हरभरा लागवड । अन्नद्रव्य 🌱 मर रोग 🦠 घाटे अळीचे व्यवस्थापन 🐛। Chana Crop। AgroStar

  Рет қаралды 30,219

AgroStar India

AgroStar India

Күн бұрын

Пікірлер: 118
@amitraut1820
@amitraut1820 3 күн бұрын
लय भारी माहिती दिली धन्यवाद
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
धन्यवाद !
@dhruvpatil7051
@dhruvpatil7051 3 күн бұрын
खूप छान माहिती दिली
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
धन्यवाद🙏
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 6 күн бұрын
नमस्कार सर लय भारी माहिती दिली धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@RameshVhanmarathe
@RameshVhanmarathe 4 күн бұрын
🎉🎉🎉 21:33
@rushikeshsonvane4844
@rushikeshsonvane4844 3 сағат бұрын
Very nice information sir
@majidshaikh5964
@majidshaikh5964 2 күн бұрын
Thank you very much for the valuable information sharing Sir Rewuesting you to upload Makkah saathi hi detail video upload kara
@agrostarindia
@agrostarindia 2 күн бұрын
Thank you for your comment, dear farmer friend. 🙏 We will certainly try to create a video on this topic.
@manoharlanjewar1797
@manoharlanjewar1797 6 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@nanabhauphatangare1197
@nanabhauphatangare1197 3 күн бұрын
छान माहिती आहे
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@SanjayAde-t6w
@SanjayAde-t6w 6 күн бұрын
Chan mahiti dili sir
@agrostarindia
@agrostarindia 5 күн бұрын
धन्यवाद किसान मित्र 🙏🌟
@swapnilparit3473
@swapnilparit3473 4 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत सर.
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र !
@balajipandavpatil8810
@balajipandavpatil8810 20 сағат бұрын
अभिनंदन sar
@agrostarindia
@agrostarindia 18 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@MusaChaudhari-m4j
@MusaChaudhari-m4j 2 күн бұрын
Khup cshn mahiti sir 😊
@agrostarindia
@agrostarindia 2 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@Agrimasterji
@Agrimasterji Күн бұрын
Can I add trichoderma of dextrose form in any fertiliser please replay😊
@mayuripatil8679
@mayuripatil8679 6 күн бұрын
Khup chan mahiti aahe sir👌👌
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@AbhayGandrod
@AbhayGandrod Күн бұрын
सर नमस्कार, रासायनिक आणि जैविक या दोन्ही च बीज प्रक्रिया करू शकतो का ?
@agrostarindia
@agrostarindia 23 сағат бұрын
आपण रासायनिक किंवा जैविक बीजप्रकिया करू शकता, आपण रासायनिक आणि जैविक एकत्र बीजप्रक्रिया करू नये . धन्यवाद.
@hakejaywant3858
@hakejaywant3858 3 күн бұрын
Sugar cane sathi aaple kahi product information milali tr khup chan hoil sir
@agrostarindia
@agrostarindia 2 күн бұрын
नमस्ते किसान मित्र! कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। 🔗 bit.ly/agrostarapp
@zaidkhatikmiftahi
@zaidkhatikmiftahi 3 күн бұрын
Khup chan
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
Thank you 🙏 Keep watching 🌟
@amolaher1606
@amolaher1606 6 күн бұрын
Good information
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
🙏 keep watching 🌟
@hanmantchavan1149
@hanmantchavan1149 2 күн бұрын
Tricoderma khata madhe mix krun perani kru shakto ka ?
@agrostarindia
@agrostarindia 23 сағат бұрын
आपण ट्रायकोडर्मा बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी सेंद्रिय खतामध्ये मिसळून देऊ शकता . धन्यवाद.
@VikasPatil-f4t
@VikasPatil-f4t 3 күн бұрын
Mar rogasathi pratbadhupay sanga
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
हरभरा पिकाच्या व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये 08:00 ते 11:49 मिनिटांदरम्यान मर रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया या विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार पिकाचे नियोजन करावे .
@kailaspatil9410
@kailaspatil9410 2 күн бұрын
Sinchanwar, thibak साठी रोज किती पाणी द्यावे
@angadsontakke1201
@angadsontakke1201 3 күн бұрын
सर कोरडवाहू हरबरा पेरायचा आहे खत कोणता पेराव
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
हरभरा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण 10:26:26 @ 50 किलो प्रति एकर, गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर आणि न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 5 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. धन्यवाद!
@shahajiphadtare2698
@shahajiphadtare2698 Сағат бұрын
@naruvlogs8323
@naruvlogs8323 4 күн бұрын
2.5 च्या द्रिपला किती दाने लावावेत...
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
2.5 च्या ड्रीपला २ ते ३ किती दाने लावावेत. धन्यवाद.
@meershaikh3059
@meershaikh3059 5 күн бұрын
Make video on papaya crop please
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
Thank you for your comment, dear farmer friend. 🙏 We will certainly try to create a video on this topic. For free farming-related information, give a missed call to ☎️ 9503095030. To start smart farming with AgroStar, download the AgroStar app now!
@AatmaramGudve
@AatmaramGudve 21 сағат бұрын
सर ट्रायको सुडो लावायच्या वेळेस बियाणे साल निघते
@kedarnathpatale9776
@kedarnathpatale9776 6 күн бұрын
👌
@agrostarindia
@agrostarindia 5 күн бұрын
🌟
@_dnyaneshwarpawar_6120
@_dnyaneshwarpawar_6120 Күн бұрын
30 quintal acre kas shaky aahe sir. Mobile No milel ka
@agrostarindia
@agrostarindia 23 сағат бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@shubhamtaskar7212
@shubhamtaskar7212 4 күн бұрын
अद्रक शेती वर video टाका sir.
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
@ashishdhadve7435
@ashishdhadve7435 18 сағат бұрын
फुले विक्रांत हरभरा व्हेरायटी कशी आहे
@balirambhalerao124
@balirambhalerao124 3 күн бұрын
काबुली वरायटी pkv 4 आणि pdkv 2 कशी आहे
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
काबुली वरायटी PKV 4 आणि PDKV 2 दोन्ही हरभऱ्याच्या लोकप्रिय प्रकारांमध्ये येतात. PKV 4: उत्पादन: उच्च उत्पादन क्षमता. कालावधी: साधारणतः 100-110 दिवस. गुणवत्ता: उत्तम स्वाद आणि पोषण. रोग प्रतिकारक: काही रोगांवर चांगला प्रतिकार. PDKV 2: उत्पादन: उच्च उत्पादन क्षमता. कालावधी: साधारणतः 90-100 दिवस. गुणवत्ता: स्वादिष्ट आणि पोषणात समृद्ध. रोग प्रतिकारक: विविध रोगांवर चांगला प्रतिकार. दोन्ही वरायट्या चांगल्या आहेत, पण आपल्या जमिनीच्या परिस्थिती आणि हवामानानुसार योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे.
@motagibasavaraj1054
@motagibasavaraj1054 2 күн бұрын
please make in other languages also or give English subtitles
@agrostarindia
@agrostarindia Күн бұрын
Thank you for your comment, dear farmer friend. 🙏 We will certainly try to create a video .
@sirajmulani5125
@sirajmulani5125 5 күн бұрын
Hello sir हरभरा पिकामध्ये कोणत्या अवस्थेत डीएपी नॅनो कधी फवारावे हे चखलते का
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
आपण नॅनो डीएपी वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे फुलांच्या पूर्वी फवारणी केल्यास पिकाची वाढ, आणि फुटवा चांगला होण्यासाठी मदत होते . धन्यवाद .
@VinayakShinde-i4l
@VinayakShinde-i4l 6 күн бұрын
तुम्ही पहिलेच full speed ने बोलता अजून काय १.५ करायचं😂😂😂
@agrostarindia
@agrostarindia 5 күн бұрын
Tumhi normal speed var bagha Shinde Saheb 🙏🌟
@NikhilSonatkar
@NikhilSonatkar 4 күн бұрын
😂😂😂
@powerofpawaracademy6806
@powerofpawaracademy6806 6 күн бұрын
Harbharyavr duhi cha parinaam hoto ka Hoy asel tar upay ky sanga spray
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
हरभऱ्यावर दुहीचा परिणाम होतो. त्यासाठी दुही प्रभाव कमी करण्यासाठी योग्य काळजी घेणे आणि रोग नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब घटक असणारे मेटल ग्रो @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी. धन्यवाद .
@sahaneyogesh6938
@sahaneyogesh6938 5 күн бұрын
Sir गहू पिकाचे नियोजन सागा 🙏
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
@aakashshinde5278
@aakashshinde5278 5 күн бұрын
ट्रायकोड्रमा बीज प्रक्रिया प्रति kg किती करावी.
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा बियाणासाठी ट्रायकोड्रमा 4 - 5 ग्राम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@rupsingwankhede
@rupsingwankhede 4 күн бұрын
कडु नावाचे औषध बियाण्याला लावावे का
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
कृपया समजू शकेल कडू या औषधामध्ये कोणते घटक आहे ? त्यानुसार आम्ही आपणास पुढील मार्गदर्शन करू . धन्यवाद .
@SunilDongare-ss8zj
@SunilDongare-ss8zj Сағат бұрын
Perni purvi roundup wapral tar dhoka aahe...gawtache muli kujte...aani walvi..keed..khodkid..jaminit..nirman hote...😎
@rohitsavratkar3214
@rohitsavratkar3214 3 күн бұрын
गहु लागवड विषयी माहीती द्या
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा.
@SachinPanse-rt5lc
@SachinPanse-rt5lc 6 күн бұрын
Wheat lagvd Tantra videos dalo sir
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@vijayzinjade4242
@vijayzinjade4242 5 күн бұрын
ज्वारी मर रोगाला कोणतं औषध फवारणी करावी
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! आपण ज्वारी पिकामध्ये फवारणी करण्याऐवजी मर नियंत्रणासाठी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम प्रति एकर आणि मुळांच्या चांगल्या वाढीसाठी ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 400 ग्रॅम प्रति एकर जमिनीमधून द्यावे. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@Editor_yashya.Mh21
@Editor_yashya.Mh21 4 күн бұрын
Rabbi makachi mahiti sanga
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@महेशपवार-य7ब
@महेशपवार-य7ब 6 күн бұрын
ऊसात हरभरा घेऊ शकतो का
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! आपण ऊस पिकामध्ये हरभरा लागवड करू शकता, परंतु हरभरा पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नाही, जास्त पाणी दिल्यास पिकामध्ये मर रोग येऊ शकतो, म्हणून आपण पिकामध्ये वापसा अवस्था पाहून पाण्याचे योग्य नियोजन करावे. धन्यवाद . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@javed_indian
@javed_indian 4 күн бұрын
सबटाइटल हिंदी भाषा में दीजिए 🙏 भाई साहब मराठी तो बोल ही रहे हैं 🙏
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
नमस्ते किसान भाई, हिंदी भाषा में सबटाइटल आप यूट्यूब के CC यह ऑप्शन पर क्लिक करके, सबटाइटल हिंदी में Auto generate कर सकते हो।
@ravinaik9351
@ravinaik9351 5 күн бұрын
सर मी हरभरा पेरणी केली नंतर दोन दिवसांनी पाऊस पडला काय होईल सर
@ravinaik9351
@ravinaik9351 5 күн бұрын
मी एकरी 40 किलो बियाणे टाकले बागायती आहे
@suniltidke550
@suniltidke550 5 күн бұрын
कोणता जिल्हा ​@@ravinaik9351
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा लागवडीसाठी पेरणी केल्यास साधारण 40 किलो बियाणे लागते, परंतु आपण टोबून अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवले असता, साधारण 20-25 किलो बियाणे प्रति एकर लागते. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! अत्यधिक पाऊस असल्यास किंवा पाण्याचा साच होण्याची शक्यता असल्यास, ते नुकसानकारक ठरू शकते. आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असणारे कूपर 1 @ 500 ग्रॅम प्रति एकर आणि मुळांच्या चांगल्या वाढीसाठी ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 400 ग्रॅम प्रति एकर जमिनीमधून द्यावे. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@SunilDongare-ss8zj
@SunilDongare-ss8zj Сағат бұрын
50%farmers population la medium land oweners farmers aahet..expences per acre land rs = total production cast profit per acre ...aamdani aatani.....kharcha rupaya..😎😎😎😎
@Rameshekhande-t6k
@Rameshekhande-t6k 5 күн бұрын
20.20.0.13 chalel ka sir
@agrostarindia
@agrostarindia 5 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! आपण हरभरा पिकामध्ये 20.20.0.13 हे खत देऊ शकता . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@KiranDhabadge-vx7wc
@KiranDhabadge-vx7wc 6 күн бұрын
सर हलक्या जमीनीत येते का हरभरा
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! आपण हलक्या जमिनीमध्ये हरभरा लागवड करू शकता, परंतु हलक्या जमिनीमध्ये साधारण ३-४ वेळा पाणी नियोजन करावे लागेल. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@godawari123
@godawari123 6 күн бұрын
बागायती उत्पन्न जास्तच सांगितलं
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा पिकाचे बागायती उत्पन्न सामान्यतः चांगले असते, पण ते अनेक घटकांवर अवलंबून असते, बागायती हरभरा पिकांमध्ये वेळेवर अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, किड-रोगांचे नियंत्रण, आणि योग्य पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे असते. साधारणपणे, चांगल्या व्यवस्थापनात हरभरा प्रति एकर २ ५ -३ ० क्विंटल उत्पन्न देऊ शकतो. धन्यवाद . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@yogeshghuge968
@yogeshghuge968 5 күн бұрын
ज्याकी येकरी किती किलो पेरायल पाहीजे.
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! जॅकी 9218 हरभरा लागवडीसाठी ओळींमधील अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवले असता, साधारण 20-25 किलो बियाणे प्रति एकर लागते. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@csquare3976
@csquare3976 Күн бұрын
Daftri 21 pera fkt 3 Pani 6 tas sprinkler 2 mhine dya, 2 spray fulgal Ani ghate bharnisathi , bijprakriya compulsary , 25 kilo pera acri
@rohansontakke1353
@rohansontakke1353 6 күн бұрын
दादा बागायटी उत्पादन कमी सांगितले तुम्ही एकराला..
@agrostarindia
@agrostarindia 5 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा पिकाचे बागायती उत्पन्न अनेक घटकांवर अवलंबून असते, बागायती हरभरा पिकांमध्ये वेळेवर अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, किड-रोगांचे नियंत्रण, आणि योग्य पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे असते. साधारणपणे, चांगल्या व्यवस्थापनात हरभरा प्रति एकर २ ५ -३ ० क्विंटल उत्पन्न देऊ शकतो. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@mukeshsinghrathor9162
@mukeshsinghrathor9162 6 күн бұрын
हिन्दी में
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिन्दी में वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@Desire-VK
@Desire-VK 6 күн бұрын
टोबून नाही सर टोकून
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 6 күн бұрын
9218हि जात वापरत आहे
@sameerbhatkar6833
@sameerbhatkar6833 6 күн бұрын
Acer madhee bee kete takta 9218 che
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा लागवडीसाठी जॅकी 9218 ओळींमधील अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवले असता, साधारण 20-25 किलो बियाणे प्रति एकर लागते. धन्यवाद शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा जॅकी 9218 वाण एक प्रभावी आणि उत्पादनक्षम जात आहे, आपण या वाणाची निवड करू शकता. धन्यवाद . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@hakejaywant3858
@hakejaywant3858 3 күн бұрын
Very nice information sir ji
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
Thank You and Keep watching !
@poojabhujbal9061
@poojabhujbal9061 3 күн бұрын
छान माहिती दिली 🙏
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@mohitpadghanpatil4778
@mohitpadghanpatil4778 3 күн бұрын
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
keep watching
@PrasadKakde
@PrasadKakde 6 күн бұрын
हरभऱ्याला रासायनिक खत व्यवस्थापन कसे करावे
@agrostarindia
@agrostarindia 6 күн бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण 10:26:26 @ 50 किलो प्रति एकर, गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर आणि न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 5 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. धन्यवाद! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@Rameshekhande-t6k
@Rameshekhande-t6k 6 күн бұрын
@agrostarindia
@agrostarindia 5 күн бұрын
Keep watching 🌟
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 30 МЛН
हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन
1:14:05
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 26 М.