आज माईंचे वाक्य आठवले.या महाराष्ट्रात जर चांगलं म्हणून घ्यायचे असेल तर येथे मेल्यावरच लोक चांगलं म्हणतात.
@ankushbhosale3163 жыл бұрын
🙏
@jagdishmote12393 жыл бұрын
बरोबर आहे
@sagarbhande89193 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@snehasamant61003 жыл бұрын
☝️👌
@shivbhaktsai49192 жыл бұрын
अगदी बरोबर.
@ankurshete25013 жыл бұрын
अश्या सडक्या आणि किडक्या शिक्षण व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@Ourconstitution9053 жыл бұрын
D. Ed., B. Ed la bhavpurn shradhanjali
@siddhanth1243 жыл бұрын
Only Hindu rastra and Manu idiology is solution to end this Kalyug
@abhishekchougule49383 жыл бұрын
@@siddhanth124 😂😂😂मनुस्मृती नुसारच चालू आहे ते शिक्षक उच्च जातीचे असते तर त्यांची कामे झाली असती. युरोपचा विकास मनू ला न मनल्यानेच झालाय म्हणून इथले हुशार लोक मनू च बोचा वर लाथ मारून परदेशात जातात ते योग्यच करतात.
@rahulpatil30963 жыл бұрын
शिक्षण व्यवस्थेला नका हो देऊ. खूप चांगले शिक्षक आहेत व्यवस्थेत.श्रद्धांजली भ्रष्ट अधिकारी आणि राजकारणी यांना द्या.
@pdwagh333 жыл бұрын
@@abhishekchougule4938 barobar bolale tumhi
@Ak087593 жыл бұрын
7 कोटी रुपयांच बक्षीस ज्यातील निम्मे पैसे या व्यक्तीने इतर स्पर्धकांना दिले... ज्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्या व्यक्तीला या राज्यात त्रास दिला जात आहे खरच विचार करण्याची गरज आहे की आपण नेमकं कुठे जात आहोत....
@kisanjadhao87653 жыл бұрын
कुलकर्णी साहेब,तुम्ही खरोखरच अगदी बारीक सारीक बाबी विचारून माहिती काढून जनतेसमोर माडली. तुमचे पहिले, धन्यवाद.
@aparnakumthekar-taware7903 жыл бұрын
शिक्षण व्यवस्था खरच खूप भयानक केलेली आहे , या अधिकारी वर्गाने! मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खायला पण कमी नाही करणार हे अधिकारी.... I support to Respected Disale sir
@samruddhiwalse59693 жыл бұрын
आता समजलं हुशार लोक आपलं गाव, महाराष्ट्र पर्यायाने देश सोडून बाहेर का जातात, इथं लोकांना आपली किंमत नाही मग वाटतं गावाची प्रगती करायची सोडून स्वतःचीच प्रगती करावी, जो सरळ मार्गानी चालतो त्याचं इथं काय खर नाही
@anuradhaaradhye50633 жыл бұрын
Agdi khara ahe, ya sarkar madhe kiti tari shikshan samrat ase ahet jyanchya sanstha madhye Ashi wagnuk samarpit shikshakana milte ahe, Kam karayala ek Jan ani tyacha shrey ghyayala dusare lok, sir apan shishak ahot, jyotiba ji ani savitritai, chanakya Yana lashat thewa.....
@insuranceadviser13 жыл бұрын
Q
@manojmusale_3 жыл бұрын
पटले तुमचे हे म्हणणे✔️💯
@vishramnemlekar15393 жыл бұрын
Agdi barobar....changlya mansala Tiku nay denar...desle siranchi jagtik patlivar dakhal ghetli jate...sirani foreign country made job join karava...
@Swanandsworld3 жыл бұрын
Agadi barobar ahe saheb tumacha kadar nahi Government la majalet
@rudrabhai9993 жыл бұрын
ABP माझा आभारी अहो, तुम्ही सर्वसामान्य माणसाची बाजू लावून धरली,
@smashboy2483 жыл бұрын
Khup chan vichar
@amolpenurkar3 жыл бұрын
आमच्या कडे आंतरराष्ट्रीय शाळा घडवणारे वारे गुरुजी, डिसले गुरुजी आणि असेच अनेक गुरुजी यांना महाराष्ट्रात जागा नाही, असेच दिसून येतय...
@subhashvishey3 жыл бұрын
मराठी माणूस........आता कुठे मराठी मराठी करणारे...
@surajpatil-eg6cb3 жыл бұрын
एबीपी माझा चे आभार. तुम्ही गुरुजी ची बाजू मांडली. गुरुजी ना न्याय मिळालाच पाहिजे. मुख्य मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी.
@meenajondhalekar43203 жыл бұрын
डिसले सर,तुमचे दु:ख मी पूर्णपणे समजले. तुमच्यासारख्या शिक्षकाची जर हि अवस्था तर आता मी ही शिक्षकाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.पण आज तुमची मुलाखत बघितल्यावर पूर्ण ठाम निर्णय घेतला. आम्ही तुमच्या सोबत आहोत.👍
@charudattawagh70603 жыл бұрын
जो माणूस शिक्षणमंत्री होण्या लायक आहे त्या माणसाला हे तीनपट अधिकारी त्रास देतात
@marutishinde36583 жыл бұрын
चांगला माणसाला वाली नाही असे वाटते लोहार याची संपत्ती तपासात यावी.शिक्षणमंत्री होणयाची लायकी नसणारे अशी वाच्छता करतात.ताबडतोब रिलिव्ह करावे.देशासाठी नव्हे जगातील सर्व विद्यार्थी साठी.
@marutishinde36583 жыл бұрын
उध्ववा अजब तुझे सरकार...
@eshwarkale3 жыл бұрын
धन्यवाद राहुल सर तुम्ही हाडा काडाच्या शिक्षकासाठी वृतांकन करीत आहे.
@prasadghase72993 жыл бұрын
खूप वाईट बाब आहे. Abp माझा चे खूप आभार, ही गोष्ट समोर आणली.
@dineshpatil19623 жыл бұрын
अश्या सरकारी यंत्रणेला तत्काळ बरखास्त केले पाहिजे... निषेध!निषेध!!🏴🏴🏴
@smitaborade3803 жыл бұрын
Thank you ABP for bringing this into notice of public. Many other Honest teachers like Ranjit Desle facing many more issues. Pls keep on tracking such issues and bring problem of teachers on forefront.
@sanjayupadhye19443 жыл бұрын
अशा सडलेल्या शिक्षण व्यवस्थेचा व तमाम सर्व आधिकरी वर्ग की,जे श्री .मा. दिसले सरांवर ही वेळ आली त्यांचा धिक्कार व तातडीने त्यांना हाकलून द्यावे, ही महाराष्ट्र जनते कडून मागणी करतो.
@riyazlasne71173 жыл бұрын
Sir. Dhisle don't be afraid. Just go ahead. God help you.
@anugaikar80652 жыл бұрын
Yes god help yu 🙏
@mukundkharatstateofmaharas51003 жыл бұрын
राहुल कुलकर्णी सर आपण zp च्य शिक्षकाची दखल घेतली आपले आभार
@katkarprabhakar7793 жыл бұрын
शासनाच्या प्रत्येक विभागात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची अशीच अवस्था आहे, जोपर्यंत समाज मनावर घेणार नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहणार, कुलकर्णीजी धन्यवाद डिसले सरांची व्यथा आपण मीडियाद्वारे मांडल्या बद्दल,मला विश्वास आहे महाराष्ट्र शासन याची शंभर टक्के दखल घेणार
@savitaapotikar77313 жыл бұрын
अगदी बरोबर 🙏🏻
@swarajpatil3793 жыл бұрын
अगदी बरोबर
@shridharthorat65903 жыл бұрын
प्रभाकर, कुलकर्णी साठ लोट दिसताय 😄
@suvarnabhole80593 жыл бұрын
दुर्दैव महाराष्ट्राचे 😭
@nirmalashirsath14403 жыл бұрын
नक्कीच...
@pranitsw3 жыл бұрын
Thanks ABP Mazha 👍. अशा reporting आव्याशकाता आहे. डीसले गुरूजी नक्की यशस्वी होतील.
@virakanchankumarkhedkar91403 жыл бұрын
संघर्ष जितका मोठा असेल . विजय तितका शानदार असेल... We all teachers support you..
@Automationk3 жыл бұрын
शासनाला गायछाप खाऊन शाळेत थुंकनारे शिक्षक पाहिजे, असे हुशार आणि नामवंत लोक नको त्यांना
@sachinugale92283 жыл бұрын
फार, हुशार माणूस आहे.🙏. आपण, सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभ राहणं गरजेचं आहे.
@dipakghuge45543 жыл бұрын
अहो गुरुजी.... त्या शिक्षण अधिकारी ची पार डांग जळत आहे.... त्यांनी किती गाजर गवत उपटून भारे बांधले हे आधी बघायला पाहिजे...u r great...
@educationalnewstechinfo.78623 жыл бұрын
100% barobar
@vishwajitchaudhari15763 жыл бұрын
बरोबरच
@balajiwaghmare97153 жыл бұрын
शिक्षण अधिकाऱ्याची चौकशी करून गुन्हा दाखल करा
@vidyaparkar48633 жыл бұрын
Barobar ahe tumach
@जयमहाराष्ट्र-झ3ब3 жыл бұрын
गावात जाऊन चोकशी शी कर तुझी coment बदलेल त्याला काहीच येत नाही सगळी त्याच्या भावाची कृपा आहे त्याचा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे हा बेवडा आहे
@rupalighugare99633 жыл бұрын
डिसले गुरूजींचा आम्हा सर्व शिक्षकांना सार्थ अभिमान आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
@sangitabhalerao61943 жыл бұрын
समाजात सगळीकडे तीच परिस्थिती आहे सर कोणतेही क्षेत्र यास अपवाद नाही so keep going! By the way you are so lucky more than fighter that you achive The STAGE.
@vijayamarotkar28003 жыл бұрын
आ.डिसले गुरुजींना पुढे जाऊ द्या हो..सार्या समाजा ने आता त्यांच्या मागे यावे.....सर आपण हवालदिल होऊ नका ...आपणास स्पष्टीकरण देण्याची गरज च नाही..आपण स्वयं प्रकाशित आहात... फार वाईट अनुभव आपणास येत आहे हे फार वेद्नादायी आहे.
@kirangurav80773 жыл бұрын
आम्ही ही UPSC/MPSC अभ्यास करतोय अधिकारी झाल्यावर तळागाळातल्या माणंसासाठी काम करणे त्या माणसांना मोठे करणे हाच आमचा उद्धेश 🙏📖 कृपया डिसले गुरुजींना सहकार्य करा 🙏😔
@slPatil-xp3wg3 жыл бұрын
झटा सगळे अधिकारी चोर आहेत म्हणून ही वेळ
@dattatraykhuspe90193 жыл бұрын
Jo paryant adhikari nahi to paryant asach vatat asat Ani ekda adhikari zalaki barobar to bandagul hoto ha anubhav ahe
@30-yogeshpatil513 жыл бұрын
No never it is possible
@aniketchaudhari93953 жыл бұрын
Tumhi Adhikari nastana pan ase kam karu shakta
@kvk42853 жыл бұрын
व्हा अधिकारी आणि विसरा सगळे उद्देश
@nawazsawkar16343 жыл бұрын
डिसले सर ग्लोबल आवार्ड विजेता असून त्यांना एवढा टोलवा टोलवी करत आहेत हे सगळे सिस्टिमच असा आहे....... त्या सरांनी आपल्या देशाचं नावं उंच केलेत.... त्यांना अशी टोलवा टोलवी चुकीची आहे...
@bhujangchavan20993 жыл бұрын
असे भ्रष्ट, दायित्वशून्य व चांगल्या कर्तुत्ववान शिक्षकाला विरोध करणारे अधिकारी असने दुर्दैव डिसले गुरूजी यांच्या कर्तुत्वाला शत शत नमन
@nirmalashirsath14403 жыл бұрын
राहुल कुलकर्णी साहेबांचे खूप खूप आभार त्यांनी ही बाब आपल्या समोर आणली तसेच disale सराना मोठा मानसिक आधार दिल्याबद्दल धन्यवाद सर...🙏🙏🙏
@TheAmbajogai3 жыл бұрын
माननीय शिक्षणमंत्री यांनी या प्रकरणी दखल घ्यावी ही संधी अंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला मराठी माणसाला मिळाली आहे अभिमानाची गोष्ट आहे.Abp माझा चे ही अभिनंदन हा प्रश्न मार्गी लागावा. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे
@PrakashYadav-bh4wl3 жыл бұрын
बरोबर आहे.
@prashantp51873 жыл бұрын
don’t
@prashantp51873 жыл бұрын
I i
@prashantp51873 жыл бұрын
P
@prashantp51873 жыл бұрын
Please please
@haridasdhakane60373 жыл бұрын
महाराष्ट्रात यापुढे शिक्षण क्षेत्रात झोकून काम करणाऱ्या साठी एक म्हण आली 'तुमचा दत्ता जी वारे होईल ' ,'रणजित डिसले होईल,,' प्रशासनातील सडक्या व्रत्तीचा जाहीर निषेध 😭😭
@shailachaudhari62362 жыл бұрын
हार मानू. नंका सर जगात चांगले लोक ही आहे तूमची दखल घेतली जाईल
@shridharnagarse92693 жыл бұрын
सर्व काही हास्यास्पद आहे. आपला माणूस पुढे जातोय. त्यांना मदत करा..
@ashokolekar113 жыл бұрын
फक्त एवढेच आहे बाकी काही नाही
@pundliknagtode27193 жыл бұрын
इथली सरकारी यंत्रणा त्रासदायक आहे म्हणून भारतातले हुशार लोक परदेशात जातात. Disale गुरुजी त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो. 🥊🥊🥊🥊🥊
@vijaywathore51623 жыл бұрын
डिसले सरांना न्याय मिळायलाच हवा... जागतिक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची हि कुचंबणा होत असेल तर आपली व्यवस्था,सरकार कुचकामी आहे असंच म्हणावं लागेल..
@samikshakale29013 жыл бұрын
मला एक कळत नाही आपल्या देशात चांगल्या माणसांनाच का त्रास देतात 🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏 गुरूजी आम्ही तुमच्या सोबत आहोत 🙏🇮🇳
@GOVARDHANJADHAV1753 жыл бұрын
सर शिक्षण विभागात सर्वात मोठा घोटाळा चालू आहे 2013 पासुन आम्ही तयारी करत आहे, पण सर्व अधिकारी पैशाने शिक्षकाची भरती करत आहे. आता सुपे सारखे अधिकारी आहेत, सर्व कारभार चुकीच्या दिशेने होत आहे, तेच तुमच्या सोबतच घडत आहे. काही चुकीचे बोललो असेल तर माफ करा. 🙏
@mmgore25013 жыл бұрын
शिक्षण अधिकारी यांची कोल्हापूर व इतर ठिकाणची अगोदर चौकशी करावी. कारण जागतिक पुरस्कार विजेत्याना असी वागणूक खूप वेदनादायक आहे. मा. उध्वसाहेबानी व वर्षाताईनी लक्श घालावे हि विनंती
@subhaktilokhande38623 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे
@sandipmorebhat37283 жыл бұрын
या शिक्षण अधिकारी यांना पत्र पाठवून विचारले पाहिजे की तुम्ही कोल्हापुर ला असताना काय दिवे लावले आहेत. 2012 नंतर मान्यता का दिल्या . यांची चौकशी केली पाहिजे .
@ashoktare35813 жыл бұрын
कोण आहे गटशिक्षणाधिकारी त्याला महाराष्ट्र समोर आणा त्याची लायकी कळु द्या.डिसले सर पुढील कार्यास शुभेच्छा 💐
@vishalkoli31283 жыл бұрын
Lohar aahe
@Jay_Hind793 жыл бұрын
खूप छान पत्रकारिता... अन्यायाला वाचा फोडली..आपण.. न्यायच्या बाजूने आपण सर्वानी उभे राहणे गरजेचे
@stephenbhosale89763 жыл бұрын
या देशात प्रामाणिक, एकनिष्ठ, कार्यक्षम, दूरदृष्टी असलेले लोकांना किंमत नाही. त्यांना कचरा समजले जाते. हे अगदी खरं आहे.
@narasubaigadwalkar27822 жыл бұрын
Jo aplya darmashi va apalya aai vadilashi eknist nasato darmantar karato tyala deshapesha videsh aawadato
@nitinmalamkar62583 жыл бұрын
यांना फुकट पगार घेणारे, सट्टा, दारूचे दुकान चालवणारे, प्रॉपर्टीचे बिझनेस करणारे आणी यांच्यात हिस्सा अधिकाऱ्यांना देणारे शिक्षक पाहिजे 🏴 निषध 🏴 जाहीर निषध 🏴🏴🏴🏴
@LoveIndia4563 жыл бұрын
एकदम बरोबर 👍
@devd59713 жыл бұрын
या लोकांना खाऊ पिऊ घालून घरी बसून पगार घेणारे शिक्षक पाहिजेत
@yogeshjoshi16173 жыл бұрын
(पाट्या टाकणारे शिक्षक)
@venkatsalunke76333 жыл бұрын
Please appoch to pmo
@deepakadam39623 жыл бұрын
अगदी खरं आहे
@amolchaudhari96663 жыл бұрын
कटू सत्य
@suvarnabhole80593 жыл бұрын
तेच खूप अधिकारी प्रिय होतात
@deepakadam39623 жыл бұрын
हे खरंच दुर्दैव आहे , अशी अवस्था यांची पाहून वाईट वाटलं , सच्चा , इमानदार व हुशार शिक्षकाची कदर नाही ,खूप लज्जास्पद गोष्ट आहे .
@prachispecial45313 жыл бұрын
आता तरी जागे व्हा .... अशा लोकांची ही परिस्थिती आहे तर सामान्य माणसाला काय काय सोसावं लागते.... सरांना न्याय हा मिळालाच पाहिजे ......
@sandeepkavitake39883 жыл бұрын
बरेच अधिकारी शिक्षकांकडून दारू,मटणाच्या पार्ट्या घेतात व त्या खातरदारीवरून त्यांचे काम अति उत्कृष्ट/ उत्कृष्ट लावले जाते हे सर्वांनाच माहीत आहे.तसेच भ्रष्टाचार चा वापर करुन अधिकारी झालेले प्रामाणिक पणे काम करणाऱ्या ला काय न्याय देणार
@cococountry7743 жыл бұрын
मी एक शास्त्रज्ञ आहे. मला कुठल्याही शिक्षकांमुळे मी घडलो असे कधीच वाटले नाही हे आमचे दुर्दैव. दिसले गुरूजींच्या सारखे शिक्षक दुर्मिळ आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर जेवढी मदत सरकारला देता येईल ती देणे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला माज नको तिथे दाखवू नये. उपकाराची भाषा तर नकोच. कुंठित मनोवृत्ती संपवायला पाहिजे. 🙏
@mahendradeore91603 жыл бұрын
असे लायकी नसलेले अधिकारी शिक्षकांना प्रामाणिकपणे काम करू देत नाही. अशा अधिकाऱ्यांमुळेच शिक्षणाचा खेळखंडोबा होतोय
@makerkar3 жыл бұрын
Layaki nasalele mantri ani aamdar chaltat na mag adhikari ka nakot?
@nitinpradhan913 жыл бұрын
जातीच्या आरक्षणावर नोकरीस लागलेले ,,बुद्धी कमी नी माजच जास्त
@nirmalashirsath14403 жыл бұрын
खरय...
@vamanbhoye92823 жыл бұрын
Yes sir
@shilpanaik8793 жыл бұрын
अत्यंत दुःखद घटना. वर्ल्ड famous गुरुजींना जी वागणूक मिळते ते बघून अत्यंत दुःख झाले. सरकारी यंत्रणेने ह्याबाबतीत सत्वर लक्ष्य घालावे. Maharashrakarita ही अत्यंत दुःखद घटना.
@deshkasamvidhan98973 жыл бұрын
👌👍
@rathodpooja19963 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त Contractors, Guntha mantri, gaav gunda's (local politicians) या गुंडांनाच चांगली वागणूक मिळते. कारण या नालायकांनी जमिनी विकुण, दारू धंदे, असे फालतू धंदे करून पैसा कमावलेला असतो. 😡
@Sanket04123 жыл бұрын
@@rathodpooja1996 ashya lokana man deu ch nhi sarv samany janatene tyanchya haram chya paisyani maj karta aani janta tyana bhav dete
@rathodpooja19963 жыл бұрын
@@Sanket0412 गावाकडची अशीच परिस्थिती आहे, जिथं MIDC येते तिथे अशी भंगार कुत्री पैदा होतात. सामान्य जनतेमध्ये काही पैश्यासाठी माजलेले कुत्रे यांच्यामागे चाटुगिरी करतात.
@ashwinichikankar58082 жыл бұрын
जिल्हा परिषदेच्या शिक्षक ला इतका मोठा पुरस्कार मिळू शकतो ,ही गोष्टच शिक्षण खात्याला पटत नाही ,त्यामुळं दिसले सर (गुरुजी) तुम्ही tension अजिबात घेऊ नका . ही वेळ निघून जाईल आणि तुम्हाला या पेक्षा मोठा पुरस्कार आणि या पेक्षा मोठं कार्य करायचं आहे हे कायम लक्षात ठेवा . जय महाराष्ट्र
@rajendraraut85213 жыл бұрын
समाजाने अशा दिपस्तंभाच्या मागे उभ राहील पाहीजे . डीसले गुरूंना त्रास देणाऱ्या मुर्खाना माजा समोरड केल पाहीजे . सर माझा तुम्हाला पुर्ण सपोर्ट आहे . केन्हाही बोलवा , बंदा हाजीर है. A B P माझाचे आभार !
@santoshbithare3 жыл бұрын
आपल्या देशाची प्रशासकीय व्यवस्था ही नपुंसक आहे. डिसले गुरुजी You are a great Teacher.
@devd59713 жыл бұрын
यांचे कार्य चांगले आहे. शिक्षण विभागाला यांची प्रसद्धी बघवत नाही
@arvindjadhav57643 жыл бұрын
डिसले सर, आगे बढो, शिक्षण क्षेत्राला आपल्यासारख्या असामान्य माणसाची गरज आहे
@sachinkamble25723 жыл бұрын
डिसले सर आप आगे बढो.......हम आपके साथ है......we are proud of you.......
@dhandoreson2403 жыл бұрын
धन्यवाद कुलकर्णी साहेब. डिसले सरांच्या बाबतीत ईतर समाज माध्यमातून ऊडवलेल्या धुरळ्यातून सुद्धा, स्वतः अतिशय योग्य माहिती घेऊन व प्रामाणिक पणे शिक्षणक्षेत्रातील गंभीर वास्तव्य सत्य समोर आणले व त्यांना व त्यांच्या सारख्या प्रामाणिक ईतर शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मला व्यक्तिशः श्री. राहुल कुलकर्णी हे अत्यंत संवेदनशील व खरे पत्रकार आहेत याची प्रकर्षाने जाणीव झाली.अशा हुशार शिक्षकांबरोबर ,देशाला अशा नैतिक व समाजप्रती संवेदनशील पत्रकारांची सुद्धा समाजाला गरज आहे.
@prakashgatade82003 жыл бұрын
डिसले सर आम्ही आपल्या सोबत आहोत ! प्रामाणिक पणे काम करणाऱ्या शिक्षकाला अनेकदा त्रास दिला जातो !! तुम्ही एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहात !! नक्की अशा सर्व संकटांवर आपण मात कराल
@aadeshs24903 жыл бұрын
Eyes don't lie...He is a gem❤️
@sagarkotwal98693 жыл бұрын
ABP majha..Thank you for bringing this to everyone's attention..Request you to urgently check this with the concerned minister and sort this out for this great man as he has very limited time in hand
@suvarnabhole80593 жыл бұрын
ABP माझाला विनंती,प्रत्येक जिल्ह्यात असे अनेक डिसले गुरुजी खितपत आहेत, यांची खरचं चौकशी लावा...!
@rajashrimulik81872 жыл бұрын
रणजित डिसले सर याना इतका मोठा पुरस्कार मिळाला, तो काही त्याना सहजा सहजी मिळालेला नाही. त्यांच dyan, श्रम, vision याचा विचार लक्षात घ्यायला हवा.त्याना तो वारसा हक्काने किवा पैसे खर्च करुन मिळालेला नाही आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी शासनाने कदर करणे आवश्यक आहे.तसे न करता त्याना मानसिक ताण निर्माण करण कितपत योग्य आहे? हे त्या त्या अधिकार्यनी मनाला विचारले पाहिजे.आपल्या कडे चांगल्या कामाची दखल तर नाहीच घेत पण इतरानीं घेतली यर तेही सहन होत नाही.हेच तर भारताचे दुर्दैव आहे. सर याना पुर्ण सहकार्य करावे हि नम्र विनंती आहे सर्व समान्य माणसांची.🙏
@j.c.chavan94723 жыл бұрын
डिसले सरांना सर्व स्तरांतून पाठिंबा द्यायला हवा. त्याचबरोबर कुलकर्णीसाहेबांनी एक अत्यंत परिपूर्ण मुलाखत घेऊन सरांची बाजू मांडण्यास संधी दिली म्हणून त्यांचेही आभार.अशा पत्रकारांची सध्या समाजाला गरज आहे.
@suvarnabhole80593 жыл бұрын
अशाच अनेक प्रामाणिक,होतकरु शिक्षकांना असेच हतबल करण्यात शासकीय यंत्रणा कार्यतत्परच आहे.कुणाला कधी,कुठे खेचायचे यासाठी काही लोकांची पगारी (चमच्यांची)नेमणूक केलेली असते.
@jahangirkhanyessir46962 жыл бұрын
महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती कुचकामी आहे.
@kishortekale51843 жыл бұрын
आम्ही दिसले गुरुजी सोबत आहोत..
@sagarmonde212943 жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली.. शिक्षण विभाग आधिकारी आणि मंत्री सगळे प्रशासन
@AbCd-qu7jz3 жыл бұрын
शिक्षणाधिकाऱ्यांना श्रद्धांजली सरांना अशी वागणूक मिळायला नाही पाहिजे मग सामान्य माणसाचं काय शिक्षण अधिकारी आणि मंत्री यांचे हात बरबटलेले आहे
@chandrashekhardandekar12603 жыл бұрын
मंत्री,सनदी अधिकारी ,आमदार,खासदार यांची कामे कोणतेही कागद पत्रांचा सोपस्कार न होता ( अवैध कामे पण ) झटपट होतात.पण सामान्य गुणी माणसाची कामे अडवली जातात.वा रे आघाडी सरकार!
@geniuseducationclass78543 жыл бұрын
वर्चस्ववादी आणि हेकेखोर वाणी ..विचारांची बैठक बसू पाहणाऱ्या लोकांना भावपूर्ण आदरांजली...किती दुर्दैव आहे या अशा मानसिकता पसरवणाऱ्या लोकांचं .. की ज्यांनी जगाचा पाठीवर आपला ठसा उमटवून देशाच्या शिरपेचात मानाचा पहिला अंक रोवला ..अशा महान व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते... हे भारताचे दुर्दैव करू पाहणाऱ्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली...जय भीम जय भारत...
@शिक्षणकितीसोपे3 жыл бұрын
ABP Maza प्रकाश टाकल्याबद्दल आभार . याविषयीची राज्यभर शोधपत्रकरिता करून शिक्षण व्यवस्थेवर प्रकाश टाकावा .
@जयभद्रा-प5य3 жыл бұрын
सर tension घेऊ नका होईल सगळ ठीक लवकर .
@bhushancalls3 жыл бұрын
Its our societal loss that Sir is facing such obstacles.
@Yraypgdargfg3 жыл бұрын
Sir, don't worry. Great ahet tumi. Totally Maharashtra cha support ahe
@vivekanandchinchole61102 жыл бұрын
सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी अतिशय मार्मिक व वास्तविक टिप्पणी केली आहे कृपया शासकीय व प्रशासकीय यंत्रनेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 🙏🙏
@yuvarajphadatare52453 жыл бұрын
राजीनामा देऊ नका दिसले सर ... तुमची मुलांना गरज आहे !
@devendrakadtare42063 жыл бұрын
सरकारी बाबू स्वत: लाच जास्त शहाणे समजतात.. त्यामुळे आज शिक्षण क्षेत्र मागे पडत आहे.
@tuzyaaayalalavalaghoda50053 жыл бұрын
बिगर लायकीचे अधिकारी.
@salonisantoshnaringrekar64853 жыл бұрын
अगदी खरं आहे
@wadjesarkar29773 жыл бұрын
तो अधिकारी जळका नालायक आहे 🙏
@भूषणभदाणे3 жыл бұрын
महाराष्ट्राचे अधिकारी किती खालच्या दर्जाचे आहेत...ते दिसून येत....
@suvarnabhole80593 жыл бұрын
अगदी खरं आहे
@chandrakantvalanju11813 жыл бұрын
राहुल कुलकर्णी सर खूप खूप आभार आपले, आपला हा व्हिडिओ संपूर्ण पहण्यापुर्वी च मा.शिक्षणमंत्र्यांनी यांनी याची दाखल घेऊन डीसले गुरुजी यांना न्याय देणे संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. हि एबीपी माझा वर बातमी पाहिली. खरचं अन्याय विरुद्ध आवाज उठवणाऱ्या तुमच्या सारख्या पत्रकाराची समाजाला गरज आहे. पुनः एकदा सलाम आपल्याला आपल्या पत्रकारितेला 🙏🙏🙏🙏 आभार महाराष्ट्र शासनाचे🙏🙏🙏
@NAMOINADIAN3 жыл бұрын
योग्य मार्गाने पत्रव्यवहार करणे योग्य झाले असते, पण तरीही डिसले सरांना कोठेतरी दाबण्याचा प्रयत्न दिसतोय
@subhash72043 жыл бұрын
गुरुजी तुम्ही काम करत रहा
@anilza6503 жыл бұрын
भारत देश महासत्ता का होत नाही हे मला आज कळाले
@nileshchorge10783 жыл бұрын
डिसले सर मराठी माणूस खेकडा आहे अधिकारी तर नांग्या खेकडा आहे तुमची प्रतिमा सुंदर आहे सुंदरच रहाणार याची लाज महाराष्ट्र सरकारला यायला हवी
@indian39823 жыл бұрын
Aaple lokch aapalya lokana mage odhatat
@admgsonone62793 жыл бұрын
सर , खूप मोठं काम तुम्ही करत आहात. आम्ही आपल्या पाठीशी आहोत . काळजी करू नका.असच काम करत रहा.आपल्या महान कार्यास शुभेच्छा .
@vilasgunjal832 жыл бұрын
ABP माझा चे विशेष आभार... आपण डिसले गुरुजींची बाजू समाजासमोर आणली.
@rahulgunjal26013 жыл бұрын
बाहेरच्या विकसीत देशांमध्ये.(लंडन,अमेरिका,etc) .शिक्षण मोफत दिल जात. संर्वाना एकाच स्तरावर तिकडे संस्था नाहीत राजकारण्यांच्याआणि आपल्याकडे ते नाही कारण शिक्षण संस्था या सर्व राजकारणी लोकांच्या आहेत..
@adv.uttambhaikolekar52453 жыл бұрын
आपण शिक्षकांचा मानबिंदू आहे... Disle sir आपणास क्रांतिकारी मानाचा मुजरा... I am stand with you 🙏
@mahesh-do8qw3 жыл бұрын
20 लाख भरलेले / ओळखीने लागलेले शिक्षक आजकाल शाळेमध्ये मुलांचे भविष्य घडवीत आहेत..RIP EDUCATION
@saritasamant85693 жыл бұрын
Agdi kharay
@SchoolLife69913 жыл бұрын
Right
@vaidehisathe82882 жыл бұрын
हे खरच निराशाजनक आहे . चांगलं काम करणारे सरकारी कर्मचऱ्यांसाठी प्रो्साहनान देण्या ऐवजी त्यांना दाबणे अशी यंत्रणा काय कामाची. ही गोष्ट प्रवृतीची आहे. तुम्ही नोकरीत राहून लढा .
@vishveshvarmahajan10933 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे अश्या अधिकाऱ्यांना जे अश्या प्रतिभावंत शिक्षकाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात.
@chandrashekharchavan72443 жыл бұрын
I am in support of Desale sir. You are really a bright person and we need such people for society. You have done right by raising this issue. I wish your problem may resolve and visit new world......God bless you
@gorakhdevkar47633 жыл бұрын
सरकारच्या कामात काय चाललंय हे पाहण्यासाठी एवढं उदाहरण सरकारला पुरेसे असावं
@ravindrachavan26333 жыл бұрын
शिक्षणमंत्री श्रीम.वर्षाताई गायकवाड व शिक्षणराज्यमंत्री श्री.बच्चु कडू आपण दोन्ही मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून दिसलेसरां न्याय मिळवून द्यावा ही विनंती
@baliramkarpe67533 жыл бұрын
एका ईमानदार, नामवंत,शिक्षकांना वरीष्ठांनी त्रास देणे हे महाभयंकर पाप आहे.त्यांना सूध्दा पश्चाताप करन्याची वेळे नक्कीच येणार...
@sppchemistry55103 жыл бұрын
जळकुकडे कुठले, देखवत नाही त्यांना बहुमोल मान एका शिक्षकाला मिळाला, आशा प्रामाणिक,सरळ मार्गी लोकांना समाजानेच पाठिंबा द्यायला हवा , अशांसाठी मोर्चे, धरणे, आंदोलने करून किमान जे तिथे आहेत त्या लोकांनी न्याय मिळवून द्यायला हवा
@vishnukale72623 жыл бұрын
Disle sir is great.but no govt.
@vishnukale72623 жыл бұрын
Thanks abp..We all teachers support disle sir....l hate govt policies
@krishnavishwasrao93883 жыл бұрын
काय न्याय मिळणार? जर तो अधिकारीच वरपर्यंत हप्ते देत असेल तर कोण काय उपटणार त्याची, जनतेने ऑफिस मध्ये जाऊन जाब विचारला पाहिजे नाहीतर हाणला पाहिजे
@vijaytalbar21313 жыл бұрын
किरण लोहार नी Ph. D. in service असताना च घेतली ना ? तेव्हा खात्याचं नुकसान झाले आहे का? लोहार यांची मागिल पाच वर्षांतील सांपत्तिक स्थिती तपासा.!!!!!!
@spiritualboy68073 жыл бұрын
💯
@tuzyaaayalalavalaghoda50053 жыл бұрын
सगळ्याच grade 2 अधिकाऱ्यांपर्यंत ची सांपत्तिक स्थिती तपासायला पाहिजे
@balasahebbankar51993 жыл бұрын
नालायक राजकारण
@nitinmohite86823 жыл бұрын
लाच दिले नाही म्हणून हा त्रास दिला डिसले गुरूजी ना.... शिक्षण अधिकारी लाच घेतो हे खरे आहे
@eshwarkale3 жыл бұрын
रामकृष्णहरी राहुल सर डिसले सरांना मिळालेल्या परवानगी मागे फक्त तुमचे व ABP माझाचे श्रेय आहे. भगवान विठ्ठल रुक्मिणी तुम्हांला खूप आशीर्वाद देवो हिच प्रार्थना. भविष्यात तुम्ही असेच मुद्दे उचलून धरावे जेणेकरून प्रत्येकाला न्याय मिळेल.
@Checkmate121843 жыл бұрын
We all witnessed that 'Golden Moment' which made every Indian feel proud... For us, you are like Sachin Tendulkar of education sector... After innovative QR code, Yeh Dil Mange More....आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी "सोन्याचा पिंजरा"...
@prashantchaudhari40753 жыл бұрын
👍
@vikaschothe2763 жыл бұрын
Please don't praise only, let's try to help him how can social media help
@sanjaybhagwankamble97653 жыл бұрын
सर जे जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात तुम्हाला अडचणीत आणायचा प्रयत्न करतात त्यांची लायकी नाही.तुमच्या समोर उभ रहाण्याची.सर हे आपलेच बांधव आहेत खेद वाटतो सर हे कधी सुधारणार खुप वाईट वाटत .
@jitendrashejul19423 жыл бұрын
हाच आहे का आमचा so called " पुरोगामी " महाराष्ट्र...??? ABP माझा चे खूप खूप आभार...
@surajghaywat33992 жыл бұрын
ज्यांची ख्याती जगभरात आहे तरी सुध्दा त्यांचं काम होत नाही ही खूप मोठी खंत आहे 🙏🙏🙏🙏 मा मुख्यमंत्री यांनी तातडीने ह्या प्रकरणात लक्ष्य घालायला पाहिजे 🙏🙏🙏
@shrinivas58573 жыл бұрын
ABP माझा हा चॅनल खरच खूप छान काम करते . गोर गरीबांच्या मदतीला धाऊन येते. त्याचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असते
@mangeshjangale58833 жыл бұрын
या वेळी स्वतःहून शिक्षणमंत्र्यांनी डीसले गुरुजींना मदत करुन NOC द्यावी
@subhashvishey3 жыл бұрын
मग हप्ते कसे मिळणार........
@kishorpitambare49583 жыл бұрын
आम्हा सर्व शिक्षकांसाठी डिसले सर प्रेरणा आहेत. त्यांना होणारा त्रास ही अतिशय निंदनीय व खेदजनक बाब आहे. सरांकडून सरांना त्रास देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी....
@nilkanthmahajan28093 жыл бұрын
Nidaniy prakar.
@avinashshelke43363 жыл бұрын
Gharat ghusun thoke lava
@avinashshelke43363 жыл бұрын
Gharat ghusun thoke lava
@revatikhot92193 жыл бұрын
दिसले सर तुम्हांला system सुधारायची असेल तर निवडणूकीला उभे रहा आणि निवडून या, हातात अधिकार आलेत तर मग असल्या लोकांचा समाचार घ्या 🙏🙏🙏
@nishantburade84243 жыл бұрын
This is the perfect timing to kick out the system and build a self n unique system for the Nation which will stand internationally. Such a huge guts has this man! Salute you sir..!! U can use the Global money for the Globe and again the Globe will inspire you. Plz get self inspiration and move forward.. All the best..!!
@swapnasapre20143 жыл бұрын
Khekde giri chalali ahe eak var jat asel tar tyala Khali khechayce,adhikari honyala laiki nastana adikari banavlet
@subhashpawar20832 жыл бұрын
ABP maza ने डिसले गुरुजींच्या वर झालेला अन्याय लोकांसमोर आणला. धन्यवाद कुलकर्णी साहेब.