सर तुमच्या कपड्यांपेक्षा आपले ज्ञान आमच्यासाठी महत्वाचे आहे... आणि त्याची आम्हाला जाणीव आहे
@manthanmali45572 жыл бұрын
मी लातूर येथील अहमदपूर तालुक्यातला आहे मला पण शेळीपालन व छोटंसं गावरान कुकुट पालन करायचं आहे. पण आता पावसाळा आहे हिवाळ्यात सुरू करणार आहे . ते पण आपल्या मार्गदर्शनाखाली
@dattagudade6116 Жыл бұрын
सतीश दादा माझी पण इच्छा आहे कोंबडी पालन करायची छान माहिती दिली तुम्ही 🙏
@harshadjadhav6163 Жыл бұрын
उत्कृष्ट आणी उपयोगी व्हिडीओ आहे परंतु शेड मध्ये कोंबड्या ज्या बाबू वरती बसतात त्या मुळे शरीराचा तोल संभाळतात त्या मुळे वजन वाढीवर परीनाम होऊ शकतो
@kumardighe4472 жыл бұрын
अतिशय सोप्या आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हल्ली लोक लाखो चा नफा मिळवा म्हणून जाहिरात करतात पण सर तुम्ही प्रामाणिक तुमचं मत मांडतात हे खूप महत्त्वाचा आहे आणि व्यवसायात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींपासून कसं सावरायचं याच योग्य मार्गदर्शन करतात याबद्दल आभारी आहे 🙏🏻👍🏻
@rohitsurve16163 ай бұрын
एक नंबर माहिती उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जे कोणी कुक्कुटपालन मधलेनवीन व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी छान माहिती आहे.
@sripathwarungase57942 жыл бұрын
छान माहिती सांगितली. खुप सुंदर काम करता. शिवाय मनापासून. तळमळ आहे.
@ajaypawar3739 Жыл бұрын
खुपच छान आहे आणि तुम्ही माहिती पण खूप चांगल्या पद्धतीने देता
@आबासाहेबबोराडे-ण2ण Жыл бұрын
छान सर खूप खरी माहिती पोटतिडकीने सांगितले धन्यवाद आभारी..
@pravasbazaracha2 жыл бұрын
खूपच भारी असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे व्हिडिओ शेअर करत चला
@suvarnabhujbal62642 жыл бұрын
खुप छान माहीती दिली ,सर मी तुमचे सगळे विडीओ पहात आलेय तुमच्या प्रेरणेने मी पुढच्या आठवड्यात पिल्ले भरणार आहे.दिवाळी नंतर शेळी पालन सुरू करणार आहे .मला तुमची मदद हवी आहे सर
@janagavhad19912 жыл бұрын
पावसाळा आहे खाद्य नियोजन करा नसेल तर थांबा
@rajbansod32513 ай бұрын
छान व्हिडिओ बनवला दादा तुम्ही मी म्हटलं तर कपडे महत्त्वाचे नाही ज्ञान महत्त्वाचे आहे
@sandy.67662 жыл бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती देता..तुमच्या प्रत्येक व्हिडीओ मधून खुप काही शिकायला मिळते
@manthanmali45572 жыл бұрын
सर खास शेळ्यांचा व्हिडिओ बनवा महंजे किती शेळया गाभण आहेत किती शेळया वेलेल्या आहेत मस्त वाटत सर व्हिडिओ बघायला
@arunkesbhat44602 жыл бұрын
खुप सुंदर माहिती नविन पोल्ट्री करनारांनी सरांच्या पोल्ट्री फॉर्मला अवश्य भेट द्यावी
@ramdaspimpalshende5386 Жыл бұрын
रामदास पिंपळशेडे वरोरा चंद्रपूर 🙏 अभिनंदन भाऊ खूप छान
@mahendrasitap7408 Жыл бұрын
सर जी, नमस्कार, मी एक शासकीय कर्मचारी म्हणून निवृत 21jun2021ला झlलो. आणि मी कोकण चिपळूण असुर्डे इथं गावी स्थाईक झlलो. सुरवातीला एक दोन कोंबड्या पाळ ल्या मग रोज अंडी मिळण्यास सुरवात झाली तशी आवड निर्माण होत गेली. नंतर मी गावरान 50पिलं एक दिवसाची घेतली आत्ता ती मोठी झाली. त्यlसाठी आपण दिलेली माहिती उपयोगी पडली. आपले मनापासून आभार 🙏
@manthanmali45572 жыл бұрын
खूप छान वाटल व्हिडिओ बघून सर अशेच व्हिडिओ बनवत रहा
@nitagawade302 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली पण सर वीमरेल आणि ostovet हे दररोज द्यायचे का आठवड्यातून हे जरा सविस्तर सांगा
@pankajzungare34809 ай бұрын
भाऊ राम राम नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त माहिती
@vishalryeokar4133 Жыл бұрын
खूप छान सतीश साहेब तुम्ही खूप छान माहिती देता
@jayeshkshirsagar19902 жыл бұрын
❤ खूप छान माहिती दादा,, आपण ज्या प्रकारे शेतकऱ्यांना शेळीपालन पोल्ट्री फार्म,, यांची माहिती देत आहात,,, तसेच सामान्य शेतकऱ्यांना पण दूध उत्पादनावर दूध व्यवसायावर माहिती द्यावी ,, जय महाराष्ट्र
@rajanpawar9528 Жыл бұрын
अतीशय सुंदर आपल्या भाषेत 1 नंबर भावा
@bhagvatdevne63312 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर खूप छान फॉर्म आहे कुक्कुटपालनचा धन्यवाद
@rameshshinde37222 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ सर, सर्वांग संपूर्ण माहिती, धन्यवाद
@Pritigasti2 жыл бұрын
पक्षी खूपच छान आहे माहिती पण खूप छान
@Siddhantsachin-j Жыл бұрын
संपूर्ण माहिती दिल्याबद्दल सर खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏
@sangitamore367 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे🙏🙏👌
@samarthengineers5508 Жыл бұрын
GM sir from santosh salunkhe pune 🙏🙏 nice information sir best 👍
@dnyaneswharkatakhade42552 жыл бұрын
वाही गोसट मला फारआवडली आपला पप्रचाआपनच केलापाहीजे
@vishaldane2486 Жыл бұрын
सर पोल्ट्री फार्मिंग चे भरपूर व्हिडिओ आहेत पिल आणायचे कसे पोसायचे कसे हे सगळेच सांगतात पण कोणीच याला विकायचं कुठे काय भाव आसेल व्यापारी किती कमिशन घेईल हे कोणीच सांगत नाही कृपया या सोबत एखाद्या व्यापाऱ्याचा पण व्हिडिओ बनवा ते कसे खरेदी करतात याची माहिती द्या 🙏🙏🙏
@rajeshshinde87872 жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर. उत्तम नियोजन...
@SomnathChavan-vg7qd9 ай бұрын
खूप छान, व महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद..
@DipakPage11 ай бұрын
1 nambar भाऊ आपल्याला आपलं प्रशिक्षण खूप आवडलं 😊
@nileshnehare69852 жыл бұрын
खूप छान आहे सर सुपर्न माहिती दीली त्याचा ब दल thank u सर
@sarjeraomane2797 Жыл бұрын
एकदम छान माहिती दिली सर तुम्ही
@satishpawara93034 ай бұрын
कोबड़ी पालन माहिती भेटली धन्यवाद
@laxmanguhade24002 жыл бұрын
अगदी नियोजन खुप छान आहे सर अगदी मनापासून अभिनंदन सर.
@आबासाहेबबोराडे-ण2ण Жыл бұрын
एकदम मस्त. धन्यवाद सर.
@lovepets72152 жыл бұрын
खूप छान प्रकारे माहिती दिली सर! 🙏🏼 तुमची बोलण्याची पद्धत आणि स्वभाव खूप छान आहे!👌🏼
@dhirajjadhav7447 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली Good job... 👍👍
@drvidyasagarbainade4822 жыл бұрын
दादा, तुमचं training चं schedule सांगितलं तर आम्हालाही लाभ घेता येईल 🙏 कृपया नक्की रिप्लाय द्या. 🙏🙏
@roshanlilhare85282 жыл бұрын
खूपच सुंदर नियोजन आहे सर ❤️
@ravindrapawar2922 Жыл бұрын
खुपच सुंदर माहीती सर
@tkgaming6347 Жыл бұрын
खूप चांगली माहिती आहे
@Ravikorade17311 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@hrsolution5073 Жыл бұрын
कोंबड्याना मोडाचा आजार झाला असेल तर कोणत औषध द्यावे आणि कशी काळजी घ्यावी. थोडी माहिती द्याल का ? प्लिज या विषयावर एक व्हिडिओ बनवा.
@deepakkarawde36012 жыл бұрын
छान माहित दिलीत..... प्रत्येक्षा पाहता ये ईल का...???
@shrikantmurdare87792 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@uttamghayale87868 ай бұрын
Uttam sahebrao ghayale ta.mukhed district Nanded khup Sundar sir fild karav as vatatay kas karav
@poojabhosale96252 жыл бұрын
Mahiti khup chhan sangtay sir tumhi pan kombdya,shed,niyojan anni smorcha video dakhva for etc.tumhi shed madhe Koba karayla sagitla kinva pipe,Bambu bandhayla sangitle pan te disalach nahi tar tumhi Kay niyojan aahe te dakhva
@darasingghunawat96742 жыл бұрын
आपले मार्ग दर्शन खरोखर बहुमुल्य आहै
@rajubakal5047 Жыл бұрын
छान माहिती दिली
@vijayshelke56582 жыл бұрын
मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👍👌💐🙏
@dattagawali2409 ай бұрын
एक नंबर नियोजन आहे दादा
@shyamgharat9292 Жыл бұрын
सर आपण खुपच छान माहिती दिलीत
@kalyanjadhav-pn7fu7 ай бұрын
aat.i utam mahiti saheb mala pan. karayacha aahe kukut palan sir
@amolalhat46902 жыл бұрын
सर. अप्रतिम माहिती
@jivanshelkepatil11502 жыл бұрын
संपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद
@aniketjade86482 жыл бұрын
khup mst....maz ah plan aata 1 vrshane sadhya mi sheli palan ch kel ah chalu ...tya mdhe zalo ah mi yashvi
@sahebraoalgat419 Жыл бұрын
खूप छान वाटला सर तुमचा व्हिडिओ
@ramkrushnlahudkar57822 жыл бұрын
Khup chhan mahiti dili sir
@ramchavan7285 Жыл бұрын
खूप छान
@pritamkute50102 жыл бұрын
सर तुम्ही सांगितल खूप छान पण 15रु ला अंड अखंड महाराष्ट्रात कुठेच विकले जात नाही 6 ते 7 रु जाईल हे नक्की जास्तीत जास्त 10रु आणि खाद्याचा खर्च नेमका किती येतो दिवसाला अंदाजे 1000रु आला समजा म अंडे कधी सुरू होणार तो पर्यंत किती खर्च झाला किती खाऊन किती वजन दिले आणि अंडे विकल्या नंतर कोंबडी विकून फायदा राहतोय का या बद्दल जरा सांगावे
@sachinvorangale49972 жыл бұрын
Tu lahan aahes mitra 15 lach ahe
@rohanpande-yt4cq Жыл бұрын
15 la aahe
@sunildachakulpada6833 Жыл бұрын
sir aaj parent khup video bagitle pan tumche sarkh nahi khup mast sangta sir mala kukut palan karycha aahe 50 kombe pasun suru karu sir mala madat kara mi khup divasa pasun plan aahe kas karu
@krishnadoke2212 жыл бұрын
एकदम भारी 👍 great knowledge sir
@vijayingle6796Ай бұрын
भाऊ माहिती छान दिल्ली
@lahutonde83032 жыл бұрын
सर एकच नंबर माहिती देताय
@rohanborhade44132 жыл бұрын
सर खुप च सुंदर माहिती सांगितलीस
@santoshgavhane94902 жыл бұрын
खुप मस्त नियोजन आहे सर
@sagarandhale52465 ай бұрын
You are the best sir 🙌🙌🙌
@diprajsarkar24732 жыл бұрын
सर कोंबडी जाळी वरून बाहेर जाते का. आणि जाळी किती फुट आहे.. उत्तराची अपेक्क्षा आहे सर...
@MangeshBhoi41452 жыл бұрын
Dhanyavad dada kharch khup chhan mahiti dili
@RajeshWahule-p5n8 ай бұрын
फार्म खूप भारी वाटला
@dastagirtashildar55775 ай бұрын
सर कोंबडी अंडी घालून फोडायला लागलेत स्वतःच, आस का??
भोपाळे फार्म वर कोणत्या जातीच्या कोंबड्या अाहेत सर ❓ चांगल्या जातीच्या वाटतात.
@ravindrashinde85802 жыл бұрын
Mahiti ekdam kadak sir supar
@stetusking6732 жыл бұрын
शासकीय योजनेचा विडीओ बनवा
@suhaaskondurkar00012 жыл бұрын
अप्रतिम vedeo आणि T Shirt वर तुम्ही छान दिसता सर👍💐
@ganeshwaje4484 Жыл бұрын
सर खुप छान माहिती देतं
@ramtidke1737 Жыл бұрын
खुप छान सर
@gajanankarlekar33152 жыл бұрын
पहिले प्रथम सतिश सर तुम्हाला नमस्कार मला पहिल्या पासून कोंबडी ची आवड आहे मि दोन वर्षा पूर्वी 500 कोंबडा सबाळया होतो पण माझी नोकरी मुळे माझी बदली झाल्या मुळे मि तो वेवसाय बंद केला... कारण माझ्या जवळ मनूशाबळ नसल्या.. कारणा मुळे मि बंद केल्या पण मला कोंबडा मधे राहुन जी मजा येते ते सुख खरोखर नोकरी मधे नाही.... सर आता मि मुंबई या ठिकाणी काम करत जरी असलो तरी सुखी नाही..... मला गावाला जाऊन परत कोबडी वेवसाय कराईचा तर मागदशन काय दयाल....! धन्यवाद सर
@asiftamboli20392 жыл бұрын
Kadaknat ke kombdi changle ki kaverichi
@bhaktpralhadbarsagade323 Жыл бұрын
Khup chan sir
@prakashsalve2677 ай бұрын
सर जवळच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये तिथे जाऊन विक्री करावी 15 रुपयाच्या वर विकल्या जाईल
@sujitgurav75972 жыл бұрын
Khup Sundar mahiti deta tumhi
@dnyaneshwarraut84692 жыл бұрын
छान माहीती दिली
@SagarLone-o9i8 ай бұрын
मस्त माहित दिली दादा
@stetusking6732 жыл бұрын
दादा तुमचे वीडियो खुप सुंदर आहे
@aniltuplondhe6260 Жыл бұрын
मोठे पक्षी विकत घेतला तर lasikaran kase karayache
@niteshbendre51222 жыл бұрын
आपले मार्गदर्शन बहुमूल्य आहे
@shivajiraonayak9858 Жыл бұрын
जय हिन्द हो सर एकच नंबर माहिती देतात तूम्ही
@rushishelar9100 Жыл бұрын
Sheptya khatat tyavr video banava
@bhikamore9132 Жыл бұрын
Nice information sir ji
@shankardhokare93502 жыл бұрын
सर खुप छाण माहीती सागता
@rupalijadhav98233 ай бұрын
Chan vatla video
@hanmantpatil84522 жыл бұрын
सर तुमचे सगळे व्हिडिओ छान आहेत पण कुकुटपालन मध्ये पक्ष्यांना खाद्य कमी पडत आहे पक्षांची सेफ्टी गेली आहेत अशा मालाला रेट मिळत नाही