विकासाशी आमचा संबंध काय? फक्त फेक नरेटीव्हचाच विकास!

  Рет қаралды 2,148

Sachin Patil

Sachin Patil

Күн бұрын

Пікірлер: 34
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 9 күн бұрын
खरच भाऊ देशाला भाजपची फार गरज आहे.
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 9 күн бұрын
एकदम योग्य जाहिरात आहे ,उद्योगपतींच्या घरी बॉम्ब कुणी ठेवला आणि रिफायनरी कोणी घालवली,अंबाणीच्या क्रूझवर मजा कुणी मारल्या
@vimalasrecipes2740
@vimalasrecipes2740 9 күн бұрын
खुप मेहनत करत आहात .धन्य आहात .
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 9 күн бұрын
दादा लोकामध्ये जागृती झालि पाहिजे म्हनुन जिवाच रान करित आहे .
@balasahebchavan8003
@balasahebchavan8003 9 күн бұрын
होय सत्य वर्तमान वास्तव हर हर महादेव
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 9 күн бұрын
हर हर महादेव .
@dnyaneshwardhumal8728
@dnyaneshwardhumal8728 9 күн бұрын
आदरणीय गुरुवर्य जय श्रीराम अगदी भारी मुद्रा मांडला ज्या गावात ब्राम्हण नाही त्या गावातील लोक सुद्धा बामामाने वाट लावली मग हाच विचार ज्या गावात मुस्लिम नाहीत त्यांच्यासाठी बटेंगे तो कटेंगे का लागू शकत नाही खरंच भिडे गुरुजी म्हणतात हिंदू अजून मूर्खच तेकाहीच चुकीचे नाही वाटत मला तर
@suraj9madanal
@suraj9madanal 7 күн бұрын
जय भवानी 🙏 जय शिवराय🚩
@vimalasrecipes2740
@vimalasrecipes2740 9 күн бұрын
एकदम बरोबर.
@suvadandeo9871
@suvadandeo9871 9 күн бұрын
योग्य विचार . जय सांईराम .
@DeveshKulkarni-v2p
@DeveshKulkarni-v2p 9 күн бұрын
जय श्रीराम
@thekdtalk3591
@thekdtalk3591 8 күн бұрын
Ram Ram
@Shashikant-ray
@Shashikant-ray 9 күн бұрын
जय श्री राम...
@sa-vq5ox
@sa-vq5ox 9 күн бұрын
तुमचे विचार उत्तम असतात तरीही व्हूव कमी प्रसिद्धी करण्यात समस्या आहेत
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 9 күн бұрын
सचिन भाऊ भले ही तुम्ही म्हणता की,वाजे आणि वसुली प्रकरण लोक काही विसरले नाही.पण लोकसभेच्या निवडणुकीत भाजप ला मतदान कमी पडले नं मी तर अजुनही साशंक च आहे.
@sagarwalke7173
@sagarwalke7173 9 күн бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩.
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 9 күн бұрын
Today first like❤
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 8 күн бұрын
आजच मला त्या vishwambhar चा batenge तो katengecha whatup var video आला, त्याला चपखल उत्तर म्हणुन मी हा video पाठवते आहे. धन्यवाद सचिनजी 🙏
@ipu947
@ipu947 8 күн бұрын
दादा, यांना फेक नरेटीव (खोट्या बातम्या) चा विकास मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने जमतो😂
@DattatrayKulkarni-t9p
@DattatrayKulkarni-t9p 6 күн бұрын
फेक नेरे टिव्ही मध्ये शाम मानव, विश्वंभर चौधरी सह शरदराव पवार आणि कंपनी, पण जनतेला हे कधी समजणार कोण जाणे.
@manojpatil7824
@manojpatil7824 9 күн бұрын
जय श्रीराम, हर हर महादेव, अरे गुजरात मधे उत्तर महाराष्ट्र तील ६०% लोक गेले आहे, त्यांनी नाही विरोध केला कारण ते मराठे शाही चे उपकार जाणतात गुजराती लोक.
@pritampatmase330
@pritampatmase330 9 күн бұрын
Congress नको 🙏
@maverick9835
@maverick9835 9 күн бұрын
Saheb तुम्हाला भेटणं आहे कुठे भेटू शकतो फक्त सांगा
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 9 күн бұрын
काहि लोकांना सगळ समजल्यावर मुद्दामुन वेड्यासारखे प्रश्न विचारतात . हि गोष्ट बरोबर म्हनाले दादा '' राञ वैर्याची आहे. '' मागच्या वर्षिच्या विडियोत सुध्दा तुंम्ही खनखनित ईशारा दिला पन काहि लोकांना डोक दुखविल्याशिवाय त्यांच पोट भरत नाहि .
@yashvantsurve6867
@yashvantsurve6867 9 күн бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@जागृतसनातन
@जागृतसनातन 9 күн бұрын
तुतारी च बाजवा 60 वर्ष kolal 😂 anhi kiti kolto te pahu
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 9 күн бұрын
दादा.... फडणवीस सारखा गृहमंत्री जर आणखी पाच वर्ष महाराष्ट्राला लाभला तर महाराष्ट्रात भाजपच सरकार असतानाही हिंदू असुरक्षितच राहील...!!!.. कारण या माणसाला हिंदुत्व आणि त्या संदर्भातील कोणत्याही विषयात कणभर सुध्दा रूची नाही.... फक्त राजकीय विवशते पायी नाईलाजाने फडणवीस साहेब हिंदुत्वाचा आव आणत आहेत.... काँग्रेसच्या कार्यकाळात प्रत्येक योजनेत मुस्लिम तुष्टीकरणाची छाप दिसायची जास्तीत जास्त लाभ ह्या मुसलमानांना मिळेल याची काळजी जशी ते घेतात तशी कोणतीही काळजी भाजपच्या केंद्रीय योजना आणि राज्य पातळीवरील योजनेत हिंदूंसाठी घेतल्या गेली नाही....जी अपेक्षा हिंदूंना भाजप कडून होती..!!! त्यामुळे हिंदू मतदार जेवढा २०१४...२०१९... मधे निवडणुकीत धर्माच्या नावाने एक होता , तो आता राहला नाही..!!.. शिवाय शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे...२०२२पर्यंत शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करण्याच आश्वासन होत..ते दुप्पट तर सोडाच उलट शेतीचा खर्च वाढवुन ते अर्ध करून टाकल.... त्यामुळे यंदा विषय गंभीर आहे....!!!🙏🚩
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33