गावरान गाय च्या दुधात जास्त बॅक्टेरिया असते म्हणून आपण गावरान गाय सागतो जरशी मध्ये कमी असते बॅक्टेरिया असते म्हणून जमत नाही किंवा घेऊ नये असे नाही पण या कामातून आपण आपल्या गावरान गाय चे महत्त्व वाढू शकतो म्हणून आपण गावरान गाय सागतो दादा 🙏
@navnathlashkare1264 ай бұрын
एकच नंबर
@sahadeounone63679 ай бұрын
लय भारी
@jagatap Жыл бұрын
🎉🎉🎉🎉
@vinod49603 ай бұрын
तुम्ही गाई विकल्या म्हणून सारा ज गा ने विकल्या नाही
@kiranpatil-vf3jn23 күн бұрын
Q111 z polo q0,pa0
@rameshgordepatil243810 ай бұрын
काही तरी खोटे बोलू नको अनेक संजीवक चे व्हीडिओ बघीतले त्यात जरशी आणि गावरान गायीच्या बाबत बोलत नाही आणि गावरान गाय शोधून सापडणार नाही.
@vaibhavthakare597410 ай бұрын
ठीक आहे भाऊ आपण वापर करू शकता पण कोण काय सागतो या मध्ये मला काही बोलायच नाही मी माझ्या अनूभवा वरून बोलत मी शेतकरी आहे आणि प्रयोग करून बोलतो खोट बोलून मला विक्री नाही करायची आहे आणि माझा दुसरा पण विडीओ आहे अंडा संजिवक चा त्या मध्ये मी हा उल्लेख नाही केला त्यांच्या जवळ जे उपलब्ध आहे त्या मध्ये तयार करून देतो बाकी तुम्हाला माझ्या विषय काय विचार करायचा तो करू शकता 🙏
@subodhupadhye699 ай бұрын
सर्वोत्तम परिणाम साठी देशी गाईचे ताक घ्यावे हे म्हणायचे आहे त्यांना. नसेल मिळत तर म्हशी चे घेऊ शकता.
@dhandhartiche2 ай бұрын
भाऊ सर्वात चांगलें शेन,गोमूत्र, दूध, दही, ताक घ्यायचे तर गावरान किंवा गिर गाईचे जेवढे रिझल्ट यांच्यात आहे तेवढे जेरशी मधी नाही.