Suraj Chavan Full Story : घर, गाडी आणि रिल्स; सूरज चव्हाणची असामान्य कहाणी | Bigg Boss Marathi

  Рет қаралды 427,891

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 161
@ratanbarkale5428
@ratanbarkale5428 21 күн бұрын
मराठीत एक म्हण आहे भोळ्या च्या गाई देव राखतो. स्वभाव भोळा आहे सुरजचा त्याचा देवीवर मनापासून श्रद्धां आहे त्याला देवीचा आशीर्वाद आहे 😊
@vishalgaikwad6769
@vishalgaikwad6769 10 күн бұрын
मी कधीच बिग बॉस बघत नव्हतो पण जेव्हापासून सुरज बिग बॉस मध्ये गेला तेव्हापासून मी बिग बॉस बघायला सुरुवात केली खरी ओळख बिग बॉस ला मला वाटते सुरज मुळे मिळाली पाचवं सीजन आहे पण या अगोदरची सीजन मला वाटत नाही की जितकी टीआरपी सुरज मुळे बिग बॉस ला मिळाली तेवढी कधीच मिळाली नव्हती भावा तुझी स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं 😢
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 18 күн бұрын
गरीब सुरज चव्हाणला पाठीबा दया भावानो गरीब मुलाची मदत करणे पुण्याच काम आहे 🙏🙏
@mahesh223010
@mahesh223010 8 күн бұрын
One side voting Suraj la 🎉😊
@DkSonawane-ol1uf
@DkSonawane-ol1uf 23 күн бұрын
सूरज च्या घरात धर्मवीर संभाजी महाराजांचा फोटो आहे. bb जिंकणार भावा तु..छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे सूरज सोबत... महाराष्ट्राचं प्रेम आहे सूरज सोबत.. ❤
@abhijeetdhumal7385
@abhijeetdhumal7385 20 күн бұрын
क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा फोटो आहे
@Rajsushila2323
@Rajsushila2323 18 күн бұрын
सूरज विनर बनवण्याची जबाब दारी आमची ,आमचा माणूस ❤आहे तो
@c.b.i..8533
@c.b.i..8533 19 күн бұрын
मी कधी याचे व्हिडिओ बघीतले नाहित किंवा big boss बघत नाही.... पण आत्ता त्याची गोष्ट ऐंकुन खुप वाईट वाटले.. 😢😢😢
@jayshriram7569
@jayshriram7569 8 күн бұрын
बहिणीची माया खूप मोठी असते आजचा दिसणारा सूरज त्याच्या बहिनिमुळे उभा आहे❤
@DkSonawane-ol1uf
@DkSonawane-ol1uf 23 күн бұрын
आई मरी माता च्या यात्रे साठी सूरज ने महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या रियालिटी शो बिग बॉस ला नकार दिला होता..या वरून समजत सूरज आई मरी मातेचा लेक आहे.. जिंकणार तर फक्त सुरजच...
@Rahul3195
@Rahul3195 19 күн бұрын
खरं तर कलर्स मराठी टीम चे पण खूप कौतुक एका सामान्य मुला साठी तुम्ही एवढे efforts घेतले. सूरज तर जिंकेल आपला सपोर्ट असूद्या असाच.
@NeetaSalve-sl5ui
@NeetaSalve-sl5ui 17 күн бұрын
No
@kkadam8281
@kkadam8281 10 күн бұрын
TRP tyachyamulech bhettoy tyana...to ky nikki arbaj nhit det😂
@रवी
@रवी 18 күн бұрын
😭😭😭 बोलायला शब्द नाही खूप रडायला येते सुरेश दादा चव्हाण जिंकणार 🏆🏆🏆🏆🏆❤️🔥🔥
@जयहिंदजयभारत-ड4म
@जयहिंदजयभारत-ड4म 20 күн бұрын
असे अनेक कोहिनूर हिरे महाराष्ट्राच्या मातीत गरिबीच्या दगडाखाली दडले आहेत पण चांगली वेळ आणि काळ येतो तेव्हाच सुरज सारखे निखरतात. सुरजच्या प्रवास आत्ता सुरू झालाय कदाचित मराठी सिनेमाला एक महानायक मिळणार असावा 💯👍
@basavrajshilwant
@basavrajshilwant 2 күн бұрын
सूरजला अशीच सर्वांनी प्रेम व सहकार्य करावे हीच सर्वांना मागणी करतो. त्याची कहाणी ऐकली, खरच हृदयस्पर्शी कहाणी आहे. तो जसा परिस्थितीने गरीब आहे, तसा तो मनाने शांत स्वभावाचा आहे. त्याला आपल्या सर्वंचा पाठिंबा मिळावा हेच मनपूर्वक वाटते.
@2bhkflat859
@2bhkflat859 21 күн бұрын
मी तर टिक टाक चे काही व्हिडिओ पाहितले तेव्हा वाटायचं की हे पोरग खुप टुकार आहे Big boss मध्ये जेव्हा निवड झाली तेव्हा वाटले यांना काय दुसरा पर्याय नव्हता काय पण यार तो खुप साधा आहे विश्वास च बसत नाही माझा
@dremmy69
@dremmy69 24 күн бұрын
सूरज भाऊ खरा मराठी माणूस🎉🎉
@sunilgurav
@sunilgurav 19 күн бұрын
😮
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 22 күн бұрын
मस्त मुलाखत आपले मनापासून आभार आणि धन्यवाद देखील
@gaju0708
@gaju0708 21 күн бұрын
आजपर्यंत खुप KZbin channel सुरज च्या घरी गेले आणि आपल्या channel ची views वाढवले पण एका पण channel वालीनी कधी सुरूज ला १ रुपयांची मदत केली नसलं... फक्त आपल्या channel ची शान वाढवली
@mahadevhirave
@mahadevhirave 14 күн бұрын
सुरज चव्हाण जिंकलो अस समजून काम कर यशवंत होशील लवकरच
@raimalpawara5744
@raimalpawara5744 21 күн бұрын
सूरज आणि सूरजला मदत करणारे त्यांचे नातेवाईक यांना मरीमातेने खूप आशीर्वाद द्यावं.. अशी प्रार्थना करतो...
@deepakbhore262
@deepakbhore262 24 күн бұрын
सुरज भाऊ चागला मानुस आहे 🎉
@DkSonawane-ol1uf
@DkSonawane-ol1uf 23 күн бұрын
सूरज च्या जीवना बद्दल ऐकून डोळ्यात पाणी आल..😢..
@SachinLimbhore-w7t
@SachinLimbhore-w7t 24 күн бұрын
सुरज एक नंबर❤❤
@ankushkirwalekirwaleankush3887
@ankushkirwalekirwaleankush3887 6 күн бұрын
भावांनो सुरज ला मदत कर तो मनाने खूप चांगला आहे
@SHARADDESAI-g7q
@SHARADDESAI-g7q 7 күн бұрын
बारामतीतील सुपुत्र सूरज भाऊ एक नंबर.👌 फक्त आणि फक्त सूरज चव्हाण. ❤ बिग बॉस चे आणि रितेश दादांचे❤️❤️ हार्दिक आभार महाराष्ट्रातील एका गरीब कुटुंबाला आणि महाराष्ट्राच्या आई वडील नसलेल्या एका साध्या भोळ्या मुलाला प्रतिष्ठित सिरियल मध्ये खेळण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार.🙏 फक्त आणि फक्त सूरज भाई बिग बॉस किंग होणार, आणि तोच व्हायला पाहिजे. आम्ही बिग बॉस काय ओळखत नव्हतो. सूरज भाई मुले समजल. मराठी बिग बॉस फक्त सूरज दादा मुळेच चालू आहे. ❤. सूरज भाई मुळे बिग बॉस बघायला लागलो आणि यापुढे ही बघणार. पण ह्यावेळी बिग बॉस फक्त सूरज भाई मुळे चालला आहे. बिग बॉस चा ताज सूरज दादलाच मिळाला पाहिजे, मिळाला नाही तर यापुढे कुठलाही बिग बॉस बघणार नाही. तसे नाही की बिग बॉस मधील इतर स्पर्धक चांगले नाहीत, ते पण खूप चांगले खेळत आहेत दोन तीन जन सोडून. परंतु ते सर्व वेल सेटल आहेत आणि अगोदर पासून फेमस आहेत. त्यांना कधीही कुठेही फेमस होण्याचा चान्स मिळू शकतो पण आपल्या महाराष्ट्रच्या गरीब लेकरला हाच चान्स आहे, नंतर मग कोण नाही विचारात घेत. बिग बॉस गेम जरी समजत नसला तरी अशिक्षित असूनही त्याला संस्कार आणि आदर्श कसे पाळावेत हे माहीत आहे एवढं बास झालं सूरज भाईला जिंकण्यासाठी 💪 Pls सूरज ला जास्तीत जास्त वोट करा. 🙏🙏🙏 आणि ABP channel चे संकेत दादा वरक आणि विकी दादा पवार यांचे आणि ABP channel चे टीम चे प्रसारक यांचेही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏त्यांनी सूरज भाई चे जीवन पाटावर हा व्हिडिओ बनवला. काल पर्यंत सूरज ला हसण्यासरखे व वाईट कमेंट करत होते त्यांना ही कळले की पोरगा वाईट नाही. आणि ते ही आता सूरज चे सोबत आहेत. म्हणूनच ABP news channel 1 नंबर आहे.☝️☝️☝️
@raghavendrasonawane7316
@raghavendrasonawane7316 2 күн бұрын
बरोबर आहे👍
@samirmandale2518
@samirmandale2518 23 күн бұрын
दादा धन्यवाद तुम्ही आत्ता च सांगितल की ट्रॉफी घेऊन येणार आहे ❤💫
@namdeochavhan791
@namdeochavhan791 19 күн бұрын
जिसका नाम सूरज वह तो चमकेगा।
@vishalkoli3128
@vishalkoli3128 24 күн бұрын
गुलिगत बिग बॉस ची ट्रॉफी नक्की जिंकणार❤
@akshaynaikactingkida5548
@akshaynaikactingkida5548 23 күн бұрын
सूरज चव्हाण मराठी बिग बॉस होणार नक्की ❤
@ShashikantVadhavinde
@ShashikantVadhavinde 6 күн бұрын
Best of luck suraj
@LaxmikantGaund
@LaxmikantGaund 22 күн бұрын
Maharashtra cha support ahe Suraj Bhau la winner 🏆 pn toch asnar
@Sagar_ST03
@Sagar_ST03 23 күн бұрын
Kiti sadhi loka aheat manani ❤ khup chan i will definitely vote Suraj for conquer the trophy 🏆
@sagardede1727
@sagardede1727 6 күн бұрын
"वडील वारल्यानंतर त्याला कळत नव्हत...नुसतं टकमक बघत होता"....माऊशी तुम्ही डोळ्यातून पाणी कढलं🥺🥺🥺
@sandeshkhilare893
@sandeshkhilare893 24 күн бұрын
पत्रकार पण भारी आहे.
@RRRPPP9712
@RRRPPP9712 10 күн бұрын
ट्रॉफी सूरज लाच मिळाली पाहिजे,ज्या परिष्ठीशी लढत गेले ती ट्रॉफी जिंकण्यासाठी पुरेशी आहे
@sakshidhotre8083
@sakshidhotre8083 11 күн бұрын
Big boss jitnaar Suraj bhau God bless you Ganpati Bappa morya
@maheshdhuri8899
@maheshdhuri8899 10 күн бұрын
Very heart touching story.. Real hero... Suraj Chavan
@vikrantyeotkar3520
@vikrantyeotkar3520 7 күн бұрын
Mast nature cha mulga suraj chauhan ❤
@DhengleHarinbai
@DhengleHarinbai 15 күн бұрын
Apla suraj dada real hero ahe Maharashtra cha an to khup pudhe Jail khup motha hoil ha mala purn vishwas ahe aiii jagdamba ahe pathishi tyachya ly Bhari apla suraj dada
@pankajkedari3644
@pankajkedari3644 23 күн бұрын
100% winner suraj chawan🏆🥇
@sangeetachavan505
@sangeetachavan505 24 күн бұрын
Big boss madhe selection zale. Tyache, tyachya madhe nakkich kahitari special aahe,khup motha ho beta❤
@shankarpawar1555
@shankarpawar1555 22 күн бұрын
Q🙏🏿🙏🏿मारिआई च्या नावानं चांगभलं 🙏🏿🙏🏿🙏🏿
@anuragsatpute5857
@anuragsatpute5857 24 күн бұрын
सूरज दादा 🏆 आहेत ❤❤❤❤🔥🔥🔥🔥
@swapnilchavan9529
@swapnilchavan9529 24 күн бұрын
Suraj chi kgf gadi bhari ahe ❤
@pramodjagtap4238
@pramodjagtap4238 15 күн бұрын
डोळ्यात पाणी आलं जीवन पाहून
@vijaykasar5760
@vijaykasar5760 24 күн бұрын
सुरज कडक खेळतोय
@AkashKambale-e1l
@AkashKambale-e1l 19 күн бұрын
Sadhi saral Manas aahet ❤
@KhanduKumbharkar-ec3et
@KhanduKumbharkar-ec3et 6 күн бұрын
सुरज चव्हाण चा दुसऱ्या लोकांचा फायदा होईल तो शाळा पाहिजे होती 10 पास तरी पाहिजे होता सुरज चव्हाण
@user-dh5fy3yu2m
@user-dh5fy3yu2m 13 күн бұрын
Jyaala kon naste tyaala dev asto ❤❤❤
@rameshpagareja5293
@rameshpagareja5293 17 күн бұрын
सूरज चव्हाण बिग बॉस विजय होनर
@namdeochavhan791
@namdeochavhan791 19 күн бұрын
सितारा जहां कहीं भी हो, चाए वह कचरे में क्यों नहीं पड़ा हो, लेकिन वह स्वयंप्रकाशित होता है, जहां कहीं भी हो वह चमकता रहेता है।
@surekhabansodkar5497
@surekhabansodkar5497 10 күн бұрын
Suraj no 1
@user-mangesh123
@user-mangesh123 24 күн бұрын
गुलीगत बिग बॉस विनर 🏆🏆🏆🏆🎉
@latakatore9114
@latakatore9114 22 күн бұрын
खुप छान सुरज 1 नं
@digamberkakade4213
@digamberkakade4213 24 күн бұрын
सुरज चव्हाण 🏆
@navnathkare8932
@navnathkare8932 24 күн бұрын
सुरज चव्हाण❤❤
@digambarkotkar4323
@digambarkotkar4323 22 күн бұрын
Ek number suraj ❤
@lokeshtingare2517
@lokeshtingare2517 24 күн бұрын
Vote suraj ❤❤❤
@bapudagade5751
@bapudagade5751 13 күн бұрын
Mi Suraj sathi bigg Boss baghto Yagodar माझ्या घरात कोणी बिग बॉस बघत असेल तर mi Tyanna khup ordaycho M te mala घाबरून बिग बघणं बंद करायचे. पण आत्ता सूरज मुले मी पाहायला लागलोय हा विनर होणार म्हणजे होणार
@King_king8
@King_king8 24 күн бұрын
सुरज चव्हाण ❤👑
@AbhijitAdagale
@AbhijitAdagale 8 күн бұрын
Khupcha Chan surj bhaiya ❤❤❤
@gauravchavan1379
@gauravchavan1379 7 күн бұрын
सूरज भाऊ ❤
@santoshpatil5912
@santoshpatil5912 6 сағат бұрын
@Rajeshbandre7310
@Rajeshbandre7310 21 күн бұрын
सूरज 🎉🎉🎉🎉
@Aldar179
@Aldar179 6 күн бұрын
Best of luck suraj 👍
@uttamjadhav4486
@uttamjadhav4486 3 күн бұрын
सुरज मोटा हो आमचा सपोट आहे
@IndianRouter
@IndianRouter 23 күн бұрын
🏆 Winner BigBoss Marathi
@soundcompetitionaditya
@soundcompetitionaditya 21 күн бұрын
Bhava comeback reels video madhe he bike hoti 😂❤
@dadajadhav5676
@dadajadhav5676 24 күн бұрын
Suraj 🎉🎉🎉
@Rohanlahane302
@Rohanlahane302 4 күн бұрын
Surajpur Dada
@milinshinde4470
@milinshinde4470 23 күн бұрын
फक्त सुरजलाच ट्रॉफी द्यायला हवी...
@archanajoshi4127
@archanajoshi4127 5 күн бұрын
सूरज तुंम्हीच विनर
@udayjagtap359
@udayjagtap359 21 күн бұрын
Only suraj chavan ❤
@dznikam2686
@dznikam2686 7 күн бұрын
सुरज विचारवंत आहे
@rampailwanhake220
@rampailwanhake220 22 күн бұрын
सुरज🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@KAVYAR137
@KAVYAR137 12 күн бұрын
Only suraj chavan❤
@user-gr2rd9mc3o
@user-gr2rd9mc3o 20 күн бұрын
suraj चव्हाण बिग बॉस होणार
@piyushshinde2625
@piyushshinde2625 18 күн бұрын
Suraj Chavan 👑 Maharashtra
@user-dh5fy3yu2m
@user-dh5fy3yu2m 13 күн бұрын
Suraj ❤❤❤
@bhushankadam6782
@bhushankadam6782 21 күн бұрын
Big boss win सूरज ❤❤❤
@rohitjadhav3848
@rohitjadhav3848 21 күн бұрын
Thanks sir❤
@rukhsarattar2973
@rukhsarattar2973 7 күн бұрын
Me pn bgte big boss suraj mule
@user-py1ii1vr9x
@user-py1ii1vr9x 8 күн бұрын
आत्या जरा आगाऊच दिसतेय
@nileshmane6476
@nileshmane6476 7 күн бұрын
Absolutely Right
@srushtishevale
@srushtishevale 7 күн бұрын
Ho mala pan tasch vatat. Tyachya savai kashyap vait ahe he sangat ahe. Ani lagana cha vishay vadaltavar changal mat vekt kel nahi. Dusari kon ast tr mhatal asat to kashtalu ahe tashich bayko milude.
@ExcitedBacon-ud7ci
@ExcitedBacon-ud7ci 22 күн бұрын
Surjya Don ❤
@rahulkurkute2080
@rahulkurkute2080 16 күн бұрын
Best of luck ✌
@user-il9tx2yd2h
@user-il9tx2yd2h 24 күн бұрын
❤❤❤
@tayappanarale786
@tayappanarale786 19 күн бұрын
Congratulations bhau
@user-ll2tl7jb7i
@user-ll2tl7jb7i 7 күн бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@ssdckhsb
@ssdckhsb 13 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@Sachin-pc8ug
@Sachin-pc8ug 17 күн бұрын
Nice information 👍
@niteshtawde956
@niteshtawde956 11 күн бұрын
Suraj full shopprt
@manishadhaske2096
@manishadhaske2096 10 күн бұрын
❤❤
@prasadingle8396
@prasadingle8396 22 күн бұрын
Suraj 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Suraj नमस्कार
@priyankachavan3125
@priyankachavan3125 17 күн бұрын
Without aai vadil jagane khup kathin ahe....surajala je milale nahi te sarve milo
@surekhabansodkar5497
@surekhabansodkar5497 10 күн бұрын
Big boss trophy suraj chavan la daywe karan toa garib marathi manhas ahe & toa kupch sadharan galti ahe & kupch prtyanane toa big boss made ala ahe tr tyala yogye nahaya dyawa ritesh deshmukh sine star & public vote sagle milun trophy suraj chavan la ch milawi 👍🙏
@devidasshinde5896
@devidasshinde5896 8 күн бұрын
🙏👍
@SunitaUmarane-kj8ow
@SunitaUmarane-kj8ow 24 күн бұрын
Marathi manus khup chaan aahe ..manus
@kanchanSurve-g5u
@kanchanSurve-g5u 19 күн бұрын
Very good Suraj 😅
@nivaspawar4152
@nivaspawar4152 21 күн бұрын
Winner suraj
@SanskrutiKshirsagar-e8w
@SanskrutiKshirsagar-e8w 16 күн бұрын
Jay krantiveer umaji naik
@dadamasal
@dadamasal 22 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@gauravr-yl7wx
@gauravr-yl7wx 24 күн бұрын
❤❤❤🎉
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 29 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 55 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 51 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 37 МЛН
Bigg Boss Marathi ft. IT Office | Kay Vishay
13:09
Kay Vishay
Рет қаралды 687 М.
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 29 МЛН