Mann Suddha Tujha Season 2 : भिंत खचली | Bhint Khachali | मन सुद्ध तुझं | Episode 06

  Рет қаралды 78,967

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 134
@Asmii_Talks
@Asmii_Talks Ай бұрын
खरंय स्त्रीला फक्त आणि फक्त तिचा आत्मसन्मान हवा असतो ,तिला बाकी कोणत्याच गोष्टीचा लोभ नसतो , किती छान विषय मांडलाय ❤
@sureshshelar7531
@sureshshelar7531 2 ай бұрын
या पर्वातला सर्वात सुंदर भाग. निमिष कुलकर्णीनं खूप मस्त काम केलंय.
@deepagosavi8183
@deepagosavi8183 2 ай бұрын
खुपच छान विषय. नीमिष कुलकर्णी छान अभिनय. सुबोध भावे आणि अरुण नलावडे ऊत्तम आहेतच.
@manjiridandekar8103
@manjiridandekar8103 2 ай бұрын
छान! खरंच कधीकधी घरात बाईचा कोंडमारा होतो हे पुरुषांच्या लक्षातच येत नाही तिला गृहित धरलं जातं.
@sadhanasawant8574
@sadhanasawant8574 2 ай бұрын
नवरा खुपदा व्यसनी असतो, काम धंदा करत नाहि कुटुंबांची जबाबदारी घेत नाहित अशा बायकांचं दु:ख तर ह्या पुढे कितीतरी मोठं असतं त्या हि काबाडकष्ट करून संसाराचा गाडा ओढतात तेव्हा त्या ते कुठल्याही अपेक्षे शिवाय करतात , त्यांनाहि त्यांचं क्रेडिट कधीच मिळत नाहि.
@AnilMehendale
@AnilMehendale Ай бұрын
बर्याच घरात हिच कथा असते ही वाचतांना ड ओले मन भरुन आले अंजलि रत नागिरि
@mayameshram6391
@mayameshram6391 2 ай бұрын
शब्द जिथे थिटे होतात तिथे मन सुध्द सुरू होते.अप्रतिम .साधं सोपं सुंदर. मोठं मोठ्या मालिका, सिनेमा सुध्दा कमी दर्जाच्या वाटाव्यात इतकं भव्यदिव्य 🎉
@bharatisonawane4587
@bharatisonawane4587 2 ай бұрын
खरंच किती छोट्या छोट्या गोष्टी असताता पण त्याचा सल होतो आणी एक आयुष्य वाया जाते..अप्रतिम..
@vandanavanjari1582
@vandanavanjari1582 2 ай бұрын
गोष्ट छोटी असते,व्यथा,सल वेदना इतकी बारीक शी असते की उलगडून दाखवताच येत नाही... आहे मनोहर तरी असं काही तरी असतं.. छान एपिसोड
@nandinigodbole8124
@nandinigodbole8124 2 ай бұрын
भिंत खचली !खुप ह्रदयस्पर्शी कथा छान बोध देणारी!
@chhayaogale9752
@chhayaogale9752 2 ай бұрын
खरचं..हृद्स्पर्शी भाग...आजच्या काळातही गृहलक्ष्मी चां होणारा कोंडमारा...घरातील कर्त्या पुरुषाच्या लक्षातच येत नाही...ती कधी सगळ्याच बाबतीत गृहीत धरली जाते हे त्या व्यक्तीला जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते..खूपदा त्या बाईला दोन शब्द गोड बोलणे, एक माणूस म्हणून तिला समजून घेणे,तिच्याही भावना चां आदर करणे गरजेचे असते हे लक्षातच घेत नाहीत हे लोक... नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळीच स्वतः ला सावरले तर किती बर होईल...सर्वांचा अभिनय छानच होता... abp majha चे आभार🙏
@milindpendharkar9467
@milindpendharkar9467 2 ай бұрын
सहमत 👍
@Anandyatra2011
@Anandyatra2011 Ай бұрын
खूप सुंदर, खरंच काही गोष्टी कल्पनेच्या पलीकडे असतात, योग्य वेळी योग्य व्यक्तीला श्रेय दिले की दुप्पट जोमाने कामाला लागतो,पण समजतच नाही कोणाला
@mangalasalvi3205
@mangalasalvi3205 2 ай бұрын
अतिशय सुंदर अभिनय सुबोध भावेंचा.फार छान कायँक्रम.
@vaibhavidamle7587
@vaibhavidamle7587 2 ай бұрын
एकुण च हा कार्यक्रम वेगळ्या विषयावर मनात असणारी उलाढाल व होणारा कोंडमारा ला मार्ग दाखवणारा उत्कृष्ट कार्यक्रम आहे.हा एपिसोड तर मनाला भिडणारा आहे.👌👏👍😀
@jmatange
@jmatange 2 ай бұрын
The best so far…Nimish so well done. Subodh Bhave you hold the strings of the episode so firmly…. It is amazing.There are definitely people in our society like Sadashiv Rao, who are so insensitive to the needs and emotions of their better half…. Glad abp maza you brought this issue up..Congratulations to the entire team!
@prajnyapathare1922
@prajnyapathare1922 Ай бұрын
मानसिक तनाव, विभिन्न विकार आणि त्यावर उपाय
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Ай бұрын
बहीन असेल तर भावाचं कौ तुक तरी करता जिथे भावाला करायच काम पडत तिथे भावाच्या बायकोला हेपा वाटते लहान भावाचा , कधी कधी तर ज्या भावासाठी आयुष्य भर बायको लेकरांच मन मारल तोच भाऊ म्हणतो केल तर काय झाल तुला आहे म्हणून केल . मग तो राग , नौकरी च pressure , अथ क परिश्रम हा सगळा राग frustration निघत बायांना वर , बर त्यातही कर्त्या पुरुषाला प्रचंड अहंकार आलेला असतो वयोमानानुसार कार्यक्षम ता कमी झालेली असते , या सगळ्यांचा परिणाम म्हणजे BP , suger, पोटात गोळा येणे ....... असेही आजार उद्भवतात एखाद्या बाई ला मैत्रीणी, अध्यात्म आवडत असेल तर त्यातून ती सावरू शकते , बर तक्रार तरी कोणा कडे करणार, middle class , white coller लोकांना स् स्वतः च्या व्यथा मांडण्याच धाडस होत नाही , खरच जग बदलल तरी बायकांचा त्रास काही कमी झाला नाही फक्त त्रासाच स्वरूप बदलल आहे
@neetigadre2953
@neetigadre2953 2 ай бұрын
खूप छान बऱ्याच घरात असेच असते
@KavitaGadde
@KavitaGadde 26 күн бұрын
Correct. Mast vishay ghetala ahe. Bayakanch ashi ch awastha asate
@vinitapatwardhan3219
@vinitapatwardhan3219 2 ай бұрын
मध्यमवर्गीय घरात काही ठिकाणी काही घरातून , तसेच आजही शहरात ,आणि विशेषतः ग्रामीण भागात गृहिणी ला घरातल्या स्त्रीला कसे गृहीत धरले गेले की तिच्यावर काय परिणाम होतात,याचे यथार्थ चित्रण! सगळ्या कलाकारांचा अभिनय पण मस्त!❤
@anjalitalnikar8567
@anjalitalnikar8567 2 ай бұрын
Khup sunder padhatine gharatalya gruhinichya Atmsanmamabaddla Mandalay sir tumhi. ..hatt's off to Mulmule Sir
@sangitajadhav4643
@sangitajadhav4643 2 ай бұрын
सुंदर मनाला भिडणारी आणि खूप जवळची वाटली कथा सर्वच छान
@taslimshaikh2389
@taslimshaikh2389 Ай бұрын
Apratim...
@asmitaborgaonkar5460
@asmitaborgaonkar5460 Ай бұрын
Apratim
@jayadeshmukh2170
@jayadeshmukh2170 Ай бұрын
अस वाटत की हा भाग माझ्या आई बाबांवर बनला आहे ...माझ्या आई ची हिच अवस्था आहे
@anildeshpande17
@anildeshpande17 Ай бұрын
चांगली सिरीज आहे. धन्यवाद
@lalitadeshpande1644
@lalitadeshpande1644 7 күн бұрын
❤❤❤❤👌👌
@neetigadre2953
@neetigadre2953 2 ай бұрын
सर्वांचा अभिनय, उत्तम लेखनही उत्तम
@sheetalbhosale9863
@sheetalbhosale9863 2 ай бұрын
अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी भाग. खरच डोळे पाणावतात. सर्वांचेच अभिनय खूप छान. ❤
@kiranjagdale5539
@kiranjagdale5539 2 ай бұрын
हृदय स्पर्शी, खरच कोणाच्याही बाबतीत हे व्यक्त होन किंवा समुपदेशन वेळीच व्ह्यायला हवं, पण बऱ्याचदा सगळ्या गोष्टी जगरहाटीत ती व्यक्ती गेल्यावर , काही शब्दांची कोरडी सहानुभूती दाखवून तो विषय ती व्यक्ती कायमचा संपते
@dipaligade2246
@dipaligade2246 2 ай бұрын
अतिशय सुंदर अशा प्रत्येक आई शी निगडीत असा विषय आहे 😢
@sujatabhadekar5202
@sujatabhadekar5202 Ай бұрын
फारच सुंदर एपिसोड
@vrundakulkarni8434
@vrundakulkarni8434 2 ай бұрын
खूप सुंदर व प्रत्येक स्रीच्या आयुष्यात सलणारी जखम अतिशय सुरेख मांडणी सर्वांचा सुंदर अभिनय धन्यवाद
@mayurinegandhi5171
@mayurinegandhi5171 2 ай бұрын
खूप छान मलिका आहे... हा भाग आणि सर्वांचं काम अप्रतिम..
@rohinikhaldkar4820
@rohinikhaldkar4820 28 күн бұрын
अनेक घरात संवाद नाहीं त्या मुळे...... अशी अनेक घरे मी पहिली
@neelakeskar6212
@neelakeskar6212 2 ай бұрын
अप्रतिम 😊
@sujatasharma7964
@sujatasharma7964 Ай бұрын
खूप छान मालिका आहे समाजात जे होत ते खरं खरं दाखवलं आहे
@abhijitdeshmukh6902
@abhijitdeshmukh6902 2 ай бұрын
अति सुंदर .. कथा, अभिनय, सर्वच
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 ай бұрын
Thank you 🙏🙏
@hemantchopda4909
@hemantchopda4909 2 ай бұрын
केवळ अप्रतिम सादरीकरण 🙏 व्यक्त करायला शब्द नाहीत.
@milindpendharkar9467
@milindpendharkar9467 2 ай бұрын
खूप छान😢 निमिष... perfectt expressions👍👍
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 2 ай бұрын
Yes true jar ekhadi bai apale sagale sodun navrayachya gharchya barobar adjust karte tasech samjun ghete tase tiche aai baba mhanje apali manase ase ajun pan navre lok samjat nahi katu ahe pan hech satya ahe
@DeepakShinde1031
@DeepakShinde1031 2 ай бұрын
विषय फारच छान निवडला.,...
@madhuripatilpatil9556
@madhuripatilpatil9556 2 ай бұрын
खूप सुंदर कथा...
@ravindrapawar2382
@ravindrapawar2382 2 ай бұрын
अप्रतिम एपिसोड, समजुन घेऊ या ईथुन पुढे बाईचं मन
@priyankakulkarni4708
@priyankakulkarni4708 2 ай бұрын
Very nice
@saanvinurseryactivisties.3973
@saanvinurseryactivisties.3973 2 ай бұрын
Best series ...Man sudha tuz❤❤❤
@jayashreedixit8883
@jayashreedixit8883 2 ай бұрын
फारच अप्रतिम भाग
@vinayakingawale8743
@vinayakingawale8743 Ай бұрын
Nimish mast acting
@mallikakhair4438
@mallikakhair4438 2 ай бұрын
Very very nice and so true.🙏👌👍
@neenanikam3806
@neenanikam3806 Ай бұрын
The best
@divyathombare7516
@divyathombare7516 Ай бұрын
Wahhhh 👏👏👏 कमाल भाग ❤ किती छान मांडलेय
@kalpanapawar3625
@kalpanapawar3625 2 ай бұрын
❤❤अप्रतिम
@rashmijoshi5845
@rashmijoshi5845 Ай бұрын
छान सिरीयल आहे सायकॉलॉजी डॉक्टरांचा एवढं केलं असतं तर किती ते रुग्ण औषधाविना बरे झाले असते
@CineDiagnosis
@CineDiagnosis 2 ай бұрын
निमिष ❤
@vineetakshirsagar5807
@vineetakshirsagar5807 2 ай бұрын
Very true..
@nagendramule1894
@nagendramule1894 2 ай бұрын
Nimish sir cha abhinay agadi man helavun taknara hota.....sarv team che khup khup abhar
@madhura575
@madhura575 2 ай бұрын
Very nice .i likes all episodes from season one and two
@swatiinamdar4961
@swatiinamdar4961 2 ай бұрын
अप्रतिम भाग आहे अरुण नलावडे सर खुप अप्रतिम काम केलं सुबोध दादा तर नेहीप्रमाणेच एकदम खणखणीत
@pradeepnarayanharvande9361
@pradeepnarayanharvande9361 2 ай бұрын
खुप छान व सुंदर विषय असतात
@shilpashindekar7996
@shilpashindekar7996 2 ай бұрын
खुप छान 👌👍
@sujatanavale7053
@sujatanavale7053 Ай бұрын
काय करेक्ट एपिसोड. प्रत्येक छोटया मोठया निर्णयात बायकोला सहभागी करायला हवं झाला तर फायदाच होतो. नुकसान कधीचं होतं नाही.
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Ай бұрын
एका limit पर्यंत आपण अन्याय विरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो , कालांतरा ने कळतं की आपल्याला अन्याया विरुध लढाय चच नाही ए एक तर सर्व गोष्टी दुर्लक्ष करायच्य आहेत किंवा रचीफा रायच्या आहेत
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Ай бұрын
एका Episode ने खूप विचार जागे केले मला hone st ly अ सही वाटतं जर असंख्य लोकांना आपण भाग्यवान वाटत असू , आपल्या वर जळणारे खूप लोक असतील तर आपणही देवाला Than K you म्हणून खूश राहावं कारण शेवटी सितेलाही अग्नी परीक्षा चुकली नाही आणि द्रोपती लाही
@vaijayantipande1896
@vaijayantipande1896 2 ай бұрын
विषय खूप छान असतात.
@meenakulkarni3951
@meenakulkarni3951 2 ай бұрын
👌👌👌
@HemangiChopdekar
@HemangiChopdekar 2 ай бұрын
@jyostnaubale5696
@jyostnaubale5696 2 ай бұрын
Kupch chan mhahiti dili
@shilpagoodsuggestionshirke2341
@shilpagoodsuggestionshirke2341 2 ай бұрын
अप्रतिम.
@mugdhachandakkar5107
@mugdhachandakkar5107 2 ай бұрын
सुंदर भाग👌👍 न दिसणारी जखम जास्त त्रास देते हे खूप छान समजावून सांगितले आहे
@sujatadharmadhikari
@sujatadharmadhikari 2 ай бұрын
अप्रतिम. घरच्या बाकीच्या सहकार्य शिवाय कसं शक्य आहे.
@sakshisharma7393
@sakshisharma7393 2 ай бұрын
मुक्ता बर्वे चा एपिसोड कधी असणार आहे?
@kanchanpataskar216
@kanchanpataskar216 2 ай бұрын
Khupch chhan
@VinitaPapde
@VinitaPapde 2 ай бұрын
थुपच मनाला भावलाय प्रसंग संवाद अभिनय आणि बाईची घुसमट त्रास झाला बघतांना😢
@jyotibaal1331
@jyotibaal1331 2 ай бұрын
फार सुंदर 👌👌👌👌
@yashasreepolytechnicmaths8430
@yashasreepolytechnicmaths8430 2 ай бұрын
खूपच छान ...
@KalpanaJoshi-z9v
@KalpanaJoshi-z9v 2 ай бұрын
खूप छान
@jagadishpatwardhan4322
@jagadishpatwardhan4322 2 ай бұрын
Excellent episode very nice acting
@meenalpawar1264
@meenalpawar1264 Ай бұрын
😢😢
@latamathur9497
@latamathur9497 2 ай бұрын
The series is excellent and need of the hour.If subtitles are provided it will reach a larger audience.
@AB-vh2wc
@AB-vh2wc 2 ай бұрын
वेळ निघून गेल्यावर च का उलगडा होतो.हा ही एक अनुत्तरीत प्रश्न आहे.
@sharmilapuranik229
@sharmilapuranik229 2 ай бұрын
मस्तच,
@bharatihajare712
@bharatihajare712 Ай бұрын
आपला गोतावळा सोडून आलेल्या प्रत्येक स्त्रीला हवा असतो आपलेपणा आपलेपणा साठी ती खूप तळमळत असते बाकी तिची कोणती इच्छा नसते
@NeelamKulkarni-s6j
@NeelamKulkarni-s6j 2 ай бұрын
खुपच छान ऐपिसोड ❤
@jyotiborse5936
@jyotiborse5936 2 ай бұрын
सगळ्यात उत्तम भाग
@ravindrapawar2382
@ravindrapawar2382 2 ай бұрын
Superb
@latakulkarni709
@latakulkarni709 2 ай бұрын
खूप छान episode सर्वांचे अभिनय उत्तम ह्या episode vel व दिवस कल वावा
@pratibhagudadhe1858
@pratibhagudadhe1858 2 ай бұрын
Kharach khup chan aahe
@mandarlohagaonkar7259
@mandarlohagaonkar7259 2 ай бұрын
Far ch sunder! Sgle ch bhag kahi tari navin ani changla vishay gheun yet ahe ani khup goshti shikayla milat ahe. Mazi ek request ahe.. ek episode "LGBTQ" var karava, Gay, Bi, Lesbian or trans lok sudha khup suffer kart astat plus gharun support nai ani tyncha honara prachand kondmara ani tyatun te kase baher yetil ha ek vishay krupya dakhvava.
@mayurdeshmukh160
@mayurdeshmukh160 2 ай бұрын
Kharach baykanch gharamdhye kodmara hoto yacha vicharch purush karat nahit khupach chhan
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 2 ай бұрын
🎉
@royalegamer1873
@royalegamer1873 Ай бұрын
असे कार्यक्रम रोज दाखवावे
@pramilasomkure8852
@pramilasomkure8852 2 ай бұрын
Khupch manala bhidnare asa ha bhag aahe 👌👍💯
@latakulkarni709
@latakulkarni709 2 ай бұрын
हा episode पाहून पुरुष एकटे निर्णय घेणार नाही असे वाटते
@रागिणीकिणीकर
@रागिणीकिणीकर 2 ай бұрын
घरातील स्त्रीला फक्त सन्मान एखादा कौतुकाचा कटाक्ष एखादी मुक पावती पुरेशी होते पण हे कोठेही कोणीही जाणुन घेत नाही कळत नसेल म्हणून बोलुन दाखवले तरी समजत नाही
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Ай бұрын
Agadi apali watavi ashich katha
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Ай бұрын
Pratek katha kiti sunder
@latakulkarni709
@latakulkarni709 2 ай бұрын
निमिष कुलकर्णीचा अभिनय उत्तम साधा विषय पण आशय घेण्यासारखा
@dr.anilmokashi6811
@dr.anilmokashi6811 2 ай бұрын
दर्जेदार समाज हितैशी निर्मिती.
@bharatiraibagkar6501
@bharatiraibagkar6501 2 ай бұрын
अशी समस्या असतेच...पण समुपदेशानं पुरूषाच्या मनोवृत्तीत फरक पडुन स्त्रीच्या मनातला सल निघून ती समाधानी झाली असं दाखवलं असतं तर...
@capranalijoshi1476
@capranalijoshi1476 2 ай бұрын
Amchya gharat same ase ahe.
@geetakannadkar9615
@geetakannadkar9615 2 ай бұрын
Khae aahe ..hech hote bai bhogate pan tila shreya kadhich milat naahi ..jila milate ek tar ti nashibvan kinva bhandun milavnar
@priyascooking8267
@priyascooking8267 2 ай бұрын
सर्व भाग क्रमशः App वर का टाकत नाही आम्ही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतो कृपया झालेले भाग दाखवण्याची आपणास विनंती आहे.❤ मनापासून आभार.
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 21 МЛН
amazing#devil #lilith #funny #shorts
00:15
Devil Lilith
Рет қаралды 15 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН