१९७९ सालचा 'सिंहासन' आजच्या राजकीय परिस्थितीशी तितकाच सुसंगत असा सिनेमा आहे. । Bol Bhidu ।

  Рет қаралды 110,304

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #sinhasan #marathi
आपण दररोज बातम्या बघतो. वर्तमानपत्र वाचत असतो. त्यामुळे सामाजिक घडामोडींपासून आपण इतकेही अनभिज्ञ नसतो. पण जेव्हा एखादी कलाकृती आपल्याला माहित असलेल्या गोष्टींची एक नवी अशी वास्तवदर्शी ओळख करून देते, तेव्हा अशी कलाकृती ही मनोरंजनाच्या पलिकडे काहीतरी देऊन जाते. मराठी सिनेसृष्टीतील अशा काही मोजक्या कलाकृतींपैकी एक म्हणजे ‘सिंहासन’‌‌ सिनेमा.
We watch the news every day. Reading newspaper. So we are not so ignorant of social events. But when a work of art offers a new, realistic introduction to what we know, that work goes beyond entertainment. One of the few such works of art in Marathi cinema is the movie 'Sinhasan'.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 198
@divinegracetips9993
@divinegracetips9993 2 жыл бұрын
Yes सिंहासन is one and only multi starrer marathi movie . सिंहासन, सामना , पिंजरा आणि अशी ही बनवा बनवी हे चित्रपट परत बनवन अशक्य.
@kishoreraikar3604
@kishoreraikar3604 2 жыл бұрын
असा चित्रपट मराठीतच नव्हे तर अन्य कुठल्याही भाषेत होणे नाही. In one word outstanding movie. १० पैकी १० IMDb rating द्यायला हवे.
@sanketbharekar8743
@sanketbharekar8743 2 жыл бұрын
Samana, Sinhasan, Sarkarnama etc. Are the gems of Marathi Film Industry. Barely someone able to tuch that mark.
@swapnilgupte5836
@swapnilgupte5836 2 жыл бұрын
सिंहासन सिनेमा बघितल्यावर कळते की 40 वर्षांपूर्वी सुद्धा राजकारणात तेच घडत होते जे आजकाल घडते आहे. तेंव्हा पण परिस्थिती एवढीच वाईट होती. पण जुनी पिढी उगाच बढाया मारते की आमच्या वेळी राजकारण असे नव्हते.
@universal4545
@universal4545 2 жыл бұрын
junya pedhikade strong media navti ,tyanna baryach gosti kalat pan nastil
@sunilkotmale1322
@sunilkotmale1322 2 жыл бұрын
😂😂
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Жыл бұрын
अगदी बरोबर
@sandeeprane5099
@sandeeprane5099 Жыл бұрын
बरोबर मित्रा आज इतकी वर्षे झाली भारत स्वातंत्र्य होऊन तरीही पाणी वीज रस्ते वैद्यकीय सेवा शिक्षण स्त्रीयां आणि बालकुपोषण असे मुलभूत प्रश्न आजही आहेत सर्व सत्ता आपल्या हातात असलेल्या राजकीय पक्ष ही राजकारण सोडून काहीच करत नाही इतकंच कशाला ज्या मानसाला त्यांचे समाज निवडवुन देतात ते ही स्वताच्या समाजासाठी काहीही करत नाही
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Жыл бұрын
Tenva roj MLA kinva mp paksh badalat nasat . Ani MLA kinva MP kharidi kele jat nasat . Fact satte karita group change vhyayache Kapat karthani navhate..ha cinema aahe tya veles chya rajkaran che pratibimb nahi tar ek kalpanik story aahe .
@monalipatil1593
@monalipatil1593 2 жыл бұрын
इतका जुना पण आजही संर्दभ द्यावा असा सिनेमा........सर्व दिग्गज एका ठिकाणी, कमाल कथा, जबरदस्त अभिनय. सिनेसृष्टीचं भाग्य आणि भारतीय राजकारणाचं हे दुर्दैव आहे जो हा चित्रपट आजही आठवतो लोकांना.
@amoldeshmukh8182
@amoldeshmukh8182 2 жыл бұрын
ह्या सिनेमाचा बराचसा भाग बी जे मेडिकल कॉलेज पुणे येते शूट झाला आहे ...योगायोग हा की ह्या सिनेमाचे डायरेक्टर डॉ. जब्बार पटेल , अभिनेते डॉ. श्रीराम लागू तसेच डॉ . मोहन आगासे सर्व ह्याच कॉलेज जे माजी विद्यार्थी ...
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
मोहन आगाशे लिहायचं असेल.
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 Жыл бұрын
All of them from BJ Medical and I too!😃 Jabbar Patel and Mohan Agashe were my friends. I met Dr. Sreeram Lagu on Deccan Queen while going to Mumbai and Prof. Toradmal tought us English in Ahmednagar College. When I was working in Vengurle as a surgeon, he came for a check up as he was not feeling well. He was on a tour of some play. I told him, I am your student Sir! He was so glad and we chatted and he was alright. I Checked him thoroughly and told nothing to worry! It is great to know these talented people. Dr. Jabbar was a very good actor, then he became a very good director. His film 'Sihansan' is a 'Masterpiece' of Marathi Cinema or for that matter Indian Cinema. He is there with the great original international directors. My salute to all.
@lpanant214
@lpanant214 2 жыл бұрын
मी पाहिला आहे you tube वर लॉक डाउन मध्ये ,आज पुन्हा पाहणार आहे
@kondeshwarkashikar3266
@kondeshwarkashikar3266 2 жыл бұрын
Kasa aahe ha filim... mi kadhi marathi movie dekhata nahi plzzzz bataona ye filim kaise he... me bhi dekhana chahta hu marathi classic movie 😘
@ved418
@ved418 2 жыл бұрын
@@kondeshwarkashikar3266 भाई व्यक्ती की वल्ली देख
@kondeshwarkashikar3266
@kondeshwarkashikar3266 2 жыл бұрын
@@ved418 thanks rupesh ji suprabhat 😊👍
@sandhyakamble2943
@sandhyakamble2943 2 жыл бұрын
@@gurumarathi3480 0pp
@VaibhaviW
@VaibhaviW 2 жыл бұрын
Me too in lockdown
@rahulgaikwad1878
@rahulgaikwad1878 7 ай бұрын
अतीशय सुंदर, अरुण साधू, विजय तेंडूलकर, जब्बार पटेल ते सिंहासन चे सर्व कलाकार Great work
@hemantmarathe1590
@hemantmarathe1590 2 жыл бұрын
अप्रतिम शब्दांकन... वाचन देखील तितकेच प्रभावी... ... फक्त... सिंहासन असे न म्हणता "सिव्हासन" म्हंटले पाहिजे!
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
मराठी व्यवस्थित आहे.
@Dkisap
@Dkisap 2 жыл бұрын
माझे वडील सांगतात आम्ही फक्त मराठी सिनेमे बघायाचो
@kaustubhkapse1845
@kaustubhkapse1845 2 жыл бұрын
जब्बार पटेलांनी बनवलेले सर्वच सिनेमे भन्नाट आहे आणि त्यात सिंहासन म्हणजे विषयच नाही (1 नं. खतरनाक चित्रपट)
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
सिंहासन हा मराठी चित्रपट कालातीत आहे, आजही महाराष्ट्रातील राजकीय स्थिती तशीच आहे.
@nareshpedamkar2318
@nareshpedamkar2318 2 жыл бұрын
सिंहासन हा सिनेमा म्हणजे खरोखर सुंदर सिनेमा आहे
@mahadeokshirsagar7443
@mahadeokshirsagar7443 2 жыл бұрын
महाराष्ट्राच्या वर्तमान राजकीय परिस्थिती शी तंतोतंत लागू असा सिनेमा , अप्रतिम कलाकृती
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Жыл бұрын
सामनाला तुलना नाही. तो ही चांगलाच सिनेमा होता. अर्थातच सिंहासन ही चांगलाच आहे. अरुण साधूंच्या ह्या दोन्ही कांदबरी ही तेव्हढ्याच चांगल्याच आहेत. अर्थातच सामना ही दोघांची जुगलबंदी होती. आणि सिंहासन मध्ये तर सगळेच मातब्बर होते.
@anandmaske6129
@anandmaske6129 2 жыл бұрын
एकादा विषय सविस्तर समजावून सांगत आहात आपले अभिनंदन!
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
दिग्गज दिग्दर्शक आणि दिग्गज अभिनेते...मराठी चित्रपसृष्टीचा सुवर्णकाळ
@pa5276
@pa5276 6 ай бұрын
अगदी खर.... आता असे दिग्गज होणे नाही . खरचं सुवर्णकाळ होता तो !
@stulpul
@stulpul 2 жыл бұрын
उशक्काल होता होता काळ रात्र झाली. ह्या गाण्याचा उल्लेख हवा होता. त्या शिवाय निवेदन अपूर्ण वाटत.
@nitinkoli6295
@nitinkoli6295 2 жыл бұрын
Written by the great Marathi gazalkaar Suresh Bhat ...
@somnathgheware1132
@somnathgheware1132 2 жыл бұрын
Right
@pradeepkulkarni8896
@pradeepkulkarni8896 2 ай бұрын
ते गाणं उंबरठा चित्रपटातलं आहे सामना मधलं नाही.
@vilasjadhav9630
@vilasjadhav9630 Жыл бұрын
खुपचं सुरेश सिनेमा व उत्तुंंग अभिनयाने साकारलेल्या व्यक्तिरेखा पहाण्याचे भाग्य लाभले
@parassabina3226
@parassabina3226 2 жыл бұрын
भि डू हा व्हिडिओ अडीच वर्षे पूर्वी आणायला पाहिजे होता.
@ashokbarbande
@ashokbarbande 2 жыл бұрын
मी आत्ताच बघितला हा चित्रपट, सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे हा.
@Yogesh-p1d
@Yogesh-p1d 2 күн бұрын
बदल तेव्हा पण झाला नाही आणी आत्ता ही पण खुप छान चित्रपट आहे.
@tomhooker5494
@tomhooker5494 2 жыл бұрын
So true 😊जूने ते सोन असत👍
@vinayakbhagwat1135
@vinayakbhagwat1135 Жыл бұрын
अतिशय सुंदर चित्रपट. हा प्रचलित राजकारणाला सुद्धा लागू होतो.
@vivekmorje1945
@vivekmorje1945 Жыл бұрын
सिनेमाच्या विशिष्ट काळाच्या बंधनात जसा जब्बार पटेलांची मांडणी होती तसाच तुमचा हा व्हीडिओ मुद्देसूद आणि वेळेच बंधन पाळणारा अनुभव कौतुकास्पद 👌
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रकारे मांडणी केली मॅडम आपण खूप छान माहिती Good afternoon
@pratikkawad7686
@pratikkawad7686 2 жыл бұрын
The Great Jabbar Patel sir And Vijay Tendulkar Sir & Novelist ARUN sadhu
@NNB2281
@NNB2281 2 жыл бұрын
हो सत्य आहे. प्रत्येक कलाकाराचे काम उत्तम आहे
@Swapnil9090
@Swapnil9090 10 ай бұрын
अतिशय सुरेख आणी प्रभावशाली चित्रपट...जब्बार पटेल सारखे निर्माते आता दिसून येत नाही...अतिशय उत्कृष्ट चित्रपट बांधणी..आणी सिहासन मधले कलाकार तर एकापेक्षा एक जबरदस्त..
@pradipchaudhari5702
@pradipchaudhari5702 2 жыл бұрын
Khup chan, khup must acting, wtiting,direction
@_deadpool_playz_
@_deadpool_playz_ 2 жыл бұрын
मी कालच बगितला तुम्ही बोलला अगदी बरोबर आहे
@dnyaneshwarhale5203
@dnyaneshwarhale5203 2 жыл бұрын
ऊत्तम कलाकृती आहे.
@user-bv1pn3sn8m
@user-bv1pn3sn8m 5 ай бұрын
विषय खूपच उत्तम आणि माहिती सुद्धा एकदम उत्तम....मात्र मराठीत न आणि ण च भान राखण गरजेचं आहे.
@worldtravelwithvishal4327
@worldtravelwithvishal4327 2 ай бұрын
एवढ्यात पहिला ग्रेट म्हणजे ग्रेट चित्रपट आहे
@rakeshpatil9488
@rakeshpatil9488 2 жыл бұрын
खरचं हा सिनेमा खूप छान आहे
@ranjitrane9
@ranjitrane9 2 жыл бұрын
Masterpiece 👌
@umeshkeshave6510
@umeshkeshave6510 Жыл бұрын
खरचं अप्रतिम चित्रपट
@saurabhbhagwat2180
@saurabhbhagwat2180 2 жыл бұрын
मस्त चित्रपट आहे ♥️♥️♥️
@sanketd9
@sanketd9 2 жыл бұрын
चित्रपट छान आहे, पण सिहासन आणि मुंबई दिनांक पुस्तक अति उत्तम आहेत
@balabhai4214
@balabhai4214 Жыл бұрын
हो मी नक्कीच बघणार सिंहासन हा सिनेमा कारण हा राजकारणाची आणि राजकारण्यांची मला आवड आहे
@user-eh5pt9dc4c
@user-eh5pt9dc4c Жыл бұрын
तुम्ही खूप सुंदर दिसतात...! 💘💯❗
@santoshsathe751
@santoshsathe751 11 ай бұрын
Sinhasan is milestone in marathi film
@ravindrarane1147
@ravindrarane1147 2 жыл бұрын
हो पाहिला आहे खूप मस्त आहे
@priyakakhopade9766
@priyakakhopade9766 Жыл бұрын
छान आहे चित्रपट 👌👌
@sachinjadhao1051
@sachinjadhao1051 2 жыл бұрын
'नागरीक' पण छान चित्रपट आहे.
@NATURELOVER-wk9yg
@NATURELOVER-wk9yg 2 жыл бұрын
One of the best movie
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 Жыл бұрын
अरुण सरनाईक यांची भुमिका ग्रेट होती
@vinayakmodak507
@vinayakmodak507 2 жыл бұрын
लहानपणी मला तो अजिबात कळला नाही.... कळायला खूप जड होता.... पण मोठी माणसे मन लावून पहात होते....
@gayatritawde3892
@gayatritawde3892 2 жыл бұрын
हो, मला सुद्धा लहानपणी अजिबात कळला नव्हता. त्यानंतर मी तो पहिलाच नाही. पण आता नक्की बघेन
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 2 жыл бұрын
खूप कठीण आहे समजायला
@vinayakmodak507
@vinayakmodak507 2 жыл бұрын
@@gayatritawde3892 yes...
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!
@suhailshaikh145
@suhailshaikh145 Жыл бұрын
Gem 💎 of Marathi Cinema..
@m_oldie
@m_oldie 2 жыл бұрын
*या सिनेमातील मुख्यमंत्री हे पात्र वसंतराव नाईक यांच्यावर बेतलेलं आहे हे खरं आहे का?*
@devasinfovlogs2077
@devasinfovlogs2077 Жыл бұрын
जब्बार पटेल एक जब्बर निर्माता....👌🏼👍🏼
@user-ov6li2mj4p
@user-ov6li2mj4p 2 жыл бұрын
खुप छान विश्लेषन .
@shacool-courseranegotiatio5707
@shacool-courseranegotiatio5707 Жыл бұрын
आधुनिक पत्रकारांनी निळू फुलेंच्या पत्रकारितेचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
@prashantkakade6741
@prashantkakade6741 Жыл бұрын
Agree or not agree, one of the greatest movie review ❤️❤️❤️❤️
@vaishuchavan2430
@vaishuchavan2430 Жыл бұрын
हो मी बऱ्याच वेळा पाहिला आहे खुप चीर काळ वास्तववादी चित्रण आहे त्यात. मल्टी स्टार्स फिल्म आहे ती जब्बार साहेबांची.छान फिल्म आहे
@bhushansinhmane4397
@bhushansinhmane4397 2 жыл бұрын
All time grate political movie is sinhasan 🙏🙏
@pankajdangare5538
@pankajdangare5538 2 жыл бұрын
Nice explained Mohini... 👌
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 3 ай бұрын
Khar aahe...it should be ranked in worlds best cinemas..
@deliciousfood8726
@deliciousfood8726 2 жыл бұрын
ख्यातनाम मराठी पत्रकार IBN LOKMAT Fame निखिल वागळे यांच्याबद्दल माहिती द्यावी ते mainstream media मधून कसे बाहेर पडले की पाडले याबद्दल सांगावे👍😊
@rationalbro
@rationalbro 2 жыл бұрын
One of the best background score
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 Жыл бұрын
महान चित्रपट
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
"सिंहासन" चित्रपटा पेक्षा आज शिंदे नी भयानक परिस्थिती निर्माण केली आहे.
@ashwinidarade5020
@ashwinidarade5020 Жыл бұрын
Grate film
@mandarpatil1115
@mandarpatil1115 2 жыл бұрын
"Aajcha Divas Maza" Bagha
@SR-wg6mp
@SR-wg6mp 2 ай бұрын
Perfect analysis 👍
@ajaychavan8799
@ajaychavan8799 Жыл бұрын
Tumchyatahi asa imandar patrkar tipnis yava jo garibitali vedana samjun gheil ashi asha balagato
@jaya10193
@jaya10193 2 жыл бұрын
Chaan aahe
@yogeshsalunke4361
@yogeshsalunke4361 2 жыл бұрын
You have crystal clear voice.
@jeetmhatre4178
@jeetmhatre4178 2 жыл бұрын
सचिवालया समोर जोड्याने मारीन...🔥🔥🔥
@prakashbane6598
@prakashbane6598 2 жыл бұрын
तु मला खूप आवडतेस!
@ThunderTiger-vz9oy
@ThunderTiger-vz9oy 11 ай бұрын
सिंहासन म्हणजे सिंहासन
@vinaymestry7764
@vinaymestry7764 2 жыл бұрын
Masterpiece💯🔥...
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 2 жыл бұрын
आज मी पाहणार
@yoyopanda9029
@yoyopanda9029 2 жыл бұрын
💞 mohini
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 Жыл бұрын
Due to CM. Eknath Shinde political manipulations Dr. Jabbar should start 'Sihansan-II' and create another Masterpiece.
@vijaykhatal624
@vijaykhatal624 10 ай бұрын
Aaj सिंहासन-2 ची गरज आहे
@aniketranade
@aniketranade Жыл бұрын
I Agree. Especially the way politicians use the Journalists and in turn, the journalists do bidding on both sides of the fence.
@balajiholbole123
@balajiholbole123 2 жыл бұрын
मला माझ्या आयुष्यात आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेला सिनेमा म्हणजे सिंहासन... आवडलेले सर्वच पात्र.... दिघू डिकास्टा मुख्यमंत्री ग्रहमनत्री समाज कल्याण मंत्री बुधाजी राव रिमा लागू खुप खुप खुप अप्रतिम अनगिनत वेळा पाहीले ला एकमेव चित्रपट
@abhishekchaure4716
@abhishekchaure4716 2 жыл бұрын
Ho baghitla ahe
@rajendrabaviskar1714
@rajendrabaviskar1714 2 жыл бұрын
Bol bhidu ek changl news channel ahe.mi aple bahutansh sagle videos bghitle. Changli mudde mandni.bhavishyat ajun changle vishay gheun yaach yat tilmatra shanka nahi..
@umn3108
@umn3108 Жыл бұрын
true jabbar and arun great
@ashoksalvi6462
@ashoksalvi6462 Жыл бұрын
शब्द नाहीत स्तुती करण्यासाठी
@shivkumarkumbhar4421
@shivkumarkumbhar4421 2 жыл бұрын
kahar ahe fillm hi khara ani vastav dakhvtat 👍 🙏
@vikrampatil8373
@vikrampatil8373 2 жыл бұрын
Best movie aahe. Saglyni bagava aasa.
@shekharkanetkar7809
@shekharkanetkar7809 2 жыл бұрын
👍👍👍👍
@chhayag.434
@chhayag.434 Жыл бұрын
सिनेमा कशालाच खर जगतात की आजचे राजकारणी
@somnathgheware1132
@somnathgheware1132 2 жыл бұрын
Kalachya khup pudhe movie ahe kharch movie la tod nahi👌
@amitbhagwat3835
@amitbhagwat3835 2 жыл бұрын
Mohini chi mohini 😍
@ravindranikam3977
@ravindranikam3977 2 жыл бұрын
जब्बार पटेल काढणार होते पुन्हा एकदा
@shantarammane6547
@shantarammane6547 Жыл бұрын
2022साली.सुद्या.बऱोबर.आहे
@omkaradhate7561
@omkaradhate7561 2 жыл бұрын
हो पाहिलाय पण ending नाही समझली
@rohangavali5147
@rohangavali5147 2 жыл бұрын
Pahila aahe
@skkumar60
@skkumar60 2 жыл бұрын
'सिंहासन' कलर मध्ये आल तर कोण कोण पाहिल त्याच टिम सह
@mahadevmandlik7983
@mahadevmandlik7983 2 жыл бұрын
Emergency या विषयावर वर Video बनवा
@paintedstork2424
@paintedstork2424 2 жыл бұрын
दलित पॅंथरची सावली या चित्रपटात दिसून येते
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 2 жыл бұрын
सरकारनामा सुद्धा पाहताना खूप त्रास होतो... सिंहासन सुद्धा तसाच
@abhijitpawar9296
@abhijitpawar9296 2 жыл бұрын
Sarakarnamaa khup Underrated आहे
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 2 жыл бұрын
वजीर पण तसाच
@abhijitpawar9296
@abhijitpawar9296 2 жыл бұрын
Yes...donhi movie che end thode dramatic kele so tewda impact tikun rahila nahi....wajir mdhe Ashok saraf nailed it ✨
@vivekvatve
@vivekvatve 5 ай бұрын
Namaskar!
@BDESAI777
@BDESAI777 2 жыл бұрын
लेखक नाहीत तसे दिग्दर्शक नाहीत तसे कलाकार नाहीत तसं उदार व्यक्तिमत्व नाहीत, पैश्याअभावी लाचारी वाढली, त्यामुळे कोणीही कोणाच्याही सांगण्यावरून काहीही काम करू लागलाय. मराठी चित्रपट श्रुष्टि ही अश्याच कारणाने लयाला गेली. या मुळे निर्मात्यांनी मराठी चित्रपट श्रुष्टीकडे पाठ वळवली.
@kulchaitanya1
@kulchaitanya1 2 жыл бұрын
मराठी चित्रपट असो वा नाटक, नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहेत
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
रंग माझा वेगळा - सुरेश भट
56:58
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 235 М.
Sinhaasan Episode 1  23 11 2013
48:06
ABP MAJHA
Рет қаралды 74 М.
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН