No video

Ajit Gavhane यांच्यासह २५ पदाधिकाऱ्यांना घेऊन Sharad Pawar यांनी Ajit Pawar-BJP ला कसं डॅमेज केलं ?

  Рет қаралды 113,162

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #AjitGavhane #SharadPawarvsAjitPawar
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवार गटाला गळती लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यानुसार आता अजित दादांना धक्के लागायला सुरुवात झालीय. आता पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार गटाला खिंडार पडलंय. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह एकूण २५ जणांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. ज्या लोकांच्या जीवावर अजित पवारांनी जवळपास १५ वर्ष पिंपरी चिंचवडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं, त्याच कट्टर समर्थकांनी आता त्यांची साथ सोडलीय.
शरद पवारांनी अजित पवार गटातील नाराजांना हेरून आपल्या पक्षात घेतल्याचं बोललं जातंय. यामुळे निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये पवार गटाची ताकद वाढणार आहे. पण या नेत्यांना पक्षात घेऊन शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. आता हे दोन पक्षी नक्की आहेत कोण? या पक्षप्रवेशामुळे नेमका कुणाला शह मिळतोय? शरद पवार कोणते डाव टाकतायंत? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 214
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 24 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 40 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 24 МЛН