Рет қаралды 354
इतिहास म्हणजे समाजाच्या स्मृती, संस्कृतीचा अविरत वाहणारा प्रवाह. या विषयातील संशोधन अनेक कारणांमुळे आव्हानात्मक असतं. प्राच्य विद्या अभ्यासक डॉ. श्रीनंद बापट या क्षेत्रातील प्रथितयश तज्ज्ञ आहेत. ४७व्या संस्कार व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प, “असा होता महाराष्ट्र” हे त्यांचं व्याख्यान येथे ऐकता येईल.