प्रिय धनश्री ताई , फार फार सुंदर बोलता तुम्ही . तुमचा शब्दन् शब्द जास्तीत जास्त लोकांन् पर्यंत पोहचला पाहिजे . प्रत्यक्ष तुम्हाला ऐकण्यासाठी फारच नशीब हव .निदान यू ट्यूब वर तरी ऐकायला मिळाल तरी फार आनंद व भाग्याच असेल . तेंव्हा जे जे शक्य आहे ते सर्व आमच्या पर्यंत पोहचेले तरी स्वतःला नशीब वान समजू . तुम्हाला खूप शुभेच्छा . Love you lot .
@samikshatawade494 жыл бұрын
मॅडम...खरचं खूपच सुंदर व्याख्यान होते..मी तर तुमच्या प्रेमातच पडले आहे.. आणि रोज एक तरी व्याख्यान मी ऐकण्याचा प्रयत्न करते...असेच तुमचे विचार,तुमचा सखोल अभ्यास या सर्वांचा आस्वाद आम्हाला मिळावा..हीच इच्छा..
@kirteerahatekar18213 жыл бұрын
मी पण रोज वेगवेगळ्या विषयांवरचे व्याख्यान ऐकण्याचा आंनद घेते.
@sharadgore29543 жыл бұрын
11111¹11111¹
@sharadgore29543 жыл бұрын
11111¹11111¹
@milindwasmatkar88054 жыл бұрын
धनश्रीताई लेले यांचे व्याख्यान खुप भावते. त्यांचा अभ्यास,सांगण्याची शैली अत्यंत साधी,निगर्वी,रसाळ व आपुलकीची आहे. U Tube वर उपलब्ध असल्याने मला ते ऐकता आले, अन्यथा खुप काही हरवले अशी खंत वाटली असती.
@nyaydagya4 жыл бұрын
श्रीराम धन्यवाद. अतिशय सुंदर. कान, मन, आत्मा तृप्त. बुद्धीला चालना आणि नवी दिशा मिळाली. मुलाखत वजा शिकवणीच आहे. मुलाखतकाराचे आभार. धनाशरीताई आपली शिष्या होता आले तर आनंद येईल शिकताना. प्रेरणा दायी बोलला आपण. श्रीराम
@shraddhajoshi1116 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान ❤
@audiogyanpodcast5 ай бұрын
Glad you liked it. Thanks.
@sangeetaadke34392 жыл бұрын
एवढ्या छान पद्धतीने मांडले आहे आपण, धनश्री जी! मनापासून शतशः प्रणाम 🙏🙏
@audiogyanpodcast6 ай бұрын
Thanks for listening.
@ranjanainamdar30954 жыл бұрын
उत्तम वक्तृत्व कसं घडवायला हवे हे फारच सुंदर पद्धतीने समजावलेत.त्यासाठी कोण कोणत्या गोष्टींची कशी तयारी करायला हवी याच प्रबोधन सोप्या भाषेत सांगितले.खरचं खूप मेहनत घ्यावी लागते हेही लक्षात आले.
@mugdhapendse30008 ай бұрын
Excellent Guidance on Speaking Skills! ❤
@audiogyanpodcast8 ай бұрын
Glad you liked it.
@anjalibhavthankar641510 ай бұрын
खुप सुंदर!🌹🙏👌
@audiogyanpodcast7 ай бұрын
Dhanyawad Anjali. 🙏🏻
@jayashreecthakur60875 жыл бұрын
ऐकत राहावेत असे विचार. निवेदनातली हातोटी,प्रसन्न व्यक्तिमत्व,ज्ञान देऊन जाता जाता प्रबोधन करणे हे गुण भावले तुमचे
@amrutajoshi74483 жыл бұрын
Khupc sunder aaj khupc divs Chan mast vatla
@kirteerahatekar18213 жыл бұрын
मँडम,खूप सुंदर. तुमचे व्याख्यान ऐकले कि खूप प्रसन्न वाटते. कसा विचार करायला पाहिजे ह्याची दिशा मिळते. आणि ज्ञानात चांगली भर पडते. खूप धन्यवाद.
@vidyamahimkar5762 жыл бұрын
Dhanshri Tai khupch sunder
@sunitarajeshpawar1647 Жыл бұрын
धनाश्री ताई तुम्ही ईतक्या छान बोलता की त्याचे कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतात..तुमच्या व्याख्याना मुळे न्यानात तर भर पडतेच पण त्यासोबतच अध्यातमात पण मन वळते .लता मंगेशकर जसे कोकिळा आहे असे म्हणतात तसेच तुम्ही व्याख्यान मध्ये आहे, तुमचे बोलणे फक्त ऐकत ऐकत राहावे अणि आचरण करून आयुष्याचे सोने करावे. मी देवाचे खूप आभार मानते की तुमचा आमच्या आयुष्यात त्यांनी सहभाग दिला. ......
@audiogyanpodcast Жыл бұрын
Absolutely. Dhanashree Lele's is one of the most heard podcast on Audiogyan. Even I listen to it many times. Very inspiring and soothing. Glad you liked it and hope it helps.
@sharayushrigadiwar36353 жыл бұрын
तुमचा आवाज खूप गोड आणि appealing आहे... अमोघ वक्तृत्व
@surcatgayatri2 жыл бұрын
खूप सुंदर ,खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही! तुमचे विचार आणि तुमची गोड वाणी ऐकतच राहावी अशी वाटते. फक्त मुलाखतकाराला मला एवढेच म्हणायचे आहे ते धनश्री ताईंचे कर्तृत्व आणि त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन निदान धनश्री ताई अशी तरी हाक मारायला हवी होती. त्यांचे असे नाव घेणे पटले नाही
@audiogyanpodcast7 ай бұрын
I agree Gayatri (assuming thats your name). I was talking to her as Tai and asked her before the episode, "how should I call her during the recording?" She is so nice and humble that she insisted on saying just Dhanashree. Feedback taken. Thanks for listening.
@kavyapatil17054 ай бұрын
मॅडम ची प्रत्यक्ष एकदा भेट व्हावी अशी खूप इच्छा आहे. 😊🙏🏻🙏🏻 माऊली जरूर ती पूर्ण करतील. 🙏🏻😊 नुसती भेट झाली तरी मी त्यांच्या नुसत्या नजरेच्या कटाक्षाने मला बरंच काही देऊन जाईल.😊🙏🏻
@audiogyanpodcast4 ай бұрын
May your wish come true. Thanks for listening.
@_Ajinkya4224 жыл бұрын
फार छान सांगताय.नातीला या पायऱ्यांवर पावलं टाकण्यासाठी उद्युक्त करणार.भेटायला आवडेल धनश्री ताई🙏🏻
@medhavelankar91575 жыл бұрын
खूपच छान, मी तर तुमच्या प्रेमातच राहिले ,आणि आता तुम्हाला मी नेहमी ऐकु शकेन या गोष्टीच मला खूप समाधान आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@viveksavant87404 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन 👌🙏
@vasantiathavale99482 жыл бұрын
Sunder kiti sunder nivedan
@audiogyanpodcast7 ай бұрын
Yes. Thanks. Dhanashree Lele maam is just amazing.
@prachidandavate4 жыл бұрын
खूप छान विचार आणि वाणी 🙏
@chhayaalai48384 жыл бұрын
ताई तुमचे गीतेचे प्रवचन ऐकायला आवडेल ते कुठे वाचायला मिळेल.
@classicalgem2 жыл бұрын
Great information. Highly experienced speech. All practical and professional. Congratulations.
@audiogyanpodcast Жыл бұрын
Glad you liked it!
@bk.er.dr.tulsiramzore74303 жыл бұрын
Thanks for pravchn ,Hon. DhanshreeLeleMam .
@audiogyanpodcast6 ай бұрын
Thanks for listening.
@anupamakulkarni87204 жыл бұрын
ऑडीयन..... व्वा, याला समानार्थी शब्द म्हणजे अप्रतिम किंवा अत्युत्तम.!
@shivajijadhav51563 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण सादरीकरण ताई
@audiogyanpodcast6 ай бұрын
Thanks for listening.
@anilgodse96655 жыл бұрын
खूपच छान अतिशय अमोघ भाषाशैली
@शास्त्रोक्तपूजावनित्यस्तोत्र3 жыл бұрын
खूप छान. श्रवण व वाचन महत्वाचे आहे ह्याची आपल्या मुलांमध्ये जागृती केली पाहिजे. ह्याची जाणीव आम्हाला करून दिली. 🙏🙏🙏🙏
@audiogyanpodcast6 ай бұрын
Thanks for listening.
@snehals80785 жыл бұрын
Mi bhajnachya karyakramat nivedan karte malahi ya mulakhati tun khup chan mahiti milali thnx
@deepagosavi81833 жыл бұрын
धनश्रीताईंचे भाषेवर असलेले प्रेम आणि प्रभुत्व पदोपदी जाणवते. सुंदर विषय!! गर्व आणि अभिमान हे नेहमीच खटकणारे शब्द. मराठी मधे ‘ती व्यक्ती’ असते पण आता ‘तो व्यक्ती’ झाले आहे. असो.
@audiogyanpodcast6 ай бұрын
Thanks for listening.
@mohanrathod74704 жыл бұрын
निवेदन/सूत्र संचालन .. या विषयांच्या मागील पूर्व तयारी व गहनता आज समजली. बहुश्रुत होणे या व्यतिरिक्त याला पर्याय नाही .. हेच खरे ..
@spellbinder44567 күн бұрын
Excellent Podcast, would you make a complete series by making podcast on Listening, Writing and Reading as an Art Form?
@audiogyanpodcast12 сағат бұрын
Thanks. Glad you liked it. Idea you are proposing makes a lot of sense. Let me explore. Thanks. Keep listening.
खूपच सुंदर धनश्री ताई, 💐निवेदन कसे करावे याबाबत मला खूप काही माहिती पाहिजे होती, ती मला मिळाली, तुम्हाला सारखा ऐकत बसावे असे वाटते .. ज्ञानाने भरलेला घडा मला आज मिळाला... आपला कार्यक्रम प्रत्यक्षात बघायला आवडेल. 🙏🙏
@audiogyanpodcast7 ай бұрын
Happy that this episode was helpful Trupti maam. Thanks for listening.
व्वा..... अतिशय सुंदर मुलाखत ! आदरणीय धनश्री ताई म्हणजे भाषेवरचं प्रभुत्व आणि नानाविध विषयांवर असलेली प्रगल्भता यांचं मुर्तीमंत उदाहरण ! श्री रामरक्षा या विषयावर आपलं पूर्ण व्याख्यान यूट्यूब वर अपलोड करावं ही विनंती 🙏🙏 कारण जे आहे ते अपूर्ण आहे
@akashraner56383 жыл бұрын
अप्रतिम विचार आहेत
@audiogyanpodcast6 ай бұрын
Thanks for listening. She is just amazing. Isn't it?
@geetabijoor43534 жыл бұрын
Khupach chaan.
@shrutijoshi7065 жыл бұрын
अतिशय उत्तम
@shivajigaikwad26944 жыл бұрын
जय हो🕉
@archanaagarwal4543 жыл бұрын
So humble you are 🙏
@audiogyanpodcast6 ай бұрын
Absolutely. Thanks for listening.
@sanjaykatkar69444 жыл бұрын
धन्यवाद ताई
@vishwanathjoshi16933 ай бұрын
श्रवणम् सर्व विषय अती प्राथमिकता विषय आवडो वा ना आवडो बरोबर ज्ञानात भरच पडते विविधांगी होय
@vidyaupadhye6975 жыл бұрын
निवेदन कलेतली विदुषी.. ..👍 मराठी भाषेवर प्रभुत्व...😃 प्रचंड शब्दसंपदा... योग्य शब्दांचा अचूक वापर...👍 🙏 विनम्रता.. . अभ्यासू निवेदनकार... विदुषी... 😃 अमोघ वाणीची स्वामिनी...🙏
@vasantinandedkar59584 жыл бұрын
k
@vasantinandedkar59584 жыл бұрын
7
@narhariapamarjane30863 жыл бұрын
Yjn 8 jn nnn vi hu hu
@nandkumarraut80083 жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला शुध्द मराठी बोलायला इतका त्रास का होतोय?इंग्रजाळलेल्या अशांनीच मायमराठीची वाट लावलीय.
@Bhakti789935 жыл бұрын
अप्रतिम ... सुंदर..
@balasahebk6113 жыл бұрын
धनश्री ताई, खुपच छान!!! 🙏🙏🙏🙏🙏
@audiogyanpodcast6 ай бұрын
Thanks for listening.
@ashokbade40605 жыл бұрын
खूपच छान
@anilayachit76494 жыл бұрын
खुप ख़ुप छान
@shashikantkulkarni43074 жыл бұрын
Kala hi Aatamyacha Avishkar Aahe,
@dr.vandanamahajani63523 жыл бұрын
Superb
@prasadthosar23063 жыл бұрын
Sundar
@smitabodas22546 жыл бұрын
विश्व रुप दर्शन हा कार्यक्रम झाला होता. मुलूंडमध्ये. U tube वर द्यावा. परत एकदा ऐकायचे आहे.please
@kirtideshpande35184 жыл бұрын
Madam nivedakane swatala stage var kase prepare karave means stage daring?
@beenajoshi9794 жыл бұрын
Siddharth Basu, ...You said Pranay Mukherjee......He is Roy
@mrunalkaole64383 жыл бұрын
खूप छान बोलता ताई तुम्ही.आवाजात पण गोडवा आहे.
@byvidyawable81616 жыл бұрын
Khup chan.
@Shabdbramhanimi5 жыл бұрын
स्वच्छ भाषा किती महत्वाची आहे ? म्हणजे न ण मधील फरक वक्त्याने किती पाळला पाहिजे
@vanitathanekar58325 жыл бұрын
Dhanshi Ramrakshevarcha tumcha video audio utubvr taka na please
@sunilpatil76355 жыл бұрын
Jay jay raghuvir samrtha
@classicalgem2 жыл бұрын
KHOOP CHHAAN
@audiogyanpodcast6 ай бұрын
Thanks for listening.
@sunitarajeshpawar1647 Жыл бұрын
आम्हालाही ती bhruthari यांची पुस्तके मिळतील का
@audiogyanpodcast Жыл бұрын
Seems difficult for me at the moment. But I will pass on your message to the guest and connect back soon. Thanks and appreciate your comment.
@chandrashekharkulkarni90604 жыл бұрын
MADAM IS GREAT
@ashokkanase3786 Жыл бұрын
धनश्री लेले ताईंचा संपर्क क्रमांक हवा आहे.मिळैल का?
@audiogyanpodcast Жыл бұрын
I wish I could share her number. Let me get the permission and share you. Thanks.
@valaykhiste80656 жыл бұрын
Very well said
@nareshpatil-sp9cg7 ай бұрын
Same
@audiogyanpodcast7 ай бұрын
Could you please tell me what do you mean by "Same"? Thanks for listening.
@dhananjaydeshpande56112 жыл бұрын
आपला व्हिडीओ मी 2/3 वेळा पाहिला , हे मुलाखत घेणारे एवढे इंग्रजी शब्द का वापरत आहेत ? मुलाखत मराठी सूत्रसंचालन विषयी आहे, मग शक्यतो मराठी शब्द का वापरू नये ? यांना शुद्ध मराठी बोलता येत नाही का ?
@audiogyanpodcast6 ай бұрын
Thanks for your feedback Dhananjay. I will try and do it better next time.
@sangeetawaikar510810 ай бұрын
🎉
@audiogyanpodcast7 ай бұрын
Thanks Sangeeta
@vivekbhaibhai21605 жыл бұрын
Jay parshuram lele madam
@vidyaupadhye6975 жыл бұрын
👌👌 अतिशय सुंदर..मुलाखत... स्पष्ट विचारधारा...👍 😃 सखोल अभ्यास... विनम्रता....👍 प्रतिभावान , प्रभावशाली.. निवेदन.... प्रचंड शब्दसंपदा.... योग्य शब्दांचे भान... ओघवती भाषाशैली.... मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व.... अमोघ वाणीची स्वामिनी....👌👌
@suvarna763 жыл бұрын
"difficult language like संस्कृत" असे म्हणू नये. हा त्या भाषेबद्दल चुकीचा समज आहे आणि त्यामुळे संस्कृत शिकायला लोक घाबरतात. "scientific language" हे वर्णन जास्त बरोबर आहे आणि लोकांना शिकायला प्रोत्साहन मिळेल. "धनश्री"असे संबोधण्यापेक्षा थोडे सम्मानजनक शब्द वापरावेत. "माझे मराठी बरोबर नाही म्हणून excuse करा" हल्ली सगळे चुकीची भाषा बोलतात आणि मग क्षमा मागितली की काम झाल असे वाटत. तर तसे म्हणण्यापेक्षा "मी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे" असे म्हणावे म्हणजे श्रोते पण थोडे सुधारायचा प्रयत्न करतील. नाहीतर जगातील फक्त एकच भाषेचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि बाकीच्या भाषा जास्त जास्त चुकीच्या बोलत जायच्या अशी सवय व्हायला लागली आहे.
@audiogyanpodcast7 ай бұрын
Absolutely agree. I acknowledge my shortcomings. Please listen to Ganesh Devy's talk if you have time. Even he said the same thing. Thanks for listening and giving an honest feedback. "मी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे"
@ravindrabakre8584 жыл бұрын
प्रवीण दवणे and not दवाणे!
@thakarsanjeev2 жыл бұрын
मराठी नीट येत नसलेल्या माणसाला कशाला मुलाखत घ्यायला सांगितले.. मुळातच?
@audiogyanpodcast Жыл бұрын
I am sorry to not meet your expectations. Learning as we go along. Will try and improve with time. Appreciate your honest comment and feedback.