खूपच छान व अभ्यासपूर्ण व्हीडिओ ... आपलं प्रेझेंटेशन खूपच छान होतं .. त्यामुळे व्हीडिओ ची लज्जत वाढली ...या क्षेत्रात उतरणाऱ्या नवीन मंडळींना फक्त फायदा न दाखवता येणाऱ्या संभाव्य अडचणी दाखवून दिल्याबद्दल आपले आभार ... समीर पाटील , डोंबिवली
@pritampatil302711 ай бұрын
दादा तुमचा पण फार्म आहे का...??
@sanjayshinde29007 ай бұрын
खूप छान,
@ravimane7310 ай бұрын
अगदी पद्धतशीरपणे अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली.... खुप छान 👌👌
@santoshdhonukshe647211 ай бұрын
सतिश सर नमस्कार तुमच्ये सर्व व्हिडिओ मी पाहत असतो आणि माझ्या पण पिवर गावठी कोंबड्या चा शेड आहे पण सर खांधं खचं दरोचा लियर फिट ३kgआणी गेऊ तांदुळ ३kgलागतात
@sanjaykamble801411 ай бұрын
Sar खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
मी गावठी कोंबड्या पाळते पण कधीही लसीकरण केलेलं नाही 😊 पोटभर खाऊ आणि स्वच्छ पाणी देते फक्त ! खाद्य सुद्धा विकतचं देत नाही ! त्यामुळे माझा व्यवसाय शून्य खर्चाचा आणि भरपूर फायद्याचा चालू आहे 🙏🙏
@saregampa21225 ай бұрын
Hii joshi madam mla pan ha Vyavsay chalu karaycha aahe pan kasa aani kiti kharch yeto sadharan 100 pilana
@rajanijoshi55595 ай бұрын
@@saregampa2122 मी सुरुवातीला 4 कोंबड्या घेऊन हा व्यवसाय सुरू केला आणि घरी पिल्लं काढून कोंबड्या वाढवल्या..करोना काळात शेकडो कोंबड्या विकल्या आता 90/100 पक्षी आहेत !
@OmBajad-v2v3 ай бұрын
Ty
@rushikeshmandale44532 ай бұрын
Tumcha namber pathava tai mahiti havi ahe 👏🏻
@virajnikam9107Ай бұрын
सर मुगूंसा साठी काय करावे
@ratnakarpendram14938 ай бұрын
Khup sundar mahiti che niyojan sangitl raav tumhi, thanks, 🌹🌹🌹🙏
@dayagroup73458 ай бұрын
हौस,आवड,प्रेम म्हणून कोणताही पशुपालन केल तर नफा हा होणारच . जय हरी विठ्ठल 🚩 भाऊ तुमचं पक्षा वरच प्रेम हिच यशाची मोठी पायरी आहे .,🙏
@modernfarming2988 ай бұрын
Jay Hari vitthal
@avinashthorat647218 күн бұрын
खूप भारी माहिती यातून व्यवसायाची प्रेरणा मिळेल
@ashokpawarapanebahutisahib6007 ай бұрын
छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद
@NarhePune7 ай бұрын
TUMCHE SPEECH KHUP CHAN AAHE SIR ANI SANGNYCHI PADDAHT KHUP CHAN AAHE. DHANNYAWAD
@ManishrajChougule-pd7rw11 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर🎉🎉🎉
@IkramKhan-uq9pq10 ай бұрын
1 number sir bhut khob very intelligent bhut malomat hay sir ap ko beed ko bhi aye sir
@tejravchaudhari704111 ай бұрын
एकदम सविस्तर माहिती दिली धन्यवाद
@GJ-05-r5l11 ай бұрын
Best informational Video Sir Ji..... Me tumhala khup adhipasun baghat aloye... Tumacha communication skill ani body language madhye Ji growth zaliye ti khup saharaniy ahe.... 👍👍👍
@gautamkhale710810 ай бұрын
धन्यवाद मास्तर 🌹🙏🌹👌👍 छान प्रबोधन केले अगदी मनापासून आभार.
@prasadsshorts6097Ай бұрын
सर विडीओ पाहिला .साधी सोपी सरळ भाषा वापरून माहिती दिली खुपच छान.. मी पण करु इच्छित आहे. कष्टाची इच्छा..नियोजन जागा हे आहे परंतु एक महिती हवी आहे ही सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रोसेस व पेपर वर्क काय करावे लागेल व मार्केटिंग कसे करावे.दुसरे कोंबडी च्या जातीच्या निवड कशी राव मला हा व्यवसाय शिरूर कासार तालुका येथे करायचं आहे
@AnshumanArvindShelar8 ай бұрын
खुप चांगली आणि स्पष्ट माहिती दिली वयवसायची योग्य माहिती , कष्ट आणि नियोजन असणे महत्वाचे आहे. खुप खुप धन्यवाद सर
@sambhajisawant59748 ай бұрын
सर कु कुटपालन व शेळीपालन एकाच कंपाऊंड मध्ये करू शकतो का अध बंदिस्त
@swaraavatade953311 ай бұрын
Sir khup chan mahiti dili. Etk ditelmadhe jaun konihi sangat nahi
@utkarshkhairnar580811 ай бұрын
सर आजचा व्हिडिओ खुपचं सुंदर झाला❤❤❤
@NandkumarBangar-p4g3 ай бұрын
धाराशिव खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@RIyaKale-gj4ho9 ай бұрын
सर माहिती खुपच अनुभवाने व अभ्यास पुर्वक छान वाटली अर्ध्या एकरासाठी कंपाऊंड साठी आपले मार्गदर्शन मिळेल का
सर माझ्या ब्लड फ्लू मुळे कोंबड्या मरल्या आहेत. तर ब्लड फ्लू या रोगांवर उपचार व संपूर्ण माहितीवर व्हिडिओ बनवा सर.
@LaxmanGorde-yc1ly6 ай бұрын
Chan mahiti dili
@vickysapkale3610 ай бұрын
Khup vyavsthit samajaval sir khup mahiti milali धन्यवाद 🎉
@gautamsonavane53939 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे साहेब धन्यवाद पण एका कोंबडीचा दिवस भराचा खर्च किती होतो? मी ऐकले आहे की एका कोंबडीचा दिवस भराचा खर्च ३ रुपये येतो आणि जर आपण मार्केट वेस्ट टाकून एक दीड रुपया वाचवला तर १००० कोंबड्यांना दीड हजार रुपये दररोज खर्च करून फक्त १००० रुपये वाचतील. कदाचित मी चूकीचे कैल्कयुलेशन केले असेल कृपया अचूक खर्च सांगा.
@praneshjagtap75199 ай бұрын
Sir तुम्ही खूपच छान माहिती सांगता आणि अगदी महत्त्वपूर्ण
@jivrajpawar274210 ай бұрын
Sir Mazi ek kombadi Andi detach nahi khup divas zale aani teech kombadi sarvat bhari aahe tar sir kay upay aahe sanga please 🙏
खूप छान व सुटसुटीत माहिती दिलीत .दादा आपलं संपूर्ण नाव काय 🙏🙏🙏🙏
@modernfarming2984 ай бұрын
Satish Ranher
@VasantaRajurkar-z4c10 ай бұрын
सर उस्मानाबादी पूर्ण बंदिस्त शेळ्या कुठे मिळेल viderbhat
@baliramdongare975310 ай бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती आहे आणि समजावून सांगण्याची पद्धत खूप छान
@sachinmagade287311 ай бұрын
एक नंबरची माहिती दिली साहेब
@DevanandGhugalАй бұрын
Sir Gavran Kobdya Jeje Gavat Khatat Tyache Video Banva
@yogeshsonar57711 ай бұрын
12 बाय 50 जागा आहे, 10ते 15शेळी आणि 50ते 60 कोंबडी चा फार्म होऊ शकतो का
@yogeshwagh500711 ай бұрын
Maza 15×50 aahe
@sureshkandge108811 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर एक प्रश्न गावरान अंड किती दिवस चांगले राहू शकते.
@chandrashekharjagtap646011 ай бұрын
Good information sir Thank you very much 🙏🙏🙏🙏
@Player-v6g10 ай бұрын
लेअर फूड गावरान कोंबडीला चालेल का आणि चालत असेल तर कीती द्यावे आणि कोणत्या स्टेजमध्ये
@adarshjadhav545510 ай бұрын
Sir broiler changl ka gavran profitable konta ahe
@rajendramandekar200428 күн бұрын
कोंबड्या वर येणारे रोग बाबत माहिती द्यावी
@RushikeshUminwade7 ай бұрын
Khup chan sir, speech
@arunjadaho88418 ай бұрын
सर पक्ष्या वर येणाऱ्या रोगावर व त्यांच्या नियोजनावर व्हिडिओ बनवा
@OmtekKiDuniya10 ай бұрын
अजोला कल्चर अहमदनगर मध्ये कुठे उपलब्ध आहे ??
@AmolKhandagale-b5x9 ай бұрын
Sir tumchya javal kiti kombadya ahet, sangnyachi krupa karavi
@santoshtitare263210 ай бұрын
Thank you sir good information at the time
@user-shirke10 ай бұрын
सर सुंदर माहीत आहेत, पण मला अंडी मिळतील का?
@suniljadhav42426 ай бұрын
Khupach छान माहितीपूर्ण
@rushabhshinde876 ай бұрын
Khup chan sir Khup prashn sutle majhe
@gajananmatepatil518811 ай бұрын
खुप सुंदर माहिती सर
@onetapgamer77466 ай бұрын
Khopp chaan mahiti deta sir tumhi
@techwalaladka824 ай бұрын
Sir mazya javl 50 te 60 kombdya ahe mala tya madhe kahi profit hot nahi karn tya madlya fakt 10 kombdya andi detat 😢
@dilipzugare906611 ай бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद🙏
@santoshkolekar86028 ай бұрын
1 नंबर माहिती
@prabhakarpatil31195 ай бұрын
BEST VIDEO 👍👍
@harishpawar838511 ай бұрын
खूप छान माहिती
@rameshghatal31529 ай бұрын
Khup chan mahiti dili sar
@pandhariyewale7043 ай бұрын
Farvrun ande vikri sathi kahi yapari ahet ka
@virajparab800921 күн бұрын
Sir pure gavraan 150 andi nahi dett..
@shivlalsukhdeve67711 ай бұрын
Best information sir
@KamleshSutar888 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली
@NoorjaanAttar3 ай бұрын
Sheli palan Ani kukut palan ekatra Kel tar chalel ka
@Aantasarde10 күн бұрын
खुप चागली माहीती मिळाली. इझाळा
@Sb-m7864 ай бұрын
Dada nature best Baga....jara....sourabh tapkir.......ek no sucess full
@sanjaydahiphale36777 ай бұрын
मित्रां लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड
@prashantshingare525511 ай бұрын
Nehami sarkhi khup Chan mahiti dili bhau
@pramodshah81739 ай бұрын
Sir good Information But mi naveen farm suru karatoy tar mala pille have aahet Sir mala solapur madhe pahijet
@SachinBaile6 ай бұрын
तुम्ही माहिती लय भारी देता साहेब👏👏👏
@shivajishinde3719 ай бұрын
Vikri sathi available ahet ka yogay ret ne kharedi karu original gavran pahije
@kiranbhosale1412 ай бұрын
बरोबर आहे सर माहिती पाहिजे
@surajdavari87511 ай бұрын
Bolta matra bhari ahe🎉🎉🎉🎉
@jagdishpandhare814 ай бұрын
❤thanks sir
@dattatrayteli-wy6pb9 ай бұрын
Las kadhi aani kevha dhaychi, las kashi dili jate, lashicha vedeo tayar kara
@loversoham460311 ай бұрын
Sir sheli palan shed aani divas bharache वेलापत्रक ya var video banva
@shritelge23093 ай бұрын
नमस्कार सर. एक वर्षा पूर्वी तुमचा व्हिडिओ पाहिला अन्य अजून पण पाहिले. म्हणल चालू करावा आणि केला सुध्दा आता मला सांगा 1000 माघे 300 अंडे आले निघाले आणि विकले हे करून मला 6 महिने होत आहेत. 300 अंडे 10 ने काय 15 ने विकले मंग आले 4500 पण हा नफा नाही 1000 कोंबडी ल खाद्य किती लागत गवता वर आणि मार्केट वेस्ट वर अंडे येत नाहीत आणि एक टाईम चांगला खाद्य देऊन दिवसला 100 150 अंडे येतील खूप तर खूप बर 300 पण आले तर 12 महिने हे चालू नाही राहणार आणि त्यात कोणती रोग राई आली तर अंडे फारच कमी येतात आणि मेन म्हणजे उन्हाळ्यात अंडे 8 ने सुध्धा नाही जात उन्हाळ्यात त्यांना जगवन पण मुश्किल घरून पैसा घालावा लागतो आणि शेवटी विक्रीचा प्रश्न तर 1000 कोंबडे एक एक विकत बसायचं म्हणल तर झाल अंडे देऊन झालेली कोंबडी मार्केट मध्ये 300 ने पण घेत नाहीत पूर्ण मार्केट अभ्यास करा आणि माहिती द्या.
@vishnukedar1595Ай бұрын
बरोबर आहे
@kvb94335 күн бұрын
कोणताही धंदा आवड म्हणून करा, तुम्ही किती क्वेरी काढताय, हा धंदा तुम्ही करू नका, तुम्ही कधीच success होणार नाही, निगेटिव्ह विचार करताय, positive व्हा