Namaskar sir Bayer Regent + 19:19:19 npk kapashi var spray karu shakto ka..thanks
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@Funtime2892 жыл бұрын
अमावस्या फवारा 29/09/2022 ला झाला सरेंडर+ अमेट+टॉप अप+सुखाई आता 5 तारखेला मला बिग बी+परीस स्पर्श+भरारी+बोरॉन अशी फवारणी करायची आहे तर चालेल का🙏🏻
@rajendrabarde5912 жыл бұрын
सर सध्या कापसावर कोकडा + लाल आणि पातेगळ आहे काही कोनती फवारणी करावी
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , विसल्फ ४० ग्रॅम + सरेंडर ३० मिली + ओडाची ४० मिली + झेप १५ मिली प्रति पंप प्रमाण
@ratantathe91722 жыл бұрын
सर फळाफांद्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी काय करावे
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , फवारणी मध्ये टॉप अप फवारावे
@ratantathe91722 жыл бұрын
धन्यवाद सर
@भारतपाशिंदे2 жыл бұрын
0.52 34 चालते का❓ सर
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , बिगबी घ्यावं
@surajjadhav5402 жыл бұрын
सर चीबाड जमिनितल कापूस खुप लहान आहे आता पाणी नाही पण ओलावा आहे आणि समोर दिवस पण कमी आहे तर कापसाला लवकर वाढ होण्यासाठी कोणती ड्रीचींग करावी किंवा दुसरा कोणता पर्याय असेल तर सांगा 🙏
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , १९-१९-१९ ५ किलो + सल्फाबूस्ट १.५ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी एकरी प्रमाण
@uttamshinde86202 жыл бұрын
लाल्या रोग कापसावर आहे कोणते औषध फवारायचे
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, लान्सर गोल्ड ३० ग्राम + इमान १० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पम्प प्रमाण
@uttamshinde86202 жыл бұрын
@@whitegoldtrust आमी बीग बी आनी ईमाम फवारले आहे चालेल का
@uttamshinde86202 жыл бұрын
@@whitegoldtrust कापूस वाढी साठी काय फवारायचे
@vinodpatil69992 жыл бұрын
Namaskar sir Kapashi 80 90 devsachi ahe hight khup kami 3 feet ahe tar PGR planofix + saaf+ Curracon combination karun spray karu shakto ka..Dhanyvad
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , करू शकता
@vinodpatil69992 жыл бұрын
@@whitegoldtrust Dhanywad sir tumhi khup molach margadarshan kartat..🙏🏻
@pramodmandhare1032 Жыл бұрын
सर कपाशीचे सर्व फांदीचे पत्ती आणी बोंडे जळून वालुन जात आहे . पण पाणे हिरवी आहे काय झाले असेल . उपाय
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ८५३०६८७८८८ या नंबर च्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा
@ashokharkal18262 жыл бұрын
थ्रिप्स साठी कोणता औषध फवाराव
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , लान्सर गोल्ड ३० मिली + इमान १० ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@KrushnakantMahajan Жыл бұрын
सर आमच्या कापूस दोन अडीच महिन्यात पिवळा पडून जळून गेला याला काय कारण असेल शिवा त्यावर इलाज सांगा तुम्हाला व्हिडिओ पाठवतो
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अन्नद्रव्य व्यवस्थापन अयोग्य झाले असेल किंवा पाण्याचा ताण पडला असावा
@pandurangyadav35122 жыл бұрын
सर कापसावर बोंड अळी येऊ नये म्हणून काय करावे? साडेतीन महिने होऊन गेले आतापर्यंत तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे ओके आहे, फक्त पुढे येऊ नये म्हणून, पन्नास बोंड पक्की आहेत, पाते फुल आहेत
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , लाईट ट्रॅप लावावा आणि अळीनाशकच्या आलटून पालटून फवावारणी करावी
@yogeshshingote62772 жыл бұрын
जाधव साहेब कपाशीमध्ये खूप पाणी साचल्यामुळे कपाशीची वाढ थांबली वाढ होण्याकरता काय उपाय करावा..
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , १९-१९-१९ ५ किलो + सल्फाबूस्ट १.५ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी प्रति एकर प्रमाण. ड्रेचिंग ( आळवणी ) करा
@yogeshshingote62772 жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर,कोणत्या कंपनीचे सल्फा बूस्ट आणि रायझर घ्यावे
@shripadgade36022 жыл бұрын
कापूस मध्ये अंतर पीक सोयाबीन आहे त्यामुळे कापसाची वाढ होत नाही का वाढ होण्यासाठी काय करावे
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , १९-१९-१९ ५ किलो + सल्फाबूस्ट २ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी याची ड्रेंचिंग करा
Rps76+coragen+0/52/34combination chalel ka soyabean sathi
@whitegoldtrust2 жыл бұрын
चालेल दादा
@surajjadhav5402 жыл бұрын
सर सरेंडर + सल्फर + बेस्टीकर + 19-19-19 धान वर फवरणी केल्यावर चालते का आणि कापसावर चालेल का आणि प्रमाण किती किती घ्यावा हे सांगा 🙏
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल , सल्फाबूस्ट २५ ग्रॅम + सरेंडर ३० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@surajjadhav5402 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@akshaykale8092 жыл бұрын
सर तूरीवर वांज रोग येउ नये म्हणून ह्या साठी सल्फा बूस्ट वापरायचे पण याच्या वतिरिक्त कोणत औषध फवारणी करावी क्रूपाया करून मार्ग दर्शन करावे. 🙏💐🌿
@gajananjadhao58232 жыл бұрын
Only sulphur wdg
@mdaasifabdulgaffar36642 жыл бұрын
Big bi raizar me candent consa hai
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , बिग बी मध्ये potassium schoenite आणि रायझर मध्ये humic acid घटक आहे. धन्यवाद
@ganeshkamble31162 жыл бұрын
Eman +rihansh+१३-०-४५ ghetle jamel ka
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@deshigamer82962 жыл бұрын
सद्या थर्प्स कंट्रोल होत नाही त्या वर विडिओ बनवा
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , लान्सर गोल्ड ३० मिली + इमान १० ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@mujahidkhan82312 жыл бұрын
Sir pixel booster company ka mil jayenga
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , हो
@kishanwamanpatil62662 жыл бұрын
सर, तुम्ही सांगता ते औषध मिळत नाहीत (हिंगोली)
@roshankangate63542 жыл бұрын
बिग बी सोबत 12.61.0 फावरले तर चालेल क
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@nitinrathodbanjara28042 жыл бұрын
Sir tumhi sangitlya pramane amavasya nantar 3divsanni fawarni keli sarendar salfarbust ani bestickar atta Dusri fawarni kadhi ani konta avshadh gheu
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , पुढील फवारणी कीड व रोग पाहून कळवू . धन्यवाद
@hemantgawai93792 жыл бұрын
नमस्कार सर कपासीला पाते फुले आणी काही प्रमाणात बोंड लागले आहेत आता कापसाला खत 20,20,0,13+यूरीया सोबत पोटयास दिलेत तर चालेल काय, आता पोटयास चा फायदा होईल का?
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@bharatborale12542 жыл бұрын
सर तुम्ही सांगितलेली अमावस्येला फवारणी केली 3 दिवस झाले तरीही कपाशीवर तुडतुडे व बारीक मच्छर आहे काय करावे. कृपया मार्गदर्शन करा
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , औषधी च्या संपर्कात आलेली कीड कंट्रोल झाली असेल,
@bharatborale12542 жыл бұрын
@@whitegoldtrust सर कीड बरीच कन्ट्रोल झाली आता कपाशीचे पाने मागील बाजूस लालसर काळपट दिसतात