अजून काय करणार देवा भाऊ ? | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Ashok Chavan

  Рет қаралды 257,001

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 866
@parkashgala2336
@parkashgala2336 11 ай бұрын
देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।
@vilaspatil495
@vilaspatil495 11 ай бұрын
अभ्यासू व सु संस्कृत ला आमदार निवडून आणता येत नाहीत......😂😂😂
@balkrishnakulkarni1257
@balkrishnakulkarni1257 11 ай бұрын
​@@vilaspatil495105 kami ahet ka.
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 11 ай бұрын
​@@vilaspatil495😂फार भारी शोध लावला
@pavankhindhistorychannel9693
@pavankhindhistorychannel9693 11 ай бұрын
​@@vilaspatil495 हे तेच आहेत जे साहेबांनी 106 घरी बसवले मानणारे
@anilkulkarni3525
@anilkulkarni3525 11 ай бұрын
​@@vilaspatil495105......not a small figure..
@sandipsasane3462
@sandipsasane3462 11 ай бұрын
देवाभाऊ चा बुलडोझर तीनही पक्षावर समानतेने फीरला आहे 105 घरी बसवले म्हणनारे तोंड काळे करून लपवून बसले आहेत देवाभाऊ ने करून दाखवले ❤❤❤
@sharadsawant6731
@sharadsawant6731 11 ай бұрын
भाजपचे १०४ तर घरीच आहेत.
@sandipsasane3462
@sandipsasane3462 11 ай бұрын
@@sharadsawant6731 ते प्रामाणिक आणि पक्षनिष्ठा रक्तात भिनलेले देशप्रेमी आहेत मुर्ख देशद्रोही नपुंसक लोकांना ते घरी बसलेले दिसतात दोष तुमचा नाही अशिक्षित अज्ञानी भुंकणारा जय श्रीराम🚩🚩🚩
@np7389
@np7389 11 ай бұрын
मी पुन्हा येईन याची टिंगल करणे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी खूपच महाग पडले. सुसू ताई म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा. आता त्यांना वाटत असणार कुठून अवदसा सुचली 😂
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 11 ай бұрын
😂😂✔️
@skale97
@skale97 11 ай бұрын
ते पुन्हा आलेले परवडले असते असं टिंगलखोरांना वाटत असेल. बर झाले नाही आले. सुपडा साफ झाला. जो होता हे अच्छे के लिये होता है.
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@mohan1795
@mohan1795 11 ай бұрын
छपरी, असंस्कृत बाई... 👎👊
@shilpawaza3373
@shilpawaza3373 11 ай бұрын
😂😂😂😂
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 11 ай бұрын
फडणवीस म्हणाले ते अगदी बरोब्बर.गेट वेल सून
@ananthirolkar1028
@ananthirolkar1028 11 ай бұрын
जय हो देवेंद्रजीकी!शरद पवारांचाही बाप निघाला देवेंद्र फडणवीस! शंभर शरद पवार=एकटा देवेंद्र फडणवीस!
@vijayjunagade2084
@vijayjunagade2084 11 ай бұрын
हनुमान चालीसा ची अलर्जी एकदम अंगाशी आलेली दिसते "भूत पिशच निकट नहीं आवे" चा प्रत्यक्ष प्रत्यय येत आहे
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 11 ай бұрын
अकेला देवेंद्र काफी है, जय देव भाऊ, जय सुशील सर
@supriyaghanekar2025
@supriyaghanekar2025 11 ай бұрын
अकेला ब्राह्मण फडणवीस क्या कर सकता है याची झलक आहे. मस्त विवेचन
@Manthan-x7t
@Manthan-x7t 11 ай бұрын
मोदी नावl बिना, निवड नुक जिंकण अशक्य, हे तन्या ना लवकर काळ ल, २०२४ मध्ये मोदी काँग्रेस, वितळवणार. हर् हर् मोदी, जय सिया राम. आती सुन्दर विश्लेषण
@rdkrdk2038
@rdkrdk2038 11 ай бұрын
येत्या राज्यसभा निवडणूकीत मविआ चा एकही उमेदवार निवडून येणार नाही. सर्वच जागा महायुती जिंकणार.
@sagarjadhav4222
@sagarjadhav4222 11 ай бұрын
तेच होणार आहे... व्हाट्सअप युनिव्हर्सिटी नाही... खरच तेच होणार आहे... फडणवीस नुसता अशोक चव्हाण वर समाधानि नाही राहणार 😂
@vhtevhte
@vhtevhte 11 ай бұрын
​@@vilaspatil495 People are foolish, they are commenting any nonsense. Our great uncle from Pune, one who has the confidence of being ahead of God, will definitely break free at least 75 mlas of BJP out of 105 before the next assembly elections and Kaka, UBT and the breakaway Mlas will definitely form a government in Maharashtra.
@aryanbhosale1628
@aryanbhosale1628 11 ай бұрын
@@vhtevhtePls explain properly what u wanna say
@adnyat
@adnyat 11 ай бұрын
@@vilaspatil495 तुला मिलिंद देवरा काय करतोय हे तरी कळलं होतं का रे? 😂 आगे आगे देखीये होता है क्या... ये देवाभाऊ का स्टाईल है 😎
@vhtevhte
@vhtevhte 11 ай бұрын
@@aryanbhosale1628 Sarcasm, most evident Dr Watson.
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 11 ай бұрын
अकेला देवेंद्र क्या करेंगा हे अजून देखील सु सु बाई ला बघायचे आहे.
@mohan1795
@mohan1795 11 ай бұрын
ती पण येईल... भाजपा मध्ये! 😜🤭
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 11 ай бұрын
तिघेजण मिळून एकाला घेरणारे मर्द, कि एकाचवेळेस तिघांना चित करणारे मर्द, हे जनतेनेच ठरवावे.
@NarendraGhone-xr7nj
@NarendraGhone-xr7nj 11 ай бұрын
नंबर 1
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h 11 ай бұрын
yala mardpana nahit ho mhanat ...dusrya chya mardangi var tumhi kasli mardaangi mirvatai ...yala gallitlya bhaset chakke pana mahntat.....
@shilpawaza3373
@shilpawaza3373 11 ай бұрын
Mast che 😂😂😂
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 11 ай бұрын
अजून खेळ निम्म्यावर पण आला नाही, पुढील 8/10 महिन्यात पुरता कबाडा होणार आहे, मवीआ गँगचा, सतत होणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीत
@shaminternational8166
@shaminternational8166 11 ай бұрын
100 likes तुमच्या comment ला
@sandeshringne262
@sandeshringne262 11 ай бұрын
पत्रकाराला चाटायला लावली पण देवा भाऊं ला मानलं पाहिजे
@prathameshchinchwadkar773
@prathameshchinchwadkar773 11 ай бұрын
नमस्कार सुशील जी तुमच विक्ष्लेषण फारच Dainamic असते. पुढील प्रधानमंत्री मा. देवेंद्र जी असतील ❤🙏💐🙏
@HamaraHindustann
@HamaraHindustann 11 ай бұрын
आता समजल असेल कांग्रेस ला😂 का अशोक चव्हान उशिरा एवून एकप्रकारे अनुपस्थित होते शिंदे सरकारच्या वोटिंग वेळी विधान सभेत. 😂😂😂😂
@Kailas_patil_21
@Kailas_patil_21 11 ай бұрын
राजकारणातील चाणक्य फक्त देवेंद्र फडणीस साहेब
@satishkulkarni579
@satishkulkarni579 11 ай бұрын
दरवाजा उघडा आहे गेट आऊट मालकांनी म्हटल्यावर लोक सबका साथ म्हणून बोलावणाराकडे जाणारच
@sweettooth3895
@sweettooth3895 11 ай бұрын
बाप का भाई का दादा का.. चाचा का सबका बदला लेगा तेरा देवा😂😂😂😂😂🙏
@sanjaypatolesir5526
@sanjaypatolesir5526 11 ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर, 2019 ला ज्यांनी पेरल तेच आता उगवतय
@jaggjitsankpal
@jaggjitsankpal 11 ай бұрын
एक अकेला देवेंद्र सब पे भारी देवभाऊ चा नादखुळा 🎉❤👑✌🌷
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 11 ай бұрын
हिंदुधर्म..हिंदु राष्ट्र..❤ भारतभूमी देवभूमी आहे.. देवाच्याच कृपेने ..देवाला शक्य होईल..
@arunranjane9645
@arunranjane9645 11 ай бұрын
अकेला फडणवीस क्या कारेगा ll ३ टक्के वाला क्या कर सकता है l दिखा दिया किताना दम है l ll.🎉🎉🎉🎉🎉
@seelaumhel8768
@seelaumhel8768 11 ай бұрын
Yes correct
@manojkhatke15
@manojkhatke15 11 ай бұрын
नेतृत्व असावं तर देवेंद्र फडणवीसां सारखं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🔥
@hemchandoswal1900
@hemchandoswal1900 11 ай бұрын
मराठी पहिले पंतप्रधान होण्याचा मान श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबच मिळणार
@hbc11
@hbc11 11 ай бұрын
मराठी माणसाला कोणीच विचारात नाही. आणि त्यात ब्राह्मण असेन तर नाहीच.. कितीही इच्छा असली तरी PM पदी फडणवीस जाऊ शकणार नाही.😔
@Bls-w3d
@Bls-w3d 11 ай бұрын
😂😂
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po 11 ай бұрын
Tathastu 😊
@arungogte1472
@arungogte1472 11 ай бұрын
तथास्तु
@arungogte1472
@arungogte1472 11 ай бұрын
2029 मध्ये शक्य होईल
@balasokhatal5280
@balasokhatal5280 11 ай бұрын
भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होणारच 🎉🎉
@shripadjamkhedkar3694
@shripadjamkhedkar3694 11 ай бұрын
व्वा साहेब....एकदम चपखल..... सुंदर विश्लेषण 🙏🚩
@aniljoshi1965
@aniljoshi1965 11 ай бұрын
उबाठा चा बाजार उठणार हे नक्की. फक्त त्यांना मोदीजी नां फडणवीसांना शिव्या देता येतात स्वतः चे कतृत्व शुन्य. 😢
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 11 ай бұрын
जय श्री राम 💐💐
@VasantHardikar
@VasantHardikar 11 ай бұрын
त्यांची अपेक्षा आहे मोदींनी. खुर्चीतून उठून त्यांना खुर्चीत बसवावे
@praphullapatil9556
@praphullapatil9556 11 ай бұрын
Jay shree ram aajcha divas faar aanandi gela
@vilaspatil495
@vilaspatil495 11 ай бұрын
अंडभक्तांनो 2024 ला महाराष्ट्र मध्ये काय होतंय ते फक्त बघायची तयारी ठेवा.......... काँग्रेस युक्त भाजप 😂😂
@jayantjoshi2813
@jayantjoshi2813 11 ай бұрын
पण उबाठा ला माफ करण्याची चूक भाजप ने करू नये.
@maratha465
@maratha465 11 ай бұрын
पप्पूची भारत जोडो यात्रा सुरू झाली आणि मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडली ! आता चव्हाण यांची सोडचिठ्ठी ! यात्रा संपेपर्यंत महाराष्ट्र काँग्रेस मुक्त होईल की काय ? 😅😊
@satya5197
@satya5197 11 ай бұрын
😂
@Bls-w3d
@Bls-w3d 11 ай бұрын
राष्ट्रवादी न काँग्रेसमय भाजप
@goukrnabiradar20
@goukrnabiradar20 11 ай бұрын
देश काँग्रेस मुक्त होईल, आणि भाजपा काँग्रेस युक्त झाले,,, 🇮🇳🇮🇳🇮🇳
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 11 ай бұрын
राधे कृष्ण 💐🙏😅
@Bls-w3d
@Bls-w3d 11 ай бұрын
भारतीय काँग्रेस जनता पार्टी
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 11 ай бұрын
एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है.
@jaimalhar2251
@jaimalhar2251 11 ай бұрын
सुशील कुलकर्णी सर, नमस्कार. तुमचे विचार ऐकून मी तुमचा फॅन झालो आहे. सगळे विडीओ आवर्जून ऐकतो. जय श्री राम
@rnishant2
@rnishant2 11 ай бұрын
Your are right
@vijayoturkar2536
@vijayoturkar2536 11 ай бұрын
वाट पहात होतो व अंदाजही आला नक्की काही येईल आणि विडियो आला. झकास
@ASHOKGAWANDE-uu6zl
@ASHOKGAWANDE-uu6zl 11 ай бұрын
"देवाला" काहीच अशक्य नाही 😅😅😅
@Bls-w3d
@Bls-w3d 11 ай бұрын
मोडी आणि तडीपार च्या जीवा वर उड्या मरतोय
@shamumarani3006
@shamumarani3006 11 ай бұрын
इतके सुंदर विवेचन मराठ वाडी शब्द भंजाळलेला ल ई भारी मालक हसुन हसुन पोट दुखत आहे राव
@gajananjoshi9817
@gajananjoshi9817 11 ай бұрын
मी पुन्हा येईन ची टिंगल ज्यांनी ज्यांनी केली होती,बामना ला चिडवलं होत ना 😂 भोगा कर्माची फळे
@bhushanhendre9504
@bhushanhendre9504 11 ай бұрын
अनाजीपंथ ...😂
@maheshmule3433
@maheshmule3433 11 ай бұрын
​@@bhushanhendre9504 बर.... गणोजी शिर्के 🤣 सूर्याजी पिसाळ
@ironman-29
@ironman-29 11 ай бұрын
बघू हा बामण विधान सभेचा निवडणुकीत काय करतो ते
@gajananjoshi9817
@gajananjoshi9817 11 ай бұрын
@@ironman-29 आगे आगे देखो होता है क्या
@sujatagarud3162
@sujatagarud3162 11 ай бұрын
संजय राऊत अतिशय आचरट माणूस आहे.
@mohan1795
@mohan1795 11 ай бұрын
छपरी, नॉटी!
@ChandrakantRane-wn8mf
@ChandrakantRane-wn8mf 11 ай бұрын
देवाचं बरोबर आहे, कश्यासाठी त्या खुळ्यांच्या नादी लागावं? SK तुमच चालू द्या, गंम्मत जम्मत 🎉
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 11 ай бұрын
आगे आगे राम चलत है, पीछे लछमन भाई। जय सिया राम!
@venkateshmd
@venkateshmd 11 ай бұрын
क्या बात है, वा मजा आगया 😂
@maheshkumar25m86
@maheshkumar25m86 11 ай бұрын
बाऊंड्री पास करून तीन नापास विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन परत महाविकास आघाडी बनवू नये अशी पाचार मारली देवा भाऊंनी 😅
@ravindrapatankar3363
@ravindrapatankar3363 11 ай бұрын
देवेंद्र आपले महाराष्ट्रातील काम संपवून आता लौकरच दिल्लीतल्या कामाकरिता मोकळे होत आहेत.
@adnyat
@adnyat 11 ай бұрын
जरा थांबा. अजून मविआची पुरती वाट लावून. राज्याची सगळी नीट घडी बसवून मगच दिल्लीला जाणार. आम्हाला अजिबात घाई नाही!
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 11 ай бұрын
Warhad निघाले लंडनला . विश्लेषण अप्रतीम. ☆☆☆☆☆
@vimaljadhav2072
@vimaljadhav2072 11 ай бұрын
खुप खुप छान विलक्षण अनुभव आहे सर
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 11 ай бұрын
श्री सुशीलजी आपले हे विश्लेषण फारच भारी आहे एकदम पटल आमच्या मनातल बोलतात खरेच ल ई भारी
@hemantgalande6097
@hemantgalande6097 11 ай бұрын
सुशील जी हातातलं सोन्याचे कडे मस्तच 😮
@ramaadhangale2690
@ramaadhangale2690 11 ай бұрын
Khup chan sushil ji khup hasalo aaj Dhanyavad
@santoshbhaubkulkarni894
@santoshbhaubkulkarni894 11 ай бұрын
याला आमचे ग्रामीण भाषेत खैराची खुट्टी घातली म्हणतात कितीही काढायचा प्रयत्न केला तरी पुर्ण निघत नाही ,
@hemantbarve5689
@hemantbarve5689 11 ай бұрын
छान विवेचन. You are great sir.
@DeepakGundellu
@DeepakGundellu 11 ай бұрын
The Great देवा भाऊ सुशील जी
@sushamagandhithakare4651
@sushamagandhithakare4651 11 ай бұрын
🌹👌🙏श्री. सुशील दादा.... दादा... आजकाल आमची प्रतिक्रिया वाचत कां नाहीत बरें.... माझ्या मनात सध्या हाच प्रश्न आहे .... श्री. देवेंद्र सर... नागपूरकर.... खूप संयम ठेवून बोलतात..... हे जे आग लावण्याची भाषा बोलतात.... त्यांच्या खाली आग लागल्यानंतर कळेल.... तेव्हा उशीर झाला असेल....गडबड लोळतील., पाण्यासाठी.... किंवा पाणी असलेलं तळ शोधत बसतील.... 😂
@ashokgurav2830
@ashokgurav2830 11 ай бұрын
सुशील जी देवेंद्र फडणवीस भाऊ हे आजचे नाना फडणवीस आहेत
@dattatraygholap2197
@dattatraygholap2197 11 ай бұрын
जय श्रीराम, जय हिंद, वंदे मातरम्, नमो नमः, देवेंद्र फडणवीस सारख्या अभ्यासू, हुशार, डोकेबाज, प्रामाणिक नेता आहे.सर्व पक्षातील घराणेशाही व भ्रष्टाचार संपवला.
@tejasdinkarbhosale9266
@tejasdinkarbhosale9266 11 ай бұрын
खुप चांगल्या उपमा दिलेल्या आहेत .
@doctor1966
@doctor1966 11 ай бұрын
फडणवीसांचा नाद करायचा नाही.
@prabhakarladke5319
@prabhakarladke5319 11 ай бұрын
Devabhau खूपच हुशार आहे राजकारणात.
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 11 ай бұрын
लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बरेच धक्के विरोधी पक्षांना मिळणार आहेत.
@aashishritul8161
@aashishritul8161 11 ай бұрын
कुठे तो घरघुशा अन कुठे दिग्विजयी देवेंद्र.. 🙏
@devkatemaruti2107
@devkatemaruti2107 11 ай бұрын
माणसाने कार्यकर्ता होऊ नये. लई वाईट दिवस आहेत सध्या कार्यकर्त्यांना.
@mohan1795
@mohan1795 11 ай бұрын
उद्धव चा कार्यकर्ता होऊ नये. 🙏
@dattatrayamuley9720
@dattatrayamuley9720 11 ай бұрын
अरे दादा,याला म्हणतात . "अवघड जागी दुखन आणि जावाई वैध्य"
@aniljoshi3225
@aniljoshi3225 11 ай бұрын
तीन कोल्हे मिळून एका सिंहा ची शिकार करणार,कसे शक्य आहे आपली ताकत ओळखा
@satishtare2655
@satishtare2655 11 ай бұрын
स्वतःच काही नसतं दुसर्याच्या मालावर मजा करायची वा वा. महाराष्ट्र कुठे घेऊन चालला आहात. चमचे फक्त उदो उदो करतात. खूप छान आदर्श आहे तुमचा.
@madankhandade4819
@madankhandade4819 11 ай бұрын
सुशीलकुमारजी,हा"डाव"फडणवीस यांचा नाही.हा डाव दिल्ली चा आहे.देवेंद्रजीना योगीजी बनवावयाचे होते,त्यांची योग्यता होती पण जात नव्हती.आता देवेंद्रजी केंद्रात जातील.
@jvishakha89
@jvishakha89 11 ай бұрын
देवेंद्र जी ना त्रास देताना या लोकांना मजा वाटत होती न, एकेला देवेंद्र बघा आता आणि karma returns सुशील जी ,या सगळ्यांना इथेच फेडावं लागणार आहे हे😂
@sachfacts8014
@sachfacts8014 11 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@sharads.2067
@sharads.2067 11 ай бұрын
राऊत यांला सारख काही तरी नरडून स्वताला मिरवून घ्यायची सवय लागली आहे. तिच सवय त्यांच्या मालकाने अवलंबली आहे. या दोघांना नरूळ्या म्हणून बोलले पाहिजे. महाराष्ट्रातील घडामोडी पाहता आता यांना डोक्याची केसं उपटण्या शिवाय गत्यंतर नाही.
@sunilrege984
@sunilrege984 11 ай бұрын
मागेच सांगितल होत की फडणवीसांचा नाद नाय करायचा 😂
@anandkulkarni8717
@anandkulkarni8717 11 ай бұрын
देव तुमचे भले करो.
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 11 ай бұрын
👍👍
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 11 ай бұрын
पंडित से ना उलझ, पंडित को जरा ठीsssssssssssक से समझ, जय श्रीराम, जय परशुराम
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 11 ай бұрын
जय श्री राम जय श्री कृष्णा ❤❤
@Jayeshpatil-s8x
@Jayeshpatil-s8x 8 ай бұрын
​@@dhananjaymodak4028kshatriya se bhi na ulajh ,baap hai hum sabke ,fadnis la marathe padnaar.
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 11 ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण सुशीलजी
@dhirajshinde432
@dhirajshinde432 11 ай бұрын
खूप छान कुलकर्णी साहेब देवेंद्र फडणवीस ❤️❤️
@rameshdhawade8216
@rameshdhawade8216 11 ай бұрын
सुशिलजी नमस्कार इसे ही कहते है देवा आया है देवा आया है
@daljeetsinghkhalsa5216
@daljeetsinghkhalsa5216 11 ай бұрын
Excellent Analysis.
@onkargiri9889
@onkargiri9889 11 ай бұрын
देवा भाऊ तूमचे सोडून जाऊ नये हे बघा नाहीतर घटकांना घाट का होईल
@ravindrapadulkar9327
@ravindrapadulkar9327 11 ай бұрын
Next PM Devendra ji 100%
@saritapeshave8748
@saritapeshave8748 11 ай бұрын
अतिशय उत्क्रृष्ट विष्लेशण 😀😀
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 11 ай бұрын
जो पर्यंत खुनाला वाचा फुटत नाहीं , जे महाराष्ट्रांत झाले , उदा. सुशांत / दिशा ला न्याय द्या , मग बोला , हे असलं बोलून आम्हांला फ़रक पडत नाहीं !!! 😊
@rajeshborkar-vz4ei
@rajeshborkar-vz4ei 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे नाकारता येणार नाही
@Vijay-G.
@Vijay-G. 11 ай бұрын
अशोक चव्हाण हे तसे 'आदर्श' नेते आहेत. जर ते भाजप मध्ये येणार असतील, तर या निवडणुकीत तिकिट न देता, जरा आराम करु दे ! उगीच जुन्या लोकांचा बळी नको !
@madhavdeshpande4602
@madhavdeshpande4602 11 ай бұрын
सुप्रिया बाईं ना अकेल्या देवेंद्र ने उत्तर दिले आहे
@madhuriharkare7466
@madhuriharkare7466 11 ай бұрын
शेवटी देवेंद्र हे खूप हुषार व धूर्त व मुझददी नेते आहेत त्यांची भाषा मार्मिक असते परंतु कधीही खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाही
@panditbharamshetty7821
@panditbharamshetty7821 11 ай бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा? इति सुसु. आगे आगे देखो क्या होता है 😂😂😂😂🎉🎉
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 11 ай бұрын
जय श्री राम 💐💐😅
@vijaykrantikumar2092
@vijaykrantikumar2092 11 ай бұрын
Jhund mein toh souar aate Hain Sher hamesha akela hi aata hai dekha akele ka taquat kya kar Diya hila Diya na jhatka diya hai bharat mata ki Jai Jai Hind Jai maharashtra Jai bhavani Jai shivaji
@rajendramhapankar1561
@rajendramhapankar1561 11 ай бұрын
विरोधकांच्या गठबंधना चा काय फक्त गाळच शिल्लक राहणार वाटत !
@ravindrabaji5763
@ravindrabaji5763 11 ай бұрын
सुशिलजि तुमच्या शर्टाच कापड एकदम best. चव्हाणांचा congress exit च्या धाडसि निर्णयाचे नेमके कारण काय> आपण detail माहितिच्या प्रतिक्षेत आहात असे दिसते.
@adnyat
@adnyat 11 ай бұрын
मोदींशिवाय निवडणूक जिंकणे कठीण आहे याचा अंदाज सर्व नेत्यांना आलेला आहे
@vijaykumarsardeshpande4778
@vijaykumarsardeshpande4778 11 ай бұрын
आपला निष्कर्ष बरोबर आहे. हा ट्रोजन हॉर्स आहे.फार चर्चा नको👍
@royalpandhrpurmysmile7464
@royalpandhrpurmysmile7464 11 ай бұрын
खुप छान विश्लेषण 👍👍
@mukundjaeel417
@mukundjaeel417 11 ай бұрын
संजय राऊत म्हणतोय कि आता आमचे फक्त कमरेवरचं राहिलय तेव्हढ तरी राहू द्या !
@sudarshansonairandive3410
@sudarshansonairandive3410 11 ай бұрын
80 % काँग्रेस राष्ट्रवादी चे लोक आहेत. राहिलेले घ्या म्हणजे पूर्ण काँग्रेसीकारण होईल
@onkarpethe512
@onkarpethe512 11 ай бұрын
"काँग्रेसीय जनता पार्टी"मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अशोकराव 😂😂
@ketshashipathak
@ketshashipathak 11 ай бұрын
ते म्हणतात ना भगवान के यहाँ देर है लेकीन अंधेर नही न त्याच्या लाठीला आवाज नाही.फडणवीस सरांचा मार म्हणजे सौ सोनारकी न एक लोहार की. तेंव्हा फडणवीसांचा सरांचा नाद करायचा नाही. एक जेष्ठ नागरिक.
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 11 ай бұрын
AKELA HI KAFI HAI...NAMASTE
@prakashdeshpande5589
@prakashdeshpande5589 11 ай бұрын
आता देवा भाऊ ला च भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे,एवढे त्यांचे कर्तृत्व भा ज पा साठी महान आहे
@milindkhamgaonkar7278
@milindkhamgaonkar7278 11 ай бұрын
अप्रतिम निर्भिढ समालोचन.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.👌👍🙏
@nitinbanchare3595
@nitinbanchare3595 11 ай бұрын
सायलेंट किलर देवा भाऊ
@sanjaypatankar7048
@sanjaypatankar7048 11 ай бұрын
सुशीलजी मजा आली 👍👍👌👌🙏🙏
@chetannevrekar8583
@chetannevrekar8583 11 ай бұрын
मविआ वर .... अरे देवा..... म्हणून कपाळावर हात मारायची पाळी आणली आहे...
@ajayrajkarne9970
@ajayrajkarne9970 11 ай бұрын
Excellent! फार छान पत्रकारिता, उच्च कोटी ची संवादफेक उच्च कोटी ची विनोदबुद्धि
@parshottamparmar3458
@parshottamparmar3458 11 ай бұрын
Jai shree Krishna Sushil bhai 🙏🙏
@dineshjoshi2027
@dineshjoshi2027 11 ай бұрын
Thanks
@ShankarChavan-w7h
@ShankarChavan-w7h 11 ай бұрын
तुम्ही बोलता te खर आहे
@sandeephuparikarvlogs4776
@sandeephuparikarvlogs4776 11 ай бұрын
महाराष्ट्राची वाट यानेच लावली आहे कुलकर्णी साहेब
@adnyat
@adnyat 11 ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावणारे दोघेच... बारामतीचा औरंगजेब आणि सुंता झालेला ठाकरे!
@mohan1795
@mohan1795 11 ай бұрын
कुणी?
@manojsurve1523
@manojsurve1523 11 ай бұрын
बुड बुड घागरी,मी खिर नाही खाली...नक्की कोन नाना पटोले की संजय राऊत......
@Balaprasad-x7f
@Balaprasad-x7f 11 ай бұрын
Deva Great
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 11 ай бұрын
असेच देवेंद्र जी हवेत आम्हांला... म्हणूनच आम्ही त्यांना जरा ट्रोल करतो.
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН