Beed Transgender Marriage : बीडचा बाळू आणि तृतीयपंथी सपनाची Love Story, लवकरच लग्न करणार

  Рет қаралды 5,867,307

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 2 300
@ajaykshirsagar1951
@ajaykshirsagar1951 2 жыл бұрын
समाजात माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीत त्या संवेदना शून्य समाजात बाळू तुझ्यासारखी माणसे आहेत म्हणून मला तुझा सार्थ अभिमान आहे 👌👌👌👌👌👌
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
प्रत्येकाला आपल जीवन जगण्याचा अधिकार मनःपूर्वक शुभेच्छा !
@ganeshdevrat1347
@ganeshdevrat1347 2 жыл бұрын
ऊस
@Arvinda1011
@Arvinda1011 2 жыл бұрын
👍👍
@VarmaGovind0201
@VarmaGovind0201 2 жыл бұрын
@@ganeshdevrat1347 😃 😊 😀 😄 😁 😆 😃
@satishdadmal
@satishdadmal 2 жыл бұрын
"₹¢,
@dnyaneshvar.gaikwad5813
@dnyaneshvar.gaikwad5813 Жыл бұрын
super
@pravinrokade6005
@pravinrokade6005 2 жыл бұрын
बाळू, तु खूप... खूप... मोठ्या मनाचा आणि इतिहास घडविणारा आहेस. खूप... खूप.. शुभेच्छा तुम्हा दोघांना ही.
@amplifiersound2505
@amplifiersound2505 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@AshokYadav-pl6ku
@AshokYadav-pl6ku 2 жыл бұрын
Congratulation Balu and Sapna
@monalichavarkar448
@monalichavarkar448 2 жыл бұрын
Yachya adhi dekhhil asa koni kela hota😂😂😂😂😂
@ilishanimbalkar6909
@ilishanimbalkar6909 2 жыл бұрын
वा रे छक्क्या
@MsManiHoney
@MsManiHoney 2 жыл бұрын
😊
@pradippatil1845
@pradippatil1845 2 жыл бұрын
खूप छान बाळू भाऊ आणि सपणा वहिनी रूढी परंपरेच्या छाताडावर लाथ घालून तुम्ही जे समाजाला दाखवून दिले हे धाडस कोणीही करू शकत नाही.. तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा..
@designboxxstudio
@designboxxstudio 2 жыл бұрын
म्हणतात ना प्रेम आंधळ असत. बाळू मित्रा तू खर करुन दाखवलंस . तु जगताला सर्वात मोठा आणि खूप चांगला निर्णय घेतला आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा तुमच्या वैवाहिक जीवनासाठी. 💝💝💖🙏
@somnathpandit9853
@somnathpandit9853 2 жыл бұрын
ए बी पी माझा... अभिनंदन. तुम्ही लोकांपर्यंत पोहचताय..... माझा ए. बी. पी.
@mohanambikar6732
@mohanambikar6732 2 жыл бұрын
समाज काय हो.. पायी पण चालू देत नाही. आणि घोड्या वर पण बसू देत नाही... उत्तम निर्णय आहे. आपणास भावी वाटचलीस अनंत शुभेच्या...😊
@VikasGaikwad-gq6ux
@VikasGaikwad-gq6ux 2 жыл бұрын
मोहन सर तुम्ही देखील हा निर्णय घ्या आम्ही तुमचा सोबत आहोत समाजात 1 नवीन आदर्श निर्माण करा सर
@mohanambikar6732
@mohanambikar6732 2 жыл бұрын
@@VikasGaikwad-gq6ux नक्कीच मी माझं भाग्य समजेल.. माझ्या एकट्याने समाजात आदर्श उभा करण्याचा प्रयत्न मी करेल. पण तुम्ही सुद्धा हा निर्णय घेतला तर खूप छान होईल. सोबतच तुमच्या मित्र मंडळीना सुद्धा प्रोत्साहित.. करा विकास सर..
@mansingkadam6714
@mansingkadam6714 2 жыл бұрын
समाज्यात चांगला आदर्श दिला जाईल या लोकांना सुद्धा समाज मध्ये मानान जगण्याचा अधिकार आहे बेस्ट ऑफ बोथ लवमॅरेज
@samsanglikar6704
@samsanglikar6704 2 жыл бұрын
समाज काहीही बोलला तरी समाज संसार नाही करणार संसार तर आम्हाला करायचा आहे सुदंर वाक्य...❤️🙏
@sidharthaawchar3156
@sidharthaawchar3156 2 жыл бұрын
Changala kara
@dtediting2410
@dtediting2410 2 жыл бұрын
अतिशय सुंदर निर्णय आहे बाळू तुजा ..समाज काय म्हणतोय त्यापैकी तुला काय आवडतेय ते खूप महत्वाचं आहे.. जो तु निर्णय घेतला तो शेवट पर्यंत ठिकवून ठेव.....आयुष्यात मन तोडणार नाही तर मन जपणारा खूप मोठा असतो ....तुमच्या वैवाहिक जीवन सुख समृद्धी लाभो अशी दत्त गुरु चरणी पार्थना करतो...
@anand.farnichar6555
@anand.farnichar6555 2 жыл бұрын
भगवंत आपनास भरपूर आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना समाजात चांगली रुठी पाडलीय धन्य आहे तुमची बोलनारे कोणी कोनाला मदत करत नाही
@ratnamalamunde4672
@ratnamalamunde4672 2 жыл бұрын
तृतीयपंथी म्हणजे अर्धनारीनटेश्वराचे रुप आहे. हि पण मानवजात आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचाही आदर केला पाहिजे. त्यांच्या भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीने समाजाने त्यांच्याशी वागलोत पाहिजे. त्यांना मानूस म्हणुन जगण्यासाठी सर्वांनी सहकार्य,मदत केली पाहिजे.
@pmo5216
@pmo5216 2 жыл бұрын
त्यांचा श्राप पन लागतो म्हणतात खरय का?
@sid-ch6dx
@sid-ch6dx 2 жыл бұрын
त्यांचा आदर आहे हो ताई, पण त्यांच्या लग्ना ला समाजाची कधी न्हवती नाही नसणार
@balasahebyeole8814
@balasahebyeole8814 2 жыл бұрын
Right
@rdxrdx9938
@rdxrdx9938 2 жыл бұрын
Yana mule hou shaktatat ka
@shamsawale6079
@shamsawale6079 2 жыл бұрын
बरेच जोडप्यांना मुल बाळ होत नाही, पर्याय बरेचं आहे,,,,, पन असेच जीवनभर विश्वासाने सोबत रहा, हीचं तुम्हाला शुभेच्छा
@shubhampatil421
@shubhampatil421 2 жыл бұрын
Best line *"जे माझ्या मनाला वाटलं मी तेच केलं" *भावा हीच गोष्ट अक्खी हयात जाते पण कळत नाही काही लोकांना.,आजच्या काळात मनातला करायला सुद्धा हिम्मत लागते ते हि समजा चा विचार ना करता जिंकलास बाळू जिंकलास*
@tejasnimkar3169
@tejasnimkar3169 Жыл бұрын
Yes it's true
@tusharahire248
@tusharahire248 2 жыл бұрын
चांगला निर्णय घेतला बाळू ने सर्व नपुसक पोरांनी असा निर्णय घेतला पाहिजे
@nakulset234
@nakulset234 2 жыл бұрын
इज्जत नाही असं म्हणू नका खूप लोक आहेत तुमचा आदर करतात
@dattatrayadhatrao8347
@dattatrayadhatrao8347 2 жыл бұрын
Yes it's true 👍
@suyoggawande2743
@suyoggawande2743 2 жыл бұрын
Barobar bhau ✨
@MegaShivam1993
@MegaShivam1993 2 жыл бұрын
Mag tu kar na hizadyashi lagna
@yashwadnere60
@yashwadnere60 2 жыл бұрын
@@MegaShivam1993 🤣🤣🤣🤣
@tabgalaxy4725
@tabgalaxy4725 2 жыл бұрын
@@MegaShivam1993 jhavanya adhar krto mnje lagech lagn ka tu tuzya aicha adhar krto mg aaisobt lagn krn ka chutya
@ajitsargar2285
@ajitsargar2285 2 жыл бұрын
बाळू सलाम तुला ! 🙏 या जगात विश्वासाचं माणूस भेटणं ही गोष्टच 🙏खूप दुर्मिळ झालीय. कित्येकांना लग्न करून पण मुल होत नाहीतच की, मुळात लग्नाचा उद्देश एक साथी प्राप्त करण हा आहे...! वंश हा एक स्वार्थ आहे. तुम्ही त्यागला... सलाम 🙏 बाळू शुभेच्छा. भावा तू समाजानं नाकारलेल्या एकाला आदराच स्थान प्राप्त करून दिलस. 👍👍तुम्हाला या जगातली सगळी सुख मिळो 💐💐🙏🙏
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 2 жыл бұрын
बाळू che विचार खूप छान वाटले
@tanaji9169
@tanaji9169 2 жыл бұрын
हो खरंच विचार छान आहेत संगीता वहिनी
@PritamShinde-m1v
@PritamShinde-m1v 10 ай бұрын
Kar mag tu bii
@akshaymuley4557
@akshaymuley4557 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन... आपण समाजापुढे एक सकारात्मक आदर्श घालून दिला आहे... तृतीय पंथीय समाजाकडे आदराने पाहण्याची आज ही गरज आहे, निसर्गाने निर्माण केलेले हे वेगळेपण समाजाने सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारायला हवं...
@kajalkhobragade1679
@kajalkhobragade1679 2 жыл бұрын
Congratulations... Salute to Balu and Sapana.... तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎊🎊
@harishchandraingle5209
@harishchandraingle5209 2 жыл бұрын
दोघांचे अभिनंदन करतो बाळुनी फार धाडसी निर्णय घेतला. पुढील आयुष्यात सुख, वैभव लाभो.
@vandanapatole6043
@vandanapatole6043 2 жыл бұрын
Tumi karnar ka
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 жыл бұрын
@@vandanapatole6043 मी तर नाही करणार कधीच
@alkakhapne8657
@alkakhapne8657 2 жыл бұрын
Ok
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 жыл бұрын
@@alkakhapne8657 तुम्हाला काय वाटत
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 жыл бұрын
@@alkakhapne8657 लोकांनी केल पाहिजे का किन्नर शी लग्न
@akshaykathole6802
@akshaykathole6802 2 жыл бұрын
एक अनोखे उदाहरण तुम्ही समाजापुढे ठेवता आहात तुम्हा दोघांना भावी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.
@VikasGaikwad-gq6ux
@VikasGaikwad-gq6ux 2 жыл бұрын
अक्षय भाऊ आपण देखील असे अनोखे उधाहरण समाजापुढे ठेवावे अशी आमची आपणास नम्र विनंती आहे
@rajanghone4098
@rajanghone4098 2 жыл бұрын
एकमेकांना समजून घ्यायला हवं, एखादं मूल दत्तक घ्या।। त्याच ही आयुश्यात आई वडील ह्यांच प्रेम मिळेल।। संसारात समजूतदार पना महत्वाचा असतो।।
@yashmane8839
@yashmane8839 2 жыл бұрын
नाही भाऊ त्या पोराचं समोर अवघड होईल 🙂
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार काका मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@yashmane8839
@yashmane8839 2 жыл бұрын
@@shraddha_bhosale_vlogs9337 mi kel 🙏🙂
@aditiraorane9237
@aditiraorane9237 2 жыл бұрын
1वर्ष पूर्वी संजय झालटे या तरुणाने महंत शिवलक्षुमी आईसाहेब यांच्या सोबत विवाह करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन!
@AdityaVyavahare17
@AdityaVyavahare17 2 жыл бұрын
समाजातील काही लोकांमुळे संपूर्ण समाज हा कलंकित होतो💯 बाळू तू छान निर्णय घेतला , तुझा सौंसर सुखाचा होवो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@DharmarajKarpe
@DharmarajKarpe 2 жыл бұрын
टाळ्या वाजवून आयुष्य व्यतीत करणाऱ्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडणाऱ्या बाळूसाठी जोरदार टाळ्या...! 👏👏👏
@kavitaghojage2607
@kavitaghojage2607 2 жыл бұрын
👍👌👌👌👌
@YogeshJadhav-zs6ok
@YogeshJadhav-zs6ok 2 жыл бұрын
Comment of the day 😁
@vishalg8039
@vishalg8039 2 жыл бұрын
👏👏👏
@amolbhalerao4181
@amolbhalerao4181 2 жыл бұрын
☺️😊☺️😊☺️
@aajtaklive8893
@aajtaklive8893 2 жыл бұрын
महान कवी
@yogeshjadhav4903
@yogeshjadhav4903 2 жыл бұрын
दोघांचे अभिनंदन💐💐 दोघांना पुढील सहजीवनासाठी मंगलमय सदिच्छा...😊👍
@Shubhayog1545
@Shubhayog1545 2 жыл бұрын
नक्किच उभयतांना खुप खुप शुभेच्छा
@jitendranikam9075
@jitendranikam9075 2 жыл бұрын
समाजात समलैंगिक (दोन पुरुष किंवा दोन महिला )एकमेकांशी जर लग्न करू शकतात तर हे दोघ जण लग्न का करू शकत नाही ? विचार बदला ..सर्वाना वैयक्तिक निर्णय घेण्याचा अधिकार आहे ....आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@vaibhavkarande2849
@vaibhavkarande2849 2 жыл бұрын
Tu kr porasobat lagn
@venkymascot
@venkymascot 2 жыл бұрын
Tujya pasun surwat kar
@saikor07
@saikor07 2 жыл бұрын
😂😂😂 Reply Op
@imyogesh4947
@imyogesh4947 2 жыл бұрын
Aata sagal thiky o pn pudh kay 🤣
@sid-ch6dx
@sid-ch6dx 2 жыл бұрын
हो रे पण मुलबाळ कस होणार
@aslovers5470
@aslovers5470 2 жыл бұрын
बीड मधून काहीतरी वेगळ्या व हटक्या न्यूज असतात Salute to बीड
@मुंबईचागणेशोत्सव-घ4द
@मुंबईचागणेशोत्सव-घ4द 2 жыл бұрын
😂
@PatilB12
@PatilB12 2 жыл бұрын
खूप हिम्मत लागते असे निर्णय घ्यायला... अभिनंदन...👍
@shubhamghule4434
@shubhamghule4434 2 жыл бұрын
एबीपी माझा ने अतिशय महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली त्याबद्दल त्याचे आभार
@shwetarane4436
@shwetarane4436 2 жыл бұрын
😁🤣
@shubhamdhole5160
@shubhamdhole5160 2 жыл бұрын
😂😂😂
@pratikkadam3392
@pratikkadam3392 2 жыл бұрын
🤣😂🤣
@PUBG_GAMING20
@PUBG_GAMING20 2 жыл бұрын
😂😂😂😂
@shubhampandhare4267
@shubhampandhare4267 2 жыл бұрын
😂😂
@sandipkshirsagar8000
@sandipkshirsagar8000 2 жыл бұрын
आपला संसार सुखाचा होवो.आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो. हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.मनापासून लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
@amplifiersound2505
@amplifiersound2505 2 жыл бұрын
तुला संसाराचा अर्थ कळतो का
@mohangaikwad9379
@mohangaikwad9379 2 жыл бұрын
अभिनंदन बाळू व सपना या तुम्हाला दोघांना तसेच समाजाच्या तोंडाला हात लावता येते नाही तुम्ही एक मुलगी अनाथाश्रमातुन दत्तक घेऊन तिचा सांभाळ करा
@premvlogs17
@premvlogs17 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा तुम्हाला दोघांना..तुम्ही एक चांगल उदाहरण आहात..आपल्या कम्युनिटी साठी🙏🙏😊😊
@Gazal_lovable
@Gazal_lovable 2 жыл бұрын
The way Balu express his feelings about this so called 'Samaj'.... Salute to him.
@VarmaGovind0201
@VarmaGovind0201 2 жыл бұрын
Jaisa Tera NAAAM waisi Teri AAKAL
@wordentertainment3369
@wordentertainment3369 2 жыл бұрын
खूप चांगला निर्णय Abp माझा च्या पत्रकाराणे पण असा आदर्श घेवा 👍🏼👍🏼
@Gaming_shadow_4S
@Gaming_shadow_4S 2 жыл бұрын
😂😂😂😂
@vhwtraveller4948
@vhwtraveller4948 2 жыл бұрын
🤔😂😂😂😂
@shravaniarts2534
@shravaniarts2534 2 жыл бұрын
😂😂😂
@vinayshirsat5939
@vinayshirsat5939 2 жыл бұрын
🤣🤣
@shre_yaa__
@shre_yaa__ 2 жыл бұрын
🤣
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 жыл бұрын
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान कितना बदल गया इन्सान..! सुरज ना बदला चांद न बदला ना बदला रे आसमान कितना बदल गया इन्सान...!
@amplifiersound2505
@amplifiersound2505 2 жыл бұрын
जो निसर्गा विरुद्ध गेला त्याचा परिणाम भयंकर झाला
@Nk-nx8vq
@Nk-nx8vq 2 жыл бұрын
💯 true
@rohitmore480
@rohitmore480 2 жыл бұрын
👍
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 2 жыл бұрын
हो ,दादराव अगदी बरोबर
@vinodkddkstorykharat3820
@vinodkddkstorykharat3820 2 жыл бұрын
100% barobar
@ak.bh.01
@ak.bh.01 2 жыл бұрын
Kay mahitiy nisargabaddal
@someshnavale4316
@someshnavale4316 2 жыл бұрын
जे बाळूला कळतं ते शिकून सावरलेल्या लोकांना कळत नाही,जगण्याचा अधिकार दिला बाळूने,संसार मुल बाळ सर्व नसतं खूप खूप शुभेच्छा दोघांना 👌👌👏👏👏
@mehboobbawde.5844
@mehboobbawde.5844 2 жыл бұрын
तुम्हा दोंघाना सुखी संसार च्या. मुल बाळ हे सुधा आलला मंजुर झाले तर मुळ बाळ ही होणार पन तुम्ही मनात विश्वास ठेवा हार्दिक शुभेच्छा.
@SunilPatil-he1mt
@SunilPatil-he1mt 8 ай бұрын
😂😂
@sandipyelave8459
@sandipyelave8459 2 жыл бұрын
आता फासा पालटत आहे देवाची कृपा आहे कारण लय झालं मर्द नवरा आणि सर्वगुणसंपन्न पत्नी नुसत नावाला असायचे त्यात प्रेम नाही तर फक्त पोर काढायचं आहे आणि नंतर पोरांची पोर संभालायची आणि गचकायच ना नवरा खुश ना बायको ना पोर ना घर एक मुलगा मुलगा मुलगी मुलगी च समजू शकतील खरे प्रेम जे निस्वार्थ नो physical touch अनाथांना आई वडील भेटतील प्रेम कायम राहील आणि over and unwanted population ही control वोट फॉर गे marriage
@b.patil.8128
@b.patil.8128 2 жыл бұрын
Khar ahe Bhau ata kuth ahe prem ata bayaka fakt paishyavar prem karatat.
@maheshs6238
@maheshs6238 2 жыл бұрын
खूप प्रेरक आणि अभिमानास्पद निर्णय. दोघांचे वैवाहीक जीवन सुखाचं होवो.
@sid-ch6dx
@sid-ch6dx 2 жыл бұрын
लेकिन झुकेगा कोण और ठुकेगा कोण 🤣🤣🤣
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 2 жыл бұрын
एक धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय! अपेक्षा एवढीच की शेवट व्हावा. बाळूच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल . बाळूला एक सांगणे असे आहे की संकटे अनगिणत येतीलच पण जसा आज ठाम आहेस तसा शेवंतपर्यंत रहा. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीये आणि तुझ्यात ती ताकद निश्चितच आहे. दोघांनाही सुखद भावी जीवनास खूप खूप शुभेच्छा. जयभीम जयशिवराय
@dattatrayjagtap1255
@dattatrayjagtap1255 2 жыл бұрын
आ भिनंदन खूप शुभेच्छा
@sandipsatote6615
@sandipsatote6615 2 жыл бұрын
Respect for ur love .... Mulachi himmat जबरदस्त ... पन हा आदर्श नक्किच नहीं मित्रा ...
@yadaoraomore3270
@yadaoraomore3270 2 жыл бұрын
बाळू तुझा निर्णय खूप चांगला आहे.वर्तमान भविष्य काळाचा विचार न करता तू लग्न करण्याचे जे धाडस केलं ते अवर्णनीय आहे.तू धाडशी आहेस फक्त हा विवाह शेवट पर्यंत अतूट असू दे.सपना ला आधार दिला.सन्मान दिला.समाजात मानाचे स्थान दिले.आपल्याला मुल बाळ होणारच नाही हे माहीत असूनही लग्न करण्याचा निर्णय घेतला.कृपया यांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवन सोन्यासारखे करा.एका किन्नर ला सन्मान दिल्याबद्दल बाळू तुझे खूप अभिनंदन.happy marriage both of you
@Sureshking021
@Sureshking021 2 жыл бұрын
Tu pan karna bhava lagna
@सोमनथआहेर
@सोमनथआहेर 2 жыл бұрын
भाऊ तु योग्यच केले. माझ्या गावातील संजय आणि शिवलक्ष्मी आहे . प्रेम करणे चुकीचे नाही . प्रेमात स्रीच पाहिजे असे नाही . भावा तुला सलाम.
@dreamgirlsanika7165
@dreamgirlsanika7165 2 жыл бұрын
Right
@shivajijogdand7076
@shivajijogdand7076 2 жыл бұрын
कलियुग..? विचार करायला लावणारी कहाणी आहे.! खूप छान विश्लेषण गोविंद सर..!
@darshananarvekar2946
@darshananarvekar2946 2 жыл бұрын
खुश रहा अभिनंदन तुमच पण ऐकमेकाला शेवट प्रयत्न साथ द्या
@हिंदूमराठानिखिलकपाळे
@हिंदूमराठानिखिलकपाळे 2 жыл бұрын
स्वागत तुम्हच्या निर्णयाच . लेकरु दत्तक घेता येईल . पण नात टिकाव
@VarmaGovind0201
@VarmaGovind0201 2 жыл бұрын
NAAAAD TIKAWA .... 😃
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@dhananjayMaharajshinde
@dhananjayMaharajshinde 2 жыл бұрын
तुमचा निर्णय खूपच सुंदर आहे समाज घोड्यावरी चालून देत नाही आणि पायदळी चालून देत नाही
@somethingsomethingsomethingg
@somethingsomethingsomethingg 2 жыл бұрын
I'm crying!! Tya doghanna khup khup khup shubheccha. Ani comments madhlya saglya lokancha mala khup khup abhiman vatato!
@ashvinijadhav7395
@ashvinijadhav7395 2 жыл бұрын
एबीपी माझा..आपले आभार..बातमी दिल्याबद्दल
@b.kkhude1567
@b.kkhude1567 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन बाळु‌ सपना आपले वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्धीचे जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
@ranjeetlage650
@ranjeetlage650 2 жыл бұрын
बाळू खूप ग्रेट आहेस तू तुम्हा दोघांनाही पुढील वैवाहिक आयुष्याच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@shakuntalafatak3838
@shakuntalafatak3838 2 жыл бұрын
शिवलक्ष्मी व संजय झाल्टे ही सुखाने संसार करतातच की हार्दिक शुभेच्छा 🎉
@ishvarpawar8077
@ishvarpawar8077 2 жыл бұрын
हो बरोबर आहे.
@anjalimultiservices6734
@anjalimultiservices6734 2 жыл бұрын
Right
@pravinpatil6208
@pravinpatil6208 2 жыл бұрын
Right
@alkashende5394
@alkashende5394 2 жыл бұрын
पण आई शिवलक्ष्मी आई साहेबांपेक्षा स्मार्ट आहे पहायला या आई
@रामक्षीरसागर
@रामक्षीरसागर 2 жыл бұрын
बरोबर
@vinaywable329
@vinaywable329 2 жыл бұрын
खुप चांगला निर्णय ABP माझा च्या पत्रकाराने पन असा आदर्श घ्यावा🙏🏻🙏🏻
@kuldeeppatil7526
@kuldeeppatil7526 2 жыл бұрын
Hats off ahe yar...ith love marriage ch ghari aikat nyyet.....he couple tr another level ahe...
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 жыл бұрын
महाराष्ट्रात अजब गोष्टी घडतात.... 🙏
@santoshukarde
@santoshukarde 2 жыл бұрын
प्रेम महत्वाचं, बाकी सगळं मिळत ह्या जगात 👍
@rudraitz2465
@rudraitz2465 2 жыл бұрын
अभिनंदन
@satalepramod
@satalepramod 2 жыл бұрын
दोघांनाही वैवाहिक आयुश्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐
@rahulgaikwad5616
@rahulgaikwad5616 2 жыл бұрын
सलाम यांच्या lovestory ला आणि आइशा मॅडम ला एक जातीपलीकडे आणि धर्मा पलीकडे जाऊन एक समाजात परिवर्तन घडवताना तसेच बीड पत्रकारांना
@poonampakhare-os7mq
@poonampakhare-os7mq Жыл бұрын
सपना ताई आणि बाळु भाऊ तुम्ही जे काम केले हे खूप धाडसी आहे आणि या समाजातील सर्व लोकांना एक उदाहरण आहे,, जो यांना समजून घेईल तो खरा माणुस आहे,, नाहीतर लोक नॉर्मल माणसाला पण हा समाज कुठे चांगला बोलतो,, मणुन तुम्ही दोघे ही जगाचा विचार करु नका आणि खूप खुश रहा 🙏🙏💐💐
@BTS-rn3ej
@BTS-rn3ej 2 жыл бұрын
Love is pure and true No matter what gender is All the best for your life ❣❣❣❣❣❣❣❣
@tulasikrishna1606
@tulasikrishna1606 2 жыл бұрын
This is right...
@BTS-rn3ej
@BTS-rn3ej 2 жыл бұрын
@@tulasikrishna1606 YES 👍👍👍👍👍
@kushidezines3051
@kushidezines3051 2 жыл бұрын
Congratulations 🎊🎊 बाळू आणि सपना.. पण बाळू लग्न केल्यास तर आयुष्यभर सांभाळ चार दिवस खेळ करू नको. तुझं खरं प्रेम आहे ना तर आयुष्यभर साथ दे
@sachinthorve6860
@sachinthorve6860 2 жыл бұрын
Tyane sodla tar tumchya bhava sobat kinva,, tumchi savat karun ghya tila
@mrpranav5639
@mrpranav5639 2 жыл бұрын
@@sachinthorve6860 tuch ka karun ghet nai savat mhanun
@sachinthorve6860
@sachinthorve6860 2 жыл бұрын
@@mrpranav5639 tyane lagna kela tar tyache abhinandan kara,, bakiche fuktache salle kashala dyache lokani tyala,,
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@sudam8124
@sudam8124 2 жыл бұрын
बाळूला पोरगी भेटत नसल्यामुळे बाळुने वेगळा मार्ग निवडला
@sachinthorve6860
@sachinthorve6860 2 жыл бұрын
Tyala andhli pangli langdi kaili sadharan suddha bayako milali asti,, nasle utta tevi che udyog naka karu,, Evadhach pulka yet asel tar tuzi bahin de tyala
@renukashelke8267
@renukashelke8267 2 жыл бұрын
Na tarikh na sunvai. Direct faisala
@sudam8124
@sudam8124 2 жыл бұрын
@@sachinthorve6860 तुझी बहीण दिली असतीस तर आज त्याच्यावर ही वेळ आली नसती
@sachinthorve6860
@sachinthorve6860 2 жыл бұрын
@@sudam8124 tuza prasnach mulat chukicha aahe mhanun tula mi bollo tula faar waite watat asel tar tuzi bahin kinva bayako deun takayachi asti tyala,, tuzhya sarkha porgi bhetat nahi assa kami dokya wani bollo nahi mi tyala
@sudam8124
@sudam8124 2 жыл бұрын
@@sachinthorve6860 तुझी बहीण बायको माय मावशी जेवढ्या स्त्रिया आहें तुझ्या घरी त्याच्या घरी नेऊन सोड आणि स्वतः गांड मारून घेत फिर
@trivenijadhav4065
@trivenijadhav4065 2 жыл бұрын
Samaja Chi Parva ka karaychi jag yenar nahi.tum che ak Mena si prem aahe na bs. God bless u, congratulations Happy married life.....
@anilkumarkamble8118
@anilkumarkamble8118 2 жыл бұрын
हे सर्व भारतासारख्या लोकशाही देशातच शक्य आहे कारण लोकशाही देशांमध्ये प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा संपूर्ण अधिकार आहे.well decision Balasaheb.
@yog1575
@yog1575 2 жыл бұрын
Firstly congratulations to both.....its very difficult to take such decisions..hope they will live happily together......
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl 2 жыл бұрын
आज हि बातमी झाली पुढे जाऊन ही गोष्ट सर्व साधार होणार समाज त्या दिषे ने चालला आहे
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 2 жыл бұрын
एक चांगला विषय मांडलाय..सर्वांचे मनापासून आभार....जीवनात ही घडी अशीच राहू दे सुख-समृद्धी-शांती भरपूर लाभू दे..!
@Amoldhotre-he4pn
@Amoldhotre-he4pn 2 жыл бұрын
समाजाने दोघांना हीं त्रास नाही दिला तरी खूप मोठी गोष्ट होईल. हार्दिक शुभेच्छा. Abp माझा च पण कौतुक.
@raviraj5866
@raviraj5866 2 жыл бұрын
तुमच्या मागील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎊👏
@govindgavit2975
@govindgavit2975 2 жыл бұрын
आपल्या संसाराच्या आयुष्य सुखाच्या व समृद्धीचे जावो हीच शुभेच्छा..
@400saar
@400saar 2 жыл бұрын
Congratulations for both of you and appreciate Shaikh Madam for helping.
@parshurammadali4788
@parshurammadali4788 2 жыл бұрын
अभिनंदन तुमच्या जोडीला. आनंदी राहा, सुरक्षित राह.
@sandeshbandekar3302
@sandeshbandekar3302 2 жыл бұрын
बाळु खुप चांगला निर्णय. समाज गेला उडत. अभिनंदन
@prajaktatamhankar39
@prajaktatamhankar39 2 жыл бұрын
Congratulations both of you💫✨ happy married life🤗
@sachint4375
@sachint4375 2 жыл бұрын
आधुनिक युगाचा अग्रदूत ( ❤️wish you all the best 💗)
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@yogeshghuge4501
@yogeshghuge4501 2 жыл бұрын
इतकी महत्त्वाची बातमी दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😂😅🤣
@callofdutywarriors4952
@callofdutywarriors4952 2 жыл бұрын
Grate love story.. for many people this is taboo.. but this is true love.. unconditional love.. God give u long and good life ....dua hai meri
@chaitanyachavan2727
@chaitanyachavan2727 2 жыл бұрын
बाळासाहेब अभिनंदन. खरंच तुमच्या सारख्या तरुणांची देशाला गरज आहे तर आणि तरच लोकसंख्या नियंत्रणात येईल. हनिमून कधी आहे. त्यादिवशी वहिनींना तिखट काहीही देऊ नकोस नाहीतर अवगड होऊन बसेल...
@yogeshsakpal5436
@yogeshsakpal5436 2 жыл бұрын
Khup mothi jigar aahe. Bhava tujhi ...have no words ... happy married life both of you 🤗💯❤️❤️
@ganeshhenkar6054
@ganeshhenkar6054 2 жыл бұрын
संपुर्ण मानव जात आणि संपुर्ण समाज संर्व जातींचे समाज यांनी खरचं या दोन्हि जोडप्यांचं अभिनदंन केलं पाहिजे आणि संर्वानी यांचा आदर्श घ्यावा आणि माणुस म्हणुन मानसा सोबत भेदभाव करनं टाळलं पाहिजे आणि तरुन पिढि समोर एनं गरजेचं आहे किन्नर यांच्या सोबत लगिन करुन खरचं समाज्या पुढे एक आदर्श निर्मान करावं खुप खुप अभिनदंन वहिनी आणि माझया भावाला.
@sid-ch6dx
@sid-ch6dx 2 жыл бұрын
अरे खरं किन्नर सोबत सर्वांनी लग्न केल तर भारताची भावी पिडी तयार कस होणार 🤣🤣🤣🤣
@RamRam-oz6od
@RamRam-oz6od 2 жыл бұрын
झाल ते झालं बाळू लवकरच एक KZbin चॅनेल काढ...
@hanmantshivpure2069
@hanmantshivpure2069 2 жыл бұрын
खूप छान, कोणीतरी धाडस केले...असे साहस सुद्धा केले पाहिजे..
@sunitkadam9258
@sunitkadam9258 2 жыл бұрын
खुप छान एखाद्या मनाला समाधान देऊन संसार करणे हे खुप मोठे मण आहे
@poojachavan5617
@poojachavan5617 2 жыл бұрын
It needs lots of guts to do such things 💯🙌 We live in a society where a person can't marry with other cast & religion person . Your love is so pure 💯. And I must say you are a pure soul & god's favourite child Balu 💯🥺
@vickysagar9134
@vickysagar9134 2 жыл бұрын
Congrats 🎉🎉both of you... All the Best 👍💯
@vinayakmete9198
@vinayakmete9198 2 жыл бұрын
Congratulations to both of you. This is an apt example of social revolution in India. Right to Life prevails.
@davidbraganza3525
@davidbraganza3525 2 жыл бұрын
Would you do the same with me?
@samratarya6140
@samratarya6140 2 жыл бұрын
@@davidbraganza3525 yes
@समाधानगव्हाणे-झ9ह
@समाधानगव्हाणे-झ9ह Жыл бұрын
​@@davidbraganza3525❤
@ashwinibhosale1457
@ashwinibhosale1457 2 жыл бұрын
खूपच अभिनंदन दोघांचे,समजा विरूद्ध जावून समाजाला नविन विचार करायला भाग पाडले,शेवट समाज म्हणजे कोण ओ,चार चांगली व चार वाईट माणंसं त्यांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायचं असतं, शेवटी काही अडचणी आल्यातर समाज नाही येणार पुढं ,तो फक्त मजा बघत बसायला असतो,आमचा पुर्ण साथ राहणार तूम्हाला 💐💐💐👍👍भावी आयुष्य सुखाने जगा😚😚
@kajalmate8039
@kajalmate8039 2 жыл бұрын
असे सर्व तृतीयपंथीना साथ देणारा विश्वासू जोडीदार..भेटेल..तर कोणताच कोती. एकटा पडणार नाही.किंवा त्याला दुःख पण होणार नाही.....कारण. आताच्या दुनियेत. कोती लोकांना साथ देणारे कमी आणि tp करणारे जास्त असतात..पण या बाळू भाऊला सलाम.🙌🙏. आई यल्ल्मा कडे मागन तुमचा संसार सुखी..राहो.. आई जगदंबा तुम्हा दोघांना. काही कमी पडू देणार नाही.. Happy married life. Both of u.❤️❣️
@prachigawari6868
@prachigawari6868 2 жыл бұрын
Proud of you both of you, congratulations
@avinashjadhav6874
@avinashjadhav6874 2 жыл бұрын
जे सुख लेकराबाळात आहे ते दुसरे कशात नाही
@pankajbaheti843
@pankajbaheti843 2 жыл бұрын
आपल्याला मनापासून शुभेच्छा आपला संसार सुखाचा होवो
@sid-ch6dx
@sid-ch6dx 2 жыл бұрын
मुलबाळ लवकर होवो 🤣🤣🤣
@thefactof8880
@thefactof8880 2 жыл бұрын
लय भारी ....सगळ्यांना सारखा जगण्याचा अधिकार आहे...
@manushreevoiceshayariandstory
@manushreevoiceshayariandstory 11 ай бұрын
All the best... 👍first time asi kinnar dekhi ki koi ghamand nhi, she is very good natured and well behaved👍
@gajanankhedekar7594
@gajanankhedekar7594 2 жыл бұрын
समाज फक्त वीडियो पहुंन छान कमेंट कर्तात आणि सकाळी रासत्याने किन्नर मानुस दिसला की हेच हलकट त्यांना छक्का महनार हसनारर
@Aniketmehetre99
@Aniketmehetre99 2 жыл бұрын
@@kishorenicesurve9003 तुझी धाव कुंपनापर्यंत च आहे
@vinayshirsat5939
@vinayshirsat5939 2 жыл бұрын
🤣🤣
@gajanankhedekar7594
@gajanankhedekar7594 2 жыл бұрын
@@vinayshirsat5939 khar aahe bhau he
@gajanankhedekar7594
@gajanankhedekar7594 2 жыл бұрын
@@Aniketmehetre99 mg tu kay home minister banto kay bhartacha 🤣🤣🤣
@gajanankhedekar7594
@gajanankhedekar7594 2 жыл бұрын
@@kishorenicesurve9003 tula pn baghav lagto 1 khada kinnar ratri suport karel tula hat halvayla
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
LGBTQ च्या प्रत्येक व्यक्ती ला जगायच हक्क आहे✌️..आपण कोण कोणाला वाईट बोलणारे??नाव ठेवणारे????त्यांची जिंदगी ते जगतात आपण का वाईट बोलून त्यांना दुःखी करायचं ...जगा, जगू द्या🙏त्यांना ही.....
@dnyaneshwarsonune963
@dnyaneshwarsonune963 2 жыл бұрын
Firstly Congratulate both of you God bless you and you'll have Happy Married life... First time I ever seen Abp maza showing such kind of news who's spreading goodness in whole World.....
@sauru3023
@sauru3023 2 жыл бұрын
भाऊ तुला जे बरोबर वाटतं तेच कर लोकांचं काय ते तर नाव ठेवतील त्या लोकांना काय काम नसत😍😍😍good job
@pankajchavan4883
@pankajchavan4883 2 жыл бұрын
बाळू भाऊ तुमचा कामाची इतिहासात नोंद होईल.
@sachinchavan9300
@sachinchavan9300 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा बाळू दादा आणि सपना वैनी
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Sarangi Mahajan On Dhananjay Munde :
4:05
ABP MAJHA
Рет қаралды 7 М.
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН