AHMADNAGAR | विधवा महिलेसोबत लग्न , समाजापुढे ठेवला आदर्श

  Рет қаралды 3,773,946

Jagar Jansthan

Jagar Jansthan

Күн бұрын

Пікірлер: 817
@pratikjadhav62
@pratikjadhav62 2 жыл бұрын
💐तुमचा आदर्श आख्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे तुमचा कार्यास सलाम💐
@shyamdeshmukh2028
@shyamdeshmukh2028 Жыл бұрын
आपणा दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!याच बाळाला चांगले मोठे करा...चांगले शिकवा...आणि समाजाची सेवा करणारा डॉक्टर बनवा.....अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा.....!!!!!
@dipaksalve6183
@dipaksalve6183 2 жыл бұрын
फक्त फक्त धन्यवाद dr.बाबासाहेब आंबेडकर जयभीम विधवा पुनर्विवाह कायदा भावा तुझे सुद्धा खूप आभार 👍👍👍
@sukhkasasto9953
@sukhkasasto9953 2 жыл бұрын
Sagde nahi krt as
@kumardavid1619
@kumardavid1619 2 жыл бұрын
@@sukhkasasto9953 ho right ❤
@sukhkasasto9953
@sukhkasasto9953 2 жыл бұрын
@@kumardavid1619 😞
@ramnathfunde2
@ramnathfunde2 2 жыл бұрын
धन्यवाद भारत देश🙏
@kunalpawar9316
@kunalpawar9316 Жыл бұрын
@@sukhkasasto9953 ,. ....,.,,.,.,..
@siddharthLokare
@siddharthLokare 2 жыл бұрын
दोघांनाही पुढील आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹 विशेष अभिनंदन मुलाच ज्यान समाजासमोर नवा आदर्श ठेवला...
@AbdulGaffar-ny8le
@AbdulGaffar-ny8le 2 жыл бұрын
ABHINAND DHNYAWAD SAMAJA PUDHE NAWA AANI CHAGLA AADERSH AAHE ISHWAR DONI KHUTHUBAWAR AANANDACHA VARSHAV KARAWA HICH I.C.PARARTHANA AANEK AANEK SHUBH AASHIRWAD.
@AbdulGaffar-ny8le
@AbdulGaffar-ny8le 2 жыл бұрын
KARAWA HICH I.C.PARARTHNA
@ujwalatakawale6352
@ujwalatakawale6352 Жыл бұрын
या बंधूने या ताईंचा मोठ्यामणाने स्वीकार केला असे समजदार तरुण समाजामध्ये असतील तर आपल्या समाजात सुधारणेचे वारे वाहुलागलेआसे वाटते आहे म्हणून मी या दोन्ही वधू आणि वर व त्यांच्या बाळाला परमेश्वराने उभय परिवाराला सुख समृद्धीची प्रगतीची वाट निखळ अनुभूती कारक निर्धोक करावी अशी मी परमेश्वराला विनंती करतो तिघांनाही माझ्याकडुन शुभ आशीर्वाद.
@dhamdeepkaranje7312
@dhamdeepkaranje7312 Жыл бұрын
👍
@madhavraorajkundal3093
@madhavraorajkundal3093 Жыл бұрын
@@dhamdeepkaranje7312 abhinadnsaheb
@sunilsawant2179
@sunilsawant2179 2 жыл бұрын
चांगलं साभांळ भावा तुमच्या नव्या परीवारास परमेश्वर सुख समृद्धी देऊ देत.
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s 2 жыл бұрын
आधीची सगळी गडबड परमेश्वराने च केली होती.
@shivajipathare2519
@shivajipathare2519 Жыл бұрын
@@user-sj2rz7md2s तुला जन्माला घालण्याची गडबड पण त्याच परमेश्वराने केली. अशी निनावे बाळे जन्माला घातली.
@व्हीकुमाररंगमंच
@व्हीकुमाररंगमंच 2 жыл бұрын
तुमच्या दोघांचाही समाजाने आदर्श घेतला पाहिजे ...आज देशाला तुमच्यासारख्या विचारांची गरज आहे
@pravinsannake1779
@pravinsannake1779 2 жыл бұрын
त्यांची कृती laa saalam
@khiteshwadhai2116
@khiteshwadhai2116 2 жыл бұрын
@@pravinsannake1779 djVcccccccvvvcgvvvvvvvvvvvgcvvvchcgvvvvvv
@ambikachouhan9595
@ambikachouhan9595 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍
@ridershort-qh7kj
@ridershort-qh7kj 2 жыл бұрын
@Indian aahe ka krte
@Gauri774
@Gauri774 Жыл бұрын
Ryt
@arvindthorat6943
@arvindthorat6943 2 жыл бұрын
मनुस्मृती नुसार विधवा महिलेला पुनर्विवाह करण्यास बंदी होती. पण आपल्या भारतीय संविधानाच्या तरतुदी नुसार आज हे शक्य झालय.दोघानचही अभिनंदन 👍
@Snehalkamble123
@Snehalkamble123 2 жыл бұрын
Jai bhim jai svidhan
@baluavhad4071
@baluavhad4071 2 жыл бұрын
दोघांचे हार्दिक अभिनंदन पुढील जीवन सुखी समृद्धी व देशाची वडीलधाऱ्यांची गुरुजनांची सेवा करण्यास जावो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
आणि हे सर्व चुकीचे असते तर प्रभू श्रीरामचंद्र यांनी महाबली रावणाच्या मृत्यू पश्चात राणी मंदोदरी यांचा विवाह बिभीषण यांच्याशी लावून नसता दिला किंवा बाली च्या मृत्यू नंतर पत्नी तारा आणि सुग्रीव यांचा विवाह हि हेच सांगतो,
@vivekagashe5220
@vivekagashe5220 2 жыл бұрын
ज्या चुकीच्या कल्पना किंवा परंपरा आहेत त्या विसरून नविन सुरुवात करण गरजेचं आहे अभिनंदन आणि शुभेच्छा मित्रा
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 жыл бұрын
गार्गी विद्वान पंडीत होती तिने ही,याज्ञवल्क्य मुनींनी बरोबर दुसरे लग्न केले होते, त्यामुळे मनुस्मृती वैगेरे मुळे तात्कालीन युगात काही चांगले तर काही चुकीचे पायंडे पडले, एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात,आता बाबासाहेबांनी घटना दिली त्या मुळे सर्व (मुस्लिमेंतर) धर्मांच्या भगीनींना न्याय, हक्क मिळाला. आरक्षणाचा दुष्परिणाम भारतीय समाजाला दिसतो आहे.बाबासाहेबानी २७वर्षे आरक्षण केले होते, राजकिय पक्षांनी. ते वाढतं ठेऊनच मागासवर्गीय पुढारीला ताटाखालचे मांजर केले आहे.समाजात समाज हिताच्या गोष्टी घडतात हे तर चांगलेच, त्याचबरोबर त्याचा प्रचार आणि प्रसार हि व्हायला हवा. 🙏
@shivdeepmiskin4727
@shivdeepmiskin4727 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन दोघांचे भावी आयुषयासाठी खूप खूप शुभेच्छा कौतुक करावे तेवढे थोडे आहे
@sanjaypati2676
@sanjaypati2676 2 жыл бұрын
समाज प्रबोधन आणखी होणे गरजेचे नव दांपत्यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sukhkasasto9953
@sukhkasasto9953 2 жыл бұрын
👍
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 2 жыл бұрын
या नवीन जोडप्याचं मूल जन्माला आलं की या पहिले च्या वडिलांचं मूल वनवासाला गेलं म्हणून समजा याला आदर्श म्हणता येत नाही कारण आमचा देश सती पार्वती, लक्ष्मी ,पद्मावती, सीता , सावित्री, सरस्वती, सती अनुसया, सती सावित्री, यांच्या आदर्शावर चालणारा आहे म्हणून या चैनलवाल्याने आमच्या भारतातला चांगला आदर्श समजून घ्यावा व नंतरच आदर्श शब्द वापरावा
@sm8233
@sm8233 2 жыл бұрын
. परीस्थीती माणसाला घडवते हा निर्णय परीस्थीतीमुळे शक्य झाला आहे. आज किती तरी मुलांना मुली मिळत नाहीत
@homemadeideas7534
@homemadeideas7534 2 жыл бұрын
साहेब आपल्याला सगळे सुख लाभो , भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, आपल्याला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच भगवंताच्या चरणी नम्र प्रार्थना.
@sudeshhate6606
@sudeshhate6606 2 жыл бұрын
किशोर ढूस सर..खूप छान तुम्ही एक समाजासाठी आदर्श आहात.आज पर्यंत समाजात विधवे सोबत लग्न करणे म्हणजे लोक काय म्हणतील या विचारात समाज आहे पण आपण विवाह करून एक बाळाचा सुद्धा स्वीकार केला. आयुष्यभर असंच जपा आणि नवीन आयुष्या साठी आपण खूप अभिनंदन.. 👍
@prajaktashinde4007
@prajaktashinde4007 2 жыл бұрын
डोस नाही ओ ढूस आहे
@sukhkasasto9953
@sukhkasasto9953 2 жыл бұрын
Mala hi garaj hoti tevha nahi bhetla mala aadhar kunacha 😞😞😞
@kumardavid1619
@kumardavid1619 2 жыл бұрын
@@sukhkasasto9953 ho same tuzya sarkhe
@sukhkasasto9953
@sukhkasasto9953 2 жыл бұрын
@@kumardavid1619 ho 😓 pan aata ved geli me samor vadle sagd sodun 👍
@sambhajimisal1720
@sambhajimisal1720 2 жыл бұрын
खुपच अभिमानस्पद भावी आयष्यासाठी शुभेच्छा
@suniljadhav3140
@suniljadhav3140 2 жыл бұрын
सर्व कमेंट वाचून खूप आनंद झाला......😊👌👍 समाज परिवर्तन घडवून आणले भावाने......
@nitapadamanpadaman4062
@nitapadamanpadaman4062 2 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@madandharmadhikari9466
@madandharmadhikari9466 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन आपण एक सुंदर आदर्श ठेवला अहात
@vilassathe7832
@vilassathe7832 Жыл бұрын
ताई तुझा निर्णय खूप चांगला आहे, 👍🏻 ताई तुला भावी आयुष्य खूप खूप सुखी जावो हि ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो 🙏🏼
@nirmalaawati9670
@nirmalaawati9670 2 жыл бұрын
सगळ्या ंच्या कमेंटस वाचल्या.मुली.मिळणात हे.जरी खर असल तरी.हा.मुलगा नामांकित.हाँसपिटल. मधे.काम.करतो तर.तस नाही. मुळातच ह्या मुलाचा हेतु चांगला .कौतुकास्पद आहे.हा निर्णय 👍👍🌹🌹🍫🍫🍫
@yogitaladdha6259
@yogitaladdha6259 2 жыл бұрын
🙏👍
@sanjaysatpute4321
@sanjaysatpute4321 2 жыл бұрын
चांगले विचार आहेत हे
@ganeshsomase1124
@ganeshsomase1124 Ай бұрын
एका विधवेच्या जीवनात प्रकाशाचे किरण आणल्याबद्दल तुमचा आभारी आहे ❤❤ ALL IS WELL
@dadajadhav3304
@dadajadhav3304 2 жыл бұрын
मनाचा मोठेपणा,, भाऊ आपल्या सारख्या लोकांन मुळे तरी माणुसकी जिवंत आहे,,
@tusharbabar7941
@tusharbabar7941 2 жыл бұрын
खूपच अभिमानास्पद कृती आपण केली आहे
@kiranshirsath2208
@kiranshirsath2208 2 жыл бұрын
आजही समाजात मा.फुले.छ.शाहू महाराज.भारतरत्न आंबेडकर यांचे विचार जिवंत आहेत याचे खरे उदाहरण..
@shilathane2492
@shilathane2492 Жыл бұрын
छान बेटा अभीनंदन पुढील आयुष्यासाठी सुभेच्छा भगवंत तुला काहीच कमी पडू देणार नाही हिच ईश्वर चरणी प्रार्थना👍💐💐✌️
@prkeshkanade5266
@prkeshkanade5266 2 жыл бұрын
माझ्या बहिणीची अशीच परिस्थिती आहे तिला 3 वर्षाची मुलगी आहे तिचे पती करोना मध्ये गेले बहिणीचे वय 27 आहे तुमच्या सारखा देव माणूस तिचा आयुष्यात यावा अशी देवा चरणी प्रार्थना
@SonalShirodkar-zd2nd
@SonalShirodkar-zd2nd Ай бұрын
नंबर
@SonalShirodkar-zd2nd
@SonalShirodkar-zd2nd Ай бұрын
तुमचा नंबर पाठवणे
@laxmanchavan-8723
@laxmanchavan-8723 2 жыл бұрын
दोघांनीही पुढील आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो...
@apnaartjintur
@apnaartjintur 2 жыл бұрын
हीच शिकवण मोहम्मद पैगंबर साहेब आम्हाला 1400 वर्षा पुर्वी आम्हाला देवून गेले, त्याचे पडसाद आज उमटत आहेत, हे पाहून अतिशय आनंद होत आहे. अभिनंदन भावा.
@rubinatadvi9
@rubinatadvi9 2 жыл бұрын
दोघांना लगनाच्या हार्दिक शुभेच्छा.. प्रत्येक समाजात अश्या बरेच विधवा मूली आहे ज्यांना खरच अश्या आधाराची खूप गरज आहे। बघुया समाज तुमच्या कडून काय आदर्श घेतो..धन्यवाद आणि भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा
@gokulahirrao3862
@gokulahirrao3862 2 жыл бұрын
अजूनही मुलं अशा लग्नाला तयार असतात
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 Жыл бұрын
कोणी असेल ओळखीचे तर सांगा
@amarpatil8369
@amarpatil8369 2 жыл бұрын
तुम्हा दोघांना मनस्वी धन्यवाद,आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सदा सुखी आयुष्य लाभो,आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो....खुप छान 🙏🙏🙏🙏💐💐
@annasoekad2851
@annasoekad2851 2 жыл бұрын
ग्रेट👍👍👌👌
@rajswami8907
@rajswami8907 Жыл бұрын
अभिनंदन 💐पण जगदुनया लय वाईट आहे चांगल झालं असं कोणी नाही म्हणणार.. पण विधवा महिलांना नाव ठेवताना आधी असतात .. जी मुलगी विधवा होईल ना तेव्हाच कळते.. ज्याचं जळत त्यालाच कळत .. पण खुप छान संसार केल ती मुलगी खुप खुप शुभेच्छा.. जगात जर असे चांगले लोक खुप कमी आहेत..
@supriyatambat6366
@supriyatambat6366 Жыл бұрын
खर आहे
@bhikanpawar3787
@bhikanpawar3787 29 күн бұрын
अभिनंदन.
@pravindhakre6342
@pravindhakre6342 2 жыл бұрын
आपले विचार बदला नशीब नकी बदलणार भावी आयुष्यात जीवनात यश लाभो हार्दिक अभिनंदन
@kayyumshaikh4122
@kayyumshaikh4122 2 жыл бұрын
धर्मांध आणि कर्मठ लोकांच्या कुप्रथांचा चांगलाच मुडदा पाडुन या नवदांम्पत्याने ईतरांसमोर एक चांगला आणि उत्तम आदर्श निर्माण केला आहे Hatts off both of you, thanks
@nitashinde1996
@nitashinde1996 2 жыл бұрын
3 talak zalyavr pn as lagn lavayla pahije
@kayyumshaikh4122
@kayyumshaikh4122 2 жыл бұрын
@@nitashinde1996 एक नंबर बोललात तुम्ही, आगदी माझ्या मनातील हेरले तुम्ही, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सुरूवात होते आहे, जरा उशीर होईलच पण अमलात येईल जरुर, धन्यवाद शुभ रात्री 🙏
@nandapadval2828
@nandapadval2828 2 жыл бұрын
Dada tumchya samjutdar panala kharch salute aahe majha.tumhi tya Taina Batala swikarun Tyan aadhar dilat.khup proud fil vatat tumchyabaddal.tumcha ethun pudcha pravas sukhacha aanandacha hova.hi Prarthana...
@pramodkadam2637
@pramodkadam2637 2 жыл бұрын
जर भारतात मनुस्मृती असती तर तूमचे लग्न झाले नसते बाबासाहेबांनी भारताला संविधान दिल त्यामुळे तूमचे लग्न झाल जय संविधान
@ramnathfunde2
@ramnathfunde2 2 жыл бұрын
हो का. मग कस झाल लग्न....
@ramnathfunde2
@ramnathfunde2 2 жыл бұрын
हिंदू धर्म काळाबरोबर चालतो..
@dineshjadhav4839
@dineshjadhav4839 2 жыл бұрын
असे लग्न करायला कित्येक तरुण आहेत पण अशी पण लग्न होत नाहीत ग्रामीण भागात वाईट स्थिती आहे लग्नाची
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 2 жыл бұрын
समाजाचा विचार करत बसतात आणि आयुष घालवतात...... समाज काय दोन्ही बाजूने बोलतात
@sagarkadam1771
@sagarkadam1771 2 жыл бұрын
समाजात भरपूर खराब लोक पण असतात त्यांचा विचार न करता सर तुम्ही खूप चांगल पाऊल उचल ग्रेट 👌👌👌👌👌👌👌
@sanjaybhalekar6115
@sanjaybhalekar6115 2 жыл бұрын
बराबर हाई
@mansipatil8591
@mansipatil8591 2 жыл бұрын
अगदी खरं बोललात... इकडे 2 मुलांसहित सुद्धा स्वीकारायला तयार आहेत ... तरुण मुलांची परिस्तिथी लई बिकट आहे
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 2 жыл бұрын
@@mansipatil8591 परिस्थीती बिकट आहे बरोबर आहे पण या प्रसंगाला खरी गरज असते ती प्रेमाची मानसिक संतुलन नीट ठेवण्याची दुखांच्या प्रवाहात मन स्थिर नसते त्या मनाला उभारी देण्याची तीच ती वेळ असते असे लग्न करण्याची आणि मोठ्या मनाची ..... असो अशा पोस्टवर comets मध्ये ज्या कोणी अशा व्यक्ती असतात त्यांनी आपली माहिती देणं गरजेच आहे न कळत नवीन आयुष्याची सुरुवात होते..... समाजाचा विचार करु नये.......
@kunalpatil6683
@kunalpatil6683 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन परमेश्वर तुझ्या पाठीशी ख॔बीर उभे आहे अक्षवंत दोघाचे वैवाहिक जीवन सुखी जावो सदिच्छा आई भवानी चरणी प्रार्थना असे पुत्र समाजात जन्माला यावे 👍👍👍
@satishkale7415
@satishkale7415 Жыл бұрын
उत्तम निर्णय आहे ह्या युवकाचा, आणि त्या महिलेला सुध्दा मोठा सपोर्ट झाला, ज्या युवकांना मुली मिळत नाही, त्यांना विनंती आहे कि असे आदर्श समोर ठेवावे, दोघांना हि भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
@gokulpatil7906
@gokulpatil7906 2 жыл бұрын
आदर्श वगैरे काही नाही भाऊला मिळाली च नसती ही सत्य परिस्थिती आहे आजची
@ashwinirespectgirl3176
@ashwinirespectgirl3176 2 жыл бұрын
मिळाली नसती हि गोष्ट वेगळीच आहे पण तो त्या चा प्रश्न पण मुलगी च चांगल झाल ना ,,आताच्या काळात एकट रहायच ईतक सोप नाही,,, कोणत्या हि स्री ला पुरूषाची साथ आसत गरजे च आहे निदान चालु काळाच्या परीस्थिती त तर गरजेच आहे ईतक सोप नाही एकट जगायच पैसे काय कोण पण कमवत ,,पण एक चांगली वेक्ती म्हणून समाजात वावरायच आसल तर कोणाची तरी साथ हवी आसते
@mhendrapatil2686
@mhendrapatil2686 2 жыл бұрын
खरोखर मिळाली नसेल म्हणूनच केले असेल
@vaibhavdalvi9398
@vaibhavdalvi9398 2 жыл бұрын
Barobar ahe
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
आले अक्कल पाजळायला
@rajendradoiphode9793
@rajendradoiphode9793 2 жыл бұрын
समाजासाठी त्याने एक आदर्श निर्माण केला आहे👍👍 तुम्ही म्हणता त्याला मिळत नव्हती म्हणून हे लग्न केले असे नाही,, अहमदनगर च्या नामांकनामधे सर्वात मोठे नोबेल हाॅस्पीटल आहे,, आणि तो तिथे नौकरी करतो मग त्याला कित्येक घरच्या मुली मिळु शकत होत्या, आणि नव्हत्याच मिळाल्या तर तो प्रेमविवाह सुद्धा करु शकत होता,, पण केवळ समाजासाठी आदर्श म्हणून हे लग्न केले... निदान चांगल्या कामाचे आभार नाही मानता आले तर निंदा तरी करु नका 🙏🙏
@anuradhasuryawanshi3353
@anuradhasuryawanshi3353 2 жыл бұрын
Tumcha sarkhya lokanchi hya samjala garaj ahe... Tumhi ek aadarsh ahat... Khup abhinandan aani proud of you 🙏🙏
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 2 жыл бұрын
अशा गोष्टी घडल्या तर भारत संविधान या नुसार चालत आहे अभिनंदन या दोघांना आणि सुभेछा जय संविधान
@sukhkasasto9953
@sukhkasasto9953 2 жыл бұрын
😓 nahi hot as kadhi kadhi
@dyaneshwarshejul2343
@dyaneshwarshejul2343 2 жыл бұрын
@@sukhkasasto9953 NP ( Ml mp l9u7u6u
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 3 ай бұрын
भाऊ, तू खूप मोठ्या विचाराचा आहे एका पूर्णागिणी महिलेला पून्हा संसार करण्याची संधी दिली तुझे कौतुक करावे एवढे कमी आहे समाजातील अविवाहित मुलांनी तुझा आदर्श घ्यावा. भावी वैवाहिक जिवनास शुभेच्छा.
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 2 жыл бұрын
सलाम भाऊ तुला खरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे आज एका निराधार ताईला तिचा मुला सकट स्वीकार केलास आणि त्या बाळाला देखील तु बाप म्हणून आपलं नाव दिलंस खुप खुप धन्यवाद तुझे आणि भावी सुखी सौसारा साठी खुप साऱ्या शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐💐
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Жыл бұрын
Changala vichar ani changali kruti .mulache vishesh abhinandan.
@sangitakadam270
@sangitakadam270 2 жыл бұрын
दादा तुम्हा दोघांना व बाळा ला पण खूप खूप धन्यवाद खूप छान कार्य केले आसे सर्व महाराष्ट्रीय लोकानी निर्णय घ्यावा सर्व मुलींना घर नवरा मिळेल
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s 2 жыл бұрын
अशी भरपूर उदाहरणे आहेत. मनुस्पृतीचे राज्य संपले आहे. स्त्रिया मुक्त झाल्या आहेत
@sadhanabagwe7546
@sadhanabagwe7546 2 жыл бұрын
दोघां उभयतांना पुढील भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा बाळासह स्विकारले ही अभिमानास्पद गोष्ट आहे..बालिकेचंं भावी आयुष्य वृद्धिंगत होऊदे हीच गोड सदिच्छा
@shalanjagdale5642
@shalanjagdale5642 2 жыл бұрын
अभिनंदन चांगला सैसार करा तुमच्या नविन वाटचाल खुप खुप सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@sarikachavan1000
@sarikachavan1000 2 ай бұрын
खुप चांगला आर्दश ठेवला आहे🎉🎉
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 Жыл бұрын
खरच आदर्श घेण्यासारखा आहे.विशेष या युवकांचे मोठं मन धाडस कौतुक करावं तेवढं.
@radhakisangirnare7836
@radhakisangirnare7836 2 жыл бұрын
आपणास खूप खूप धन्यवाद आपल्या आयुष्य सुखी समाधानी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@supriyabhongale1976
@supriyabhongale1976 2 жыл бұрын
चांगल सांभाळ भाऊ, देव तुला व तुझ्या परिवार ल आशिर्वाद देऊ
@ganeshanarse5846
@ganeshanarse5846 2 жыл бұрын
Excellent 👌👍good wishes for your married life God bless you
@zakirusan600
@zakirusan600 2 жыл бұрын
Kishor bhai dil se salam
@ankushshinde840
@ankushshinde840 2 жыл бұрын
मनूस्मृती मधे विधवा महिलांना पुनर्विवाह हा कधीही निषिद्ध सांगीतलेला नाही उलट हिंदू वेदांमधे सुध्दा गंधर्वाला दुय्यम स्थान दिले आहे.मनूस्मृती ,, वेद ,, आणि संविधान हे मानवता संल्लग्न आहेत... 🏵️🚩🏵️
@sukhkasasto9953
@sukhkasasto9953 2 жыл бұрын
👍
@meghalaad6053
@meghalaad6053 2 жыл бұрын
खूप छान.किशोर मनाने खूप मोठा आहे. खूप खूप शुभेच्छा सुखाने संसार करा.All the BEST. ताई नवऱ्याला जपा.त्यांनी खूप चांगल काम केले आहे.
@ravikirangarad7454
@ravikirangarad7454 2 жыл бұрын
खूपच धर्याशिल पाऊल तुम्हा दोघांना पुढील आयुष्यात सुख मिळावे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना...
@swatisurve760
@swatisurve760 2 жыл бұрын
Khuup changla nirnay 🎉🎉🎉🎉 Abhinandan tighanche 🎉🎉🎉
@pramodspshirke3647
@pramodspshirke3647 2 жыл бұрын
आदर्श काय तुझ्या वयावरुन वाटते तु कितीतरी मुली पाहुन हैराण झाला म्हणून नाईलाजाने केले लग्न
@savalaramsathe232
@savalaramsathe232 2 жыл бұрын
Great job kishorji. Tumachya ya karyala mi Salam karato. Khoop khoop shubheshha.
@dnyaneshwartupe7811
@dnyaneshwartupe7811 2 жыл бұрын
बाळ तुझं लग्न झालं खुप आनंद वाटला पण काही लोक इस्टेट पाहून लग्न करतात असं नाही ना बाळा तुझ्या संसार सुखाचा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तुझं तान्हं बाळ सुखी रहाव
@pralhadjadhav236
@pralhadjadhav236 Жыл бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीस हादिक शुभेच्छा नमस्कार माऊली सुर्यगाव कडून
@Abduraheman7759INDIA
@Abduraheman7759INDIA 2 жыл бұрын
God bless you brother...
@manjushapachawadkar5722
@manjushapachawadkar5722 2 жыл бұрын
Hardik shumechya dodhana sir mastch👌 good vichar aacharanat pan aanala
@sunilbhole3269
@sunilbhole3269 2 жыл бұрын
काय करणार नाही तर काय आता मुलीच मिळत नाही आहे मुलाला तर करावच लागणार आहे बर आहे कुवार राहलया पेक्षा
@kayyumshaikh4122
@kayyumshaikh4122 2 жыл бұрын
काय राव 😇
@mipolicehonarch
@mipolicehonarch 2 жыл бұрын
अभिनंदन भाऊ &वाहिनी खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छ 💐💐💐💐
@shobhagaikwad5832
@shobhagaikwad5832 2 жыл бұрын
तुमच्या दोघांचा आदर्श सर्वांनी घ्यवा तुमच्या दोघांचे खुप खुप अभिनंदन
@gautamwaghmare1935
@gautamwaghmare1935 Жыл бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@falgunraut2231
@falgunraut2231 2 жыл бұрын
दोघांनाही पुढील भावी जीवनासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्या
@sujataamberkar
@sujataamberkar 2 жыл бұрын
खूप छान , महान कार्य 👌 आमच्या संस्थेत असे मुलगे आहेत . आपल्या कार्यात आम्ही नक्कीच सहभागी होऊ . 🙏
@पिस्तुल-भुमीरेसिंगक्लब
@पिस्तुल-भुमीरेसिंगक्लब Ай бұрын
❤❤ मनापासून धन्यवाद ❤❤ लग्नाच्या शुभेच्छा ❤❤
@nehaghadge8353
@nehaghadge8353 2 жыл бұрын
khup khup changla nirnay ghetla sir tumhi.
@giridharpalaspagar2016
@giridharpalaspagar2016 2 жыл бұрын
हे खर जीवनाच सार्थक करणार जगण. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
@faruquemaniyar7487
@faruquemaniyar7487 2 жыл бұрын
आपण विचाराने अतिषय प्रगल्भ आहात. आपल्या या कार्या बद्दल लाखो सलाम |
@sukhkasasto9953
@sukhkasasto9953 2 жыл бұрын
👍
@santoshchandgude8468
@santoshchandgude8468 2 жыл бұрын
Good decision sir,wish you happy married life,we want to change mindset of people.you have given social justice to Lady and even you set an example before society.
@sunitakedari2182
@sunitakedari2182 2 жыл бұрын
Congratulations .khup chhan nirnay kishorji.tumhi tr sakshat dev ahat.
@vikasthorat8515
@vikasthorat8515 2 жыл бұрын
Great man!!!! You did well job & congratulations 🎉🥳 both of you!!!
@vasekar81
@vasekar81 2 жыл бұрын
Khup khup aanda kup sarya shubhecha happay maried life💐💐💐💐💐💐💐💐
@sahilkadam9867
@sahilkadam9867 Жыл бұрын
Khup khup proud of you brother,, tumchyasarkhya khrya mansanchi grj aahe ya deshala,, seriously khup moth mn aahe tumch
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 2 жыл бұрын
चांगला संसार करा.निरागस बाळाला वडील मिळाले. दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्या, जीव लावा, सन्मान करा. जीवन फार सुंदर आहे. छोटूची काळजी घ्या. तुमचे आयुष्य सुख समृद्धी, आनंदाचे जावो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
@snehalatawanjari9999
@snehalatawanjari9999 2 жыл бұрын
So proud of you brother.
@vaibhavgorkhe8123
@vaibhavgorkhe8123 2 жыл бұрын
सलाम बाबासाहेब तुम्हाला कीती बारकाईन कायदे बनवले आहेत.
@sunilsathe50
@sunilsathe50 Жыл бұрын
Doghache pan Hardik abhinandan aani subhecha Asech aajkal tarunni pudhakar gheun vidhava mahilacha aadhar banke pahije ❤️🙏🙏🌺🌹🌹🌹🌹🌹
@sailypatil4502
@sailypatil4502 2 жыл бұрын
खूप छान पाऊल उचलले आहे.मनःपूर्वक अभिनंदन सर . आधी केले मग सांगितले. ग्रेट.
@sanjaywaghmare6660
@sanjaywaghmare6660 Жыл бұрын
नांदा सौख्यभरे....एक नवीन आदर्श...👍💐💐💐💐
@shankarshingote1646
@shankarshingote1646 2 жыл бұрын
छान ! विचार वर मुलाचे,भावी आयुष्यासाठी तिघांनाही खुप व सुंदर शुभेच्छा !!!!..
@deepakgawade6772
@deepakgawade6772 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन.wish you Happy married Life 💐💐
@archanarajbhat7837
@archanarajbhat7837 2 жыл бұрын
Abhnandan dada tumhala manapasun shubhecya doghana tumhi khuop changl kam kel ahe
@anilbathe5655
@anilbathe5655 2 жыл бұрын
दोघांचेही मनपुर्वक अभिनंदन💐💐💐 चांगला निर्णय 👏👏
@vassimkhan1920
@vassimkhan1920 Жыл бұрын
Congratulations Bhaot Aachi Baat hai Bhai 👌🏾👌🏾
@vishwaslondhe9808
@vishwaslondhe9808 2 жыл бұрын
समाजातील अशा घटनांच्यासाठी अशा समकक्ष पुरुष व महिलांनी एकत्र येऊन आपल्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत.
@degabarpatil864
@degabarpatil864 Жыл бұрын
खूप छान निर्णय घेतला 👌👌🙏💐💐
@Prem-011
@Prem-011 Жыл бұрын
Wish you very Happy Marriage Ceramany .god bless both of you and small childran
@shrikantayachit853
@shrikantayachit853 2 жыл бұрын
नवरदेव मुलाचं खुप कौतुक.याला म्हणतात " माणसाने माणसाशी माणसासम वागणे.कर्मठ समाजापुढे या मुलाने आदर्श ठेवला आहे.पुन्हा एकदा त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे कौतुक.
@shantasawant1439
@shantasawant1439 2 жыл бұрын
Abhinandan, God bless u 🌹🌹🌹🌹🌹🌺🌸💐💐🌹
@shrikaroy5639
@shrikaroy5639 Ай бұрын
सुजाता आंबेकर , आपल्या संस्थेबद्दल सांगा न . आम्हाला असा एखादा मूलगा हवा आहे.
@sushmavartak169
@sushmavartak169 2 жыл бұрын
तुमचा आदर्श समाजाने डोळ्यासमोर‌ठेवावा
@chokharamgaisamudre3092
@chokharamgaisamudre3092 2 жыл бұрын
दोघांचाही अभिमान वाटतो खरोखरच तुमच वैवाहीक जीवन आनंदात जावो अभिनंदन
@sumatis.sattikar48
@sumatis.sattikar48 2 жыл бұрын
Abhinandan ani khup sarya subhechya.
@pramodbavache1777
@pramodbavache1777 2 жыл бұрын
एक नवा आदर्श निर्माण झाला अभिनंदन🎉🎊
@sushmakulkarni2304
@sushmakulkarni2304 Жыл бұрын
फार कमी लोक असे आहेत समाजात यांच्या सारखा विचार करणारे नाहीतर हा समाज मेलेल्या व्यक्तीला खांदा देन पुण्याचं काम समजतो पण जिवंत व्यक्तीला आधार देताना दहा वेळा विचार करतो
@SagarPatil-gm7vk
@SagarPatil-gm7vk 2 жыл бұрын
आदर्शवादी निर्णय घेतल्या बद्दल मनपूर्वक अभिनंदन💐💐💐😊❤️👍
@shivajibhosale6344
@shivajibhosale6344 Жыл бұрын
खुप सुंदर निर्णय घेतला आहे, दोघांचे अभीनंदन. आनंदात रहा.
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 12 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,9 МЛН
When Royal Guards Fight Back!
8:08
Fighting Spirit
Рет қаралды 7 МЛН