राजीनामा हस्तक्षेप टाळेल का ? | Sushil Kulkarni | Analyser | Dhananjay Munde

  Рет қаралды 72,016

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 420
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 10 күн бұрын
सुशील कुलकर्णी तुझ्या जातिवादी पत्रकारितेला खरोखरच भावपूर्ण श्रद्धांजली वाल्या कराड सारख्या नरभक्षी हिंस्त्र पशूला वाचवण्याच्या तुझ्या प्रयत्नाला यश मिळू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना😊👏
@PrathameshSolanke-sr3pe
@PrathameshSolanke-sr3pe 12 күн бұрын
आदरणीय तथा परम आदरणीय 10:50 सुशील कुलकर्णी जी आपण सोशल मीडिया समोर महाराष्ट्राच्या सुजाण जनतेला संबोधित करताना आपण आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपण फार आसुसलेले आहात असं दिसतं आपणाला काय वाटतं हा सोशल मीडिया बाल स्वयं सेवकांची संघ शाखा आहे की आपण काही ही बोलत राहु आणि लोकांनी ते गपगुमान ऐकून घ्यावं आपण कोण आहात आणि कशासाठी ही पोपटपंची करत आहात हे लक्षात येतं नाही असं आपणाला वाटत का...? धनंजय मुंडे ना वाचविण्यासाठी आपल्या सारखी माणसं मुख्यमंत्र्यांनी कामाला लावली अरेरे.... किती हा अधःपात महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या सारखी षंढ माणसं आणि षंढ सरकारची निवड केल्याचा पश्चात्ताप होत आहे
@ranjeetdapkekar3250
@ranjeetdapkekar3250 11 күн бұрын
एकदम बरोबर आणि पुढील बाब लक्षात घेऊन आपण बोललात सोळंके साहेब, खर आहे हे.. तू कर मारल्यासारखं आणि मी करतो रडल्यासारख असच सरकार च धोरण आहे यात.. कुठून पण वाल्मीक कराड आणि मुंडे यांना वाचवण्यासाठी पूर्ण यांची टीम कामाला लागली आहे..
@himmatshinde8817
@himmatshinde8817 11 күн бұрын
@PrathameshSolanke-sr3pe हा आणि torasekar बूढ़ा दोगेही फडणवीस चे पोसलेले.. आहे
@sureshgeer2801
@sureshgeer2801 6 күн бұрын
मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही रास्त मागणी आहे.
@bhushangokhale8493
@bhushangokhale8493 11 күн бұрын
आपल्याला मुंडे यांच्याबाबत फारच प्रेम, जिव्हाळा, ममत्व, निष्ठा आहे बुवा. फार बुद्धिभेद करायचा प्रयत्न करता राव
@anaghabarve2709
@anaghabarve2709 11 күн бұрын
म्हणूनच लोकांचा विश्र्वास उडत चालला आहे.
@shamishkatdare5563
@shamishkatdare5563 11 күн бұрын
मुंडे पण मराठवाड्यातले असल्यामुळे कुलकर्णी ना त्यांच्या बद्दल प्रेम, जिव्हाळा असेल. पण कुलकर्णींनी भ्रष्टाचारी राजकारण्यांची दिलेली जी उदाहरणे आहेत त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.
@sgkantak1853
@sgkantak1853 11 күн бұрын
Amha saglya hindunna hindutva bangladesh katenge batenge Karun swatachya potdya bharun ghetat Hyat nich politicians yetat ani asle patrakar sudha Bhau tar nirlajja pane kabulach karun taktat mhatlyawar baki sagle back foot war. Sagalech chor mhatlyawar apan karnar tari kay? Sushil munde shivraj chakurkar ani muslim premi ahe khas karun mastani vanshacha
@sgkantak1853
@sgkantak1853 11 күн бұрын
राजिनामा म्हणजे मि मारल्या सारखं करतो तु लागल्या सारखं कर सिन्चन् घोटाळा जरन्डेश्वर् काय होत तेच होते
@mhrstr101
@mhrstr101 11 күн бұрын
​@@sgkantak1853विष वल्ली युगे युगे
@nileshshahagadkar6948
@nileshshahagadkar6948 12 күн бұрын
सुशील जी, मी आपल्या चॅनल चा नियमित दर्शक आहे. आपण घेतलेले प्रत्येक विषय व त्याची मांडणी अतिशय उत्तम असते. पण हा जो तुम्ही विषय घेतला, त्यात थोडी गफलत झाली. यावरून तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालता आहात हा संदेश लोकांमधे जातोय.
@JayaramGawande
@JayaramGawande 12 күн бұрын
सुशील भाऊ मराठवाडा हा समान धागा धरून हीं टिमकी तर नव्हे ना ? तत्कालीन परस्तिती जन माणसात राजकीय परिस्तिथी निवळणे हे मुख्य हेतू असतो.
@AmbhoreAadhinath
@AmbhoreAadhinath 11 күн бұрын
सुशील जी सध्या कुत्र्यासारखे काम करत आहेत जो मालकवर बोललं त्यावर भूनकायच
@venkykamat9934
@venkykamat9934 11 күн бұрын
yes
@sanjayjadhav5104
@sanjayjadhav5104 11 күн бұрын
लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि याला लागलेला कलंक म्हणजे सुशील कुलकर्णी यांनी या मध्ये जे काही उदा दिली ती यांनी का पाठपुरावा केली नाही? जिथे assepct आहे तिथे impact असणार. ठीक आहे सरपंच देशमुख यांची हत्या झाली याला कोणी तरी जबाबदार आहे. या मध्ये ज्यांची नावे येत आहेत त्या नुसार तपास यंत्रणा काम करते. असली वकिली बंद करा
@suhaskothavale9265
@suhaskothavale9265 12 күн бұрын
पण धनूदाने नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःहून राजीनामा द्यावा.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 12 күн бұрын
To Jamaana gela Nilaajar Lokaana Kasli Aali Naitikata 😂😂😂😂😂Sagla Dhinghada Opanli Kartat Jo Patyant Paathi Raakhe UTubars Aahet Bhiti Kasli😢😢😢😢😢😮😮😮
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m 11 күн бұрын
हे प्रकरण घडले तेंव्हा पासून तर तुम्ही नैतिकतेची भाषा करू नये का ते तुम्हाला चांगले माहीत आहे
@maheshmurumkar96
@maheshmurumkar96 12 күн бұрын
आपण मतिमंद आहात का.... कोणताही साधा अभ्यासक सांगेल कोन किती भ्रष्ट आहे... आणि तुम्ही जसा तर्क लावताय आधी झाल नाही मग आत्ता बदल करायचा नको का...? आणि नसेल तर आत्ताच्या सरकार चा ऊदो ऊदो करन सोडा....
@pradipkumarprabhu5477
@pradipkumarprabhu5477 12 күн бұрын
तुमच्या बद्दल मला प्रचंड आदर होता. पण तुम्ही एक गुन्हेगारी समर्थन करत आहात हे बघून फार फार दुःख झाले
@SushantPhansalkar
@SushantPhansalkar 12 күн бұрын
Ho na mazi pan pratikriya ashich ahe. Chukich samarthan karat ahet sushil ji
@anaghabarve2709
@anaghabarve2709 11 күн бұрын
ज्यांची नावं घेतलीत ,त्यांनी राजीनामे दिले होते.कर नसेल तर कश्याला (मराठी म्हण)डर.राजीनामा न दिल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.स्वताच्या हातांनी ..... खणण्या सारखं झालं. अती विद्वान वकिल शब्दच्छल करून होत्याचं नव्हतं सिध्द करतातच. मग हे सर्व(अती महत्वाच्या गोष्टी गायब करण्यासाठी चाललं आहे,हे आपणच लोकांच्या मनात पेरतो.) कुणासाठी? सर्वात न पटणाऱ्यां गोष्टी उत्तम सांगितल्यात.तुम्ही पण तिकडेच का? आता उपोष्ण बंद सुरू आहे. जय शिवाजी राजे, तुम्ही मोठ्या कष्टाने साधय केलेला माझा
@ranjeetdapkekar3250
@ranjeetdapkekar3250 11 күн бұрын
अगदी बरोबर
@A-lw8ir
@A-lw8ir 12 күн бұрын
सुशिलराव तुमच्या सुशिक्षित पणाला आणि पत्रकारितेला भावपूर्ण श्रद्धांजली🎉
@gopaladamande8649
@gopaladamande8649 12 күн бұрын
💯
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 11 күн бұрын
💯✅
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 11 күн бұрын
तुझ्या पूर्ण खानदानी ला भावपूर्ण श्रद्धांजली
@A-lw8ir
@A-lw8ir 8 күн бұрын
@@Parmeshwarbd08 लाभार्थी दिसतोस..किती दिवस लोकांच्या भरोशावर जगणार
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 10 күн бұрын
तुमचे वैर जरांगे पाटला बरोबर आहे मान्य आहे की जरांगे पाटलांचे वक्तव्य चुकीचे आणि आक्षेपार्ह असतात म्हणून काय जरांगे पाटील म्हणजे पूर्ण मराठा समाज नाही त्यामुळे तुम्ही मराठा समाजाबद्दल चे वैर सोडून द्या कुलकर्णी साहेब हात जोडून विनंती आहे😕👏👏
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 10 күн бұрын
मला नाही आब्रू मी कशाला घाबरू वा सुशील कुलकर्णी वा कुत्रा सुद्धा हाड टाकून पळेल पण तुम्ही ते घेऊनच पडणार😅
@AshokPatil-u8j
@AshokPatil-u8j 12 күн бұрын
राजीनामा म्हणजे स्वतःहून दिला जात असतो, जबरदस्तीने राजीनामा म्हणजे हकालपट्टी. ती आग पुढे पसरून आपल्यापर्यंत नयें म्हणून केलेली तरतूद.
@sandeepsanap1839
@sandeepsanap1839 12 күн бұрын
सुशील सर आष्टी तालुक्यात दोन भावांची निर्गुण खून झाला आता आष्टी चा बिहार होत नाही का याबद्दल व्हिडिओ करणार का????
@pradipphad4413
@pradipphad4413 12 күн бұрын
करायला पाहिजे
@mayurbhai8860
@mayurbhai8860 12 күн бұрын
थांब जरा त्याची पण होणार
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m 11 күн бұрын
ते गरीब जातीतले आहेत त्यांना न्याय मागू नये न्याय फक्त ऊच्च जातीसाठी दिला जाईल
@ranjeetdapkekar3250
@ranjeetdapkekar3250 11 күн бұрын
​@@Mundhe-j2m आला का परत जातीवर, याशिवाय भागतच नाही ना आपल्यासारख्या लोकांचं.. परत प्रत्युत्तर दिलं की दुसऱ्यांना जातीवादी ठरवायला मोकळे 😂
@mhrstr101
@mhrstr101 11 күн бұрын
​@@ranjeetdapkekar3250खरोखरच तुम्ही योग्य आहेत
@96kgreatmaratha
@96kgreatmaratha 11 күн бұрын
यंत्रणेवर इतका दबाव कोणत्याच मंत्र्याचा नसेल दोषी ठरो ना ठरो पण जनतेला उघड दिसतंय की याला कारणीभूत कोण आहे
@TukaramInamkar
@TukaramInamkar 12 күн бұрын
सुशिल जी सर्वांनीराजीनामा दिला का ना नाही हे सांगा दिला पण तुम्ही कोणाची पाठराखण करता का सांगा तसाच राजीनामा द्यायला लावा. बाकी वटवट कमी करा.....जय बळीराजा जय किसान
@uttamogale9376
@uttamogale9376 12 күн бұрын
कायदा बदला ! किंवा सर्वासाठी तसेच मंत्र्यासाठी पण कडक करा ! एकदा राजीनामा दिल्यावर तसेच तुरुंगवास घडल्यावर पुन्हा त्याला व त्याच्या कोणत्याही नातेवाईकाला राजकारण नाही.
@ajitdharmadhikari8959
@ajitdharmadhikari8959 11 күн бұрын
तेव्हढे सोडून बोला कायदे व त्याची अम्मल बजावणी kharab
@rahuldeshpande7954
@rahuldeshpande7954 12 күн бұрын
मंत्रिपद जाण्याची भीती तरी तयार होते पुढील मंत्र्यांना चुकीचे काही करू नये हा संदेश असतो तो
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m 11 күн бұрын
😂😂
@YogeshKhose-nf9ts
@YogeshKhose-nf9ts 11 күн бұрын
आजुन कीती खुन व्हावेत अशी अपेक्षा आहे, कुलकर्णी
@Namo12479
@Namo12479 11 күн бұрын
मराठ्यांचा खून होतोय तोपर्यंत सुशील कुलकर्णीची काही हरकत नाही आठवते का जितेंद्र आव्हाड ला कसं वेठीस धरले होते 😢
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 11 күн бұрын
​@@Namo12479माराठा समाजाच्या बापाचा कायदा आहे का
@Paresh-dr5cd
@Paresh-dr5cd 11 күн бұрын
​@@Namo12479 tuza avhad mulla avhad Sheikh ahe lol😂
@madhavvaze583
@madhavvaze583 11 күн бұрын
अंतुले दिवाणी केसमध्ये दोषी ठरले पण फौजदारी केस मध्ये निर्दोष ठरले
@bhalchandrajogdev2542
@bhalchandrajogdev2542 11 күн бұрын
भर दिवसा एका माणसाची हत्या होते. आरोपी ना शिक्षा होत नाही. हे मोठे दुःख आहे.
@TanajiSagar-l8f
@TanajiSagar-l8f 12 күн бұрын
मला तर वाटत नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे खरं आहे पण राजीनामा दिल्या नंतर तर तो माणूस अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप करण्यास मोकळा होतो आणि भारतात तर आरोप असलेल्या कोणत्याही राजकीय नेत्यांना शिक्षा झालेली नाही प्रचंड मोठे घोटाळे करून सुद्धा घोटाळेबाज राजकीय तडजोडी करून मोकळे सुटतात हेच खरं
@prakashdukare9278
@prakashdukare9278 11 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण आहे, सर!
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 12 күн бұрын
राजीनामा हीच शिक्षा
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
Tuzyaa bolnyaavar court chaalat naahi bhaavu.
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 11 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा बचाव अगदी पक्का करताय तुम्ही!
@bhalchandrajogdev2542
@bhalchandrajogdev2542 11 күн бұрын
Very true
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 12 күн бұрын
काहीही होत नाही कितीही चौकशी केली तरी. फरक फक्त इतकाच आहे की त्यांच्या वर फक्त ठपका राहतो. राहिलेल्या ठपक्या चे काहीही होत नाही,कारण ते निर्ढावलेले असतात.
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 12 күн бұрын
लोकांचा,प्रक्षोभोग थांबतों.पब्लीक,पुन्हां पुन्हां निवडून देऊन राजकीय अढळपद व्यवस्थित छान छान कुरवाळलें जातें. धन्य,❤🎉 ही लोकशाही.भारत माता की जय.
@BalasahebDhotare
@BalasahebDhotare 11 күн бұрын
You support valmik,dhanj munde.
@vishwasshiledar7937
@vishwasshiledar7937 12 күн бұрын
A R अंतुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला हीच तर शिक्षा होती , D M मुंढेंनी राजीनामा दिला तर काय आभाळ कोसळणार आहे का ?
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
Vasuli, manadukh hiren murder, sushaatsing murder, paalghar saadhu hatyaakaand yaa case madhye anil deshmukh yaanchaa raajinaamaa denyaachi garaj naahi ade sharad pawaar saaheb kaa mhanaale hote tevhaa...
@devendrabargi2721
@devendrabargi2721 11 күн бұрын
मुंडेवर सार्वजनिक सभेत एवढे आरोप होत आहे .तरी मुंडे गप्प आहे .स्वतः राजीनामा देत नाहीत व आरोप करणाऱ्याला कोर्टात ओढत नाहीत .काय समजावे ?
@maheshpatil4017
@maheshpatil4017 11 күн бұрын
इथून पुढे हे चॅनेल मी कधी बघणार नाही. तुम्ही जाणार राहुल कुलकर्णी यांच्याकडून पत्रकारिता शिका. तुम्हाला काय वाटते नाकातल्या नाकात शुद्ध बोललं म्हणजे तुम्ही जे बोलाल ते खरंच आहे. धनंजय मुंडे कडून पाकीट मिळाले वाटते.
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
तुला कोण बघ म्हणतय हे चॅनेल..😅😅😅
@mhrstr101
@mhrstr101 11 күн бұрын
​@@shrikrishnaaghaw5317पत्रकार नावाची विषवल्ली युगे युगे आहे
@mhrstr101
@mhrstr101 11 күн бұрын
​@@shrikrishnaaghaw5317पत्रकार नावाची विषवल्ली युगे युगे
@suhassabnis
@suhassabnis 11 күн бұрын
आम्ही ज्या सुशील जींना जाणतो ते गुन्हेगारांना पाठीशी घालणारे नाहीत😮
@suhassabnis
@suhassabnis 11 күн бұрын
सुशील जी आजचा मुद्दा चुकला
@manasijadhav2725
@manasijadhav2725 12 күн бұрын
सुशीलजी एवढी मांडणी व स्पष्टीकरण कशासाठी? एका मंत्र्याला वाचवण्यासाठी? मग आत्ताच्या सरकारमध्ये व विरोधकांमध्ये फरक तो काय? 🎉🎉🎉🎉🎉 "आम्ही हसे शरदला नि शेंबूड आमचे नाकाला"😅
@ravis6534
@ravis6534 11 күн бұрын
😂
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 12 күн бұрын
बरोबर आहे सर. राजीनामा घेऊन आपली वर्णी लावायचा प्रयत्न करत आहेत. बाकी काही नाही ‌सर
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 12 күн бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले कुलकर्णी साहेब ,लोकांच्या लक्षात येणे गरजचे आहे.
@anaghabarve2709
@anaghabarve2709 11 күн бұрын
वा ज्यांनी राजीनामे दिले त्यांनी.आपल्या पदांमुळे चौकशीत अडचण नको.
@shrikantnarwadkar7894
@shrikantnarwadkar7894 12 күн бұрын
आपल चुकत आहे आपण त्यांना पाठिंबा देत आहात,,,, आपल्याकडून ही अपेक्षा नाही...
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m 11 күн бұрын
शरद पवार साहेबांनी आतापर्यंत काय केले त्यांनी पाठींबा दिला नाही का त्यांच्या विषयी बोलण्याची धमक आहे का तुझ्यात
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 12 күн бұрын
कराड चा आका धनंजय मुंडे आहे. आपल्या video मध्ये आपण मुंडे, कराड ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात की काय असा प्रश्न पडतो.
@SushantPhansalkar
@SushantPhansalkar 12 күн бұрын
Mala pan hach prashn padlay
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m 11 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा आक्का शरद पवार आहेत त्यांना पण आत टाका
@Dilip-Patil
@Dilip-Patil 11 күн бұрын
राजीनामा घेण्याचा उद्देश फक्त पक्षाची प्रतिमा डागाळून जाऊ नये म्हणून. आणि विरोधी पक्षाचा आवाज कमी करण्यासाठी घेतला जातो. पुढे कोर्टात वर्षानुवर्षे केस चालू राहते लोकं विसरतात आणि मिडियावाले विसरतात. त्यांना पक्षात परत तिकीट मिळते आणि लोकंही भरभरून मतं देतात.
@shrikarchaudhari3236
@shrikarchaudhari3236 12 күн бұрын
उद्धव सरकार मध्ये संजय राठोड यांना राजिनामा द्यावा लागला , ते फडणवीस सरकार मध्ये आता मंत्री आहेत .. काय झाले, काय निष्कर्ष ? .. की केवळ जेव्हा केव्हा जे विरोधक असतात त्यांना राजकारण करण्याचं आणखी टार्गेट करण्याची संधी वा औपचारिकता असते
@sanjaykamble6868
@sanjaykamble6868 11 күн бұрын
तुमच्या पत्रकारितेला भावपूर्ण आदरांजली...
@Bharat-s1b
@Bharat-s1b 12 күн бұрын
तुमच विश्लेषण एक तर्फी आहे. अहो परळीत सगळ बोगस मतदान झाले.
@Asdfghjklsa
@Asdfghjklsa 12 күн бұрын
Paralit 80 percent vanjari ahe mg konihi rahila tari DM nivdun yeil 😂.
@ranjeetdapkekar3250
@ranjeetdapkekar3250 11 күн бұрын
वा रे हुशार माणूस , 80% वंजारी समाज आहे होय रे मी पण बीड मधीलच नागरिक आहे 😂 तुमचा पण अभ्यास सुशील कुलकर्णी च्या पुढचा दिसतोय 😂
@StudyGSkids
@StudyGSkids 10 күн бұрын
​@@ranjeetdapkekar3250tu ubha raha 😂
@ranjeetdapkekar3250
@ranjeetdapkekar3250 10 күн бұрын
@@StudyGSkids तुझ्या रिप्लाय वरूनच तुझी काय लायकी आहे ते दिसून आली, तुझ्यासारख्याच्या बुध्दीची कीव येते आहे 😂
@Shreyash5959
@Shreyash5959 12 күн бұрын
आज एकही राजकारणी नेता साफ-सुतरा नाही राजीनामा तरी कुणा कुणाचा घेणार 😮
@NijappaBansode
@NijappaBansode 12 күн бұрын
अहो साहेब किती दिवस तुम्हि पत्रकार लोक कराड कराड .म्हणत बसणार आहात .राज्यात देशात दुसरा विषयच नाहीत का.लोकांचे सर्व समस्या संपले का 😂😂
@suryakantwaykos3661
@suryakantwaykos3661 11 күн бұрын
👏आपणही गुनेगारी चे समर्थन करता असे वाटते 👏 राजीनामा दिला तर काय आभाळ कोसते का? कुणाला दुसऱ्याला चान्स मिळेल.
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
Sanghati vasuli, manadukh hiring murder, sushaatsing murder zaale tevhaa harad pawaar saahebaani anil deshmukh yaanchaa raajinaamaa kaa ghetalaa naahi...
@shubhangirane3386
@shubhangirane3386 11 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी तर राजीनामाच दयावा अजित पवार त्यांची बाजू घेतली तरी सुद्धा्❤
@Its_chougule_pratidnya_7
@Its_chougule_pratidnya_7 11 күн бұрын
सुरेश जैन सारखा हा अपवाद मुंडेंच्या बाबतीत घडो..
@lmprasad2168
@lmprasad2168 11 күн бұрын
मुंडे फॅमिली विषयी जरा जास्तच प्रेम आहे तुम्हाला... कायम त्यांची तरफदारी सुरु असते.. 🤔
@anitasane3903
@anitasane3903 11 күн бұрын
सुशील कुलकर्णी, तुऊकटू सत्य विस्तृतपणे मांडले आहे. हे काही धनंजय मुंडे यांची बाजू घेणे वाटत नाही . ही खरंच वस्तुस्थिती आहे. 🎯
@rr56923
@rr56923 12 күн бұрын
सुशीलजी, अंतुलेंच्या काळी सिमेंट दिल्लीला एशियाड स्टेडियम बनविण्यास पाठवले जात होते म्हणून रेशन लावले जात होते पण त्या काळी तालकटोरा स्टेडियम बनविण्यास ठेवलेल्या हजारों गोणी सिमेंट दगड झाल्या होत्या पण प्रकरण दाबले गेले होते.
@sureshkale6737
@sureshkale6737 12 күн бұрын
काही झाले नाही म्हणजे ते आरोप चुकीचे आहेत का? खोटे आहे का?
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
पुरावा कोर्ट मध्ये द्या ना...कोर्ट करील शिक्षा..
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 12 күн бұрын
*करुणा मुंडे प्रकरणात आपण सर्वानी ' मंत्री मुंडेचे पोलीसी राज्य अनुभवले आहे. तो एक विदारक आणी दुखःद अनुभव होता. सगळ्या जगाला माहीत आहे ह्या सध्याच्या प्रकरणातले संबध. अजीत पवार ऐकत नसतील तर मुख्यमंत्र्यानी आपले विशेष अधिकार वापरणे अती आवश्यक आहे. नाहीतर सरकार आणी मुख्यमंत्री ह्यांची प्रतीमा डागाळली जाईल.* 😊😊
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
करुणा मुंढे ही वैयक्तिक केस आहे..जनतेला हस्तक्षेप करता येणार नाही...कित्येक राजकीय नेत्यांचे असे छुपे बाह्य संबंध आहेत..
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 11 күн бұрын
@shrikrishnaaghaw5317 ह्यातला महत्वाचा मुद्दा एव्हढाच होता की प्रकरण वैयक्तिक असो वा सार्वजनिक, सत्तेवर असलेला माणूस आपल्या सत्तेचा अतीगैर फायदा घेतो आणी तो घेतला गेला होता.
@StudyGSkids
@StudyGSkids 10 күн бұрын
​​@@dayanandnadkarni207tilla kon kar bolala hota ,2 mula ahe Tila.
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 10 күн бұрын
@StudyGSkids म्हणजे पुरुष कसाही हरामीपणे वागला तरी शेवटी चूक बाईचीच असच सुचवायच आहे का?
@ashishpatki6860
@ashishpatki6860 11 күн бұрын
निर्दोष राजकारण्यांना शिक्षा होऊ नये, सुशीलजि हॅट्स अप, योग्य व्हिडिओ
@sachinkulkarni698
@sachinkulkarni698 11 күн бұрын
मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीवर सार्वजनिकरीत्या आरोप होत असतील तर नैतिकता म्हणून त्या व्यक्तीने राजीनामा देणे योग्यच आहे...भविष्यात आरोप निराधार ठरले तरी त्या व्यक्तीविषयी लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण होईल ..
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
मग अनिल देशमुख यांचा राजीनामा का घेतला नव्हता 100 कोटी वसुली कांड manadukh hiren मर्डर केस मध्ये ...
@samidhabal8080
@samidhabal8080 11 күн бұрын
नुसता राजीनामा मागुन काही होणार नाही. सचोटीने चौकशी व्हायला हवी. किती ही मोठा राजकीय माणूस असो ,गुन्हेगार असेल तर शिक्षा व्हायला च हवी.
@ramchandradubhashi6448
@ramchandradubhashi6448 12 күн бұрын
बिच्चारे ! सुशिलजीचा हा युक्तीवाद भाजपवाल्यानी वेळीच ऐकला असता तर काँग्रेसचे डझनभर मुख्यमंत्री पायउतार झाले नसते. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यविरुद्ध रान उठवणारा भाजपच होता.
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 10 күн бұрын
सुशील कुलकर्णी सर तुमची आवश्यकता आहे आम्हाला अभिनंदन
@RajendraJoshidocumentarywala
@RajendraJoshidocumentarywala 12 күн бұрын
हा विषय वेगळा आहे.. धनंजय मुंडे आपले गाववाले म्हणून त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करताय असा वास येतोय.. भ्रष्टाचाराला भरीस घालताय असा संशय येतोय..
@anonymous9899-o7n
@anonymous9899-o7n 12 күн бұрын
काका हे कुलकर्णी सुद्धा त्या नाथरा इथलं आहे का ?
@dhananjayawati2364
@dhananjayawati2364 11 күн бұрын
आपण फक्त पळवाटा शोधत रहा, अहो त्यांनी जबाबदारी पत्करून राजीनामा दिली, तुमची ती ही तयारी नाही
@vijaypawar3765
@vijaypawar3765 11 күн бұрын
एक वेळ आपल्याच व्हिडीओ च्या कमेंट्स वाचा म्हणजे मग आपणांस आरश्याची गरजच पडणार नाही. व आत्मचिंतन होईल.😂
@abc251-j
@abc251-j 11 күн бұрын
या चॅनेलवर संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी व्हिडीओ आलाच नाही हे खरे मानावे लागेल 😢त्याचा रोष कमेंट बॉक्समध्ये आहे
@suhassabnis
@suhassabnis 11 күн бұрын
राजकीय हस्तक्षेप होईल अथवा न होईल हा मुद्दाच नाही खरा मुद्दा हा आहे गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे आणि राजकारणामध्ये नैतिकता प्रस्थापित करणे अत्यंत आवश्यक आहे
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
Manasukh hiren murder, paalghar saadhu hatyaakaand, sushaantsing murder yaachaa zaalaa tevhaa sarv virodhi pakhsa [ubaathaa, sharad pawaar raashtravaadi paksh, congress party leaders aani tathaakathit marathaa nete yaani asech morche, uposhan, kaa kele naahi...
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 11 күн бұрын
मुद्दा बरोबर आह
@namdeotaru6207
@namdeotaru6207 11 күн бұрын
नव्हे, पाठीत खंजीर च खुपसला होता, १२ मती ची कमाल होती, हे सर्व कार्य खंजीर स्पेशलीस्ट चेचक होते।
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 11 күн бұрын
उमरीकर आता व्हिडिओ दहा ते नऊ मिनटे करायला लागलेत ही गोष्ट चांगली आहे, भाऊ कधी करतील ते देव जाणे.
@gorakshachitale5208
@gorakshachitale5208 10 күн бұрын
धनंजय मुंढेसाठी जीवाची बाजी लावणारा निर्लज्ज शासकीय पत्रकार...! ❤❤❤
@jitendrapatil5326
@jitendrapatil5326 12 күн бұрын
कुलकर्णी साहेब आपल्या विश्लेषणाद्वारे असे वाटते की हा केवळ आणि केवळ धनंजय मुंडे यांचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न आहे राजीनामा घेऊन प्रश्न सुटत नाही
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
होय राजकिय बळी घेण्याची ही चाल आहे
@RajendraIngavale-zi7sk
@RajendraIngavale-zi7sk 11 күн бұрын
कुलकर्णी साहेब,, धनंजय मुंढे यांच्यावर,,,, आपल्याला एवढं प्रेम का उफाळून येत आहे??? 🤔🤔 कुणाच्या तरी अशिर्वादा शिवाय ,, एका घरगड्याचा काया पालट कसा झाला हो???? तुमच्या सारख्या चांगल्या पत्रकारां कढून,,लोकांना हि अपेक्षा नाहीय,,,,,,?????😡😡
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 12 күн бұрын
आदर्श घोटाळ्यातील आदर्श इमारत पाडली आहे कां?
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 12 күн бұрын
हस्तक्षेप घरी बसूनही करू शकतात.
@shriyashdhumal9295
@shriyashdhumal9295 12 күн бұрын
राजीनामा दिल्याने काही फरक पडणार नसेल तर द्यावा आत्तापर्यंत तुम्ही मंत्री नव्हता थोडे दिवस नाही राहिले तर आमच्या सारख्या सामान्य जनतेला काहीही फरक पडत नाही
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 12 күн бұрын
कोणाच्या वरदहस्ताने काही होत असेल तर त्यांना काही धडा नको काय?
@milinddeshpande5926
@milinddeshpande5926 12 күн бұрын
Sushil ji hya junya goshti aahet. Tumachya sarakhya U tubers ni Anil Deshmukh khandani prakaran, Mansukh Hiren murder, Antelia explosive case yancha nikal lagava ya sathi Tad lavavi.
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 12 күн бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले आणि महाराष्ट्रांत रामराज्याची स्थापना झाली 😡
@gopaladamande8649
@gopaladamande8649 11 күн бұрын
😂😂
@amolsuryawanshi9042
@amolsuryawanshi9042 12 күн бұрын
वाल्मीक कराड- धनजंय मुंडे- अजित पवार- देवेंद्र फडणवीस- ..........-........... असा क्रम लागतो ते सर्वजण राजनामे देणार का.... आरोप सिद्ध झाले तर धनजंय मुंडे चा राजीनामा योग्य परंतु दबावाखाली देऊ नये
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
100 % बरोबर आहे तुमचे म्हणणे..
12 күн бұрын
साफ चुक.तुम्ही चुकीचा ्विचार मांडन धनंजय मुंडेची सफाईगिरी करीत आहात
@popatbabuadak8112
@popatbabuadak8112 12 күн бұрын
.शशिकांत सुतार काँग्रेस नाही शिवसेना पक्षाचे होते सुशिलजी.
@SONGADDA-01_1
@SONGADDA-01_1 12 күн бұрын
आज आष्टीत दोन तरून मारले गेले मग कोण राजीनामा देतील का आष्टीचा आका कोणा हे शोधने गरजेचे आहे
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 12 күн бұрын
कौटुंबिक प्रकरण आणि राजकीय हस्तक्षेप करतो का रे...??? 😂
@SachinKaware-b4r
@SachinKaware-b4r 12 күн бұрын
Suresh dhas rrajinama dua
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
Sandeep... ते मर्डर कौटुंबिक आहेत कशावरून ...
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
धनंजय मुंढे यांचा राजीनामा कशासाठी...कोर्ट मध्ये केस दाखल झाल्यावर पुराव्या आधारे कोर्ट निर्णय देतील, जे योग्य असेल ते...
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 10 күн бұрын
आपल मत योग्य व बरोबर आहे.
@gurunathjoshi1425
@gurunathjoshi1425 11 күн бұрын
सुशीलजी आपण थोडी विश्रांती घेतलेली बरी. भाजप विरोधी पक्षात होती तेंव्हा आपली पत्रकारिता जागृत वाटतं होती.आता आपण कोणा विरोधात बोलणार.सगळेच सत्तेत सामील झाले आहेत.
@sumansirmokadam5431
@sumansirmokadam5431 12 күн бұрын
माननीय सुशील कुलकर्णी..... कशाला मा.धनंजय मुंडेची पाठराखण करता? दहा चोर सुटले म्हणून एका संशयिताची निपक्ष चौकशी का करु नये?
@vaishaliparanjape2464
@vaishaliparanjape2464 12 күн бұрын
थोडक्यात कुणाला कुणाची पडलेली नसते! जसे शेवटी जाते जिवाशी खाणारा म्हणतो वापर(शेळी)
@ratharb6552
@ratharb6552 11 күн бұрын
प्रिय सुशीलजी कृपया महाराष्ट्र पोलीस खात्याच्या पडझडीचा व्हिडिओ बनवा आणि याला कोण जबाबदार आहे ते कळवा
@DattuBhabad
@DattuBhabad 10 күн бұрын
राजीनामा द्यावा असा कोणताही पुरावा नाही असेल तर सिद्ध करा लगेच राजीनामा देऊ असे त्यांनी आजच शिर्डीत सांगितले आहे
@kirandeshmukh9600
@kirandeshmukh9600 11 күн бұрын
सध्याच्या परिस्थितीचे वास्तव काय आहे हे आपणास चांगलं माहित आहे. परंतु तुमच्या आजच्या या विषयावरील व्हिडिओची अपेक्षा नव्हती. यातून असे स्पष्ट होत आहे की आपण गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या मुंडेचं समर्थन करता जास्त काही बोलणार नाही.
@SanataniHindu-0005
@SanataniHindu-0005 11 күн бұрын
Khup chhan as usual 👍🏻
@Madhav9881
@Madhav9881 11 күн бұрын
सविस्तर विश्लेषणा आहे सर तुमच अभिनंदन
@mohankulkarni4293
@mohankulkarni4293 11 күн бұрын
माजी मंत्री शशिकांत सुतार काँग्रेसचे नव्हे तर शिवसेनेचे मंत्री होते.थोडी दुरुस्ती... जय श्रीराम!!
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 10 күн бұрын
तपासावर परीणाम होऊ शकतो. दबाव येतो. अस जनतेला वाटत. मित्रत्वाच नात जाहीर. आहे.
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 11 күн бұрын
तुम्ही निपक्ष पत्रकारिता करत नाही आहे, एका गुन्हेगाराला पाठीशी घालत आहात.
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 12 күн бұрын
Non Maratha CM is the root cause behind this castist Maharashtra states insecurity
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 12 күн бұрын
Parlitun packet pochle 😂
@drjyotipatil2270
@drjyotipatil2270 12 күн бұрын
नक्की काय म्हणायचे वा सुचवायचे आहे ? न्याय व्यवस्थेची गती पाहता कुठल्याही छोट्या / मोठ्या गुन्ह्याचा निकाल लागण्याची time frame नाहीये. राजकारण्यांवरील खटले बरेचदा काहीतरी हेतुने असतात हेही माहित आहे. पण म्हणून निकाल लवकर लागत नसेल तर गुन्हाच दाखल करायचा नाही असं असेल तर राजकारण्यांसकट किती संशयित गुन्हेगार गुन्हा दाखल न करता सोडून द्यावे लागतील ? निकाल लागला नाही म्हणून निर्दोष हि सिध्द होत नाहीत. आधीच समाजात बरेच चुकीचे पायंडे आहेत, त्यात राजकारण्यांना spare करण्याचा, गरीब बिचारे समजण्याचा पायंडा कशासाठी पाडायचा आहे ? अन् त्यातून ते अजून निर्ढवण्या व्यतिरिक्त काय साध्य होईल ?
@GautamPatil-e5s
@GautamPatil-e5s 12 күн бұрын
Resignation not BJP Sanskriti
@sudhirbhujbal8414
@sudhirbhujbal8414 12 күн бұрын
Got it.. you are the only person/ambassador defending/diverting this topic... unbelievable 😂😂😂😂
@vishwaschitale703
@vishwaschitale703 11 күн бұрын
माजी खासदार शशिकांत सुतार जे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत आतां राजकीय विजनवासात आहेत
@OMKAR-2024-k4r
@OMKAR-2024-k4r 12 күн бұрын
कुलकर्णी साहेब, आपला मुद्दा पटवून देण्याची कला तुम्हाला चांगली अवगत आहे. बाकी मुंडे कडूं बरच उलपा भेटला असा तुमच्या व्हिडीओ वरूण समजते.
@PravinGondhali1985
@PravinGondhali1985 11 күн бұрын
va khupch chan mukhamantri krava je lok yat aaet te aani yana sachiv
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 12 күн бұрын
सुरेश जैन ह्यांचे नंतर कदाचित मुंडे ह्यांचा नंबर असेल तर ! अपवादाने नियम सिद्ध होतो. राजीनामा देवून जनतेला दिलासा मिळेल. कर त्याला दर कशाला, निर्दोष असतील तर आव्हान स्वीकारावे. शास्त्री हे एकमेव उदाहरण आहे नैतिकतेच्या दृष्टी तून राजीनामा देणारे.
@gopaladamande8649
@gopaladamande8649 11 күн бұрын
💯
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
नैतिकता म्हणुन राजीनामा कश्यासाठी ..
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 11 күн бұрын
सुरेश जैन जवळ जाती ची ताकत नव्हती. जर अस्ती ते ही वाचले असते. शेवटी नेते आपला गुणा लपवण्या करता आपला समाज उभा करतो हा एक दुर्दैव आहे.
@Bharat_NationFirst
@Bharat_NationFirst 12 күн бұрын
Resignation kel tar kahi honar nahi , hyala pan case attach karayach ani exoration madhe ani kiti fraud kelay te pahave. Kiti lokana sampavale ani kiti lokanche pasie gheun Gundigiri karato . Machine che subsidy che aamish dakhvun 141*8 L manjhe 11.28 cr paise hadpale ahet. Munde sarkhe neta mahnje samajat corrupt lokancha respect vadhel manhun ashya lokana jail madhe jayla have.
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 11 күн бұрын
कोर्ट मध्ये केस दाखल करून पुरावे सादर कर की ..कोर्ट ठरवील काय शिक्षा करायची ते...
@PandurangGaikwad-x5i
@PandurangGaikwad-x5i 12 күн бұрын
आपल्याबद्दल आदर होता.आता शंका येऊ लागली. नका आरोपींना पाठी घालू.मंत्री धनंजय मुंढे मुळे ते निर्ढावलले आहेत
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН