निसर्ग माझ्या देवीला प्रणाम आजीला सुखी ठेव सर्वाना आभार माऊली सर्वाना तुझ्या सारखे आयुष्य लाभो
@Mivatsaru5 ай бұрын
तसं पाहिलं तर आपल्या देशामध्ये निसर्ग उपचार आणि आयुर्वेद हे सर्वात महत्त्वाचे आहेत.
@josephpaskulyasankul26092 ай бұрын
मी वाटसरु विडीओ वाल्यांचे फाऱफार आभारी आहे फारच चांगली माहितीचे विडीओ बघायला मिळतात.🙏
@Mivatsaru2 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@ujwalatambe78765 ай бұрын
आज्जीला मनापासून नमस्कार धन्यती माऊली
@Mivatsaru5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pushapapatil94804 ай бұрын
@shailajabangar13745 ай бұрын
आजीचा आवाज किती खणखणीत.काटकपणा.दादा तू फार छान बोलतोस.किती श्रीमंत मन आजीच , आपल्या ला काही कमी नाही.आजीसाठी जेवण कोण बनवते??या वयात किती स्वावलंबी,,या वयात पण चष्माशिवाय.💐💐🙏🙏🙏
@Mivatsaru5 ай бұрын
जवळजवळ शंभरी गाठायला आली तरी आजी स्वतःचे काम स्वतः करते, अजूनही ती स्वावलंबी आहे. स्वयंपाक, घरची कामे सगळं ती एकटी बघते. बहुदा चाळीस पन्नास वर्षे रानात राहिल्यामुळे, निसर्ग सोबत राहून तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार.
@vidyapatil13235 ай бұрын
लेक्चर तर जबरदस्त आजी पावरफुल
@Mivatsaru5 ай бұрын
आजीच्या सहवासात नेहमी नवनवीन अनुभव मिळतो.
@vijaykamble9578Ай бұрын
खरंचच आजीच्या आवाजाला परमेश्वराची देणगी आहे...
@MivatsaruАй бұрын
अगदी बरोबर, मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@santoshbagate1888Ай бұрын
दादा तुम्ही मागच्या पिढीचा खरा आरसा दाखवताय. खरंच तुमच्या सारखी माणसं या मायभूमीत असणं ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. तुमचे मनापासून खूप खूप आभार.
@MivatsaruАй бұрын
वारसा मागील पिढीकडून पुढच्या पिढीला देण्याचा छोटासा प्रयत्न.
@Priya_sonar75 ай бұрын
रानात राहून पण किती तेज आहे आजीच्या चेहर्यावर ना कोणाशी वैर ना कोणाबद्दल तक्रार आहे त्यात समाधान आनंदात आहे आजी आपण सगळे सुखः असुन पण बर्याचदा असमाधानी असतो मला आजीशी माझ जवळच नात असल्यासारखं वाटत ♥️♥️
@Mivatsaru4 ай бұрын
सुख आणि समाधान शोधण्यासाठी आपण आयुष्यभर पैशाच्या मागे लागतो, अगदी उर फुटेपर्यंत परंतु समाधान ही मनाची गोष्ट आहे. समाधानी राहण्यासाठी पैसा लागतोच असे नाही पैशाने आयुष्य सोपं होईल पण आनंदी नाही होणार. ही खरी आनंदी आणि समाधानी पिढी🙏
@savitakumthekar29665 ай бұрын
आजीची सहनशक्तीची कमाल आहे छान कार्यक्रम आहे आजी दिसली कि छान वाटतो आजीचा आवाज खणखणीत आहे 😊🎉🎉🎉🎉
@sitaveer69135 ай бұрын
मो पलो
@Mivatsaru5 ай бұрын
मी पण जेव्हा जेव्हा आजीला भेटतो तेव्हा काहीतरी नवीन अनुभव आणि ज्ञान प्राप्त झाल्याचा मला आनंद होतो.
@Mivatsaru5 ай бұрын
🙏🙏
@KavitaPokharkar-e8qАй бұрын
Khup chan ajji
@MivatsaruАй бұрын
धन्यवाद
@deepakkudtarkar95505 ай бұрын
लय भारी भावा आजीला नमस्कार, तिच्या अनुभवाला सलाम . बाकी काही बोलण्याची आमची लायकीच नाही. फक्त आणि फक्त ऐकत राहावंसं व अनुभव घेत रहावेत असेच आहे . बाकी भावा लय भारी सर्व लोकांना अनुभव दिला.
@Mivatsaru5 ай бұрын
ही जुनी लोकं म्हणजे ज्ञानाचा भांडार असतं. त्यांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि अनुभव मिळतात .आपल्याला कुठेही शाळेत जायची गरज नाही, जीवणाचं ज्ञान या लोकांकडून प्राप्त होतो.
@rekhakotwal30084 ай бұрын
आजी जीवनाचे तत्वज्ञान सहजतेने आपल्या साध्यासुध्या शब्दांत सांगतात..ते अगदी खरं आहे..
@Mivatsaru4 ай бұрын
ही लोकं कधी शाळेत गेली नाहीत, ना कुठली बुकं शिकली परंतु ह्यांना हे ज्ञान आलं कुठून?
@vandanasankhe12335 ай бұрын
आजी खूप mast बोलते खूप भरभरून बोलते
@Mivatsaru5 ай бұрын
बहुदा गेली चाळीस पन्नास वर्षे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे आजीला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार. 🙏
@vinodpatil61505 ай бұрын
आजीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मि आतुर असतो सर्व व्हिडिओ पाहिल्यात दादा तुमचे आभार
@Mivatsaru5 ай бұрын
तुमचे अगदी मनापासून धन्यवाद आणि तुमचे कौतुक करतो की तुम्ही आजीच्या सगळे व्हिडिओ अगदी मनापासून बघता. 🙏
@bhagwankhurpe34622 ай бұрын
Khup Chan
@Mivatsaru2 ай бұрын
धन्यवाद
@latakamble49774 ай бұрын
Aajila pahilyavar khup chhan vatala video khup chhan vatala baghyala maja aali
@Mivatsaru4 ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे🙏
@ujwalawaghmare65754 ай бұрын
खूप छांन आजी
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@shamashinde4971Ай бұрын
Wah. Aaincha aavaj ajun khankhanit aahe. Nisrgaaxhya sanidhyat li aai.. pranam ty maulila..
@Mivatsaru25 күн бұрын
खरं पाहिलं तर माणसाचं आयुष्य निसर्ग सोबत राहत आहे ना की निसर्गाच्या विरोधात
@kishorisurve16684 ай бұрын
आजीबाई खुपच हुशार आहेत
@Mivatsaru4 ай бұрын
🙏🙏🙏
@Swamibhakt85 ай бұрын
आजीला पाहून खूप छान वाटल, परखड, विचार, बोलणं, जे आहे मनात ते बोलायचं, डोईवर चां पदर काय हलत नाही आवाज पण कणखर आहे ❤ हया वयात किती काम करते आजी, काळजी घ्या आजी,
@Mivatsaru5 ай бұрын
ह्या वयात आजी काम करते म्हणून ते खमकी आहे. जर ती बसून राहिली असती तर ती आजारी पडली असती. तिच्या निरोगी आयुष्याचं रहस्य हेच आहे की सतत काम करणे. हात दुखेपर्यंत काम करणे आणि पोटदुखे पर्यंत खाणे.
@anuratighanekar6008Ай бұрын
Bhari ek no channel
@MivatsaruАй бұрын
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@Priya_sonar75 ай бұрын
धन्य आहेत त्या आजीबाई आपण थोड्याच संकंटांना घाबरुन जातो खचून जातो हिम्मत सोडतो आजींच जगणं वागणं पाहून खूप हिम्मत येते मी येणारच आहे आजींना भेटायला त्यांच्या सहवासात काही क्षण जगायला माझ अहोभाग्य राहील ते🙏🙏🤗🤗
@Mivatsaru4 ай бұрын
जगापासून एकटी राहून स्वतःचे एक वेगळे विश्व निर्माण केलं हे आजीने. तिला कशाचीच अपेक्षा नाही. रोज कष्ट करीत राहणं आणि आणि समाधानी राहणं हेच तिचं ध्येय आहे. निसर्गात राहून तिला ही अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार. 🙏
@MeenaSutar-dw1ut4 ай бұрын
आई म्हणजे आई किती छान बोलते कुठे राहते🎉🎉🎉🎉🎉🎉
@Mivatsaru4 ай бұрын
🙏🙏 विंझर गावात, ता- राजगड पुणे
@rekhakotwal30084 ай бұрын
आजी सहज यमक जुळवतात.. कमाल आहे ..प्रतिभाही आहे त्यांच्याकडे..🙏🏻
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ.
@ankitateli80725 ай бұрын
आजी माझा तुम्हाला शिर साष्टांग नमस्कार
@Mivatsaru5 ай бұрын
तुमचा नमस्कार आजीच्या चरणा पर्यंत नक्की पोहोचवतो 🙏धन्यवाद
आपल्या आशीर्वादामुळेच आजीला उदंड आयुष्य लाभलेला आहे, आत्तापर्यंत ठणठणीत आहे आणि मला खात्री आहे की शंबरी पार करणार. धन्यवाद 🙏
@ganeshgodse20162 күн бұрын
Very nice 👌
@AnitaPatil-uq1ge4 ай бұрын
आजीला नमस्कार नमस्कार नमस्कार
@Mivatsaru4 ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@vimalm95104 ай бұрын
❤️❤️ wow ❤️ very nice ❤️❤️
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक 🙏धन्यवाद
@rajeevtarusir94994 ай бұрын
अप्रतिम ❤
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@muniraatar84185 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवला दादा आजी तर खूपच ग्रेट आहेत... व्हिडिओ पाहून मनाला खूप समाधान वाटले अप्रतिम निसर्ग सौंदर्य... स्वर्ग आणि समाधान या व्हिडिओ मधून पहायला मिळाले.. या वयातही आजी इतक्या सुंदर आवाजामध्ये गायन करतात... त्या बोलतात ही छान.. खरंच डॉक्टर लाही मागे पाडले आहे... आजी सलाम तुम्हाला..
@Mivatsaru5 ай бұрын
बहुधा निसर्गाच्या सानिध्यात राहुन तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाली आहे.
@अन्नदानसेवाकेंद्र4 ай бұрын
आजीला माझा साष्टांग नमस्कार 🙏 बदलापूर मुंबई
@Mivatsaru4 ай бұрын
तुमचा नमस्कार नक्की पोहचवतो आजीच्या चरणी 🙏
@vandanasankhe12335 ай бұрын
भाऊ तुम्ही दिलेला सल्ला खूप भावला मनाला
@Mivatsaru5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@sagarjogdand67614 ай бұрын
माझ्या आईला सुखी ठेव देवा खुप छान
@Mivatsaru4 ай бұрын
निसर्ग देवता आजीचं रक्षण नक्की करणार🙏
@dattatraygorule89075 ай бұрын
एकनंबर आजीची मुला खत . आजी कविता भारी करते .🎉🎉
@Mivatsaru5 ай бұрын
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार🙏
@balasahebjangam79192 ай бұрын
आई ❤
@Mivatsaru2 ай бұрын
🙏🙏🙏
@anitarane309915 күн бұрын
देवा आजी ना सुखी ठेव❤
@Mivatsaru15 күн бұрын
आजीला एक अद्भुत शक्ती मिळाली आहे देवाकडून... म्हणुनच ती सूरक्षीत आहे. 🙏
@sunitasalunkhe80464 ай бұрын
आजी तूम्ही खूप छान आहेत
@Mivatsaru4 ай бұрын
🙏🙏🙏
@sapnadongre-g5x4 ай бұрын
आजी बदल काय बोलाव ते शब्द च सुचत नाहीत कौतूक कराव तेवड थोडच आहे कोटी कोटी प्रणाम आजी तुम्हाला
@Mivatsaru4 ай бұрын
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ, बरंच काही शिकण्यासारखे आहे तिच्याकडून. 🙏🙏
@krishnashankardolare15874 ай бұрын
धन्य झालो
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@kanchanchavan40765 ай бұрын
खूप खूप छान व्हिडीओ आसतो आजीला पाहुन खप बरे वाटते आमची आजी पण आशीच होती आजी साठी काय बोलावे शब्द नाहीत सलाम आजीला 1०० काय पण २०० वर्षे जरी आशी मानशे सोबत आसली तर आजुन खूप वर्ष आसावी आशेच वाटेल खूप खूप धन्यवाद
@Mivatsaru4 ай бұрын
माणसाकडे पैसा असेल तर माणूस सुखी असेलच हे सांगू शकत नाही. परंतु समाधानी राहण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, पैसा भौतिक सुख देऊ शकतो पण मानसिक सुख देण्यासाठी समाधान महत्त्वाचे असते. ही जुनी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय. 🙏
@sarikakhade54985 ай бұрын
दादा तुम्ही खूप भारी समजून सांगता आणी त्यात आजी खूपच भारी वाटत ऐकायला आणी पहायला ❤❤❤❤🎉🎉
@Mivatsaru5 ай бұрын
आजी म्हणजे ज्ञानाचा भंडाराचा आहे तिच्या सहवासात राहिला तर काहीतरी ज्ञान मिळतं आपल्याला.
@sarikakhade54985 ай бұрын
@@Mivatsaru खर आहे दादा ❤️
@Mivatsaru5 ай бұрын
@@sarikakhade5498 🙏
@Priya_sonar75 ай бұрын
खरं आहे भाऊ याहून स्वर्ग राहूचं शकत नाही😢
@Mivatsaru5 ай бұрын
आजीच्या सहवासात खरं सुख आहे 🙏
@Priya_sonar75 ай бұрын
@@Mivatsaru हो अणि ते सुख तुम्ही अनुभवत आहात.......आजीने ह्या व्हिडिओत ज्या call चा उल्लेख केला आहे तो काॅल मीच केला होता 🥰 शरद भाऊंना अणि तो call mi record केला आहे आजींचा आवाज आजींची आठवण म्हणून.......❤️❤️
@Mivatsaru5 ай бұрын
तुम्ही केला होता का, अरे व्वा फारच छान. अनोखी जादु आहे तिच्या आवाजात 👌
@Priya_sonar75 ай бұрын
हो फक्त जादूच नाही ताकद आहे प्रेम जिव्हाळा आहे .........मिलिंद भाऊ तुमच कार्य पणं छोट नाही आहे तुम्ही आजींचा संघर्ष बुद्धी विचार संस्कार आजीचे ज्ञान आमच्या सगळ्यांसमोर आणले तुमच्यामुळेच आजींसारखी हस्ती आम्ही पाहतो आहोत त्यामुळे तुम्हाला आमच्या संस्थेकडून पुरस्कृत करायच आहे......💐💐
@Mivatsaru5 ай бұрын
मी केवळ निमित्त मात्र आहे. खरा हिरा आजी आहे, तिचं तेज लपू शकत नाही.
@chandrakantjadhav42065 ай бұрын
आजही डॉ आहे हे खरे डॉ आहे
@Mivatsaru5 ай бұрын
अगदी बरोबर निसर्ग देवताच आहे ती
@arunsadarjoshi79484 ай бұрын
आजी नमस्कार.
@Mivatsaru4 ай бұрын
तुमचा नमस्कार आजपर्यंत नक्की पोहोचवतो🙏
@shashikalashirke13524 ай бұрын
आजी जवळच्या गावात राहायला असती तर तर तिला भेटायला लोकांची रांग लागली असती कारण ती आहेच खूप खूप गोड ❤❤❤❤🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@Mivatsaru4 ай бұрын
खरंच आजची खूप गोड आहे आणि जेव्हा जेव्हा तिला भेटायला जाऊ तेव्हा काहीतरी नवीन शिकायला आणि नवीन अनुभव मिळतो.
@rajanidalvi77355 ай бұрын
शिर साष्टांग नमस्कार आज्जी तुम्हाला 🎉
@Mivatsaru5 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@riyaacharekar18924 ай бұрын
😊❤chan aaji Tula bhetaych aahe
@Mivatsaru4 ай бұрын
नक्की या. मुक्काम पोस्ट विंझर तालुका राजगड जिल्हा पुणे
@mangaladeshpande44395 ай бұрын
छान विचार
@Mivatsaru5 ай бұрын
धन्यवाद
@ShitalSathe-g1n5 ай бұрын
Pune येथे राहता तर मला सोलर द्यायचे आहे mi तुम्हाला देते tumi द्या आजी खूप लांब राहतात मला आजी ला भेटायची इच्छा आहे 100 जगा आजी भारी आवाज आहे आजी चा
@surendrajawane-ch4bd5 ай бұрын
दादा तुमचे खूप खूप धन्यवाद एवढ्या गोड आजी आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता आदीला पाहिलं की मन प्रसन्न होतं
@Mivatsaru5 ай бұрын
हो चालेल तुमचा पत्ता सांगा म्हणजे कुठेतरी भेटून ठरवता येईल
@Mivatsaru5 ай бұрын
खरं पाहिलं तर मला पण खूप छान वाटतात भेटल्यानंतर. ती आहेच एवढी गोड.
@ShitalSathe-g1n5 ай бұрын
@@Mivatsaruछान जात जा
@ShitalSathe-g1n5 ай бұрын
मी solar घेऊन येते किंवा ऑनलाईन मागवते व तुम्ही जिथे सोपे वाटत तिथे पुण्यात पाठवते
@vickygurav43475 ай бұрын
हा आनुभव फक्त आणि फक्त याच पिढीकडे परत आशी पिढी होणे नाही हा आनमोल ठेवा हळु हळु हातातुन निसटुन चाललाय याचच दुःख खुप आहे
@Mivatsaru5 ай бұрын
या पिढीने हे ज्ञान कुठेही लिहून ठेवलेलं नाही, त्यांच्यासोबत ज्ञान कायमचे जाणार आहे.
@priteesawant96275 ай бұрын
Mi karad madhun baghate aajjiche विडिओ 😊
@Mivatsaru5 ай бұрын
तुमचे अगदी मनापासून धन्यवाद🙏 तुम्ही आजीचे व्हिडिओ अगदी मनापासून पाहत आहात
या जुन्या लोकांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असतात, कुटुंबाचा आधार असतात ते आणि कुटुंबाचे सुख हेच त्यांचे सुख असते.
@mohankamble97105 ай бұрын
Very very nice
@Mivatsaru5 ай бұрын
Thanks a lot
@SuchitaJadhav-uz6ed4 ай бұрын
Chan bolata
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@srrawal4205 ай бұрын
आजी खुप छान
@Mivatsaru5 ай бұрын
धन्यवाद
@Shreyash5515 ай бұрын
Very good ❤❤❤❤❤Aagi
@Mivatsaru5 ай бұрын
धन्यवाद
@ashokbirje60945 ай бұрын
आजीचा या वयात पण आवाज खनखनीत आहे
@Mivatsaru5 ай бұрын
बहुधा निसर्गात राहून तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार.
@roshnikelshikar35723 ай бұрын
Mala bhetaycha asel aajila tar kashi bhetu saktey❤
@Mivatsaru3 ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@neetamokashi31224 ай бұрын
कीती गोड आवाज आजी चार खूप छान वाटले
@Mivatsaru4 ай бұрын
निसर्गासोबत राहून आजीला एक प्रकारची अद्भुत शक्ती मिळालेली असणार असं मला वाटतं
@राजेशिवछत्रपती-ट7थ5 ай бұрын
माझी आज्जी पण असीच होती लय जिव लावायची मला खुप सुंदर गीत गाईल आज्जीने
@Mivatsaru5 ай бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार परंतु ही समाधानी पीढी आपल्याला सोडून जात आहे याचं वाईट वाटते.
@kishoribodke64565 ай бұрын
Aajji ak no..g👍🙏❤ aaji june kahich nahi g ata nisarg aahe pn upbhogaila vel nahi ..tu sangtis he bghun tri as vatt nisrgachya kushit rhav pn kay krnar gjababdari ne sglya junya aathvnniche jnu kay darch band kele😢khup bhari vatt ya dada ne video mdhun tula dalkhvle nisrgachya khushit asleli aaji bhetli👍🙏❤
@Mivatsaru5 ай бұрын
खरं पाहिलं तर माणसाचा आयुष्य हे निसर्गासोबत आहे ना की निसर्गाच्या विरोधात. परंतु आजकाल माणसाने निसर्गावर अतिक्रमण केलेला आहे.
@shantaramphalake43075 ай бұрын
ज्या ज्या वेळी आज्जीच वीडियो पाहतो त्या त्या वेळी डोळ्यात पानी येतं .पाखरा सारखं उडून आजी पासि यावं वाटतं ' बघू कधी वाकुत येतोय ते निसर्गा तो लवकर आन.
@Mivatsaru5 ай бұрын
आजीच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीतरी वेगळी जादू आहे. प्रत्येकाला आजीला भेटावसं वाटतं अगदी मला सुद्धा.
@girishthakare34845 ай бұрын
अ आई खूपच👏✊👍 हुशार आणि चाणाक्ष आहे🙏 किती ओव्या म्हणी तोंड पाठ आवाज सुंदर आहे एकटे राहणे किती हिंमत आहे कोटी कोटी आशीर्वाद अशीच सुखी रहा हीच प्रार्थना ❤❤❤🙏🙏👌👌🌹🌹🍀🍀
@shelamhaske62575 ай бұрын
@@Mivatsaru😅 पण😮 हे
@Mivatsaru5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Mivatsaru5 ай бұрын
@@shelamhaske6257 🙏
@surekhapowar40585 ай бұрын
आजीचा व्हिडीओ आला भारी वाटल, आणी औषधांचे बटवे भारीच, एकुन काय आजीच भारी,आजीच बोलन ऐकुन मनाला भारी वाटत,आणी गाण एकदम मस्त, हे असल बोलन आणी मोठ मन बघन शेवटची पीढी,आजीला भरपुर आयुष्य लाभुदे,ही देवाजवळ प्रार्थना 🙏....
@Mivatsaru5 ай бұрын
ही जुनी लोकं म्हणजे ज्ञानाचे भांडार आहेत. परंतु ही जुनी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्याबरोबर असलेले ज्ञान घेऊन जाणार आहेत अगदी कायमचं.
@KishorRane-q8y4 ай бұрын
आजीला माझा नमस्कार
@Mivatsaru4 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@pranaypolekar85125 ай бұрын
दादा आजीचा व्हिडिओ खूप आवडला नेहमी असेच नवीन व्हिडिओ पाठवत जावा आजी मुळे मला माझ्या आई ची आठवण येते दादा तुम्हाला पण धन्यवाद
@Mivatsaru5 ай бұрын
खरं तर शिक्षण घेऊन आपण चांगली नोकरी मिळवतो, पैसे कमावतो पण आयुष्याचे अनुभव कमवायचे असल्यास तर अशा जुन्या लोकांच्या सहवासात राहणे आणि त्यांच्याबरोबर काही वेळ घालवला तर आपल्या ज्ञानात नक्की भर पडते.🙏
@surekhashingote7885 ай бұрын
मस्त आजीच्या व्हिडिओची वाट बघत होते तो आज बघायला भेटला धन्यवाद आजी खूप आनंद घेते आस्वाद घेते खरंच आजीला मानलं पाहिजे आजीचे गुण घेतले पाहिजे लोकांनी मला तू खूप खूप आजी लोक आवडतात
@Mivatsaru5 ай бұрын
खरंच या जुन्या पिढीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आजकाल आपण शाळेत जातो, पैसे कमावण्यासाठी शिक्षण घेतो, परंतु जीवनाचा शिक्षण घेण्यासाठी यांच्या सोबत राहणं महत्त्वाचं आहे.
@sarikakhade54985 ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहे आजी अजिबात मया प्रेम कुठे राहिले नाही परत ते पहिले दिवस यावे
@Mivatsaru5 ай бұрын
या जुनी पिढी बरोबरच खरं प्रेम निघून गेले.
@rekhakotwal30084 ай бұрын
किती गोड आणि खणखणीत आवाज..❤️👌👌🙏🏻
@Mivatsaru4 ай бұрын
बहुदा गेली चाळीस पन्नास वर्षे निसर्गाच्या सोबत राहिल्यामुळे आजीला एक प्रकारच्या अद्भुत शक्ती मिळाली असणार.
@arunamaske9225 ай бұрын
Aaji 🙏👌
@Mivatsaru5 ай бұрын
🙏🙏🙏
@MeenaSutar-dw1ut4 ай бұрын
आजीला नमस्कार आजीला भेटाव वाटते 😢
@Mivatsaru4 ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@ranipuri90585 ай бұрын
मला तर खुप छान वाटतय आजी चा विडियो बघून दादा रोज टाका फोटो
@Mivatsaru5 ай бұрын
ही जूनी लोकं खरच खूप प्रेमळ आहे.
@satishpatil8045 ай бұрын
Mast
@Mivatsaru5 ай бұрын
Thanks all
@gayatrisonawane28135 ай бұрын
आजी ❤
@Mivatsaru5 ай бұрын
🙏🙏
@umeshtanpure10655 ай бұрын
आजी साठी पहिलं लाईक नमस्कार आजी खुप दिवसांनी भेटलो आजी ला तुला डाकटरेडे जाण्याची गरजच नाही तुझ्या घरी डाक्टर आहे
@Mivatsaru5 ай бұрын
आजी म्हणजे निसर्गातील डॉक्टरच आहे
@vitthalno.dopote94915 ай бұрын
Mazi atya asich hoti
@Mivatsaru5 ай бұрын
🙏🙏🙏
@malini76394 ай бұрын
आजी शेतात ऐकटी का राहते . गावात नातेवाईक असतील न.
@Mivatsaru4 ай бұрын
आजीचे संपूर्ण कुटुंब हे गावात राहते परंतु आजीला गावात राहायला अजिबात करमत नाही त्यामुळे ती एकटी गावाबाहेर रानात राहते.
@sarikajanrao83304 ай бұрын
👌🏿🙏❤️
@Mivatsaru4 ай бұрын
🙏🙏🙏
@vishnumiskin76125 ай бұрын
👌👌👌👌
@Mivatsaru5 ай бұрын
🙏🙏🙏
@NitinJagdale-w9j3 ай бұрын
आजीला पाहून माझ्या आजीची आठवण झाली माझ्या भी आजीचा डोक्यावरील पदर कधी पडला नाही
@Mivatsaru3 ай бұрын
या जुन्या माणसांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, त्यांच्यामुळे संस्कृती जिवंत आहे आज.
@chandrakantsonawane82414 ай бұрын
तुला भेट साठी तुझा बग ला वर आलो होतो 🙏
@Mivatsaru4 ай бұрын
हो का? मी आठवड्यात काही गावाला आलो नाही, सॉरी आपली भेट नाही होऊ शकली. नेक्स्ट टाईम कधी आलात तर फोन करून नक्की या. भेटूया. 🙏
@akki31175 ай бұрын
❤नमस्कार
@Mivatsaru5 ай бұрын
धन्यवाद
@pramilamokashi93644 ай бұрын
😊pramila.s
@Mivatsaru4 ай бұрын
🙏🙏🙏
@MayurRanpise-z8b5 ай бұрын
ति आज़ी पुण्यात राहते
@Mivatsaru5 ай бұрын
गावात राहते
@reshmas_kitchen.11214 ай бұрын
Aaji cha video parat kadhi yenar
@Mivatsaru4 ай бұрын
येईल लवकरच🙏
@vidaytingre10235 ай бұрын
नमस्कार ❤❤
@Mivatsaru5 ай бұрын
धन्यवाद
@sahebraowaghmode1885 ай бұрын
🙏🏻❤❤❤❤❤❤🙏🏻
@Mivatsaru5 ай бұрын
धन्यवाद
@amolmhamane68725 ай бұрын
Dusr kahi bghnyapeksha he asle video khupch bhavtat manala hech jivan aapl
@Mivatsaru5 ай бұрын
हेच खरे जीवन, निसर्गाच्या सान्निध्यात
@priteesawant96275 ай бұрын
Aajjila baghun n aikun khup br vatal. Kharach ashi premal mayalu lok parat nahit. Khup वाटते आज्जीला bhetav. Pn shaky hoil ki nahi mahit nahi. Pn dada tumachyamule aajji chi bhet होते he bhagy ahe. Aajji १०० वर्ष jagu de🙏hich sadichha.
@Mivatsaru5 ай бұрын
ह्या जुन्या अनुभवी लोकांच्या सहवासात काही काळ घालवला तरी आपल्याला खूप मोठा मोलाचा सल्ला किंवा मोलाचं ज्ञान प्राप्त होतं. हे खरे चालते बोलते विद्यापीठ, शाळेत जायची गरज नाही यांच्यासोबत काही वेळ घालवला तर तुम्हाला आयुष्याचा अनुभव मिळेल. 🙏
@ranipuri90584 ай бұрын
दादा परत एकदा टाका विडियो
@Mivatsaru4 ай бұрын
उद्या सकाळी येणार आहे नवीन व्हिडिओ
@VinodJadhav-nt9wv3 ай бұрын
आजी गीतचांगलगितात
@Mivatsaru3 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@meenakarande-q1t4 ай бұрын
आजी च गाव कुठे आहे आजी ला बघून खूप छान वाटल
@Mivatsaru4 ай бұрын
गावाचे नाव विंझर तालुका राजगड जिल्हा पुणे
@kirangunjal39815 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@Mivatsaru5 ай бұрын
🙏🙏🙏
@shubhadasohani111125 күн бұрын
Aaji kuthe rahate kuthlya gavat.
@Mivatsaru25 күн бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@vaishaligaikwad13395 ай бұрын
आजी मला पण पा़वडर लिबा ची मिदेनख
@Mivatsaru5 ай бұрын
हो नक्कीच
@parthhundre6465 ай бұрын
Dada Ajjisati Saadi dyayachi ahe mi mumbaihun bolte kase Ani kute patavali tar ajjila bhetel ajji khupach chaan Ani dada tumi ajjisi khup chaan bolta
@Mivatsaru5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏 तुम्हाला काही द्यायचं असेल तर खालील पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता. आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852
@renukamakar605 ай бұрын
आजी खुप मायाळू आहेत
@Mivatsaru5 ай бұрын
🙏🙏🙏
@rahulraipure-qv6htАй бұрын
aaji kuthe rahta kont gaav ahe
@MivatsaruАй бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏