पाणी पुरी हा धंदा एकदम छोट्या पद्धतीत सुरू करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो...
@minalnarwade98832 ай бұрын
Very good sir & mam, heartily congratulations to both of you guys.🎉
@shodhvarta2 ай бұрын
Thank you so much
@ramn20792 ай бұрын
मशीन आणि प्रशिक्षण घेण्यास आम्हाला काय मदत होईल त्यासाठी नंबर द्या
@ramn20792 ай бұрын
पण एक गोष्ट आहे याला जास्त फिरावं लागणार आहे जर या बरोबर आणखी काही जोड पदार्थ केले तर पुन्हा जास्त परवडेल, जस फराळ असेल किंवा इतर खाण्याचे पदार्थ असतील...
@randevnagargoje71182 ай бұрын
👌👌💐💐
@shetkariudyojakАй бұрын
👍👌
@SunilPawar-hc7bs2 ай бұрын
मशीन बदल व माहिती पण दया नंबर दया 👌🙏🙏
@shodhvarta2 ай бұрын
मशीन खरेदी संदर्भात व प्रशिक्षणास व्हिडिओमध्ये नंबर आणि पत्ता दिलेला आहे
@mangeshgade79592 ай бұрын
साहेब आपण चांदवड तालुक्यातील निंबाळे या गावी रिटायर फौजी यांनी चालू केले होते ते बंद पडले आपण असाच व्हिडिओ बनवला होता
@shodhvarta2 ай бұрын
त्यांच्या काही अडचणी असतील सर
@gkstudybuddyАй бұрын
Kay chalu kel hot
@ShaheenShah-m7r10 күн бұрын
No kuthe phirwaicha tumchya tonda war? No cut karoon laawla aahe disat pan nahi
@shodhvarta10 күн бұрын
जरा डोळे वासून पहा ना, सर्व दिसेल आणि नंबर स्पष्ट दिसत आहे कुणी पाहायचा तुम्ही का आम्ही???