Рет қаралды 14,722
तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप तटबंदी पुन्हा उभी करण्याची 'कार्यतत्परता' पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला दाखवता आलेली नाही.. या खात्याचा हाच वेग राहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्गवैभव हे लोक इतिहासजमा करूनच राहणार वाटतं. आपण सर्वांनी एकत्र येणं आता ही काळाची गरज आहे.
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane