Muchandi sir cha plot cha video pan Kara and aamha shetkari paryant pohchwa hi vinanti
@Pubg_lover_mastermind3 ай бұрын
Ho na kesarkar sir yanca pan video upload karava vinanti❤🙏
@prasadgadave14073 ай бұрын
माणूस खोटे बोलू शकतो परंतु पीक नाही
@prasadgadave14073 ай бұрын
मुचंडी सरांचा यावर्षी देखील प्लॉट अतिशय सुंदर आहे सध्या तीन महिने झाले आहेत आणखीन तीन महिन्यांनी हार्वेस्टिंग ला आल्यानंतर नक्की व्हिडिओ होईल "देर है लेकिन अंधेर नही"🥰🥰
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
या वर्षी राम सर स्वता व्हिजीट करनार💪
@mpscmaster679Ай бұрын
Beed made aahe ka aple product
@yogeshhole82362 ай бұрын
Baramati delar cha mo no dy
@sahadevp04963 ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्य़ात मिल्क चार्जर आणि कृषी अमृत मिळत नाही गेले आठ दिवस झालेत अजून डिलिव्हर होत नाही
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 9881798028
@birappanyamgonde60053 ай бұрын
पत्ता सांगत जावा की दादा
@appubiradar46213 ай бұрын
रावळगुंडवाडी , ता जत जि, सांगली,
@nileshghadage58123 ай бұрын
केव्हाचेही व्हिडिओ टाकून मार्केटिंग करू नये .😂😂😂😂😂
@swapnilombase5793 ай бұрын
आपण कशाचे मार्केटिंग करता म्हणून तुम्हाला एवढे दुःख वाटते😂.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
अरे मित्रा रिझल्ट कधीचा आहे हे महत्त्वाचे नाही काय आहे हे महत्त्वाचे आहे आजपर्यंत रोज कित्येक फ्रेश व्हिडीओ आले काय प्रेरणा घेतली ⁉️ कशाला ⁉️रिकाम्या चौकशा करता ‼️ जरा वापरून पहावं अनुभव सांगावा की उगं रिकाम्या बाता हानायच्या
@jivanchaudhari72113 ай бұрын
Sct Vedic astrology super ❤
@prasadgadave14073 ай бұрын
प्लॉट अजून हार्वेस्टिंग झालेला नाही व्हिडिओ संपूर्ण पहा दिलेल्या नंबर वरती फोन करून खात्री करू शकता तीन दिवसांपूर्वी व्हिडिओ शूट केला आहे🙏
@ShidhuKhot-et2yd3 ай бұрын
सर आपनाला डाळिंब पिकासाठी वैद्यकीय खतावीषय माहिती पाहिजे होते