45: Speaking as an art form with Dhanashree Lele - Part 2 (Marathi)

  Рет қаралды 37,695

Audiogyan

Audiogyan

Күн бұрын

Пікірлер
@shilpakhare4624
@shilpakhare4624 4 жыл бұрын
संवाद संवादकांशी या पुस्तकात सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांच्या विषयी वाचलं होतं. त्यानंतर मी त्यांचे व्हिडिओ आणि ऑडियो ऐकायला लागले. मी fan zale ya sunder aani गोड व्यक्तिमत्वाची. केदार तुमचा हा धनश्री बरोबर केलेला संवादात्मक मुलाखतीचा कार्यक्रम फारच आवडला. निवेदक, सूत्रसंचालक ,मुलाखतकार, व्याख्याते यांच्या भूमिका स्पष्ट करणारं आणि त्यांनी कसं वागावं, बोलावं आणि अभ्यासोनि प्रकटावं यावर उत्तम विवेचन झालं आहे. हा ऑडियो झाला. पुढचे कार्यक्रम मात्र व्हिडिओ करा असं केदार ला विनंती ...कारण धनश्री लेले यांना बोलताना पाहणं ही एक वेगळीच अनुभूती... खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!
@monalipatil1593
@monalipatil1593 3 жыл бұрын
दोन्ही भाग ऐकले, खुप छान वाटले. मी या क्षेत्राशी संबंधित नाही तरीही धनश्रीताईंनी मुलाखत, सुत्रसंचालन, व्याख्यान या सगळ्या संकल्पना खुप छान समजावून सांगितल्या. त्यांना कोणत्याही मुद्द्यावर बोलताना ऐकणे ही पर्वणीच आहे माझ्यासाठी. लहानपण कसे महत्त्वाचे असते आपल्या आयुष्यात, तसेच शब्दांची स्वतःची असलेली dignity, तसेच शब्द बोथट होणे म्हणजे काय हे खुप छान पद्धतीने समजावून सांगितले ताईंनी. हे संपुर्ण podcast ऐकताना मला माझ्या ओळखीच्या एक चित्रकाराची आणि कवयित्रीची आठवण आली. ताईंनी सांगितलेल्या या theory मुळे मला माझ्या मैत्रिणीचे practical समजून घेता येईल. धनश्री ताईंना ऐकायला मिळावे या शोधात मला audiogyan podcast बद्दल समजले. Thank you audiogyan.
@rohiniranadive2539
@rohiniranadive2539 2 жыл бұрын
आदरणीय धनश्री सादर प्रणाम, अनेक वर्षापुर्वी रंगायतनला आषाढी निमित्त झालेल्या विठ्ठलाच्या अभंगवाणी ह्या गायनाच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा तुझे निवेदन ऐकले आणि तेव्हापासुन तुझ्या अभ्यासपुर्ण, मधाळ आवाजातील निवेदन असो कि विविध विषयावरील व्याख्यान असो कि तुझी घेतलेली मुलाखत असो मी तुझ्या व्यक्तिमत्वानेच मोहित झाली आहे. मी ठाणेकर आणि माझी मुल ही सिंघानियाची माजी विद्यार्थी म्हणुन ममत्व जरा जास्तच. मी स्वत: अनेकदा निवेदक, सुत्र संचालक, वक्ता, योगशिक्षक ह्या नात्याने व्यासपीठावर वावरले असले तरी तुझ्या ह्या दोन्ही भागातील अनुभव संपन्न मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला ह्या आधी व्हायला हवा होता असे वाटले. असो आता ह्या सर्वातुन मी निवृत्त झाले असले तरी मुलीला मात्र मी हे दोन्ही आॅडीओ पाठवले आहेत. तुझे असेच छानछान माहिती पुर्ण आॅडीओनी आम्हाला श्रवणानंद मिळावा हि ईच्छा आणि तुला खुप खुप शुभेच्छा. रोहिणी रणदिवे.
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 6 ай бұрын
Thanks for listening and sharing your comment.
@janhavinadkarni1824
@janhavinadkarni1824 4 жыл бұрын
सुंदर... अतिशय सुंदर
@kalpanasathe
@kalpanasathe 3 жыл бұрын
दोन्ही भाग आज ऐकले....खूप छान पद्धतीने सांगितलं आहे...आणि केदार ...तुझी शिकण्याच्या दृष्टीने , प्रश्न विचारायची आणि माहिती विचारायची पद्धत ही आवडली... पुढच्या सर्व कार्यक्रमांसाठी दोघांनाही खूप शुभेच्छा!
@padmajapatil6906
@padmajapatil6906 2 жыл бұрын
Thanku!! Thanku!! Thanku!! खूपच सुंदर 👌🏻 ♥️
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 7 ай бұрын
Thanks. Glad you liked it.
@मनस्विनीमहिलामंडळ
@मनस्विनीमहिलामंडळ 8 ай бұрын
धनश्री ताई तुमचा हा सुसंवाद तुमची वाणी तुमच्या आवाजातील अवीट गोडवा खरंच सगळं काही आनंदाचे झाड आहे.
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 7 ай бұрын
Yes. Dhanashree Lele is simply amazing. Her episode is one of the most heard episode on Audiogyan Podcast. Thanks for dropping a comment. Keep listening!
@pradnyahate-ranjan5544
@pradnyahate-ranjan5544 6 жыл бұрын
Faarach chhan ,part 1 jitaka prabhavshali ahe titkach part 2 hi khup kahi shikawato . Dhanyawad dhanashrrtai .
@anilsonawane2151
@anilsonawane2151 4 жыл бұрын
खूपच सुंदर ऐकतच रहाव अस विवेचन खूप खूप शुभेच्छा
@pradipshembekar9966
@pradipshembekar9966 2 жыл бұрын
खुप छान आणि ज्ञान वर्धक आणि आनंद दायक.
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 6 ай бұрын
Thanks for listening.
@shyamalhasbe3787
@shyamalhasbe3787 4 жыл бұрын
खूप छान
@VGvlogs-r2j
@VGvlogs-r2j 4 жыл бұрын
Khup chhan. Keval apratim.. . Hardik shubhechha
@pratibhakasar4232
@pratibhakasar4232 4 жыл бұрын
अप्रतिम
@ashokbhande4745
@ashokbhande4745 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत -- भाषण, सुत्रसंचालनाची पुर्व तयारी, निवेदन, ....पुर्वतयारी कशी करावी लागते . छान माहिती मिळाली . सर्वानी हा audio ऐकायला पाहिजे.
@rekhaparande9004
@rekhaparande9004 2 жыл бұрын
धनश्री ताई , दोन्ही भाग आजच ऐकले, आयुष्यभर मी गुरुच्या शोधात होते.माझा शोध तुमच्या पाशी संपलाय. मी नतमस्तक आहे.
@gayatrikolhatkar883
@gayatrikolhatkar883 4 жыл бұрын
खूपच छान
@vilasnawale4416
@vilasnawale4416 4 жыл бұрын
Great mam
@padmakarkulkarni9921
@padmakarkulkarni9921 4 жыл бұрын
खुप छान
@chandrakantmarkhedkarmarkh9996
@chandrakantmarkhedkarmarkh9996 Жыл бұрын
खूप सुन्दर आख्यान मीअरचना मरखेडकर
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 7 ай бұрын
Thank for listening Archana. Glad you liked the episode.
@ravikantpatil3398
@ravikantpatil3398 2 жыл бұрын
अप्रतिम
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 7 ай бұрын
Thanks.
@ranjanainamdar3095
@ranjanainamdar3095 4 жыл бұрын
खूपच सुंदर !!
@srshukla2407
@srshukla2407 3 жыл бұрын
खूप छान, दोन्ही भाग ऐकले, फार च सुंदर
@khelkeluya5632
@khelkeluya5632 3 жыл бұрын
धनश्री ताई तुम्ही खूप मनापासून बोलता खुप छान..किती सुंदर समजावून सांगितला.
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 6 ай бұрын
Thanks for listening. Glad you liked it.
@vinayakjarande7404
@vinayakjarande7404 4 жыл бұрын
Khoop chhan madam
@aartishevde283
@aartishevde283 2 жыл бұрын
Wa सुंदर.मात्र व्हिडिओ असता तर फार छान.कारण त्यांना बोलताना पाहण हे फारच छान असत
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 7 ай бұрын
Will try next time. Thanks for listening.
@samidhapathak6050
@samidhapathak6050 4 жыл бұрын
खूपच छान आहे
@anjalimarathe6849
@anjalimarathe6849 6 жыл бұрын
Dhanashri, udayonmukh tasech pratishthit nivedakansathi margadarshak asa ha video aahe. Dhanyawad
@jayakulkarni8673
@jayakulkarni8673 4 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन
@geetabijoor4353
@geetabijoor4353 4 жыл бұрын
Apratim.
@haridasveta2499
@haridasveta2499 5 жыл бұрын
खुप छान वा
@SnehalDeshpande-yw7ms
@SnehalDeshpande-yw7ms 3 ай бұрын
Mi tumche sagle video aikte.khup chhan watate.
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 3 ай бұрын
@@SnehalDeshpande-yw7ms thank you.
@sudhirphadtare1661
@sudhirphadtare1661 2 жыл бұрын
Excellent👍👏
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast Жыл бұрын
Thank you! Cheers!
@tejashreehardikar7815
@tejashreehardikar7815 4 жыл бұрын
god bless her....
@pushpabhagat4710
@pushpabhagat4710 4 жыл бұрын
किती छान सविस्तर माहिती दिली
@balasahebk611
@balasahebk611 3 жыл бұрын
खुपच सुंदर!!!🙏🙏🙏🙏🙏
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 6 ай бұрын
Thanks for listening.
@avinashkale8556
@avinashkale8556 2 жыл бұрын
खूप मस्त
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 7 ай бұрын
Thanks.
@kalpanakhatu3123
@kalpanakhatu3123 6 ай бұрын
धनश्री ताई खूप, खूप छान वाटलं. आॅडिओ ऐकून. तुमचं कौतुक कराव तेवढ थोडं आहे. दोघांनाही धन्यवाद! पुढचे ही आॅडिओ ऐकायला मिळावेत. यूट्यूबवर तुमचे कार्यक्रम पाहते. कान ऐकून तृप्त होतात ही. आणि नाही ही. अशी कानाची अवस्था होते. पुन:श्च धन्यवाद!!!
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 6 ай бұрын
Thanks a lot Kalpana. Glad you liked the episode. 🙏🏻
@SuhasJog-c7k
@SuhasJog-c7k 5 ай бұрын
धनश्री ताई तुमचे वक्तृत्व ज्ञान अवर्णनीय. तुम्ही मला ओळखत नाही. मी मंजिरी जोग पुणे. नुकत्याच आपण सोनाली आणि रणजित कडे जाऊन आलात सर्व व्रुत्त ऐकून छान वाटले सवडीने भेटू किंवा बोलू. तुमचा नं कळवाल?आणि कधी मोकळ्या असा ल ते कळवा
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 5 ай бұрын
@@SuhasJog-c7k will pass on the message. Thanks for listening. Glad you liked it. 🙏🏻
@ushamohidekar9015
@ushamohidekar9015 6 жыл бұрын
उतम
@jayashreeparchure6859
@jayashreeparchure6859 9 ай бұрын
God
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 7 ай бұрын
Glad you liked it. Thanks.
@viveksavant8740
@viveksavant8740 4 жыл бұрын
Your audio n videos are spreading vital information positively 👌 Please keep up 🙏
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast Жыл бұрын
Thanks a lot.
@milindkulkarni1552
@milindkulkarni1552 3 жыл бұрын
Searching in Google has another disadvantage, and that is others also must have seen that information. So as a speaker you do not become exclusive and you do not give anything new. Information through books etc would be different so listener gets some value addition.
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast Күн бұрын
Absolutely. Thanks for dropping a comment.
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 4 жыл бұрын
अरे मराठी आहेस ना पण इंग्रजीची भेसळ कशाला ? मराठी शिक ना आधी !
@monalipatil1593
@monalipatil1593 3 жыл бұрын
केदारच्या भाषेमुळे हा postcast केवळ ऐकण्यासाठी नव्हे तर आजच्या जनरेशनला यातुन काहीतरी शिकण्यासाठी महत्त्वाचे आहे हे जाणवते. इथे मुलातकाराकडून शुद्ध मराठीची अपेक्षा करणे म्हणजे हा कार्यक्रम कोणी ऐकावा हे आपण ठरवण्यासारखे होईल.
@poemsbyomkar4405
@poemsbyomkar4405 3 жыл бұрын
Tumch nav english madhe ahe bar ka! bhashevarch prem ani bhasechi sakti yat far motha farak ahe, tyani bolel tumhala samajty yat tynchya bhashechi udishtpurti zali .
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast Жыл бұрын
Thank you for your feedback. Appreciate the honest comments. Will improve as we go along.
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast Жыл бұрын
Thank you for your feedback. Appreciate the honest comments. Will improve as we go along.
@gayabaiwarule1264
@gayabaiwarule1264 2 жыл бұрын
खुप सुंदर
@audiogyanpodcast
@audiogyanpodcast 7 ай бұрын
Thanks.
मौन | धनश्री लेले
32:18
Dhanashree Lele
Рет қаралды 398 М.
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
श्रीरामरक्षा कवच   - Dhanashree Lele
52:16
Dhanashree Lele
Рет қаралды 456 М.