अजून तूर हिरवीच आहे तर एकरी २० क्विंटल आताच कसेकाय कळले?
@adinathpacharne6377 Жыл бұрын
फेका मारतात
@prashantswami51925 ай бұрын
Anadaj bhau 😂😂😂😂😂
@aruntayade62285 ай бұрын
@@prashantswami5192 कोणाचा अंदाज? स्वतः शेतकऱ्याचा? हिरवं असतं तेव्हा तसचं वाटतं . वाळलं की इत्तूसं होतं . अन् अंदाज विमानानं दिल्लीचा जातो नेहमीच .
@SanSal-wp1wk5 ай бұрын
40 kwintal sangat hai 😂😂 gham ghalun kam kartat tyana 10 kwentlchya var gel nay re 😂😂
@dnyaneshwarbhosle85604 ай бұрын
Tur 12 chya vr javlpas ashky ,20 tr kadhich honar nahi baki faltu bakvas
@jaynarayanrathod481 Жыл бұрын
बियाणे कोठे मिळेल
@gulabraohendge670 Жыл бұрын
काय विचारताय बागी फुल होते आता फुल्ल कुठे आहे श्रीकांत रूपांतर झाले हे दिसत असूनही पुढा विचारतायफुले कुठे आहेत काय मुलाखत लागवडीची आंतरपिके पुढे शेत केव्हा रिकामी होईल असे काही प्रश्न विचारले गेले पाहिजे
@ashoklodam67042 жыл бұрын
drinching konti v kevha keli please sanga.
@SB-jt4rt3 ай бұрын
कितीबी ... प्रयत्न केल्याने तरी तरी दहा किंटल एकरी च्या वर जात नाही . जास्ती पाण्यात म्हणजे फ्लावरीग च्या टायमाला पाणी पडलतर तूर जमत नाही . अन बरेच😢😢😢😢😢 सर्वात मोठ शेंगेत अळी अवस्था अंडी असतांना कव्हर झाली तर बर नाहीतर फक्त पाला येतो .
@FarhadSayyad-m4i27 күн бұрын
Mrthi nez
@vijaykumarvaidya2813 Жыл бұрын
एका.शेगेत.सहा.दाणे.पाहिजे
@gajananmagar768 Жыл бұрын
खत कोणते द्यावे
@gayabairaundale38572 жыл бұрын
Lagwad kadhi keli
@GanuRajput101 Жыл бұрын
Sir khota sangu naka
@DattaTatewar9 ай бұрын
Kuthun.boltay bhau
@audutmahajan74282 ай бұрын
कमित कमी...अअंदा सांगावा,प्रसीद्धीसाठी लोक अवास्तव ऊत्पन्न,फूगवून सांगतात..