Annabhau Sathye Family आम्ही पण मोदींना अण्णाभाऊंच्या नावे पुरस्कार देऊ,फक्त त्यांनी वाटेगावला यावं

  Рет қаралды 98,609

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 167
@rupalisakat7318
@rupalisakat7318 Жыл бұрын
सचिन भाऊ तुमचे वक्तव्य खरंच प्रभावित करणारे आहे तुम्ही एक चांगले वक्ते आहात तुमच्यासारखा नेता मातंग समाजात असणे खरोखरच भूषणावह आहे आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे असो
@amolsasane9019
@amolsasane9019 Жыл бұрын
Abp माझा यांचं प्रथम अभिनंदन.त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कामाचं कौतुक केले.त्यांचे खूप खूप आभार .
@sayli3727
@sayli3727 Жыл бұрын
खर आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार दिल गेला पाहिजे.
@shivajishelar4236
@shivajishelar4236 6 ай бұрын
सचिन दादा तुमच्या मुळे दलीत समाजाला खूप उपयोग होणार आहे ❤
@Nanasaheb_0999
@Nanasaheb_0999 Жыл бұрын
अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे.सचिन भाऊ आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे. आमचा नेता सचिन भाऊ 💪✌️💯 जय लहुजी जय अण्णा भाऊ 🙏
@vishnuwaghmare2120
@vishnuwaghmare2120 Жыл бұрын
डॉ अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावं ❤
@prashantmhaske2110
@prashantmhaske2110 Жыл бұрын
Ho barobar ahe
@somnathbhoskar9345
@somnathbhoskar9345 Жыл бұрын
मी मराठी आहे....जय हो अण्णा भाऊ साठे....
@धनाजीबल्लाळ
@धनाजीबल्लाळ Жыл бұрын
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र चरणास मानाचा मुजरा सचिन भाऊ आपणास हात जोडून नम्र विनंती कि ह्या सरकारकडून कशाचीही अपेक्षा करू नका अण्णाभाऊ साठेचं स्मारक बनवण्यासाठी फक्त आवाज द्या
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
सचिनभाऊ तुम्ही अतिशय मनमोकळे चर्चा केले..अशीच धिटाई राहू द्या....परखड, निर्भीड व स्पष्टपणे विचार मांडत चला...🎉🎉🎉
@sambhajikohinkar9478
@sambhajikohinkar9478 Жыл бұрын
😅
@sambhajikohinkar9478
@sambhajikohinkar9478 Жыл бұрын
😅😅
@sambhajikohinkar9478
@sambhajikohinkar9478 Жыл бұрын
😅
@vikasawale8605
@vikasawale8605 Жыл бұрын
BRS पक्ष हा महाराष्ट्रात जोरात आहे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षापेक्षा BRS पक्ष चांगला वाटतो जय अण्णाभाऊ
@jobsofworld
@jobsofworld Жыл бұрын
सर्व मातंग समाजाने व सर्व मातंग संघटनांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज
@pratikwaghmare2053
@pratikwaghmare2053 Жыл бұрын
डाॅ आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात पाहिजे जय लहूजी जय हिंद
@bharatdawande6549
@bharatdawande6549 Жыл бұрын
अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी भारत सरकारला विनंती आहे . तेलंगणाचे मुख्य मंत्री यांचे मनापासून आभार मानतो
@pradipbansode2697
@pradipbansode2697 Жыл бұрын
वंचीत बहुजन आघाडीची सत्ता आली तर नक्कीच मुखमंत्री वाटे गावला येतील.
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 Жыл бұрын
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस सहृदय अभिवादन.जयभीम नमोबुद्धाय .
@gsneshborkar6796
@gsneshborkar6796 Жыл бұрын
भारत रत्न पूरस्कार देण्याच आलाच पाहीजे जय लहुजी जय Dr.अन्ना भाऊ 💛🔥🙏💯
@lpramodvitthal9672
@lpramodvitthal9672 Жыл бұрын
सचिन तुम्ही एकदम बरोबर बोललात, ❤❤❤❤❤
@superrdg6618
@superrdg6618 Жыл бұрын
अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा व मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णा भाऊ साठे यांच नाव देण्यात यावे
@namdevsarate8384
@namdevsarate8384 Жыл бұрын
सव्विधान बदल आदर नसणाऱ्यांच्या मागे लागू नका भावांनो हे दिशा भुल करतात आपण सर्व भोळी मानस आहोत. आणि तुम्ही बरोबर बोलता का भेटाव नाही भारत रत्न पुरस्कार सचिन तेंडुलकर ला मिळतो मग अण्णा भाऊ सचिन च्या पेक्षा कमी आहेत का
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Жыл бұрын
शंभर शतके. आणी फक्त ऐक कादंबरी.फरक तुला कळणार नाही.😀😃😃😃😃😃😃
@StyleEuphoria
@StyleEuphoria Жыл бұрын
​@@vishwastripure6010tech mhntoy aadhi vaach mag tond ughad.😂
@SunilTupsundure
@SunilTupsundure 9 ай бұрын
🙏 जय लहुजी भाऊ जातीचा विकास करा मातंग जातीचा विकास करा
@MASTERARTSChiku
@MASTERARTSChiku Жыл бұрын
आपल्या राज्यातील कोणतेही मुख्यमंत्री मातंग समाजातील जनतेच्या समाजातील सुधारणा करणे यांच्या मनात नाही. त्यामुळे सर्व मातंग समाजाच्या वतीने मतदान बहिष्कार घातला पाहिजे.
@chandrakantmahapure1567
@chandrakantmahapure1567 Жыл бұрын
भारतरत्न अण्णा भाऊ साठे जय लहुजी
@rameshboke7085
@rameshboke7085 6 ай бұрын
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे 🙏🏻✌🏻👍🏻
@avinashmote7396
@avinashmote7396 Жыл бұрын
बरोबर आहे जय शिवराय
@AniketSathe-o3f
@AniketSathe-o3f Күн бұрын
साहित्य सम्राट लोक शाहीर अण्णाभाऊ साठे ❤❤❤❤
@rameshboke7085
@rameshboke7085 Жыл бұрын
जय आण्णाभाऊ साठे ✌🏻
@AniketSathe-o3f
@AniketSathe-o3f Күн бұрын
अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न मिळाला पाहिजे ❤❤❤❤❤❤
@ramkhude9197
@ramkhude9197 Жыл бұрын
जय अन्नाभाऊ साठे
@sonalisakate981
@sonalisakate981 6 ай бұрын
जय लहुजी जय आणा
@mangeshkamble1772
@mangeshkamble1772 6 ай бұрын
मला आज परंत संजल तुम्ही कितवे
@uttamwahag9058
@uttamwahag9058 Жыл бұрын
जय भीम जय अन्नाभाऊ
@shivajishelar4236
@shivajishelar4236 6 ай бұрын
आता अपून कोणालाही बोलवायचं नाही तेच म्हणानी येतील व आम्हाला निमंत्रण द्या अस सांगतील फक्त फकिरा येऊंद्या❤
@bapukasabeoficeal450
@bapukasabeoficeal450 Жыл бұрын
भारत रत्न पुरस्कार देण्यात आलाच पाहिजे जय लहूजी ❤
@shramanindia8781
@shramanindia8781 Жыл бұрын
मोदींना अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन अण्णाभाऊंचा अपमान करू नये .
@Powercabine
@Powercabine Жыл бұрын
Khup chan ani yogya bolala sachin ji, amhi sahmat ahot tumchyashi
@amolboyeware7513
@amolboyeware7513 4 ай бұрын
Jay lahuji 💪
@swapyworld09
@swapyworld09 Жыл бұрын
तुमच्या मनातच वेगळी प्रतिमा आहे स्वत बद्दल. मोदिनी पुण्यात भाषणं वेळी अन्न भाऊ साठे यांचे आवर्जून नाव घेतले जर एक विशिष्ठ जात आहे म्हणून डावलल असते तर नाव सुधा घेतले नसते
@eternalindia1812
@eternalindia1812 Жыл бұрын
खरं तर माननीय अण्णाभाऊंचा शासनामार्फत यथायोग्य सन्मान केला जावा.
@devidasbhise4744
@devidasbhise4744 7 ай бұрын
भारतरत्न अण्णा भाऊ साठे जय लहुजी❤
@Jaykumar-pl3ve
@Jaykumar-pl3ve Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय लहुजी जय महात्मा फुले राजर्षी शाहु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जय आण्णाभाऊ
@ganeshghode6266
@ganeshghode6266 Жыл бұрын
सर्व मातंग समाज हा एकत्र येऊन अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्या साठी कधी एकत्र येईल उठ मातंगा जागा हो ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्या साठी आता तरी जागा हो
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Жыл бұрын
अण्णा भाऊंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 आणि सर्वांना अण्णा भाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
@vikramthorat8525
@vikramthorat8525 Жыл бұрын
अभिनंदन् सचिन दादा तुम्ही तेलंगन चे मुख्यमंत्री आले
@ganeshsakat6388
@ganeshsakat6388 Жыл бұрын
🙏💛
@prakashkamble5915
@prakashkamble5915 Жыл бұрын
कोण येत नाही दादा निवडणूक आणि जयंती आली तेवढच येतात फायदा घेऊन जातात
@eternalindia1812
@eternalindia1812 Жыл бұрын
भारतरत्न पुरस्कार द्यावा
@RangnathChadane-lj6oe
@RangnathChadane-lj6oe Жыл бұрын
❤❤❤❤❤
@narendragaikwad2775
@narendragaikwad2775 Жыл бұрын
जय शिवराय जय भीम जय आना
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 6 ай бұрын
Correct...
@santoshbaswante9129
@santoshbaswante9129 Жыл бұрын
Jay lahuji Jay anna 💛💛
@sunilkshirsagar6690
@sunilkshirsagar6690 Жыл бұрын
Great sir
@kirancharate2902
@kirancharate2902 Жыл бұрын
ह्यांना एक धमकी आली की हे नेते बदलतील.
@Shivram-uc6pf
@Shivram-uc6pf Жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍
@kishorkakpure7491
@kishorkakpure7491 Жыл бұрын
Dr. Annabhau Sathe yana Bharatratn pradan karanyat yawe
@subhashdabhade9563
@subhashdabhade9563 Жыл бұрын
जय आण्णा भाऊ साठे
@Deepjoshi1010
@Deepjoshi1010 Жыл бұрын
परदेशातले मुख्यमंत्री नव्हे पर राज्यातले
@anjalibhalshankar5881
@anjalibhalshankar5881 Жыл бұрын
खुप छान दादा🙏
@Rpatqd6bi
@Rpatqd6bi Жыл бұрын
आण्णा भाऊ साठे सारखा सामाजिक क्रांतीकारक होणे नाही
@RRRgk21
@RRRgk21 Жыл бұрын
Jay Annabhau
@parameshwarshinde8784
@parameshwarshinde8784 Жыл бұрын
Jay लहुजी जय आना
@yogeshjawanjal316
@yogeshjawanjal316 Жыл бұрын
मातंग समाजाने भाजप ला मत दयावे, आणि मोदीजी ना 2024 ला पुन्हा बहुमतानी प्रधानमंत्री बनवा, लोकशाहीर अन्नाभाउना साठे ना भारतरत्न नक्की मिळेल कारण कांग्रेस ने 75 वर्षापासून, महाराष्ट्र कांग्रेस ने 30 40 वर्ष सत्ता भोगली तरीही, अण्णाभाउ साठे ना महत्व दिल नाही
@pravin8283
@pravin8283 2 ай бұрын
👑✅
@sandeepdongardive4609
@sandeepdongardive4609 Жыл бұрын
❤ जय.अण्णा.जय.लहुजी❤
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Жыл бұрын
ताईसाहेब, अण्णाभाऊ साठे*ऐवजी* किरीट सोमैय्या यांचे नावाने पुरस्कार जाहीर करा, १. चाचा डोनाल्ड ट्रम्स. २. चाचा बायोडन, ३. विजय माल्या हे*किरीट सोमैय्या चैरीटेबलचा*पुरस्कार अंगमेहनत करुन मिळवतील,बाकीचे कोण?
@SunilTupsundure
@SunilTupsundure 9 ай бұрын
🙏 जय लहुजी
@bmk9422
@bmk9422 Жыл бұрын
सचिन साठीब हे अण्णा भाऊंचे नातू आहेत रे ते केळ्या आण्णा भाऊचा पुत्र म्हणजे काय भाषा नीट वापर. अण्णा भाऊंचे वारस आहेत ते.
@sandeshnampalle8746
@sandeshnampalle8746 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳
@DSCreation14
@DSCreation14 Жыл бұрын
तेलंगाना आपल्याच देशात आहेत हो.. 😂
@royalbanjararathod3140
@royalbanjararathod3140 Жыл бұрын
प्रदेश च म्हणतात हो तुम्ही तितके हुशार बनू नका त्यांचा खान पान त्यांची भाषा वेगळी आहे मग त्याला प्रदेश म्हणतात हो 😂😂
@bhagawatbhalerao7785
@bhagawatbhalerao7785 Жыл бұрын
Jay lahuji jay Anna bhau
@pramodsuvase2213
@pramodsuvase2213 Жыл бұрын
सचिन दादा खुप छान बोलात
@ritesh_gophane53
@ritesh_gophane53 Жыл бұрын
पंडित जवाहरलाल नेहरू सारखे पंतप्रधान जर अण्णाभाऊ साठे यांना भेटण्यासाठी त्यांच्या झोपडीत येतात तर हे नरेंद्र मोदी त्यांच्यापेक्षा मोठे नाही
@AshokPatole-rx4lc
@AshokPatole-rx4lc 10 ай бұрын
Jay lahuji 💛 bhai kay comment kel bhai tu jay lahuji 💛💛💛💛💛
@abhijitkhude8866
@abhijitkhude8866 Жыл бұрын
निपुत्रि माणसाने वाटेगावात येऊनये जय लहुजी जय अंण्णा
@RRRgk21
@RRRgk21 Жыл бұрын
जय लहुजी जय अन्नाभाऊ
@Pune122
@Pune122 Жыл бұрын
कॅमेऱ्या समोर येऊन फालतू बडबड करण्या पेक्षा, थेट श्री. मोदी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि पुरस्कार स्वीकारायची विनंती करावी.
@Swarvishwa
@Swarvishwa Жыл бұрын
फालतू बडबड म्हणू नको.... टी व्येथा आहे वास्तव आहे... कमेंट करून फालतू बोलायला काही लागत नाही.... ज्याच जळते त्यालाच कळते... समजल का...
@BhikajiBhosale-i6d
@BhikajiBhosale-i6d Жыл бұрын
Nice
@yashwantyashwant133
@yashwantyashwant133 Жыл бұрын
Jay lahuji Jay annabhav 💛
@aadityakalunke146
@aadityakalunke146 Жыл бұрын
Jay lahuji 🔥💛💯
@bhushannavagire3973
@bhushannavagire3973 Жыл бұрын
Jay lahuji 🙏💖
@shivajiwaghmare9384
@shivajiwaghmare9384 Жыл бұрын
Sachin bhaiya sathe amhi tumchya sobat ahot ❤❤
@SantoshSatarakar3103
@SantoshSatarakar3103 Жыл бұрын
जाता येतं बरबटलेल्या देशात बामन कडून आपण काय अपेक्षा ठेवू नये? मात्र त्यांनी सगळ्यात एक लक्षात ठेवा तुम्ही किती जरी खोलात गेला तर त्यांचे बाप आम्ही आहोत मग तो विषय कोणताही असो
@Dr.ShivajiGaikwad
@Dr.ShivajiGaikwad Жыл бұрын
सर्व मातंग बंधूंनी वंचितची सत्ता आणा प्रकाश आंबेडकर तुम्हाला मंत्री कर्तीलत
@prashantmhaske2110
@prashantmhaske2110 Жыл бұрын
Barobar ahe
@mothkelawala9088
@mothkelawala9088 Жыл бұрын
आम्ही वंचीतला सदा वंचितच ठेवनार कदी सत्ता येऊ देनार नाही 😂😂😆😃
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Жыл бұрын
आरे पहिला तुझ्या पक्या ला निवडुन आण बदा बदा पडतंय ते दोन दोन ठिकाणी.मग दुसऱ्या ला मंत्री करा.😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
@bibishanmaske9135
@bibishanmaske9135 Жыл бұрын
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Жыл бұрын
Kcr संविधान बदलणारं त्यांना साथ देई
@FUNNYTHINGS.
@FUNNYTHINGS. Жыл бұрын
BRS politics
@kambleankushkamble5891
@kambleankushkamble5891 Жыл бұрын
Aplya manga sathi konich boalat nahi kanich dhavat nahi ho tayna apala pahilach bat ahe jay lahuji jay anna
@gurudrondolare4464
@gurudrondolare4464 Жыл бұрын
Sachin bhau sathe mi solapur madhunat post nannaj cha ahe mi apalya pathishi khambir ubha rahin tumhi kadhi alat tar maza no send karato call please samajyachya vichara sasan darabari mandalya baddal dhanyawad
@satishmanure1648
@satishmanure1648 Жыл бұрын
Pardeshatala mukhymantri🤣
@DattaKengar-n1e
@DattaKengar-n1e Жыл бұрын
Jai lahuji ❤
@pvenkateswararaorao6393
@pvenkateswararaorao6393 Жыл бұрын
Jai telangana cm kcr
@RRRgk21
@RRRgk21 Жыл бұрын
Only BRS
@kambleankushkamble5891
@kambleankushkamble5891 Жыл бұрын
Anna bhau sathe la bhart ratan dya
@ramdassalve2596
@ramdassalve2596 4 ай бұрын
He satta dhari matang samajala khup nich samajtat matang samaj khup vait avastha ahe
@balasahebgaikwad7564
@balasahebgaikwad7564 Жыл бұрын
Aho bhai aplyach deshyatil te ahet par deshatle nahit dusrya rajyatil te ahet
@pvenkateswararaorao6393
@pvenkateswararaorao6393 Жыл бұрын
Jai kcr Jai brs
@RRRgk21
@RRRgk21 Жыл бұрын
hum BRS parti ke sath hai
@mangeshkamble1772
@mangeshkamble1772 6 ай бұрын
चेंबूर
@rushikeshgatti3798
@rushikeshgatti3798 Жыл бұрын
😂😂😂😂
@aadityakalunke146
@aadityakalunke146 Жыл бұрын
Kay zal be
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY Жыл бұрын
Hasay kay zaal re 😂😂
@roshangaikwad1046
@roshangaikwad1046 Жыл бұрын
Rushikesh Lavdya 😊😊😊
@roshangaikwad1046
@roshangaikwad1046 Жыл бұрын
Rushikesh Lavdya 😊😊😊
@roshangaikwad1046
@roshangaikwad1046 Жыл бұрын
Rushikesh Lavdya 😊😊😊
@krushnapatil4112
@krushnapatil4112 Жыл бұрын
मोदींना बहुजन समाज चालत नाही
@sharaddhurgude789
@sharaddhurgude789 Жыл бұрын
मतमते कोण देतं त्याला
@RRRgk21
@RRRgk21 Жыл бұрын
BRS parti
@RajaramKambale-bi3ku
@RajaramKambale-bi3ku Жыл бұрын
😅
@mothkelawala9088
@mothkelawala9088 Жыл бұрын
काय झाल हासायला बुदू
Annabhau Sathe | Varnecha Vagh | ABP Majha
22:48
ABP MAJHA
Рет қаралды 578 М.
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН