खूप मोठा व्हिडिओ बनवा आम्ही शेतकरी रिकामे आहोत. आम्हाला तुमचे व्हिडिओ पहायचं काम आहे तुम्ही फक्त चागली कमाई करा.
@krishnajibhosle3394 Жыл бұрын
आपल्या पोटापुरते पिकवावे बाजारात मालच आणायचा नाही
@narayanp4256 Жыл бұрын
कसं शक्य आहे. लग्नाला पैसे कुठून आणणार. घर बांधायला पैसे कुठून आणणार.औषधे खरेदी, कपडा, प्रवास, शाळेची फी, डॉक्टर ची फी. तुमच्या घरी सर्व पिकतं का. मिरची, शेंगा तेल, तूरडाळ, साखर, इतर कड धान्ये, पेट्रोल, दिसेल.
@ashokshinde8740 Жыл бұрын
कमी खर्चात जास्त उत्पादन हे फक्त समजूत काढण्यापुरतं योग्य आहे.
@prakashkhade8682 Жыл бұрын
असाच.नवनविन.फायद्याचे.गोष्टी.सांगत.चला..धन्यवाद
@namdeochavan1326 Жыл бұрын
माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न करा
@rambhaudarade454910 ай бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ अतिशयोक्तीपूर्ण आणि, बोगस आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे असतात.
@murlidharboraste3093 Жыл бұрын
लय कन्हतो 1 मिनिटाचा व्हिडीओ 9 मिनिट गिरवतो 😂
@amazing_short_1432 Жыл бұрын
😂
@shivajimhaske6074 Жыл бұрын
खूप रामायण सारखे रामबाण उपाय छान
@babasahebvadgaonkar8888 Жыл бұрын
सदरचे संशोधन शासन मान्य करुन, सर्व शेतकऱ्यांना बांधावर जाऊन करावी.
@sanjivchuri1757 Жыл бұрын
Aapn chan savistar mahiti dili Bharat mata ki
@sureshkamble61329 күн бұрын
असाच नवनविन फायद्याचे गोष्टी सांगत जा धन्यवाद
@santoshdhamale432 Жыл бұрын
बूच भर घेतो, तमाशा जास्त करतो, पळतो कमी आवाज मोक्कार M80
@rajinathjoshi8409 Жыл бұрын
Changli mahiti
@shashikantpatil7794 Жыл бұрын
लय भारी.
@Ganesha_love_ Жыл бұрын
मी वापरले रिझल्ट चांगला आहे (थोडक्यात मस्त)
@kanthilalthakre67768 ай бұрын
Please mo. No. Liga.
@SARTHAK-x8t Жыл бұрын
माहिती चांगली वाटली. परंतु माहीतीसाठी. किसान. हेलप. न.देनेहिवीनंती
@navnathlashkare1265 ай бұрын
एकच नंबर
@supervideo-kc4qg Жыл бұрын
एकदम शॉर्टकट सागा
@sidhgondapatil546810 ай бұрын
आमच्या शेतात 5 लाख टिकून दाखवा दोन लाख रुपये देतो
@Sunil-lf2nc Жыл бұрын
PQNK method is best. No market input required.
@balasopawar9931 Жыл бұрын
निवडीचे बोर्ड मिश्रण कोणत्याही पिकावर फवारणी केली तर चालेल का
@chandrashekharbijwar603811 ай бұрын
Vedio shan ahe
@ajinkaynakti3772 Жыл бұрын
Dhnyvad 🙏♥️
@bharatjadhav2514 Жыл бұрын
I read in American website for grapes now came to know reality.
@akanshabhausahebpawar2593 Жыл бұрын
Bhau, charat naka vinat jau , fakt kamache sangat chala time save hoile, 🙏
@hemantnikam1698 Жыл бұрын
आणि हो आता आम्हाला शेती चे उत्पंन हे मर्यादित घेयाचे आहे. ते पण आमच्या स्वतः साठी.😂
@purushottamtale9133 Жыл бұрын
थोडक्यात महत्त्वाची माहीती देणे शिका.
@निळकंठदेवकर9 ай бұрын
राम कृष्ण हरी सर आम्हाला चुना हा सोयाबीन व हरभरा या पिकासाठी वापरता येईल का नाही हे कळवा जय हिंद
@hemantnikam1698 Жыл бұрын
Gulcon d च market वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.
@shreepatpatil7644 Жыл бұрын
साहेब माहीती उपयुक्त आहे पण उस पीकावर मारली तर चालेल का ? धन्यवाद
@suryakantvaidya2291 Жыл бұрын
थोडक्यात सांगायचे म्हणजे बघायला पणं बरे वाटते...
@dilipnikam4920 Жыл бұрын
खरंच साहेब उसाच्या दिखाव मारले तर चालेल का
@chandudubile3028 Жыл бұрын
हा प्रयोग यशस्वी बावासिर परफेक्ट आहे
@hemantpatelmohanpatel4184Ай бұрын
2:50
@OPGamer-wp1si10 ай бұрын
भाऊ... एकच विनंती आहे... तुमच्या शेताचा सातबारा आणि किती एकरात तुम्ही किती कोटींचे उत्पन्न घेता..... त्याच्या पावत्या दाखवा एकदा राव... लै उपकार होतील आमच्यावर.... 🙏🙏😂😂😂😂
@user-shivsainik Жыл бұрын
कामाचं कमी आणि बिन कामाचं जास्त.
@narayanmayekar5765 Жыл бұрын
या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी
@sureshraghatwan9885 Жыл бұрын
एक जण येतो तो सांगतो एका शेतकर्याने एक गुळाचा वापर करुन 25लाख उत्पन्न घेतल आणि आता तु आलाय सांगायला एका शेतकर्याने एक कीलो चुना वापरुन लाखोचे उत्पन्न घेतले .कीती चुनालावनार शेतकर्याना?
@prabhakarbhat5689 Жыл бұрын
Group farming karavi आणि गावाला लागेल या दहा कुटुंबाला पुरेल एवढेच पिकवा आणि विका.
@vidhyadarkoik5964 Жыл бұрын
ऊस पिका साठी याचा वापर चालेल काय ?
@rkmauli2626 Жыл бұрын
Sir sdya कांदा पीक आहे तर त्यावर रोग आलंय तर फवारणी keli tr chalel ka
@rhul2466 Жыл бұрын
कांद्याने मला लई जाम केलंय
@sabappatigadolli8908 Жыл бұрын
Pakka sir
@subhashbagle875710 ай бұрын
आपल्या देशात जो गुड़ बनतो त्यात ही चूना वापर पुर्विपासुनच करत आहेत....जर डायरेक्ट गुड़ पान्या मध्ये मिसलून वापरला तर जास्तच फायदा होईल.... प्रयोग करून तर बघा....जे पीक येईल ते जगात सर्वोपरी असेलच....
Agarbati laav na Bala Sheti made kaay kartoy ugich ???
@panjabpanjab4989 Жыл бұрын
माहिती थोडक्यात दया लवकर सागा
@anandagayakwad99907 ай бұрын
कोणत्या सिजन मध्ये वापरता येते
@UttamMarkad10 ай бұрын
एक बाबा लोकांना सागतात. एक विधी जर तुम्ही केला तर खुप पैसा तुम्हाला मिळेल. लोकांनी विधी करुन पाहीला पण काहीच फायदा झाला नाही. तो विधी बाबाने स्वता साठी केला असता तर त्याला खूप पैसा मिळाला असता.बाबानी कोणाला सांगीतल नसत.तसाच हा प्रकार आहे.लोकांकडून पैसा कसा कमवयाचा.
@SOULOFAVI10 ай бұрын
Lime chokes nozzles,dont you know that?
@shyamborde5771 Жыл бұрын
Ha prayog mulanvar karaycha ki pikavar ki jamini vr karaycha ...
@shakilmewati2906 Жыл бұрын
जर लांब लचक प्रस्तावना नसती तर जरूर सबक्राईब केला असता...
@panditvanjeri2322 Жыл бұрын
Very good information.
@pandurangshinde220911 ай бұрын
पोपटराव हा शोध फक्त तुम्हीच लावू शकता
@pruthvirajdusunge6473 Жыл бұрын
सुपर
@BhausahebYeole-vi3zs Жыл бұрын
Good
@ravikanttad7931 Жыл бұрын
कृपया थोडक्यात सांगीतलं तर बर होईल.
@SSC_NIKITA_200K10 ай бұрын
Ekch ek bolnya peksha main mudda sang ki re
@amrutasalgaonkar4615 Жыл бұрын
सगळेचजण चुना लावतात आता शेतात पण चुना लावायचा?
@infospark13111 ай бұрын
❤द्या पटकन सांग अन निघ
@bhimraokhabale5866 Жыл бұрын
फक्त चुना व इतर काही टाकायच ते किती टाकायच ते माहीती लिहूनच टाका कारण तुमच भाषण ध्यानात रहात नाही म्हणून काय काय व किती प्रमाणात टाकायच एकरासाठी ते लेखी स्वरूपात टाका म्हणजे यू ट्यूबवर पहातील शेतकरी