No video

३ घरगुती व्यायाम गुडघा आणि पाय दुखणे वर | 3 Exercise for Knee pain and Leg Pain

  Рет қаралды 1,920,055

Shubhangi Keer

Shubhangi Keer

Күн бұрын

Пікірлер: 6 100
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 4 жыл бұрын
In English..... The Video which you are watching is Knee Pain Video no 1 Click here to watch Knee Pain Video no 2 : kzbin.info/www/bejne/omS9h56ngtCAm5o Other Exercise Video links are as follows : Click on the Links for the Video 1) Full Body Exercise for all Age Group : Monday Wednesday Friday : kzbin.info/www/bejne/qGqVn2ahgLqLY6M 2) For Next Day do this Exercise : Tuesday Thrusday Saturday : kzbin.info/www/bejne/hamxoXWLl9Sshqc 3) If You have Back Pain Do this Exercises : kzbin.info/www/bejne/gIrNZ5yFmJp4nZI 4) If You have Heel Pain Do this Exercises : Will Upload Soon मराठी मध्ये....... हा विडिओ जो तुम्ही पाहता आहे तो गुदगे दुखी चा पहिला विडिओ आहे दुसरा विडिओ पाहायचे असेल तर ह्या लिंक ला डब्बा : kzbin.info/www/bejne/omS9h56ngtCAm5o इतर व्यायामाचे विडिओ तुम्ही पाहू शकता : वजन कमी करण्या साठी : हे व्यायाम सोमवार बुधवार आणि शुक्रवारी करा : kzbin.info/www/bejne/qGqVn2ahgLqLY6M हे व्यायाम मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी करा : kzbin.info/www/bejne/hamxoXWLl9Sshqc पाठ आणि कंबर धुखत असेल तर हा विडिओ पहा : kzbin.info/www/bejne/gIrNZ5yFmJp4nZI Thank You very very much :)
@wadoodaga6373
@wadoodaga6373 4 жыл бұрын
@vasantbankar9420
@vasantbankar9420 4 жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
@anupamehta5542
@anupamehta5542 4 жыл бұрын
Chan
@mandashah51
@mandashah51 4 жыл бұрын
J ini
@indrayanibalgude5501
@indrayanibalgude5501 4 жыл бұрын
Shubhangi Keer Thanks
@jyotigadiya505
@jyotigadiya505 4 жыл бұрын
मुलाने आशा प्रकारे आई कडून व्यायाम करवून घेणे हे तरूण पिढीने शिकवण्या सारखे आहे . समजविण्याची पध्दती खूपच सुंदर आहे. करा आणि करवून घ्या.
@sarikashuka4986
@sarikashuka4986 4 жыл бұрын
हो पण मुलांनी कितीही सांगितलं तरीही वृद्ध लोक ऐकत नाहीत. अहंकार . दुसरं काय. किंवा काही लोकांना औषध घेल्याशिवाय समाधान झाल्यासारखे वाटतच नाही.
@rajpatil7251
@rajpatil7251 3 жыл бұрын
खूप छान योगा आहे माझे गुडघे खूप दुखतात
@pratikgawande6660
@pratikgawande6660 3 жыл бұрын
Cja
@shuddhodhangaikwad191
@shuddhodhangaikwad191 3 жыл бұрын
Khup video bghitlya pan khara uttar tumchya kade sapadla.....God bless u baccha
@bhartichatterjee4407
@bhartichatterjee4407 3 жыл бұрын
हेलो खूब छान माइटी दिल्ली मला पण गुड गया चा दुख तो तुमसे माइटी खूब छान आहे तु
@vishwanathpatole3225
@vishwanathpatole3225 3 жыл бұрын
सर,प्रथम तुम्ही माय लेकराच अभिनंदन,मला फार उपयुक्त अशी माहिती मिळाली,आज पासूनच मी गुडघे दुखीवर व्यायाम सुरुवात केली आहे, ,असे नवं नवीन व्हिडिओ बनवत राहा, शुभ सकाळ,,अभिनंदन
@sonalivirkud7211
@sonalivirkud7211 Жыл бұрын
किती नशीबवान आहात तुमची ओमकार किती काळजी घेतो असेच प्रेम कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@kalpanamahajan1793
@kalpanamahajan1793 Жыл бұрын
पाय खाली टेकत नाही अंतर पडते काय करावे
@ShardaZambre
@ShardaZambre 11 ай бұрын
वी डेव खूप खूप छान आहे 🎉🎉
@AshokKhonde-hc5iq
@AshokKhonde-hc5iq 5 ай бұрын
😊
@umeshyerunkar9933
@umeshyerunkar9933 4 ай бұрын
खरंच खूप छान बोलणे आहे. तुझे. छान समजाऊन सांगतो. GBU
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.
@Ryan-ey9xi
@Ryan-ey9xi 4 жыл бұрын
किती छान दोघे माय लेक ...माझ्या आईला अगदी हाच त्रास आहे जो मावशींना आहे.... मी हे तीन व्यायाम प्रकार नक्की चालू करतो...आता तर आईला चालणं पण अवघड झालंय गुढगे दुखीमुळे... मी खबरदारी पण घेईन जी तुम्ही सुचवली..... विडिओ पहात होतो असं वाटलंच नाही ...असं वाटत होतं की माझ्या कुटुंबातलेच व्यक्ती बोलत आहेत.....ह्याला म्हणतात प्रभाव... मला खूप खूप आवडला हा व्हिडिओ ...लाईक आणि सबस्क्राईब केलंय मी.. 🙏🙏🙏 कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏 । श्री स्वामी समर्थ।
@sumanvarma2999
@sumanvarma2999 4 жыл бұрын
मला मांडी घालू खाली बसू शकत नाही
@anitasalunke9802
@anitasalunke9802 4 жыл бұрын
Kup chan mahiti mi kup varsha pasun exarcis karte pan ata proper exarcis kashi karyachi he mahit ghala papu asa sagto ki sagla bayka tycha aai ahe tula khup ashirvad asch margdarshan kar amala
@aasawarishivnikar9704
@aasawarishivnikar9704 3 жыл бұрын
ओंकार तुझ्या सारखा मुलगा सर्वांना मिळो. खूप खूप आशीर्वाद.
@nandasawant1834
@nandasawant1834 3 жыл бұрын
Chan mahiti dili I like
@milansave6274
@milansave6274 Жыл бұрын
बेटा,तू खूपच छान,सोप्या भाषेत, काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगत गुढघ्यासाठी आवश्यक व्यायाम प्रात्यक्षिक दाखवली,त्याबद्दल धन्यवाद!ताई तुम्हांला असा गुणी मुलगा लाभला भाग्यवान आहात. पथ्य म्हणून काय खावे ,काय खाऊ नये हे जास्त सांगितले असते तर अधिक उपयुक्त वाटले असते.अंजिर खाणे चांगले हे सांगितले धन्यवाद!
@harshuharshu142
@harshuharshu142 Жыл бұрын
आपण एकदम मस्त सोप्या पद्धतीने उपयुक्त माहिती अगदी मनापासून सांगितली, धन्यवाद !
@surendrakharbade2904
@surendrakharbade2904 Жыл бұрын
खूब मस्त
@rajendrajadhav9457
@rajendrajadhav9457 4 жыл бұрын
आई आणि पप्पू एकदम सुंदर, आपलेपणाने माहिती दिली . आभार
@tapsvinighuge8974
@tapsvinighuge8974 3 жыл бұрын
व्यासाची माहीती दील्या बद्दल धन्यवाद
@catherinealmeida9470
@catherinealmeida9470 3 жыл бұрын
तुमचं व्यायामाची माहिती खूप छान आहे, ऐंकत राहावं , तुमचं बोलणं संपू नये , आई आणि पप्पू नातं खूपच जवळचं बघून बरं वाटलं , तुमच्या नात्याला कुणाची नजर लागू नये म्हणून प्रार्थना करते , पुढचे व्हिडिओ पण आम्हाला मागॆदशॆक पहायला मिळतील , अशी अपेक्षा करते
@kalpanasonawane6882
@kalpanasonawane6882 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे मला खूप गरज आहे या व्यायामाची
@sunandashinde673
@sunandashinde673 3 жыл бұрын
Khoop chan mahiti aahe
@sunandashinde673
@sunandashinde673 3 жыл бұрын
Pudhacha v d o nakki taka
@chhayasakhare1892
@chhayasakhare1892 3 жыл бұрын
मला वाताच त्रास आहे होमीयोपथी चे औषध सुरू आहे पाच सहा महिन्यांपासून गुडघे दुखी होत आहे चालणं मांडी घालून बसणे अशक्य झाले आहे आपण कृपया मला मार्गदर्शन करावं ही विनंती 🙏🙏🙏
@namitametangalebharati3122
@namitametangalebharati3122 3 жыл бұрын
मला साधे दुःखी आहे उपाय संगा
@ramkanyatoshniwal3468
@ramkanyatoshniwal3468 3 жыл бұрын
Chhan mahiti dili thanks
@nilajaachrekar6228
@nilajaachrekar6228 Жыл бұрын
बेटा... खूप छान पद्धतीने दाखवलं. याचा मला किती फायदा होतो हे आता मला बघायचे आहे. नक्की मी सर्व प्रयत्न करून बघणार आहे. Thank you very much 👍
@kantamalode818
@kantamalode818 Жыл бұрын
दादा तुझे भाषण बोलले म्हणजे एक स्पिरिट असं मला वाटलं मला असं वाटत नव्हतं की माझे गुडघे पाय बरे होईल मी इतरांसारखी चालू शकेल पण आज खरोखर तुझे काय मोटिवेशन केलं ते माझ्या दृष्टीने अतिशय उपयुक्त होतं आहे आणि इतरांनाही होणार आहे तुझं बोलणं अतिशय तळमळीचा कळकळीचं होतं आणि बरंच काही तुझ्याकडून शिकायला मिळालं
@raghunathjadhaw3141
@raghunathjadhaw3141 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती
@faizalshaikh3064
@faizalshaikh3064 2 жыл бұрын
Very perfect and nicely explained God bless you.
@alakasawant730
@alakasawant730 6 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली. तुम्ही पूर्वी सांगितलेले व्यायाम मी सुद्धा करते.
@pushpamhaskar642
@pushpamhaskar642 2 жыл бұрын
खूपच सुंदर साधे सोपे व्यायाम प्रकार सांगितले. सूचना सुध्दा छान सांगितल्या. गुडघे दुखीचा त्रास बहुतेक सर्वांनाच होतो. खूपच छान व्यायाम प्रकार सांगितले. मनःपूर्वक आभार. 👌🏻👌🏻👍👍👍
@ashawinikadav3324
@ashawinikadav3324 18 күн бұрын
❤ थँक्यू माहिती वेळेवर मिळाली
@varshachatpalli5644
@varshachatpalli5644 4 жыл бұрын
Exercise for knee pain is really good exercise . I started today itself & waiting for the result
@rajendrapatil2943
@rajendrapatil2943 4 жыл бұрын
सावधान! पेन किलर घेता? ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेले आयुर्वेदिक(नो साईड इफेक्ट) गुगुल, वटी व तेल. गुडघेदुखी,कंबरदुखी,पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी वर गुणकारी. एकदा वापरून खात्री करा. फक्त 430 रुपये एक महिन्यासाठी. भारतात कुठेही घरपोच स्पीड पोस्टने औषधे मिळवा, औषध पोचल्यानंतर पैसे पोस्टमन कडे देणे. आपला नाव, पत्ता 7058599108 वर SMS करा. डाॅ. कोरे/ पाटील. संपूर्ण जीवन आरोग्य अभियान. टीप: कृपया अनावश्यक कॉल करू नये.
@harshalibagul3030
@harshalibagul3030 4 жыл бұрын
Wht is result?
@renukanaphade1105
@renukanaphade1105 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे मला याव्यायामाची खुप गरज आहे
@vanitanaik3047
@vanitanaik3047 Жыл бұрын
@@harshalibagul3030akhup chan mahiti dili
@renukadoppa1224
@renukadoppa1224 Жыл бұрын
Really good exercise
@vaishnavishinde2623
@vaishnavishinde2623 4 жыл бұрын
Tu khup Informative bolatos aani Aai sakat sarvancha vichar kartos. Good Job Omkar. Waiting for more videos👍
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 4 жыл бұрын
Thank You very very much :)
@deeptinivate1181
@deeptinivate1181 4 жыл бұрын
खुप छान
@shardashinde5666
@shardashinde5666 3 жыл бұрын
Very nice exercise
@suchitrarumde9354
@suchitrarumde9354 Жыл бұрын
हा व्हिडिओ पहिला अतिशय उत्तम आहे निरोगी आयुष्य करिता कोणता आहार असावा या बाबत मार्गदर्शन करावे ही विनिती
@sunandaparte2861
@sunandaparte2861 Жыл бұрын
छान अतिसुंदर गुडघा ्पाय दुखना वरील विडिओ दाखविला. धन्यवाद तुम्ही सांगितलेला उपाय आम्ही घरी करूं. तसेच तुम्ही दाखवलेली एक्सरसाइज मी घरी करेन धन्यवाद
@latakhadake8971
@latakhadake8971 Жыл бұрын
माझी पहिलीच वेळ आहे हे तुझे ऐकण्याची मला खूप खूप छान वाटले माझे गुडघे 15 वर्षा पासून दुखत आहे खुप दवाखान्यात दाखवलं पण काही फरक पडला नाही गुडघ्यात वाक आला आहे तो सरळ होईल का डॉ हे तु जेकाही सांगीतले ते मी करीन देव तुला उदंड आयुष्य देवो हीच देवाला विनंती
@chhayadurugkar6461
@chhayadurugkar6461 Жыл бұрын
माझी आई 22 वर्षांपासून औषध घेत आहे गुडघे वाकले आहेत डॉ. ने आपरेशन सांगितले. गुडघ्यावर सुज आहे उठणे, बसणे, चालणे झाले कोणते व्यायाम करावे सांगावे.
@olashoyeb6638
@olashoyeb6638 3 жыл бұрын
Your son is so helpful and obedient. It’s rare to see such kids now a days. 👍 the kids who take care of their parents in their old age are always blessed by god
@laxmanauti9062
@laxmanauti9062 3 жыл бұрын
चांगली माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@harshadakamble2566
@harshadakamble2566 2 жыл бұрын
Very easy exercise
@swalihamulla3057
@swalihamulla3057 2 жыл бұрын
@@laxmanauti9062 खूपच छान
@manishagondhalekar7374
@manishagondhalekar7374 Жыл бұрын
खूप छान माहिती आपण दिली
@rajshreebhat6927
@rajshreebhat6927 Жыл бұрын
@@harshadakamble2566 hubño
@sumantmhankale7343
@sumantmhankale7343 4 жыл бұрын
It's a boon for all mankind. Thanks.
@shubhangijoshi374
@shubhangijoshi374 6 ай бұрын
खरच खूप छान माहिती आणि खूप छान व्यायाम सांगितले
@MumbaiSamiti-pp3sx
@MumbaiSamiti-pp3sx Жыл бұрын
Vericko व्हेन वर असेल. काही उपाय असतील तर नक्की सांगा. हे गुडघे दुखी वर खूप छान साधे सोपे उपाय सांगितले छान वाटले
@shreestudiopuneindia.6138
@shreestudiopuneindia.6138 3 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत, त्या बद्दल धन्यवाद, माझा गुडघा बर्‍याच दिवसां पासुन दुखत आहे तुम्ही दिलेल्या एक्सरसाईझ मी करणार आहे. 🙏
@user-dz3vr8gu3z
@user-dz3vr8gu3z 3 жыл бұрын
धन्यवाद आज आपण खूप छान माहिती दिली
@jaymalapakhare8153
@jaymalapakhare8153 2 жыл бұрын
@@user-dz3vr8gu3z खुप च मार्गदर्शन केले धन्यवाद
@leenadesai3924
@leenadesai3924 4 жыл бұрын
Hi..Thankyou so much for making this video. Khup chaan information dili tumhi doghani. Maajya saasu che knee pain aahe and I am following this exercise. Kaku khup goad aahet.
@kanchanvishwasrao6097
@kanchanvishwasrao6097 2 жыл бұрын
खुपच छान तुमचे क्लास कुठे आहेत?
@milindsabale8696
@milindsabale8696 Жыл бұрын
छान माहिती आहेत मला ही त्रास होतो आहे सुमारे दोन तीन महिन्यापासून माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
@popatpawar2392
@popatpawar2392 Жыл бұрын
अतीक्षय चांगला घरगुती उपाय
@latasonar8525
@latasonar8525 4 жыл бұрын
खूपच फायदेशीर व्यायाम प्रकार दाखवलेत! मुलगा असावा तर असा ! शुभांगीजी आपण खूप भाग्यवान आहात तुम्हां दोघाची तळमळ मेहनितीला सलाम!
@madhurinaringrekar1997
@madhurinaringrekar1997 4 жыл бұрын
खुप सुदंर पपू
@vilasdoiphode6282
@vilasdoiphode6282 4 жыл бұрын
@@madhurinaringrekar1997 khup. Zhan
@rtjopl4493
@rtjopl4493 4 жыл бұрын
Very nice V D O
@anitasuryawanshi3849
@anitasuryawanshi3849 4 жыл бұрын
खूप छान 👌
@anitasuryawanshi3849
@anitasuryawanshi3849 4 жыл бұрын
खूप छान सांगितले 👌
@poonamthakur6021
@poonamthakur6021 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद हि माहिती दिल्याबद्ल,
@vijayaaspat8352
@vijayaaspat8352 3 жыл бұрын
वीजेया असपत
@kiranpawar2406
@kiranpawar2406 Жыл бұрын
Thanks for such helpful information with practical and care for the viewers
@himanshukumbhar3473
@himanshukumbhar3473 Ай бұрын
खूप छान माहिती दिली ओंकार असाच काळजी घेणारा मुलगा असु दे सगळ्या आईंना
@shobhathopte408
@shobhathopte408 4 жыл бұрын
Thank you for showing us all these exercises. Very very related to us.
@ruksanamahabale8598
@ruksanamahabale8598 4 жыл бұрын
Thanks aapan Sam ja wlyia baddl
@durgatikar7941
@durgatikar7941 3 жыл бұрын
@@ruksanamahabale8598 6 Fri
@vasantraokairnar741
@vasantraokairnar741 Жыл бұрын
Vasant khairnar All these exercises very very related to us
@jyotimane1244
@jyotimane1244 3 жыл бұрын
Knee exercise is very good. I am trying to do it. And definitely it will work on my knees. Thanks for that. 🙏😊Can you tell me exercise for shoulder. I had a pain in my left shoulder. 🙏😊
@shailajadixit3111
@shailajadixit3111 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत झोपेतपन गुडघे टाइट होतात तसेच हात वपायाला मुंग्या येतात त्यावर काही उपाय सांगाल का
@payalwagh429
@payalwagh429 Жыл бұрын
Ty ty ty so much .maj age 25 year aahe vajan 70 kg aahe MLA khup tras chalu hota .ya vedio ni khup fayada zala khup ty.mla chalayala yayla lagla .dada God bless u
@sangitamoze4346
@sangitamoze4346 2 ай бұрын
खूपच छान माहिती दिली काय खायचे तेही सागितले .Thank you 🎉
@mugdhabordawekar3801
@mugdhabordawekar3801 4 жыл бұрын
Yess! PL. show more exercises on knees & legs. They are more important for aged people like me. ..Thanks. Mugdha B. USA
@archanakulkarni2227
@archanakulkarni2227 4 жыл бұрын
Very Good information 👍👌👌
@latagaonkar6818
@latagaonkar6818 3 жыл бұрын
@@archanakulkarni2227 tumhi kneepainchi khupch chhan mahiti dilit. Mi sudhha hi exercise nehmi3 karte.aaiche aani tumche tuning khup changle aahe. Asech raha. Dev bhale karo.
@vincentvaz6317
@vincentvaz6317 3 жыл бұрын
Josh the excercise you have shown 1&2 I am doing from long ago but additional information about fingers &angir very much helpful Thanks for your help me Vincent Vaz
@kaminibhanushali1649
@kaminibhanushali1649 Жыл бұрын
शुगर असेल तर खात अस्तात का
@sriswamisamarth274
@sriswamisamarth274 Жыл бұрын
खूप छान हे अगोदरपासूनच करतेय थोडंफार अजून माहिती मिळाली
@vishwaskonde9218
@vishwaskonde9218 Жыл бұрын
मी गुडघेदुखी त्रस्त असल्याने वैतागून सर्व औषधे डॉक्टरला सांगून बंद केल्यावर डॉक्टरने मला पायाचे व्यायाम करण्याचा सल्ला दिला. मी काल सहज म्हणून युट्युब शोधले असता आपला विडिओ मला सोपा वाटल्याने कालपासून मी व्यायामासाठी सुरवात केली असता मला थोडा फरक जाणवला. म्हणून आज आपला पूर्ण विडिओ पाहून त्याप्रमाणे उद्या पासून नियमीत एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करणार आहे. व आपण सुचवले अंजिर खाणे लवकरच सुरू करणार आहे. आपल्या विडिओ ची प्रेरणा आमच्यासाठी शुभ फलदायी होवो. हि सदिच्छा. 🙏🙏
@rekhalakhamade9400
@rekhalakhamade9400 4 жыл бұрын
बेटा तू खूपच सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं तूझा vdo खूपच आवडलाvdo पहात पहात मी व्यायाम करून पाहिले धन्यवाद
@ranjanasuryawanshi6537
@ranjanasuryawanshi6537 4 жыл бұрын
खुपच छान सांगतोस बाळा
@reenashinde3052
@reenashinde3052 3 жыл бұрын
😊
@sudhapatil1139
@sudhapatil1139 4 жыл бұрын
खूप छान, सकाळी उठल्यावर हा व्यायाम करायला हरकत नाही,असा मुलगा आईच्या पोटी येणे नशिबात भाग्यवान आहे 👍👌💐
@anitakawade6100
@anitakawade6100 4 жыл бұрын
Back pain sati excise dakhva
@meghanakadam1113
@meghanakadam1113 4 жыл бұрын
Very true. God bless both
@rekhalohar4779
@rekhalohar4779 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद मला बऱ्याच दिवसापासून संधिवात चा त्रास होतो मी ही एक्सरसाइज नेहमी करेन
@sukumarandhanshekar
@sukumarandhanshekar Жыл бұрын
Thank you tumhi खूप chan sangital vyavamule खूप आराम पडला
@sarikasawantsyoutubechanna8088
@sarikasawantsyoutubechanna8088 3 жыл бұрын
Thank u so much for this valuable information.
@minakshibillade7057
@minakshibillade7057 2 жыл бұрын
Very nice
@yss6465
@yss6465 4 жыл бұрын
Very nicely explained. Like mother like son. A very good teacher a very good trainer. Thank you very much Pappu.
@yashodmhatre3049
@yashodmhatre3049 2 жыл бұрын
,Me sarav apesod bagate
@shamalatawate4409
@shamalatawate4409 Жыл бұрын
8
@surajtharkude688
@surajtharkude688 Жыл бұрын
खूप छान
@anandkadam4697
@anandkadam4697 Жыл бұрын
छान माहिती दिली मी असा प्रयोग करुन बघणार आहे आभारी आहे 👌👍🏻
@dishamhatre2184
@dishamhatre2184 Жыл бұрын
THANKU SIR GOD BLESS YOU AND WITH YOU. TAKE CARE OF YOURSELF AND YOUR FAMILY.
@sadhanapotdar9081
@sadhanapotdar9081 4 жыл бұрын
हो Pappu मी लगेच like केले आहे. खूप छान कसरत सांगितली. शुभांगी ताई खूप नशिबवान आहे 👆 धन्यवाद.
@sushamaraut2108
@sushamaraut2108 4 жыл бұрын
I am very happy to see the video .Actually one of my friend show me this exercises and I am doing the same . My knee pain is improving. So thank you very much. God bless you my child .
@mamtajadhav1973
@mamtajadhav1973 4 жыл бұрын
Sundar aahe video 👌👌
@prajaktakadam4467
@prajaktakadam4467 4 жыл бұрын
ओमकार खरंच तु ही एक्सरसाईज सांगीतले ते खूप बरं वाटलं कारण मला याची खुपच गरज आहे मी पण ही एक्सर साईज आजपासुन चालू करेन. आणि त्याचा रिझल्ट ही लवकरच सांगेन. तुला व तुझ्या आईला धन्यवाद.
@vijaydhengale969
@vijaydhengale969 3 жыл бұрын
Khup chan sangtos bala
@vijaydhengale969
@vijaydhengale969 3 жыл бұрын
7:12 7:15
@sanjaybalugade298
@sanjaybalugade298 2 жыл бұрын
खुप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे
@ramakantvihurkar4932
@ramakantvihurkar4932 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@shashikalapatil63
@shashikalapatil63 4 жыл бұрын
आजच व्हिडीओ पाहिला.व्यायामाच्या टिप्स पण खूप छान वाटल्या. पायाच्या दोन्ही घोट्याजवळचा भाग दुखत असल्यास काय करावे?
@poonammarathe3769
@poonammarathe3769 4 жыл бұрын
I really appreciate your work. Its too good, God bless you .
@manojghagarum6131
@manojghagarum6131 3 жыл бұрын
खूप सुंदर उपयोगी माहिती.
@snehaljoshi7653
@snehaljoshi7653 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@prajaktayashwantrao3879
@prajaktayashwantrao3879 Жыл бұрын
Your speech is so much energetic. Knees problem exercise so good .now I also start to exercise. 👍
@sudhamulay4299
@sudhamulay4299 3 ай бұрын
खूप सुंदर व्यायाम आहे मी पण केले आता माझे गुढघे दुखातच नाही खूप सुंदर विडीओ आहे अंबज्ञ
@shalinikerkar6036
@shalinikerkar6036 Жыл бұрын
Vèry practical information You two make a good team
@jamunaniadu465
@jamunaniadu465 Жыл бұрын
Your knee pain exercise is very easy and benifits a lot. Thank u so much.
@abhijitmhaske2415
@abhijitmhaske2415 Жыл бұрын
Thank you Bhava.... Me ani mazi aai ne hi exercise chalu keli.
@arundake928
@arundake928 2 жыл бұрын
खरंच खुप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल माय लेकराचे अत्यंत आभारी आहोत धन्यवाद
@sunaynavishwasrao1181
@sunaynavishwasrao1181 Жыл бұрын
खूप छान पद्धत दाखवली तुझ्यासारखा मुलगा सर्वांना लाभो .देव तुला उदंड आयुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना.🙏
@swapnilmalwadkar2209
@swapnilmalwadkar2209 Жыл бұрын
Savitri
@mayapadalkar3524
@mayapadalkar3524 Жыл бұрын
खुप सुंदर information मिळाली . Thank you 🙏
@shalinirajeev4183
@shalinirajeev4183 3 жыл бұрын
I always used to go through your moms videos I like it even I can't sit on floor even for pooja I am 58 years my mom is 84 years I want to give her this exercise by myself
@bhausahebmali5266
@bhausahebmali5266 2 жыл бұрын
Khup khup nice
@nirmalaporeykar909
@nirmalaporeykar909 2 жыл бұрын
Khub Chand
@shirodeprakash4592
@shirodeprakash4592 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@shobhasamudre2343
@shobhasamudre2343 Жыл бұрын
@@bhausahebmali5266 khubchand sangeet video hi Chand Akola Anjeer ke vahan Khai thi kripya Sanga
@geetamamniya2723
@geetamamniya2723 4 жыл бұрын
Good information, thank you...you both are very loving and caring...
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 4 жыл бұрын
Thank you so much!
@sumangadekar8678
@sumangadekar8678 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏
@minalkadam9050
@minalkadam9050 Жыл бұрын
खूप खूप छान व्यायाम दाखवत आहात तुम्ही खूप खूप आशीर्वाद तुम्हाला त्या आईकडून
@sindhudeshpande7589
@sindhudeshpande7589 Жыл бұрын
माहिती खुप खुप छान सागिंतली खुप उपयुक्त माहिती माझ्या साठी
@suchitarawal8321
@suchitarawal8321 4 жыл бұрын
Khup khup chhan information.. Thanks a lot both of you 🌹🙏plz show me hands exercises my left hand third finger pains severely.. Joint pain.. Plz show exercise 🙏
@madhurikulkarni2035
@madhurikulkarni2035 4 жыл бұрын
Thank you very much. I have knee pain from yesterday. Now I am sure that I will overcome it.
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद
@sanjaykadam6378
@sanjaykadam6378 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली ,आज कमीत कमी ४०च्या वर वयाच्या लोकांना गुडघेदुखी होत असल्याचे दिसत आहेत, तर त्या सर्व लोकांना ह्या सगळ्या गोष्टींचा फायदाच होईल अशी आशा करतो, तुम्हाला खूप धन्यवाद, 👌👌
@sureshdeshmukh8234
@sureshdeshmukh8234 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@subhashvaidya439
@subhashvaidya439 2 жыл бұрын
उपयोगी व महत्वाची माहिती. धन्यवाद
@sangeethakissan519
@sangeethakissan519 3 жыл бұрын
तुमच्या माय लेकरांचे प्रेम सदैव असेच राहो हीच शुभेच्छा खूप छान 👌
@santoshmali5161
@santoshmali5161 3 жыл бұрын
संतोष माळी, वाह खुपच छान,
@jayuhaldankar5674
@jayuhaldankar5674 3 жыл бұрын
👌👌khupchaan
@b.hparhad3142
@b.hparhad3142 3 жыл бұрын
Mala aram padla
@vidyaadsule1148
@vidyaadsule1148 2 жыл бұрын
@@santoshmali5161 ok
@ashokdalvi2607
@ashokdalvi2607 2 жыл бұрын
@@vidyaadsule1148 फारच छान माहिती 🙏🙏
@marygonsalves7118
@marygonsalves7118 Жыл бұрын
Pappu Tu na changla mulga tar aahesch pn changla manus suddha ahes kiti changli mahiti dilis thanks mala sudha ha tras aahe me aajach ha video pahila aani exercise la survat keli thank you again
@user-qz4nh5yl1f
@user-qz4nh5yl1f 2 ай бұрын
आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहिला.खूप आवडला. तुमची सांगण्याची पद्धत फार छान आहे.तुमच्या दोघांचं नातं फारच सुंदर वाटते.असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहायला नक्कीच आवडेल.धन्यवाद
@haribhaurandhe5826
@haribhaurandhe5826 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपल्या दोघांना धंन्यवाद
@prabhakarsonkusare7426
@prabhakarsonkusare7426 3 жыл бұрын
छान माहिती दिली
@aniketgunjal206
@aniketgunjal206 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा
@deepakshintre9272
@deepakshintre9272 4 жыл бұрын
मित्रा किती छान पद्धतीने तू सांगितलं . खूप खूप धन्यवाद . तुझ्या आणि आईच्या नात्यामध्येही काय प्रेम, गोडवा आणि आपुलकी आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. असेच छान छान विडियोज पाठवता राहा. आम्हा सर्व भारत वासीयांना तुझा अभिमान आहे. जय हिंद
@sanjivaniwatt7672
@sanjivaniwatt7672 Жыл бұрын
खुप छान माहिती आणि उपाय पण अगदी सोपा आणि स्वस्त
@vandanakulkarni8114
@vandanakulkarni8114 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली
@swatik.928
@swatik.928 2 жыл бұрын
Thank you for this important necessary information on exercise 🙏🙏
@haha2762
@haha2762 Жыл бұрын
very nice information Tnx
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 4 жыл бұрын
तुमच आईच आणि मुलाच कम्य्निकेशन आणि खरेपणा बघुनच आमचा काही आजार बरा होतो
@rajendrapatil2943
@rajendrapatil2943 4 жыл бұрын
सावधान! पेन किलर घेता? ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेले आयुर्वेदिक(नो साईड इफेक्ट) गुगुल, वटी व तेल. गुडघेदुखी,कंबरदुखी,पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी वर गुणकारी. एकदा वापरून खात्री करा. फक्त 430 रुपये एक महिन्यासाठी. भारतात कुठेही घरपोच स्पीड पोस्टने औषधे मिळवा, औषध पोचल्यानंतर पैसे पोस्टमन कडे देणे. आपला नाव, पत्ता 7058599108 वर SMS करा. डाॅ. कोरे/ पाटील. संपूर्ण जीवन आरोग्य अभियान. टीप: कृपया अनावश्यक कॉल करू नये.
@suryakantmahapure4193
@suryakantmahapure4193 4 жыл бұрын
खुपच छान माहिती,
@ajgamer2992
@ajgamer2992 6 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏
@vijaypawgi7330
@vijaypawgi7330 6 ай бұрын
खूप छान माहिती
@supriyakadam768
@supriyakadam768 4 жыл бұрын
I just watched your video. I really love the way you teach your mother ..appreciated 👍🏼
@abhijeetshinde6654
@abhijeetshinde6654 4 жыл бұрын
मी नक्की करून बघणार भैया
@ujwalasamant6847
@ujwalasamant6847 4 жыл бұрын
खुप छान विडिओ आहे अनेक लोक या चा उपयोग करतील मी हि करणार थँक्स
@shilaniturkar8294
@shilaniturkar8294 Жыл бұрын
@@ujwalasamant6847 खुप छान व्हिडीयो आहे मी नक्की करेल निटुरकर
@chitramalkhare716
@chitramalkhare716 Жыл бұрын
Khupach chhan vedo.Chitra.
@smitachaudhary9310
@smitachaudhary9310 4 жыл бұрын
Lockdown Cha kharya arthane upyog hoto, picture series bhagnya peksha he atishay sunder mahiti milte. I like it very much. Thank You 😊
@veenapange9276
@veenapange9276 4 жыл бұрын
Keep giving us such lovely information ideas.thank u sooo much
@vadanakakade6333
@vadanakakade6333 4 жыл бұрын
Khup chan video aahe
@jayasingpatil9320
@jayasingpatil9320 4 жыл бұрын
Vary nice
@marinadsouza532
@marinadsouza532 4 жыл бұрын
I like and I will try fem today Thanks a lot
@krutikapardhi1593
@krutikapardhi1593 4 жыл бұрын
@@veenapange9276 H :)
@nishthaghadigaonkar2986
@nishthaghadigaonkar2986 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्य वाद हे मी रोज करत राहीन
@varshakale4979
@varshakale4979 Жыл бұрын
ओंकार , तुझं आणी काकूंच बोलणं खूप गोड आहे .इतकी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.माझे वय आत्ता 51 आहे .माझा गुडघा 5 महिने झाले खूप दुखतोय .तु सांगितलेले व्यायाम मी आजपासूनच चालू केलेत मला खात्री आहे मला नक्की बर वाटेल .पुन्हा एकदा धन्यवाद
@umapednekar2173
@umapednekar2173 3 жыл бұрын
Thank you,very much, Papua,God. Bless you🙏
@surekakadabi5359
@surekakadabi5359 3 жыл бұрын
Thank you papuGod bless you
@pratibhapatil3496
@pratibhapatil3496 3 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे
@shivanikargutkar3842
@shivanikargutkar3842 4 жыл бұрын
ओमकार खुप मस्त धन्यवाद 👌👌👌👍 मावशी तुम्हीपण छान दिसता असेच व्यायाम दाखवा आम्हाला पण तुमच्याकडुन काहीतरी शिकायला मिळते धन्यवाद
@ShubhangiKeer
@ShubhangiKeer 4 жыл бұрын
Nakkich udya suddha video takuya exercise cha video :) Thank You very much :)
@savitapatil4888
@savitapatil4888 4 жыл бұрын
Chan vidio
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 4 жыл бұрын
Mast
@meenakelgandre1972
@meenakelgandre1972 4 жыл бұрын
khup khup Chan ashi rilashiaon ship asavi AAi mulamadhe thank you 🙏
@namratamore5111
@namratamore5111 4 жыл бұрын
नम्रता मोरे माझेपण पाय दुखतात फारच छान व्यायाम आहे
@gopinathwalunj4747
@gopinathwalunj4747 Жыл бұрын
खूप उपयोगी आहे, छान वाटते, अजून काही बनवा, धन्यवाद..
@annasontakke8600
@annasontakke8600 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे माझी बायकोच्या पाय आणि गुडघे खुप दुखतात तिचे वय 64 वर्षे झाली आता तुम्ही दाखवलं त्याच प्रमाणे मी रोज करून घेईल नमस्कार
@varshamahajan2005
@varshamahajan2005 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली बेटा....तुझे बोलणे किती रे गोड आहे....मी 10 दिवसापासून गुडघे दुखी ने अस्वस्थ आहे...खूप खूप आभार...आई ची करत असलेली सेवा बघून वाटते सर्वांना तुझ्या सारखा मुलगा पाहिजे....तू इतके छान समजावून सांगतो बेटा की आपोआपच लाईक..शेअर..केले जाते..God Bless You ...Well done ....Good Job ....
@ashakanade2062
@ashakanade2062 Жыл бұрын
छान धन्य गूड बॉय बेटा
@yogashhatik5020
@yogashhatik5020 Жыл бұрын
Very good
@shalinivargant2810
@shalinivargant2810 Жыл бұрын
खूप छान आहे आई।
@VijayRathod-dy5ri
@VijayRathod-dy5ri Жыл бұрын
👉 एकदम बढीया सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद, परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. 👈
@meenatekale3557
@meenatekale3557 Жыл бұрын
Very very nice tai Mahiti
@meenatekale3557
@meenatekale3557 Жыл бұрын
Very very nice tai Mahiti
@sudhakarsarvade2283
@sudhakarsarvade2283 Жыл бұрын
गुडघेदुखी रिसेंटली सुरू झाली हि घरगुती उपाय योजना पाहून खुप बरे वाटले जरूर ट्राय करू .
@shahurajebhosale-iv2ks
@shahurajebhosale-iv2ks 6 ай бұрын
Good for Information by u. Thanks.very much. Ok.❤❤❤❤❤👌👌👌💥💥
@shaileshbhatkar6488
@shaileshbhatkar6488 3 жыл бұрын
Very important information. Thanks
@savitajogdand4514
@savitajogdand4514 3 жыл бұрын
Thanks👌👌
@ashalingayat1209
@ashalingayat1209 3 жыл бұрын
माहिती खूपच उपयुक्त. पुढील माहिती जरूर देणे।
@laxmiunune5432
@laxmiunune5432 Ай бұрын
Thanks. Khup. Many.Video.Aani.Mahiti.Aahet.
@sangeetakasar2575
@sangeetakasar2575 2 жыл бұрын
खूप छान वाटले , विडिओ पहातच केले एकदाच केले तरी असे वाटते बरे होईल
@ranjanathakor1601
@ranjanathakor1601 3 жыл бұрын
My knees are also paining I will try these experiences. Very simple & useful
@sunandatambe5121
@sunandatambe5121 3 жыл бұрын
तुमची बडबड खूप छान वाटली पण उपयोगी आहे
@landedada6081
@landedada6081 3 жыл бұрын
Yfyjiop
@suchitarawal8321
@suchitarawal8321 4 жыл бұрын
Khup khup khup upyogi exercises dakhvali Tumhi.. I do it regularly and specially while TV watching and chanting.. It has stopped my knee pain.. My legs stiffness also gone.. Legs fat also reduced.. Thank you so so much.. God bless you pappu 😘😘👍👍
@anupamrajdhar3156
@anupamrajdhar3156 Жыл бұрын
Very.nice
@meenakshiraut7773
@meenakshiraut7773 6 ай бұрын
खूप छान व्हिडिओ, मार्गदर्शन करताना आई आणि मुलगा रिलेशन ❤❤
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,4 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 15 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН