अभिनेते विलास रकटे यांची मुलाखत,vilas rakte,actor,mulakhat,4k video,viral,trending,rajesaheb kadam,

  Рет қаралды 94,684

Mai Marathi

Mai Marathi

Күн бұрын

Пікірлер: 249
@surekharavangaokar4130
@surekharavangaokar4130 11 ай бұрын
कदमसाहेब आपले आभार मराठी कलाकाराची मुलाकात घेतलात ते जुनी कलाकार काय करतात अस मनात येत कधी कधी अशीच मुलाकात घेत रहा धन्यवाद आपले
@MK-rq7dk
@MK-rq7dk 11 ай бұрын
विलास (बापू) रकटे या महान कलाकारास केंद्र व राज्य शासनाने मोठी रक्कम, योग्य पेन्शन व मोठा पुरस्कार देऊन गौरव करावा ही नम्र विनंती... 🙏🇮🇳🚩
@dattatraysangale9961
@dattatraysangale9961 9 ай бұрын
आमच्या लहानणापासून चे आवडते कलाकार विलास रकटे साहेब तुम्हाला आज बघून खूप आनंद झाला. कदम साहेब उर्वरित मुलाखतीची वाट पाहतोय बापूंना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. ❤❤❤❤
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 10 ай бұрын
आम्ही त्यांचे सिनेमे पाहत मोठे झालो. सामना मधील त्यांची भूमिका ही धडगी भरवणारी होती. खुप great kalakar.
@DGV1972
@DGV1972 11 ай бұрын
मराठी फिल्म इंडस्ट्री मधील खरे तीनच खलनायक निळू फुले, राजशेखर, आणि विलास रकटे...भेदक नजर, जबरी आवाज, आणि प्रेक्षकाला संताप येईल असा खलनायकी अभिनय...तो खूप छान काळ होता मराठी फिल्म इंडस्ट्री साठी....
@ajaygavas2406
@ajaygavas2406 11 ай бұрын
विलास जी खूप दिवस पाहिले खरच आपण छान मुलाखत घेतली सर.विलास जी आवाज एकून बर वाटल. शब्द नाहीत.. आठवणी उजाली आली...❤
@mtupsamindar
@mtupsamindar 11 ай бұрын
निळू फुले यांच्या नंतरचे अस्सल गावरान खलनायक....🙏🙏🙏
@editorboy4566
@editorboy4566 11 ай бұрын
मला ही व्यक्ती लहानपणापासून खुप आवडली होती काय दरारा होता नजरेत ❤
@dilip2366
@dilip2366 10 ай бұрын
उत्कृष्ट कलाकार, भारदस्त आवाज, बेरकी नजर, अभिनय तर लाजवाब ... आवडता खलनायक .. मुलाखतकारांचे मनःपूर्वक आभार
@milindpatil495
@milindpatil495 11 ай бұрын
विलास रकटे यांची मुलाखत घेतली ते फार छान कार्य केले. मोठा कलाकार
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 11 ай бұрын
अस्सल मराठमोळे गावरान चित्रपट विलास भाऊ रकटे यांनी केले
@amitnlkam9574
@amitnlkam9574 10 ай бұрын
खूप छान वाटले मुलाखत पाहून जुने कलाकार म्हणजे शंभर नंबरी सोनं खुप मेहनत घेतली या कलाकारांनी पडद्यावर येण्या साठी खूप खूप धन्यवाद तुम्ही अशा कलाकारांनची मुलाखत घेतली ते विनम्र अभिवादन विलास बापू यांना सादर प्रणाम . 🎉🎉🎉🎉
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 11 ай бұрын
विष्णूबाळा पिक्चर मध्ये एकच नंबर भुमिका केली
@santoshmalgaonkar1058
@santoshmalgaonkar1058 10 ай бұрын
खरोखरच ताकदीचा अभिनय करुन संपूर्ण सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी व्यक्तिमत्व, आज बर्‍याच दिवसांनी दिसतय. देव त्यांना सुखी ठेऊ देत. कदम साहेब धन्यवाद.
@prasadsanwatsarkar6412
@prasadsanwatsarkar6412 11 ай бұрын
खूप वर्षांनी विलास यांचं यामुळे दर्शन झालं .. धन्यवाद.
@PramodKadam-r7v
@PramodKadam-r7v 11 ай бұрын
अस्सल मातीतला कलाकार विलास रकटे साहेब भारीच
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 11 ай бұрын
विलास बापू रकटे आपनाला उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा❤❤ 🙏🚩
@dilippadalkar822
@dilippadalkar822 10 ай бұрын
अस्सल पैलवान विलास रकटे साहेबाना माझा सलाम. काय शरीर. एकदम दणकट. रांगडा व्यक्तीमत्व. जय हो आमचा सांगली ज़िल्हा.
@shubhangigaikwad9623
@shubhangigaikwad9623 11 ай бұрын
खुपच छान वाटल सर तुमचे विचार ऐकुन 🙏🙏
@rahulmarathaa007
@rahulmarathaa007 11 ай бұрын
तुमचं आमचं जमलं movie बघितला... जबरदस्त acting सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 11 ай бұрын
श्री.विलास रकटे हे माझे आवडते खलनायक, अभिनेता आहेत, त्यांची प्रकट मुलाखत घेतल्या बद्धल व्हीडिओ कर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ravindranarwade7158
@ravindranarwade7158 10 ай бұрын
विलास सरांचे पडद्यावर चित्रपट पाहताना भीती वाटायचे एक नंबर कलाकार सुंदर अभिनय खूप छान
@sdjnewviewnewday
@sdjnewviewnewday 11 ай бұрын
मी पाहिले आहेत त्यांचे चित्रपट खूप रांगडे आणि अस्सल मराठी खलनायकाची भूमिका करायचे ❤❤
@subhashthorat1979
@subhashthorat1979 11 ай бұрын
एक काळ गाजवला, या रगट येष्टी असलेल्या अभिनेत्यांनी मराठी मनाचा मानबिंदू अभिनंदन विलास दादा आपणास मानाचा मुजरा
@rajeshsarode9502
@rajeshsarode9502 11 ай бұрын
हे खरे तर व्हीलन काम करायचे ह्यांना आम्ही घाबरचो पण खूप दिवसांनी पाहिलं खूप आनंद वाटला सर तुम्ही खरे हिरो आहात आमच्या रसिकाणसाठी तुम्हांला नक्की भेटणार
@arp-b2o
@arp-b2o 10 ай бұрын
मराठी चित्रपट निर्मितीसाठी स्वताची जमीन विकून सिनेमा बनवला..खूप मोठे तत्कालीन धाडस आहे..माझा सलाम आहे..❤😊
@prakashsawant7590
@prakashsawant7590 10 ай бұрын
मराठी मातीतील एकनिष्ठ कलावंत,.... आपल्यालाला उदंड आयुष्य लाभो.. बऱ्याच दिवसांनी दर्शन घडवल कदम साहेब आपले खूप खूप आभार आणि बापुना हार्दिक शुभेच्छा
@vaibhavmagdum8813
@vaibhavmagdum8813 5 ай бұрын
हिंद केसरी मारुती माने यांच्या वर एक चित्रपट निघावा आणि मारुती माने यांची भूमिका बापू यांनी करावी अशी इच्छा होती 🚩🚩🚩
@poornimagaikwad8091
@poornimagaikwad8091 10 ай бұрын
खूप छान वाटले विलास रकटे यांची मुलाखत पाहून. असे दिग्गज अभिनेते यापुढे होणे नाही . आपल्या कारकिर्दीला मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@vivekmohite5545
@vivekmohite5545 10 ай бұрын
खूप छान, सरांना खूप वर्षांनी पाहिले, आशाच जुन्या कलाकारच्या मुलाखती घेत ज्या खूप् - खूप शुभेचछा
@shravanpatil7592
@shravanpatil7592 11 ай бұрын
खुप खुप बरे वाटले मामा❤❤❤❤❤ खुप सुंदर भूमिका निभावलेत तुम्ही ❤ एकदम रांगडे वाटता अजुनही
@habada75
@habada75 11 ай бұрын
प्रेरणादायी मुलाखत
@prachijoshi1640
@prachijoshi1640 10 ай бұрын
खूप छान वाटल आज मुलाखत या निमित्ताने तुम्ही खूप दिवसांनी दर्शन आमच्या लहानपणी सिनेयामधे खलनायक भूमिकेत बघीतल छान वाटल😢😊😅
@sadashivborade9087
@sadashivborade9087 10 ай бұрын
आपले आभार, अशी मराठी संस्कृति जपावे
@vaibhavpatil5099
@vaibhavpatil5099 10 ай бұрын
गनिमीकावा या चित्रपटातील यांची भूमिका अतिशय सुंदर होती
@siddkumbhar2906
@siddkumbhar2906 10 ай бұрын
जुने कलाकार पण वेगळेच होते .मी तुमचे खूप पिक्चर बघितले आहेत,,खूप मस्त...हुशार व्यक्तिमत्व.
@ramchandrabhalekar731
@ramchandrabhalekar731 10 ай бұрын
❤बापू❤ दादाकोंडके यांच्या चित्रपटात पण छोट्या भूमिका अतिशय उत्तम साकारल्या आहेत 🙏आपणास शतशः नमन🚩🚩
@vijaypingale8833
@vijaypingale8833 8 ай бұрын
खरोखरच आहे विलास बापूंच्या काळातील जुने चित्रपट मी नेहमी पाहायला जायचो त्यावेळी गाव जत्रेत रात्री पडद्यावर दाखवायचे आम्ही त्यावेळी पाच,की,मी चालत जायचो चित्रपट पहायला
@RajendraAdhav-tx6oe
@RajendraAdhav-tx6oe 11 ай бұрын
विलास रकटे साहेब हे कलाकार आमच्या मूळ कमेरी गावाचे रहिवासी हायेत याचा आम्हाला फार अभिमान हाये............................,.............. विलास रकटे साहेबांची मुलाकात घ्येतल्या बद्दल मी आपला आभारी आहे कामेरी गावचा मी एक रहिवासी.......... धन्यवाद.....................................
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 11 ай бұрын
कदम साहेब आपलं मनापासून आभार जुन्या आठवणीला उजाळा दिला अभिनंदन🎉🎉❤❤
@AnilTribhuvan-sk2zs
@AnilTribhuvan-sk2zs 10 ай бұрын
इतक्या वर्षानंतर विलास जी ना बघितले.... अस्सल मराठमोळ् व्यक्तिमत्त्व..... विलास जी तुमच्या सारखा खलनायक मराठी चित्रपट सृष्टीला लाभला हे ही आमचे भाग्यच
@MK-rq7dk
@MK-rq7dk 11 ай бұрын
विलास (बापू) रकटे हे खुप महान व दिग्गज कलाकार आहेत. त्यांचा पुर्ण राज्यात व देशात मोठा चाहता वर्ग आहे. - हेमंत पाटील, धाराशिव...
@rameshsurve377
@rameshsurve377 10 ай бұрын
एक नंम्बर अभिनेते आम्हाला आमचे वाटणारे आमचे विलास रकटे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
@govindborkar9191
@govindborkar9191 10 ай бұрын
श्री कदम साहेब आपले मानावे तितके आभार कमीच आहे.तरी आपले खुप खुप धन्यवाद.
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 11 ай бұрын
गाव तसे चांगले पण वेशीला टांगले या चित्रपटात अँग्री यंग मॅन भारीच उभा केला होता.
@akshaymasane3018
@akshaymasane3018 11 ай бұрын
गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं!
@movietopics-gh9jd
@movietopics-gh9jd 11 ай бұрын
त्यांच्या महान अभिनेत्यांची दुर्लक्षित मुलाकाती... नमस्कार सल्यूट, जुने अभिनेते शोधत रहा
@kokancashew247
@kokancashew247 11 ай бұрын
बापू अतिशय सुंदर व्याक्य बोलले.. यशवंत राव चव्हाण ना दोखा कुणी दिला हे पूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे... त्याच नाव शरद पवार आहे
@harishpawar6159
@harishpawar6159 11 ай бұрын
खूप छान मुलाखत, ईश्वर आपणास उत्तम आरोग्य लाभावे ही सदिच्छा
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 10 ай бұрын
धन्यवाद तुमचे असेच विडीओ मुलाखत सुरु ठेवा
@ajay26patil
@ajay26patil 10 ай бұрын
Awesome ....खलनायक 🙏🙏👏👏👌👌
@rekhapatilnewschannelpatrk389
@rekhapatilnewschannelpatrk389 10 ай бұрын
मी रेखा दिनकर पाटील बापू , आपल्या प्रतिडाव चित्रपटात सहा. दिग्दर्शक कलाकार तसेच स्किल्स लिहिण्यासाठी सपूर्ण टायपिंग काम केले आहे
@Bhel_Misal_04
@Bhel_Misal_04 10 ай бұрын
खुप रांगडा कलाकार, सुंदर मुलाखत आहे 👌👌👌👌🙏🚩
@pramoddhapse97
@pramoddhapse97 11 ай бұрын
असे खरे कलाकार बाजूला होत चालले आहेत आणि भामटे कलाकार नेहमी कव्हरेज वर
@dattajadhav470
@dattajadhav470 10 ай бұрын
असच सगळयांचे मुलाखत दाखवा आम्हाला ह्यांची खूप आठवण येते आम्ही youtub वर पण search करतो पण सापडत नाही मनापासून धन्यवाद
@siddhu.sawant.5226
@siddhu.sawant.5226 10 ай бұрын
Ajun hi aavaj damdaar aahe manacha mujra rakte saheb. Love you ❤❤❤
@vijaynimkar7517
@vijaynimkar7517 10 ай бұрын
अशाच जुन्या काळातील दुर्लक्षित राहिलेल्या कलाकारांच्या मुलाखती घ्याव्यात ही विनंती.
@sureshgarade5478
@sureshgarade5478 10 ай бұрын
बापूसाहेब तुम्हाला बघून छान वाटले श्रेय कदम साहेबांना
@sunilwaidande236
@sunilwaidande236 11 ай бұрын
त्यांच्या प्रतिकार चित्रपटाचे कामेरी या त्यांच्याच गावात शूटिंग पाहण्याची संधी मिळाली होती, त्यामध्ये आदरणीय विलास रकटे, निळूफुले आणि डॉ. श्रीराम लागू यांना जवळून पाहता आले... पण एक गुणी कलाकार आज अडगळीचे आणि दुर्लक्षित जिवन जगतो आहे याचं दुर्दैव वाटते... दुःख वाटतेय... यांची दखल घेऊन सरकार आणि इतर संस्था यांनी त्यांचा मान - सन्मान आणि आर्थिक मदत करायला हवी....👍🏻
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 10 ай бұрын
यांच्या बहीण होत्या त्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या...त्यांच्यामुळे यांना जवळून बघण्याचा योग आला शाळेत असताना😊
@dnyaneshparadkar7993
@dnyaneshparadkar7993 10 ай бұрын
सख्या रे, घायाळ मी हरिणी, हे गाणं कानावर पडले की, विलास सरांचा चेहरा डोळ्यासमोर येतोच , हाच खरा नायक.
@kishornalawade8258
@kishornalawade8258 10 ай бұрын
खूप छान वाटले ❤
@prakashdhongade565
@prakashdhongade565 11 ай бұрын
खूप छान, वाटच पहात होतो या अभिनेता च्या मुलाखती ची
@sitarajput8312
@sitarajput8312 11 ай бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व. खूप खूप आभार सर आपण छान मुलाखत घेतली. ❤
@sachinm9566
@sachinm9566 11 ай бұрын
या महान कलाकाराला मि जेवण वाढलय पेठ मधे 😊 २००३ मध्ये ❤
@atulwalke9468
@atulwalke9468 11 ай бұрын
खूप मोठ्या मनाचा अभिनेता ❤
@jayshreephadtare6852
@jayshreephadtare6852 11 ай бұрын
खूप खूप मोठे काम करताय तूम्ही की जे कलाकार आज आसून सुद्धा कूठे त्याचा उच्चार किवा नाव येत नाही. आम्हा ला आवडेल असेच अनेक कलाकार बघायला
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 10 ай бұрын
ekekalcha rajbinda khalnayak .dumdaar awaz aani bhardast vyaktimattv.
@dhruvrajpatne5135
@dhruvrajpatne5135 10 ай бұрын
यांच्या खल भूमिका खूप मस्त होत्या
@ranjitlatasunil1917
@ranjitlatasunil1917 10 ай бұрын
दुर्लक्षित अभिनेते... मराठी चित्रपट सृष्टीने यांचा यथोचित सन्मान करावा... 🙏🏻
@sudamkoli2337
@sudamkoli2337 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद...
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 10 ай бұрын
mazi eacha purn keli sir tumhi.vilad rakte yanchi mulakahat tumhi sadar keli khup khup chan
@yogeshparit6762
@yogeshparit6762 11 ай бұрын
विलास रकटे यांचे सर्व चित्रपट आणि पाहिले आहे आमच्या कामेरी गावचे असल्याने आम्हाला अभिमान वाटतो विलास रकटे बापू यांनी दादा कोंडके दारासिंग यांच्या समावेत ही चित्रपटात काम केला आहे
@edwinfernandes8603
@edwinfernandes8603 11 ай бұрын
Khup Bhri Aahet Vilas Sir Dole Bharun Aale Sarana Baghun June Aathavani Taja Zale Thank you Kadam Saheb
@SunilKamble-dr4tj
@SunilKamble-dr4tj 11 ай бұрын
खरोखरच बापू नां बघून लय समाधान झाले
@rahulrokade772
@rahulrokade772 10 ай бұрын
मराठी चित्रपट उत्तम कलाकार 👌
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 11 ай бұрын
ह्यांचे सिनेमे लहानपणी बघायचो तेव्हा ह्याचं पात्र यायचं तेव्हा घाबरून डोळे मिटून घ्यायचं, एवढा दमदार अभिनय असायचा ते सगळ खरं वाटायचं
@shantaramkamble3847
@shantaramkamble3847 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन
@somnathdeshkar
@somnathdeshkar 10 ай бұрын
अभ्यासू पत्रकार.. विलास रकटे साहेबाना उदंड आयुष्य लाभो
@RavindraVatkar
@RavindraVatkar 11 ай бұрын
One Of The best Marathi Films As An Actor And Superab Villan, I Remending Many Years Where's Vilas Rakate, Dada Thanks A Lot
@indrajeetjadhav8916
@indrajeetjadhav8916 11 ай бұрын
धन्यवाद।।। कदम साहेब❤❤❤❤
@haribhau.lohakare1712
@haribhau.lohakare1712 10 ай бұрын
खुप छान बाप्पू
@Golden-Coin
@Golden-Coin 10 ай бұрын
विलास यांना बघून आनंद वाटलं
@yognibankar8700
@yognibankar8700 11 ай бұрын
My favourite actor ❤
@shaktishilpatil1455
@shaktishilpatil1455 11 ай бұрын
बापुंचा प्रतिकार पिक्चर मि बघीतला होता मला तो पिक्चर आवडला खुपच बापु आमच्या जिल्ह्य़ातील आहेत याचा अभिमान आहे मला
@dusaribaju143
@dusaribaju143 11 ай бұрын
great actor❤🎉
@amolamrut167
@amolamrut167 10 ай бұрын
दादा खरच खूप छान आहे
@ninadlondhe9636
@ninadlondhe9636 11 ай бұрын
विलास दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
@Dineshtupe05
@Dineshtupe05 11 ай бұрын
Kadam saheb khuoop chhan
@sureshtate20
@sureshtate20 10 ай бұрын
मुलाखती बरोबर काही दृश्य दाखविले असते तर ही मुलाखत प्रभावी झाली असती
@sharadpise2786
@sharadpise2786 10 ай бұрын
ग्रामीण भागातील रांगडा कलाकार. पेटवडगाव येथे शिवाजी तरुण मंडळ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तोतया आमदार मधील भूमिका उत्तम होती. गाव तसं चांगलं वेशीला टांगलं याचे कामेरी मध्ये शूटिंग पाहिले आहे
@shreedevlopers3839
@shreedevlopers3839 11 ай бұрын
🎉kadam sir, khup khup dhanyavaad, chhan mulakat ghetli shri rakate vilas bapu nchi, khup sundar kal hota tyanche chitrapat pahanyacha,
@shekharmansukh661
@shekharmansukh661 10 ай бұрын
बापूंना नमस्कार 🙏❤🙏
@grpdfcgh
@grpdfcgh 10 ай бұрын
Me ya sahebancha khup motha fan ahe❤❤
@bhushanhatode6300
@bhushanhatode6300 11 ай бұрын
जबरदस्त अभिनेता 👌
@sansal3322
@sansal3322 11 ай бұрын
Bapu is great personality 🙏🙏
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 10 ай бұрын
1 um bhari villain marathi film industries
@vijaydabhade4821
@vijaydabhade4821 10 ай бұрын
Nice interview ... Nice actor ....
@amitpatil-sy6xt
@amitpatil-sy6xt 10 ай бұрын
अभिनंदन बापू.....!💐
@MaheshJadhav-lx8fn
@MaheshJadhav-lx8fn 11 ай бұрын
धन्यवाद मुलाखत घेतलेबद्दल......
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz 11 ай бұрын
ग्रेट मराठी अभिनेता -one of marathi legend forever
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
श्री.निळूभाऊ फुले
55:13
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 971 М.
аптека этажом ниже панин
0:48
Shorts Master
Рет қаралды 3,3 МЛН
Урыла😏 #кино #film #fypシ #minions
0:37
Faron
Рет қаралды 8 МЛН
ФИНАЛ / 4х4 ЖҰЛДЫЗДАР ШАЙҚАСЫ
5:3:21
DOSYMZHAN
Рет қаралды 93 М.
Полыхание №2
18:58
Metal Family Xydownik
Рет қаралды 908 М.