाला खूप भावला, प्रत्येक कुटुंबाला असा मुलगा आणि सून (मुलगी )लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना 👏👏👏👏👏🥳🥳🥳🥳🥳🥳🌹🙏
@abhaypradhan3153
@abhaypradhan3153 Жыл бұрын
, .khou chan Apnas shubin Ashir Vad
@priyankaprakash3935
@priyankaprakash3935 Жыл бұрын
@@abhaypradhan3153you have e ssssssssss2vssvvvssv u no no n mhhe30...mmkjjjs wqgqfw you e
@ravindrashinde8093
@ravindrashinde8093 Жыл бұрын
Mazyasathi 1. Mulgi shodha
@mansingpatil1859
@mansingpatil1859 11 ай бұрын
Ok, send me your address
@jayantdev5285
@jayantdev5285 Жыл бұрын
खुप प्रेरणादायी छान नातेसंबध जपणारा वाटाला कार्यक्रम.
@govindrajvarke275
@govindrajvarke275 Жыл бұрын
मी एक शेतकरी आहे तरी तुम्ही आमच्या येथे येऊन असा कार्यक्रम करायला पाहिजे असे मला वाटते महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आपण हा कार्यक्रम शेतकऱ्याच्या घरी घ्यावा शेतकऱ्यांच्या वतीने माझी विनंती
@rohinidixit9256
@rohinidixit9256 Жыл бұрын
Pp
@ashiwinisawant2986
@ashiwinisawant2986 Жыл бұрын
खरच गौरी तुझ्या कडुन एक प्रेरणा मिळाली खुप सुंदर आहेस तु आणि स्वभाव ही शांत वाटतो
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 Жыл бұрын
निलेश आणि गौरी बाबत काय बोलावे कोणते शब्द लिहावेत हेच कळत नाही अतिशय दोघेही समजदार एक मेकांचा आदर करतात एक मित्र मैत्रीण सारखे राहतात या देशात असेच तुमच्या सारखे मुले मुले मिळू देत व सुखी राहुदेत तुम्हाला माझ्या कडून अनेक आशीर्वाद सुखी,आनंदी भव❤🎉
@ushabhandare9121
@ushabhandare9121 Жыл бұрын
Khup suder program,made for each other,Aadesh Bandekar as always great
@VinitaPapde
@VinitaPapde Жыл бұрын
छानच खुसखुशीत मुलाखत संयमी आणि सुसंस्कृत 😂🎉
@mansingpatil1859
@mansingpatil1859 Жыл бұрын
डॉक्टर निलेश साबळे आणि डॉक्टर गौरीताई यांच्या कुटुंबाला कोणाची नजर लागू नये ही परमेश्वर चरणी प्रार्थना. माणसं रडतात दुःखाने पण आज माझ्या डोळ्यामध्ये हा एपिसोड पाहून आनंद अश्रू आले . डॉक्टरांच्या आई- वडिलांनी निलेश सारखा पुत्र रत्न जन्माला घालून, महाराष्ट्राची आणि कलेच्या देवतेची मान उंचावली!.
@sunalinishirke2707
@sunalinishirke2707 Жыл бұрын
😊😊
@TS555S
@TS555S Жыл бұрын
@bharatsapate1170
@bharatsapate1170 Жыл бұрын
😅m
@pramodgobare
@pramodgobare Жыл бұрын
दोन्ही डॉक्टरांना म्हणजे Dr.Gauritai and Dr.Nilesh यांना भावी आयुष्य भरासाठी शुभेच्छा.love you both.❤🌹🙏🙏
@mansingpatil1859
@mansingpatil1859 Жыл бұрын
Dr Nilesh sir & Gouri Tai please reply to me for comments ❤
@dravpadisonawane
@dravpadisonawane 9 ай бұрын
गौरी आणि निलेश तुम्ही दोघांचे विचार छान आहेत सुमारे सासरच्या लोका बरोबर कसे राहावे समजावुन सांगावे तुमचा परिवार पाहून आनंद वाटला अशीच बुद्धी सर्वाना मिळावी धन्यवाद
@pradipnagre647
@pradipnagre647 Жыл бұрын
This is the Real maharastrian happy cultural family follow everybody for good life
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 Жыл бұрын
आदेश , तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैलीत वर्णाचे . कार्यक्रम रंगतदार केलात .हे आली ऐकायला . धन्यवाद आणि शुभेच्छा .
@sadashivshelar9518
@sadashivshelar9518 Жыл бұрын
U both are great 👍 All the best for your future life n career too!
@venkys11
@venkys11 Жыл бұрын
Adarshcouppliinworld
@smitalkadam6846
@smitalkadam6846 Жыл бұрын
Me Evade Home ministers pahile pan aajcha ha video pahun khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan vatle hasle pan aani aanandache Aashru pan aale khup khup khup khup khup khup khup chan Thank you so much Bhaoji
@aparnashukla2412
@aparnashukla2412 Жыл бұрын
भांडेकर‌ भाऊ नाही हो बांदेकर आहे ते भांडत नाही हो होम मिनिस्टरचा‌ प्रोग्राम करतात❤
@ravindrapatil1876
@ravindrapatil1876 Жыл бұрын
दोन्ही प्रामाणिक कुटुबांनी समाजासमोर आदर्श ठेवून दिला.
@sonalmahangade1511
@sonalmahangade1511 Жыл бұрын
गौरी ताई खूप छान आहे. एपिसोड बघून खूप छान वाटलं.
@shravanmalharraobansode6268
@shravanmalharraobansode6268 Жыл бұрын
वहिनी बहीण, सुनबाई, पत्नी, मुलगी, मैत्रीण, गायिका, डॉक्टर इत्यादी भूमिका गौरी सहजपणे करते हे ऐकून डोळ्यातून अनाहुत आनंदाश्रू आलेत. निलेश आणि गौरी यांना मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐🙏🏼
@alkachowkekar1048
@alkachowkekar1048 Жыл бұрын
😗
@sonaliyermalwar5253
@sonaliyermalwar5253 Жыл бұрын
​@@alkachowkekar1048yk
@sonaliyermalwar5253
@sonaliyermalwar5253 Жыл бұрын
E
@radheshyambhadarge5120
@radheshyambhadarge5120 Жыл бұрын
@@alkachowkekar1048 i
@sushmapawaskar6842
@sushmapawaskar6842 Жыл бұрын
Made for each other ❤❤
@varad3426
@varad3426 8 ай бұрын
खूप छान आहे ह्याची family sarvch khup bhari aani Premal aahet
@arvindlomte5489
@arvindlomte5489 Жыл бұрын
निलेश तुझे आई वडील तर भारी आहेतच पण ह्या भारी शब्दाला शोभणारी गौरी वैनी पण आहेच, सून, पत्नी,वैनी हे नातं इतकं उत्कृष्ट सांभाळण्याची ताकद त्यांना आई वाडीला कडून मिळाली.. गौरी & निलेश तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा...
@vimallondhe2855
@vimallondhe2855 3 ай бұрын
खूप छान जोडीआहेत्यांचे वैवाहिक जीवन सुख समृद्धी चे जावो
@shreyaghumare2586
@shreyaghumare2586 Жыл бұрын
खूप छान, असा मुलगा आणि अशी सुन सगळ्यांना मिळावी.
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Aadesh Bandekar  Home Minister Show In Dombivli Full
1:14:14
Vandana Digital Art
Рет қаралды 6 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН