९० वर्षाच्या आजीने तरूणाला लाजवेल अशा उत्साहात मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडले, सलाम आजी 🙏|YouTube

  Рет қаралды 48,265

Mi Vatsaru  मी वाटसरू

Mi Vatsaru मी वाटसरू

Күн бұрын

Пікірлер: 131
@chhayashete1296
@chhayashete1296 Ай бұрын
आजींना एवढे चालून द्यायची गरज नव्हती. खरंच अशा जागेवर मतदानाची सोय करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जिजामाता आठवण आजींनी काढली. आजींची मत अनमोल आहे. या अनमोल मताचे मोबदल्यात आजींच्या गावात जाणारा रस्ता नक्की बनवा. आजींना मानाचा मुजरा. आणि दादा हा व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप आभार.
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आम्ही आजीला विनंती केली होती की, तुला उचलून नेऊ शकतो का? तसेच तुला काठी हवी आहे का? किंवा कसला आधार हवा आहे का? परंतु आजीने या सगळ्या गोष्टींना स्पष्ट नकार दिला आणि ती एकटी स्वतःहून चालत गेली रस्ता म्हणाल तर अजूनही वास्तव आहे की, ग्रामीण भागात काही ठिकाणी लाईट पाणी आणि रस्त्याची सोय अजूनही झालेली नाही.
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Ай бұрын
आता तुमच्या कडे जो कोणी निवडून आलाय त्याला हा व्हिडिओ दाखवा .​@@Mivatsaru
@vijaykamble9578
@vijaykamble9578 Ай бұрын
खरी गरज या वयातील लोकांना आहे.शहरातील मतदारांना दहा पंधरा हजार रुपए अकाउंटवर पडतात आणि गरीब लोकांची चेष्टाच करतात. आजीचे व्हिडिओ पाहून खरचंच डोळ्यात अश्रूच येतात...खूप छान... लोकशाहीच्या उत्सवाचे मेसेज आजीच्या मुखातून सणसणीत बाहेर पडले आहे
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
तुझी आजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे, बरंच काही शिकण्यासारखं आहे तिच्याकडून.
@ujwalapatil2925
@ujwalapatil2925 Ай бұрын
आजी नतमस्तक तुझ्या चरणाशी ग सगळ्या रस्त्यांना आजी जिजाऊ आणि शिवरायांचे तोरणा घरांचे नाव घेत चालत होती किती महान आहे ती आजी
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
खरोखरच बरच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत या आजीकडून
@prakashbrid
@prakashbrid Ай бұрын
आजीनं सर्वांच्या डोळ्यात अंजन घातलं. मतदानाला न जाणारे महाभाग खूप आहेत. ह्या आजीला बघून तर त्यांना लाज वाटली पाहिजे. दादा छान व्हिडिओ बनवला तुम्ही आणि आजीने पण छान सहकार्य केलं. म्हातारी माणसं देव माणसं असतात हे आजीनं दाखवून दिलं. शिवरायांच्या स्वराज्यावर आजीच असणार प्रेम आजीनं दाखवून दिलं. जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी राजे यांची आठवण काढत जगते आजी आणि आम्ही....आम्हाला राजांची आठवण अशी पदोपदी येते का .... आजी सारखी आली पाहिजे. सदैव स्मरणात असले पाहिजे शिवराय......पुढील इलेक्शन आधी आजीच्या गावचा रस्ता झाला पाहिजे सरकार मायबाप 🙏🚩
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही आजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे, तिच्याकडून बर्‍याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला.
@AnitaGADHAVE-o5b
@AnitaGADHAVE-o5b Ай бұрын
Wa ajji 1nambar🎉
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
@@AnitaGADHAVE-o5b धन्यवाद 🙏
@radhikabhosale-gq5vz
@radhikabhosale-gq5vz Ай бұрын
आजीला बघुन खुप बरं वाटलं माझ्या आईची आठवण झाली खुप खुप धन्यवाद दादा
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 Ай бұрын
आजींना साष्टांग नमस्कार...🙏🙏🙏 मानल ह्या वयात इतका खडतर रस्ता चालून जाऊन मतदान केले खरच मानाचा मुजरा आजींना... आणि तुम्हाला धन्यवाद भाऊ 🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
या वयात सुद्धा आजीचा उत्साह आणि आपल्या अधिकारा विषयी असलेली जागरूकता याचं कौतुक करावं वाटतं.
@vilaskubal6954
@vilaskubal6954 Ай бұрын
व्हिडीओ पाहून निःशब्द !!!! ......, आज्जी पुढे काय बोलणार हे पामर , केवळ साष्टांग नमन 🙏🙏🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
खरंच, केवढा हा उत्साह ! एखाद्या तरुण माणसाप्रमाणे तिच्या अंगात उत्साह संचारला होता कारण तिला आपल्ं पवित्र कार्य, म्हणजे मतदानाचा कार्य पार पाडायचं होतं. एवढ्या अवघड वाटेने जाऊन तिने हे मतदान केले.
@vilaskubal6954
@vilaskubal6954 Ай бұрын
@Mivatsaru नमस्कार आत्ता निवडून आलेल्या आमदारांच्या पर्यंत आज्जींची रस्त्याबाबतची विनंती कृपया पोहोचवा 🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
@@vilaskubal6954 हो नक्की करू, आशा आहे रस्ता लवकरच होईल.
@latanawale9906
@latanawale9906 Ай бұрын
🚩खरचं सलाम आहे 🙏🚩आजीला ह्या वयात ही जीद्द,कणखर बाना,शीवराय भक्त,जय शिवाजी,जय भवानी🙏🚩👍
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
तिचा उत्साह पाहून आपण थक्क होऊन जातो
@KamalTemghare
@KamalTemghare Ай бұрын
आजीला पाहून माझ्या आजीची आठवण झाली खुप गोड आहे आई मला पण आजीकडून खूप काही शिकायला मिळालं अशी च काही जुन्या काळातील जुनं ते सोनं गोष्ट ऐकायला आवडेल आजीची म्हणी वाक्प्रचार रूढी मनाला खूप आनंद देऊन जाते अशी सोन्यासारखी आहे आई 🙏🙏❤❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही जुनी म्हातारी लोक, घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी, त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ते एकदा विझून गेली, की मग त्यांचा महत्त्व कळतं.
@naynasurve8662
@naynasurve8662 Ай бұрын
आजीला सलाम. आणि ग्रेट❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@prajaktasarfare3850
@prajaktasarfare3850 Ай бұрын
साधी सरळ जुनी माणस, मनापासून वंदन
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला तर सोडून जात आहे, याचं खूप वाईट वाटतंय
@vickygurav4347
@vickygurav4347 Ай бұрын
आजीला बघुन खुप समाधान झाल आजी एकदम ग्रेट❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे आजीकडून
@kale-fx9ew
@kale-fx9ew Ай бұрын
लाज वाटली पाहिजे रस्ता लवकर बनवा आजीचा आणि आजीला मदत करा पैसे द्या इतर लोकांनी खूप पैसे खाल्लेत त्या आजीला मदत करा आई तुला कोटी कोटी धन्यवाद हे माझे माऊली माऊली तुला नमस्कार करते
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
पुणे शहरापासून केवळ पन्नास किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर असून देखील सुद्धा या ठिकाणी अजून रस्ता आणि पाण्याची व्यवस्था नाही आहे.
@Priya_sonar7
@Priya_sonar7 Ай бұрын
आजपर्यंत चा सगळ्यात जबरदस्त व्हिडिओ आहे हा......आजी खरोखर असाधारण व्यक्तिमत्त्व आहे भाग्य आमचं तुमच्या मुळे आम्ही हे सगळं पाहत आहोत कारण इतकं शिकण्या सारख आहे हे सगळ 😢मी स्वतःच ह्यावेळेस दुसर्‍यांदा मतदान केल फक्त age 32 मध्ये अणि आजींच वय रानात राहण रस्ता नाही स्वतःची लाज वाटली मला
@ArunaMendhake
@ArunaMendhake Ай бұрын
आजी तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@KalpanaVirkar-w5e
@KalpanaVirkar-w5e Ай бұрын
खुप छान आजींना पाहुन वाटते 🎉❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@dhanrajsinha
@dhanrajsinha Ай бұрын
आजी तुम्हाला बघून खुप बंर वाटत सलाम स्त्रीशक्ती ला 🙏🙏🙏👍
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@mayamhasade2715
@mayamhasade2715 Ай бұрын
आजी आई खूप छान कौतुकासपदच आहे
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@Seema-lm5be
@Seema-lm5be Ай бұрын
Khup divsani Aaji la pahile bar vatle ha Aavaj Eikala khup chan ❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@jayashriwaikar5080
@jayashriwaikar5080 Ай бұрын
आजींना शतशः नमन , मानाचा मुजरा ❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आपल्या शुभेच्छा असतील तर आजी नक्की 100 वर्षे जगणार 🙏धन्यवाद
@DipaliVichare-ts3zx
@DipaliVichare-ts3zx Ай бұрын
Khoop chan aaji
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@Swamibhakt8
@Swamibhakt8 Ай бұрын
खुप दिवसांनी आजीला पाहिलं बरं वाटलं
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@jitendrashelkande528
@jitendrashelkande528 Ай бұрын
Great आजीबाई
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीचं कौतुक करावं तेवढं कमी, आजकालच्या पिढीला कौतुकास्पद गोष्ट आहे ही.
@naynabairagi2355
@naynabairagi2355 Ай бұрын
खूप छान
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@swatibhosale8963
@swatibhosale8963 Ай бұрын
Mast आजी 🤶 ❤❤️ 😊
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@dhananjayvarhadi7534
@dhananjayvarhadi7534 Ай бұрын
आजीला मानाचा मुजरा
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
कर्तव्यदक्ष कसे असावे हे आजीकडून शिकण्यासारखे आहे
@mahendrapawar9392
@mahendrapawar9392 Ай бұрын
आजीना सलाम नमन व जय भीम अभिनंदन.☝👍👌🙏🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 Ай бұрын
🙏❤️राम कृष्ण हरि माऊली ❤️🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 Ай бұрын
आजी कशा आहात बरा आहतना छान वाटले आजी ला बघून 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीची तब्येत अगदी ठणठणीत आहे ❤
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Ай бұрын
आता तिथे निवडुन येणाऱ्या उमेदवाराने ह्या आजीची कायम आठवण ठेवावी .
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
खरोखरच रस्ता बनवनेक्षही खूप महत्त्वाची गोष्ट आहे
@tanayaprabhu8205
@tanayaprabhu8205 Ай бұрын
Aaji ch krch khup kautak .chan vichar
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजी म्हणजे चालता-बोलता विद्यापीठ आहे
@shitalredekar1329
@shitalredekar1329 Ай бұрын
आजी❤❤ ग्रेट 🔥🔥🔥🔥🚩🚩
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
खरोखरच आजीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आजकालच्या पिढीला
@Varad2121vlog
@Varad2121vlog Ай бұрын
माणुस जन्माला आल्यावरती पण जमीनीवर लोळुनच मोठा होतो...आणि आयुष्याच्या शेवटी पण माणुस जमीनीलाच धरतो....हेच आयुष्याच सार आहे...लहानपण आणि म्हातारपण या दोन्हीच्या मधलं जीवण म्हणजे आयुष्य.... त्या आयुष्याच्या प्रवासात माणसाने मणसोक्त जगुन घेतलं पाहीजे...नाहीतर बाकी सगळी मोह माया आहे...या आजींकडुन खुप काही शिकन्यासारखं आहे😊😊😊😊
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
अगदी बरोबर, माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला आहे हे महत्त्वाचं असतं. आयुष्यभर माणूस पैशाच्या मागे धावत धावत तो जगणं विसरून जातो आणि एक दिवस उर फुटेपर्यंत थकल्यानंतर कळतं की आपलं जगणं राहून गेलं.
@PrachiPolekar-t5b
@PrachiPolekar-t5b Ай бұрын
Ha रस्ता तत्काळ मंजूर होवो आजीनं दंडवत
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
लवकरच होईल अशी अपेक्षा
@sarikagangurde5998
@sarikagangurde5998 Ай бұрын
Mast excellent good Best Perfect CHHAN ❤️💓💓 Aaji . Bhartat Ajun Ase khup sare village aahet tithe Rasta , Pani, Vij Toilet 🚽 electric 💡⚡ chi Garaj aahe Ajun Hi Hya Suvidha Available nahi . Sarkarne Hya All Gaon Soyisuvudha Lawkar All Village madhe available karne Vvvimp aahe.
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
अगदी बरोबर आहे, पुण्यापासून केवळ 50 किलोमीटरच्या अंतरावर असून देखील अजून लाईट पाणी रस्त्याची सोय झालेली नाही.
@shobhanagrare4782
@shobhanagrare4782 Ай бұрын
Aaji la uttam sawsth labho hi vandana
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आपल्या शुभेच्छा जर आजीच्या सोबत असतील तर, आजी नक्की 100 वर्षांपेक्षा जास्त जगेल.
@Shivaji-eh6fi
@Shivaji-eh6fi Ай бұрын
मला माझी आजी आठवली आईची आई ती पण फार प्रेमळ होती बोलत होती जुनं ते सोनं
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
खरोखरच ही जुनी लोकं खूप मायाळू होती, त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण भरभरून प्रेम करत होते.
@SarikaRikame-j6n
@SarikaRikame-j6n Ай бұрын
Gav konte ahe ajinche khup chan ajila che bolne ikun mazya ajichi athvan zhali mhani chan bolte aji junya. mhanun ch mhanat ata yapudhe ashi manse nahi honar sagle fashionable rahni atachi pan kahi upyog nahi .old is gold .
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी, त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा विझून गेली की मग त्यांचा महत्त्व कळतं. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील विंझर गाव आहे आजीचं.
@rahuldutta4927
@rahuldutta4927 Ай бұрын
Bap...re....kiti tarun aahe Aajji Aani amhi Tarun asun mhatare
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
तिचा उत्साह कौतुकास्पद आहे, नक्की तिचं वय 90 वर्षे आहे का 9 वर्ष असा प्रश्न पडतो
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
आजींना साष्टांग नमस्कार
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏
@dattachorghe1242
@dattachorghe1242 Ай бұрын
Great
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@kale-fx9ew
@kale-fx9ew Ай бұрын
आई खूप छान ग,माझे माऊली माऊली कोटी कोटी प्रणाम माउली ला कोणतं गावं आहेत हे सांग ना
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏 आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@ashakharbikar9563
@ashakharbikar9563 Ай бұрын
Aajila kharokarach Salam, Excellent aaji, aata ha rasta zalach pahije jay Shivani jay Shivaji, aata shivseneche Aknath Shinde yanni ha rasta kelach pahije pl mantri mahodayji❤
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
या भागातील नवनिर्वाचित आमदार साहेबांना हा व्हिडिओ मी पाठवलेला आहे, लवकरात लवकर हा रस्ता होईल अशी अपेक्षा.
@Priya_sonar7
@Priya_sonar7 Ай бұрын
नमस्कार भाऊ........🙏🌹 ह्यावेळेस मी लेट झाली आजी ला भेटायला
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
काहीच हरकत नाही ताई, तुम्ही न चुकता बघता हे महत्त्वाचं आहे. तुमची आणि आजीची भेट होते ते अत्यंत महत्त्वाचं आहे.
@akashjadhav9712
@akashjadhav9712 Ай бұрын
Mast
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
Thanks all
@ArunaGaikwad-m8h
@ArunaGaikwad-m8h Ай бұрын
आजी तुम्हाला साष्टान्ग दन्डवत !
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@machindralohakare9758
@machindralohakare9758 Ай бұрын
आजी लय कॉमेडी आहे 😊😊
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
अगदी बरोबर
@jyotichudnaik105
@jyotichudnaik105 Ай бұрын
Barobar
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@varshaphopale
@varshaphopale Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
मनापासून धन्यवाद
@SantoshGhate-oq3yx
@SantoshGhate-oq3yx Ай бұрын
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद 🙏
@meghabhor4809
@meghabhor4809 Ай бұрын
शिंदे साहेब परत मुख्यमंत्री झाले तर नंकी आजी साठी नंकीच काय तरी करतील कारण आजी धनुष्यबाणाला मत देणार आहे आजी शिवप्रेमी व बाळासाहेब प्रेमी आहे आशे आजी च्या बोलण्यातून समजते 👍🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
सरकार कुठलं का असेन, पण आजीचा रस्ता होणे गरजेचे आहे.
@mahadeojambale330
@mahadeojambale330 Ай бұрын
आमदार ‌कोणीही‌असो लवकरात लवकर आजीचा‌ रस्ता‌ डांबरीकरण करून द्या
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
खरोखरच हे वास्तव आहे, अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी लाईट, पाणी आणि रस्ता पण नाहीये.
@samatamahilamandal5601
@samatamahilamandal5601 Ай бұрын
ज्येष्ठांसाठी घरी जाऊन मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
हो बरोबर आहे, परंतु ती सुविधा केवळ शहरामध्ये होती, ग्रामीण भागात नाही.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
आजींना हातात एखाद्यी काठी द्या म्हणजे बरं होईल चालायला
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीला कोणाचाही आधार नको असतो, मी तिला स्वतःहून विचारलं की तुला हात देऊ का? चालता येईल का ? तर ती स्पष्ट नाही म्हटली.
@Sangitajadhav-ju5gd
@Sangitajadhav-ju5gd Ай бұрын
Khup
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@subhashranjane1791
@subhashranjane1791 Ай бұрын
मस्त ❤ मिलिंद
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Ай бұрын
आजी तुम्हाला बघुन डोळ्यात पाणी आलं .
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
धन्यवाद
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
खूप प्रेमळ आहे ती
@snehamisal3405
@snehamisal3405 Ай бұрын
Aaji la kon ahe ka he sanga
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीला मुलगा सून नातवंडे आहेत परंतु ते गावातील घरात राहतात. आजीला गावात अजिबात करमत नाही म्हणून ती एकटी राहत राहते.
@Jasmine_14357
@Jasmine_14357 Ай бұрын
हा व्हिडिओ बघून आवाक झाले. पण आपण कोणाला मत द्यायचं हे निश्चित नाही. जो सांगेल त्याला मत द्यायचं हेच माहिती. खरं तर हे चुकीच आहे आपण विचार करून मत द्यायला हवं.पण तरी आजींनानमस्कार धन्यवाद🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
वय 90 असुन सुद्धा आजीचा आपल्या मतदानाचा अधिकार याविषयी जागरूकता आणि उत्साह आहे ते पाहून मन थक्क झालं.
@shashikalanavale4272
@shashikalanavale4272 Ай бұрын
Aajichi.mule kuthe ahe
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीचा मुलगा सून नातवंडे हे गावात राहतात परंतु आजीला गावात अजिबात करमत नाही त्यामुळे ते रानात एकटी राहते.
@snehamisal3405
@snehamisal3405 Ай бұрын
car jail to paryant gheuan jaichi hoti
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
हो, इथपर्यंतच कार जाते, इथून पुढे चालणं सुद्धा शक्य होत नाही, एवढा रस्ता खराब आहे.
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 Ай бұрын
बरोबर आहे आजीच कोण भांडतो आहे त्याला काय तरी वाटल पाहिजे होत आजिशी बोलताना, बिचारी वयस्कर असताना मतदान करायला जात आहेत पाया वाटेने रस्ता काढीत जात आहेत रोड ची सुविधा नाहीत का आमदार कोण आहेत या मतदार संघाचा त्यांना आजीची तळमळ दाखवा जे मतदान करत नाहीत त्यांनी धडा घेतला पाहिजे
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
पुणे शहराच्या पासून केवळ 50 किलोमीटरहून कमी अंतरावर असून देखील सुद्धा या गावात रस्ता लाईट आणि पाण्याची सोय झालेली नाहीये याचा खूप वास्तव आहे, पण दुःखही आहे. आजीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आजकालच्या पिढीला
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 Ай бұрын
Salam aajila 90 waay asun matadanche kartaeya par padle. Tarunano ghya jara bodh. Awaghad wat asun mat dile.
@Mivatsaru
@Mivatsaru Ай бұрын
आजीकडून बर्‍याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला.
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН