समाईक जमिनीतील क्षेत्र इतर सहहिस्सेदारांची परवानगी न घेता विकता येते का ?

  Рет қаралды 324,989

Adv Sharangdhar Pande

Adv Sharangdhar Pande

Күн бұрын

Пікірлер: 347
@sudeshhire1493
@sudeshhire1493 6 ай бұрын
वकील साहेब तुम्ही छान आणि व्यवस्थित पणे माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
@bhushanjagdale2301
@bhushanjagdale2301 6 ай бұрын
काय फायदा नाही मुळात पूर्वी पंचायतीत वाद सोडवला जायचा चार पंच काही प्रतिष्ठित लोक तेच बर होत दिवाणी न्यायालय इथे माणूस मेल्यावर तिसऱ्या पिढीला मिळाला तर न्याय मिळेल दिवाणी न्यायालय तर वकिलांना पोसण्यासाठी असते की काय असं वाटू लागलं आहे
@insert142
@insert142 6 ай бұрын
🎉🎉😂😂
@ckamble4831
@ckamble4831 2 ай бұрын
तुमच विधान नाकारायच कारण नाही.
@abhijeetpatil7966
@abhijeetpatil7966 6 ай бұрын
सोप्या भाषेत माहिती दिली खूप धन्यवाद 🙏
@mr.g3615
@mr.g3615 6 ай бұрын
खुद छान माहीती दिली धन्यवाद
@kiranbawadane5587
@kiranbawadane5587 6 ай бұрын
Thanks गुरुजी
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 3 ай бұрын
कोर्टात जाऊन हिस्सा ठरवून मिळेपर्यंत हिस्सा मागणारे ढगात गेले तरी निकाल लागणार नाही.
@400saar
@400saar Ай бұрын
Baro bar...majhe wadil 1993 la varle, je ekatra basun tayar nhavte ani tyani dawa kela te pan marun gele aani case azun chalu aahe.
@DipakKamble-g3y
@DipakKamble-g3y 2 ай бұрын
न्यायालयात जाणे म्हणजे जन्मभर अडकून पड़ने, व वकीलाची आयुष्यभराची सोय लावणे
@arunkhairnar7036
@arunkhairnar7036 5 ай бұрын
फारच छान आणि उपयोगी कायद्याची माहिती दिली आहे. धन्यवाद सर....
@sharadlipane704
@sharadlipane704 5 ай бұрын
या पेक्षा ज्या विषयाची माहिती हवी त्या विषयाचं ५०० रु.चं पुस्तक घ्या.वकीला पेक्षा पुस्तक चांगलीच माहिती देईल.मात्र केस दाखल करण्यासाठीं वकील हवा.पण वकीलांच रोखठोक बोलणं मला आवडलं.
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 2 ай бұрын
Namaskar, Hyaa baabat youghya kinthya lekhkaache pusthak jyaat savisthar kaayde niyam sasmgtleaahet hyt baabat mahitee kallvaavee hee vinantee.
@shivajibhosale1168
@shivajibhosale1168 3 ай бұрын
छान माहिती दिली वकील साहेब... धन्यवाद
@KNMali-b3b
@KNMali-b3b 2 ай бұрын
सर जमिनीची केस दिवाणी न्यायालयात आहे.पण भांडण तंटा होत आहेत.तर जमिन न. पिकविणेस स्टे देता येतोका.ते अवश्य सांगा.सर्वाना फारच गरज आहे.धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@AdvSharangPande
@AdvSharangPande 2 ай бұрын
होय स्टे घेता येतो
@sanjaybhosale8895
@sanjaybhosale8895 Ай бұрын
निश्चित मनाई हुकूम यावर मिळू शकतो
@pvhindrashtranews7938
@pvhindrashtranews7938 6 күн бұрын
Nice Good voice and cool , clever Lawyer
@sureshchavan9514
@sureshchavan9514 3 ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिलात वकील साहेब .
@babajichaudhari7602
@babajichaudhari7602 2 ай бұрын
छान मार्ग आहे धन्यवाद
@keshavpawar996
@keshavpawar996 3 ай бұрын
वकील साहेब आपण फारच अभ्यासपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद.
@m.d.palkar287
@m.d.palkar287 6 ай бұрын
Very good information Vakil Saheb Thanks
@hemangic850
@hemangic850 8 күн бұрын
Important information thanx
@shivajibhosale1168
@shivajibhosale1168 17 күн бұрын
छान माहिती दिली वकील साहेब साध्या सोप्या भाषेत पटवून दिले साहेब धन्यवाद
@dr.saurabhgaitonde4440
@dr.saurabhgaitonde4440 Ай бұрын
VERY GOOD ADVICE, THANKS SIR
@harshadalagad6138
@harshadalagad6138 6 ай бұрын
सर डॉकटर आणि वकील यांना फि आगोदर लागते नंतर ते मेले चालेल पण फि पहिली
@PrashantKonge-t4k
@PrashantKonge-t4k Ай бұрын
वकील साहेब फी बाबतीत शेवट चांगला केला आणि तो आजच्या काळात योग्य आहे
@chandrakantkumbhar5171
@chandrakantkumbhar5171 6 ай бұрын
Thanks
@Virenvlogs10K
@Virenvlogs10K 3 ай бұрын
Very good information Sir. Ji Keep it up. Charges are very affordable for consultation. And solving doubts.
@sureshmahamunkar4087
@sureshmahamunkar4087 5 ай бұрын
Information is productive and usful for land dispute .
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 6 ай бұрын
चांगला व्हिडिओ बनवलेला आहे
@sureshshinde9396
@sureshshinde9396 8 күн бұрын
Eekatr jaminit 4 bhavache hisse astil tr tyachya hisyachi jamin to vikata yete ka tyachya hisyachi
@pandurangchoudhari4267
@pandurangchoudhari4267 6 ай бұрын
आपण फोन करण्यासाठी म्हणजेच अपॉइंटमेंटसाठी prior 500/- रुपये जमा करा म्हणून सांगता हे बरोबर नाही. तुम्ही व्यवसायिक आहात. हे ठीक आहे. परंतु बोलण्यापुर्वी पैसे द्या, हे योग्य नाही. तुम्ही अगोदर बोला, थोडक्यात किंवा असिस्टंट द्वारा प्रश्न लिवून घ्या, आणि मग उत्तरासाठी पैसे मागा.😔
@sunilvedak8331
@sunilvedak8331 5 ай бұрын
पांङे म्हणजे भैय्या, हि लोक आयुष्य भर पैसा पैसा करतात.
@gajananshirke5827
@gajananshirke5827 5 ай бұрын
Thank you sir for sharing such valuable information.
@rajaramkapadi5626
@rajaramkapadi5626 2 күн бұрын
कसला खटला ..10 वर्ष जातात..हो लवकर न्याय मिळत नाही..सगळी कडे ..देवानं घेवाण....होत..
@ramkrishnadhere513
@ramkrishnadhere513 3 ай бұрын
सरजी, अतिशय मौलिक माहिती आपण दिली. यथावकाश भेटूच तो पर्यंत शुभ रात्री.
@Justtrying....
@Justtrying.... 4 күн бұрын
काकांची शेती विकत घेतली सामायिक शेतजमीन पैकी,१९९३ ला ताबा पण दिला.विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ करत आहे. शेतजमीन परत मागत आहे.शेती विकली नाही असे उत्तर देत आहे.शेती आमच्याकडे आहे. वडिलांचे मृत्यू झाला.आम्ही काय करावे. मार्गदर्शक करण्यात यावे.
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 6 ай бұрын
छान माहिती सांगीतली
@krishnaraopatil2426
@krishnaraopatil2426 5 ай бұрын
Very nice clarification
@hiramanbatule6408
@hiramanbatule6408 6 ай бұрын
खुप चांगलीच माहिती आहे . खटल्याचा निकाल लागण्यास वेळ का लागतो. हे फारचं चांगले समजून सांगितले आहे.भाउ बहीनी चे खटल्या बद्दल खूप चांगले समजून सांगितले आहे. धन्यवाद .
@AdvSharangPande
@AdvSharangPande 6 ай бұрын
तडजोडीने अनेक भाऊकि चे खटले मिटवता येतात. आपसात भांडणे मिटवली अहंकार बाजूला ठेवला कि कोर्टात जावे लागत नाही.
@shivajibhosale1168
@shivajibhosale1168 17 күн бұрын
वाढत्या लोकसंख्येमुळे तक्रारी वाढत जातात आपणच कोर्टात जातो व वकील साहेबांना काम देतो.म्हणून म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.
@pramodkumbhar3448
@pramodkumbhar3448 7 ай бұрын
Sir tumhi khup changlya prakare sarv samjavun sangta
@sunildeshpande9764
@sunildeshpande9764 5 ай бұрын
अतिशय चांगली माहितीत दिली आहे धन्यवाद
@mrdelta5352
@mrdelta5352 3 ай бұрын
,very good
@bhauyewale5167
@bhauyewale5167 5 ай бұрын
छान आयडिया पैसे कामाविण्याची आणि फक्त सल्ला घेण्यासाठी आणि केसेस आयुष्यभर चालण्यासाठी 500 रु
@gorakhsalunkhe5162
@gorakhsalunkhe5162 3 күн бұрын
बोला बोला लवकर बोला लोकांना वेळ नसतो
@shahajikhot959
@shahajikhot959 5 ай бұрын
Nice work, sir Don't bother of anybody
@VijayMhamal-wm8gs
@VijayMhamal-wm8gs 6 ай бұрын
Sir,good sugetion
@RajendraKamble-s6y
@RajendraKamble-s6y 3 ай бұрын
वकील साहेब तुम्ही गोरगरीब जनतेसाठी वेळ काढून जमिनी बदल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@anandkarajanagi9138
@anandkarajanagi9138 5 ай бұрын
Nice information sir
@shirishsalve9457
@shirishsalve9457 4 ай бұрын
बरोबरच आहे साहेब तुमचं पण खरं अडकलेल्यांना पण मदत कार्य करा त्यांच्याकडे पैशे आल्यावर तुम्हला तूमची फी आशीर्वाद सोबात देणार लोकांना है कळते पण सेतुवेशन पण बघाय जरा
@anupdaterao7425
@anupdaterao7425 6 ай бұрын
सर नमस्कार वारसाहक्काने आलेल्या संपत्ती चे मुत्युप‌‌त्र करता येते का...
@aruningle1901
@aruningle1901 6 ай бұрын
नोंदणी अधिनियम 1908 कलम 21,22आणी 34 नोंदणी नियम 44मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे वरिल तिन्ही कलम आणि नियम या तरतुदी मुळे लोकांचें जिवन उध्वस्त झाले आहे
@rajkumarthakur5578
@rajkumarthakur5578 14 күн бұрын
साहेब जास्त पारायण सांगत नका बसू नका फक्त कायद्याच बोला बाकी सर्व जनतेला समजते
@babumulik
@babumulik 6 ай бұрын
सर , न्यायालयात गेल्यानंतर निकाल किती वर्षानी मिळतो आणि जे पैसे वकीलाना द्यावे लागतात ती जमिनिचया किती पट असते
@gautammanwar8066
@gautammanwar8066 3 ай бұрын
आजच्या आधुनिक काळातील व्यक्तीची नियत लालची झाली आह🎉.
@sanjaybhosale8895
@sanjaybhosale8895 Ай бұрын
त्यांच्या ज्ञानाची फी ही द्यायलाच पाहिजे
@Pramod-r9j
@Pramod-r9j 3 ай бұрын
Good job sir for making money there is no answer for poor peoples only VIP
@pandurangtambat8550
@pandurangtambat8550 4 ай бұрын
Mast. Supar
@Avinash-2470
@Avinash-2470 Ай бұрын
सर माझ्या जमिनीची सरकारी मोजणी झाली, परंतु माझ्या गटात शेजारच्या गटाचे घर निघाले त्यांनी काही वर्ष मुदत मागितली, ते नोटरी करण्यास मनाई करत आहे यावर काय पर्याय आहे, त्याने गावातील तंटामुक्तीला हाताशी घेऊन मुदत माघितली तसेच त्याबद्दल मी काय करू शकतो कृपया मला योग्य पर्याय सांगा मी नासिकचा आहे
@chetanmogare1991
@chetanmogare1991 Ай бұрын
किती वर्षे ते राहत आहे तिथे ?
@manjushadeshpande6022
@manjushadeshpande6022 7 күн бұрын
थौङीफार देण आणी जास्त रक्कम मागण है काय आहे घरांचे मालकी हक्क है भावानकङे असते आई वङील सांभाळले घर सांभाळले आता भावांनी ईतके खर्च करून मनस्ताःप सहन करून आता वय झाल्यावर बहिनींना तीस चाळीस लाख मागतात हे कसे काय बहिणींना हक्कसोङ देण्याचे नियम असलैच पाहिजे
@gangadharthombare7736
@gangadharthombare7736 4 күн бұрын
Vyavashtit mahiti सांगितली नाही
@ParasramMugdal
@ParasramMugdal 7 күн бұрын
सर वर्ग दोनची सुवर्ण व्यक्तीस घेता येते का किंवा नाही जीआर सांगा
@rameshrdhumal8298
@rameshrdhumal8298 5 ай бұрын
एवढा स्लो आहे कि,केस या जन्मात संपवू शकत नाही
@PANTHER-p3h
@PANTHER-p3h 2 ай бұрын
ENERGY DRINK पाठवा अक्षय कुमार च्या हाताने 😂😂😂😂😂😂
@mahadeopuranik9653
@mahadeopuranik9653 7 ай бұрын
Very nice explanation
@harishchandratajanpure1032
@harishchandratajanpure1032 11 күн бұрын
नासिक येथे काम करण्याची इच्छा आहे का.
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 6 ай бұрын
औरंगाबाद कोणत्या राज्यात आहे?संभाजीनगरपासुन किती दूर आहे?
@thesecretinbharat2673
@thesecretinbharat2673 6 ай бұрын
औरंगाबाद बिहार मध्ये सुद्धा आहे.पुणे-औरंगाबाद 1648km.
@vishalbhambure2172
@vishalbhambure2172 5 ай бұрын
0.km
@mahadevrane6397
@mahadevrane6397 5 ай бұрын
जसे Bombay Highcourt मुंबई मधे आहे तसे Bombay highcourt Aurangabad bench महाराष्ट्रातील छत्रपति संभाजीनगर जिल्हयात आहे.
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 4 ай бұрын
औरंगाबाद एकच नाही,तर अनेक औरंगाबाद आहेत आपल्याला कुठल्या औरंगाबाद विशयी माहीती हवी त्या राज्याचा नकाशा काढा म्हणजे माहीती मिळेल, नाही तर वकीलाकडे ५०० रुपये फि जमा करा मग वकील सांगतील औरंगाबाद कुठे आहे ते,
@omkarshirke119
@omkarshirke119 4 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢🎉🎉😢😢😢😢😢😢🎉😢😮😅🎉🎉😮🎉😢🎉😮🎉😢🎉😂😂🎉🎉🎉😮🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉z🎉😂😂 to😂🎉😂 TT🎉🎉😂😂😂 TT😂 TT🎉😂🎉🎉😮😮🎉 uu teutgigtuúrg8z it ugirttuiu&ituugugugggzutiit hit rizizzziiirgutiiititit8t8 uu iuiuiig uu gizrzigfizizgizg8izgiifziizufiigzifziifiifgfiifzzigi8&gi8ggig8&zfizgizziitgiiiiiii8r&gI&iffigi8zi&&gg8fuggihi-igigiih&h8hgzzúgu&hg8ghihiihghggiiugiuiigifgji&igigiggiiggiihg8hzihhgîîîiiihg8gieg&grgghhhgihghih8&ggg8gggguu7ifgúfhiih8gihgu&g&🎉😂😮😢🎉
@vilaschaudhari1351
@vilaschaudhari1351 23 сағат бұрын
कृपया आपला भ्रमणध्वनी क्रमांक पाठवा सर मला आपल्याला भेटायचे आहे....विलास चौधरी जळगांव
@duryodhanzine7782
@duryodhanzine7782 6 ай бұрын
आभारी अशे
@seemaawasekar3584
@seemaawasekar3584 2 ай бұрын
घराची वाटणी झाली, फक्त, सामायिक वहिवाट,, मेन दरवाजा, प्रवेश द्वार, जिणं अंगण सामायिक, उतारे स्वतंत्र सामायिक एक उतारा, विक्री कशी करायची,
@PagareSaheb
@PagareSaheb 5 ай бұрын
Nice
@govindkutal6706
@govindkutal6706 4 ай бұрын
भाऊ वडिलोपार्जित जमीन वाटनी करून देत नाहीत. मनाई टाकता येत नाही.चार भाऊआहेत पैकी दोन भाऊच जमीन वहीवाट करतात. बहीणीचे हक्क सोड झालेलेआहे.पण भाऊ वाटनी करून देत नाहीत. काय करावे.मार्गदर्शन करावे.
@sureshthorat201
@sureshthorat201 4 ай бұрын
वाटपाचा दावा गेली आठ वर्षांपासून कोर्टात आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत तरी निकाल लागेल अस वाटत नाही.
@manojgurjarpadhye9924
@manojgurjarpadhye9924 5 ай бұрын
व्हिडिओ चे जे टायटल दिले आहे त्या प्रश्नाचे उत्तर काय आहे ? कृपया त्यासंदर्भात माहिती दयावी. धन्यवाद
@AdvSharangPande
@AdvSharangPande 4 ай бұрын
नाही विकता येत.
@sanjayvishwasrao7967
@sanjayvishwasrao7967 5 ай бұрын
व्हिडिओ चा स्पीड कमी वाटत असेल तर सेटिंग मध्ये जाऊन प्ले स्पीड दोन पर्यंत वाढवू शकता
@ushazurange8197
@ushazurange8197 27 күн бұрын
गुंठा फक्त गरीबांना घेता आला पाहिजे तरच फायदा
@surendradesai9815
@surendradesai9815 8 күн бұрын
If agreement, between flat owner n builder is not regitered and hence he has no Infex 2 document. Now what flat buyer can have alternate option?
@agritech4321
@agritech4321 5 ай бұрын
न्यादिषांची संख्या पोलिस भरती सारखी केली पाहिजे म्हणजे 1 लाख लोकसंख्या किती न्यादिश पाहिजे.असे शासनाने घोषित केले पाहिजे
@ghanshanjadhav3399
@ghanshanjadhav3399 Ай бұрын
खुप छान माहिती दिली सर माझ्या घरात हेच चालु आहे
@bharatgundre1042
@bharatgundre1042 6 ай бұрын
Thanks sir for your precious knowledge given to all, I am also suffering from same case, I will call you
@chandrakantundre279
@chandrakantundre279 6 ай бұрын
खुप छान माहिती आहे सर
@KrishnatAwaghade
@KrishnatAwaghade 6 ай бұрын
खूप छान सर जमीन विकता येते काय याचे उत्तर काय आहे
@ashishsonavane4106
@ashishsonavane4106 6 ай бұрын
आधी ₹500 जमा करा मग ते त्याचे उत्तर देतील
@kumarkagilkar6814
@kumarkagilkar6814 5 ай бұрын
ते 500 जमा केल्यावर
@Social77
@Social77 6 ай бұрын
Sir inputs are valuable but need fast communication
@mohanpatil-sn4xe
@mohanpatil-sn4xe 3 ай бұрын
शाहणयाने कोर्टाची पायरी चढू नये
@ShrikantChavan-t9l
@ShrikantChavan-t9l 17 күн бұрын
2017,2019
@nitishakhobragade3594
@nitishakhobragade3594 Ай бұрын
Ji,sir mazya aajine dadi ne 1979 la aapsi sambadha tun ek ghar vikat ghetle pn tyanchi nondni tyawedes zali nahi tyawedes fakt grampanchayat hoti bhumi abhilekh office jilha mande hota tyamule jyawedi ji parishiti hoti tya parishitine mahsul grampanchayat record la junya malkachi nond astani jewha kharedinanter 1979 pasun sagle ker aakarni mazya kade aahet 44 warshapasunchya nondni zali nawti tyamula property card warir naws tasech junya malkachi rahil aata to malak 2022 la maran pawla aani posssion sati tyani çava takla aahe limitation act rule27 madhil kalam aur adverse possession ang long possession aahe aata kay kRu?
@prakashfunde6756
@prakashfunde6756 7 ай бұрын
एवढं सावकाश बोलताय की ऐकताना झोप येते.. आजकाल एवढा जास्त वेळ नाही हो कुणाकडे..
@AdvSharangPande
@AdvSharangPande 6 ай бұрын
ज्यांना गरज आहे त्यांना समजण्या साठी आहे, इंटरतेंमेंट नाही
@shivajidukare1668
@shivajidukare1668 6 ай бұрын
स्पीड वाढवून ऐका ना😊
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 6 ай бұрын
Speed 1.5 theva उगाच वाद घालत बसु नये
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 6 ай бұрын
हा व्हिडिओ बनवण्यासाठी ज्ञान लागते येथे कॉमेंट करण्यासाठी फार काही ज्ञान लागत नाही
@dilipnavghare5299
@dilipnavghare5299 6 ай бұрын
Great work sir
@sharadrajpurkar1171
@sharadrajpurkar1171 6 ай бұрын
Nista बोलण्यासाठी ५०० रुपय अग बाबा बाबा बय माझे
@AdvSharangPande
@AdvSharangPande 6 ай бұрын
मोफत सल्ला देता येणार नाही १ प्रश्न असो कि १० .
@rajendrajadhav7014
@rajendrajadhav7014 5 ай бұрын
आपले गाव
@PunamShegar
@PunamShegar Ай бұрын
Hlo sir tumchyakde practice karaila milel ka mi Law2 nd year student aahe
@mukeshpatil4943
@mukeshpatil4943 3 ай бұрын
Sir व्हिडीओ माहिती पर आहे, पण टायटल राहिले बाजूला आणि वेगळीच माहिती देता आपण ५००रू साठी
@bharataswar3157
@bharataswar3157 3 ай бұрын
वकिली हा नुसता पोटभरू धंदा आहे. खटल्याचे निकलच लागू देत नाही.
@AdvSharangPande
@AdvSharangPande 2 ай бұрын
खटले कुणाचे - तुमचे आपसात भांडते कोण - तुम्ही सहमती ने वाद कोण मिटवत नाही - तुम्ही कोर्टात कोण येते वाद घेऊन - तुम्ही वकीला कडे कोण जाता - तुम्ही मग वकीला वर टीका का बरं?
@yashwantbhandalkar
@yashwantbhandalkar Ай бұрын
​@@AdvSharangPandeसामाईक जमिनीत एकाद्याने त्याचा हिसां न पाहता दुसरा च काही भाग दिशा मनाने ठरवून दस्त केला असेल तर
@mubarakshaikh3709
@mubarakshaikh3709 2 күн бұрын
सामाईक क्षेत्रातून सहहिस्सेदारांची परवानगी न घेता वेगळे होता येते का ? किंवा वेगळा ७ I १२ होतो का?
@Adv.Meeratale
@Adv.Meeratale Ай бұрын
Sir fees babat khup chan sir .
@chhatrapati2286
@chhatrapati2286 6 ай бұрын
नेत्यांसाठी कोर्ट राञी पण चालवतात.मग जनतेसाठी असे का नाही?
@shantinathpatil7322
@shantinathpatil7322 4 ай бұрын
नुसता टाइमपास केला पांडे वकिलान .
@kalidassamak4326
@kalidassamak4326 4 ай бұрын
धंधा कसा चालायचा
@ganeshkhamankar4040
@ganeshkhamankar4040 2 ай бұрын
Sir me vavar gaytl 7/12 malki hak hay pan gat no aalg hay gat no change zala hay tar mala ka karav lagal
@भारतीयच
@भारतीयच 6 ай бұрын
सर बहिणी लागल्यालेल्या असतात भावा la सामाईक वारसदार म्हणुन तर अशा वेळेस त्या भावाने कसे काय करावे जरा असा व्हीडिओ बनवा किवा थोडी माहिती द्या सर 🙏
@vivekdeolasi5949
@vivekdeolasi5949 6 ай бұрын
नोकरी करिता मोठा भाऊ शहरात जाऊन बंगला बांधतो. खेड्यात जमिनीवर हिस्सा सांगतात अधिकार व कर्तव्य दोन्ही पाळने गरजेचे आहे.
@ShankarYamgar-ld8hi
@ShankarYamgar-ld8hi Ай бұрын
मला माहिती हवी आहे
2 ай бұрын
चांगला धंदा चालविला आहे.
@PANTHER-p3h
@PANTHER-p3h 2 ай бұрын
साइड बिझनेस 😂😂😂😂😂
@nareshtarne7981
@nareshtarne7981 5 ай бұрын
सर आकारफोड पत्रक विषयी बोला त्यांची validity ky ahe.
@RajuKamble-jr1uy
@RajuKamble-jr1uy Ай бұрын
sangli la amchi varg1 ani varg 2 ase don gat asleli inami samayik jamin ahe ... donhi gatanchya satbara madhe 40 lokanchi nave ahet...majha hissa majhya tabyat ahe....mala satbara separate karta yeyil ka ani varg 2 chi Jamin varg 1 karta yeyil ka...?
@adv.shaikhaslam839
@adv.shaikhaslam839 4 ай бұрын
Video ला जो caption दिलाय त्यावर तर बोललाच नाहीत वकीलसाहेब. Fast बोलण्याची practice करा साहेब 🙏
@Virenvlogs10K
@Virenvlogs10K 3 ай бұрын
I listen video by adjustment of speed to 1.25x Or 1.5x . Slow video is required for layman who do not understand words very fast. You suggestions might get adapted for this particular video the speed was very slow. Still better than nothing.
@pranaypawar4701
@pranaypawar4701 3 ай бұрын
वकील साहेब आमची सामाईक जमीन हिस्या मध्ये कुटंबतील जवळ जवळ 38 लोकांची नावे आहेत . कुटुंबा प्रमाणे पाच भाऊ यांच्या हीस्या प्रमाणे प्रत्येक पाच भाऊची वाटणी तोंडी वाटप झाले आणि अजून सात बारा सामाइक आहे
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 3 ай бұрын
तोंडी वाटप काय कामाचं नाही
@AdvSharangPande
@AdvSharangPande 2 ай бұрын
वाटणी, फाळणी व वेगळा ताबा ची केस करा
@surendradesai9815
@surendradesai9815 8 күн бұрын
Can i please have contact details & Pune adress of Adv. Sharangdhar Pande?
@vijaydesai4822
@vijaydesai4822 6 ай бұрын
पैसा जीवनात सर्वे काय नाही
@aaaaaaa7738
@aaaaaaa7738 14 күн бұрын
मला एक सांगा फक्त भावाने आई वडिलांना संभाळले असतील . आणि भावाने बहिणीच्या सुख दुःख त्याचे पैसे खर्च केले असतील. तर बहीनी गेल्या नंतर बहीनी चे मुल हिस्सा मागत असेल तर त्याचा हिस्सा किती % मध्ये होतो.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН