सुपडा साफ ते उतरला माज पर्यंतचा प्रवास! विजय मिळवण्यापेक्षा पचवणे कठीण?

  Рет қаралды 14,519

Sachin Patil

Sachin Patil

Күн бұрын

Пікірлер: 415
@amarpatil5034
@amarpatil5034 Күн бұрын
सचिन दादा तुमचेही आभार फेक नरेटिव्ह चा सुपडा साफ करण्यात तुमचे योगदान बरेच आहे 🙏🙏🚩🚩
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Күн бұрын
ह्या निकालाने मर्द कोण? नामर्द कोण? अनाजी पंत कोण? गद्दार कोण? अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरे दिली! जय सनातन !!!
@SunilPimpale-nw2fi
@SunilPimpale-nw2fi Күн бұрын
जरागे म्हणजे मराठा नाही हे या निवडणुकीने दाखवून दिले हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 Күн бұрын
जरांगे म्हणतात "मुसलमानांना आरक्षण कसे मिळत नाही ते बघतोच" यावरून ते मराठेच नव्हे तर हिंदू असण्याविषयी शंका येते.
@bhartiya777
@bhartiya777 Күн бұрын
बरोबर
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 Күн бұрын
अगदी बरोबर दादा . जय भवानी जय शिवाजीराजे हर हर महादेव .
@RajendraKanchan-d2p
@RajendraKanchan-d2p Күн бұрын
Jai. Hind patil. Lage. Raho. HamTumahre sath. Hai
@gan4084
@gan4084 Күн бұрын
जरांगेच मराठा नाही ,हे ह्या निवडणुकीत दाखविले आहे
@abhijeetswami1270
@abhijeetswami1270 Күн бұрын
सचिन दादा तुमचे, प्रभाकर सूर्यवंशी दादा, आदरणीय भाऊ तोरसेकर आणि सुशिल कुलकर्णी भाऊंचे सुद्धा हार्दिक अभिनंदन... या यशात आपल्या सर्वांचा खारीचा नव्हें तर हत्तीचा वाटा आहे 🚩🚩
@prafullavkavalgikar2461
@prafullavkavalgikar2461 Күн бұрын
ह्या सर्वांना विजयाचे श्रेय आहेच त्याबरोबर वारकरी पंथाचा पण महत्वाचा वाटा आहे
@ashishdabhade1161
@ashishdabhade1161 Күн бұрын
100%सहमत
@milindlele7458
@milindlele7458 Күн бұрын
हे विसरता येणार नाही. किर्तनकारांनी गेले दोन महिने जन जागरण केले ते तर अफलातून. जय हरी विठ्ठल.​@@prafullavkavalgikar2461
@ashishlawate2738
@ashishlawate2738 19 сағат бұрын
अगदी १००%
@SachinBorate-Sb4ui
@SachinBorate-Sb4ui 18 сағат бұрын
हो
@gotyabhaulande4304
@gotyabhaulande4304 Күн бұрын
आता देवाचरनी एकच प्रार्थना महाराष्ट्रातील कत्तलखान्याचा पुर्णपणे कायमचा नायनाट व्हावा🙏😞
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 19 сағат бұрын
अगदी बरोबर.
@Mkjaihind
@Mkjaihind Күн бұрын
सचिन भाऊ धन्यवाद... तुमच्या video चे पण मोठे योगदान आहे... या विजयात...❤ सर्व हिंदूंचे अभिनंदन...
@Mr555555XxX
@Mr555555XxX Күн бұрын
जातीवाद करण्यापेक्षा विकास महत्वाचा आहे हेच जनतेने दाखवून दिले, देश आणि धर्म प्रथम सर्व श्रेय जनतेला
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 Күн бұрын
अभिनंदन जनतेसाठी .
@alokdikshit9602
@alokdikshit9602 Күн бұрын
Sachin bhau🚩 तुम्ही कबूल करा किंवा करू नका. पण या विजयात तुमच श्रेय नक्कीच आहे. आत्तापर्यंत तुम्ही केलेलं समाज प्रबोधन नक्कीच मोलाचे आहे. तुमच्या विचारांना सलाम 👍🏻🙏🏻🚩
@manojpatil7824
@manojpatil7824 Күн бұрын
स्वस्ति श्री हिंदवी स्वराज्य शिवबाच, गड कोट संवर्धन, साधुसंत रक्षण, गो संवर्धन, दृष्टमर्दन.
@balasahebchavan8003
@balasahebchavan8003 Күн бұрын
कट्टर सनातन धर्म अंगरक्षक.. आमच्यासाठी दीपस्तंभ.. आपला हार्दिक अभिनंदन धर्म रक्षति रक्षिता.. आम्हाला महाराष्ट्राचा गुजरात चालेल पण पश्चिम बंगाल होता कामा नये.. धर्मरक्षणासाठी चेतवलेल्या आशेने आजचा विजयाचा पाहिलेला उषकाल.. राम कृष्ण हरी हर हर महादेव
@gan4084
@gan4084 Күн бұрын
नमस्कार पाटील, तुमचे विडिओ दखुनाच मी भरकटलेल्या मराठ्याला , ते पण बीड जिल्ह्यातील मराठ्याला खऱ्या मार्गस आणलं, हे श्रेय तुमचे आहे
@ajaydg8987
@ajaydg8987 6 сағат бұрын
हेच खरं हिंदुत्व
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 Күн бұрын
महायुतीच्या विजया पेक्षा तुमचे भरपूर अभिनंदन 💐💐तुमछ्य सारखे धर्म रक्षक आहेत म्हणूनच धर्म शिल्लक राहिला आहे .परत एकदा तुमचे अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️㊗️
@VP-qg4uy
@VP-qg4uy Күн бұрын
अखंड हिंदुत्व!🚩 आपल्या भाजपा प्रचारा बद्दल धन्यवाद -एक स्वयंसेवक 🚩
@sachinpatil6925
@sachinpatil6925 Күн бұрын
धन्यवाद
@surekhapanat7610
@surekhapanat7610 Күн бұрын
सचिन भाऊ तुमचेही अभिनंदन व धन्यवाद!🚩🚩🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐
@क्षत्रियमराठा96
@क्षत्रियमराठा96 Күн бұрын
मराठा समाज कायम धर्मनिष्ठ राहिला आहे हे पुन्हा सिद्ध झालं जरांगे सारख्या अक्करमाशाला बळी न पडता धर्माशी एकनिष्ठ राहिला आणि देव देश धर्मा च्या हितार्थ मतदान केले. 🚩🚩🚩🚩🚩🕉️⚔️
@rajabhau.kshirsagar9188
@rajabhau.kshirsagar9188 Күн бұрын
हिंदू जगला मराठामुळे नाहीतर हिंदुत्वला घरघर लागली असती. मराठा समाज किती सजग व उच्च विचारांचा आहे हे दिसून आल.
@positivekumar3546
@positivekumar3546 Күн бұрын
मराठा समाजाने सिद्ध केलं की ते कुठल्याही विकृत बुद्धिभेदाला बळी पडत नाहीत. जयोस्तु हिंदू राष्ट्र! जयोस्तु मराठा!🚩🚩
@sujatanagapurkar2121
@sujatanagapurkar2121 Күн бұрын
​@rajaखरंच bhau.kshirsagar9188
@adityabhargav1830
@adityabhargav1830 Күн бұрын
सचिन भाऊ, तुमचं योगदान मोलाचं होतं आणी पुढे देखील असंच राहावं ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना 🙏
@sachinpatil6925
@sachinpatil6925 Күн бұрын
धन्यवाद
@sanketkhadse
@sanketkhadse Күн бұрын
@@sachinpatil6925 Tu asech nichkhor videos banav. Parantu jevha maharashtra (((((Gujrati-Adani))))) la viklya jaail tevha tu radshil, Krishn bhaskar kulkarni chi aulaad. BJP che talwe kasha paai chattos? Soyabean ani kapus la bhaav dila mhanun, Adani la maharashtra vikaycha ahe mhanun, Badlapur kaand hoat astat mhanun, Berojgaari ahe mhanun, shetkari aatmahatya hoat astat mhanun, ki shetkari cha karj vahadla mhanun Aani ho ya comment nantar reply dilya vr block nako karu, bhagodya sarkha
@1st_cypher
@1st_cypher Күн бұрын
“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” 🙏✌️
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 19 сағат бұрын
जरांगे पाटलांच्या आंदोलनाने मराठा हा शब्द जातीसुचक करुन टाकला
@sanketkhadse
@sanketkhadse 18 сағат бұрын
हो अधिकार गेले खड्यात आरक्षणाचा लढा गेला खड्यात, पण पहिले स्वतः ची मारण्या करिता धर्म वाचवा 😢
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf Күн бұрын
सचिन भाऊ आपण ही ह्या अभूतपूर्व यशात भागीदार आहात. आपले विडियो द्वारे केलेले प्रबोधन निश्चितच खूप मोलाचे योगदान करून गेले म्हणून हिंदुत्ववादी पक्षांनी एवढे निर्विवाद यश मिळविले आहे! 🙏
@ravigaming1008
@ravigaming1008 Күн бұрын
सचिन पाटील... तुम्हाला मनापासून धन्यवाद... 🔥🙏🚩🕉️.. जय श्री राम. लोकांना जागृत केलं...
@santoshsapkal5816
@santoshsapkal5816 Күн бұрын
अतिशय योग्य मुद्दे मांडले. एकाच वेळी संयम, सतर्कता आणि आक्रमकता ... प्रणाम सचिन भाऊ 🙏🪷🚩
@manojpatil7824
@manojpatil7824 Күн бұрын
जय श्रीराम, हर हर महादेव, हिंदु लाडक्या बहिणींनी आपलं कर्तव्य केलेलं आहे, आता हिंदु प्रतिनिधी नी आपलं कर्तव्य पार पाडावे.
@amolpapalkar6201
@amolpapalkar6201 Күн бұрын
जय श्रीराम.सचिन भाऊ. भाऊ तोरसेकर.सुशील कुलकर्णी.प्रभाकर सुर्यवंशी आणि सचिन भाऊ तुमच्या सर्वांचे सुध्दा अभिनंदन
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 18 сағат бұрын
सचिन दादा,, आधी तुम्हा सर्वांचे पहिल्यांदा अभिनंदन हिंदू जनजागृती तूम्ही केलेली आहे जय श्री राम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र ❤❤❤
@sachinthakar5322
@sachinthakar5322 Күн бұрын
सर आपला प्रयत्न कामी आला 👍👍
@hanumant13
@hanumant13 Күн бұрын
असे विचार करणारे लोक असावेत. अतिशय प्रगल्भ विचार मांडलेत सचिन दादा.धन्यवाद.
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 Күн бұрын
तुमच्या सर्वांच्या हिंदू जनजागृतीच्या प्रयत्नांना आलेले हे यश आहे. आभार आणि अभिनंदन 🙏🚩💐
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 Күн бұрын
होय सचिनभाऊ, वेळोवेळीचे आपल्या सारख्या समजस्यकरानी प्रभोधन केलंत त्यासाठी लाख लाख धन्यवाद... महामेरू भाऊ सर , आपण, प्रभाकरजी, सुशिलजी, अनयजी, दणका वाले कानजी आणि बरेच.... आपले प्रभोधन ऐकताना खरं खोटं समजतं.. धन्यवाद....होय जबाबदारी आपलीच
@raviraajvyas5106
@raviraajvyas5106 Күн бұрын
अभिनंदन आदरणीय दादा🙏 जयतु सनातन
@rajendradatar9668
@rajendradatar9668 Күн бұрын
आपण आपला विडिओ योग्य वेळी टाकला त्याचाही लाभ झाला.
@guru_mh23
@guru_mh23 Күн бұрын
समस्त हिंदूंचे मनःपूर्वक अभिनंदन🎉🎉 आणि विशेष करून तुम्ही सर्व उजव्या विचारसरणीचे अनभिषिक्त बुलंद आवाज तुमचंही अभिनंदन!! जय श्रीराम हर हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩
@veenamantri5951
@veenamantri5951 Күн бұрын
दादा अभिनंदन तुमच्या प्रयत्नांना यश आले.तुमच कार्य राष्ट्रीय आहे असेच चालू राहिले पाहिजे जमेल तसे जमेल तशी मदत करत राहू
@sachinkulkarni2901
@sachinkulkarni2901 Күн бұрын
हिंदुहृदयसम्राट सचिन पाटील साहेब त्रिवार मानाचा मुजरा महाराष्ट्रात भगवा फडकवण्यात तुमचा खारीचा वाटा.
@sanjaypatwardhan2579
@sanjaypatwardhan2579 9 сағат бұрын
सचिनजी, तुमचे, प्रभाकरजी, भाऊ, अनयजी, आबा माळकर, दिनेश कांजी, सुशीलजी या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
@anandvakil6147
@anandvakil6147 12 сағат бұрын
सचिन जी आपलं अभिनंदन हिंदूत्वाची पताका सदैव खांद्यावर घेतली
@vimalasrecipes2740
@vimalasrecipes2740 20 сағат бұрын
तुमचे योगदान खुप होते व तुम्ही अत्यंत कळकळीने काम करत होता.ह्या यशात तुमचाही वाटा आहे .खुप अभिनंदन तुमचे सत्य प्रखरतेने जनतेसमोर मांडले.🎉🎉
@sadashivraut3684
@sadashivraut3684 Күн бұрын
महायुतीला भरघोस मते देनाऱ्या माझ्या तमाम सनातनी हिंदू माता,बहिणी,बंधूंना त्रीवार वंदन. पाटील आपलेही खुप खुप आभार. जय शिवराय. जय शंभूराजे. हर हर महादेव 🚩🚩🚩
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक Күн бұрын
अभिनंदन सचिन दादा 💐💐 तुमचं योगदान कधीही विसरता येणार नाही. आम्ही कायम तुमचं योगदान लक्षात ठेवु.🙏🚩
@anitasane3903
@anitasane3903 Күн бұрын
जनजागृती कार्याला हातभार लावण्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि विचार विजयासाठी अभिनंदन.🚩 तसंच अगदी योग्य विचार मांडण्यातील तुमची हातोटी मला आवडते. भाषेची मोठी गंमत म्हणजे जी भाषा फडणवीसांनी वापरली तर कानाला टोचेल ती तुमच्या तोंडात वावगी वाटत नाही! 🚩 धर्मो रक्षति रक्षितः पुढील कार्यासाठी शुभेच्छा 🚩
@supriyagore4920
@supriyagore4920 Күн бұрын
🚩 आपण केलेल्या हिंदू जनजागृती मुळेच हे यश आपल्याला मिळाले आहे. महाराष्ट्रातील समस्त हिंदूत्ववादी मतदारांना धन्यवाद.💐🪷🚩
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा Күн бұрын
जय भवानी जय शिवाजी 😊
@vikrantbapat9062
@vikrantbapat9062 Күн бұрын
महायुतीचे हार्दिक अभिनंदन. सचिन सर खूप उत्तम विश्लेषण
@MahendraShinde-f2f
@MahendraShinde-f2f Күн бұрын
हिंदुत्व ,देव, देश आणि धर्माच्या तसेच विकासाच्या , सामाजिकतेच्या अनेक प्रश्नावर अतिशय संतुलित, अभ्यासपूर्ण आणि पुराव्यासकट भाष्य म्हणजे तुमचे व्हिडिओ असतात. विवेचन इतके सुस्पष्ट असते की प्रतिवाद करण्याला तुम्ही जागाच शिल्लक ठेवत नाही. Great power comes great responsibility प्रमाणे तुम्ही विजयोन्मादी न होता उलट आता अंकुश हाती धरण्याचे ठरवले आहे ज्यायोगे सत्ताधारी आणि जनता सर्वांचे कल्याणच होणार आहे त्याबद्दल अभिनंदन. आपले मार्गदर्शन आणि मांडलेली मते खरोखरच अमूल्य व विचार करायला लावणारी असतात. 🙏 जय श्री राम
@dnyaneshwardhumal8728
@dnyaneshwardhumal8728 Күн бұрын
साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🚩🚩
@artikumbhar9801
@artikumbhar9801 Күн бұрын
सचिनजी आपल्या सर्वांचे खूप खूप मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन 👏💐 महायुती झिंदाबाद 🙏🙏💐💐
@AkhandBharat29
@AkhandBharat29 Күн бұрын
एक नंबर vdo सचिन जी , अप्रतिम
@swapnapandit478
@swapnapandit478 Күн бұрын
आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏🚩
@prasannajawalkar6012
@prasannajawalkar6012 20 сағат бұрын
तुमची प्रज्ञा विलक्षण प्रगल्भ आहे. अंगात रग आणि डोक्यात तर्क याचं विलक्षण मिश्रण आपल्या व्यक्तिमत्त्वात आहे. आपलं विवेचन राजकीय असण्यापेक्षा धार्मिक आणि सामाजिक अंगावर जास्त भर देतं. समाजाला आपल्यासारख्या वैचारिक नेतृत्वाची गरज आहे.
@AbhayNalawade-r4u
@AbhayNalawade-r4u Күн бұрын
सचिन दादा तुमचेही आभार आणि अभिनंदन 🙏🏻🧡
@Raj-og9
@Raj-og9 Күн бұрын
सर्व हिंदुत्ववादी मावळ्यांचे आभार व हार्दिक अभिनंदन🚩🚩🚩
@MeenaDeshmukh-y3e
@MeenaDeshmukh-y3e Күн бұрын
Dada tumchya mule pn khup farak padla hindu jaga zla khup khup abhinandan aani dhanyawaad
@shashikantmule1387
@shashikantmule1387 19 сағат бұрын
सचिन जी खरंच तुमचं पण अभिनंदन. तुम्ही ज्या प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा सतत लावून धरला ते स्तुत्यच आहे. धन्यवाद.
@ammolramkrishna9694
@ammolramkrishna9694 Күн бұрын
उजव्या विचारसरणीचे सर्व यूट्यूबर अभिनंदनास पात्र आहेत.
@jagannathdas3321
@jagannathdas3321 Күн бұрын
धर्म योद्धा सचिन भाऊ पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन
@ajayrekhe7137
@ajayrekhe7137 Күн бұрын
🚩⚔️ तुझ्या प्रखर हिंदुत्ववादी वंक्तव्या मुळे व संदर्भ व उदाहरणासहीत खरी धर्माची भुमिका मांडल्यामुळे खुप काही परीनाम झाला आहे फक्त 5.10.टक्के हिंदु जागा झाला आहे ⚔️🚩
@DeveshKulkarni-v2p
@DeveshKulkarni-v2p Күн бұрын
सचिन दादा आपणास खूप खूप अभिनंदन 💐🍫🍫🌹🌹
@omkarmulay443
@omkarmulay443 20 сағат бұрын
सचिन दादा तुमचं खुप खुप अभिनंदन आणि आभार 🎉🎉
@deepakgurav7369
@deepakgurav7369 20 сағат бұрын
बरोबर आहे भाऊ आता पत्थ्य पाळत नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्व सकल जनांचा आदर ठेवून विचार मांडले जातील अशी ग्वाही देतो ❤ हर हर महादेव जय श्री राम 🚩🚩🙏🏻
@rameshjoshi1000
@rameshjoshi1000 Күн бұрын
जय श्री राम कृष्ण हरी
@bhartiya777
@bhartiya777 Күн бұрын
हा विजय हिंदुत्वचा हा विजय कार्यकरत्याचा हा विजय तूमच्या सारख्या समाज जागृती करणार्याचा लाडक्या बहीणी च्या आशिर्वाद आणि भगव्याची साथ म्हणून महायूती जोमात बाकी कोमात 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 Күн бұрын
सचिनदादा तुमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन हिंदूंचे राज्य आले💐💐💐
@kailasjawade4532
@kailasjawade4532 Күн бұрын
सचिन भाऊ तुमचेही अभिनंदन व धन्यवाद!🚩🚩
@VijayKulkarni-l4r
@VijayKulkarni-l4r Күн бұрын
नमस्कार सचिन जी खरे सत्य सनातन धर्म वास्तविक पाहता जागरूक करण्याचे खूप मोठे कार्य तुम्ही,सुशील जी,प्रभाकर जी, उमरणीकर सर आपण सर्वांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे ,धन्यवाद
@vbh4315
@vbh4315 Күн бұрын
वंचित परत एकदा सत्ते पासून वंचित .... कराळे मास्टर हाणला कुणी तरी व्हिडिओ बागितला की नाही दादा
@kamalkishorpatil2443
@kamalkishorpatil2443 19 сағат бұрын
धर्म जागृतीचे कार्य अखंड चालू ठेवा, आई जगदंबा आपणास शक्ति देवो ही प्रार्थना. " यतो धर्मस्ततो जयः " 🚩🚩
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 Күн бұрын
आपले हार्दिक आभार सचिन दादा, कठीण परिस्थितीत खिंड लढवली.
@AratiBhagwat
@AratiBhagwat 9 сағат бұрын
तुमचं योगदान हे खूपच मोठं आहे.
@surajghule045
@surajghule045 20 сағат бұрын
जय श्रीराम...🚩 जय शिवराय...🚩 जय महाराष्ट्र...🚩
@yogeshpalkhe4624
@yogeshpalkhe4624 19 сағат бұрын
Abhinandan Saheb , Aaple Pan Khup Khup Manapasun Abhinandan...!!!
@ganeshshinde2930
@ganeshshinde2930 Күн бұрын
तुमचे सुद्धा खुप मोलाचे योगदान आहे भाऊ ,जय श्री राम देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
@Bharatyodhha
@Bharatyodhha Күн бұрын
अभिनंदन सचिन भाऊ👍 जय श्रीराम
@kishoragavekar1407
@kishoragavekar1407 19 сағат бұрын
Excellent. आपले विचार आवडले. पूर्ण सहमत आहे. आता ही काळाची गरज आहे. आज पासूनच सर्व हिंदु नी सावध राहायला पाहिजे. आणि त्यांना सावध करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. धर्म रक्षणाचे हे शिव धनुष्य आपल्या हाती आहे.
@madhavibilimoria8453
@madhavibilimoria8453 5 сағат бұрын
नक्कीच तुमचं अभिनंदन
@suraj9madanal
@suraj9madanal Күн бұрын
!! ॐ पुण्यश्वर स्वमी नोमो नमः !!🙏🚩
@balajiHN24
@balajiHN24 Күн бұрын
आज पर्यन्त च्या सर्व संदेशा मधील सर्वोत्तम संदेश🙏🙏
@GaneshMule-m5k
@GaneshMule-m5k 14 сағат бұрын
सचिन भाऊ तुम्ही सत्य बोलता आम्ही तुमच्या बरोबर आहे हर हर महादेव 🚩
@सतीशदलवी
@सतीशदलवी 21 сағат бұрын
सचिन जी या विजयात आपले योगदान काही कमी नाही. आम्ही तुम्हांला हलक्यात मुळीच घेत नाही होत. जय श्रीराम
@prasadramdasi5234
@prasadramdasi5234 Күн бұрын
महायुतीच्या विजयात सचिन भाउ तुमच ही खूप मोठं योगदान आहे ❤❤❤ जय शिवराय जय श्रीराम जय शंभुराजे हर हर महादेव
@SRaj326
@SRaj326 20 сағат бұрын
खरं आहे
@dipakshinde913
@dipakshinde913 22 сағат бұрын
जाती पेक्षा धर्म मोठा हे सिद्ध झाले.
@seemaprabhavalkar6277
@seemaprabhavalkar6277 Күн бұрын
तुम्ही सगळ्या social media gangs ne Hindutva cha sunder prachar karun जनतेला jage केल्यतबद्द्ल lakh lakh धन्यवाद 🙏🙏👍👍
@atulkulkarni7446
@atulkulkarni7446 Күн бұрын
सुंदर विश्लेषण
@deepakgurav7369
@deepakgurav7369 21 сағат бұрын
तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो ❤ महायुतीचा महाएल्गार करून प्रचंड मतांनी विजयी केले आहे . सर्वांना हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद 🌹🌹🌹
@pravinbhagul3703
@pravinbhagul3703 19 сағат бұрын
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
@sandeepj5908
@sandeepj5908 20 сағат бұрын
महायुतीच्या या विजयामध्ये आपलाही मोलाचा वाटा आहे. आपल्यालाही मानाचा त्रिवार मुजरा.🙏🙏🙏
@parnerkarseducationalchann6346
@parnerkarseducationalchann6346 15 сағат бұрын
सचिन भाऊ.... Hats off to -U-
@prashantnalawade3396
@prashantnalawade3396 23 сағат бұрын
Very well explained
@satishkajarekar9513
@satishkajarekar9513 18 сағат бұрын
धन्यवाद पाटील !
@prashantnalawade3396
@prashantnalawade3396 23 сағат бұрын
आपले आभार
@bhalchandrakulkarni9483
@bhalchandrakulkarni9483 22 сағат бұрын
🚩जय श्रीराम 🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच हिंदवी स्वराज्य परत स्थापन झाले आहे 🚩 आता त्याचा सांभाळ आणी संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्राची रयत वचनबद्ध आहे 🚩
@joshiawdhoot
@joshiawdhoot 19 сағат бұрын
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
@manojkhairnar3597
@manojkhairnar3597 17 сағат бұрын
जातीवाद परास्त केल्या बद्दल सकल महाराष्ट्रातील जनतेचे आभार व अभिनंदन
@DnyaneshwarKachi
@DnyaneshwarKachi Күн бұрын
सचिन जी, नमस्कार या यशाबद्दल आपले योगदान मोलाचे आहे. अभिनंदन.
@sanjaynakadehnl
@sanjaynakadehnl 21 сағат бұрын
दआदा, तुम्हीच खरे पाटील, तुमचा न्याय व निष्ठा मानली पाहिजे
@madhurikulkarni3284
@madhurikulkarni3284 9 сағат бұрын
तुमचे व्हीडिओ अभ्यासपूर्ण असतात. हिंदू धर्म रक्षणासाठी तुम्ही केलेल्या कार्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन
@pravinraut406
@pravinraut406 18 сағат бұрын
सचिन भाऊ धन्यवाद
@suhasgodbole1590
@suhasgodbole1590 Күн бұрын
एक नंबर खरे विचार . . .👍🙏
@kasturimediaofficial3753
@kasturimediaofficial3753 17 сағат бұрын
पाटील साहेब तुमचे आणि सर्व हिंदुत्ववादी youtubers चे हार्दिक अभिनंदन कारण तुम्ही निर्भिड पने तत्व मांडले आनिवत्यासाठी लढले ... अभिनंदन .... अभिनंदन .... अभिनंदन...😊😊😊
@KiranPaygude-g9o
@KiranPaygude-g9o Күн бұрын
सचिन भाऊ तुझेही हिंदू जनजागृतेचे काम या विजयात नक्कीच आहेत तू भाऊ तोरसेकर प्रभाकर दादा सुशील कुलकर्णी याचे ही खूप धन्यवाद
@sachinthakar5322
@sachinthakar5322 Күн бұрын
🚩🚩🏹🏹 पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 Күн бұрын
वा ..... काऊन नाहि. झालेच पाहिजे एकनाथ शिंदे दादा.
@samadhanbhai5938
@samadhanbhai5938 Күн бұрын
जय श्रीराम दादा
@jayantkoshe2998
@jayantkoshe2998 6 сағат бұрын
तुमचा प्रत्येक शब्द अतिशय सुंदर व योग्य आणि अर्थ पूर्ण आहे. साधू, संत, महाराज, गुरु कोण आहात आपण?
@sawataanandkar3971
@sawataanandkar3971 10 сағат бұрын
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन सचिन दादा अभिनंदन राम कृष्ण हरी
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 12 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 113 МЛН