साहेब खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अतिक्रमण बद्दल उपयुक्त अशी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितले आहात त्याबद्दल आपल्या हातून नकळत जनसेवा घडत आहे व सर्वसामान्यांचं ज्ञानात भर पडते पुढे आपले असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी मिळावे
@prabhakarsalvi1994 Жыл бұрын
गावी पाणी पिण्यासाठी विहिरीचे पाणी भरण्यासाठी दुसर्याच्या मालकीच्या जमिनी मधुन जाण्याकरता रस्ता होता आणि हा रस्ता आमच्या पुर्वजाच्या आधी पासुन विहिरीचे पिण्याचे पाणी आणण्यासाठी तो रस्ता वापरत होतो पण आता तो विहिरीवर जाण्याचा बंद केला आहे. त्यामुळे पाणी पिण्याकरता आणता येत नाही त्याकरता आपण मार्गदर्शन करावे ही विनंती.
@SatishSaraf-uy3ny7 ай бұрын
भारतात असे कडक कायदे पाहिजेत की दुसर्यांच्या किंवा सरकारी जमीन वर अतिक्रमण आणि कब्जा करताना भिती वाटली पाहिजे.
@harishchandratajanpure10323 ай бұрын
अतिशय सुंदर आहे शासनाने अतिक्रमण बाबद विचार केला पाहिजे अतिक्रमणाचा वापर करून गुंडगिरी चा बेकायदेशीर ला कायदेशीर वापर केला जातो.
@navnathkadam1509 Жыл бұрын
सर अतिशय खूप सुंदर माहिती दिली कायद्यानुसार नियम क्रमांक 51 हा अतिशय महत्त्वाचा सोप्या भाषेत करून सांगेल याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
@arvindkini7744 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@sunilgaikwad29245 ай бұрын
प्रामाणिक माणूस दुर्याचे ते दुसऱ्याचे समजतो पण अप्रामाणिक दुसऱ्याचे ते पण आपलेच समजतो --nich -wrati
@juganupatle7115Ай бұрын
मराठी मध्ये छान न्यायालयिन माहिती सरांनी दिली आहे.
@manvmitranews Жыл бұрын
अभिनंदन sir फार छान माहिती दिली धन्यवाद!🌹🙏🏻🌹
@gangadhardepe2328 Жыл бұрын
सर अतिशय सुंदर माहिती मिळाली आहे . धन्यवाद 🙏 सर
@sambhajishinde5371 Жыл бұрын
अतिशय सुंदर,महत्त्वपूर्ण माहीती धन्यवाद सर 🙏
@jaywantchavan7105 Жыл бұрын
Sir Very much thank for your gideline by jawant chavan
@yamunabhusari9311 Жыл бұрын
सर अतिक्रमण फक्त आणि फक्त गुंडच करू शकतात प्रामाणिक अतिक्रमण कधीही करतच नाही
@advocatepramoddhokale Жыл бұрын
खर आहे
@gangadhardepe2328 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@nitinsawant5223 Жыл бұрын
Jamin chor mhantat yana
@jivantayade4059 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे साहेब मझ शेत 20वेषे झाले माझे शेत एकाने ताबा केला आहे मी गरीब आहे पैसा अभावी काही करू पण नाही शकत .
@gsb575 Жыл бұрын
Sur, khup warsh, saaldar mhanun Asmara gadi , jaminit hugh magu Shakur ka? Kiowa, malak tyala kadhu shaker ka? Jaminit swata magat asel tar kay karawi?
@DyaneshwarSagade-ik1cj Жыл бұрын
उपयुक्त माहिती, धन्यवाद.
@shrikrishnasonawane8350 Жыл бұрын
साहेब खूप छान विश्लेषण केले, धन्यवाद
@namdeomukane1921 Жыл бұрын
साहेब खूपच छान माहिती आहे धन्यवाद
@kishorjamdar1054 Жыл бұрын
अतिषय छान माहिती मिळाली सर धन्यवाद🙏🙏
@tukaramdeshmukh63268 ай бұрын
फारच छान माहिती सांगितली आहे.
@santoshthakur65692 ай бұрын
खूप चांगली माहिती दिलीत साहेब
@mahendrapadir9805 Жыл бұрын
साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद.🙏
@tukaramchaudhari17256 ай бұрын
चांगल मार्गदर्शन आहे
@KnowledgeMantra164 Жыл бұрын
ताबा, अतिक्रमण रद्दच पाहीजे जो कायद्याने घेतो तोच मालक व कबजेदार असावा
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, पण साहेब खाल च्या कोर्ट ते उच् न्यायालयात हे सिद्ध करण्याकरिता किती वेळ गेला व वेळ कमी करता येवू शकतो का? तसेच कोर्ट खर्च आपण claim करू शकतो का
@advocatepramoddhokale Жыл бұрын
वकिलांशी चर्चा करा
@dilipnavghare5299Ай бұрын
Great Information Sir
@vinodguroda753 Жыл бұрын
सर तुमचा विडियो बघितला फार छान वाटला देखील सर
@dilipnadkarni9776 Жыл бұрын
सर आपण फारच सुंदर माहिती दिलीत.
@advocatepramoddhokale Жыл бұрын
धन्यवाद
@atulgawadkar9675 Жыл бұрын
छान माहिती दिली सर .. धन्यवाद
@SatishSaraf-uy3ny7 ай бұрын
सर छोट्या छोट्या अतिक्रमण धारकांनावर, रस्तावर भाजी विकणाऱ्या वर,टपरीधारक वर कारवाई होते पण जे करोडो अरबो चे जमीन घोटाळे करतात त्यांच्यावर कधीच काही मोठी कारवाई का होत नाही?
@brchanghte1491 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब🙏🌹🌹
@ankushdate54147 ай бұрын
सात बारा प्रमाणै मोजणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला तर बरंच होईल
@dineshpathava9805 Жыл бұрын
खुप छान माहिती sir 🙏🏻🙏🏻
@khilariaaba309511 ай бұрын
छान माहिती सर... 🌹❤️🙏
@advocatepramoddhokale11 ай бұрын
Please Subscribe आणि forward करा आबा
@Gssable11 ай бұрын
सुंदर माहिती आहे सर
@AbhijeetMali-tu6hy Жыл бұрын
सर आमच्या वडिलांच्या नावणे खरेदी केले ली जागा आमचे चुलत त्यांनी अतिक्रमण केले आहे तरी तो जागा खाली करत नाही काही उपाय असला तर सांगा
This information very important my self. Please give this type inf.
@pravinbarure70578 ай бұрын
Very good sir, you are serving social advocate duty. Always waiting for your vedeos.
@vinodgaikwad9676 Жыл бұрын
7/12 8अ नावावर असूनही शेजारी रान अतिक्रमण करून करतो दोन कोर्टात निकाल लागलेला आहे तरीही जमीन सोडत नाही याच्यावर पर्याय सांगा
@shankarpawar552 Жыл бұрын
अतिक्रमणधारक यांची जमीनच नसताना काही चांगल्या विचाराने त्या जमिनीत कसे काय पैसे गुंतवू शकतो किंवा त्या कोणता अधिकार आहे आणि गुतविलेले पैसे मुळ मालक का परत करावा
Khup chan sir But June document amache ahet Ani ti jamin hi 100 warshapeksha jast warshe zale amchya tabyat ahe ti gatwari chya velela dusaryachya nawawar lagaleli ahe krupaya margdarshan karave
@navnathwakhare6130 Жыл бұрын
Please reply sir
@advocatepramoddhokale Жыл бұрын
तुम्ही चूक दाखवा आणि फेरफार करा त्यासाठी योग्य त्या वकिलांना भेटा
@riteshsinghthakur71563 ай бұрын
Very Good Information
@arvindbiradar8368 Жыл бұрын
Right Decision
@vinodguroda753 Жыл бұрын
सर माझ एक अस प्रसन आहे 7.12.उतारा मधे 1956.ते 57.सालि मधे दोन सके भावू होते मोठे भावूचा 7.12.वर आहे पण सर लाहन भावूचा नाव सर अ पा क आहे सर पन सर अ पा क चे वारस लागू सकते का नाही सर
@BaluChavan-lr4us4 ай бұрын
आमचा गावात ही पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे पण पाटबंधारे विभागाचे अधिकारी जळगाव हे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही
@sunilchonkar99733 ай бұрын
Sar Aaj cha video aaykla paila tar mazi sem stori maze shet jamichi aahe mi thane jilaha t murbad naagarrchna Hadit 239/2 sarbve no mazi geli 12varsh hotat aata tar Aapnsa bheta vyas kutye kiva aapnas ya badl fonvar prthm olavyas milye ka mi far kataloy maze 62 ranig aej aahe aapn kay sagu shkta tar mi fon kare aani javl kutye asta tye mahatvache .
@laxmanambhore777 Жыл бұрын
Nice sir he prakaran same ahe amche pan jyani kabja karel ahe tyani dava karel ahe amchyavar divwani nikal amchya bajune dela ahe
@vpsurvanshi107211 ай бұрын
Transfer of property act च्या तरतूदी वनजमीनीस लागू आहे का ?
@bapusahebtilekar-y8jАй бұрын
जर्मन जमीन समोर रस्ता च्या कडेला अतीक्रमन केले आहे तर काय करावे
@janardhanmhashakhetri7616 Жыл бұрын
योग्य मार्गदर्शन.
@AshokPrachand9 ай бұрын
सर धन्यवाद चांगली माहिती देत आहात सर माझा एक प्रश्न आहे स्वतः ची जमीन दुसऱ्या ला खंड म्हणून लावली आहे परत परत त्यालाच लावले आहे, खंड केलेला वेक्ती कधी स्वतः च्या नावे करून घेतला आम्हांला कळले च नाही तो पैसे वाला असल्या ने आमची काय दाल शिजली नाही काय कराव कळतं नाही
@advocatepramoddhokale9 ай бұрын
वकिलांना भेटा
@dattatrayrathod21110 ай бұрын
Thank you sir
@rajendrasonar4780 Жыл бұрын
साहेब,खूप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मी आपल्याशी संपर्क करू इच्छितो कृपया फोन नंबर द्यावा
@pawarsatish5742 Жыл бұрын
साहेब आपल्याशी संपर्क करु इच्छितो कृपया फोन नंबर द्यावा
@babaraodhole51945 ай бұрын
ग्रामपंचायत मध्ये लेआउट मधील ओपन पेजवर अतिक्रम केलेले असेल तर ते कायमस्वरूपी होते का होत नसेल तर तो पाडण्याचा अधिकारकोणाला आहे ते पाडण्यासाठी काय करावे लागेल
@advocatepramoddhokale5 ай бұрын
नाही सांगता येणार
@prasadchandratre234123 күн бұрын
सर आता आमची केस MRT मध्ये चालू आहे हीच परिस्थिती आहे.....
@bhaskararaopatil4142 Жыл бұрын
सरकारी जमीन कधी ही कोणाच्या ही मालकीची होवू नये
@AmolDhawangaleАй бұрын
संर शेजारील शेतकर्यानी अती क्रमन करून त्यां जागेवर विहीर खोदूंन तिथे मोटर पंप बसवले व ते शेत त्याने दूसर्या शेतकर्याला 50वर्षा नंतर विकले जेव्हा त्या शेतकर्याने ते शेत घेतले तेव्हा आम्हाला कड़ले कि माझे शेत शेजारील शेतकर्याला गेले आहे आता ते आपन ते अतीक्रम काढू शक्तो का
@mahesh74845 Жыл бұрын
साहेब mi sra मध्ये राहतो 2005 पासून आतापर्यंत घर ट्रान्सफर करायचे आहे पण मालक सापडत नाही सगळी कडे शोधला तर काय करायचं ह्याला पर्याय मार्ग काय री devlop ला काय होणार यावर एक विडिओ upld करा plz
@ShyamGondge5 ай бұрын
धन्यवाद सर
@arunutekar26619 ай бұрын
Sir far chhan mahiti dilit.Amchya rastywar pan atikraman Zale aahe v shearing amhala tras detat ya baddal aplyashi Savistar bolayache aahe.Aapli appointment Milavi.
@advocatepramoddhokale9 ай бұрын
9820680788
@akashsurvase6725 Жыл бұрын
Sir lease deed property che lease deed 99 yrs expired zale nantar flat /shop purchase karata yete ka.
@vpsurvanshi107211 ай бұрын
जमीन प्रकरणातील दाखल सिव्हिल सुटचा निकाल जिल्हा न्यायालयात कीती वर्षात निकाल अपेक्षित आहे ?काही निश्चित कालावधी आहे का ?
@advocatepramoddhokale11 ай бұрын
N@hi सांगू शकत
@akshayshelarkar84549 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश क्रंमाक वअपील नंपाठवा
@radhikakavathe53626 ай бұрын
Sir mazi property ichalkarangi yethe ahe pan khup varsha purvi tithe mazya sasaryana marhan keli hoti mhanun amhi tithe kadhi gelo nahi maze husband. yekate asale mule ghabrun tyani amhala tethe pathav le nahi ajun property mazya husband chya nave ahe kay karve samjat nahi please upay sanga
@advocatepramoddhokale6 ай бұрын
Follow up Kara
@pundlikugale1715Ай бұрын
सर माझ्या नावे ग्रामपंचायत गावठाण मध्ये मिळकत आहे परंतु त्या मिळकतीवर अतिक्रमण झालेले आहे
@brchanghte1491 Жыл бұрын
सर मी सध्या दिवाणी न्यायालय मध्ये माझ्या जमिन ताब्यासाठी अर्ज केलेलाआहे निकाल लागू स्तर स्टे घेऊ शकतो
@advocatepramoddhokale10 ай бұрын
नाही सांगता येणार ते मॅटर वर अवलंबून आहे
@nooralijiwani7879 Жыл бұрын
Seti sathi padan road karita.suprim cort acha.padan sathi road badal cortcha aadesha chi copies kiva no pathwa
@advocatepramoddhokale Жыл бұрын
तुम्ही description box बघा. Google करा केस मिळेल
@sanjayshinde636111 ай бұрын
खुप छान सर 🎉❤
@advocatepramoddhokale11 ай бұрын
आवडला असेल तर subscribe आणि forward करा
@kishorraut-14282 ай бұрын
Kahi jan court la samju nay mahun dushara courta dava dakal karun khoti disha , bina rajashtri jamin court madhun nav var kartat...
@khilariaaba3095 Жыл бұрын
🌹🙏👌... छान माहिती सर..
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Subscribe करा आणि फॉरवर्ड करा
@puruahoottmwankhade3573Ай бұрын
कबजा करणाऱ्या gunda वर कडल कार्य वाही .व्हावी त्या साठी पुलिस सरक्षण द्यावा सरकारने
@chandrakantshelke2602Ай бұрын
सर सेम केस आमच्या जमिनीची आहे 7/12 आमच्या नवे असून शेजारी म्हणतोय की वहिवाट प्रमाणे जमीन अमाची आहे व त्या जमिनीत त्याने बंगला ही बांधला आहे व पूर्ण सर्वे नंबर आमचाच आहे.अशी दडपशाही करत आहे.आम्ही सरकारी मोजणी ही केली आहे.पण शेजारी पार्टी जमीन सोडायला तयार नाही 4 एकर जमिनीवर कब्जा आहे त्यांचा.
@sanjivpatil566011 ай бұрын
नमस्कार सर मी 1993ऑगस्ट मध्ये रजिस्टरी करुन जमीन विकत घेतली त्या शेती ला वडिलांचे साधे कुळ होते जमीन बाजार भावाने खरेदी केली. 28 वर्षा नंतर मुलीने सही नाही वडीलास भावाने जमीन विकायला लावली . म्हणून आता हिस्सा मागत आहे. सदरील जमीन वडिलोपार्जित जमीन नाही. वडीलास बहीण कडुन बक्षीस पत्राद्वारे मिळाली आहे. न्यायालयात चालु आहे.
@anilshahanedandavatpranam44815 ай бұрын
Sir mazi yek aashi yatna aahe ki sir 1995 sali mazya vadilanni mazya yek jamin khredi keli aani tyanni 2016 la online aale ki satbara tyanche nave disyla lagal mg me tya satbarachya adhare fer far kadhla tar to dusrya partycha nighala mnun mg me prakarn Tahsildar saheb yanchya kade vakil laun prakran dakhl kele pan techya kade tarkha kadhavya aani aani mazi purvart jashi hoti tashi satbar laun denyat yavi mnun me tyanchya kade prakarn dakhl kele pan te yeka pan tarkhela aale nahi kivha kahi tya baddl dakhl pan kele nahi aani mg maze prakarn tahshil madhe rakhiv thevnyat aale aani tya darmyan tyanni tya jaminichi vikri karun dili samorchya partyla aani
@nileshkante7210 Жыл бұрын
12 varsh 12 varsha amcha ferfar ch 20 warshane zala aahe mag aami kay 24 warshani daad magayachi kay ???????????? Kahi pan sagata aata kuthe jayche dhagat ka?????? Daad magayala kahi pan kayda lagu kartaat
@prashantsapkal624128 күн бұрын
सर मी पुनर्वसन आहे आम्हाला 4 गुंट प्लट दिलाआहेआमच्या गावाचा 7 /12 निघतो पण वैयक्तिक 7/12 निघत नाही मग प्लँट विकता येतो का
@jeevanpatil3556 Жыл бұрын
नमस्ते सर माझ्या जमीनीत माझ्या शेजार्याने अतिक्रमण केले आहे ते मला या वर्षी मोजणी केली असता कळले त्या अतीक्रमण जमीनीत त्याने विहिर खानली आहे आत्ता मी काय करावे
@advocatepramoddhokale Жыл бұрын
वकिलांना भेटा ताबडतोब
@jeevanpatil3556 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale थँक्यू थँक्यू सर
@ramkotewar2666 Жыл бұрын
सर NHAI (National Highway Authority of India) च्या जागेवरील अतिक्रमण कोण काढू शकते. NHAI वरील अत्रिक्रमन काढण्याचे अधिकार नगर परिषदेला आहे का ?
@advocatepramoddhokale Жыл бұрын
नाही
@sanjaykumarsisale8645 Жыл бұрын
ग्रामपंचायत खाजगी सर्व्हे नंबर मध्ये स्टेज बांधकाम मालकाचे परवानगी शिवाय करून 8 अ उतारा ठराव घेऊन नोंद करू शकते का?
@advocatepramoddhokale Жыл бұрын
नाही
@kishanmunde7964 Жыл бұрын
वकीलसाहेब माहीती चांगली आहे माझी पण आसीस केस अाहे मी मुळ मालक आहे कोटात आपील चालु आहे ,
@sudhirkhopatkar3916 ай бұрын
आमचा पण असाच विषय आहे तुमचा फ़ोन no दया मला तुम्हाला कही विचरच plz
@niteshgavit38945 ай бұрын
माझी पण अतिक्रमण case आहे दिवाणी कोर्टात..
@niteshgavit38945 ай бұрын
काय zhal तुमच्या case च
@dipikaneware8512 Жыл бұрын
आणि sarkarchya जमिनीवर atikraman कारणारयाचे काय?
@advocatepramoddhokale Жыл бұрын
माझा दुसरा विडिओ पहा त्यात कळेल
@ravsahebshinde2606 Жыл бұрын
निकालाची प्रत मिळेल का ? ......सुपर व्हिडिओ
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Description box मध्ये दिली आहे
@RavsahebShinde-c4y Жыл бұрын
❤❤
@brchanghte1491 Жыл бұрын
नमस्कार सर माझी जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे सर माझ्याकडे मूळ कागदपत्र आहे स्टे ऑर्डर घेऊ शकतो का
@advocatepramoddhokale10 ай бұрын
नाही सांगता येणार
@shaikrizwan2840 Жыл бұрын
Khoob Shan Hai Sar
@advocatepramoddhokale Жыл бұрын
सबस्क्राइब v forward करा
@sureshrajai87777 ай бұрын
Atikaman kele ya a ch permission kadalaya Ani bandalaya b made bandalaya stay dila tari pan bandalaya sangli sanstan made hote ata belgamade aahe Karnataka made aahe mala mobile number patava thank you sir good information
@nileshgotpagar62049 ай бұрын
Good job 👍👍
@ashokvidhate6140 Жыл бұрын
Its very good processes to people'
@ShekharChougule-v5q7 ай бұрын
साहेब उच्च न्याल्याने आदेश पारित केले असून ते मा. आयुक्त कोल्हापूर महानगर पालिका हे मानत नाहीत काय करावे
@advocatepramoddhokale7 ай бұрын
अवमान केस करा
@prachi6099 Жыл бұрын
Sir mjhya rahtya jagevar pn atikarman Kele ahe amchya kde srav paper ahet . Tri dekhil atikarman kadht nhiye KY krvae .
@advocatepramoddhokale Жыл бұрын
तुम्ही सर्व पेपर वकिलांना दाखवून त्वरित कारवाई करावी
@neerajkakade763710 ай бұрын
जिल्हा दिवानी नयालयाने आदेश देऊन सुद्धा अतिक्रमनदार् ताबा सोडत नसेल तर काय करावे
@advocatepramoddhokale10 ай бұрын
पोलिस protection घ्यावे
@SatishSaraf-uy3ny9 ай бұрын
सर भारतामधे शहरांचा आणि गावांचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने का होत नाही? शहरांची अवस्था अशी आहे की कोणीही विनापरवानगी मनाला वाटेल तसे बांधकाम करत आहे.शहरातील नाले नद्या बुजवून त्यांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. पार्किंगच्या जागा हडप करण्याचा उद्योग सुरू आहे.
@advocatepramoddhokale9 ай бұрын
खरे आहे
@vamanpandagle89089 ай бұрын
Salutation for this result of court
@shivajijagtap21616 ай бұрын
Good order
@anantajogendra9492 Жыл бұрын
Sir mazya plat che atikraman gram panchyatne kele aahe kaykaru ? Sir please reply me
@nilkanthpatil3929 Жыл бұрын
Sir me uncal kadun 1453sft madun half portion plot vikat ghetla Tani ahmla half portion dila nahi me court madhe case fail kle ahe tari mala half portion dila nahi Ani tyachavar ground flowar first flowar construction kele ahe Ani third floor construction karit ahe tyana notic pan dilaahe police report Keli ahe tari pan bhavsun second floor var construction karit ahe taripan mala margdarsn karal hih vinti
@advocatepramoddhokale Жыл бұрын
वकिलांना भेटून सल्ला घ्या इथे सांगता येणार नाही
@parimalpawar4391 Жыл бұрын
Khup khup dhanyawad sir
@balasahebkamble5767 Жыл бұрын
वकील साहेब,आम्ही लातुर जिल्हा येथील झरी(बु.) ता.चाकुर या ठिकाणी १९७८ पासुन सार्वजनिक कामासाठी व धार्मीक कार्या साठी गायरान जमीनीवर अतिक्रमण केलेले आहे,एक एन.जी.ओ.पण नोंदणी केली आहे,आता तेथे बुध्द विहार बांधायचे आहे तरी कायदेशिर बाजू समजवाल का?
@dnyaneshwarraut3910 Жыл бұрын
सर माझ्या जमिनीवर माझ्या काकाने पोट हिस्या मोजनि झालि तरि मला उपाय सांगा
@girishkolape1839 Жыл бұрын
अर्धवट प्रश्न विचारला आहे
@pratapghorpade1991 Жыл бұрын
नदीने नैसर्गिक रित्या दिशा बदलून जर गटाचे दोन भाग झाले असतील तर काय करावे
@advocatepramoddhokale Жыл бұрын
काय प्रश्न आहे कळला नाही मालकी हक्क बदलत नाही
@vpsurvanshi107211 ай бұрын
राज्यातील लाखो हेक्टर वनजमीनी धनदाडंग्यानी बळकविल्या आहेत याबाबतचे पूरावे उपलब्ध आहेत सदर प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे ,आपण वकील पञ घेणार का सर ?