२२ वर्षांचा Sachin Tendulkar अख्ख्या टीमपेक्षा तिप्पट पैसे कमवत होता, ते या माणसामुळे

  Рет қаралды 241,785

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SachinTendulkar #MarkMascarenhas
सचिनची क्रिकेट कारकिर्द त्याच्या खेळामुळे बहरली.पण क्रिकेटमध्ये असणारा पैसा त्याच्यापर्यंत ऑफिशियली पोहोचला तो एका माणसामुळे…
फक्त सचिनचं नाही तर त्याने गांगुली, आगरकर, रॉबिन सिंग पासून ते शेन वॉर्न पर्यंत कित्येक क्रिकेटर बरोबर त्याने Contract साइन केलं. फक्त त्याचा सगळ्यात लाडका खेळाडू आणि गाववाला द्रविड बरोबर करार करायला त्याला जमलं नाही.शेवट पर्यंत टिकलेला एकमेव क्लायन्ट म्हणजे सचिनच होता.सचिनला अरबपती बनवणाऱ्या माणसाची गोष्ट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 167
@Lucifer-727
@Lucifer-727 Жыл бұрын
भारतामधे क्रिकेट सचिन तेंदुलकर मुळे जिवंत राहिल.. उगाच सचिन ला God of cricket म्हटल जात नाही.. Respect
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
संघर्षातून यश मिळाल्यावर गुळाला मुंगळे चिटकावे तसे लोक चिटकतात.काही जण मनापासून तुमचं हित साधतात पण बहुतेक जण यशाचा बाजार करून जातात.सचिनवर कधीही वाईट वागणूक आणि फ़िक्सिन्ग ची टीका झाली नाही विशेष 🙏💐💐💐
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 Жыл бұрын
पन त्याने गड़गंज मलमत्ता जमावली डोनेशन chya नवाखाली फक्त का ही तोडकी रक्कम देतो,sangle पैशासाठी खेलतात , व देशभक्तिचे खोटे पंघरून घालातत.
@sandeshpawar673
@sandeshpawar673 Жыл бұрын
Khara kheladu ani kheladutala khara manus
@umeshgharat
@umeshgharat Жыл бұрын
Cricket madhe brand banun tyala itka paisa milala ki match fixing chi garahach navhati
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
हो पण स्वभावाला चुकीचा विचार मनाला न शिवणे हे देखील तपस्या आणि संघर्षाचे फळ आहे.. आज काल जेवढी संपत्ती तेवढी कमीच म्हणून तर भ्रष्टाचारात कोणाचेच मन भरत नाही
@vijaypawar1798
@vijaypawar1798 Жыл бұрын
ज्याला सचिन बद्दल काही माहिती नाही ना.त्यांनी 1989 ते 2013 पर्यंत त्याच्या क्रिकेट आणि क्रिकेटच्या पलीकडच्या ❤ प्रवासाचा अभ्यास करावा. त्याचं वागणं,बोलणं, लिहिणं, चालणं पडताळून बघावं तेव्हाच ह्या काही लोकांना कळेल तो भारतरत्न आणि माझा आणि क्रिकेटचा देव का आहे.❤🙏💐🌺
@brotherfromanothermother4168
@brotherfromanothermother4168 Жыл бұрын
Ghanta
@Jaychand.Jain.
@Jaychand.Jain. Жыл бұрын
💯✅
@NileshKumar-ol9lm
@NileshKumar-ol9lm Жыл бұрын
अगदी बरोबर. यशाच्या शिखरावर असताना सुद्धा आपले पाय जमिनीवर कसे ठेवावे हे सचिनकडूनच शिकावं. नाहीतर आजचे प्लेअर्स... थोडी प्रसिद्धी मिळाली की त्यांच्या डोक्यात हवा शिरते अन् मग ते उडायला लागतात, पण कधीतरी आपटतात....!!!
@mi-samruddhi
@mi-samruddhi Жыл бұрын
समाजासाठी काय केलं तुझ्या हिरो ने? स्वता चे खिशे भरले. हिरो किंवा देव कोणाला बनवायला हवे?
@vijaypawar1798
@vijaypawar1798 Жыл бұрын
देशासाठी काय केले ते विचार ना? कोणत्या क्रिकेटर नी कोणासाठी काय केले आहे? कोणत्या राजकारण्यांनी समाजासाठी काय केले आहे.सचिन ने केले आहे ना.ते तो सांगत बसत नाही.आणि फोटो काढत नाही.जरा अभ्यास कर.तो माझा हिरो तर आहेच.तुझा पण झाला नाही ना तर बघच.सचिन .... सचिन....सचिन......
@vivekagare2525
@vivekagare2525 Жыл бұрын
आपण मराठी माणसे खूप मेहनती असतो पण बहुतेक आपण मार्केटिंग जगापासून मागे राहिलोय. "जे दिसत, तेच विकल जात" ह्या मार्केटिंग टर्म बदल आपल्याला आता जुळून घेता आलं पाहिजे, अस वाटत. बोलभिडू च्या टीम चे खूप खूप आभार जे असे लपलेले विषयावर विडिओ बनवतात... खूप खूप आभार...😊
@anonymous-yt8jq
@anonymous-yt8jq Жыл бұрын
Kahi nahi bhava , sagla dikhava asto , jya gujrati lokana apan hushar samjato ticha lok lokana lutun desh sodun palun jatat , ase ayushya pahije asel tr kr bhava tu pn , khare tr ha ek fraud ahe pn paisa jithe asto tithe sagle chalate
@JatinDeshpande15
@JatinDeshpande15 Жыл бұрын
Agadi khara ahe. Lokan barobar goad bolna, image kiva reputation banavna, networking karna haa khup mahatvacha pailu ahe, jya goshtila apan kimmat det nahit, tithech chukto apan. Some changes to make!
@festivalvlogs7
@festivalvlogs7 Жыл бұрын
जसं खेळाडू निवडतात, तसेच या व्हिडियो साठी चिन्मय ची योग्य निवड केली आहे🙌
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag Жыл бұрын
चिन्मय शेठ लय भारी कुठन शोधून काढताय राव या सर्व डिटेल्स, तू या चॅनेल चा खरा सेलिब्रेटी आहेस
@Analysis565
@Analysis565 Жыл бұрын
सचिन सारखं होणे नाही ❤ he is legend...
@ninadkulkarni7660
@ninadkulkarni7660 Жыл бұрын
IPL मुळे अनेक खेळाडूंना आर्थिक स्थिरता मिळाली, अप्रत्यक्ष तर हजारो लोकांना काम मिळालं.
@sharadsabale156
@sharadsabale156 Жыл бұрын
भाऊ मि 2010 पासुन मैच पाहातो आणि 2010 ते आता प्रयन्त मि धोनी फैन आहे पन मला आभीमान वाटत कि कि्केट चा देव आपल्या महाराष्ट्र चा सचिन तेंदुलकर आहें
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
👍👍👍
@ghanashyamubale3323
@ghanashyamubale3323 Жыл бұрын
अमाप पैसा लहानपणी मिळूनही सचिन ने क्रिकेट चे विक्रम केलेत हाच त्याचा मोठेपणा त्याला क्रिकेटचा देव बनवतो ….कारण त्याला पैसा कमवायचा नव्हता नाव गाजवायच होत देशाच !!सचिन is Great 🙏🙏🙏
@techgeek2104
@techgeek2104 Жыл бұрын
लहान असताना सचिन च्या श्टकारा वर होणाऱ्या आवाजाने सायंकाळी झोप उघडली आणि क्रिकेट बघू लागलो आणि सचिन ने जेव्हा निवृत्ती घेतली आम्ही बघन सोडलं क्रिकेट महंजे आम्हाला सचिन होता आणि राहणार
@chiragtirodkar7648
@chiragtirodkar7648 Жыл бұрын
mitra u always left me speechless.great chinmay
@ajaymhaskar9682
@ajaymhaskar9682 Жыл бұрын
Respect++ Ravi shastri
@aneeshlonkar8493
@aneeshlonkar8493 Жыл бұрын
90s decade kharach saglyach babtit revolutionary hota!
@prashantshinde2073
@prashantshinde2073 Жыл бұрын
Sachin tendulkar..ms dhoni...super cricketer👌👌
@pratik7728
@pratik7728 Жыл бұрын
Sagli Kade dhoni cha naav Ghen Garjech nast Chutiya.....
@heyyyronaldo7894
@heyyyronaldo7894 Жыл бұрын
Sachin Tendulkar ❣️
@drrajshekharpangal5433
@drrajshekharpangal5433 Жыл бұрын
Sachin Deserves This. He Is Evergreen Cricketer We Love Him
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 Жыл бұрын
मार्क ने हे सगळं 0% कमिशन वर केलं त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक आभार 😂😂😂
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
खूप छान माहिती संकलित केली, सादर केली मार्क व सचिन यांच्या व्यावसायिक गणिताची उकल थोडक्यात छान सांगितली, चिन्मय keep it up 👍
@pushkarjoshi1111
@pushkarjoshi1111 Жыл бұрын
Well composed script, good narration, good job 👍
@MMaharashtra
@MMaharashtra Жыл бұрын
चिन्मय दादा आणि बोल भिडु टिमला एक आग्रहाची विनंती आहे की नुकतेच मराठवाड्याचे विभागीय कृषी आयुक्त यांनी शासनाकडे जी मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यावर एक VIDEO बनवावा व सखोल माहिती द्यावी 🙏🙏
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
👍👍👍
@dmgeneralknowledge2978
@dmgeneralknowledge2978 Жыл бұрын
1 no..sir mahiti...
@rahulrokade772
@rahulrokade772 Жыл бұрын
क्रिकेट चा देव फक्त आणि फक्त सचिन..... सचिन.. 🏏 सचिन आऊट TV बंद सचिन रिटायर क्रिकेट बघणे बंद.
@koolmanisha
@koolmanisha Жыл бұрын
Very well composed script and explained the business behind cricket 👌
@RaviS-yu5im
@RaviS-yu5im Жыл бұрын
Abhinandan For 10 Lakh subscribers 👍👏💐
@surajkalase4171
@surajkalase4171 Жыл бұрын
Right informational sir so love you sir 💘💝💖👌👍💯
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Masst VIDEO - new information thanks -- but TUMCHE POLITICAL PROGRAMME EAKDUM falatu asate
@abc-iy8ch
@abc-iy8ch Жыл бұрын
God of cricket sachin sir ❤
@govindpalewad9963
@govindpalewad9963 Жыл бұрын
Hii Sir Hatke vada hya franchise var ek video banva ki Please🙏🙏🙏..
@ulhasfarde9971
@ulhasfarde9971 Жыл бұрын
खूप छान बोल भिडू असेच नवनवीन विडिवो दाखवत जा.🎉🎉
@DBanevlogs
@DBanevlogs Жыл бұрын
हा पोरगा चिन्मय जसा क्रिकेट मध्ये uncapped extra tailent प्लेअर असतात तसा आहे. मित्रा तू खुप पुढे जाशील..
@sarangkale4080
@sarangkale4080 Жыл бұрын
Khup mast ! Jam awadala mal ❤ Hindi or English madhe video banwalas tr ajun audience wadhel
@gauraju3898
@gauraju3898 Жыл бұрын
Hats off chinu Bhai.
@pl9877
@pl9877 Жыл бұрын
विषयच लय भारी
@sukumarpatil2754
@sukumarpatil2754 Жыл бұрын
God of cricket ❤❤🇮🇳
@auk7079
@auk7079 Жыл бұрын
Amhala konitari sangitlela Mark tyacha PA hota ... 😢😅 Thank you khari mahiti sangitlya baddal
@sanjayshah1498
@sanjayshah1498 Жыл бұрын
This video is about Mark Mascarenhas! And nobody is talking about him
@rdgaikwad26
@rdgaikwad26 Жыл бұрын
अरे भाऊ त्याचा संबंध खेळाडू शी आता आपण त्याचा तोड पहिला का सावली मग काय बोलणार डोबलं
@trp3628
@trp3628 Жыл бұрын
Chinmay tuza ha best video ahe bhava ❤
@C02754
@C02754 Жыл бұрын
Awesome thanks
@arvindshid9214
@arvindshid9214 Жыл бұрын
चिन्मय तुझा नाद नाही भावा 🙏
@themountainboymiteshraisin5946
@themountainboymiteshraisin5946 Жыл бұрын
Chhan mahiti....😊😊
@aniket8078
@aniket8078 Жыл бұрын
Amazing info
@pradipgurav5693
@pradipgurav5693 Жыл бұрын
Thanks team बोल भिडू
@mandarkashikar2478
@mandarkashikar2478 Жыл бұрын
Khup masta vishleshan ahe
@vishvanathpatil2617
@vishvanathpatil2617 Жыл бұрын
छान माहिती
@laxmipriya533
@laxmipriya533 Жыл бұрын
Info. 👌👌
@scorecard1007
@scorecard1007 Жыл бұрын
याच कारणासाठी IPL भारी वाटतं सगळेच करोडपती 👍
@CRICKETGAMER277
@CRICKETGAMER277 Жыл бұрын
NAICE👍👈
@Vishalp4348
@Vishalp4348 Жыл бұрын
Nice information
@vinodjaiswal6102
@vinodjaiswal6102 Жыл бұрын
राहुल द्रविड वर ही एक व्हिडिओ बनवा
@sachinpukale4168
@sachinpukale4168 Жыл бұрын
eak no
@pratishjadhav
@pratishjadhav Жыл бұрын
अनुस्कुरा घाट, चांदोली अभयारण्यात काल काजव्यांचे नैसर्गिक डोळ्यांचे पारणं फेडायला लावणारे लायटिंग पहायला मिळाले , हा काय चमत्कार असतो याची माहिती द्या
@arvind2556
@arvind2556 Жыл бұрын
27/जानेवारी /2002 ला मार्क चा दुर्दैवी मृत्यु 😢😢 7:58
@dipakshimpi1747
@dipakshimpi1747 Жыл бұрын
Jay Bol bhidu..
@satishrekhi
@satishrekhi Жыл бұрын
आता मात्र थोड मुलांकडे लक्ष द्यावे सचिन ने नाकात काय बोट घालून तेच तोंडात किती किळसवाणा प्रकार मध्यंतरी सोशल मीडिया वर पहायला मिळाला अर्जून चा सचिन तेंडुलकर कधी कधी नख कुरतडत असे मुलगा मात्र ..... सचिन ने वेळी च चांगल्या सवयी लावाव्यात 😮😮😮
@rupeshchikhalkar
@rupeshchikhalkar Жыл бұрын
रिव्हर्स व्हिडियो आहे तो..
@bhagwatjadhav4089
@bhagwatjadhav4089 Жыл бұрын
set var light thoda dimm ahe ka aaj ?
@maheshdoiphode3902
@maheshdoiphode3902 Жыл бұрын
वानखेडे स्टेडियम कसे तयार झाले यावर 1व्हिडिओ बनवा
@builditfrom0
@builditfrom0 Жыл бұрын
New video topic: Tendulkar and pandora papers.
@kamaltompe5952
@kamaltompe5952 Жыл бұрын
खूप छान समजावल
@marathimanus1147
@marathimanus1147 Жыл бұрын
अरबपती नाही शेठ.. अब्जाधीश. १० लाखाहून जास्त followers आहेत तुमचे. मराठी जरा जबाबदारीने वापरा. हिंदीची भेसळ करू नका 🙏🏼
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
*एकदम बरोबर. अब्जाधीश.* *मराठीतली उर्दुची(हिंदीची) भेसळ आम्हा मराठी प्रेक्षकांना मानवणारी नाही. बोलभिडू व इतर सर्वचं युट्यूबवरील लोकांनी या गोष्टी लक्षात घ्याव्या. कारण हळूहळू ही भेसळ वाढू लागते. वेळीचं थांबवलेले योग्य आहे.* *#मराठी*
@parikshitology7662
@parikshitology7662 Жыл бұрын
Te tyachi language ahe marathi che pn khup prakar ahe gyaan chodu naka
@akshayjadhav2393
@akshayjadhav2393 Жыл бұрын
Brother pravin tambe kon hota ya bandal pn jara sang lokana,
@dipakk1542
@dipakk1542 Жыл бұрын
Dalmia = Dollarmia 🥰
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
अरबपती नाही अब्जाधीश म्हणतात मराठीत
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
*एकदम बरोबर. अब्जाधीश.* *मराठीतली उर्दुची(हिंदीची) भेसळ आम्हा मराठी प्रेक्षकांना मानवणारी नाही. बोलभिडू व इतर सर्वचं युट्यूबवरील लोकांनी या गोष्टी लक्षात घ्याव्या. कारण हळूहळू ही भेसळ वाढू लागते. वेळीचं थांबवलेले योग्य आहे.* *#मराठी*
@maheshswami7037
@maheshswami7037 Жыл бұрын
शेवटी धन्यवाद म्हणा कि.... Subscriber वाढले म्हणून असं झालं काय म्हणावं 😅
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Жыл бұрын
Sachin cha krutadnyata ha gun yethe samajto ! Sachin chi laayki khupach asalyane tyala fixingchi garaj nhavati.Pan Mumbaiche kheladuch Cricket madhye tyakali mahaan hote.Azaruddin ne hi trishatak kele hote,pan Hydrabadmadhye Mumbaisarkha business aani arthaat paisa aani Cricketche Mumbai itke ved hi nhavate.Mhanun toh fixingchya mage gela ase waatate.Mumbaicha khel Cricketach hota aani Mumbai hi deshachi aarthik rajdhani aahe.tyamule tyakala pasun business brands Mumbait chaangla paisa kamawat aahet.Hydrabadche naav Cricketpeksha Badminton,Tennis aani Chess madhye zaaley. Sachin la yogya manus bhetla aani Sachin nehi tyache eikle he vishesh. Sachinchi 'caliber' hi greatach ! Durdaivane Marcs lawkar gele !.
@J-Rohan
@J-Rohan Жыл бұрын
मराठीमध्ये 'अब्जाधीश' असे म्हणतात.
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
*एकदम बरोबर. अब्जाधीश.* *मराठीतली उर्दुची(हिंदीची) भेसळ आम्हा मराठी प्रेक्षकांना मानवणारी नाही. बोलभिडू व इतर सर्वचं युट्यूबवरील लोकांनी या गोष्टी लक्षात घ्याव्या. कारण हळूहळू ही भेसळ वाढू लागते. वेळीचं थांबवलेले योग्य आहे.* *#मराठी*
@rdgaikwad26
@rdgaikwad26 Жыл бұрын
Ha😂😂 आमचे गुजराती मारवाडी भाऊ अख्खे पाकिस्तान विकून येतील तरी पाकिस्तान ला कळणार नाही की आपण विकल्या गेलो.
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 Жыл бұрын
आणि तरीही हे महाशय पैशासाठी विदेशी मालाची जाहिरात करतायत !
@rohitghorpade9486
@rohitghorpade9486 Жыл бұрын
Chinmay sheth.
@Ghost22161
@Ghost22161 Жыл бұрын
सचिन माझा आवडता खेळाडू आहे.क्रिकेटचा देव आहे सचिन हे मी मानतो परंतु भारतरत्न सारख्या पुरस्काराचा तो मानकरी नाही असं मला वैयक्तिकरीत्या वाटत. बाबासाहेब आंबेडकर,लाल बहादूर शास्त्री अश्या महान लोकांच्या यादीत सचिन कसा काय बसू शकतो हा मला प्रश्न पडतो.खेळातील सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे होता परंतु भारतरत्न योग्य नाही
@VishayHaard
@VishayHaard Жыл бұрын
भारत रत्न हा फक्त राजकारण किंवा समाजकारण ह्यासाठी च मर्यादित आहे असं नाही... बाकी सचिन फक्त खेळाडू नाहीये सचिन म्हणजे ईमोशन आहे विसरून चालणार नाही.. सचिन बद्दल थोडी आतली माहिती घेतली तर समजेल की त्याच्या बॅटिंग च्या वेळी शेअर मार्केट सुध्दा थांबायचं गल्ल्या गजबजून जायच्या तर रस्ते ओस पडत होते त्यामुळं सचिन फक्त एक खेळाडू नव्हता हे लक्षात घ्या
@Rishi_649
@Rishi_649 Жыл бұрын
मित्रा, भारतरत्न त्यांनाच मिळतो जो भारताच नाव मोठं करतो.
@VishayHaard
@VishayHaard Жыл бұрын
@@Rishi_649 मग सचिन ने देशाचं नाव मोठं केलं नाहीये काय ??
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
भाऊ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच कार्य वेगळं सचिन तेंडुलकर यांच काम वेगळं जरी पुरस्कार एकच असला तरी वर्गवारी वेगळी आहे. जस नोबेल पारितोषिक साहित्य,विज्ञान,सामाजिक अस कामासाठी मिळतो तसच हे पण त्यामुळे तुलना होऊ शकत नाही या जगात एखादा माणूस एकदाच जन्म घेतो त्यासारख दुसरा कोणी जन्म घेत नाही🚩🚩
@maheshhole4069
@maheshhole4069 Жыл бұрын
जस काय सचिन फुकटच खेळला देशासाठी
@purabmhatre3056
@purabmhatre3056 Жыл бұрын
The lallantop varti he news dakhavli haey.
@61.pranamyajoshi23
@61.pranamyajoshi23 Жыл бұрын
Mag? Bolbhidu>>>
@Salve.Siddhant
@Salve.Siddhant Жыл бұрын
# OnlyDravid !!
@Rpatqd6bi
@Rpatqd6bi Жыл бұрын
एका महामतलबी माणसाबद्दल फुकटचा वेळ घालवू नका
@mukundbharade1391
@mukundbharade1391 Жыл бұрын
बरोबर फेरारी व त्याचा टॅक्स!
@bhushanyerane9662
@bhushanyerane9662 Жыл бұрын
Mitra tu sangato bara pan tuza awaaz nahi aavadat
@youyogee
@youyogee Жыл бұрын
नाहीतर ते हैद्राबाद चे माकड ....नुसते फिक्सिंग
@shwetaagashe6280
@shwetaagashe6280 Жыл бұрын
मराठीत अब्जाधीश म्हणतात भावा
@sachinpotdar391
@sachinpotdar391 Жыл бұрын
उगाच नाही त्यांना डॉलर मीया असे नाव पडले होते.
@swanandkhandge6440
@swanandkhandge6440 Жыл бұрын
Lallantop chi word to word copy....
@asmitashivalkar798
@asmitashivalkar798 Жыл бұрын
Sachin jagat bhari bhartache nav jagat olkh only sachin❤ goad mulga kharch to dev hahe sachin lakh lakh shubhecha thacha mulga Arjun sachin cha pude janar maza saglya aai cha premal mulga ajyuan sachin che pay jaminivar hahet aso koni kahi mano
@rohannn9994
@rohannn9994 Жыл бұрын
Ha bhai 3patt kamvat hota Pan tyacha var Desha purn Jabbadri pan hoti na Te pan bagh bhidu.
@SatnamsinghSikh
@SatnamsinghSikh 5 ай бұрын
100cr $ or rs
@cma.akshay
@cma.akshay Жыл бұрын
100 कोटी डॉलर्स नाही 100 कोटी रुपये.
@shaileshsarang8644
@shaileshsarang8644 Жыл бұрын
1996 साली sachin 22 varsha cha होता ?
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
hoo
@vivekpawar1387
@vivekpawar1387 Жыл бұрын
Sachin,sir sunil gavaskar,kapil Deo hi daivate keval cricket satich janmala aali tyamule tyanchya raktat cricket binale,match fixing che vish nahi!
@SandipPatil-nj7ni
@SandipPatil-nj7ni Жыл бұрын
राहुल द्रविड
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 Жыл бұрын
भारतीय क्रिकेटरं पन match fixing kartat, पण पाकिस्तान बदनाम देश आहे म्हणून त्यांच्या fixing cases समोर येतात
@TejasIntelect
@TejasIntelect Жыл бұрын
Chal nikal
@user-b1l6g
@user-b1l6g Жыл бұрын
गद्दारीच पून्हा
@deepshinde
@deepshinde Жыл бұрын
करायचे. का अजून करतात?
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 Жыл бұрын
@@deepshinde या भारतीय क्रिकेटर लोकांचे मोठ मोठे tax consultant असतात, हे लोक डोनेट करत नाही, फक्त टैक्स वाचवा, गड़गंड मालमत्ता जमा, आनी अश्लील शब्दामढ़े करण जोहर chya शो मढ़े बोलातत कारण educated नस्तात हे लोक तो अश्लील भाषा वापरनारा हार्दिक पांड्या 9 वी नापास आहे.
@OptimusPrime-gt6ju
@OptimusPrime-gt6ju Жыл бұрын
Rohit Sharma & Bumrah👍
@Ankit_M
@Ankit_M Жыл бұрын
*औकात से बडा पुरस्कार मिलने का मतलब ये थोडी होता है की अपने ही लोगो के साथ गलत होता देख चूप रहा जाये।* 😏 *अखिर ये किस भारत का रत्न है.?* *पुछता है भारत..?* *बेटी पढाव बेटी बचाव नारा था या चेतावणी..?* *आज समझ आ रहा है।*
@sachinphaltankar446
@sachinphaltankar446 Жыл бұрын
Aaee vedya ...bat ka grip nikalke sida bat....😂
@shitaldeshmukh585
@shitaldeshmukh585 Жыл бұрын
Cricket tar buisness ahe marathi mansacha timepass karney ani koti kamavney
@5469551
@5469551 Жыл бұрын
As a tax payer he’s actor
@mahendjoshi
@mahendjoshi Жыл бұрын
100 कोटी डॉलर्स की रुपये
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 Жыл бұрын
रडा तुम्हीं घर कॉम्बड़
@jai_hindbharat7747
@jai_hindbharat7747 Жыл бұрын
Khud ke Record aur paisa Jyada j
@Homelander20
@Homelander20 Жыл бұрын
राष्ट्रवादी पुन्हा❤
@Mann12321
@Mann12321 Жыл бұрын
Kadhi 100 par kel nahihane rashtrvadi punha
@SACHINJADHAV00048
@SACHINJADHAV00048 Жыл бұрын
Durdaiv aahe Selfish man
@Mayurpotdarkalika
@Mayurpotdarkalika Жыл бұрын
लालण टॉप कापी टॉपिक
@Beinghuman20249
@Beinghuman20249 Жыл бұрын
Selfish Man in the Cricket World Mr Sachin tendulkar
@swagatchavan3923
@swagatchavan3923 Жыл бұрын
खाऊ दे गरिबाला 😂😂😂
@MohitSonsale
@MohitSonsale Жыл бұрын
The World खाऊ दे गरिबाला !! 😂
@saurabhchavan2838
@saurabhchavan2838 Жыл бұрын
1st Comment
@prashantchoubal2431
@prashantchoubal2431 Жыл бұрын
Nicely scripted.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
SWP म्हणजे काय? | भाग - ३७ | CA Rachana Ranade
17:54
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 410 М.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН