शिवलक्ष्मी तुम्ही खूप भारी आहात, तुम्ही आसू पुसण्यासाठी आहात......दुसऱ्या साठी प्रेरणा आहात अशाच रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत.......खूप खूप प्रेम......be strong live long.....
@umajikamble9635 Жыл бұрын
आई साहेब तुमचा संवसास छान आहे तुमच्या मुळे आणेक लोकांनचे चांगले होत आहे त्याच बरोबर एका आनाथ मुलाला पोटाशि घेऊन त्या मुलाचे भविष्य घडवणे आणि त्याच्यावर आशिर्वाद ठेवा हिच आपेक्षा
@manishahogade77822 жыл бұрын
आज आई च एक नवीन रूप बगायला मिलाल, खूप छान स्पष्टीकरण दिल आइसाहेब,
@amolgaikwad89502 жыл бұрын
आईसाहेब तुमच्या विचारांमुळे नक्कीच एक दिवस आपला देश सगळ्यात उंच स्थान निर्माण करेल. आजकालच्या पिढीला तुमचे विचार प्रेरणादायक आहे.
@sheetalgodbole30862 жыл бұрын
अभिनंदन आईसाहेब एकदम कडक बोललात.सपना ताई खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा 💐🙏
@praptisawant15342 жыл бұрын
शिवलक्षमी आई तुमचे असेच छान विचार ऐकायला मला आवडेल, तुम्हा दोन्ही जोड्यांना भाविआयुषयासाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🏻
@Savli_patil_092 жыл бұрын
kzbin.infoBtLaNll3H4s?feature=share
@amolsutar6921 Жыл бұрын
खुप छान विचार आईसाहेब
@geetanjali.p.mhatre92112 жыл бұрын
महंत श्री लक्ष्मी आईसाहेबमहंत श्री लक्ष्मी आई साहेब यांना शतकोटी धन्यवाद तुम्ही किन्नर समाजासाठी आदर्श आहात तुमचे खूप खूप आभार धन्यवाद
@djabhisheksaiekviracreatio89702 жыл бұрын
बाळू भावाला आणि सपना ताईला पुढच्या नवीन वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा...!! माझी साई माऊली आणि आई एकवीरा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य देवो...हीच माझी प्रार्थना.. 🙏🙏
@uttamsuryavanshi71182 жыл бұрын
बाळू भाऊला आणि सपनात आईला सुखी ठेवतील स्वामी समर्थांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.
@PrakashYadav-lg7um2 жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा सपना बाळु
@hindavisatishingle30252 жыл бұрын
कोणी काय म्हणुन जन्म घ्याव्या हे आपल्या हातात नसतं, परंतु कोणी काय म्हणुन मराव हे माञ नक्कीच आपल्या हातात असत. शिवलक्ष्मी ताई तुम्ही खुप प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहात. सपनाबाळु आणी लक्ष्मीसंजय तुम्हाला खुप खुप शुभेच्छ्या.
@ninitaalone312 жыл бұрын
👍
@surekharamji70812 жыл бұрын
d
@surekharamji70812 жыл бұрын
खूप शुभेच्छा
@shivajigaykar19912 жыл бұрын
लोक काही पण म्हणतील त्याकडे दुर्लक्ष करा आयुष्य तुमचे आहे आणि ते तुम्हाला जगायचे आहे आनंदी रहा मस्त जगा लोक काय म्हणतील त्यापेक्षा तुम्ही एकमेकांसोबत किती खुश आणि आनंदी आहेत ते महत्वाचे आहे❤️ तुमच्यासाठी खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा
@vrindakulhalli17072 жыл бұрын
अतिशय परखड आणि योग्य मतं मांडली आहेत, माझा आणि माझ्या परिवाराच्या अनेक शुभेच्छा तुमचा संसार असाच सुखाचा होवो हीच सदिच्छा
@sapnatidake25462 жыл бұрын
Mla kdhi utar deshil tai tu
@sapnatidake25462 жыл бұрын
Comments nai vachat tu
@pravinkoli42882 жыл бұрын
बाळू स्वप्ना तुम्हाला अनंत अनंत शुभेच्छा ... खरोखर खूप मोठी गोष्ट आहे ....
@truptikhandelwal14892 жыл бұрын
शिव लक्ष्मी ताई तुम्ही खुप छान बोलतात. तुम्ही बोलतात् तेव्हा ऐकत रहावस वाटत. तुमचा कायद्याचा अभ्यास पण प्रचंड आहे. तुमच्यातील बोलण्याच कौशल्य माला खुप आवडत. तुम्ही पण खुप छान राहता. तुमचा जोड़ीदार आणि तुम्ही खुप छान दिसता. तुम्हाला तसेच सपना आणि बाळू यांच्या संसाराला अखंड साथ राहो हिच भगवंताच्या चरणी प्रार्थना. तृप्ति खंडेलवाल पुणे... 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@ankitashinde7092 жыл бұрын
Nice Aai🥺😘
@ashajadhav69642 жыл бұрын
मस्त आई साहेब.तुम्ही बोलला.भरून आले काँग्रेच्युलेशन सपना आई तुमचा संसार मस्त आनंदात होवो उलट लग्न केले ते बरे वाटले प्रत्येकांना आपला निर्णय घायचा अधिकार आहे छान वाटले बघून तुमचा विहिडीओ लवयू आई साहेब नमस्कार माझा आणि माझ्या पोरांबाळांचा आशिर्वाद दया माझ्या मुलाला एवढीच इच्छा
@pankajwaghmare46612 жыл бұрын
प्रत्येकाला स्वतःच्या पध्दतीने जगण्याचा अधिकार आहे. आईसाहेब तुम्ही स्वतंत्र विचार करतात हेच खुप महत्त्वाच ❤️ .....! रडू नका 🙏
@shubhamtayade13922 жыл бұрын
हालो काहासे यु वाघमारे साहेब
@yogeshnikarge53012 жыл бұрын
Aaisaheb gutkha khatat tumhi pan khat ja
@sachinkanse76892 жыл бұрын
आईसाहेब 👍👍👍👍
@sachinkanse76892 жыл бұрын
आईसाहेब मी तुमच्यासोबत आहे,तुमचा विचार खूप महान आहे👍👍
@sunitabhagwate40362 жыл бұрын
तुम्ही चौघ खूप चांगले आहात विचारी आहात.शिवलक्षुमी फार सुंदर सडेतोड बोललीस. खरं तेच बोललीस.लौकरच दोन मुलांचे आईबाबा व्हा.आणि जीवनातील परमोच्य आनंद मिळावा.तुमच्या सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत.सगळे नांदा सौख्य भरे हा आशीर्वाद.
@sparsh09082 жыл бұрын
तुम्ही किती छान बोलता आईसाहेब, 😊मला तुमचं बोलणं खूप आवडतं,तुम्ही खूप हुशार आहात, सगळ्यांना खूप प्रेरणा देता, तुमचं दुःख ऐकून खरच डोळ्यात पाणी आलं, तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@janglubhujade44602 жыл бұрын
अगदी खरं
@nanasurbhiyya66862 жыл бұрын
खरय
@Trp3452 жыл бұрын
खूप छान 🙏🙏 खरं प्रेम मनाने होत असतं संजय बाळू यांचे खूप आभार .god bless u all
@prashantparab94382 жыл бұрын
खुप चांगला वाटला! माझा डोल्यात पानी आलं ,😭😭
@banjaraankushp01532 жыл бұрын
Bapre आईसाहेब...कोणता शब्द वापराव तुमच्या साठी...किती सुशिक्षित समजदार ..तुमची बोलण्याची पद्धत...आणि टेक्निकल शब्द खूप छान वापरता..
@ritikakhatavkar71542 жыл бұрын
A lot of respect aai 🙏😇...... नेहमी असेच आनंदी हसत सुखात रहा 🙂........
हि तर चांगली सामजिक सुरुवात ़ तुमच्या पुढील प्रवासास हार्दीक शुभेच्छा
@NRR3442 жыл бұрын
किती ज्ञान आहे तुमच्याकडे, सुलट आहे तुम्हाला ,समाज काही पण म्हणो संजू आणि बाळू यांचे मन खरंच मोठे आहे.
@gauridamugade98012 жыл бұрын
1नं बोलला आईसाहेब खरंच तुम्ही खूप great आहात . God bless u
@sharadsohoni2 жыл бұрын
शिव लक्ष्मी तुमचा आत्मविश्वास आणि ज्ञान कौतुकास्पद आहे. तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहा.
@rohiniparab21822 жыл бұрын
अरे व्वा आई खुप छान वाटलं हे ऐकून तुमचं
@pioneerrayon5142 жыл бұрын
Khup chan vatla. So proud of you both.
@Jfhfhm2 жыл бұрын
I'm literally crying. Aaisaheb Such a knowledgeable lady you are. 👌💝🫂
@nitinmore57942 жыл бұрын
खूप छान लक्ष्मीजी शुभेच्छा... परिवर्तन कार्यासाठी शुभेच्छा
@Atharv2222 жыл бұрын
U r gr8 Aaisaheb... 😇 correct✅✅✅ aahe tumche vichar... God bless u all of u.. Pure hearted people . 👏👏
@rupaliadarkar36482 жыл бұрын
best lakshmitai. tumhi khoopach changlya aahat.tumhi duniyesathi inspiration aahat.
@vijayshetty88672 жыл бұрын
I am so proud and at the same time tears rolling... God bless you all abundantly
@anitarenge61732 жыл бұрын
खूप छान आईसाहेब पासून शिका आणि लग्न करा
@harryshinde77482 жыл бұрын
ऐकच नंबर आईसाहेब जय महाकाल कपालेश्वर भगवान की जय 🙏🙏🙏🙏🙏
@triratnamusicalsnavimumbai68045 ай бұрын
खरंच लक्ष्मी ताई आपण ग्रेट आहात!.. तुम्ही सांगत असताना.. माझे डोळ्यातील असावं आपोआप गळाली... खरंच खडतर जीवन आहे तुमचं... त्याच्यावरही तुम्ही मात करून यशस्वी झालात. त्याचबरोबर आपल्या लोकांना पुढे घेऊन जात आहात.. याबद्दल तुमचं अभिनंदन! खरंच ताई तुम्हाला सांगतो.. आपला समाज असू द्या किंवा इतर तुमचा समाज... त्यांच्यात मोठी कीड असते... केला किडीला मारलं नाही.. तर तो त्रास देत असतो... पण तुमची भाषा एवढी धारदार आहे की... त्यातून काहीतरी समाज शकेल हे नक्की. पुन्हा एकदा धन्यवाद ताई!
@shubhamnikam82 жыл бұрын
❤️💐तुमि असे आनंदी राहावे कायम माझ्या💐 कडून शुभेच्या तुमाला
तुमचे विचार खूप वेगळे आहेत...आणि खूप छान आहेत ....तुम्हाला संविधानाने वैक्तिक अधिकार दिले आहेत...आयुष्यात तुमच्या सारख्या अनेक शिवलक्ष्मी आणि सपना आपल स्वप्न साकार होवो.... बुध्द bless you always..
@shilambarijamdale37932 жыл бұрын
आई सलाम तुमच्या विचाराला
@sanjaybellale5422 жыл бұрын
तुमचे विचार व शब्दांकन समाजासाठी दिशादर्शक ।।
@prajktakale37192 жыл бұрын
Ur talent, ur confidence & ur smartness... Lots of respect for You.. 🙏 Stay blessed always 🙏
Wow एक नंबर..... तुम्ही खूप छान समजाऊन सांगितलं... मस्त 🥰🥰
@रानीशिन्दे2 жыл бұрын
एक,नंबर,तुमचा, मिटराचे, उत्तर, होते
@amitshinde61822 жыл бұрын
आईसाहेब तुम्ही खूप छान सुंदर पद्धतीने समजुन सांगितले
@yuvrajgurav77272 жыл бұрын
खुप छान आईसाहेब मला तुमचे विचार आणि व्हिडिओ खुप आवडतात आई काळुबाई तुम्हाला उंदड आयुष्य देवो ही काळुबाई चरणी प्रार्थना बोल माढंर च्या काळुबाई च चांगभलं
@hemlatadange28042 жыл бұрын
तूम्ही खुप चांगले काम करत आहेत आणि तूम्हालाहि आनंदाने जगण्याचा हक्क आहे आणि तूम्ही खुप भाग्यवान आहात तूमच्याकडे संजय दादां सारखे पती आहेत नेहमी आनंदी राहा
@beyonddreams13372 жыл бұрын
Khup inspiring ahe tumch aayushya. You guys are representing what real LOVE is ! Love that doesn't care about what other's judgments , Love without any boundaries. Khup Garva aahe ki maza Maharashtrat he hota aahe .
@deepasurve472 жыл бұрын
खुपच छान आई साहेब तुमचे बोलणे ऐकून डोळ्यात अश्रू आले
@jitendrajadhav38252 жыл бұрын
Very good thinking
@amolsupalkar12802 жыл бұрын
खरंच माझ्या डोळ्यात पाणी आले.... खुपचं छान विचार आईसाहेब
@surekha3122 жыл бұрын
आईसाहेब तुमच्या तील स्त्री जागी झाली खूप रडू आले आईसाहेब डोळ्यातून अश्रू नका काढू नाही होणार असं क्रांती होणार आईसाहेब खूप अभ्यास आहे तुमचा मी तुम्हाला जवळून बघितले तुमच्या चेहऱ्यावर चे तेज मी माझ्या मुलीने अनुभवलय खरं बोललात वंशाबदल♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘
@avinashrathod79158 ай бұрын
Shanti theva tai.....eka stree chi jaha hya jagat koni ghevun shakat nahi....devala sudha janm ghenya sathi stree chi garaj padte....stree ek aai hi devachi sarvat uccha koticha avtar ahe...kiman hyanchya sobat tar tulna naka Karu eka stree chi.....stree cha vesh ghetla asta stree chi maryada v stree chi mayalu pana kadhi yevu shaknar nahi...stree he mahan ahe😊
@kadamvijay84582 жыл бұрын
तुम्हा दोन्ही जोडी साठी खूप खूप शुभेच्छा, असेच आनंदी रहा,
@nandinigaikwad84022 жыл бұрын
खुप छान बोललात आई साहेब
@atmaram73162 жыл бұрын
खुपच छान दोन्ही जोडप्यांना पुढील वाटचालीस शुभ कामना
@sawtijadhav34322 жыл бұрын
जय श्री महाकाल👏 खूप छान बोलल्या मॅडम
@jarinamujawar37012 жыл бұрын
Aaj aai Saheb tumi je bole te ek dam right bole samaj सुधारेल.आणि पत्रकारानी आज सर्व सपोर्ट केला. त्या मुळे समाज nki सुधारेल.
@kruta77312 жыл бұрын
दत्तक मुलं घेत आहात.. अजुन 2 मुलांचे आयुष्य सुखात ठेवणार.. So proud of u💐💐
@narendrashendre50282 жыл бұрын
हे परिवर्तन समाजामध्ये वाढतच राहायला पाहीजे ताई, मला असा बदल घडताना पाहुन खूप आनंद झाला ताई.
@kalpanakoli86682 жыл бұрын
लक्ष्मी जी असेही लोक हसायला असतात पोसायला कोणी नसत
@kavitachavan38572 жыл бұрын
Aai saheb tumcya samajala tumhich pudhe aannar. Khup chaan. Mala khUp avadl. Tumhi great aahat
@anjalimethar56942 жыл бұрын
खूप छान बोललात आईसाहेब.👍💐💐
@navnathtengale69432 жыл бұрын
खूप सुंदर आईसाहेब खूप सुंदर विचार मांडले
@snehalshinde21532 жыл бұрын
Deep study u have done😊 u are far better than so called educated people's 😊 God bless🙂
@uttamvarkhade12342 жыл бұрын
शिवलक्ष्मी तुमचे मनापासून अभिनंदन तुमची बोलण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे
@Pratibha_bankar2 жыл бұрын
Aai tumhi khup chan bolalat ani aamhi sarv tumchya sobat aahot. Aai jasaa aamhi tumcha sansaar paahato, tasech Sapna tai che hi god sansaar pahayla aavdel😊😊😊
@maltipatil27782 жыл бұрын
खूपच छान बोलता समाज असाच आहे
@poojajagtap19942 жыл бұрын
तुम्हाला मनापासून सॅल्युट आहे आईसाहेब खूप सुंदर विचार आहेत.आणि तुमचे असेच विचार व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचावा तुम्हला तुमच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा😊😊😊
@ashwinimore88372 жыл бұрын
आई साहेब तुम्हीं खुप छान बोलला तुम्हीं लोकांनकडे लक्ष्य देऊ नका तुम्हीं लोक खुप छान आहेत
@sunitakarad84672 жыл бұрын
Good लक्षमीआईसाहेब तुम्ही जे बोलत ते योग्य आहे
@shreyadeshpande94942 жыл бұрын
Pls hijada naka mhanu swatala , u people are precious and unique ❤️ uniqueness is not downgrade it's a precious thing that everybody should praise ❤️
@jyotisonavane89772 жыл бұрын
ताई तुम्ही खुप चांगला असा संदेश दिला आहे
@shrutipatil42182 жыл бұрын
khup Chan aaisaheb 😊
@karanrathodrk28762 жыл бұрын
Mam tumhi khup brilliant आहात कारण तुमच्या सारख्या ग्रेट पर्सन व्यक्तिमत्त्व असतील तर कोणावरच अत्याचार होणार नाही
@prityajadhavar2 жыл бұрын
Tai tuze vichar kiti chan ahet.. Kharch g tu laxmi ahe❤
@chandrakalabarapatre40192 жыл бұрын
Tai tumhi radu naka , lokanchya bolnya kade laksh devu naka ,tumhi sarv gostini paripurn ahat ,god bless you Tai
🙏आईसाहेब खरं मनापासून सलाम,संजय, दादाला,व बाळू दादाला ,कडक असा जय भिम,कारण जिगरा काय असतो,यांचे कडून शिकावं,हे बाडंगुळांच कामच नाही,🙏पण आईसाहेब माझी एक लहान भाऊ म्हणून इच्छा आहे,की आपण लवकरच राजनिती मध्ये या आणी ही असणारी राजकीय गंदगी आपणचं साफ करणारचं यात शंकाच वाटत नाही,,🐘🐘🐘🦚🦚जय जगदंबा🙏🙏
@summaiyashaikh2592 жыл бұрын
Khup chhan,tumchaa sausarat tumhi sukhi rahaa,yaat tumchaa kahihi dosh aahe ase mlaa vat t naahi....
@SanjayGorivale-nd1bw2 жыл бұрын
आई साहेब तुम्ही एक दम बरोबर बोलतात 🙏👍👌
@kuldeepjade57892 жыл бұрын
Khup khup subhechya aaisaheb apnala i proud of you aaisaheb
@sureshshinde48442 жыл бұрын
आई साहेब तूमचा अभिमान आहे
@arvindkhade5589 Жыл бұрын
Ma sahebanche vichar khup chhan ahet.may god bless You..
@vaishalikulkarni2702 жыл бұрын
आईसाहेब सर्व चांगलं होईल तुम्ही आहात ना सर्वांसाठी
@kamleshwankhade44722 жыл бұрын
Very Nice Aai Saheb..
@rohanbarahate62442 жыл бұрын
आई एक नंबर काय बोलतात पुरना विडियो पाहिल्या शिवाय माझ्या घरचे सुधा बाकी समाज्या सारखा विचार करत होते पण पुर्ण विडियो पाहिला तर एका मिनटात शब्द बदलले l love you 💖💝💖💝💖 आई बाबा बाबा काहि तरी बोला ना 🥺☺️☺️
@ashamhaske33352 жыл бұрын
😭😭😭आई तुमचे अश्रू बघून डोळ्यात पाणी आलं.... मला नेहमी कीनर समाजाचा खूप आदर आहे 👏पन काही लोक असे असतात ते तर या समाजाला वाईट समजताच पन आमच्या सारख्या नि कीनर ना आदर दिला sympathy दिली तर आपल्या कडे सुद्धा ते शंकेने पाहतात.... खरच खूप वाईट वाटत तेव्हा... सपना ताई आनि बाळू भाऊजी ना नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐