🙏 चार चुका!! १. २०१९ ला स्वबळावर लढले नाही. युती केली. २. पहाटेचा शपथविधी विनाकारण केला. ३. २०२२ ला सेना फोडली तिच्या मरणाने मरत असतांना. ४. २०२३ गरज नसतांना काकाचा पुतण्या ऊरावर घेतला. २०१९ ला एकहाती सत्ता आणण्याची ताकद असलेला पक्ष दयनीय अवस्थेत गेला आहे.
@swapnapandit4785 күн бұрын
अगदी बरोबर
@Khavchat5 күн бұрын
@@swapnapandit478 🙏🙏🙏
@dkolekar29345 күн бұрын
दोन्ही पक्ष फोडून भाजपा त विलीन करण्याऐवजी त्यांना स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यात फार मोठी चूक झाली.
@shubhyadav95 күн бұрын
खवचुट खरतुडजी नमस्कार🙏
@sureshbeloshe46795 күн бұрын
बरोबर
@ravindradadke23565 күн бұрын
भाऊंना नोटीस पाठवून भाऊंचा मुद्दा योग्य आहे, हेच त्यातून अधोरेखित होते. भाऊ, असल्या गोष्टींना भीक घालत नाही. भाऊ सहित तुम्ही सर्वजन हिंदुत्ववादी आहात अन बीजेपीवादी नाही, हे यातून स्पष्ट झाले. हि माझ्यामते सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
@user-ru8iz1vy5h5 күн бұрын
आता भाजप सत्ता वादी झाली आहे. यांना आता पाठराखण करणारा कोण याची ओळख राहिली नाही. आणि भाऊंना नोटीस पाठवून .भा. ज प ने आपली नामुष्की करून घेतली यांच्या नोटिसी ला उत्तर द्यायला भाऊचे हजारो ,लाखो समर्थक भाऊच्या समर्थनार्थ उभे होतील. भाऊला नोटीस ही भाजप ही हाराकिरी ठरेल.
@parasnathyadav38695 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@dinkarprabhudesai66385 күн бұрын
जय श्रीराम 🙏🙏🙏
@suryakantgurav82165 күн бұрын
तुम्ही तुमच्या कार्यात खंड पडू देऊ नका मी म्हणतो हे काम पैसै घेऊनच केले
@sunilpadwaldesai41215 күн бұрын
😂😂 सहमत
@shekharsd5 күн бұрын
मी मागे पण माझे मत मांडले होते ही प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रामभाऊ,राम नाईक इ.अशा निस्वार्थी पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजप नाही,ही व्यावसायीक भाजप आहे, गुजराती लोकांची मानसिकता काम असेल तोपर्यंत गोड नंतर सोईस्कर विसरणे ,माझे म्हणणे कडू असेल पण ही वृत्ती सोडली नाही तर पुढचा काळ आणखीन वाईट असेल.आपल्या विचारधारेची नाळ तोडल्यावर काय होणार, देवेंद्रंजी भानावर या.
@shrikantkarambelkar7125 күн бұрын
सटीक विश्लेषण . भाजपवाल्यांच्या अंगात शिरलेले अहंकाराचे भूत अजून ही उतरविले गेले नाही ही दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे .
@gayatrienterprises48275 күн бұрын
भाजपा नी हिला निरोप द्यावा ती आपल अपयश झाकण्यासाठी भाऊंना नोटीस पाठवते आम्ही भाऊ सोबत
@RAUTAD4 күн бұрын
मी भाऊंच्या सोबत
@swaroopchougule14 күн бұрын
सगळेच भाऊंसोबत 🙏🙏🙏🙏
@user-hy5ug2bv8b4 күн бұрын
नुसता निरोप नाही, तिला हाकलून द्यायला पाहिजे, तिने भाऊंचे पाय धरून माफी मागायला पाहिजे, भाजपच्या महाराष्ट्राच्या सर्वेसर्वानी यात लक्ष घालणे आवश्यक नाही तर अनिवार्य आहे. आमची भाजपाप्रेमी ची ही मागणी आहे.
@smitaratnakar71854 күн бұрын
Me pan 👋
@kailasborude58004 күн бұрын
मी भाऊंच्या विचारा सोबत आहे
@milindranade33115 күн бұрын
देवेंद्र फडणवीस जाळ्यात अडकले त्याच वाईट वाटते.
@nandkishoritraj8775 күн бұрын
जो गेली 6 जन्म कोळी आहे..सगळ्यना अडकवलं ..पण स्वतः बाहेर आहे त्याचा हा 7 वा जन्म आहे..देवेंद्र काय अख्खा देश अडकवलाय
@ravindrajoshi52465 күн бұрын
बरं झाल, निर्णय त्यांनीच घेतला
@pankajwalunj28665 күн бұрын
प्रभाकरजी मी पहिल्यापासून तुमच्या व्हिडीओ ला कॉमेंट्स टाकतोय, BJP चा अती शहाणपणा व घातकी पणा त्यांना नडेल
@kailasborude58004 күн бұрын
याची खरडपट्टी काढणे अत्यंत गरजेचे होते. ती तुंम्ही काढली.अगदी आमच्या मनातील विषयाला हात घातला.आपले खूप अभिनंदन.
@umeshkolaskar37855 күн бұрын
येथे थांबून चालणार नाही ज्या बाईने ही काढली आहे तीला बाहेरचा रास्ता दाखविला पाहीजे.
@tejashreeparab28565 күн бұрын
एकदम बरोबर
@aparnavilasgore93045 күн бұрын
हि एक झलक आहे कि आमच्या विरुद्ध बोललात तर आम्ही काय करू शकतो. हि धमकी आहे एवढे जरी भाबड्या भक्तांना समजले तरी खूप.
@dattatraypanchal84385 күн бұрын
💯 percentage True 👍
@user-wj8ly7es8x4 күн бұрын
Tumhi thambu naka go ahead we support you 🎉🎉
@rameshkarve55465 күн бұрын
BJP सुधारला नाही तर अवघड आहे
@MskarkeraKarkera-vd1so5 күн бұрын
Tyanche sobat hindutwa pan
@prabhakarmahajan92255 күн бұрын
प्रभाकरजी, आपण सतत एसटी कामगारांची आठवण ठेवतात,सैल्युट..... मानाचा मुजरा.....
@Bhakt505 күн бұрын
बापरे ३५ ते ४० लाख लोक रस्त्यावर उतरणार...आता हे जरा अतीच होतय प्रभाकर...
@vikasshrikhande79155 күн бұрын
परखड सत्य. गेल्या काही वर्षांपासून भाजप ने घेतलेले चमत्कारिक निर्णय, निःस्वार्थ समर्थकांना पक्षापासून दूर नेत आहेत.
@Marathibana8425 күн бұрын
सगळे चॅनल विकले गेलेले आणि तुम्ही तिघच फक्त निर्भिड आणि निष्पक्ष पत्र करिता करता😂😂😂...... तुम्हा तिघांना भारत रत्न द्यायला पाहिजे.... कारण सरकार ला खूपच प्रश्न विचारता 😅😅😅😅.....
🙏सर बीजेपी समर्थक दूर जाणार नाहीत फक्त आता नोटीस प्रकरण आहे त्यांचा कपडे उतरावण्याची वेळ आहे
@Hindukush95 күн бұрын
हे विरोध कांच कट कारस्तान आहे, भाजपाच्या निस्वार्थ समर्थकाना निर उस्ताहीत करण्याचा 😡🙏
@sushamanaik99975 күн бұрын
अरेरावी करणारे सगळेच एकत्र आलेत , त्यामुळे खरंतर भाजपाने खूप जपून आणि सावधपणे वागले पाहिजे.
@user-sv2cl9vz8w5 күн бұрын
अत्यंत योग्य आणि परखड विश्लेषण, प्रभाकरराव! जवळपास ४-५ वर्षांपूर्वीच संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, अपात्र लोकांची महत्त्वाच्या पदावर नेमणूक करण्यात आली आहे, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत!
@dangarimhasoba93525 күн бұрын
नरेंद्र फडणवीस बावनकुळे बाकीचे नोटीस तोपर्यंत देऊत पर्यंत काय संडासात बसले होते त्याला माहीत नव्हतं नोटीस पाठवलेले का निवडणूक झाली आता प्रभाकर सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकर आबा माळकर दिनेश कानजी यांची गरज कमी झाली म्हणून नोटीस पाठवले
@RN_Agro5 күн бұрын
जर सरकार आपली मतं वाढवायसाठी सत्तेतील साठी एसटी प्रवास फ्री करू शकतो तर एसटीच्या कामगारांचा पगार का टायमावर करू शकत नाही
@Kumar5-l5k5 күн бұрын
भाजपला सगळ्याचा विरोध सहन करून आम्ही समर्थन करतो आणि त्यांना सत्य दाखवलं तर सहन होत नाही. भाजप पण काँग्रेस 40 वर्षांपूर्वी ज्या वाटेवर होत, त्या वाटेवर निघाला आहे. ह्यांना विचारसरणीशी काही घेणं देण राहील नाही.
@janardansinkar16645 күн бұрын
समस्त हिंदुंना भाजपा आधार होता व अजुनही अपॆक्षा आहेत. ढोंगी निधर्मी हिंदु व हिंदुव्यतिरिक्तांना पर्याय म्हणून त्यापक्षाने अजुनही लोकसभेत झालेल्या नाचक्कीचा विचार करावा व योग्य ते हिंदुहिताचे निर्णय घ्यावे.
@ravindrajoshi79215 күн бұрын
्बरोबर आहे
@shubham-oh4ki5 күн бұрын
त्यांना आता पस्मांडा प्रिय झाला
@maheshthite3615 күн бұрын
@pankajshirke92895 күн бұрын
हिंदू कुणाच्या राज्यात सुरक्षित आहेत ?? ओवेसी काय म्हणाला आठवते का ?? मोदी हिमालय चले जायेगे, योगी मठ मे चले जायेगे तो कौन बचाएगा तुम्हे ?? अस का बोलला असेल ?? "राहुल गांधी लंडन चले जायेगे, काँग्रेस खतम होगी तो कौन बचाएगा" अस तो ओवेसी बोलला का ?? नाही ना ?? मोदी, योगी वरतीच का बोलला?? कारण मोदी योगी हिंदूंचे नेतृत्व आहे, त्यांना जर हटविले तरच आपल्या विचारसरणी चे राज्य या देशावर शक्य आहे हे त्या ओवेसीला समजले, पण आपल्या हिंदूंना कधी कळणार की मोदी, योगी आणि त्यांची भाजप हेच आपले नेतृत्व आहे ?? कारण ओवेसी ला स्पष्टपणे माहीत आहे की "मोदी, योगी/ भाजप हेच हिंदूंचे रक्षण करणारे आहेत" मोदी, योगी/ भाजप सत्तेतून गेले तर १५ मिनिट पोलीस हटवणारे सत्तेत येतील गोष्ट लक्षात येते आहे का ?? हिंदूंनी हे लक्षात घ्यावे की कोणाच्या राज्यात आपले व्यवस्थित आहे ?? भाजप सत्तेतून गेले तर "सनातन संपवण्याची भाषा" करणारे विचारसरणी चे लोक सत्तेत येतील(उस समय कौन बचाएगा आपको ??). त्यामुळे काहीही झाले कितीही भांडणे झाली तरी भाजपला सत्तेतून घालवण्याचा मूर्खपणा हिंदूंनी करू नये, भांडण एकीकडे पण त्याचे पडसाद निवडणुकीत धडा शिकवायचा नको(भांडायचे भाजप विरुद्धच पण काँग्रेसला सत्ता द्यायची नाही). आपल्याला पण मुस्लिम लोकांसारखे गोष्टी आचरणात आणले पाहिजे(ते लोक काँग्रेसला शिव्या देतात, पण भाजप नको म्हणून ते लोक शेवटी मत काँग्रेसलाच देतात) अगदी तसेच हिंदूंनी केले पाहिजे, भाजपला शिव्या द्या अवश्य, पण त्यांना सत्तेतून हाकलून दिले तर मात्र अवघड आहे हिंदूंचे
@vinodpednekar68353 күн бұрын
प्रभाकरजी माझी राजकीय जाण हे आपण दिलेल्या ज्ञानावरच अवलंबून आहे, भाजपला अवदसा आठवली म्हणूनच त्यांनी सन्माननीय निर्भिड अश्या श्री भाऊ तोरसेकर ह्यांना नोटीस पाठवली...
@harshadtawde69435 күн бұрын
भाजपला वाटत असेल तर राजकारणातील क्षमतांमुळे ते जिंकले. घंटा आम्ही मतदार आहोत आणि त्यांना बाहेरचा दरवाजा दाखवू शकतो
@Shetiekprayog23345 күн бұрын
फक्त आणि फक्त भाजप आणि शिंदे सेना यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अजित यांना सुटी द्यावी
@ushajoshi43395 күн бұрын
सहमत
@latamehta92415 күн бұрын
अगदी बरोबर
@rahulkendre77525 күн бұрын
तिन आघाडी होणार 1. भाजप शिवसेना 2.राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा , 3.कांग्रेस आणि राष्ट्रववादी कांग्रेस अजीत पवार
@dskytechgreentech4 күн бұрын
असा नाही करता येणार ७० हजार कोटी मधला काही वाटा मिळालेला आहे म्हणून तर गरज नसतांना सत्तेत घेतला..
@jaimaharashtra53275 күн бұрын
मी भाजपा समर्थक आहे पण म वी मा ने पोटभर खाऊन घेतले. कितीतरी घोटाळे केले. पण भाजपा काहीही करत नाही. दम नाही. निराश झालो आहे
@ganeshwankhede33295 күн бұрын
kaay karanar, jyani ghotale kele tyanna sobat ghetal. satte baher rahun pan 2024 la purn bahumat nakki bhetal asata pan sayyam navat
@Marathibana8425 күн бұрын
सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, आणि इतर मध्ये किती रॉयल्टी मिळवली ते विचारा जरा फडणवीसांना😅😅
@DESIBOY-fe7nm5 күн бұрын
@@Marathibana842हे व्हाट्सअप्प प्रेरित नवं नरेटिव्ह उगवलं आहे वाटतं.🤡
@pripen26745 күн бұрын
सुशांत दिशा प्रकरणाचे पुढे काय झाले ते कुणालाच समजू देत नाहीत
@Ps..India20245 күн бұрын
तिथे भाजप शेपूट घालते.. भाऊ सारख्यांवर मात्र छाती बाहेर काढून पवित्रा घेते..
@shridharvashta66364 күн бұрын
प्रभाकरजी भाऊ, तुम्ही तळमळीने सांगत असता पण ह्या भाजपने जेंव्हा पासून अजित पवारांचे लोढणे गळ्यात घेतले तेव्हा पासून अधोगती सुरू झाली आहे. भाऊ आणि आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे.
@pradipkale54305 күн бұрын
परभाकरजि 2024 मधे भाजपाचे फक्त 9 खासदार आले. विधान सभेत 105 तर सोडा भाजपाचे फक्त आणि फक्त 55 आमदार येणार आहे.
@abajiprabhu31385 күн бұрын
आदरणीय भाऊ सुशिलजी प्रभाकरजी अनयजी उमराणिकर आबा माळकर दिनेश कानजी आणि इतर हिंदूत्व वादी समर्थक यू ट्यूबर आम्ही कायम आपल्या सर्वांच्या पाठिशी आहोत.
@chintamanshahane34465 күн бұрын
भ्रष्टाचार विरोधात सत्ता असून BJP काहीच कारवाई करत नाही
@didipat4 күн бұрын
वाह प्रभाकर जी, अतिशय स्पष्ट आणि निर्भिड समालोचन करतात आपण. जय महाराष्ट्र, जयहिंद. आपणास खूप यश व आरोग्य लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना.
@pratik07165 күн бұрын
कर्मदरिद्री भाजप
@deepakpuntambekar42415 күн бұрын
भाजपने वेळेवर सावध व्हावे ;नाहितर विधानसभा कठीण आहे.दुखः वाटते हिंदुत्व समर्थकांना नोटीस पाठवताना लाज कशी नाही वाटली. एक भाजप समर्थक
@sanjaygawli975 күн бұрын
बरोबर बोललास मित्रा
@joshanchi54035 күн бұрын
विधानसभा गेलीय राव!
@narayankulkarni31054 күн бұрын
महाराष्ट्रामध्ये भाजप विधानसभा मुष्किल होणार ,हे फडणवीस ना कळत नाही.
@karanbhagat94025 күн бұрын
भाजपाच्या प्रदेशातील शिर्ष नेत्याने भाऊंची माफी मागितली पाहिजे नोटिस माघारी घेतले चा हा निर्लज्जपणा असून त्या बाईन पण माफी मागायला हवी
@5sujal4 күн бұрын
देवेंद्र यांनी भाऊंना फोन करून त्यांची माफी मागितली आहे अस समजलंय.
@arunkulkarni21064 күн бұрын
आम्ही सर्वजण तुमच्या सारख्या पत्रकारांच्या पाठी ठाम उभे आहोत
@shrikrishnanalawade13755 күн бұрын
सत्यमेव जयते - भाऊ तोरसेकर यांना शंभर टक्के पाठिंबा.
@satishkulkarni75995 күн бұрын
प्रभाकर जी, अतिशय छान व मुद्देसूद विश्लेषण. भाऊ सारख्या ऋशीतुल्य व्यक्ती ला अशी वागणूक देणार असेल तर भाजपा च्या मेडिया टीमचा धिक्कार करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस जागे व्हा. मिडीया सेलचे असली नालायक माणस हाकलून द्या. नाहीतर भाजपा च कांही खर नाही.
@haribhaukokate64944 күн бұрын
खर।आहे
@santoshkarkera93715 күн бұрын
भाऊ थोरसेकर हे महाराष्ट्रातील मराठी माध्यमांचे बाळासाहेब ठाकरे आहेत
@chandrakantthakar11125 күн бұрын
100%🙏
@The11che3 күн бұрын
एकदम बरोबर only हिंदुत्व
@vishalpagdhare49725 күн бұрын
खरंच भाजप ने आपल्याला समर्थन देणाऱ्यांना जवळ करून त्यांचं समर्थन केलं पाहिजे. कारण लोक चांगल्या साठी bjp ला समर्थन करतात. पण वाईट लोक bjp च वाटोळं केल्या शिवाय राहणार नाही.आणि हे खूप घातक आहे . जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@arvindnadkar30575 күн бұрын
प्रभाकर जी भाजप च्या IT cell च्या सदस्यांची नावे जाहीर करा. म्हणजेच त्यांचा पाठपुरावा करता येईल.
@arunkulkarni90045 күн бұрын
प्रभारकरजी आम्ही या लोकांना फार चांगले ओळखतो.तुम्ही, सुशिलजी या लोकांच्या फार नादी न लागलेले बरे.ही मंडळी अवसानघातकी हे लक्षात घ्यावे.यांच्यामुळे तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाचे नुकसान होऊ नये असे वाटते.
@vijaymhaske70904 күн бұрын
भाऊ हे पत्रकारितेचे भीष्म आहेत आमचा भाऊंना पूर्ण पाठिंबा आहे,
@bhagwanbhoir10064 күн бұрын
साहेब बिनधास्त पणे बोला आम्ही भाजप समर्थक तुमच्या पूर्ण पणे पाठीशी आहे भाऊंच्या आणि सुशिलजी च्या पाठीशी आहोत 🙏🏾बोनधास्त बोला 🙏🏾 आवडते सर्व आम्हाला 🙏🏾
@pandurangkhedekar42745 күн бұрын
भाऊंच्या पत्रकारितेला कोटी कोटी प्रणाम! भाऊ तोरसेकर जिंदाबाद! भाऊ आपल्या पत्रकारितेचा झेंडा असाचं फडकत राहो हीच सदिच्छा!!
@hareshchandra92705 күн бұрын
भाजपा का संतुलन बिगड़ा हुआ है कारण दूसरे पक्षों का कचरा अपने पक्ष में लाना
@user-ir6ln6bb7b5 күн бұрын
सही कहा जनाब आप ने यह कमळाबाई के अंधभक्त औलादे उध्दवसाहेब का ही लवडा चुसते हैं
@abhijeetborse5 күн бұрын
मी म्हणतो भाऊ आणि प्रभाकर जी तुम्ही एक संघटना उभी करा काळाची गरज आहे हिंदू एक जुठी संघ
@vijayganjam54114 күн бұрын
कामाचा व्याप असल्यामुळे 2 दिवस video बघितले नाही आज निवांत वेळ मिळाला बघतो तर बातमी कळाली भाऊंच्या बदल आधी राग आला खूप राग आला खर तर मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मोदीजी , अणि देवेंद्र फडणवीसजी, यांचे विचार आवडतात त्यामुळे भाजप चा समर्थक,आपण प्रभाकरजी, सुशीलजी, अणि भाऊ यांचे video मधून खर कारण कळत म्हणुन बाकी बातम्या बघायची गरजच पडत नाही भाऊ बदल खूप आदर वाटतो त्यांचे विश्लेषण 100% खर असते
@mahadevkate69485 күн бұрын
सत्तेचा आणि पैशाचा माज भाजपबिगर भाजप विचारधारेतील लोकांना झाला आहे.
@user-ku7lw4bk3k5 күн бұрын
आता जागे झाले तर् ठीक आहे देवेंद्र साहेब आणि बावनकुळे साहेब जरा विचार करा पुनः सत्तेवर याचे असेल तर् स्वेता शालिनी सारखं बांडगुळ दूर करा
@shrirangbhagat91445 күн бұрын
Ho ya swyeta bai na Dur kyelech pahijye ....ya sathi midiyavar santap Vyekt zalach pahijye .....kon kuthun yetat aani manala watyel Tye boltat aani kartat ...Yana pakshatunch kadhun taka ....hich vinanti ...
@anandsahasrabudhe74404 күн бұрын
खरोखर आता जिसका साथ उसका विकास असेच धोरण महाराष्ट्र आणि देशात हवे.
@shekharb29814 күн бұрын
अतिशय सुंदर विवेचन,महाराष्ट्रातील लोकांनी पाहिलेला महाविकास युतीचा भयानक काळा कारभार निवडणुकांनंतर परत यापुढेही पहायला मिळू नये इतकीच माफक ईच्छा
@makrandbuge14445 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत भाजप सपशेल आपटणार हे नक्की , कर्मची फळं
@DadasahebBangar-ev1mb5 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏भाजप असे चाळे करु लागले तर भयंकर नुकसान येणाऱ्या काळात होवू शकते.....!
@madankhandade48195 күн бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, महाराष्ट्रात भाजप बुद्धी, ध्येय, चारित्र्य,यांच्या पासून दूर गेला आहे.भ्रष्ट लोकांच्या संगतीत भ्रष्ट झाला आहे.नेते, आमदार "जातीयवादी"बनले आहेत."आघाडीला"लोक सभेच्या वेळी मदत केली आहे.धन्यवाद.
@jaishreegaddam77194 күн бұрын
आज सकाळी बातमी ऐकली, फडणवीस यांनी भाऊ तोडसेकराची माफी मागितली 🙏💐 पक्षातील उद्धामपणा कमी केला पाहिजे
@SantoshRathod-kf6vx5 күн бұрын
भाऊ मोठ्या मनाचे आहेत. ते या मुर्खाना धर्म आणि देश हीतामध्ये माफ करतील.
@sanjaygautame94655 күн бұрын
भाऊ ह्या लोकांना नक्कीच wathniwar आणतील .
@Laxmanpandhare-mp3lv5 күн бұрын
जर भाजपा ने असेच वागले सामान्य कार्यकर्ते सोबत तर भाजपा चे सरकार येणार नाही.. जबरदस्त झटका लागेल भाजपा ला.. सगळे मंत्री पद आणि पैसायासाठी पळापळ करत आहेत
@rajeshpatil13682 күн бұрын
अतिशय कमी शब्दात सुंदर विश्लेषण, मुजोर आणि घुसखोर कार्यकर्ते ची कानउघाडणी
@yogeshkamble30874 күн бұрын
मी भाऊंचा प्रचंड चाहता आहे कारण भाऊंचं बोलणं लिहिणं अत्यंत परखड आणि मार्मिक असतं तसेच प्रभाकर जी व सुशील जी यांचं विश्लेषण अत्यंत अभ्यासू व परखड आहे. तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या विषयात लक्ष घालून पक्षातून अशा उपटसुंभ्यानांआता बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे यामुळे आमच्यासारखे भारतीय जनता पक्षाला मानणारे कार्यकर्ते पण दुखावतात.
@udaybodas67695 күн бұрын
भाजपा के वॉशिंग मशीन में खुदका अच्छा कपडा गंदा हो गया और फटना शुरु हुआ है
@rajanpatil3255 күн бұрын
तुम्ही खरं आणी स्पष्ट बोलता ...भाऊ ,सुशिल सर , आणी तुम्ही ..ह्या लाचखोर मिडीयाला पुरुन उरतायं..आपण असचं कार्यरत रहावं.आता भाजपच्या मिडीया सेलची लक्तर काढा..
@prashantpatil56575 күн бұрын
Are te bhau tu bjpcha dalal aahat korona kalat mans marat astana fdnvis sarkhi mans palelya kutryana pude lavun nko te dhande kart hote
@Prashant39964 күн бұрын
प्रभाकरजी तुम्ही आणि भाऊ साहेब व इतर सर्व सहकारी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरा फक्त बाकि मग कोण पण सत्तेत असुदे त्यांना सत्तेचा किती पण माज येऊ द्या आम्ही सगळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत तुमच्या सोबत यांचा माज उतरवायला ज्यांना खुर्ची त बसवु शकतो त्यांना उठवु पण शकतो..
@dilipkarambelkar69425 күн бұрын
मा. देवेंद्र जी यांनी वैयक्तिक लक्ष घालून कॉर्पोरेट चाकरांनी पाठवलेली नोटीस मागे घ्यावयास लावली हे चांगले झाले. पण, पुन्हा असे होऊ नये, अन्यथा, bjp ची अवस्था काँग्रेस सारखी व्हायला वेळ लागणार नाही.
@user-xb7tj8ws5x5 күн бұрын
सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी हिंदूंनी यावेळी मनसे अथवा शिंदे गट यांचा पर्याय निवडावा व हिंदुत्वासाठी यांना एक संधी देऊन बघावी
@user-ib2cl4uc2b5 күн бұрын
नोटीस मागे घेतली काही मेहेरबानी केली नाही भाजपने सगळ्या वर्तमानपत्रात including चाय बिस्कीट वर्तमानपत्रात जाहीर माफी मागावी... हिंदुत्वादी पत्रकारिता विरोधात या पुढे बोलण्याची आगळीक करू नका..
@namakamadon4 күн бұрын
मानले राव सर, पहिले मला पण वाटत होते की तूम्ही BJP वाले आहात, पण आता खर कळलंय. आपणांस आदरपूर्वक प्रणाम.
@harishchaturvedi2454 күн бұрын
तुम्ही खूप सुंदर बोलले आहेत - जिसका साथ, उसका विकास .
@nikhilrajput24875 күн бұрын
माकडाच्या हातात कोलीत दिल तर अस होणारच प्रभाकर जी🙏
@atulgundpatil95525 күн бұрын
अहो मुळ भाजप कुठे आहे ?80%तर इतर पक्षातून आलेलेच आहेत व चांगलेच सेट झालेत😢😮😅
@nityanandaprasad6789Күн бұрын
अति सर्वत्र वर्जयेत!
@seema29454 күн бұрын
श्रीमान मुझे ज्यादा मराठी नहीं आती लेकिन जितना समझ आ रहा है आप बिल्कुल सही है.... 🙏
@Shantanu_2.25 күн бұрын
🙏मी अनुभवलेत ते संपातले साडेपाच महिने.....आत्महत्या केलेले ते १२४ जीव,अटक केलेले,बडतर्फ केलेले ते ११८ कामगार...रोज कामगार मरत होते..पण काकांन मनात आकस ठेवुन वाट लावली...अजुनही भोगतोय.....तुम्ही,भाऊंनी,सुशीलजी खुप प्रयत्न केले......आभार!
@sushamanaik99975 күн бұрын
दिशा-सुशांतसाठी आवाज उठवणाऱ्या लोकांचे आवाज आता बंद का झाले ?
@rashmikaranjkar15675 күн бұрын
फडणवीसांची अभिमन्यू झाला आहे
@sanjayhalabe57734 күн бұрын
भाऊंना नोटीस पाठवणे म्हजे महा नालायक पणा करण्यासारखे आहे. त्या मुळे BJP चेच नुकसान होईल.त्या मुळे नोटीस पाठवनाऱ्यानी भाऊची माफी मागितली पायजे.. भाऊ इज ग्रेट म्यान.
@rajaramkale45524 күн бұрын
प्रभाकर सर मी रोज आपल्या च भाजप पक्षाचे आज जे काही ऐकतो ते ऐकून मला आणि असंख्य आपले आणि भाजप समर्थकांना असहाय्य सारखे वाटायला लागले आहे. तरी माझी तुम्हाला एक विनंती आहे ती अशी की आपल्या कडे सगळी यंत्रणा आहे आणि तंत्रज्ञान आहे मला काय याचे ज्ञान नाही आपन देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना एक पत्र पाठवा आणि महाराष्ट्र भाजपा बद्दल जे काही हिताचे आहे ते मनमोकळेपणाने सांगा किंवा त्यांना इमेल करा त्यामुळे असले पक्षातील जयचंदांचा जर असतील तर बंदोबस्त करता येईल. जय हिंद🙏🙏🙏
@rahulkulkarni80765 күн бұрын
कडक आता सुधारले नाहींतर मनसे झिंदाबाद
@LIKEA3445 күн бұрын
Hoy❤
@humanjoy08085 күн бұрын
ते ही आयात उमेदवार घेऊन उतरतील. नवा पक्ष आणि नवा हुकूमशहा
@np73895 күн бұрын
मनसे कडे मुंबई बाहेर सक्षम उमेदवारच नाहीयेत. २४८ सोडा १४८ ठिकाणी सुद्धा मनसेला आमदार उमेदवार मिळतील का??
@subhashkothare18395 күн бұрын
येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेला निवडून द्या साहेब राज साहेब जिंदाबाद जय मनसे.
@smitasuhas79815 күн бұрын
मनसे🎉
@rahulvitkar45625 күн бұрын
विधानसभेला भाजपचा खूप अवघड आहे
@sksmart2025 күн бұрын
हे सगळे बघता, विधानसभेला पण bjp ला धक्का बसणार हे नक्की
@sachinredekar4465 күн бұрын
खरचं तुम्हा सर्वांच्या मेहनतीला सलाम. भाजप देखील काँग्रेस च्या वाटेवर चाललाय.
@govindmore57335 күн бұрын
आपले खुप खुप धन्यवाद आपंन एसटी कर्मचारी यांची मागणी डिजी 9वर लाऊन धरता.
@parmeshwar20175 күн бұрын
सत्ता आली की उन्माद आलाच...तुम्ही आम्ही सगळे एका विचार धारेत आहोत राष्ट्र प्रथम हिंदु भावना जिवंत ठेवणे हे काम तुम्ही अहोरात्र करत आहात त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा ही...bjp स्वतः अधोगती कडे जात आहे ..गर्वाने मजलेत अजून ही डोळे उगडत नाही
@manjireesathaye58924 күн бұрын
आमचा आवाज म्हणून आम्ही तुम्हा सर्वांचा आदर करतो. भाऊंना पितृतुल्य मानतो. तुम्ही आमच्यासाठी किती जिवाचं रान करताय ते आम्हाला समजतं. आमच्या मतांमधून , views मधून, subscriptions मधून आम्ही ते तुमच्यापर्यंत पोचवतो ही !! दुर्दैवाने आपली विचारसरणी महाराष्ट्रात रुजत नाही.हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मराठी माणसं जातीपलिकडे जात नाहीत. असा समाज सुधारणं सोपं नाही. अशांची सांगड घालत नेते मंडळी पुढे जात असताना , त्यांना किती अडचणी येत असतील!!
@bhartiya7775 күн бұрын
भाऊ तोरसेकर यानी आज पर्यंत अचूक विश्लेषण मान्डले ते जे बोलतात ते तंतोतंत जूलत जस भविष्य वाणी आज पर्यंत बीजेपी ला भाऊ मूले खूप फायदाच झालाय 🙏
@sunilhardas16205 күн бұрын
भाऊ तोरसेकरांसाठी जर कधी रस्त्यावर ऊतरावे लागले तर..... प्रभाकरजी तुम्ही आवाहन जरुर करा!!!
@chinmayalale73285 күн бұрын
नक्कीच... त्यानी फक्त आदेश द्यावा सगळेजण रस्त्यावर उतरतील
@nandkishoritraj8775 күн бұрын
आणी हे घरी बसतील... म्हणे भाऊ भाऊ.. कोणी.उभा नाही राहत पाठीशी
@sunilhardas16205 күн бұрын
@@nandkishoritraj877 तुझ्या मनातलं बोललास!!!
@Marathifinanceworld5 күн бұрын
कोण रस्त्यावर उतरणार नाही भाऊ तोरसेकर साठी ग्राउंड लेव्हल ला जमिनीवर काम लागते आभाळात नुसतं पोपटपंची करून चालत नाही
@prasaddeo46845 күн бұрын
भाजपवाल्यांनी खरंच काळजी घेतली पाहिजे जे तुमचे समर्थक आहेत त्यांच्यावर हे करणे योग्य नाही
@sudhakarhatzade76824 күн бұрын
देवेंदजी या बाबत काळजी घ्या, तसेच मी तुमच्या निर्वाचन क्षेत्रात येतो, तेथेही एकदा आढावा घ्या, तुमचं कार्येकर्ते फारच बदललेले आहेत, लक्ष द्या नाहीतर धोका होऊ शकतो.
@vijayprabhu35185 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बोऱ्या वाजणार हे नक्की
@vandanaupadhye77185 күн бұрын
अजूनही समर्थक कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन सुधारण्याची चिन्हे नाहीत! कोणतेही निकष न लावता फक्त सदस्य संख्या वाढवण्यासाठी वाटेल त्याला प्रवेश देत गेल्याची फळे आहेत!
@rohitthemultitasker21885 күн бұрын
फडणवीस कुठे आहेत?.. हात जोडून भाऊंची माफी मागितली पाहिजे फडणवीसांनी .. आणि या भाजप मधे शिरकाव केलेलल्या काही अहंकारी लोकांना लगेच बाहेर काढलं पाहिजे, नाही तर हे लोकं भाजप चं वाटोळं करतील... छान विडिओ प्रभाकर राव 🙏
@paragjoshi98854 күн бұрын
आम्ही भाऊंच्या पाठीशी आहे, अतिशय परखड आणि स्पष्ट आणि पक्षविरहित राजकारण सामान्य लोकांना समजावून भाऊ मार्गदर्शन करतात
@vandananawghare155 күн бұрын
नमस्ते भाजप संघटना राहिली नाही.अभ्यासू प्रामाणिक कार्यकर्ता ने कधीच सोडचिठ्ठी दिली.टोळी कडून अपेक्षा करू नये. एक माजी पदाधिकारी
@tiaskatta3185 күн бұрын
आपलेपणा संपला आता दादा, असे करून जुने लोकांची मने दुखावून काही होणार नाही उलट तपासणी झाली पाहिजे अश्या लोकांची 😢 sad situation
@sarangdharjarhad85594 күн бұрын
नमस्कार सर, तुमच्यामुळेच सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत आहे.
@girl-qg3zs4 күн бұрын
भाऊंना कायदेशीर नोटीस म्हणजे भारतीय जनता पार्टीला लोकसभेत सारखी अवस्था विधानसभेत करून घेण्याचे धोतक आहे प्रभाकरजी उत्तम विश्लेषण आपण केलेल्या विश्लेषण मुळे भाजप विषयीचे सामान्य मतदारांचे डोळे उघडतील.
@dilipgj5 күн бұрын
दिवसेंदिवस बळकट आणि ठाम होण्यापेक्षा बिजेपी चे हे काय होत चालले आहे? राज आणि देश दोन्ही पातळीवरील कमकुवतपणा हा चिंताजनक आहे.
मला आता असं वाटतंय की, या सगळ्या जनजागृतीच्या कार्यात तुम्ही सर्व युटयुबर्सनी आफळेबुवांनासुद्धा सोबत घेतलं पाहिजे. त्यामुळे या कामाला आणखी बळ मिळेल.
@abhaykulkarni84065 күн бұрын
100% खरे आहे लगे रहो Bravo
@kaustubhvgurav5 күн бұрын
राजकीय लोक कुणाचे नसतात. आमचा पक्ष किमान वडा पाव तर देतो तुम्हाला काय मिळालं? घेणं ना देण कंदील लावुन येणं.
@ashokdatar37155 күн бұрын
परखड़ सत्य pan lawakarat लवकर महाराष्ट्र भा j पा नेतृत्वाने सुधारयाला पहिजे। Bahreche घेण्या पेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्याला वाव देने महत्वाचे
@yuvraj-officialbroadcast14 күн бұрын
भाऊ तोरसेकर जी तर नेहमीच भाजप ला पूर्ण सपोर्ट करून नीती चे समर्थन करतात, तसेच भाऊ ना मानणारा मोठा समर्थक समूह भारत भर आहे , असे असताना भाऊ नि भाजप ला दिलेल्या एखाद्या सल्ल्यामुळे किंवा पक्षया मध्ये सुचवलेल्या सुधारणेसाठी भाऊ वर च कायदेशीर नोटीस यावी ...हि बातमी पाहून खूपच धक्का बसला आणि राग सुद्धा आला ..... हा भाऊ च्या पक्ष निष्ठेवर खूप मोठा अन्याय झाला आहे ....
@varkache4 күн бұрын
भाजपनी जिसका साथ उसका विकास हे मतदारां पर्यंत ताबडतोब पोहचवल पाहिजे नाहीतर ह्या विधानसभेला मनसे झिंदाबाद. जय हिंद 🇮🇳 जय भारत
@shirishvyas65595 күн бұрын
भाऊंना नोटीस पाठवण्यापेक्षा अनंत करमुसे, दिशा, सुशांत प्रकरण, पालघर साधू हत्या प्रकरण इत्यादी विषयांवर काही कारवाई केली असती तर भाजपा ची विश्वासार्हता अधिक वाढली असती