तो पंप सतत २४ x ७ चालण्यासाठी चांगला नाही. इतर सर्व माहिती योग्य आणि उपयुक्त आहे.
@babanakalasgonda52462 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिलात सर धन्यवाद 🙏
@dattaekhare8507 Жыл бұрын
Vest d Campos sobat TRICODARMA dyayacha ka dipak bhau ka donhi ekach kam karte
@pankajzade79053 жыл бұрын
Tuti Kashi lavaychi
@shekharmaske67533 жыл бұрын
हळद पिक आहे चमेल का भैय्या
@ravindrachavan33183 жыл бұрын
वेस्ट डिकांम्पोजर व ट्रायकोडर्मा एकत्र वापरले तर चालेल काय
@unmeshpatil5443 жыл бұрын
ट्रायकोडर्मा सोबत काहीच देता येत नाही
@yogeshmulik42714 жыл бұрын
सर आपण अतिशय उपयुक्त माहिती देत आहात.....खूप खूप धन्यवाद
@siddheshwarband47593 жыл бұрын
कपाशी लावायची आहे तर फवारणी कोणती करायची पहिल्यापासून आम्ही मागच्या वर्षी तुमचं बघून साठी शेंडे खुडणे केली कपाशी मस्त
@ramalhat55825 жыл бұрын
नमस्कार मी तीन र्वष वापरतो मला खूप छान रिझट मिळा आहे मी सुरुवातीला भवतेक तुम्हाला फोन केला होता.मी वांग्यला वापरले त्याने लाल कोळी गेला. किड खूप कमी झाली.हे खूप छान आहे. आणि माशाचे सुधा बनवले आहे. आज पहिली फवारणी घेतली आहे.वांगी, झेंडू, कांदा, लसूण,हे ऐका शेतात आहे व दोडका, काकडी, भोपळा, भहिनुग भहिनुग हे दुसऱ्या शेतात आहे .लींबु आंबा शेवगा, पेरू,शेती कमी आसल्याने वांग्याचे चार फूट सरीत झेंडू लावला आहे आणि त्यांच्या ऐक बाजूला कांदा व दुसऱ्या बाजूला लसूण लावला आहे. तीनही पीके मागील वर्षी खुपच छान आली होती. या वषी झेंडू लाउन नवीन प्रयोग केला आहे .झेंडू निघाला की ती सरी फोडून झेंडू व कांदा पात गाडुन झेंडू ची सरी वांग्यला लावनार आहे.
@sagarmohite8234 жыл бұрын
ऊस पिकासाठी ठिबक मधून एकरी किती प्रमाणात द्यावे सांगू शकाल का भाव?
@sandeepdadakharat2555 жыл бұрын
दिपकराव खरच आपण प्रयोगशिल आहात तरूण शेतकरी यानां या सर्व गोष्टीचा फायदा नक्कीच होणार आहे च
@ApliShetiApliPrayogshala5 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@santoshnadare96764 жыл бұрын
दीपक भाऊ यावर्षी वापर केला मला खूप छान रिझल्ट आला आहे मी हळदीला वापरतो
@aruntokare63063 жыл бұрын
Sir mazya kalcharmadhe khup lahanlahanjantpadlyat kaykaru
@sampatrakh12932 жыл бұрын
फोन उचलत जा माहिती च का सांगतात
@पुंडलीकडकले3 жыл бұрын
भाऊ तुम्ही किती दिवसा पासून वापरतात आणि फवारणी कशी करतात याची माहिती द्यावी शकेतो मिरची वर उपयोग केलेला सांगा
@keyufunny_short19623 жыл бұрын
Thank you sir apan mahiti punha dilyabadal🙏🙏👍
@arunraypure69505 жыл бұрын
नमस्कार साहेब मी अरुण रायपुरे मु पो रुईखेड ता मुक्ताईनगर जि जळगाव महाराष्ट्र खुप छान माहिती दिली आहे आपल्याला खुप खुप धन्यवाद.मला मिळेल का हो डि कंपोजर कल्चर मी खुप प्रयत्न केले परंतु मला वेस्ट डी कंपोजर कल्चर कुठच मिळत नाही.प्लीज साहेब आपण जर एक लिटर दिलं तर बरं होईल.
@आदिशक्तीमुक्ताईसंतपीठ4 жыл бұрын
Mazekade aahe muktai mandir June kothadi uddhao maharaj
@sonaligaikwad34424 жыл бұрын
Mi devu shakto
@YogeshYadav-my6wu3 жыл бұрын
पिकाना फवारणी करतात का प्रमाणात की तिघेवा
@sangambalwantrao98445 жыл бұрын
नमस्कार मित्रांनो वेस्ट डीकंपोजर पाच दिवसात घरपोच मिळण्ासाठी खालील लिंक वर क्लिक कराamzn.to/2uMEA2w
@rahulmeshram34394 жыл бұрын
Thank you sir mahiti dilya baddal pn maza sk prashn ahe he decomposer drinching dware deu shakto ka ????
@ApliShetiApliPrayogshala4 жыл бұрын
होय भाऊ
@santoshlad57394 жыл бұрын
बेस्ट एकदम मस्त
@ApliShetiApliPrayogshala4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@arunkalamkar79773 жыл бұрын
आपला मोबाईल न पाठवा
@amoldevadkar77093 жыл бұрын
खुप छन मा हिती दिली दादा आभार
@jaalifestyle19483 жыл бұрын
मी वेस्ट डिकंपोजर कल्चर घेऊन बनवले आहे त्याचा वास मुतारी सारखा येतोय, ते खराब आहे का चांगले
@sandipkorde80284 жыл бұрын
डीकंम्पोझर च विरजन जालना मध्ये कूठे भेटेल
@pratapwakade24624 жыл бұрын
खुप छान माहिती
@vijaymore10912 жыл бұрын
Culture khothe milel
@satishkarle42965 жыл бұрын
Chan Deepak Bhau
@ApliShetiApliPrayogshala5 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@pravintayde26746 жыл бұрын
नमस्कार भाऊ, मि पाळेकर सरांचे व्हिडिओ बघितला तर त्यात सांगितले आहे की जिवामृत हे झाडाची 12वाजता जिथे सावली पडते तिथं द्यावे तर नेमके कुठे द्यावे व वेस्ट डिकंपोसर पण तसेच दिले तर चालेल का
@sharadpatil28224 жыл бұрын
पाळेकर च्या नादी लागू नका
@dilipingle58313 жыл бұрын
सर तुमच्या जवळच असलेल्या डी कंपोजर च कलचार मला मिळेल का
@sandipnikam60204 жыл бұрын
भाऊ पालेकर सर म्हणतात डी कंपोजर वापरू नका ते शेतीसाठी चांगले नाही डी कंपोजर हे एक षडयंत्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी तुमचा व्हिडिओ पाहून अमेझॉन वरून डी कंपोजर मागवणार होतो मला आता समजेना काय करू मी तुम्हाला आणि त्यांनाही फॉलो करतो कृपया हे कन्फ्युजन दूर करा
@PrakashMulik-s6l6 жыл бұрын
उसाला ड्रीप मधून दिले तर नक्की काय फायदा होईल सर .
@balasopomane83443 жыл бұрын
डिकपोजर कसे बनवावे माहिती द्यावा हि विनंती
@kuberchavare72744 жыл бұрын
Ram Ram Maharashtra Solapur madhe kothe milel? Please
@rajanbadamikar13174 жыл бұрын
मी गाझीयाबादच्या राष्ट्रिय जैविक खेती केंद्रमधे फोन केला होता त्यानीं सांगितले हे प्रोडक्ट आता बंद झाले आहे.अमेझोनवर मिळते ते ओरिजिनल आहे का?
@भुमाता-त6ङ6 жыл бұрын
नमस्कार भाऊ खुप छान माहिती सांगितली धन्यवाद? एक एकरी दहा दिवसाला एक हजार लिटर सोडले तर रासायनिक खते ना वापरता पिक चांगले येईल का भाऊ☺
@ashvinipatil51724 жыл бұрын
Dada keli chya 1 khodala kiti ml. Dicomposer taka ve
@deepakpadole38634 жыл бұрын
दीपक भाऊ,मी दीपक पडोळे, जिल्हा नागपूर,माझी शेती आहे,आपण सांगितले प्रमाणे मी वेस्ट डिकाम्पोझर तयार करणार आहे .मी Amazon वरून आजच मागवून घेतो.मी पहिले कपाशीवर फवारणी केली तर चालेल का.pl reply
@nilimadalvi35514 жыл бұрын
Amazon वरून वेस्ट डी कंपोजर मागवू नका काही उपयोग नाही तुमच्या भागात कुठे गाजियाबाद मधील डॉ किशन चंद्रा यांनी तयार केले ले डी कंपोजर चा उपयोग करत असलेले शेतकरी शोधून त्या कडून थोडे दोन पाच लिटर मागून बघा फायदा होईल
@GaneshPawar-xp8ig4 жыл бұрын
लिक्विड मधील डिकम्पोजर दोनशे लिटर ला किती टाकायचं
@harikatkar71934 жыл бұрын
Deepak Bunage Sir, Mala West decomposer pahije pan milat nahi, krupaya mala Solapur Zilyamadil kono satkari waprat asel tar mala no dya.
@nandkishorkinholkar81424 жыл бұрын
Spray kartanna galun ghyave ka ?
@akashwaghchaure115 жыл бұрын
dipak bhavu he kiti divsat tayar hot ?
@ApliShetiApliPrayogshala5 жыл бұрын
तिनं ते पाच दिवस
@pralhadwarkhade57604 жыл бұрын
वेस्ट डी कंपोझर कुठे मिळेल पत्ता व फोन नंबर सांगा
@homelight43693 жыл бұрын
गोकृपा अमृत कसे आहे
@wikystar3184 жыл бұрын
परेल ऑफिस ला फोन लावला तर ते नाही मिळत असे म्हणाले ,, 😔
@swapnilbedkyale51323 жыл бұрын
Phone Number dya
@satishkarle42965 жыл бұрын
दीपक भाऊ भुईमुगाला जमल का टाकल्यावर काय फरक पडेल उन्हाळी भुईमूग
@shahajishinde74853 жыл бұрын
nice
@anilgugale14724 жыл бұрын
नमस्कार डिकाॅम्पोझर बनवणेकरिता बोअरवेलचे पाणी वापरले तर चालते का?
@maheshbhosale67204 жыл бұрын
Sir tumhi kontya gavache ahat mala tumch decomposer pahije ahe
@vishallande12586 жыл бұрын
सर माझया कडे डिंप नाही मला मोटार ने कस दयायचे विडीयो टाका .
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
व्हिडिओ आहे
@manojkadu93186 жыл бұрын
Bhau tumhi sangitale le pattevar aamhi mony order kele .Pan milale nahi .Aso.aata nemke milte kuthe evde sanga
@annasahebkolekar98884 жыл бұрын
कृपया सर तुमचा व ज्यांच्या शेतातली महीती देतात त्यांचा मोबाईल नंबर सांगत जा