या सरकारची मानसिकताच ठिकाणावर नाही शेतकऱ्यांविषयी एकदम फेल गेलेले सरकार आहे
@NarayanSurvase9 ай бұрын
छान बच्चू कडू साहेब अभिनंदन जय जवान जय किसान
@KIRANDEOGIRKAR-mc4xo11 ай бұрын
अभिनंदन कडू साहेब तुम्ही जे बोलले ते एक दम खरे आहे
@madhavchavan6906 ай бұрын
बचु भाऊसाहेब बरोबर सांगितले आहे धन्यवाद
@DilipShinde-m6c7 ай бұрын
अहो यांनी मदत दिलेली असते त्या मुदतीत फॉर्म भरला गेला पाहिजे आणि खेड्यातून इंटरनेट चालत नाही किती मुदतही संपून जाते हे कागदांचा खेळ करण्यापेक्षा तुम्ही सरसकट कर्जमाफी करून दिली पाहिजे हे तुमचं राजकारण खेळणे बाजूला ठेवून कर्जमाफी करा
@srhiramrathod505 ай бұрын
❤😢
@sharadpawar6985 ай бұрын
बँकेकडे सर्व शेतकऱ्यांचे उद्या उपलब्ध आहेत
@SonalNagve5 ай бұрын
@@srhiramrathod50😊😊😊😊 जय 😊 उस❤❤❤❤
@sureshwalunj53995 жыл бұрын
बच्चु कडु यांचे विचार बरोबर आहेत सरकार शेतकरी वर्गाला १००%फसवणार
@parmagro81605 жыл бұрын
बच्चू भाऊ तुम्ही मुख्यमंत्री झाले तर पूर्ण महाराष्ट्रात कोणीही आत्महत्या करणार नाही ......
भाऊ आपल्याला मानाचा मुजरा 👏 अजून पर्यत नाही पहिला असा आमदार एकच भाऊ बछु कडु भाऊ
@vedantfutane2045 Жыл бұрын
Subhash futane
@KishorWat Жыл бұрын
Jay ho bahu
@satishborde56265 жыл бұрын
खरं आहे बरंका साहेब बचकडु आबदार साहेब तुम्ही बोलत
@madhavkokate92196 жыл бұрын
बरोबर बचु कडू साहेब
@sharadshinde955 жыл бұрын
एकदम खार बोलले बच्चु कळू... 👌👌
@arjunrathod35912 жыл бұрын
pop+87%
@manohardeshmukh6859 Жыл бұрын
@@arjunrathod3591y yy qq😮 19:11 19:14 I am not
@shobhakolse558910 ай бұрын
1 in ki ni.❤@@manohardeshmukh6859
@भारतपाशिंदे6 жыл бұрын
बच्चु भाऊ नेहमी खंर बाेलतात
@kanchansuryavanshi13695 жыл бұрын
Punche chali h ajarach krj bhahatr hajar zhal 3 vrshat tr he krj maf nahi zhal tr shetkri aatmahatya krnar 7391835882
@ronakgage99644 жыл бұрын
Ýy.yýýyyy.
@ronakgage99644 жыл бұрын
@@kanchansuryavanshi1369 ýýy
@ronakgage99644 жыл бұрын
Yy
@संतोषसाबळे-व2प2 жыл бұрын
थँक्यू बाच्चुभाऊ खरे बोलताहेत खरी जानू तुम्हालाच आहे बीजेपीचा काय खरं नाही कुणीकडे बोलतात काही निर्णय घेतात
@nitinhadal50095 жыл бұрын
बच्चू कडू साहेब तुमचं म्हणणं 100%खरं विचार चांगले आहेत .
@SadashivHolkar-o3v Жыл бұрын
ठाकुर ताई बरोबर आहे
@vilaspawar075 жыл бұрын
Bachu bhau no, १
@hitendrapawar26216 жыл бұрын
शेतकर्या साठि एकच आमदार बच्चू भाऊ
@Indianrobinhood-p2t6 жыл бұрын
बच्चू भाऊ कडू एक great नेतृत्व👌
@akshaykondhurkar46936 жыл бұрын
शिवनेरी ट्रेंडिंग कंपनी हिंगोली हल्दी खरेदी केंद्र 8554836050
@prajwalmusmade68033 жыл бұрын
@@Indianrobinhood-p2t . .
@एकनाथरोडगेएकनाथरोडगे Жыл бұрын
बच्चू भाऊ तुमचं एकदम खरं आहे
@RevatiRaut-lt1yi6 ай бұрын
बच्चु भाउ।।विजय होवो 🎉🎉🎉
@गितुभैयाडोंगरे-ख4थ4 жыл бұрын
आमचे कैवारी मा.बच्चु भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत....👍👍👍👍
@chakradhardhage85369 ай бұрын
,बचु भाऊ अगदि बरोबर
@anilpawar15893 жыл бұрын
Bachu bau only
@contentfinder.18915 жыл бұрын
कृषी मंत्र्याला घाम फोडला ....... कर्नाटक मध्ये प्रतके नियमित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला 25000/- मिळाले आहे अनिल बोंडे यांनी आपले न्यान वाढवावे
@smadhanthale84965 жыл бұрын
बच्चु भाऊ जिंदाबाद
@Somnathmaharajsawale6 ай бұрын
शेतकरी कर्जमुक्त अर्ज भरुन घेणें, यापेक्षाही शेतकरी कर्ज , ब्यांक कडून याद्या मांगा नंतर मापं करा
@VandanaWaghmare-uk4xj5 ай бұрын
the
@tanajipawar56463 жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांसाठी फक्त बच्चू भाऊ
@manoharkhandare98816 ай бұрын
मा बचू कडू साहेब एकनंबर बोललात 👌🙏
@sourabhnangare40245 жыл бұрын
बच्चु कडु एक नंबर
@Jonathanbawanthade6 ай бұрын
बछू भाऊ ची गोस्ट बरोबर आहे
@balvantbochare9325 жыл бұрын
शेतकराचा वाली बचू भाऊ जय जवान जय किशान 👏👏👏👏🙏
@vasantmganjave9977 Жыл бұрын
😊
@sandipkhakre79435 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@SadashivHolkar-o3v Жыл бұрын
बचु भाऊ बरोबर
@arifshaikh30425 жыл бұрын
Lay Bhari bhau
@chandrashekhartapse57185 жыл бұрын
Great bacchu bhau
@prafulkamble76245 жыл бұрын
Bacchu proud of 👉
@vishalgawande71382 жыл бұрын
बचु भाऊ अगदी बरोबर आहे
@ashutoshingole54935 жыл бұрын
बोंडे साहेब बचूं भाऊ जे बोलतात ते खरे आहे
@vinodsidgur1059 Жыл бұрын
थकीत शेतकऱ्याची कर्जमाफी झाली असे समजावे
@govindbhosale6595 жыл бұрын
अनिल राव तूझ्या बापाच्या घराचा पैसे नाही देत तू लक्षात ठेव
@NarayanSurvase9 ай бұрын
❤❤❤❤❤❤ वा बच्चे साहेब❤❤❤❤❤
@pankajpatil85545 жыл бұрын
स्पष्ट बोलायला नैतिकता लागते, आणि ती बच्चू कडू साहेबांच्या कडे आहे,
@hanumanjagdale73332 жыл бұрын
Œ
@kisanbhoir8084 Жыл бұрын
थँक्यू थँक्यू बच्चे भाऊ
@OmkarIngle-o2x5 ай бұрын
❤❤ आज 20:51
@ramtaragude21835 жыл бұрын
बच्चु भाऊ मुख्यमंत्री झाले पाहीजे
@ashokkadam5282 Жыл бұрын
वाबचूभाऊधणवाद
@kisanbhoir8084 Жыл бұрын
बरोबर आहे बच्चू कडू साहेब
@gangadhardeore88458 күн бұрын
एबीपी मिडीया धन्यवाद... मोठी फसनूक केली भाजपला मतदान करून. पूनरगठन शेतकरी काय दोष आहे अटी शर्ती लावून कर्ज माफी काम सोडून सेतू केंद्र वर रांगा लावतील हालत आहे शेतकरी ची .आधार लिंक प्रमाणे ब्यांक यादी घ्या नां। घोषणा दिल्या आहेत शेतकरी कडून गोड बोलून मत घेतली .
@ramchavhan38123 жыл бұрын
Super sir
@ravipavara96085 жыл бұрын
मेडम बरबर आहे
@NarayanSurvase9 ай бұрын
छान ताई ठाकुर
@bhushangunjal55455 жыл бұрын
Wow Bachhu Bhau asi detail havi
@manohardalvipatil5 жыл бұрын
बच्चू कडून मुख्यमंत्री करा ना
@GangadharDhere-pi1ye Жыл бұрын
बच्चुभाऊ सोडले तर महाराष्ट्रात आनाथाचा व शेतकरी यांचा एव्हढाच धाडसी वाघ आहे रामकृष्णहरि
@tukarammaskar90126 жыл бұрын
बोडें अर्ज भरायला खर्च झाला तोच मिळाले नाही तर कर्ज कूटले माप झाले
@ravindrapatil67932 жыл бұрын
प्रहार संघटनेचे नेते जे बछु कडू हेच फक्त शेतकरयांनचे खरे दैवत आहे.
@विट्ठलसाळवे5 жыл бұрын
बच्चू भाऊ सूपर
@shukhdevdawakare97596 ай бұрын
हे सरकार कर्ज माफ करत नाही पण नेहमी प्रमाणे शेतकरी चा वेळ वाया घालवत आहे हे नक्की
@amitgawai63247 жыл бұрын
Bacchus bhau ek noo
@bdc0503 жыл бұрын
बच्चु भाऊ
@madhavchavan6906 ай бұрын
सेतू सुविधा केंद्रात फार्मा पे से किति देशपांडे साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे बँक मधुन याद्या मागुन घावे ही विनंती
@ravipadolkar78582 жыл бұрын
बचु कडु साहेब खरे बोलत आहेत
@babakokewar93486 ай бұрын
खेड्यातील एसटी बस उन्हाळ्यात बंद असतात.शाळेलासुटि एसटी बंद खे 29:40
@RahulManoharPhapale5 жыл бұрын
Kadu sir 1 number
@PandurangSDhoke6 жыл бұрын
फक्त बच्चु भाऊ
@hgvccdffdufghgy32732 жыл бұрын
आरनिय कडु साहेब यांना माझा नमस्कार आपन जे बोलता हे खरे आहे जय महाराष्ट्र
@nandkumarsathe48335 жыл бұрын
अनिल बोंडे ला आणा जरा माझ्या कडे
@nageshpoinkar97693 жыл бұрын
Only Bacu bahu 1Nabr
@RagunnathChavan6 ай бұрын
Agdi barobar bacchu bhau
@shantilalkharade4347 Жыл бұрын
फडणवीस यांना शेतकऱ्यांचा वर फक्त पुतना मावशी चं. पुळका आहे.यात शेतकऱ्यांच्या हातात काहीच येणार नाही.
खर बोलणाऱ्या च कोण नाही एकत भाजप नेत्यांनी आजच राजीनामा द्यायला हवा
@श्री.सुहासबुवासुर्वे2 жыл бұрын
बच्चू भाई आपणास प्रिय असे शिंदे सरकार फडणवीस उदार हे असताना आपली एवढी का टंगळ होतेय मंत्रीपदासाठी आपण कुठे गेलात कर्ज माफीसाठी काय पंधरा पानी अर्ज तो अर्ज भरेपर्यंत मला वाटत तो शेतकरी मरण पावलेला दिसेल अस चित्र दिसतय
@nileshlonakar35496 жыл бұрын
अहो बोंडे साहेब वरूड एपीएमसी मार्केट मध्ये फक्त बिजेपीच्या च सात्ताधारी उपाध्यक्षांची तुर मोजली तेही टोकन नं नसताना ......
@jyotivirkar67156 жыл бұрын
Pm
@RohanDhumal-h7f Жыл бұрын
Jay bachu bahu❤
@mauligund726310 ай бұрын
आहो भाऊ पहिलें एकदा आशेच माफि आलि एकहि मानुस यामधै बसलाच नाहि
@dr.p.m.shendeb.e.m.s.rg.28154 жыл бұрын
अनिल बोडें तुम्ही कीती कर्ज माफ केले हो , मीही कास्तकार आहे . २००८ ची कर्ज माफिचा विरोध करु नका साहेब . कर्ज माफ झाला तर एकाही कर्जदाराला माहीत नाही हे खरं आहे तुम्ही तर कर्जदाराला त्रास देता बोंडे साहेब
@ramjijadhav7721 Жыл бұрын
कोकणातील लोकांचे कर्जमाफी होणार की नाही कोकणामध्ये पण लक्ष द्या कोकणी माणूस ओरड करत नाही जय महाराष्ट्र
@aishwaryapansare3692 Жыл бұрын
😢 फफ😮😢😂😅❤
@bhushanmandavgade282310 ай бұрын
जो रिटायर हो गये आमदार खासदार उनको पगार देना नहीं चाहिये उनका जो पगार है वह बंद करना चाहिये जो अंदर खासदार है उनका भी काम कर देना चाहिये एक लाख है तो 50 देना चाहिये
@विठोबारखुमाई5 жыл бұрын
यशोमती ठाकूर खूप छान बोल्य्या
@kisanbhoir8084 Жыл бұрын
मुख्यमंत्र्याच्या कपाळाचा टिळा आता लहान होत येणार आहे आणि 2024 ला टिळक दिसणार नाही
@anilkothule6497 Жыл бұрын
Greate PRAHAR .M.N.S.सरकार.बनवा.
@sudhakarbedke2351 Жыл бұрын
शेतकऱ्याला बक्षेस bulla देणार उद्या
@maheshjarange55977 жыл бұрын
सरकारी यंत्रणा वापरल्यावर असे करोडोचे कंत्राट एखाद्या आय. टी. कंपनीला कसे देणार? एखाद्या आय. टी. कंपनी ला मोठे कसे करणार? असो, देशात २५००० सेवाकेंद्र आहेत. पण या ऑनलाईन सिस्टिम चे कंत्राट ज्या कंपनीला दिले आहे ती कंपनी सर्वर ला येणारा २५००० चा लोड बॅलन्स करू शकत नाही. आज फक्त दोन दिवस शिल्लक राहिले असताना सुद्धा पीक विम्याची सिस्टिम सुरळीत चालू नाही. साध्या वार्षिक १६०० रुपयाचे शेअर्ड होस्टिंग सुद्धा एका वेळी ३० ते ४० हजार व्हिसिटर्स चा लोड झेपू शकते. या कंपनीने सर्वर वापरलेच नाही घरच्या कॉम्पुटर वर सॉफ्टवेर होस्ट केलेले आहे.
@mdhukargavde63692 жыл бұрын
D
@ramkrishnapatil7284 Жыл бұрын
महाआघाडी सारखी कर्ज माफी करा,शेतू केंद्र पर्यंत शेतकरी ना पाठऊ नका, शेतू वर गेल्यार रेज रहाट नाही, बेडे साहेब बोलायचे सोपे आहे,प्रत्यक्ष काम करणाऱ्याला अडचणी येतात
@pawarvinayak54045 жыл бұрын
Bacchu bhau Tumhi Raje manus ahat..... Shivrayan sarkhe sanskar ahet tumcha var.... Tumhi 1 divas nakki Raajyache CM honar
@dadasahebshide72655 жыл бұрын
नोटा बदी एका रातीत झाली मग करज माफी एका रातीत का नाही होत तासाटी फारम भरन कशाला?
@rushikeshpatle66435 жыл бұрын
wa wa ka vichar ahet ....gharchi kheti ho n
@करणकानवडे-ध3ज5 ай бұрын
L
@yogirajsarode10686 ай бұрын
बच्चुभाऊ सर्वात बरोबर सांगत आहे आणि ते एवढे कागदांची गरजच नाही तुमच्या का कर्जमाफी करायची आहे ती सरसकट कर्जमाफी करून टाका प्रत्येकाला कर्जाचा सातबारा कोरा करून टाका विषय संपला