अळयांची ओळख व त्यांचे कमी खर्चात नियंत्रण

  Рет қаралды 9,462

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण अळयांची ओळख व त्यांचे कमी खर्चात नियंत्रण हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegold... 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #अळयांचीओळखवत्यांचेकमीखर्चातनियंत्रण #Identificationandcontrolofpests #अळी #agriculture #infoforfarmers #shetkari #maharashtra #shetkariraja #kisan #pestcontrol #pests #शेतकरी #शेती #forfarmers

Пікірлер: 23
@inspirationofstudy479
@inspirationofstudy479 11 ай бұрын
खुप छान माहिती सगितली सर.... अशीच माहिती देऊन आम्हाला शेतकऱ्यांना मदत नेहमी असू द्या. खूप खूप धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
धन्यवाद दादा
@vinayakvaidya9687
@vinayakvaidya9687 Жыл бұрын
अळी वर contain सांगा तुमचे औषद सोडून आम्हाला स्वस्त मिळावं अशी अळी नुसार बर झाल असतं शेतकरी खरा प्रगत झाला असता हो ना 😊
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Жыл бұрын
कोबीवर्गीय पिके फ्लॉवर चायना काकडी या बद्दल सांगा कोणती अळी येते व ती त्या पिकात कशी सापडावी जर तिथे त्या पिकाला किंवा पानाला खाल्लं असेल तर कुठे पाहावं
@pandurangkambale6842
@pandurangkambale6842 Жыл бұрын
@dattabhalke8182
@dattabhalke8182 Жыл бұрын
नमस्कार सर माझ्या कांद्याची लागवड होऊन सत्तर दिवस झाले . कांद्याची पात. शेंड्याकडून पिवळी पडून वाळत आहे उपाय सांगा plz
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा ,रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + प्रोपीको १५ मिली + बेस्टिकर ५ मिली
@vilaskolhe9709
@vilaskolhe9709 Жыл бұрын
कांदा पात वाकडे होते आहे खालुन पन खात आहे अळी आहे का दिसत नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा ,रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + प्रोपीको १५ मिली + बेस्टिकर ५ मिली
@akkicreation3089
@akkicreation3089 Жыл бұрын
सर पाती बारीक आली तर कोणती फोवारणी कराची
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अन्नद्रव्याची कमतरता पडत असेल २०:२०:०:१३ १५ किलो + बिग बी ५ किलो ची एकरी ड्रेंचिंग करा
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Жыл бұрын
तुम्ही जे लष्करी अळी चे जे अंडे दाखवले आहे ते अंडे किंवा मी कोबीत एक ठिकाणी जसे दवबिंदू असतात असे जे गोल आकाराचे असतात ते पण अंडे च असतात का आणि त्याना हाथ लावलं तर ते पाण्या सारख फुटत मग ते अंडी असतात की दवबिंदू
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Жыл бұрын
कोबी पिकात अळ्या कुठे पहावा पानाच्या मागे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पानावरती आणि फळा मध्ये
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Жыл бұрын
@@whitegoldtrust कोणत्या प्रकारची अळी असते
@dayanandtanmane2378
@dayanandtanmane2378 Жыл бұрын
Khod Ali sathi upay sangu naye. Kahi upyog nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , खोडअळीला खोडात जाण्यापूर्वी कन्ट्रोल करू शकता, एकदा तो खोडात गेल्या नंतर कोणत्याच औषधाने पूर्ण कॉन्ट्रोल होत नाही
@sudarshan8147
@sudarshan8147 Жыл бұрын
मका मधे लष्कर अळी चा प्राधुर्भाव जास्त आहे..पहिली फवारणी इमॅमेक्टिन बेंझोट 0.5g/ltr... दुसरी फवारणी फ्रॉफेनोफोस + सायपरमेथरीन 2ml/ltr ने घेतली... तरी अजून अळी आहे....55-58 दिवसाचा प्लॉट आहे, आता काय फवारावे...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रेसर ६ मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण सकाळी लवकर फवारणी करा. धन्यवाद
@sandipbahiram1083
@sandipbahiram1083 Жыл бұрын
नमस्कार सर किटकनाशक व बुरशीनाशक यांचे दुय्यम फायदे सुद्धा सांगावे. जसे. १) कराटे. (ल्यॅमडा)=किटकनाशक+पानांची वाढ व कडकपणा २).Hexaconazol = बुरशीनाशक+ग्रोथ रेग्युलेटर आदि.....
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे
@MP-ub8rb
@MP-ub8rb Жыл бұрын
तुमची औषधे बार्शीमध्ये आहेत का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
बार्शी - श्रीराम एजन्सीस 9028426654 गोंडगाव - उमेश कृषी सेवा केंद्र 8830022120
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,5 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन
1:14:05
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 21 М.
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН