प्रमोद, सकृत दर्शनी कठीण आणि नकोसा वाटणारा विषय हसत खेळत समजावून देण्याची तुझी हातोटी विलक्षण आहे. अत्यंत सुंदर व सुलभ सादरीकरण केले आहे ज्यामुळे कायद्याची सुप्त भिती मनात असलेले माझ्यासारखे अनेक सामान्य नागरीक नक्कीच खुश होत आहेत. धन्यवाद व अभिनंदन. ❤
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Thanks
@kesarinathmhatre1075 Жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली साहेब धन्यवाद साहेब 🙏
@shailaupadhye8376 Жыл бұрын
Very informative and useful video...thanks a lot AD. PRAMODJI....
नमस्कार🙏 आपण खूप छान सांगितले आहे. इच्छापत्रात रिअल इस्टेट, शेअर्स,FD इत्यादी बायकोच्या नांवे करावेत व त्यावेळेस बायको हयात नसेल तर मुलांच्या नावाने करावे असे लिहिता येते का?
@advocatepramoddhokale Жыл бұрын
होय
@sugandhajathan3746 Жыл бұрын
Chan atishay upyukt mahiti 👍.mi 62 varshachi jesth nagarik aahe ...mi 2012 pasun Mr. pasun vegalu rahate pan aamacha divorce zhalela nahi ..mi maz ichha Patra banaval aahe. .maze sarv mi mazya mulila dile aahe ... Tar Mr.kahi harkat ghevu shakatat ka?? Pl.reply dya 🙏🙏
@advocatepramoddhokale Жыл бұрын
नाही
@sugandhajathan3746 Жыл бұрын
Thank you so much 🙏🙏aai ambabai kayam tumachya pathishi raho.... 🙏
@satishpuranik5918 Жыл бұрын
सर फसवणूक करून घेतलेले दस्त कशा कशा पद्धतीने रद्द होत असतात त्यावर व्हिडिओ बनवा किंवा सर्वोच्च न्यायालयाचे त्यावरचे निकाल कशा पद्धतीने यशस्वी झाले आहेत ते व्हिडिओ लिंक पाठवा किंवा व्हिडिओ बनवा
@manoharshendye4357 Жыл бұрын
नमस्कार🙏 आपण खूप छान सांगितले आहेत. इच्छापत्रात रिअल इस्टेट, शेअर्स,FD इत्यादी बायकोच्या नावांवर करावेत, पण त्या वेळेस बायको हयात नसेल तर मुलांच्या नावावर करावेत असे लिहिले तर मान्य होते का?