पहिले आदिवासी खात असतांना ६००० कोटी रुपयांचे घोटाळा केला. .. आणि अजून पुन्हा त्यांनी १२००० कोटींचा घोटाळा करावा अजून त्यांना संधी दिली आहे का?
@Painter_Raju_007 Жыл бұрын
Right
@dineshpawar72522 жыл бұрын
यांना नंदुरबार जिल्ह्यातही आता कोण मानत नाही आणि म्हणे ४ जिल्ह्यात यांना मानणारा वर्ग आहे.!! मिडियावाले काहीही फेकता..
@ravindragavali65262 жыл бұрын
अरे याचं कसलं अभिनंदन करायचं इतके पैसे खाल्ले मनून का
@sureshgawade91292 жыл бұрын
गावीत साहेब,पालघर हा आदीवासी जिल्हा, आरोग्याच्या गैरसोई,अशिक्षीत समाज,खेड्यापाड्यात स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनही दवाखाना व रस्त्यांचा अभाव 🙏कृपया लक्ष घाला.जवार आणि पालघरला सुसज्ज हॉस्पिटल लवकरच सुरू होणे गरजेचे आहे.मुंबई ला नेईपर्यंत जीव गेलेले आहेत. 🙏
@Crazy9376Boy2 жыл бұрын
पुन्हा लूटमार करायला मंत्री केले आहे
@abhijitvalvi36532 жыл бұрын
मोदी हे तो, मुमकिन है.......भ्रष्टाचार बडाओ.......
@Painter_Raju_007 Жыл бұрын
😅😅
@dineshvasave79962 жыл бұрын
बीजेपी हे तो सबकुछ हे जय भ्रष्टाचार मंत्री
@Crazy9376Boy2 жыл бұрын
आदिवासींचे लुटारू मंत्री
@Sharadthokal232 жыл бұрын
याला हुस्का ना नंदुरबार वाले लाथ घाला हा आदिवासीं समजाचा काही विकास करणार नाही
@prashantshewale4342 жыл бұрын
आदिवासी विकास मंत्री 2000 कोटी रुपये घोटाळा केलेले विजयकुमार गावित पुन्हा आदिवासी विकास मंत्री वा
@DangalBhil-l8q4 күн бұрын
ओन्ली गावित साहेब ❤
@sandippawara4222 жыл бұрын
आदिवासींचा लुटारू
@Painter_Raju_007 Жыл бұрын
आदिवासी को रस्ते मैं ला देंगे ये गावित बाबू
@sachinshimpi4672 жыл бұрын
ही बीजेपी राहिली नाही ही तडजोड करणारी एक संघटना झाली आहे. खूप वाईट दिवस येतील बीजेपी का भविष्यात. नमस्कार
@SomiValvi6 күн бұрын
Only Gavit saheb
@Crazy9376Boy2 жыл бұрын
सरकारला कलंकित मंत्री
@Crazy9376Boy2 жыл бұрын
भ्रष्ट मंत्री
@rajkumartagade42212 жыл бұрын
गदार म्हणजे काय ते सांगा का?
@Tribalking77022 жыл бұрын
भ्रष्टाचारी 😡
@nageshvishnukhedkar27782 жыл бұрын
यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक , बबनराव पाचपुते यांना संधी द्या भाजपचं मिशन फत्ते होईल
@damodharthombre33502 жыл бұрын
आता फक्त यामिनी जाधव मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी राहिले आहेत मग महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल
@SachinT14010 Жыл бұрын
Malai vijaykumar Gavit avdat nahi
@ravindrabagul74742 жыл бұрын
आदिवासी साठी काय केलं नाय
@Crazy9376Boy2 жыл бұрын
लुटारू मंत्री
@ramdasrozatkar26472 жыл бұрын
Corrupt allegations cleaned in BJP washing machine . Now most honest minister .
@TffTftt-fe7nw7 ай бұрын
आता यापुढे खात तर काय तिकीट पण मिळणार नाही.
@shorts_damal Жыл бұрын
Nadurabar maduna hakala yala adivashi cha khahihi vikhash kela nahi ahe ya haramakorala nivaduna deunakka 2024 la
@tadavikhumansing651 Жыл бұрын
Lutar Mantri
@dineshvasave87386 ай бұрын
विजयकुमार गावित हटाओ जल्दी
@maheshraut2422 Жыл бұрын
Bhrashta ahe ha manus 6500 crore ghotala kela adivasi cha anudan Sagal hadap kel hya nalayak mansani
@Moulanamufti2 жыл бұрын
आदिवासी समाज च माणूस पुढे जात असेल तर सिल्वर ओक च पायरी चतनारी मीडिया चां पोटात का दुखतयं
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
mg amsha padawi la prytyn bjp ne ka kela
@Moulanamufti2 жыл бұрын
अरे हिंदू द्रोही गद्दार अमिषा पडावी ला कोणी पाडले काय निवडून आले ते बाळा साहेब चे कट्टर शिव सैनिक कधीच काँग्रेस ला मत देत नाहि आम्ही काँग्रेस चा कोथळा बाहेर काढला & धनुष्य बाण फक्तं मूळ शीव सेना एकनाथ शिंदे साहेब च आहे तुझा सारख्या काँग्रेस एनसीपी ची लाळ चटनार ना धनुष्य बान शोभत नाहि आधी फोटो काढ तो
@ManojMahale-he3vr2 жыл бұрын
तस तर बिलकुल नाही कारण आदिवासी विकास खात शक्यतो आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी कडेच जात, आणि राहिला प्रश्न आदिवासीचा तर भाजपमध्ये अशोक उईके पण होते किंवा इतर आदिवासी आमदार होते. मी स्वतः एक आदिवासी आहे...
@Moulanamufti2 жыл бұрын
@@ManojMahale-he3vr तू पवार कडून घे आदिवासी मंत्री पवार देईल ज्यांनी आदिवासी समाज ची प्रथम महिला राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्म यांना ही विरोध केला. ज्यांनी दिलं त्यांचे वासे मोजू नये.
@Painter_Raju_007 Жыл бұрын
कुछ कुत्ते होते है गलत का साथ देने वाले किवकी उन्हे हराम की रोटी मिलती है
@Nikhil_padvi_2 жыл бұрын
विजयकुमारजी गावित साहेब यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदी शपथविधी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
@dineshvasave79962 жыл бұрын
अजून भ्रष्टाचार करायला पाहिजे
@padviavinash82342 жыл бұрын
हार्दिक शुभकामनाएं गावित साहेब
@jagdishchaudhari23742 ай бұрын
यांना उमेदवारी न दिलेली बरी फालतू आहे हे
@MohanSonawane-r3m11 ай бұрын
Ya ilaitila koni manat nahi ha sarvat motha bhrashtachari neta ahe.ani tyala ajun bhrashta char karychi sandhi bjp ne dilya baddal dhanyavad.