दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
@user-cs2rp3rv9m2 жыл бұрын
साहेब तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@राष्ट्रप्रथम-ढ4घ2 жыл бұрын
दुनिया मधील सर्वात श्रीमंत माणसं ❤️
@dipaligajare129911 ай бұрын
भाकरी मात्र 1 नंबर आहे 1 मधीच काम होतंय
@yogitapawar3549 Жыл бұрын
Chan ek no
@vijayvanjari67462 жыл бұрын
जगातील सर्वात श्रीमंत परिवार
@akashkamble16132 жыл бұрын
हाके पावन तुमि साध्या मानसांवर धनगरी जिवनावर आपला संंसार बघत विहीडीवो काडत आसता सलाम तुमच्या ह्या जिवनाला 🙏
@mayurgunjal9086 Жыл бұрын
Jai balumama ki jai ho Aple dhangari jivan video lai bhari
@prashantbobade8652 жыл бұрын
Very nice एकच नंबर कोरडॅश( माझा आवडता शब्द)
@yogitapawar3549 Жыл бұрын
Khup chan
@swatiwankhede3421 Жыл бұрын
जगातील श्रीमंत माणस ही आहे. मला असे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे.
@sanjaysk22 Жыл бұрын
खरोखरच जीवनाचा आनंद कसा घ्यायचा तुमच्याकडूनच घ्यावा.असे तुमचे खूप छान विचार आहेत हे ह्यातून शिकायला मिळाले.
@sanjaymahadik11352 жыл бұрын
तूझ्या परिश्रला सलाम... जीवन हे सुंदर आहे, तु जगतोस हे छान आहे.. कारण बाहेरचे जग बेक्कार आहे
@dhanapatil82582 жыл бұрын
एक नंबर कालवण 😋😋😋 मस्त झणझणीत रस्सा विशेष कौतुक की सर्व पाट्या वरवंटावर केलेल देशी चव मिळणार हे नक्की 🙏
@santoshmusale36722 жыл бұрын
सिधू भाऊ आमची एक विनंती मान्य करा ना आम्हाला पण तुमच्या सोबत एक दिवस रह्याचे आहे, चटणी खाऊ पण तुझ्या सोबत राहू
@sujatashindeofficial Жыл бұрын
बनाई च्या डोक्यावरचा पदर काय खाली पडत नाय बाबा खुप छान
@swatiwankhede3421 Жыл бұрын
नमस्कार मला बानाई यांचे फार मोठे कौतुक वाटतं.किती त्यांचा स्वभाव चांगला आहे.जेवण त्यांचे अप्रतिम आहे.मी त्यांच्या सारखे जेवण बणवते.सगळ्या महिलांनी त्यांचे व्हिडिओ बघितले पाहिजे.❤❤
@narayannare26652 жыл бұрын
फारच छान .उत्कृष्ट रिसिपी. अस्सल ग्रामीण पद्धतीचे घरगुती रुचकर व चविस्ट भोजन .अभिनंदन
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@roshanramteke85702 жыл бұрын
बानाई खरच तुमच बोलन खूपच माया लागणार आहे
@sudam81242 жыл бұрын
कोरड्यास एकच नंबर
@sanjaygajarmal9894 Жыл бұрын
एकच नंबर मटण, 👌👌👌
@abhijitsonawane18552 жыл бұрын
एक नंबर कालवण समजण्याजोगी रेसिपी
@pratibhagaikwad2728 Жыл бұрын
बाणा ई खूप हुशार आहे.आणि तितकीच समजूतदार.
@simpkn9472 жыл бұрын
खूप छान दादा..बाणाई ताई सारखी सुगरण बायको तुम्हाला लाभली तुम्ही खूप भाग्यवान आहात..
@komalghadge57962 жыл бұрын
एकच नंबर कोडयास मला खुप आवडते मेंढयांसोबत फिरायला लय भारी बेत झाला आज
@sadashivpisal802 жыл бұрын
भावा लईच भारी व्हिडिओ शूट करतोस
@manasikshirsagar1858 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞💞💞💞💞💞👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻khup bhari thondal pani sutle
@user-yi1ei Жыл бұрын
सुगरन आहे वहिनी .👌👌👌
@vijaykale27192 жыл бұрын
एक नंबर रेसिपी आहे
@vikasnagrale45462 жыл бұрын
बाना वहिनी मटन बणवाची पध्दत मस्त आहे भाकरी पण मस्त
@shekharbuchade53712 жыл бұрын
नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शेखर बुचडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.तुमचे व्हिडिओ छान असतात ते मी न चुकता पाहतोय.
@subhashsonavane5312 жыл бұрын
मटन आणि ते पण रान मळ्यात चुलीवरती बनवलेलं तोंडाला पाणी सुटलं चुलीवरच्या जेवणाची चावच भारी असते.जी हाॕटेल मध्ये नसते.१ नं दादा तुम्हाला आणि तुमच्या गौड परिवाराला माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या मंगलमय आणि आनंदमय शुभेच्छा!...
@pandharinathshelke78262 жыл бұрын
सिद्धू हाके दादा, आज party झाली आहे का. मस्त चाललय तुमचे. Banai खुप संस्कारित आहे. त्यांचे माहेरचे आडनाव आणि गाव kalvi k
@abdulpakhali39522 жыл бұрын
मावली खूब सुंदर
@vilasvirkar93182 жыл бұрын
खूप खूप छान विडिओ मस्त मटन भाजी
@avinashbendale Жыл бұрын
प्रत्येक गोष्टी मध्ये अडचण असताना त्या अडचणी बाजूला ढेवून तुम्ही जीवनाचा आनंद घेता. आम्हाला प्रत्येक गोष्ट भेटती तरी खुप तक्रारी असतात. हसत खेळत जीवन जगणे हेच खरे जीवनाचे अंतिम उद्दीष्ट प्रत्येकाने ढेवले पाहिजे. कष्ट करून आपल्या परिवारास सुखी सह सुखी आयुष्य जगायचं
@jalinderchangale988 Жыл бұрын
माझ्या लहान पणी आमच्या कडे मेंढ्या होत्या तेव्हा आम्ही उन्हाळ्यात चार महीने मेंढ्या घेऊन पाटाखाली चारनीला जायचो तेव्हा माझी आई असाच चुलीवर स्वयंपाक करायची पण मे महिन्यात आवकाळी पावसामुळे खुप हाल व्हायचे तुमचे व्हीडीओ पाहुन आठवणी जाग्या होतात मेंढरं वळण खुप आवघड काम आहे
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
खूप छान एक नंबर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात👌👌👌👌👌👏👏👏👏
@Dnyaneshwarkhandare68452 жыл бұрын
हाके भाऊ सर्व मेंढपाळ बंधू भगिनीना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ... 🙏🙏🙏
@kalpanakadam6872 Жыл бұрын
एक नंबर चुलीवरचं मटन👌👌👍👍👍😋😋🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉
@vikasdevkate32612 жыл бұрын
राम राम मस्त पैकी व्हिडिओ आहे
@rajeshkhokale11862 жыл бұрын
छान. ग्रामीण. निसर्ग रम्य वातावरण.31 डिसेंबर साजरा करा. हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जावो हीच सदिच्छा. 🙏🏻🙏🏻🌹🌹
@dattadhekale20422 жыл бұрын
आपलं नविन वर्ष गुढीपाडव्याला ...❤️🩹💫🚩
@veenamankame50502 жыл бұрын
Bhari bet matan ekdam chan kele vahinine,👌😊
@nitinkavankar30452 жыл бұрын
एक नंबर मटन रेसिपी
@rajghadgevlog2 жыл бұрын
पाणी आल तोंडाला भाजी बघून
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Khupch 😋 mast matan banvle Banaini👌👌 Aj pahilyandach video pahila tumcha. Ani subscribe pan kel dada👍 Sagar khup goad ahe❤
@amolmaske88612 жыл бұрын
खूपच छान मटण बनवलं अपण ताई तुम्हा सर्वं परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय मल्हार ..
@suvarnasable67282 жыл бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐 मटणाचा बेत लय भारी 😋😋👌👌👍
@ramrajtakle87202 жыл бұрын
Happy new year 🎉🎉
@kalpanachoure8495 Жыл бұрын
Tumhi sarv masala paatyavarti vattana te khup aavdt mla
@anandmk29022 жыл бұрын
हाके परिवारास ,,, नवीन वर्षाच्या खूप खूप सार्या शुभेच्छा ,,, from anand mk
@satishmenkar79042 жыл бұрын
लय कष्ट आहे दादा वयनी चं
@ravideosthaledeosthale8218 Жыл бұрын
खूप छान रेसिपी
@surajdhone3227 Жыл бұрын
जय मल्हार पवना
@vidyachavan37322 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच मस्त मटणचे कालवण 👌
@vatsalazende8256 Жыл бұрын
झनझनी मटण छान
@shwetagaykawad2550 Жыл бұрын
ताई मी शहरात राहते महणजे बार्शीत ताई आमच्याकडे चुल हे नसत पण मला जेंव्हा चुलीवरच खावस वाटत तेव्हा मला तुमची आठवन येती आणि सगळा सोयपाक बघुन पोट भरत.
@pratikshasurvase48932 жыл бұрын
शेतामधले जीवन बघून तुमच्या इथे येऊन राहावं असं वाटत दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या कारण मी मुंबईला राहते ना म्हणून मला असं वाटतं, तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात मी दररोज तुमचा व्हिडिओ बघते आणि तुमचा सागर खूप गड आहे.
आपणास आणि आपल्या परिवारास इंग्रजी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐 हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृध्दी, भरभराट आणि खूप आनंद घेऊन येवो.💐💐💐💐
@gopaltheng4040 Жыл бұрын
काय कलाआहे
@karanwadekar60102 жыл бұрын
मस्त पैकी 👌😄😀 संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@sukhadevkapse13832 жыл бұрын
Mast ahe video
@kharkande2 жыл бұрын
भारीच 31st
@eknathtone2751 Жыл бұрын
Khup. Chan
@mulanimumtaj41212 жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व हाके परिवारातील सर्व सदस्य
@Santoshkadlagagrotech2 жыл бұрын
Khup sundar bhau
@amarhipp92032 жыл бұрын
Mast ahe tumch जिवन
@vhchavan1232 жыл бұрын
हेच खरे सुखी जीवन
@ganeshdevkate46022 жыл бұрын
हाके पावणं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@sujatawarode2122 жыл бұрын
ताई मला लय आवडते तुमचे मटन इकडे द्यांना थोडे लय भारी
@mokshadahemendragosavi35142 жыл бұрын
अश्या सुगरण बाणाई गृहलक्ष्मी सगळ्यांच्या घरी सुखाने नांदोत आणि सगळ्यांच्या घरी अन्नपूर्णा मातेच्या कृपेने सर्वाना पोटभर अन्न मिळो
@laxmandisale88602 жыл бұрын
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हां सर्वांना अगदी भरभराटीचे जावो हीच श्री चरणी प्रार्थना 🎉🎉💐💐👌♥️🙏
@NeelRaje2 жыл бұрын
लय भारी मटन रस्स
@ranjithbhai74822 жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@devidaspatil9872 Жыл бұрын
Greatdada
@kishoribodke64562 жыл бұрын
Khup smadhanan jivan jgta tumi tai as sukh nahi milat kut pn. paisa asun tumchya sarkh nahi jgtayet .tumche video bghun khup chan vatt tyamule video roj takt java.