खूप सुंदर आणि सहज शब्दात माहिती दिली . ही माहिती अशीच ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद गुरुजी. असेच मार्गदर्शन करीत रहा
@pallavikamble95029 ай бұрын
समथ मला खूप झोप येते आणि नामस्मरण करत न माळ पण पडते पण आता परत खूप भिती वाटत होती काही तर अशुभ घडे किंवा काही तर वाईट ऐकायला मिळत पण आता निरोप श्रवण केल आणि तुम्ही उतम सांगीतल खूप समाधान वाटते पण खूप टेंशन आहे ते वाढत चाले आहे मी काय करू ते मला समजत पण एक गोष्ट मात्र खारी आहे उपासन केली खूप समाधान वाटते निधान ति तर आपला घडते समथ मी काय करू ते संग तुमच्या खुप विश्वास आहे कारण आज उदय नकी चांगल होणार तु शिवाय कोणी नाही जय जय रघुवीर समर्थ
@rohinideshmukh398Ай бұрын
गुरूजी खुप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद गुरूजी ❤❤🎉
@sunitaambekar9685 Жыл бұрын
Shri swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏
@anamikamarkhedkar4778 Жыл бұрын
है अगदी खरे आहे 🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरदेव दत्त🙏🏼🙏🏼
@kalpanasutar2553 Жыл бұрын
हे देवा माझ सगळ तन मन तुमच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जाऊदे एवढीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🌺🌺 खूप खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏🌺🌺 मन प्रसन्न झालं सगळ ऐकून
@sunitaambekar9685 Жыл бұрын
Shri gurudev datta🙏🙏🙏🙏🙏
@vishalm9212 Жыл бұрын
खूप सहज सुंदर शब्दात सांगितले नेहमीप्रमाणेच खूपच विस्तार छान करून सांगितले सर आपले निवेदन कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकतच राहावे असे वाटते. श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏
नमस्कार गुरूजी ❤ माझ्या बरोबर असं घडत जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤
@priyarane2260 Жыл бұрын
Jai gurudev
@shubhangipawar57896 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त .आपणास नमस्कार गुरूजी. धन्यवाद. खूप छान सांगता 🙏🙏
@nandapakhale1530 Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जी जय श्री पंचकृष्णप्रभुजी नमः जय श्री गुरुदेव दत्त नमः
@subhashgaikwad1635 Жыл бұрын
जय सदगुरु❤❤❤❤
@jxjxkxkxx2239 Жыл бұрын
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
@rashmithakur8312 Жыл бұрын
🙏🙏
@SuhasGawandi21 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री साईनाथाय नमः श्री गुरुदेव दत्त 🏵️🏵️🙏🙏
@manikaloni269 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏
@pavanpatil56595 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान वाटले ऐकून
@AnantNarkar-wp5sq5 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त , श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः 🙏🙏🙏🙏🌺🌹🌹🌺
@rashmithakur8312 Жыл бұрын
Khubach sundar bhaag 🙏🙏🙏Jai jai raghuveer samarth
@mangalgangnali1967 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@skc5485Ай бұрын
नमसकार गुरुजी .माळ पावरफूल होती जवळ ठेउन झोपली झोपेत संधासात पडली त्या नंतर प्रारभध 1 वर्ष भोगाव लागले महणजे त्याचा भयानक अनुभव आला देवाची वेगळीच शकती चा अनुभव आला आतमधली शकती आणी आत्मविश्वास सतत जपा ने आणी आजोबाची युकती ने बाहेर पडली 1 वर्ष नंतर तो पर्यंत प्रारभध भोगावे लागले. हया मागे काय सत्य ते एक रहसयच आहे❤
@manaswirumde28734 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏 छान माहिती सांगितलात धन्यवाद 🌹🙏
@meghagokhe2269Ай бұрын
Khup khup dhanyavad guruji
@BadBoy-oz9sm3 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी 🙏🏻
@sureshtelvekar97805 ай бұрын
खुप छान मनापासून आवडल धन्यवाद 🙏🙏
@ashalatabodare9564 Жыл бұрын
जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.....🙏🙏🙏🙏🦵❤