साहेब तुमच्या सारख्या अभ्यासू इतिहासकाराची गरज आहे.
@arunkagbatte7865 Жыл бұрын
खुप रंजक इतिहास माहीत झाला. मुलुख मैदान आणि तिचा जनमदाता रुमी खान ची माहिती खुप छान वाटली
@camperking52242 жыл бұрын
आपणास लाख लाख वंदना, आपले व्हिडीओ अगदी अधाश्यासारखे पहात असतो खुप अभिमान वाटतो आपला,अगदी शिवकालातील द्रष्य डोळ्यासमोर उभे राहते,शुरविरांचे अफाट शौर्य ऐकून डोळ्यात आदराने अश्रु दाटतात. आपल्या कथाकथनातुन ह्या शुरविरांना आदरांजली वाहीली जातेय,कुर्निसात ह्या शुरविरांना व आपल्या कार्याला देखील...,🙏🚩
@kuldiprasal9668Ай бұрын
उद्या जातो सर 🙏 या आधी मी ही तोफ पाहिली आहे, पण तुमचा व्हिडीओ पाहिल्यामुळे पुन्हा एकदा मनसोक्त बघतो , पण, तोफ बघायच्या आधी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला ना उर भरून येतो. त्यानंतर त्याच चौकात मराठी मुलांची शाळा पाहिल्यावर मन भरून येतं , आणि त्या शाळेतच छत्रपती शिवाजी महाराजां पुतळा म्हणजे शत्रूच्या बालेकिल्ल्यात ताठ मानेने उभे राहिलेले छत्रपती शिवाजी महाराज पाहिल्यावर इतका आनंद होतो की शब्दात सांगुच शकत नाही. तुमचे प्रेरणादायी इतिहास थेट काळापर्यंत येतो . जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 💪🚩🚩
@pandharinathkashid57282 жыл бұрын
मा.प्रवीण भोसले सर,तुमची माहिती अचूक , व सांगण्याची मराठ मोळी भाष्या हीच रंजक आहे, धन्यवाद सर
@jayantingole79853 ай бұрын
सर.... अत्यंत मोजक्या शब्दांत पुराव्यानिशी उत्तम माहिती देण्यात आलेली आहे त्याबददल.... धन्यवाद
@khalilshaikh78352 жыл бұрын
एक उत्तम आणि कोणतीही तोडफोड न करता तोफ निर्मिती बाबतचा खरा इतीहास आपण सांगितला. धन्यवाद साहेब! संपूर्ण. तत्कालीन हिंदुस्तानात सुद्धा एखाद्या शहरात तोफखाना नावाचे उपनगर किव्हा इलाका आढलून यात नाही. तो फक्त अहमदनगर मध्येच आहे. याचा अर्थ तोफ निर्मितीचे माहेरघर अहमदनगर होते!
@sanjeevhardikar40922 жыл бұрын
हो पण, तोफ ओतीव धातूंपासून (धातूरस) बनवण्यात कोण कुशल होते हा अभ्यासाचा विषय आहे.
@devajipatil82722 жыл бұрын
खूप छान व रंजक माहिती दिली.माननीय प्रविणजी भोसले सर आपले मनस्वी धन्यवाद.आपल्या माहितीचे असेच भाग टाकत राहा ही नम्र विनंती.
@pundalikrachewad24552 жыл бұрын
आपण दिलेली माहिती फार चांगली असुन ज्ञानात भर पाडणारी आहे धन्यवाद.
@adhalnakul22602 жыл бұрын
खूप चांगली जय शिवराय जय महाराष्ट्र
@balasahebwakade4475 Жыл бұрын
खूप छान सर आपला व्हिडीओ ऐकत असतांना हुबेहूब दृश्य दोळ्यासमोर उभे राहते
@veenapitke72602 жыл бұрын
अप्रतिम माहिती. पुढील भाग ऐकण्यास अतिशय उत्सुक आहे.
@mohandethe91032 жыл бұрын
Really young generation is in need of you. Very nice.
@jayantnerkar51792 жыл бұрын
सर खुप छान माहिती तितक्याच छान आणि मोजक्या शब्दात सांगितली.
@ratnabhandar65822 жыл бұрын
या आणि अशा विषयांचा अभ्यास करण्यासाठी घेण्यात आलेली मेहनत किती प्रचंड असते हे सहज जाणवतं. आमच्यापर्यंत ही अमुल्य माहिती पोहचविण्यासाठी आपला शतशः आभारी आहे.
@chetanahire-ev6zk2 жыл бұрын
अप्रतिम माहिती आणि कार्य
@hemangiborate2771 Жыл бұрын
खुपचं सुंदर आणि अप्रतिम ऐतिहािकदृष्ट्या महत्वाची अशी माहिती मिळाली आहे,या मुलुख मैदान तोफ आणि कडक बिजली तोफ आणि ती बनवणारा रुमी खाना बद्दल महिती मिळाली पण शेवटी आपण म्हणालात की ही खरी की खोटी माहिती आहे हे खात्रीशीर सांगता येत नाही,असो.👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
@sukhdeotandale17784 ай бұрын
आपण । दिलेली माहिती अतिशय रंजक आहे. आवडली.
@dhananjaylokhande76232 жыл бұрын
माहिती छान दिलीत सर, आपणां कडुन एक अपेक्षा आहे कि आम्हां सारख्या सर्व साधारण व्यक्तींना माहिती नसलेल्या स्वराज्यातील अपरीचित योध्यां बद्दल माहिती सतत मिळावी. तुमच्या एवढा आमचा व्यासंग नाही म्हणुन हि विनंती.
@ramakant63042 жыл бұрын
नमस्कार सर, खूप खूप छान माहिती दिलीत आपण ज्ञानात भर पडते आमच्या आपण अशी माहिती दिल्यामुळे.
@sureshgosavi25702 жыл бұрын
🙏 नमस्कार करतो सर मी ही तोफ जवळून पाहिली आहे तिचा रंजक इतिहास ऐकुन अचंबित झालो आपली माहिती ज्ञानात भर तर टाकतेच पण एका अद्भुत जगातत घेऊन जाते परी कल्पनाच वाटते
@keshavmaske92472 жыл бұрын
सर हा विडिओ खूप अप्रतिम आहे. संदर्भासहित अपरिचित माहिती मिळाली, धन्यवाद सर
@omkarghare72143 ай бұрын
खुप खुप धन्यवाद! मुलुखमैदान तोफेसारखीच असलेल्या जयपूरच्या जयबाण तोफेबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल!
@abhimanyupohare14682 жыл бұрын
भोसले सरांना जय जिजाऊ. शिंदखेड व. लखुजी राजे जाधवराव यांचा ईतिहासावर प्रकाश झोत करणे.
@KaleVasant542 жыл бұрын
खुपच छान ऐतिहासिक माहिती,
@rajaramchavan83812 жыл бұрын
खूप छान व पुराव्यासह माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . 🙏🙏
@sushantsinhraje50282 жыл бұрын
सर अतिशय सुंदर माहिती आहे
@KailasnathEkke20077 ай бұрын
खूप छान प्रसादिक आहे
@pradoshgorivale7649 Жыл бұрын
मी रेवदांड्या चा बाजूचा आहे, माझ्या पासून रेवदंडा, चौल हे फक्त 15 किलोमीटर आहे, सध्याची किल्याची अवस्था खूप वाईट आहे, पण भिंती कमीत कमी 30-40 फूट रुंद असतील, किल्ला बराच मोठा आहे आता त्यात पूर्ण रेवदंडा गाव वसले आहे
@MohsinAnsari-jf6bj7 ай бұрын
Great information Sir , this information is not easily available, Great work Sir.
@milindpathak69512 жыл бұрын
फार चांगली माहिती.
@swapnilkhandkekar25782 жыл бұрын
माहिती आवडली सर खूप सुंदर
@KaleVasant542 жыл бұрын
भारतात सध्या तीन सगळ्यात मोठ्या तोफा आहेत १) मुलूख मैदान विजापूर,कर्नाटक२) मेंढा देवगिरी किल्ला, औरंगाबाद ३)कलालबांगडी जंजिरा मी ह्या तीनही तोफा पाहिल्या आहेत.
@trambakdeshmukh20502 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर. नमस्कार
@sujatachaudhari56042 жыл бұрын
खूप महत्वाचे माहिती 🙏 धन्यवाद 🌹
@kailassalunke35982 жыл бұрын
Khupach chhan Raje 👌👌💐🙏
@KokaniMountaineer2 жыл бұрын
Nice information
@the...devil..2 жыл бұрын
Sir tumcha ithasacha knowledge ekdum changla aahe.,.. Shaha sharif dargya var ek video banwa.... Aani khara sanga
@VIJAYPATIL-ro5ft Жыл бұрын
जय शिवराय
@devenkorde35632 жыл бұрын
खुप छान माहिती दिली 👌👌👌
@sadashivjagtap32462 жыл бұрын
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
@ankushchavanke31032 жыл бұрын
खूप छान माहिती सर... part 2 please
@PR-pu7pv2 жыл бұрын
Nice sir, Yesterday I visited to this site at vijaypura. Today got details about this .Thanks again for information
@geetagothal12472 жыл бұрын
तुमच्या कामाला त्रिवार वंदन
@jaysingshikare299511 ай бұрын
किती जिजाउ चे कार्यं महान आहे
@saiecorp56462 жыл бұрын
मुलुख मैदान तोफेची खूप छान माहिती दिली आहे जी आधी माहिती नव्हती. तुमचा चॅनल नवीन नवीन माहितीचा खजिना आहे..
@tanajigaikwad46612 жыл бұрын
खुपच छान माहीती
@udayniture Жыл бұрын
अप्रतिम सर
@jayashirke1368 Жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@anandraojambhulkar70622 жыл бұрын
खूप छान माहिती 💐
@suhasvenkateshkottalgi50322 жыл бұрын
Great information.
@pruthvirajpawar2712 жыл бұрын
🙏🚩 mast ch aahe sir🙏🚩
@santoshbharat33452 жыл бұрын
MH 16 नाद च खुळा
@mohanlalbrahmecha23042 жыл бұрын
Every body should know historical truths and facts
@shivajipatil54702 жыл бұрын
छान माहिती सर
@rajendrarohite166 Жыл бұрын
भोसले सर तुम्ही किती मुद्देसूद तरी वर्णन करता
@vikrambetaal97842 жыл бұрын
Namaskar sir..mi apla ek regular chahte ahe..ani mi vijapur cha ahe...hya toph jithe ahe tithe jawalch amchya vijapur chi shaan ani maan "chatrapti shivaji maharaj chowk" suddha ahe...jay shivray
@shrirangjadhav86932 жыл бұрын
धन्यवाद सर आपणांस
@dattatrayinamdar734311 ай бұрын
विजापूरला पाहून आलोय. दत्तात्रय इनामदार
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
शिवछत्रपती प्राचीन महाराष्ट्रातील कोणत्या राजवंशातील आहे. यावर विडीओ कधी बनवनार्
@chandrashekharkulkarni90442 жыл бұрын
Very useful
@arjunnawagire10172 жыл бұрын
Khup Chan mahiti
@shantaramgurchal21062 жыл бұрын
यकदम खास सर
@DronacharyaAcademyDaruj Жыл бұрын
Nice 👍
@jalindarsonawane64282 жыл бұрын
खुप छाण
@prakashvichare58182 жыл бұрын
अप्रतिम व दुर्मिळ माहिती .तसेच ' कलाल बांगडी ' तोफ मुरुड जवळील जंजिरा किल्ल्यावर आहे हे बरोबर आहे का ?
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
हो
@subhashdeshpande17722 ай бұрын
खूप छान!!
@gunwantgogulwar36792 жыл бұрын
ऊत्तम माहिती
@prakashdeshpande592 жыл бұрын
खूप छान माहिती दिली sir आपण त्याबद्दल खूप आभार धन्यवाद तसेच तलिकोटच्या युद्धात काय.घडले ते पण सांगा ह्या तोफे मुळेच विजयनगरच्या फौजांचा पराभव झाला का ते सांगा की फितुरी मुळे गिलानी बंधूंच्या ते सांगा प्लिज
धन्यवाद सर किल्यावर तोफा कशा चढविल्या जात असत त्या बद्दल व्हिडिओ बनवा
@Distant_Relative2 жыл бұрын
नमस्कार सर, कडक बिजली ही तोफ शोधण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही का? ह्या अजस्त्र तोफा, किल्ल्यावर कश्या चढवल्या जात?
@PalwankarRavi2 жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
@vijaygalgali64112 жыл бұрын
Great
@marutiabagole25672 жыл бұрын
उपयुक्त
@caihong84732 жыл бұрын
Thanks, so nice of u to make a detailed series on this giant beauty! One question tou say Kadak bijli drowned, but theres a Kadak Bijli at Jhansi fort, is it different? Please tell 🙏
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
That one is different. Also there are many cannons with the same name 'Landa Kasab" and "Bhavani Shankar'. I have seen the kadak bijli at Zanshi fort.
@caihong84732 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale thanks 🙏. Always waiting for your studied videos 💪
@maheshkadam74402 жыл бұрын
भाऊ 💕👌
@samadhankhochare3374 Жыл бұрын
कडक भिजली परत कोणी शोधलीच नाही का
@minamdar77477 ай бұрын
खर नाव, malik-e-maidan आहे. मलिक ए मैदान
@MaratheShahiPravinBhosale7 ай бұрын
यावरचे याच चॅनलवरील इतर व्हिडिओ बघा. तिच्यावरील लेखात तिचे खरे नाव कोरलेले आहे.
@jetpacguy2 жыл бұрын
Aprateem mahiti
@vinayakshingare34312 жыл бұрын
👍🙏
@spruhatransport402 жыл бұрын
नमस्कार सर ,शिवप्रताप गरुड झेप या चित्रपटात दाखविल्या प्रमाणे व वेळो वेळी असे सांगितले जाते की मुस्लिम शासकान वर जेंवा छत्रपती शिवाजी महाराज आक्रमण करत होते tenva युद्धहत सापडलेली कुराण परत मौलवींना देत असे. या गोष्टीवर काही लेखी पुरावे आहेत का ?असतील तर आपल्या पुढील विडियो मध्ये त्या बद्दल माहिती द्या ,धन्यवाद
@chandrasekharyelmeli52572 жыл бұрын
P00
@santoshvidwat22172 жыл бұрын
फार छान माहिती
@sejalbomble66252 жыл бұрын
K Xxx2t bc bc x
@ETERNAL4U-i8m2 жыл бұрын
To चित्रपट कोणी बनवला ते बघा सगळे समजेल 😀
@aniketbende2392 жыл бұрын
@@ETERNAL4U-i8m sir reliable काहीच वाटले नाही त्यामुळे तुम्हाला विचारले. अजून नवीन शब्द ऐकला रयत प्रतिपालक .या बदल काही माहिती असेल तर te पन सांगा
@vilasm97659 ай бұрын
मी लहानपणी अहमदनगर ला.. कोटला आणि या रुमी खानाच्या कबरी पासून जवळच रामवाडीत राहायला होतो . तेव्हा मी येता जाता ही रुमी खानाची कबर पहायचो आणि विचारात पडायचो की हे कुणाची वस्तू असेल . कुणी बांधली असेल . किती जुनी असेल... आणि तिची बनावट न्यहाळत कित्तेक घंटे तिथेच फिरायचो...!
@gauravthakurdesai2 жыл бұрын
Kadak bijali tofecha shodh nantr chya ghetla Gela hota ka ?
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
तशी माहिती उपलब्ध नाही.
@ETERNAL4U-i8m2 жыл бұрын
Hi वाहतूक कशी केली असावी एवढी तोफ उतरवली कशी चढवली कशी?
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
अभ्यास चालू आहे. खात्री झाली की सांगतो.
@स्वराज्य-प6श2 жыл бұрын
सर एक कडक बिजली तोफ झाॅंशीच्या किल्यावर आहे.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
हो. मी पाहिली आहे. सोबत भवानी शंकर तोफसुध्दा आहे तिथे.
@ramchandrachothe66472 жыл бұрын
खिचो ना कमानको ना तलवार निकालो जब तोफ मुकबिल है अखबार निकालो
@balkrishnaumale77422 жыл бұрын
सर. नमस्कार. 👍
@dileepjadhav6134 Жыл бұрын
Kiti kilometer range hoti
@HarshadChavan38522 жыл бұрын
8:32 हे मुरार जगदेव, मुरारबाजी देशपांडे चे आजोबा का ???? तुम्ही अगोदरच्या काही video मदी उल्लेख केला होता.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
नाही.
@dattatrayinamdar734311 ай бұрын
बिजली माचणूर जवळपास भीमा नदीत पडली असेलहाणअसतानाऐकलेआहे.इनामदार
@babasahebgolde68382 жыл бұрын
Sir thodi speed vadhava. Bolaychi.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
तरीही काहीजण म्हणतात अजून सावकाश बोला.
@girishdesai72672 жыл бұрын
या व्हिडिओमध्ये तुम्ही अहमदनगरला परतत असताना भीमा नदीत "कडक बिजली" नावाची दुसरी तोफ बुडल्याचा उल्लेख केला आहे. आधुनिक तंत्राचा वापर करून ही तोफ शोधण्यासाठी तुम्ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला का सुचवत नाही. नदीच्या पात्रात 55 मेट्रिक टन वजनाची तोफ शोधणे अवघड नाही.
@surajgaikwad96505 ай бұрын
बरोबर आहे
@eng.mitalraut67132 жыл бұрын
it's not Mulukh Maidan. I believe it is MALLIKA-E-MAIDAN
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
Its true name in the next vdo. I am using the popular name.
@sunilnikam4937 Жыл бұрын
Atta, paryant amhala kahich mahi nahvate? 🫡
@sunilwaghchoure5952 жыл бұрын
aply mule "mulukh maidan" cha arth aaj samjla.!
@prashantsurtikar2102 жыл бұрын
Sir tya kadaatlya tofa kiti laamb parynt maara Karu shakat hotya plzz ya baddl pn ek video bnva