क्या बात हैं 🙏🙏 खूप सुंदर मुलाखत. खूप धन्यवाद सायली ❤️🙏
@vishwanathmusic13023 ай бұрын
मुलाखत छान झाली. मी आज पाहिली. भिक्षुकीमुळे बघता आली नाही. खूप छान वाटले ❤️👌😄👍🙏
@mangalkalbate89663 ай бұрын
खुपच छान सुंदर मस्त मुलाखत ❤ देवकी ताई तुमचे खुप खुप धन्यवाद तुमच्या आवाजातील गाणी माझ्या अत्यंत आवडीच्या आहेत... सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... भय इथले संपत नाही... आभाळमाया ..... आताचे titanic ♥️ ❤️ 💙
@shubhakrutibymanasikhisty74613 ай бұрын
अतिशय उच्च,आणि चिंतनीय सांगीतिक विचार,धन्यवाद सायली,प्रणाम देवकिताई 👌👌🙏🙏🙏🙏
@uttaramodak43863 ай бұрын
माझी लाडकी गायिका खूप छान प्रख्यात गाईका असूनही नम्र पणा मनाला जातो.khup छान मुलाखत धन्यवाद🙏
@Anandyatra20113 ай бұрын
अप्रतिम मुलाखत घेतलीस सायली आणि देवकी ताई पण भरभरून बोलल्या,इतकी उंची गाठलेली विदुषी असूनही विनम्रता, गुरुं बद्दलचा आदरभाव प्रेम क्षणोक्षणी जाणवत होते.संगीत हे परमेश्वर आहे त्यामुळे स्वर, शब्द भावना, गायकी मागचा विचार सारं ऐकून भारावून गेले.सादर आणि सस्नेह 🙏🙏🙏 तुझं अभिनंदन आणि आभार तुझ्या मुळे आम्ही ऐकू शकले
@yashavantijoglekar72033 ай бұрын
अतिशय सुंदर विचार मांडले देवकीताईंनी.नवीन गायकांना यातून नक्की शिकता येईल.त्यांचा अभ्यास जाणवतो.
खूप अभ्यासपूर्ण मुलाखत झाली... उदयोन्मुख नवीन गायक गायिका नी ही मुलाखत नक्की ऐकावी.. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप फायदा होईल ही मुलाखत ऐकून..
@kalpanachivate95113 ай бұрын
माझी आवडती गायिका देवकी पंडित खुपच सुंदर आवाज त्यांची सगळी गाणी मला मनापासून खूप खूप आवडतात ,👌👌🙏❤
@chitrasaralkar56793 ай бұрын
मुलाखत खूपच छान .सुयश मध्ये राहणारी .शाळेतील युनिफॉर्म मधील देवकी आठवली. देवकी तुझ्या संगीतातील साधनेस सलाम.देवकी तुला अनंत आशीर्वाद
@smitabhagwat76663 ай бұрын
Khup khup khup chhan mulakhat.
@nileemadeshpande15523 ай бұрын
Wow!! हि मुलाखत संगीत उपासकांना बहुमोल मार्गदर्शन करणारी आहे . सायली , प्रश्नांची निवड उत्तमच . संगीत क्षेत्रातील एक दिग्गज वलयांकित व्यक्तीमत्व पण तू ताईंना सहज बोलतं केलस आणि किती बहुमोल मार्गदर्शनपर गोष्टी ताईंनी सांगितल्या . ताईंच्या पण बद्दल तू बोललीस पण त्यामागे त्यांची खूपच मोठी तपश्चर्या आहे हे मुलाखतीत लक्षात आलं . Thank you Tai. Thank you Saily.
@suvarnawathodkar98893 ай бұрын
I fully agree with विदुषी देवकीजी.
@anitapatkar65903 ай бұрын
❤छान
@dhanashreephadke75843 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. अभ्यासू, मेहनती नम्र गायिका ...प्रत्येक प्रश्नाचं सखोल विवेचन...शब्द न शब्द टिपून घ्यावा n साठवून ठेवावा...ऐकतच राहावी अशी मुलाखत..हरिजिंकडून कोणत्या गाण्याला दाद मिळाली होती याची खूप उत्सुकता आहे.सायलीताई आ.देवकी ताईंना विचारूनआमच्या पर्यंत पोहोचवाल का हे गाणं?
@IndradhanushyaVarshaGadgil3 ай бұрын
अतिशय प्रगल्भ विचार मांडले आहेत.
@GaneshAlam-i6i3 ай бұрын
🙏🙏 💐
@sukhadadanave28243 ай бұрын
वाह ...... केवळ अप्रतीम मुलाखत , 👌👌👌👌
@rajendradixit18973 ай бұрын
Excellent learning for me...
@diliparbooj66443 ай бұрын
अप्रतीम मुलाखत झाली आहे .. देवकी ताई दिग्गज गायिका आहेतच त्या मागे अफाट मेहनत आहे. नवीन गायकांनी वारंवार पहावी आणि अनुकरण करायचा प्रयत्न करावा अशी मुलाखत आहे ही
@sujaysant47673 ай бұрын
खुप छान मुलाखत घेतली व दिली पण माझी सायली ताईंना विनंती आहे हा प्रश्न नक्कीच विचारा कि नवीन गायकांन साठी सकाळी रीयाज कोणत्या प्रकार चा करायचा व रीयाजाने आवाज चांगला होतो का ? कि मुळात आवाज चांगला असावा लागतो व साधारण छोट्या फंक्शन मधे जे लोक गातात त्यांना तुम्ही काय टिप्स देणार धन्यवाद